100% .. हकेंचा जन्मच मुळात जातीवादसाठी झालंय.. त्यांना जातीच नाव ना घेता एक वाक्य ही बोलू शकत नाही..हे जर असाच होत राहिलं तर उद्रेक नक्कीच होणार आणि त्यासाठी आपण सगळेच जबाबदार असणार, कारण हाके सारख्या माणसाला आपण पाठीमागे घालतोय...
मुंबई तक Hats off to you 🙏 सध्या आम्ही फक्त आपलच चॅनल बघतो ! का ? कारण जे चूक आहे त्याला चूक केवळ आपण बोलता आहात म्हणून 😊 काल ह्याच हाके ला कोलला भीम सैनिकांनी परभणीला मनापासून सलाम आहे या बहादुर भीम सैनिकांना, आणि हे फक्त जय भीम वालेच करू शकतात. यांना रस्त्यावर फिरू देणार नाही, त्यांना घरात घुसून मारू ह्या वल्गना योग्य नव्हत्याच, त्याच समर्थन नाहीच ती कृती अयोग्य होती. परभणीत बघा चूक असणाऱ्या व्यक्तीला एवढ्या उघडपणे त्याची चूक दाखवून देऊन निरुत्तर केलय.
हा हाके जातीवादी आहे 90 मारुन काय पण बोलतो अभिजित सर तुम्ही खूप छान प्रश्न केले. हा जाती जाती मध्ये तेढ निर्माण करतोय. न्याय मिळाला पाहिजे देशमुख कुटूंबाला .
22:57 याला काय बोलाव हे कळतच नाहीये आरे हाक्या तू टीका शरद पवार वर करतोय पण पवार हे सरकार मध्ये नाहीत तू एवढे प्रकरण सांगतोय तुझ्या दम असता तर तू जरांगे सारखा एखादा तरी प्रश्न विचारला असतास सध्याच्या ग्रहमंत्र्याला पण काय लाजिरवाणी गोष्ट आहे 🙏🏻 तो सत्तेला प्रश्न विचारतो तो धाडशी असतो सत्ते बाहेरच्या लोकांना तर कोणी पण बोलेल दम असेल तर कर फडणवीसांनाकडे मागणी
सलाम अभिजीत सर तुम्हाला या हाके सारख्या जातीय द्वेष पसरवण्या माणसाला लाइन वर आणल्याबद्दल अशा सुपारीबाज आणि जातीयवादाच भांडवल करणाऱ्या लोकं अभिजीत कारंडे सारखे निर्भीड पत्रकार जनतेसमोर उघड पाडतात हे नक्कीच चांगली गोष्ट आहे
मुंबई तक चॅनल सरपंच संतोष देशमुख खून प्रकरणावर खूप चांगले काम करत आहे, हया असल्या सुपारीबाज, आरोपींच्या समर्थनात मोर्चा काडणाऱ्यला कशाला बोलवता. परभणीत काय झालं, हा गीरे भी तो टांग उपर असला आहे.
करंडे साहेब तुम्ही चुकीचा माणुस बोलवला आहे. मी तुमचे सर्व कार्यक्रम पाहतो पण तुम्ही अशा नालायक मानसिकतेच्या लोकांना बोलवत असाल तर तुम्ही आम्हाला कळत नकळत विचार करायला लावता आहात कार्यक्रम बघायचा का नाही.
जसे फोटो धण्या मुंडे बरोबर आहे तसे सर्व नेत्यां बरोबर आहेत ..हाके पण बाकीच्यांनी मुखत्यार पत्र नाही दिले वाल्याला.बाकीच्यांच्या एकत्रित जमिनी नाहीत रे हाके.
अभिजीत जी बंदु नियमावली फक्त शासकीय म्हणजे संपूर्ण महाराष्ट्र शासकीय व निम शासकीय संस्थेमध्ये सुद्धा शाळेमध्ये सुद्धा बीड जिल्ह्यामधील अनेक संस्थेमध्ये नामावली आहे का हे सुद्धा अभिजीत जी आपण तपासले पाहिजे
हाके या विद्वान माणसाने ओबीसी नेतृत्व जरूर करावं. पण खून आणि खुनाची निर्दय ता याचा साधा निषेध ही न् करता केवळ सुपारी घेतल्या सारखे गुन्हेगारी प्रवृत्तीचे समर्थन करू नये. हे कधीतरी अंगलट येईल.
