Dhananjay Munde यांच्या राजीनाम्याबाद्दलचा प्रश्न, Chandrakant Patil स्पष्टच बोलले

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 9 янв 2025

Комментарии •

  • @sanjaykhedekar388
    @sanjaykhedekar388 2 часа назад +12

    एकमेकांना खुश ठेवण्यात जनता सोडा वारयावर मतलबी सरकार आले आहे,

  • @santoshgadhe2405
    @santoshgadhe2405 3 часа назад +12

    दादा तुम्ही जबाबदार आहात जबाबदारी ने बोला न्याय हवाय

  • @omprakashpatil4038
    @omprakashpatil4038 3 часа назад +16

    अमानुष तसेच निचतेचा कळस

  • @sanjyotpatil7881
    @sanjyotpatil7881 3 часа назад +13

    यांनी प्रतिक्रिया देऊ नये

  • @santoshdesai1950
    @santoshdesai1950 3 часа назад +6

    गाडी भर पुरावे जेल त्या च काय झालं

  • @tusharkakade5072
    @tusharkakade5072 Час назад +4

    राजकारणात असलेले लोक उलट्या काळजाचे असतात हेच खर यांना दया माया माणुसकी हा प्रकार नसतोच

  • @santoshkode3511
    @santoshkode3511 Час назад +1

    या राजकीय लोकना पैशाचा ,सत्तेचा माज आला असे वाटते, प्रतिक्रिया देत आहेत कारवाई करा. हे प्रत्येक जण ऐक मेका वर टाकून मोकळे होत आहेत.

  • @shripatiabdar4406
    @shripatiabdar4406 3 часа назад +14

    मग कसले तुमचे सरकार दादा फरार आरोपी काय स्वर्गात गेला काय

  • @ashishpawar9961
    @ashishpawar9961 3 часа назад +24

    चंपा मराठी मंत्री म्हणून लाज वाटते.😢

    • @VivekDandekar-h3t
      @VivekDandekar-h3t 3 часа назад

      राज्याच्या वार्षिक जलसंपदेपैकी ७०% पेक्षा अधिक जलसंपदा लुबाडणाऱ्या जात समुहास ६९% च्या आतील आरक्षण कसे?.................. सच्चर?...............कि धर्मवीरांंचे वैरीदार नव्हे परंतु वसूलीदार (लवासादार)आहेत म्हणून..!(.. अर्थात निरागस(?) गृहरेशीमपंताजीकडे अनंत अवधीपर्यंत अंगुली नको!!).
      अन् जातीनिहाय जनगणना=कुळ कायद्यासारखे भूमी पुनर्वाटप नसताना मंग कशाला त्रास घ्यावा मस्तपणे पिळता येणाऱ्या व 'गनिमी'काव्याचा अनुभव नसणाऱ्यां "लॉबी" बाह्यांसाठी?.
      सुंभ जळला तरी पिंड आहे तसाच राहतो अर्थात एकलव्यी शोषण......... अन् बिच्चारे लढवय्ये ॲड दांपत्य .

  • @arjunchaudhar-nf3yl
    @arjunchaudhar-nf3yl Час назад +1

    धनंजय मुंडे साहेब यांचा राजीनामा घेण्याची गरज नाही

  • @Vk07413
    @Vk07413 3 часа назад +3

    पुरावा मिळणार कसे जर मंत्रीच त्यात असेल तर...

    • @जय-nr6ib
      @जय-nr6ib 2 часа назад

      पुरावा जाळून टाकेल अहेका नाही

  • @dnyaneshghaytidak922
    @dnyaneshghaytidak922 3 часа назад +1

    म्हणजे अजित पवार यांनी रजिनामा आरोप सिद्ध झाले मानून दिला होता हेच बोलायचे आहे❤❤❤❤❤❤

  • @BhagwatMundhe-wr8de
    @BhagwatMundhe-wr8de 2 часа назад

    बरोबर आहे दादा

  • @DamodharSuste-i4p
    @DamodharSuste-i4p 22 минуты назад

    राजकीय नेत्यांनी सत्याची बाजूघेतली पाहिजे

  • @dipaka5582
    @dipaka5582 Час назад

    Khar bole dada. Fakt arop karun rajinama den yogya nahi. Only DM BOSS 🚩

  • @panditraodhavale7931
    @panditraodhavale7931 2 часа назад +1

    न्यायाची भूमिका हवीय आता

  • @Nk77910
    @Nk77910 3 часа назад +1

    दादा अहो दादा काय झाला तुमचा वादा ?म्हणाले होते तुम्ही जनतेला निवडून द्या आम्हाला., मोफत करतो शिक्षण महाराष्ट्रातील लेकीबाळांच वचन देतो पालकांना.निवडणूक जिंकताच हुरळुन गेले दादा आनंदाच्या भरात विसरून गेले का वादा.

