निवडणूक कर्मचारी याना तुमच्या मुलाने मारहाण केली म्हणून तो जेल मध्ये गेला... तुम्ही कर्मचारी ने स्वतः मारून घेतले म्हणतात जरा लाज वाटू द्या किती लबाड बोलतो.. ज्या कर्मचारी वर हल्ला करून जीवे मारण्याचा प़यत्न केला तो मी स्वतः आहे आणि कोर्टात ही साक्ष देणार आहे
नागवंशी बिनडोक मराठा समाजाची सामाजिक परिभाषा फारच वेगळी आहे. ह्याला कारण दक्षिण पंथ ब्राह्मण वर्ग. मराठा पण तर इथिओपिया मधून आलेली जात आहे ( इंडो ऑस्ट्रेलॉइड नागवंशी ) इ स 1300 मध्ये , मग तुम्ही पण उपरेच ह्या जाती व्यवस्थेचा उगम हाल सातवाहनांची / हाल वाकाटकांचे / गाथा सप्तशती इ ग्रंथ वाचा तुम्हाला जाती व्यवस्थेचे मूळ कळेल. मुळात क्षत्रिय हि उपाधी उपरे लोकांसाठी वापरली गेली आहे मराठा / द्रविडीण जाती व्यवस्थेत. उत्तर भारतात क्षत्रिय हा वर्ग आहे शहरी आणि ग्रामीण संस्थेत विभागलेला. सातवाहन वाकाटक राष्ट्रकूट क्षत्रिय वंश ( जे मूळचे नागवंशी ब्राह्मण होते पुष्यमित्र शुंगांचे वंशज जे उत्तर मधून खाली आलेत ) जाती व्यवस्थेचा उगम हा मुळात शोषण करण्यासाठीच केली गेली आहे. दक्षिण भारतात जात हि जन्मजात असते , त्याला कारण इकॉनॉमिक शोषण करण्यासाठी त्यात मराठा स्वतः ला क्षत्रिय जरी मानत असेल पण ते कुणबी मधेच काउन्ट होतात . वंजारी इ स 1700 मध्ये मुघलांबरोबर आलेत म्हणून ते उपरे . काय न्याय आहे हा ? 15 वर्षात नागरिकत्व मिळते देशात मग ते तर 350 वर्ष महाराष्ट्र मध्ये राहत आहे आहेत ना. ज्याने काही गुन्हा न करता पोट पाणी भरतोय तो समाज सवर्ण च मनाला जाईल मग तुम्ही शेती करा / उद्योग करा / शिवणकाम करा / सुतारकाम / लोहार काम / गुरे पालन इ गुन्हेगाराला शिक्षा देण्यासाठी शासन आहे , तुमच्या जाती व्यवस्थेची गरज नाही आम्हाला. मग OBC समाजाच्या ( वंजारी क्षत्रिय - क्षत्रिय म्हणजे बाहेरून आलेले उपरे ) आमदाराने 5-10 कोटी कमावले तर मराठ्यांच्या पोटात दुखायला लागलाय का ? क्षत्रिय ब्राह्मण वैश्य हे मुळात उपरे लोक ( बाहेरचे ) ज्यांनी स्थानिक नागवंशी लोकांची गांड धुणं चालू राहिले आहे मागील 2000 वर्षांपासून. ह्या नागवंशी कुणबी लोकांचा माज थांबवलाच पाहिजे.
