ज्या सामान्य माणसांनी आणि कार्यकर्त्यांनी 40 वर्षे तुम्हाला मतदान केले त्यांना घरी जाऊन मारता तुम्हाला लाज वाटली पाहिजे त्यांनी तुम्हाला मतदान केलं नाही याच्या खोलात कधीतरी जाऊन पहा मग तुम्हाला कळेल खरं काय चुकलंय
थोरात साहेब जयश्री ला राजकारणात आणून लोकांच्यावर लादण्याचा प्रयत्न करत आहात. परंतु तुम्ही हुशार आहात तुमच्या तालुक्याचे चांगले काम करा आणि आणि राज्याचे काम करा. तुम्हाला काहीच गरज नव्हती लोकसभेला हस्तक्षेप करण्याची सुजय दादा यांनी चांगले काम केले आहे आणि तुम्ही पण चांगले काम करत होते.
आदरणीय थोरात साहेब एक उत्कृष्ट व्यक्तीमत्व आहे..... संपूर्ण तालुका त्यांच्या सोबत आहे... काही त्रुटी असतील तर त्या दूर करण्याचा प्रयत्न केला पाहिजे... कायम एकनिष्ठ.....
दम दाठी थोड कमी चालवलं असतं ना तर थोरात साहेबच पराभव झाला नसता
हिला लवकर सासरी पाठवा बाळासाहेब.
तूझा घरी बहीण नाही का
@pradiphase4885 अरे आहे मित्रा पण राजकारणात लुडबुड करत नाही.
😅
Are bhoo atta gap bas @@pradiphase4885
तुझ्या बहिणीला पाठव
मला नडला त्याला सुजय दादा नडला ❤❤❤
राज्य सभेवर जायला 40 पुढे आमदार लागतात तुमचे 16 आहे
Are 16+20+10=46 होतात महा विकास आघाडी
@@sp22446मग संजय राऊत कसे जाणार राज्यसभेत शिवसेनेकडे फक्त वीस आमदार आहे त्याचे पण अडीच वर्ष पुर्ण झाले आहेत 😂😂😂😂😂
Dusra rajyatun pan jata yete.. apla kadun piyush goyal imran pratapgardhi la pathvlela
एकच वादा अमोल दादा❤
राज्यकने ने बापाचा केला सुफड़ा साफ😂
तुम्हाला खूप attitude होता आमचा सुजय दादा ला खूप टार्गेट केलं ओ तुम्ही
हिच्या मुळेच हारले बाळासाहेब😢😢
तुझ्या मुळेच पडले 😂
सासरी जाय बाई
हवा गेली आता😂😂😂
ताई तुमच्यामुळे साहेब पडले😂😂😂 जास्त time police station मध्ये होता तुम्ही प्रचार सोडून 😂😂😂😂
छत्रपती शिवरायांचे विचार ठेवा डोक्यात मग होत सर्व संगळ छान जय श्री राम
ज्या सामान्य माणसांनी आणि कार्यकर्त्यांनी 40 वर्षे तुम्हाला मतदान केले त्यांना घरी जाऊन मारता तुम्हाला लाज वाटली पाहिजे त्यांनी तुम्हाला मतदान केलं नाही याच्या खोलात कधीतरी जाऊन पहा मग तुम्हाला कळेल खरं काय चुकलंय
थोरात ला पाडून कुठ गायब झाली होती आज आली बोलायला
ताई, तुमच्या मलेशिया च्या किस्स्यामुळे तुमचे वडिल पराभूत झाले
ताई तुमच्यामुळे साहेब पडले..
तुम्ही खूप हवेत होता Ghogare बाई ला निवडून आणणार होते काय तुमचे bhashan पुन्हा Vikhe पाटील yancy विरोधात जायचं नाही
Sarv samanya manus aamdar zala anand zala,
Tujha fakt tujha mulech padala tai😂😅
Balasaheb Thorat Emotional : पराभवानंतर भावनिक, सभा संपताच कार्यकर्त्यांच्या हातात-हात, थोरात अर्धा तास स्टेजवर बसून राहिले!
ruclips.net/video/THGFe4a4P1I/видео.htmlsi=k14J_MulKi4jFg38
मॅडम तुम्हांला अनुभव नाही आणि डायरेक्ट उमेदवार.
Papaki pari dubadi 40 saal ki papakki naya
पार् वाटुळ करून टाकलं त्याचं तरी अजून दात काढून बोलती
थोरात साहेब जयश्री ला राजकारणात आणून लोकांच्यावर लादण्याचा प्रयत्न करत आहात. परंतु तुम्ही हुशार आहात तुमच्या तालुक्याचे चांगले काम करा आणि आणि राज्याचे काम करा. तुम्हाला काहीच गरज नव्हती लोकसभेला हस्तक्षेप करण्याची सुजय दादा यांनी चांगले काम केले आहे आणि तुम्ही पण चांगले काम करत होते.
डाॅक्टरीण बाई कॅन्सर रुग्ण सेवा सोडून राजकारणाच्या गटारात कुठे आला तुम्ही?
नेमकी काय विकास केलाय ते तरी सांगा 😅
😢😢😢😢😢😢😢😢😢😢
ताई बास झाले पप्पाना सांगा कार्यकर्त्यांना पण संधी द्या आता कार्यकर्त्यांसाठी प्रचार करा
आमचा शिर्डी सारख ny sangmner मध्ये आशावाद शिर्डीत जास्त आहे
का घरात बसू वाटत नाही का.
Harle ki Shahu Phule Ambedkar Vichaar.... Jinkle ki Pandit Nehru.... Indra Rajiv.... Rahul vichaar...... Shiv Add kar... Shiv shahu Phule Ambedkar
Tuji jirli v bapachi jirli tujamulech zale
Hilla fakt attitude aahe ...
Rajyasabhevar pathvaila congress kade aamdaar ahet kaa?
Navra karaila Mumbaicha Jain pahije,
Vote mangaila Sangamner chaa garib Shetkari pahije.
😅😅😅😅
गांधी नो
Rajesabhewar janyaitke aamdar aahet kay
😂😂
Saheb❤
Evm ne dhoka dila dusrya karne sangu naka
Kon kami nahi padale. Mahayuti EVM mule jinkle
Hum sab muslim aapke sath hai thorat sab
Ham sab Hindu Amol khatal saheb ke sath hea !! ❤
Hum sangamner taluka ke sare gaon ke sare log Amdar Khatal sahab ke sath hai
जय श्रीराम
आदरणीय थोरात साहेब एक उत्कृष्ट व्यक्तीमत्व आहे..... संपूर्ण तालुका त्यांच्या सोबत आहे... काही त्रुटी असतील तर त्या दूर करण्याचा प्रयत्न केला पाहिजे... कायम एकनिष्ठ.....
Amhi hindu khatal sahebnsobt ahe❤🚩🚩🚩
लढा नाही आता चढवून घ्या
Maza baap saglyancha baap asa bolnari hee bai hicha bapala mishach nahi ha kasla baap 😂😂😂
Vasant deshmukh ni sangitl hott ki hya baiche parakram talukyat khup aahet 😂😂😂😂 sanga pata pata parakram mitrano 😂😂😂