  • @dnyaneshghaytidak922
    @dnyaneshghaytidak922 3 часа назад

    ❤वाह वाह क्या उस्ताद काय उत्तर आहे❤काय न्याय मिळेल ❤एडी झोपली गृह खाते काय करत आहे ❤ एडी झोपली

  • @arunpisore8984
    @arunpisore8984 Минуту назад

    हात जोडले तुम्हाला जनतेने आता, कधीच नाही असा पच्छताप झाला बाबा

  • @BajiraoPawar-sz4qb
    @BajiraoPawar-sz4qb 3 часа назад +2

    अजून काय पुरावे पाहीजेत

  • @subhashchavanke1220
    @subhashchavanke1220 3 часа назад +6

    काहीच करता नाही आला तुम्हाला

  • @sampatkadu7562
    @sampatkadu7562 3 часа назад

    Good

  • @manoharpawar9450
    @manoharpawar9450 2 часа назад

    "कायदेशीर कायदा" व "नैतिक कायदा". नैतिक कायद्याअंतर्गत लोकक्षोभ ओळखुन मुंडेने राजीनामा आपण होऊन द्यायला हवा होता. असे होत नसेल तर मुख्यमंत्र्यांनी राजीनामा घ्यावा. चुकीचा संदेश जाऊन बिजेपीचे नुकसान होत आहे, एकच नावेत तिन्ही पक्ष आहेत ना?....

  • @ompatil2014
    @ompatil2014 Час назад

    पार्टी विथ दिफ्फरन्स 😂😂

  • @user-gs8kk1ds3x
    @user-gs8kk1ds3x 3 часа назад +3

    थोडक्यात आपला तो बाळू

  • @trimbakbhore2573
    @trimbakbhore2573 2 часа назад +1

    तुम्ही काय करता कायम महाराष्ट्राचा बिहार करून ठेवला तुम्ही लोकांनी

  • @dadabhaunarsale3477
    @dadabhaunarsale3477 Час назад

    असेच मारा मतदाराला 😢😢

  • @ashokdeokar3104
    @ashokdeokar3104 2 часа назад +1

    एक परळी वाचवण्यासाठी महाराष्टात भाजप बद्दल वातावरण खराब होत आहे

    • @NakulSarogade-s9s
      @NakulSarogade-s9s Час назад

      मुळात bjp चांगली नाही. देश फक्त काँग्रेस पुढे नेईल.

  • @RajendraSatav-g9g
    @RajendraSatav-g9g 2 часа назад

    एकमत झालं म्हणजे क्लीन चिट द्यायची असे ठरले का

  • @अविनाशजाध़व-म4ट

    लय दिवस झाले चंपाबाई दिसली,,,, ही तर डोळे मारते

  • @sagarmengade829
    @sagarmengade829 Час назад

    अरे तुम्हाला आरोपी सापडत नाही तुम्ही कधी नीयाय देणार

  • @santoshdesai1950
    @santoshdesai1950 3 часа назад

    ते नव्हे देशमुखांचा नुसत्या आरोपांवर का घेतला

  • @sopan880
    @sopan880 2 часа назад

    तत्पर सरकार

  • @rangamodilover9420
    @rangamodilover9420 4 часа назад +5

    Champa 🚄

  • @AnilPatil-nh8tg
    @AnilPatil-nh8tg Час назад

    जरा तरी नीतिमत्ता चांगली ठेवा

  • @धर्मराजमिरगे

    जो जास्त कमिशन देईल तो जास्त कर्तबगार. दुनियाभरच्या योजना लागू करायच्या.. त्याचे अध्यक्ष तेच करायचे . जे त्या योजना आपल्याच खिशात घालून त्याचे कमिशन देतील..नीच

  • @ZumpaZumba-s3u
    @ZumpaZumba-s3u Час назад

    असुरांची राज्य

  • @ajaydeshmukh7684
    @ajaydeshmukh7684 2 часа назад

    😂😂😂😂😂

  • @lahukoreKore
    @lahukoreKore 2 часа назад

    Canpa khush karyaca gosti Nahit, santosh deshmukhaca ziv gelay, ani khush kartoy yedpat canpa bai

  • @ajaydeshmukh7684
    @ajaydeshmukh7684 2 часа назад

    Hyachya porala hana…. Mag asach bolel ka ha ?

  • @pravingulbhile2560
    @pravingulbhile2560 2 часа назад

    Tere nam

  • @arjunchaudhar-nf3yl
    @arjunchaudhar-nf3yl Час назад

    हे सर्व बारामतीच्या करामती काका यांचे कारस्थान चालू आहे महाराष्ट्र पेटवून देण्याचे

  • @anitaphand7594
    @anitaphand7594 2 часа назад

    Champa

  • @VishwambharrHinge
    @VishwambharrHinge 3 часа назад +1

    फालतू बोलतो

  • @prashantchavan3004
    @prashantchavan3004 3 часа назад +1

    गप ग चंपा

  • @harivijaysusar1815
    @harivijaysusar1815 2 часа назад

    याला मंत्री कोण केल

  • @NakulSarogade-s9s
    @NakulSarogade-s9s Час назад

    याचं बोलणं मला आवडत नाही.

  • @digambargangane1946
    @digambargangane1946 2 часа назад

    Sarkar Nazar HD Gambhir dakshita kitni Marathi main tere samne gaya tha Aakash agale ka baap hai Sarkar Sarkar