Aaditya Thackeray यांच्याविरोधात पोलीस कर्मचाऱ्यांचा एल्गार, नेमकं कारण काय? पोलीसांनी सांगितलं

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 9 янв 2025

Комментарии • 31

  • @chandankolaskar8176
    @chandankolaskar8176 4 часа назад +7

    कालिदास कोळंबकर यांचे कार्यकर्ते आहेत अशी शंका येते.

  • @ashokkatkar7641
    @ashokkatkar7641 Час назад +2

    पोलीस कर्मचाऱ्यांचे अभिनंदन।जय हिंद मोदीजी है तो मुंकिंन है

  • @Mangeshpatel6666
    @Mangeshpatel6666 10 часов назад +15

    भाजपचे कार्यकर्ते पोलीस नाहीत 😂😂😂

  • @HanmantShinde-iq8sy
    @HanmantShinde-iq8sy 6 часов назад +11

    हे पोलिस नाहीत

  • @SandeshSangle-j8z
    @SandeshSangle-j8z 2 часа назад +2

    हे पोलीस नाही रिटायर आहे शिदे साहेब यांचे कार्यकर्ते आहेत

  • @ulhasghadi7736
    @ulhasghadi7736 41 минуту назад

    नितेश राणे बोलला तेव्हा कुठे होते पोलिस

  • @narendradorlekar6036
    @narendradorlekar6036 5 часов назад +6

    खोटं बोल पण रेटून बोल पवार घराण्याचा जावय एकदम झकास

    • @abhaydesai5761
      @abhaydesai5761 5 часов назад +2

      भाऊ किती पैसे घेऊन बोलतोयस

  • @Ronnie-x2o
    @Ronnie-x2o 5 часов назад +2

    Haa politician aahe .........manus

  • @maheshvelkar8359
    @maheshvelkar8359 47 минут назад

    हे पोलीस नाहीत कालिदास कोळंबकरांचे कार्य करते आहेत घोषणा ऐका

  • @ganpatpowar1514
    @ganpatpowar1514 44 минуты назад

    हे पोलिस नाहीत भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते आहेत राणेंच्या वेळी कुठे झोपले होते हे

  • @Ronnie-x2o
    @Ronnie-x2o 5 часов назад +2

    Hey police nahit.......sarv politician

  • @a.b.kasar.
    @a.b.kasar. 11 часов назад +2

    अरे काय चाललंय याचं

  • @jayashreelakshminarayan
    @jayashreelakshminarayan Час назад

    Police kadhi pasun rajkarana madthey gele kharach durdev ahe maharashtra che asha lokan mule

  • @jayprakeshshirole9564
    @jayprakeshshirole9564 6 часов назад +2

    ठाकरे सत्तेत असताना का काही केले नाही...

  • @jayashreelakshminarayan
    @jayashreelakshminarayan Час назад

    Tumi poluce ahat ka ashi shanja yet ahe, ase police nastat , tumi nakkich rajkarani lokanche chatukar ahat asech watat ahe

  • @rajanpatil4506
    @rajanpatil4506 Час назад

    Paid news. Yala batmi mhanaychi kay

  • @arunvaity9398
    @arunvaity9398 5 часов назад

    Pakshya satet nastana ashya ghatna hotat.sattet aste tar yana bolta aale naste..

  • @SwatiMhatre-h1f
    @SwatiMhatre-h1f Час назад

    Tumhala gharachi kay garaj aahet asa pun police garib shremant la lutun char char flat ghetat

    • @ruchitaraorane9786
      @ruchitaraorane9786 19 минут назад

      सगळेच पोलीस तसे नाही . एक पोलीस पत्नी.

  • @rameshmore9352
    @rameshmore9352 Час назад +2

    नितेश राणे पोलीसांन बद्दल बोलला तेव्हा हे कुठे होते ?जनतेला काय वेडे समजत आहात का??

  • @ruchitaraorane9786
    @ruchitaraorane9786 20 минут назад

    आता पर्यंत कोळंबकर नी पोलिस साठी काय केलं. पाणी नव्हत एक वर्ष तेव्हा हेच कोळंबकर बोलले होते मत दिल त्यांच्याकडे जा. त्या वेळ ले मनसे चे प्रमोद अप्पा पाटील यांनी 2 टँकर दिले होते. आदित्य ठाकरे मुळे bdd chawl chya police' na घर मिळाली आहेत. फक्त 50lakc च 15 लाख झाले.

  • @rameshmore3213
    @rameshmore3213 Час назад +2

    पोलिस पण भाजपचे झाले?

    • @rameshmore9352
      @rameshmore9352 Час назад

      काही दिवसांनी पोरं पण भाजपने काढलेली असतील त्याच आश्चर्य वाटायला नको..कारण शिवरायांच्या महाराष्ट्रात हीजड्यांच्या औलादी वाढत आहेत ..