हाके आता प्रति मोर्चा काढणार का,? समाजात तेढ निर्माण करणार नाही. फक्त ओबीसी, ओबीसी करत बसणार नाही. गरीब फक्त ओबीसीत आहेत.मराठा श्रीमंत आहेत हा गैरसमज काढून टाका. आज पासून सुधारणा करीन अशी शपथ घ्या. सर्व समाजाचे नेते बना तरच तुम्ही मोठे व्हाल.
हाके साहेब त्या दोन मुलींचा लढा तुम्ही लढलात तर बरे होईल.... दुसरे त्यांचा त्यांचा लढा लढत असतील तर तिथे आपला पाय घालायची गरज आहे का?आपले संस्कार असेच आहेत का?
M Tak cha darja ka khalavala aahe he ya sarkhya batamya aani Abhijeet sarakhe patrakar karanibhut aahe……😡 Tya Aaj Tak che patrakar paha laaj vatate amhala Marathi channel chi level ghasarleli pahayala ……😡
चांगली जिरवली साहेब हाकेची🎉🎉
हा फालतुमानुस आहे
आरे धनगाराच मुलगा मारला आरोपी मराठा आहे धसाला सांग जरानगे बेवडा
Lakshaman hake pure soneri manus ahe ...tuhi hi soneri hotel .. jar tumche vichar soneri aastil tar...
Hu hu kay karto Abhijit
अभिजीत खरोखरच खूप व्यवस्थित पणे मुद्दा हतळतात.असा सच्चा पत्रकाराचे मनापासून धन्यवाद..आभिजीत धन्यवाद धन्यवाद
पत्रकार सॅल्यूट ! खूपच छान पत्रकारीता !
हाके तु एकटाच भारतात अर्धा हुशार आहे स ..आज अभिजित सरांने तुझी हुशारी काढली सलाम अभिजित सर
लई भारी धुतला हाके...... धन्यवाद अभिजित भाऊ.... धन्यवाद मुंबई तक 🙏
100%
Aasara dakhavla yala 😂
100% .. हकेंचा जन्मच मुळात जातीवादसाठी झालंय.. त्यांना जातीच नाव ना घेता एक वाक्य ही बोलू शकत नाही..हे जर असाच होत राहिलं तर उद्रेक नक्कीच होणार आणि त्यासाठी आपण सगळेच जबाबदार असणार, कारण हाके सारख्या माणसाला आपण पाठीमागे घालतोय...
अभिजीत आणि मुंबई तक हॅट्स ऑफ.
निर्भीड पत्रकारिता असेच सर्व या प्रकरणात राजकारण करतात सर्वांना आपण बोलावून असेच प्रश्न विचारावे त्याने सामाजिक सालोखं राहील सलाम आपणांस 💐💐
हो नक्कीच राजकारण करतोय हके
स्वयंम घोषित समजसेवक सत्ताधारी नेत्यांची गुलामी करण्यात धन्यता मानतात
हाके ला ओबीसी योद्धा करणारे 10 लोकांनी ओबीसीनी सांगाव कि हा नेता आहे म्हणुन 😝ते आहे ते प्रचंड जातीवाद हाके
36:00 - 39:00 पत्रकार किती हुशार असतात हे पाहण्यासारखं आणि शिकण्यासारख आहे सलाम अभिजितराव 👌🏻 हाके पूर्ण पणे फसला 😂 यडपट कुठला 😂😂😂
या हाकेला ( हागे ) प्रश्न विचारण्यासाठी कारंडे सारखाच ( खमक्या, निर्भीड )पत्रकार पाहीजे हे मात्र खरय.
