मी धनगर आहे पण आम्ही देशमुख कुटुंबा सोबत आहोत . हाके हे धनगरांना ह्या प्रकरणात ओढण्याचा प्रयत्न करत आहे. धनगर समाज ह्याचा निषेध करतो . हाके हे धनगर समाजातील आहे पण धनगरांचे नेते नाहीत.कृपया हे लक्षात आसू द्यावे की ओबीसी छ्या नावावर धनगर समाज कुठल्याही चुकीच्या गोष्टीत हाकेच समर्थन करणार नाही उलट देशमुख हत्याकांड प्रकरणी हाकेचा निषेध करतो .संतोष देशमुख ह्यांना न्याय मिळालाच पाहिजे .आरोपी कुठल्याही जातीचा आसो व कितीही मोठा नेता आसो.
तुझ्या मायची नवऱ्याने केले आहे जय मल्हार 💪💪💪🚩🚩 आजचे साहेबांचे केसाला जरी धक्का लागला ना पूर्ण महाराष्ट्र फुकून देणार धनगर समाज मोडेल पण वाकणार नाही धनगराची औलाद आहे 💪💪😡😡😡
आम्ही बाबासाहेबांचे लेकर आहोत अन्यायाविरुद्ध बंड करून जाग्यावर उत्तर देण्याची धमक आहे त्यामुळे काल परभणी मध्ये हाके सारख्या सुपारीबाज लोकांना आमच्या बांधवांनी खडे बोल सुनावले
I am DHANGAR but I hate LAXMAN HAKE. he wants shine in political career.Laxman hake is divideding communities in MARATHWADA region. He boycott in west Maharashtra.
खर बोलून दाखवण म्हणजे महाराष्ट्रात गुन्हा आहे असं दिसतंय शिव्या देणाराचा मोर्चा योग्य आहे का महाराष्ट्रात शिव्या देण्याची घरात घुसून मारण्याची भाषा चालते पण हाके सर योग्य बोलतात ते चालत नाही दुर्दैव आहे.
हाके साहेब एकदम कडक बोलतात आणि सत्यता मांडतात.., तो केदार बेअक्कल सारखे बोलतो त्याला खरच ज्ञान असेल तर त्याने बघावे अट्रोसिटी कायद्या विरोधातील मोर्चे कुणी काढले होते..!
धनंजय मुंडे कडून सुपारी घेऊन काम करतोय तू मागे पण असं सुपारी घेऊन काम केलं तू सुपारी बहाद्दर आहे आखे किती लोक आहे 10:05 लोक आहेत तुझ्या माग तू काय नेता आहे का कोण नेता म्हणतो तुला
हाके सर मी पण धनगरच आहे.परंतु तुम्ही जातीचे राजकारण करुण समाजा समाजा मध्ये तेढ निर्माण करत आहात.
वाटत नाही
त्यांना पण जाऊन सांग करू नको म्हणून नंतर ये हक्के साहेबांकडे
पहीले जातीवाद कोण चालु केला ते बघ मग हाके साहेबाला बोल
Ho ka dhangarache porge koni marle
भावा जय मल्हार जय शिवराय.
मी धनगर आहे पण आम्ही देशमुख कुटुंबा सोबत आहोत . हाके हे धनगरांना ह्या प्रकरणात ओढण्याचा प्रयत्न करत आहे. धनगर समाज ह्याचा निषेध करतो . हाके हे धनगर समाजातील आहे पण धनगरांचे नेते नाहीत.कृपया हे लक्षात आसू द्यावे की ओबीसी छ्या नावावर धनगर समाज कुठल्याही चुकीच्या गोष्टीत हाकेच समर्थन करणार नाही उलट देशमुख हत्याकांड प्रकरणी हाकेचा निषेध करतो .संतोष देशमुख ह्यांना न्याय मिळालाच पाहिजे .आरोपी कुठल्याही जातीचा आसो व कितीही मोठा नेता आसो.
