Jalna Janaakrosh Morcha | Walmik Karad ला 302 चा आरोपी केलाच पाहिजे - दीपक केदार

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 9 янв 2025

Комментарии • 348

  • @omprakashdhanvijay2356
    @omprakashdhanvijay2356 3 часа назад +194

    केदारे साहेब अतिशय परखड शब्दात आव्हाने दिलीत 👍

  • @raghunathshindepatil7110
    @raghunathshindepatil7110 2 часа назад +74

    खरोखरच दीपक भाऊ आपले बोलणे ऐकून आमच्या
    अंगावर काटा उमटतो...
    संतोष भाऊ ला न्याय भेटणार हेच एक ध्येय असलं पाहिजे समस्त महाराष्ट्रातील जनतेच्या

  • @YogeshPawar-ss4jr
    @YogeshPawar-ss4jr 4 часа назад +189

    जय शिवराय जय भीम

  • @umeshjadhav1889
    @umeshjadhav1889 3 часа назад +75

    जय शिवराय दिपकजी साहेब खरच मना पासुन सलाम त्या लक्ष्मण हाकेला आवर घातल्या बद्दल धन्यवाद आणि अभिनंदन ❤

  • @schandpatil3875
    @schandpatil3875 3 часа назад +61

    आम्हाला तुमचा सदैव अभिमान राहील भाऊ ,

  • @prashantpatil7170
    @prashantpatil7170 4 часа назад +107

    जय शिवराय जय भीम
    केदार भाई

  • @amitmane2744
    @amitmane2744 4 часа назад +98

    केदार साहेब खरा वाघ ..... जय भीम जय शिवराय .....

  • @arvindkavathe7911
    @arvindkavathe7911 3 часа назад +72

    कडकडीत जय महाराष्ट्र दीपक भाऊ 🔥🔥🔥🔥🔥🙏🏻

  • @AnilShinde-td3cv
    @AnilShinde-td3cv Час назад +12

    खरंच दीपक भाऊ तुमचा अभिमान वाटतो आम्हाला

  • @AGamertop.._
    @AGamertop.._ 3 часа назад +30

    वा दादा काय भाषण केले आहे दादा तुम्हाला लाख लाख सेलुटू ❤❤

  • @ashoklahane5262
    @ashoklahane5262 4 часа назад +55

    मनोज जरागे दिपक केदार कोणाच्या बापाला घाबरत नाहीत

  • @nandkumarushir6820
    @nandkumarushir6820 3 часа назад +42

    धन्यवाद साहेब

  • @Xfqzji
    @Xfqzji 3 часа назад +18

    No. 1 नंबर एक भाषण नंबर एक...
    या दीपक भाई केदार यांना विधानसभेत पाठवल्यास पाहिजेच

  • @aaradhyalakhe5753
    @aaradhyalakhe5753 3 часа назад +14

    दीपक केदार साहेब खूप प्रखर प्रखरपणे विषय मांडला आहे तुम्ही जय भीम जय शिवराय

  • @pornimanarwade5841
    @pornimanarwade5841 2 часа назад +24

    हे उपकार विसरणार नाही हा मराठा 😓😓😓😓

  • @pradipdhame8552
    @pradipdhame8552 4 часа назад +28

    केदार दादा धन्यावाद

  • @dnyaneshwardongare1510
    @dnyaneshwardongare1510 3 часа назад +17

    खूप स्पष्ट शब्दात सांगितलं तुम्ही दादा..

  • @Amolsinde1269
    @Amolsinde1269 2 часа назад +8

    खरंच खरा पँथर 💪

  • @nkvideos5092
    @nkvideos5092 2 часа назад +17

    हे आहेत आमच्या छत्रपती शिवाजी महाराज आणि बाबासाहेब आंबेडकर ह्यांचे मावळे आणि लेकर अन्यायाविरुद्ध लढणारे जय शिवराय जय भिम

  • @PadeepDeshmukh
    @PadeepDeshmukh 2 часа назад +13

    केदार जी मला खूप छान वाटलं तुम्ही आमच्या गावात इतके छान बोललात, आता जय भीम जय शिवराय

  • @navneethpawar-fj7sc
    @navneethpawar-fj7sc 4 часа назад +50

    जय भीम जय शिवराय ❤❤

  • @Shrinidhishorts
    @Shrinidhishorts 3 часа назад +20

    अगदी बरोबर आहे,

  • @prasadingawale4933
    @prasadingawale4933 4 часа назад +33

    Jay bhim

  • @SachuWankhede95
    @SachuWankhede95 3 часа назад +26

    दिपक केदार 👍

  • @parikshitpatil1400
    @parikshitpatil1400 2 часа назад +8

    Dhanyawad kedar saheb

  • @DDD-Spirituality
    @DDD-Spirituality 4 часа назад +29

    जय भीम

  • @ar.abhishekpawar1228
    @ar.abhishekpawar1228 3 часа назад +17

    भीम आर्मी ने मराठा योध्याचा मागे उभ राहावं.