मुंबई तक टिम तुमचं मनापासून कौतुक धन्यवाद कुणाच्या हि दबावाला बळी पडू नका असे च देशमुख कुटुंबासाठी पाठिशी उभे राहिले सकल मनुष्य जाती कडुन कोटी कोटी धन्यवाद
अरे निवडणूक आयोगाने ज्या अर्थी मोबाईल वापरावर बंदी आणली, त्याच वेळी आम्हाला कळले होते की असेच बीड मध्ये होणार , कारण मागच्या वेळेस सगळे उघड झाले होते बीड मध्ये
ज्याच्या हाती ससा तोच पारधी असतो. अर्थात : ज्यांचं जेथे वर्चस्व असते त्याची तेथे मनमानी असते व दहशत असते हे कदापि कुणी कुणीही विसरून चालणार नाही..! चला होवूनी एक.. करुया गुन्हेगारीचा समूळ नायनाट.. 🔥🔥
याला जबाबदार मा श्री शरदचंद्र पवार...यांनीच त्या धनंजय मुंडे याला मोठा केला..हे काय मुंडे यानी पहिल्यांदा थोडीच केले असणार..2019 च्या निवडणुकीत पण असच केले असणार...त्यामुळे आता कोण काय स्टोरी सांगतो आम्हाला कोणालाही कोणावरही विश्वास नाही. निवडणूक होऊन दोन महिने होत येतील आणि यांना आज गौप्यस्फोट करू वाटला. सगळे एकाच माळेचे मणी. 🙏🏻
महाराष्ट्रात पुन्हा नव्याने लोकशाही मार्गाने बॅलेट पेपर वर निवडणूका घेतल्या पाहिजेत. पण निवडून आयोग मोदी शहा च्या ताटाखालचे मांजर झाले आहे. सर्व विरोधी पक्षांनी एकत्र येऊन या विरोधात जोरदार आंदोलन सुरू केले पाहिजे.
इतकी साथ,, देशमुख किंवा इतर देत नाहीत. मुंडे ना,, बोला म्हणा.. पहा कसे निसटून जातात ते.. जितेंद्र,, अस्सल सोनं आहे... साथ देतात. इतर जण सोबत राहून धोका.. लोकसभेला,, समजलं..
माझ्या विद्यार्थ्याने हे मला सगळे सांगितले होते, आणि मला एका विद्यार्थ्याने तर धन्या मुंडे चे नाव घेवून धमकी दिली होती त्यावेळी त्याला मी सांगितले होते मुंडे बीड मध्ये असले पुण्यात नाही होत
मुख्यमंत्री यांना हा व्हिडिओ पाहण्यासाठी पाठविणे ??? कोणालाही क्षमा केली जाणार नाही, तपास चालू आहे,,,बास या नंतर काहीच नाही,,,कुठ योगीराज यु.पी.आणि कुठं देवेंद्र महाराष्ट्र,,, तेव्हा भावांनो सावधगिरी बाळगावी जाती पाती चे राजकारण करु नका ? सर्व एक व्हा,,,जय शिवराय, जय महाराष्ट्र.
राजे साहेब अता हा व्हिडिओ पाहून लोक हिंमतवान बनून गूंन्हे दाखल करतील,तरी तूमचा लढा चालू ठेवला, धन्यवाद.
हो हे खर आहे.
हो हे खर आहे
मुंबई तक आपले खुप आभार आहेत सत्य जनते समोर आणले
परळीतील मतदानाचा नवा पॅटर्न हे वास्तव खरे आहे.
RO आणि नियुक्ती केलेला सर्व अधिकारी खरोखरच या मध्ये सामील असतिल तर कायमस्वरुपी घरी पाठवू शकतात आयोग
मग! अधिकारी वरती गेला म्हणून समजा.खा गोळी आणि मर गठठया
निवडणूक कर्मचारी याना तुमच्या मुलाने मारहाण केली म्हणून तो जेल मध्ये गेला... तुम्ही कर्मचारी ने स्वतः मारून घेतले म्हणतात जरा लाज वाटू द्या किती लबाड बोलतो.. ज्या कर्मचारी वर हल्ला करून जीवे मारण्याचा प़यत्न केला तो मी स्वतः आहे आणि कोर्टात ही साक्ष देणार आहे
मतदान घेण्यासाठी मिलिटरी सोबत द्या
असे विडिओ आहेत बरोबर आहेत
राजेसाहेब यांचं
आवाज साहेब चांगलेच लावून धरा.
राज साहेब देशमुख सांगतात ती एकदम सत्य गोष्ट आहे
सर्वच्या सर्व परळी मधील मतदान हे बोगस आहे
धन्या संपवा.