खूप विचार चांगले तुमच्या
@@babasahebgayke9583 खूप चांगले भावा आपण असे कधीच चुकीच्या लोकांना support नाही करायचे... तेव्हाच आपण एक होऊ आणि महाराष्ट्रात एकदा आणि शांतता नांदेल
@@babasahebgayke9583 khup vichar changle dada tumche manapasun abhar 🙏🏻
निघ बे बेअक्कल
धनंजय मुंडे कडून सुपारी घेऊन आलेला दिसतो
शरद पवार कडून
पैसा जिथे हाके तिथे😂
पैसे जिथे हाके तिथे 😮😮😮😮
@@Bapuwalunjkar1414जातियवादी किड्यांनो... वाल्मिक कराड झिंदाबाद😂😂
बेरोजगार आहे ते..त्याचे घर,परिवार सुरक्षित आहे सोलापूर ला..मराठवाडा पेटवतय ते
केदार आडवा आला न भाऊ तुझ फिरन मुश्किल होईल 😂😂😂
Nice jok😂😂😂
Kedar फडणवीस वर बोलत होता कसा माईक घेतला हातातला अन् हुसकून लावले 😂😂😂
Are babano Hake sahebancha naka nad karu
Ho ka char hat char pay aahet tyala 😂😂
Shett ghe ❤dya Hake Dhangar ahe he visaru nako zattu ... Nadala lagu naka Dhangarachya ❤de laut palata bhumi Kami padel
मी धनगर..हाके पागल
काय दिवस आले tuzavr
तुज्या गोडग्यात मेंदू आहे😂😂
Guu खात काय
काम करतो कुणाला मारत नाही...
गरीब आहे पण मजेत आहे
फुल रिचार्ज केल आहे मोडेल 😂😂रीचाज संपला की बंद पडणार 😂🤪
बंद पाडायला आलेत हाके साहेब माजलेल्याना
@@PandurangPole-fz9mbHake f20 cha biscuit khavun bhunkato.. Ja BJP ne Mandal ayog la virodh kela.. kha tu asalya netyach .. Third grade mentality.. kuth jat pahavi .. bhimsainik tumacha peksha sudnya ahet.. parbhani ani beed vegalya padhatine pahatat..
Prepaid sim card ahe bhau ... Sadhya full recharge kelyal distay dhanyan
Are te hake sahbe ahet Manya nahi😂
मी एक मराठा हे आईची शपत घेऊन सांगतो धनगर समाजावरती जीवापाड प्रेम हे माझ एका ताटात जेवतो आही❤❤
किमान दहा obc समाजातील लोकांनी पुढे येऊन सांगावं याला obc नेता कोणी केला
तुझ्या आईने केला रे😂
😂
तुझ्या मायची नवऱ्याने केले आहे जय मल्हार 💪💪💪🚩🚩 आजचे साहेबांचे केसाला जरी धक्का लागला ना पूर्ण महाराष्ट्र फुकून देणार धनगर समाज मोडेल पण वाकणार नाही धनगराची औलाद आहे 💪💪😡😡😡
जंरागेलाकोनीकेल
😅
मी मराठा आहे.... पण मला यांच्या विरोधात बोलवा वाटत नाही...काही फरक पडत नाही यांना...म्हणून मी फक्त कॉमेंट वाचायला येतो...खूप भारी कॉमेंट येतात
पाकीट किंग. 😂😂😂😂परभणी मधे kaskay हिसका बसला भीमाचा टोला 😂😂😂😂
चपटी योध्दा 😂😂😂 भाजप चा सुफडा साफ करतो म्हणे... स्वतःचा सुफडा साफ झाला 😂😂😂
काय शेट उपटू शकत नाही तुम्ही ओबीसी किंग लक्ष्मण हाके च भुकत रहा फक्त
@@जय-nr6ibtuza bhinla maza bull avdto
EVM ...