  • @YogeshMadan-s4l
    @YogeshMadan-s4l 3 часа назад +12

    एक नंबर भाऊ जय शिवराय जय भीम

  • @vitthalghule8264
    @vitthalghule8264 4 часа назад +41

    जय शिवराय जय शंभूराजे जय भीम

  • @ajaykundale2232
    @ajaykundale2232 35 минут назад +1

    Ekadam barobar hai

  • @janagadhe7919
    @janagadhe7919 Час назад +7

    केदारभाई सलाम तुमच्या कार्याला

  • @Thesigma1550
    @Thesigma1550 Час назад +4

    केदार दिपकभाऊ समाज तुम्हाला कधी विसारणार नाही सत्यासाठी लढातात

  • @YogendraThakur-i7v
    @YogendraThakur-i7v 3 часа назад +12

    जात पात बाजूला ठेवून दादा तुम्ही देशमुख परिवाराच्या मागे ठामपणे उभे आहात खरच मनापासून जय शिवराय जय भीम

  • @nitindeshmukh1568
    @nitindeshmukh1568 2 часа назад +8

    केदार साहब धन्यवाद

  • @shrikantthorat4551
    @shrikantthorat4551 Час назад +4

    Dipak bhaiyya tumch khup khup धन्यवाद गरिबांचा आवाज ऊचलुन घेतलाव

  • @AdinathChavhan-j8f
    @AdinathChavhan-j8f 3 часа назад +14

    केदार साहेब बुलंद आवाज एकदम बरोबर आहे हाके बद्दल बोलत आहेत ते

  • @kiranlandge608
    @kiranlandge608 2 часа назад +11

    राजकारणी कधीच गरीब जनतेचे होऊ शकत नाही.... खास करून घराणेशाही आणि जुनी माणसं

  • @hanumantwagh761
    @hanumantwagh761 42 минуты назад +3

    भीम सैनिकाच्या तोंडून अगदी सत्य बाहेर यायला लागले एकदम खरं बोलतोय

  • @shivajikolte8724
    @shivajikolte8724 3 часа назад +7

    जय शिवराय जय भिम

  • @PappuDhase
    @PappuDhase 40 минут назад

    मनापासून धन्यवाद साहेब

  • @pradeepkolhe2064
    @pradeepkolhe2064 Час назад +15

    दादा मी एक ओबीसी धनगर बांधव आहे..दादा..मी आज हाके साहेबाला खूप मनात होतो पण आता समजले की हाके हा पैसे घेऊन काम करत आहे..त्याला फक्त पैसे आणि दारू गाडी हे पाहिजे ..तो आमचा नेता नाही आणि त्याला आम्ही कधीच सपो ट करणार नाही.....

    • @haridesai998
      @haridesai998 Час назад +2

      भावा जय शिवराय

  • @yogeshkadam5118
    @yogeshkadam5118 2 часа назад +3

    एक नंबर मित्रा❤
    कडक जय शिवराय जय भीम

  • @RJadhav-e5j
    @RJadhav-e5j 4 часа назад +22

    हा प्याँथर खरा बोलत आहे.