Real reporting
हाके चुकतंय...आम्ही obc हकेंच्या विरोधात आहे
थकस भाऊ,,,,
बरोबर
अरे हा पत्रकार तर सुपर आहे राव काय मुद्दे मांडले राव
साहेब हा लातूरला गेला पण बीड मधल्या धनगर मुलाच्या घरी गेला नाही 8:08
याच्या बोलण्यात येवढा व्देश दिसतो की
ह्मणुन याला पहील आरोपी घोषित केल पाहीजे
जबरदस्त पत्रकार बंधूने हाकेला नागड केल
हा भुजबळाचा मोठा लाभार्थी आहे
अशा सुपरिबाज आणि विकृत मनोवृत्ती असणाऱ्या माणसाकडून मानवतेची अपेक्षा करूच नये
पत्रकारिता असावी तर अशी खूप छान अभिजित सर हा हाकेच जातीवाद करतोय
हाके साहेब आरोपीसोबत जेवण आणि आनंद लुटत होते. हे खाललेल्या अन्नाला जागत आहेत.
अभिजीत सर आपण खूप मोठे आधी सच्चे पत्रकार आहात अशा माणसाशी एन्ट्री घेत जाऊ नका खूप वाईट वाटते असा हा के बोलतो
अभिजित साहेब चांगली जिरवली हाकेची धन्यवाद
अभिजित सर हा हाके गोल गोल फिरत आहे
मुंबई तक
Hats off to you 🙏
सध्या आम्ही फक्त आपलच चॅनल बघतो ! का ?
कारण जे चूक आहे त्याला चूक केवळ आपण बोलता आहात म्हणून 😊
काल ह्याच हाके ला कोलला भीम सैनिकांनी परभणीला
मनापासून सलाम आहे या बहादुर भीम सैनिकांना,
आणि हे फक्त जय भीम वालेच करू शकतात.
यांना रस्त्यावर फिरू देणार नाही, त्यांना घरात घुसून मारू ह्या वल्गना योग्य नव्हत्याच, त्याच समर्थन नाहीच ती कृती अयोग्य होती.
परभणीत बघा चूक असणाऱ्या व्यक्तीला एवढ्या उघडपणे त्याची चूक दाखवून देऊन निरुत्तर केलय.
अभिजीत साहेब आपलं वृतांकन खुप छान असते, परंतु अशा लोकांचं मुलाखत घेऊच नका...
Jruri ahe yana aarsa dakhavn
पत्रकरिता एक no ❤❤
#Walmik karad cha jawalcha mitra Haake
अभिजीत ग्रेट
हा हाके जातीवादी आहे 90 मारुन काय पण बोलतो अभिजित सर तुम्ही खूप छान प्रश्न केले. हा जाती जाती मध्ये तेढ निर्माण करतोय. न्याय मिळाला पाहिजे देशमुख कुटूंबाला .
Abhijeet sir great 👍
मी पण ओ बि सी आहे पण हाके चुकतात
आरक्षण हा विषय वेगळा पण खुनी ला पाठिंबा हे मुर्क आहे बरोबर
पत्रकार सर तुम्ही खूप छान काम करता .पण या हाकेला साहेब म्हणण्याच्या लायकीचा नाही.
हाके नक्की प्रोफेसर आहे का याची भाषा म्हणजे हा जातीमध्ये भांडण लावतोय बोलताना हा शुद्ध बोलतोय हा शिकलेला अशिक्षित आहे याला पास कोणी केला
Purta nagada kela yala
हागे ची मुलाखत म्हणजे आरोप सिद्ध झालेल्या चोराला परत तुम्ही चोरी केली का हे विचारल्यासारखे आहे😂
ओपनचा पुळका असणार्या सदावर्त्या बध्दल थौड तुझ स्पष्ट मत काय आहे हे खर खर सांग हाक्या.
आज पर्यंत आर आर आबा... विलासराव देशमुख साहेब..आसे बरेच मराठ्यांचा मंत्र्यांचा राजीनामा दिला पण आसे कधी मराठ्यांनी कधी मोर्चा काढला नाही...