पोलीस वाल्यांचा हल्ला बघितला का नाही परभणीला 😂😂😂😂
Your right hake sir jay obc
दीपक भाऊ केदार चे नाव घेताना भीती दिसत आहे स्पष्ट...😂😂😂
कोण bhety बानगुळ कुठला
Ghabrt nahi cuty dhngar mantat
😂😂😂 कायपण
अर ते राशन vr jagnar त्याला कोण भील😂
बघितले बीडला फडनविसच नाव काढल की हाकलून लावल केदारला,
प्रीपेड रिचार्ज 😂😂😂
पैसा जिथे हाके तिथे😂😂😂
सुपरिबाज 😂😂😂
डिझेल ची महिन्याची सोय आणि जेवणाची सोय झालेली आहे वाटतं 😂
तुमच्या सारखे सगळळे नाही तुम्ही ते करतआहात
ग्रेट हाके साहेब
केदार साहेब जिंदाबाद 🚩🚩⚔️⚔️
परभणी मध्ये अपमान झाला तो पुरा नाही का आता तरी सुधारा लोकांना वेड्यात काढणे सोडून द्या
हाके साहेब ❤
हाक्के चुकीच्या ट्रैक वर आहात जेवढी कमावली आहे त्यापेक्षा जास्त गामावून बसाल... 👹🙆👹🙆👹🙆
त्याने काही शेट कमावली नाहीये. वडापावं खाऊन नाटक करतो फक्त तो
😅😅@@prafullasawant8044
😂😂😂@@prafullasawant8044
😂😂😂😂
@@prafullasawant8044😅😅😅
वडापाव योद्धा
90 किंग बेवडा जिंदाबाद😂😂
😂😂😂😂
Deshi daru yoddhya peksha bara ahe re😂
@@BabasahebBangar-wh6uoचढवायचा का तुझ्या बहिणी वर 90 किंग ...
@@vinodbodke1843त्याच्या मुळच तू जन्माला आला आहेस
हाके वडापाव सेंटर
म्हणे OBC नेता लोकसभेला डिपॉजिट जप्त झाल याच
पण 90 पित नाही, हाके साहेब तुम्ही बेधडक विश्लेषण केले आहे
शरद पवारांनी भरलेली उर्जा काढून टाकली विधानसभेला जरांगेची हाकेनी.
@@TabajiLokhande-su2yo विधान सभेला कळाले आहे, हकेची ताकत
@@rajendramahanure1985बार तुझ नाही मज नाही.. कराड चे मटण खातो
@@rajendramahanure1985बार मग लोकसभेला का दिसाली नाही.. तेव्हा तर तुमच्या मोदी उभे होते पीएम.
हाके साहेब धन्यवाद 👏👏
आम्ही बाबासाहेबांचे लेकर आहोत अन्यायाविरुद्ध बंड करून जाग्यावर उत्तर देण्याची धमक आहे त्यामुळे काल परभणी मध्ये हाके सारख्या सुपारीबाज लोकांना आमच्या बांधवांनी खडे बोल सुनावले
वा हाके वा❤️❤️❤️❤️❤️
हाके साहेब सगळ्यांच्या नाद करा फक्त जरांगे पाटलाचा नका करू तुमच्यापेक्षा 100 पटीने त्यांचं जन्मत चांगलं आहे🙋🙋🙋🙋🙋
उरावर घे 90 किंग ला. चंदन लाऊन मस्त मजा मरतोय तुझा बाप जारंगे
हर हाड 😂
100😂😂
@@GulabGavde-z4w मला वाटते जारागे व हाके दोघे पण शांत पणाने बोलावें
अरे केळ घे😂
काल परभणी तर हाकेची इज्जत काढली😂😂😂
हाकेंच जरा अतीच होत आहे
माझ्याकडून याला वडापाव खायला 10 रुपये😂😂