बीडमध्ये आतापर्यंत मुंडे घराणं बोगस मत करुन निवडुन येत होते.
👌
रावन हा सर्वात मोठा शिव भक्त होता पन वाम मार्गामुळे शेवट फार वाईट झाला
धन्याची आमदारकी रद्द करावी
Ka
आता कुठे आहे जात प्रती मोर्चा काढनारा समाज
दादा मेलेल्या व मारणारा जात बघत नाही.
दहशत करणारे माजलेले असतात.
नागवंशी बिनडोक मराठा समाजाची सामाजिक परिभाषा फारच वेगळी आहे. ह्याला कारण दक्षिण पंथ ब्राह्मण वर्ग.
मराठा पण तर इथिओपिया मधून आलेली जात आहे ( इंडो ऑस्ट्रेलॉइड नागवंशी ) इ स 1300 मध्ये , मग तुम्ही पण उपरेच
ह्या जाती व्यवस्थेचा उगम हाल सातवाहनांची / हाल वाकाटकांचे / गाथा सप्तशती इ ग्रंथ वाचा तुम्हाला जाती व्यवस्थेचे मूळ कळेल.
मुळात क्षत्रिय हि उपाधी उपरे लोकांसाठी वापरली गेली आहे मराठा / द्रविडीण जाती व्यवस्थेत. उत्तर भारतात क्षत्रिय हा वर्ग आहे शहरी आणि ग्रामीण संस्थेत विभागलेला.
सातवाहन वाकाटक राष्ट्रकूट क्षत्रिय वंश ( जे मूळचे नागवंशी ब्राह्मण होते पुष्यमित्र शुंगांचे वंशज जे उत्तर मधून खाली आलेत )
जाती व्यवस्थेचा उगम हा मुळात शोषण करण्यासाठीच केली गेली आहे. दक्षिण भारतात जात हि जन्मजात असते , त्याला कारण इकॉनॉमिक शोषण करण्यासाठी त्यात मराठा स्वतः ला क्षत्रिय जरी मानत असेल पण ते कुणबी मधेच काउन्ट होतात .
वंजारी इ स 1700 मध्ये मुघलांबरोबर आलेत म्हणून ते उपरे . काय न्याय आहे हा ?
15 वर्षात नागरिकत्व मिळते देशात मग ते तर 350 वर्ष महाराष्ट्र मध्ये राहत आहे
आहेत ना. ज्याने काही गुन्हा न करता पोट पाणी भरतोय तो समाज सवर्ण च मनाला जाईल मग तुम्ही शेती करा / उद्योग करा / शिवणकाम करा / सुतारकाम / लोहार काम / गुरे पालन इ
गुन्हेगाराला शिक्षा देण्यासाठी शासन आहे , तुमच्या जाती व्यवस्थेची गरज नाही आम्हाला.
मग OBC समाजाच्या ( वंजारी क्षत्रिय - क्षत्रिय म्हणजे बाहेरून आलेले उपरे ) आमदाराने 5-10 कोटी कमावले तर मराठ्यांच्या पोटात दुखायला लागलाय का ?
क्षत्रिय ब्राह्मण वैश्य हे मुळात उपरे लोक ( बाहेरचे ) ज्यांनी स्थानिक नागवंशी लोकांची गांड धुणं चालू राहिले आहे मागील 2000 वर्षांपासून. ह्या नागवंशी कुणबी लोकांचा माज थांबवलाच पाहिजे.
परळीतील लाखो लोक सांगतील
निवडणूक रद्द करावी
खरा आहे
दादा धन्यला देशाचा सर्वक्षण मंत्री करा.
😂😂😂😂
परळी गुंडाच शहर आहे.