हाके जातीवाद करतो
22:57 याला काय बोलाव हे कळतच नाहीये आरे हाक्या तू टीका शरद पवार वर करतोय पण पवार हे सरकार मध्ये नाहीत तू एवढे प्रकरण सांगतोय तुझ्या दम असता तर तू जरांगे सारखा एखादा तरी प्रश्न विचारला असतास सध्याच्या ग्रहमंत्र्याला पण काय लाजिरवाणी गोष्ट आहे 🙏🏻 तो सत्तेला प्रश्न विचारतो तो धाडशी असतो सत्ते बाहेरच्या लोकांना तर कोणी पण बोलेल दम असेल तर कर फडणवीसांनाकडे मागणी
पोलिस आरोपीचा समर्थन करत नाहीत??? लक्ष्मण हाके तू वेळा झाला आहेस😂
सलाम अभिजीत सर तुम्हाला या हाके सारख्या जातीय द्वेष पसरवण्या माणसाला लाइन वर आणल्याबद्दल
अशा सुपारीबाज आणि जातीयवादाच भांडवल करणाऱ्या लोकं अभिजीत कारंडे सारखे निर्भीड पत्रकार जनतेसमोर उघड पाडतात हे नक्कीच चांगली गोष्ट आहे
मी obc पण हाके ला हाकला महाराष्ट्र वाचवा
मला vatl हाके हुशार आसेल पण हे तर लय मोठ गाढव निघाल...
हाके साहेब या बाबतीत तुम्ही चुकत आहे .अभिजित जी बिलकुल दबावाला घाबरु नका .आरोपींच्या मागे कोण आहे हे उघड झाले आहे . त्यांची बाजू कोणी घेऊ नये .
वरिजनल जातीवादी हाक्या याला कशाला महत्व देता हें
या हाकेच्या नादाला कशाला लागता
मुंबई तक चॅनल सरपंच संतोष देशमुख खून प्रकरणावर खूप चांगले काम करत आहे, हया असल्या सुपारीबाज, आरोपींच्या समर्थनात मोर्चा काडणाऱ्यला कशाला बोलवता. परभणीत काय झालं, हा गीरे भी तो टांग उपर असला आहे.
हाके फक्त खुणाच महत्व कमी करण्याची सुपारी घेतली य
करंडे साहेब तुम्ही चुकीचा माणुस बोलवला आहे.
मी तुमचे सर्व कार्यक्रम पाहतो पण तुम्ही अशा नालायक मानसिकतेच्या लोकांना बोलवत असाल तर तुम्ही आम्हाला कळत नकळत विचार करायला लावता आहात कार्यक्रम बघायचा का नाही.
खूप छान... अभिजित सर पत्रकार असावं तर असा ❤
अभिजीत सर त्या बिनडोकेला विचारा मस्साजोगचे सरपंचाची हत्या कुठल्या कारणाने झाली दलाल आहेत बिनडोके
मराठा खडा तो सरकार से बडा
हाके सर ग्रेट ❤
सर हा नुस्त देशमुख कुटुंबच नव्हे तर कित्येक गँग गुन्हेगारी आहे आणि कित्येक मर्डर आहे .ते हाके ला माहीत नाही आहे.
अभ्यास पूर्ण मुलाखत
सुपारीबाज आहे सुपारी आली की वाजवायची हे ह्याच काम आहे
खूप छान अभिजित दादा ,तुम्ही आणि विलास बडे खूप छान भावना आहेत तुमची
हाके हा थोर विचारवंत संत तुकाराम .ज्ञानेश्वर. महाराज आहे याच्या पेक्षा कोणीही हुशार नाही फक्त हाच हुशार आहे
Ek no Abijit sir
हाके साहेब तुम्ही कराड व मुंडे यांचा बाजूने बोलू नये
चोर कधीच म्हणत नाही की मी चोर आहे म्हणून, अन् तुम्ही तर महाचोराला विचारता की तुम्ही जातीच राजकारण करता का....
जसे फोटो धण्या मुंडे बरोबर आहे तसे सर्व नेत्यां बरोबर आहेत ..हाके
पण बाकीच्यांनी मुखत्यार पत्र नाही दिले वाल्याला.बाकीच्यांच्या एकत्रित जमिनी नाहीत रे हाके.
लक्ष्मण हाके, तुम्ही ओबीसी समाजाची सहानुभूती मिळवलीय. पण् त्या सहानुभूतीला सुपारी घेऊन कुणाच्या दावणीला बांधू नका. 🙏
हे अति शहाणे अशा लोकांना बोलू नका करण यांना विचारण्यात काही अर्थ नाही
हाके किती खरं बोलतोय हाच नंबर एकचा भामट्यां आहे
सदावरते आणि हा मुख्यमंत्री फडणवीस यांनीच मोठे केले आहे
कोन आहे हा हाके
अभ्यासु व्यक्ति महत्व हाके सर
Tuzya aichi puchi zavli
कारंडे साहेब एवढा हजरजबाबीपणा दस व जरांगे यांना प्रश्न विचारताना दाखवायचा ना.....