पिठमाग्या... आरक्षण पाहिजे का😂😂
मी पण धनगर आहे पण हाके पूर्ण पागल झाला आहे
कोणता धनगर आहे तु
धनगर नाही तू
कसल्याही सुपारीबाज गचपाण्याला.. Obc नेते नका म्हणू.. ओन्ली भुजबळ साहेब obc नेते.. 👊👍
जातीवर बोलतोय हाके याला संतोष देशमुख बद्दल काही वाटली नाही म्हणून तर मोर्चे काढत आहे
हाके साहेब झिंदाबाद ❤❤
अभिनंदन साहेब
रिचार्ज किंग😂😂हागे😂😂
Jay OBC
अगदी बरोबर हाके साहेब❤❤
Hake sir 👍👍👍💪💪💪💪💪💪💪💪
- झेटया विकला गेला तु हाके
तुजा बाप विकला गेला त्यामुळे तुजी जळाली😂😂
सगळ्या ला माहितेय हा वडापाव खादाड आहे
जरंग्या दारु पिऊन बसतो सगळ्यांना माहित आहे 😂😂
घोंगडीत आंगवर घेऊन तर खात नाही jarange सारखं
90 किंग चा सदस्य😂😂
Vadapav aahe
तु काय खातो
हाके साहेब लय भारी जय मल्हार जय ओ बि सी
I am DHANGAR but I hate LAXMAN HAKE. he wants shine in political career.Laxman hake is divideding communities in MARATHWADA region. He boycott in west Maharashtra.
हाकेसर.
कराड सोबत जेवण करायला भेटले नाही 😂😂😂😂😂😂
ओबीसी किंग लक्ष्मण हाके साहेब 👍🙏
Hake Sir right 👍
हाके साहेब जिंदाबाद
एक मराठा कोटी मराठा ❤
एक ओबीसी बास झाला
हाके साहेब धन्यवाद
असा नेता कुठे आहे धन्य आहे..❤😂❤
ज्याचं जळतय त्यालाच कळतंय.हे अप्रत्यक्षपणे गुणेगारारांचे समर्थन करणारे हाके साहेब आहेत.
कबुल केले बघा 😢😂 सुपारी बाज आहे हे
हाके साहेब.. 👍
Good hake saheb
खर बोलणारा टोचतो हाके साहेब बरोबर बोलले
We support Deshmukh family.
Great hake sir ❤❤ Jay Dhangar zindabad Dhangar ❤❤ Jay OBC ❤❤
खरं बोलें सर
हाके साहेब तुमच्या सोबत संपूर्ण ओबीसी समाज आहे.🎉
जरांगेचा मराठा+मुस्लिम+दलित (MMD) पॅटर्नचा विधानसभा निवडणूकीमध्ये सुपडासाफ 😂
Hake Saheb khar boltat
उत्कृष्ठ स्पष्टीकरण हाके साहेब, लगे रहो
आरोपी ना शिक्षा पाहिजे
अरे आम्ही पण धनगर आहे जातीवर जाऊ नको परत
खर बोलून दाखवण म्हणजे महाराष्ट्रात गुन्हा आहे असं दिसतंय शिव्या देणाराचा मोर्चा योग्य आहे का महाराष्ट्रात शिव्या देण्याची घरात घुसून मारण्याची भाषा चालते पण हाके सर योग्य बोलतात ते चालत नाही दुर्दैव आहे.
Obc king 👑👑
हाके सर ओबीसी योद्धा ❤
Jat badlali 😂😂
हाके साहेब एकदम कडक बोलतात आणि सत्यता मांडतात..,
तो केदार बेअक्कल सारखे बोलतो त्याला खरच ज्ञान असेल तर त्याने बघावे अट्रोसिटी कायद्या विरोधातील मोर्चे कुणी काढले होते..!