आणि वाल्याला सैन्य प्रमुख करा 😂😂😂
😂😂
या मतदानाच्या प्रक्रियेवर तर अजून काहीच कारवाई नाही एकली विधानसभा बरखास्त करून नवीन निवडणूक घ्यायला पाहिजे
साहेब या आगोदर आसं सांगायला पाहीजेत होते ह्या आव्हाड साहेब आणि धस साहेब यांचा मुलें च सर्व महाराष्ट्रात आम्हाला समजलं
दादांना अजून किती पुरावे पाहिजेत???
दादा च असे करतो
मग..पोलिस, मतदान अधिकारी, झोनल अधिकारी , तहसीलदार..काय शेट्ट उपटत असतात काय? ..आणी " संविधान, घटना मानणारी जनता गप्प का बसते?.
सर परळीत हेच चालत हम करेसो कायदा २५ वर्षे झाली
सगळे अधिकारी एकच जातीचे..माग काय होनार
मी एक परळीकर आहे आणि मी सांगतो हे सर्व खर आहे😢 फडणवीस साहेब वाचवा आम्हाला 🙏🏻🥺 जगणं मुश्किल झालं आहे आमचं🥺
माझा मित्र माझ्या सोबत होता आणी दुसऱ्यांनी त्याच मतदान केल तिकडं😢
अरे काय चाललंय बीड मध्ये सर्वांनी विचार करा
फेरनिवड व्हायलाच पाहीजेत
हा व्यक्ती खरं बोलतोय विचार करावा लागणार
सगळे अधिकारी त्यांचे म्हणल्यावर भ्रष्टाचारासाठी होणारच
हीच धनंजय मुडे प्रतिभा mude यांची लोकशाही याचावर कोणाची जबादर ही गुंडागर्दी
लोकशाही जिंदाबाद 🚩 लोकशाहीचे मारेकरी,😂😂😂
लोकशाहीचे श्राद्ध घाला🚩
मुंबई तक आवाज उठवा खरे आहे हे..खोटे वाटतं असेल तर जिल्हा परिषद शिक्षक यांना विचारा.. कारण ते election duty वर होतें
धन्या ची संपत्ती जप्त करून गोर गरीब जनतेत वाटून टाका
प्रत्येकाच्या वाट्याला एक एक रुपया येईल 😂
आरे काय होईल या भारतमातेचे.
मुंबई तक टिम तुमचं मनापासून कौतुक धन्यवाद कुणाच्या हि दबावाला बळी पडू नका असे च देशमुख कुटुंबासाठी पाठिशी उभे राहिले सकल मनुष्य जाती कडुन कोटी कोटी धन्यवाद
बीडमध्ये नेते मोठे का देवेंद्र फडणवीस चा कायदा मोठा हा प्रश्न आहे
एक काम करा तिथे मिलिटरी लावा मग बघा काय होते ते
एवढे असुन सुध्दा महाराष्ट्राचे ऊपमुख्यमंत्री म्हणतात पुरावा द्या.जनतेचा स्वताचे मत द्यायचा अधिकार सुध्दा त्याचा काढून घेतला जातो.
लाज वाटली पाहिजे सरकार ल..
अरे निवडणूक आयोगाने ज्या अर्थी मोबाईल वापरावर बंदी आणली, त्याच वेळी आम्हाला कळले होते की असेच बीड मध्ये होणार , कारण मागच्या वेळेस सगळे उघड झाले होते बीड मध्ये
ज्याच्या हाती ससा तोच पारधी असतो.
अर्थात : ज्यांचं जेथे वर्चस्व असते त्याची तेथे मनमानी असते व दहशत असते हे कदापि कुणी कुणीही विसरून चालणार नाही..!
चला होवूनी एक.. करुया गुन्हेगारीचा समूळ नायनाट.. 🔥🔥
बरोबर आहे... परळीतील लाखो लोक सांगतील...
असे नाही झाले.. आम्ही DM ला मतदान केले 😂
@@OBCparv-xv2le तो अधिकार तुम्हाला नाही ... तुम्ही शाई लावली असेल फक्त ...