हाकेतु शांत बस
धन्याचा नाचा आहे हागे
अभिजित चीन्ना तन्ना लां घेना कॉन्फरन्स ल 😂
OBC समाजाला हाके तुमचे विचार पटत नाही
हाके साहेब
हाके हे पण सहा तारखेपासून नऊ तारख्वेपर्यंत लातुर हत्याप्रकरणा विषयी ब्र शब्द काढला नाही तेही 10 तारखेपासून बोलायला लागतात
हा हागे असाच आडवा बोबलत आसतो
हाके तु करणा मंग तिथं जाऊण उपोषण तुला कोन नको म्हणते
बरोबर बोलले हाके साहेब
मुंबई आज तक ग्रेट
अभिजीत ग्रेट
R̲e̲p̲o̲r̲t̲e̲r̲ n̲e̲ p̲a̲i̲s̲e̲ k̲h̲a̲l̲e̲ a̲a̲h̲e̲
हाके सुपारी घेऊन बोलताययत
Mast abhijeet sir 👍🙏
होय हाके जातियवाद करतात
हाके सर ओबीसी समाजासाठी लढत आहेत त्यामुळे हाके सराना टार्गेट करू नका.सगळा ओबीसी समाज हाके सरां सोबत आहे.
अभिजीत जी बंदु नियमावली फक्त शासकीय म्हणजे संपूर्ण महाराष्ट्र शासकीय व निम शासकीय संस्थेमध्ये सुद्धा शाळेमध्ये सुद्धा बीड जिल्ह्यामधील अनेक संस्थेमध्ये नामावली आहे का हे सुद्धा अभिजीत जी आपण तपासले पाहिजे
हाके या विद्वान माणसाने ओबीसी नेतृत्व जरूर करावं. पण खून आणि खुनाची निर्दय ता याचा साधा निषेध ही न् करता केवळ सुपारी घेतल्या सारखे गुन्हेगारी प्रवृत्तीचे समर्थन करू नये. हे कधीतरी अंगलट येईल.
हाके कोणत्याही जमाजाचा माणूस नाही
O saheb जरांगे पाटलाचा घ्या ते जातीवाद करतात की नाय ते
हत्येचा आणि रोस्टरचा काय संबंध अरे अभिजीत 😢
पत्रकार साहेब तुम्ही बीड बद्दल एवढी माहिती ठेवा तर पुण्याबद्दल माहिती त्यांना काय विचारलं तुम्ही तर पत्रकार ना तिसरा आधारस्तंभ
पत्रकार अभ्यास करून ये
मुलकत घ्यला
इथ काय तांना चिंना एकायला आला का अभिजित
हाके आता प्रति मोर्चा काढणार का,? समाजात तेढ निर्माण करणार नाही.
फक्त ओबीसी, ओबीसी करत बसणार नाही.
गरीब फक्त ओबीसीत आहेत.मराठा श्रीमंत आहेत हा गैरसमज काढून टाका.
आज पासून सुधारणा करीन अशी शपथ घ्या.
सर्व समाजाचे नेते बना तरच तुम्ही मोठे व्हाल.
जय हो अभिजीत भाऊ 🙏🚩
हाके सर ज्ञानेश्वर महानोर हा जातीने ड्रायव्हर होता हो.
Wa Abhijeet sir Changli jiravli Hakya chi
हाके साहेब त्या दोन मुलींचा लढा तुम्ही लढलात तर बरे होईल.... दुसरे त्यांचा त्यांचा लढा लढत असतील तर तिथे आपला पाय घालायची गरज आहे का?आपले संस्कार असेच आहेत का?
M Tak cha darja ka khalavala aahe he ya sarkhya batamya aani Abhijeet sarakhe patrakar karanibhut aahe……😡
Tya Aaj Tak che patrakar paha laaj vatate amhala Marathi channel chi level ghasarleli pahayala ……😡
Great Abhijit sir