  • @BalasahebThorat-nw8pi
    @BalasahebThorat-nw8pi 4 часа назад +12

    Kedar bhau ek nambar 👌👌❤

  • @sagarwanjol9371
    @sagarwanjol9371 43 минуты назад +2

    जय शिवराय जय भीम केदार साहेब

  • @satishshirkande2275
    @satishshirkande2275 3 часа назад +12

    केदार साहेब तुम्ही आमच मन जिंकले ❤

  • @Yogesh.s.ghaywat1996
    @Yogesh.s.ghaywat1996 2 часа назад +4

    केदार साहेब परखड व्यक्तिमत्व❤❤

  • @stvideos1823
    @stvideos1823 3 часа назад +13

    जय शिवराय जय भीम❤❤

  • @laxmannaikwadi5358
    @laxmannaikwadi5358 4 часа назад +23

    Jay bhawani jay shivray, jay bhim

  • @Marutikale3828
    @Marutikale3828 2 часа назад +14

    केदार साहेब आम्ही मराठे कायम तुमच्या पाठीशी राहु

  • @sopan880
    @sopan880 59 минут назад +1

    जय शिवराय

  • @HanumantSangave
    @HanumantSangave 4 часа назад +10

    जय शिवराय जय भीम 🙏🙏

  • @SujitMagar-pz6dq
    @SujitMagar-pz6dq Час назад +2

    धन्यवाद केदार साहेब

  • @Team-India-7k
    @Team-India-7k Час назад +2

    जय भिम

  • @vishnuchandravanshi8587
    @vishnuchandravanshi8587 Час назад +1

    दिपक भाऊ खरंच गरिबांच्या पाठिसी रहा हेच देवाकडे प्रार्थना करतो

  • @VashisthWagh
    @VashisthWagh 38 минут назад

    केदार,भाऊ, धन्यवाद भाऊ

  • @bharatthaware1447
    @bharatthaware1447 2 часа назад +3

    दीपक केदार is real tiger.....❤❤❤

  • @SambhajiSonewane
    @SambhajiSonewane 12 минут назад

    दीपक दादा जय भीम जय संविधान जय महाराष्ट्र 🙏🙏

  • @nageshwar9145
    @nageshwar9145 21 минуту назад

    खूप खूप धन्यवाद केदार दादा तुमचे उपकार विसरणार नाही हा मराठा समाज

  • @annakale3678
    @annakale3678 2 часа назад +2

    Dhanyawad 🎉

  • @anandraojamdar7441
    @anandraojamdar7441 43 минуты назад +3

    जसे तुम्ही मराठ्यांना सहकार्य करता तसेच मराठ्यांनी सुद्धा बौद्ध मातंग युवकांना सहकार्य करावे एक मराठा लाख मराठा जय भीम जय शिवराय

    • @arunpisore8984
      @arunpisore8984 4 минуты назад

      संविधान वाचवण्यासाठी आता एकत्र राहवच लागेल भाऊ

  • @deepaksonawane3432
    @deepaksonawane3432 Час назад +2

    जय भीम जय महाराष्ट्र दीपक kadar

  • @GaneshShelkepatil
    @GaneshShelkepatil 2 часа назад +3

    1 dum Kadak bhau

  • @rameshwarpawar4995
    @rameshwarpawar4995 2 часа назад +2

    या निर्दयी सरकारला याची लाज वाटली पाहिजे मराठा समाजावर कोणी अन्याय करू नये याचे परिणाम गंभीर भोगावे लागतील

  • @गजाननदेशमुख-श5छ
    @गजाननदेशमुख-श5छ 3 минуты назад

    जय भीम भाई आपलं भाषण ऐकून डोळ्यात पाणी आले

  • @pandurangbhosale4021
    @pandurangbhosale4021 3 часа назад +1

    Dhanyawad Kedar Sahebb .

  • @ShubhashKasar
    @ShubhashKasar 3 часа назад +3

    जय शिवराय जय शंभुराजे जय भीम

  • @sandiprenuse1940
    @sandiprenuse1940 Час назад +1

    जय शिवराय जय भीम
    जय सविंधान ❤❤❤❤

  • @baluskhandebharad9654
    @baluskhandebharad9654 52 минуты назад

    आज दीपक केदार आणि सचिन खरात यानी जबरदस्त भाषण केले

  • @arunpisore8984
    @arunpisore8984 10 минут назад

    भिमसैनीक, केदार साहेब तुम्ही खूप कळकळीने बोलता धन्यवाद भाऊ

  • @LoyTruth
    @LoyTruth Час назад +1

    मला तो नेता श्रेष्ठ वाटतो जो सर्व समाज ना एक समजून स्वतःची जाती पुरत सोडून सर्व समाजातील लोकांना बरोबर घेऊन काम करतो... दीपक केदार खर च चांगला नेता होऊ शकतो..यांना भविष्यात संधी द्यावी..सर्व समाजातील लोकांनी यांना मोठं करावं हा दलीत समाजातील श्रेष्ठ विचारवंत आहे..लाखात एक तयार होतो असा नेता.....एक मराठा तरुण