यांनी तर परलीची सगळी च वास्तुशांती करून टाकली आहे तरी यांना धडा शिकवावा फडणवीस साहेब डोळे नका झाकू हो यांना धडा शिकवा हो
यासाठी सर्व जातीधर्माचे अधीकारी प्रत्येक तालुक्यात, जिल्ह्यात असावेत. बिंदू नामावली प्रमाणे.
याला जबाबदार मा श्री शरदचंद्र पवार...यांनीच त्या धनंजय मुंडे याला मोठा केला..हे काय मुंडे यानी पहिल्यांदा थोडीच केले असणार..2019 च्या निवडणुकीत पण असच केले असणार...त्यामुळे आता कोण काय स्टोरी सांगतो आम्हाला कोणालाही कोणावरही विश्वास नाही. निवडणूक होऊन दोन महिने होत येतील आणि यांना आज गौप्यस्फोट करू वाटला. सगळे एकाच माळेचे मणी. 🙏🏻
बरोबर बोललात ह्या महाराष्ट्र च्या राजकारणाची दुरवस्था ही पवार नेच केलीय सगळं वाटोळं करून टाकलंय त्याने महाराष्ट्राचे 2014 च्या आधी
निष्क्रिय लोकशाही झाली आहे.
बरोबर आहे साहेब
परळी हे बहुतेक चंद्रावर वर च शहर आहे.
Yaman kiva Sudan madhil asave
यातली एक ना एक गोष्ट खरी आहे.
फारच शोकांतिका आहे
जे चुकीच करतोय त्याला सजा मिळाली, पाहिजे
ही परिस्थिती सगळ्या महाराष्ट्रात आहे.
एवढा पुरावा हाती लागुन सुध्दा ग्रुहमंत्री काय गप्पा मारत आहे हे सरकार धोकेबाज आहे
परळी-वैद्यनाथ मधील फेर मतदान घ्यावे.
जंगल राज आहे बीड जिल्हा त धनंजय मुंडे व वाल्मीक कराड आहेत या मागे
हो हे खरे आहे
अशा पद्धतीचा वापर करून निवडून येतात.. मुंडे बंधू बहिण..किती घाणेरडा प्रकार.. सरकार झोपा काढत आहे..
धनंजय मुंडे राजीनामा दिला पाहीजे
काय ही दहशतपूर्ण लोकशाही व यंत्रना.
अफगाणिस्थानात आहोत की काय आपन.
भ्रष्टाचार करून माया जमवली म्हणून मुन्नी बदनाम😂😂😂😂
हे खरं आहे Vedio बगतीले
समाज कोणताही असू द्या सगळीकडेच हीच परिस्थिती आहे.
सर्व खोटारडा प्रकार.. सरकार लक्ष द्यायला पाहिजे..परत निवडणूक घ्यायला पाहिजे
राजेसाहेब तुम्ही खरं बोलताय एवढे दिवस का गप बसला होता घाबरायचं नव्हतं एवढ्या दिवस धन्या तू खूप मस्त केलेली आहे पुढे फेडशील एवढे पाप
लवड्या भाषा निट वापर
त्यांनी 10 वेळा पत्रकारांशी संपर्क केला.. पण कोणीही गांभीर्याने घेतलं नाही.. उलटं त्यांच्या वर धन्या आणि टोळीने गुन्हे दाखल केलेये.
खर
#तरी नालायक सरकार म्हणल पुरावे नाही. नुसते आरोप करतात विरोधक ,सरकार हेच म्हणल. काय लाचार सरकार बीडची व्यवस्था?
महाराष्ट्रात पुन्हा नव्याने लोकशाही मार्गाने बॅलेट पेपर वर निवडणूका घेतल्या पाहिजेत. पण निवडून आयोग मोदी शहा च्या ताटाखालचे मांजर झाले आहे. सर्व विरोधी पक्षांनी एकत्र येऊन या विरोधात जोरदार आंदोलन सुरू केले पाहिजे.
साउथ चे पिक्चर ला लाजवेल असे परळीची कांड
ह्या धन्या माज उतरवला पाहिजे....
Nivadnuk Aayogane Dhanu mundechi Aamdarki Radda karavi !💯💯🙏
इतकी साथ,, देशमुख किंवा इतर देत नाहीत.