Laxman hake 🔥🔥🔥🔥
मग आंदोलन का करतो 😂😂
तुज्या वर चढण्यासाठी😂😂
@BabasahebBangar-wh6uo इंग्रजाची अव्लाद वाल्मीक न तुझा आईवर चडला आहे वाटतं
कळलं काय तुज्यावर चढण्या साठी
हाके सर तुम्ही महान आहात...
हाके साहेब संविधानाची भाषा बोलतात .जय भीम..
मी पण एक ओबीसी आहे. पण मी या हाकेला ओळखत नाही. आणि याला ओबीसीचा नेताही मानत नाही...
तुला कुणी वाचायराला आलेत का
@@mrkrushnaofficial9179 तुला कोण बोल म्हणलं होत का??
फक्त हाके सर❤❤❤
हाके साहेब आपण धनगर आपला १९०० वर्षाचा ईतीहास आहे. कोणाला भिऊ नका.
खरंय...
💪jarange patil🔥
हाके सर ऑन फायर
तू काय करतो तू तेच karto
अगदी बरोबर सॅल्युट सर, बिड जाळल तेव्हा पासुन महाराष्ट्रात जातियवाद वाढला आहे.
प्रा. हाके सर बोलत आहेत.
Barobar
एकदम मस्त लक्ष्मण हाके
हाके सर हा ओबीसीचा ढाण्या वाघ आहे ज्यांना कोणीही अडवू शकत नाही
Haklu shakatat pan kaal pahil amhi 😂😂😂😂
Great Work Hake Sir
धनंजय मुंडे कडून सुपारी घेऊन काम करतोय तू मागे पण असं सुपारी घेऊन काम केलं तू सुपारी बहाद्दर आहे आखे किती लोक आहे 10:05 लोक आहेत तुझ्या माग तू काय नेता आहे का कोण नेता म्हणतो तुला
ओबीसींचा बढा नेता बनण्यासाठी मराठा वंजारी धनगर बौद्ध बांधव बारा बलुतेदार समाज एक मराठा आहे हाके साहेब
सुपारी बहाद्दर दीपक कुठे आणि बाबासाहेबांच्या संविधानानुसार चालणारे लक्ष्मण हाके सर तुमच्या पाठीशी आहोत आम्ही जय भीम जय मल्हार
धनगर कोणालाही घाबरत नाही
फक्त वंजारी समाजाला सोडून 😂😂😂
बरोबर हाके ने हे सिद्ध केलंय@@deepakjagtap1185
Vanjari 😂😂?
हाके सर ओबीसी चा बुलंद आवाज🔊
जय ओबीसी जय भीम जय शिवराय🙏
हाके साहेब तुमच्या सोबत आहोत
तुम्हाला क्रांतिकारी जय भीम
न्याय दिला पाहिजे
तु जातीचा उल्लेख का करतो
तुम्ही प्रत्येक मोर्चात जातीचा उल्लेख करता एवढे नीच लोक आहेत... आखे मराठे जातीवादी
त्याला परवानगी देण्यात आली आहे जाती वाद करायची. निच
Hake saheb ❤
Only one Manoj dada jharnge patil shaeb jaisa koi samaj ka neta nhai Manoj dada sahi maharta samaj ke acche neta hai Manoj jarnge patil shaeb jindabad 🔥🔥🔥🔥🔥🔥💪💪💪💪💪💪
The gret hake sir
हाके पागल आहे 😂
मग जरंग्या ला यवरवड्यात दाखल करावं लागेल कार न ते नक्कच जास्त बरकळतात 😊
हाके साहेब आपण ही राजकीय पोळी भाजावी आपल्याला कोणी आडवलय
❤❤❤❤❤❤❤
हाके अजून पण सुधरा वेळ गेलेली नाही,,, खूप जातीचा राजकारण चालू आहे तुमच्याकडून,, खूप राजकारण करत आहे तुम्ही
एकदम बरोबर सुनावलं त्या केदारला