  • @sahebraogadhe3032
    @sahebraogadhe3032 4 часа назад +9

    केदार दादा गरीबांचा नेता आहे

  • @deelipshelke9219
    @deelipshelke9219 Час назад

    दिपक भाऊ खुप खुप धन्यवाद जय शिवराय जय भीम

  • @MusicBawa
    @MusicBawa 4 часа назад +11

    Dipak kedar❤

  • @KanifGirhe
    @KanifGirhe 9 минут назад +1

    100% Dada

  • @rupalihambarde6890
    @rupalihambarde6890 Час назад +1

    Kedar bhau mnapasun dhanywad

  • @jalindarushir5239
    @jalindarushir5239 12 минут назад

    ही लढाई कोणत्या ही समजाविरुद्ध नाही तर मानवतेची व न्याय हक्काची लढाई आहे परखड बोलल्याबद्दल केदार साहेब तुमचे आभार ..मानवत टिकली पाहिजे संविधाम टिकले पाहिजे कारण हा देशा संविधांवर चालतो..जय शिवराय..जय भीमराय..जय संविधान.

  • @5to7sr89
    @5to7sr89 8 минут назад

    अगदी बरोबर दिपक भाऊ जय शिवभीम 🙏

  • @PkCreations4U
    @PkCreations4U Час назад +1

    जय भीम ❤जय शिवराय दीपक भाऊ

  • @GahinathBhosale-sf5mg
    @GahinathBhosale-sf5mg 24 минуты назад

    जय। शिवराय। जयभिम

  • @arvindkavathe7911
    @arvindkavathe7911 3 часа назад +10

    दीपक भाऊ जय भीम जय महाराष्ट्र ✍🏻🔥🙏🏻

  • @gauravkatke2557
    @gauravkatke2557 3 часа назад +2

    Kedar dada ek number❤❤❤

  • @mahendrashinde7253
    @mahendrashinde7253 Час назад

    केदार साहेब एकदम बरोबर आहे तुम्हीं

  • @vinodchandratike8649
    @vinodchandratike8649 Час назад

    जबरदस्त भाषण केदार साहेब

  • @Xfqzji
    @Xfqzji 3 часа назад +14

    लक्ष्मण हाकेला चळवळ काय असते हे जर समजून घ्यायचे असेल तर लक्ष्मण हाके साहेब यांनी दीपक केदार यांची लघवी प्यावी. दीपक केदार यांची शिवांबू प्यावी म्हणजे चळवळ काय असते ते शिका लक्ष्मण हाके.... जय भीम जय भीम दीपक भाई केदार जय भीम

  • @JalindarDhuradmal
    @JalindarDhuradmal 3 часа назад +3

    जय शिवराया जय भीम जय लहुजी

  • @PradnyaBansode-t5m
    @PradnyaBansode-t5m 3 часа назад +2

    Jay bhim deepak bhai 💙🔥

  • @GaneshShende-e7e
    @GaneshShende-e7e 8 минут назад +1

    केदारला हरभऱ्याच्या डाळी चढवलं किती वर चडतो बघून अरे बाबा आपटे शील❤😮😮

  • @Shardul_Deshai
    @Shardul_Deshai 3 часа назад +2

    मानलं राव दिपक केदार भाऊ तुम्हाला......🙏
    जय भीम भाऊ.....

  • @madhavdudhate7291
    @madhavdudhate7291 24 минуты назад

    द ग्रेट केदार भाऊ

  • @कोटीमराठे
    @कोटीमराठे 14 минут назад

    दीपक केदार साहेब जय भीम जय शिवराय

  • @pradippatil3950
    @pradippatil3950 3 часа назад +3

    जय शिवराय जय महाराष्ट्र जय भीम

  • @panduragmgadhave261
    @panduragmgadhave261 35 минут назад

    केदार साहेब सलाम

  • @Gane122
    @Gane122 Час назад

    Ek number dada jay shivray jay bhim

  • @ShankarNaikwade-j7j
    @ShankarNaikwade-j7j Час назад

    Thanks dipak. Bhau

  • @pramodbhusare1980
    @pramodbhusare1980 4 часа назад +7

    अजित पवार यांना काही दिसत नाही

  • @KashiprasadJagtap
    @KashiprasadJagtap 2 часа назад +1

    Ajit pawar have you seen tears of Vaibhavi 's eyes, How support you Dhanu?

  • @darshantavhare8246
    @darshantavhare8246 14 минут назад

    खरचं वाघ आहे

  • @pradipdeshmukh6147
    @pradipdeshmukh6147 3 часа назад +11

    जय भीम..जय शिवराय

  • @lakhan.gavhane21290
    @lakhan.gavhane21290 Час назад

    बुलंद आवाज दीपक भाऊ केदार