मुंडे ना,, बोला म्हणा.. पहा कसे निसटून जातात ते.. जितेंद्र,, अस्सल सोनं आहे... साथ देतात.
इतर जण सोबत राहून धोका.. लोकसभेला,, समजलं..
लोकशाही नैतिकता 😂😂
जय हो गृहमंत्री 😂😂😂😂😂
धनु भाऊ न वाट लावली
बरोबर आहे....
सहमत
खरंय , गुन्हेगाराला जात नसते, सर्व जातीत गुन्हेगार असतात .
Va re va sarakar
गोपीनाथ मुंडे भरीला पाया पंकजा, धनू ने चढविला कळस..........
रियल परिस्थिती आहे जरा भान ठेवून सरकारांनी यांची सखोल चौकशी होऊन संपवायला पाहिजे
माझ्या विद्यार्थ्याने हे मला सगळे सांगितले होते, आणि मला एका विद्यार्थ्याने तर धन्या मुंडे चे नाव घेवून धमकी दिली होती त्यावेळी त्याला मी सांगितले होते मुंडे बीड मध्ये असले पुण्यात नाही होत
निवडणूक आयोग ला कळवा... फडतूस सरकार ...
अति झालायावर मती होते
बरोबर आहे साहेब आपल्या मतदारसंघाची हीच अवस्था आहे
राष्ट्रवादीच्या हातात सत्ता विल्याशिवाय हे प्रश्न सुटणार नाहीत
एव्हडं पुरावे असून पण मा. निवडणूक आयोग काहीच कार्यवाही करत नसेल तर ही बाब लोकशाही साठी किती घातक आहे, गुंडाराज होऊन जाईल 🚩🚩🚩
निवडणूक आयोग एवढा लाचार कधीपासून झाला
आणि हे खुशाल म्हणतात लोकशाही मार्गाने आम्ही जींकलो मनून, काय आहे आता तरी जागा होवून महाराष्ट्र मद्ये काय चालू आहे साहेब ह्या कडे लक्ष द्या 🙏
मुख्यमंत्री यांना हा व्हिडिओ पाहण्यासाठी पाठविणे ??? कोणालाही क्षमा केली जाणार नाही, तपास चालू आहे,,,बास या नंतर काहीच नाही,,,कुठ योगीराज यु.पी.आणि कुठं देवेंद्र महाराष्ट्र,,, तेव्हा भावांनो सावधगिरी बाळगावी जाती पाती चे राजकारण करु नका ? सर्व एक व्हा,,,जय शिवराय, जय महाराष्ट्र.
हे खरं आहे... सगळे अधिकारी मुंडेच्या फेव्हरमधले तिथे आणून ठेवले आहेत आणि सामान्य लोकांना तिथे मतदानच करू दिल जात नाही....
फेर इलेकशन घ्या
बीड मध्ये हुकम शाही आहे. असच दिसते राव.
आजीत पवार हे कशासाठी मुंडेचा राजीनामा घेत नाही कारण काय ?
सगळा घोळ आहे परळी त
राजेसाहेब ला मानतो मी धनजय च्या विरोधात उभा राहिले
😢😢लोकशाही कसली डिकटेटरशिप आहे हि ,बिहार च नाव लोक घेणारच नाही😢😢😢
निवडणूक आयोग अधिकृत ठरलेली प्रतिक्रिया : सर्व योग्य रीतीने पार पडली काहीही चुकीचं झालं नाही
हा व्हिडिओ प्रती मोर्चे काढणारीअवश्य पाहावा.
काही च होणार नाही कारण निवडणूक आयोग संपुर्ण हायजॅक केली आहे
कायद्याचे राज्य परळीमध्ये नाही,येवला मध्ये नाही,गिरगांवमध्ये नाही.
गीते एवढ्या दिवस कोठे होते
बायोमेट्रिक मतदान करा म्हणजे कोणी डुप्लिकेट मतदान होणार नाही