प्रभाकरजी, तुमचे विश्लेषण तर्काधिष्टित, तितकेच नैतिक अधिष्ठान असलेले आहे. ही बाब खरी असली तरी ते पितापुत्र सहानुभूतीस पात्र नाहीत..! त्यामुळे तुम्ही त्या बातमीकडे दुर्लक्ष करणे आवश्यक होते..!!
पण सर उबाठाचे अनेक डान्स बार मुंबईत आहे असे अनेक शिवसैनिक सांगतात,..उबाठा ला बदनाम करून काही उपयोग नाही,कारण त्यांना आता राजकीय जनाधार जनतेचा राहिला नाही..
सूर्यवंशी साहेब, तुम्हाला विडीओ बनविण्यास विषय मिळत नसेल तर अनंत करमुसे यांची पुन्हा मुलाखत घ्या... आम्हां सामान्य माणसांना त्या प्रकरणाचं पुढे काय झालं ते अजून अज्ञात आहे..🙏
नाईट लाईफ चे समर्थन का❓ कशा साठी नाईट लाईफ हवी होती🙏🙏.... माफ करा पण उद्धवस्त ठाकरे यांच्या सारखी वृत्ती चे राजकारण कायमस्वरूपी संपले पाहिजे. कारण हे घातक आहे. कोणाही शिवसैनिकांला मुख्यमंत्री करण्यासाठी यांनी वचन दिले होते याच्या वर विश्वास ठेवणाऱ्या लोकांना मुर्ख नाही तर काय समजावे..... परत कधीही हे सत्तेवर येणार नाही एवढी पापे यांनी केले आहे.
राणेपुत्र ही मंत्री पदानंतर गप्प झाले की काय? त्यांना न्याय नाही मिळणार.. फडवणस साहेबांनीच त्यावेळेला त्यांना वाचवलं राऊता ची कुरला हॉटेलमध्ये घेतलेली भेट आता तर स्वतः मुख्यमंत्री
कुठे ते बाळासाहेब ठाकरे आयुष्यात प्रचंड संघर्ष करून हिंदुहृदयसम्राट झाले त्यांच्या जिवावर मोठे झालेले दिवटे पैशांच्या राशीसाठी काय काय उ पदव्याप करता आहेत? महाराष्ट्राने मराठी माणसाने हे सर्व बघुन फक्त सुन्न व्हावे .
हेच र्दुदैव बाळासाहेब असताना असे प्रकार होत नव्हते पण ज्यावेळी उध्दवसाहेब काॅंग्रेस बरोबर गेले तेंव्हा पासुन बाळासाहेबांची दहशत संपवली जातेय शिवाय राजसाहेब ह्यांची ऐकही शिट न येणे ह्याचा परीणाम
बदामी,करून, ठाकरे, संपणार नाही,वाघ, तो वाघच, कायम राहाणार शिवसेना म्हणजेच ठाकरे साहेब महाराष्ट्र,बदामी,करुन, सत्तेचा माज उतरविण्यासाठी कट्टर शिवसैनिक पाठीशी भक्कमपणे उभे, राहून पुन्हा उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेब हेच आमचे दै्वत
तुम्हां ला एवढी का काळजी.हा आदित्य सत्तेवर काय दिवे लावत होता आणि कसलं गरळ ओकत होता ते विसरलात का?त्याने किंवा त्याच्या बापाने तरी मोदी ,शहा आणि फडणवीसांचा काही मुलाहिजा बाळगत होता का?
साधू हत्तेचे कर्म फळ आहे हे! प्रभाकर जी तूम्ही समर्थन करू नका यांच. यांचा सर्वनाश निश्चित आहे! त्याला तुम्ही आम्ही थोपऊ शकत नाही. गंमत बघणे आपले काम आहे विधिलिखित बदलणे आपल्या हाती नाही.
कोणाच्या बापाला पण विझाणार नाही ठाकरेंची सेना....... काय घोटाळे करून निवडून आलेत ते जनतेला माहित आहे.... तुमच्या सारख्या अंध भक्तांनी सांगायची गरज नाही...... 😂😂😂😂हसू येतंय तुमच्या सारख्यांच्या
कोणाच्या बापाला पण विझाणार नाही ठाकरेंची सेना....... काय घोटाळे करून निवडून आलेत ते जनतेला माहित आहे.... तुमच्या सारख्या अंध भक्तांनी सांगायची गरज नाही...... 😂😂😂😂हसू येतंय तुमच्या सारख्यांच्या
दोन पाच दिवस तुम्ही पण हा विषय चघळाल व गप्प बसाल. तुमच्यावर पण किती विश्वास ठेवायचा? नीलेश ओझा हा विषय तुम्ही पुढे आणला होता त्याचे काय झाले याबद्दल तुम्ही काहीच बोलत नाही याचे आश्चर्य वाटते.🤔
तुमच्या अशाच आरोपानंतर मागे एकदा निलेश ओझा या चैनल वर आले होते त्यांनी स्पष्ट केले होते की कोर्ट मध्ये ही केस बोर्डावर येऊ देत नाही, तारीख पे तारीख हा सिलसिला चालू आहे
Karma returns.पितापुत्रांनी खूप अनाचार केला 2019 ते 2024 कोणालाही काहीही बोलायचं मुखमंत्री असताना काय काय कांड झाले साधू हत्या , disha sushant च काय झाल .कधीतरी अंगाशी येणारंच हे
राहुल गांधींना पप्पू कोणी बनवले होते? माजी पंतप्रधान मा.मनमोहन सिंग यांना सध्याचे पंतप्रधान काय काय म्हणाले होते? मा.ममता दिदी, सोनियाजी यांच्या बद्दल कोणी कोणी काय काय म्हणाले होते हे आठवा म्हणजे अशा प्रचाराची मोहिम कोण चालवत असेल याचा पूर्ण अंदाज येईल.
आपले विस्लेशन योग्य आहे. दिल्लीतून कंबल कुटाई व्हिडिओ भाऊ तोरसेकर यांच्या एका व्हिडिओ वरून सुरू झाले असे आपण म्हणता. मांजर मर्तुकडे झाले की उंदरांचा सुळसुळाट होतो तसे काहीसे झालेय. बाळासाहेब ठाकरे हिंदू हृदय सम्राट असते तर अशी हिम्मत झाली नसती.
देवाभाऊ आपले मुख्यमंत्री यांचे काम मनलऊन करता. त्याबद्दल शंका नाही. आमची अडचण तेवढी मुख्यमंत्री यांच्या कानावर घाला हि विनंती, उच्च शिक्षणासाठी फि माफी केली असताना, व्यवस्थापन फी ची मागणी करतात. मुलींची : संस्था चालक विधानसभा सदस्य आहेत.
प्रभाकरजी जिवन हा आरसा आहे असं म्हटलं जातं जे आपण त्या समोर करतो तेच परत आपल्या समोर येत.कारण कोणतंही असो टिका किंवा आरोप करताना आवेषाने आपण काय बरळतो , कौणत्या थराला जातो , लोकांना आपल्या बद्दल काय वाटतं हे जेव्हा समजत नाही तेव्हा कधी तरी प्रतिक्रिया उमटतेच. तेव्हा ह्या मागे कोण आहे हे बघण्यापेक्षा राजकीय नेते व राजकारणाची पातळी किती खालावली आहे हे पहाव लागेल.
तुम्ही पत्रकार आहात तर ठाकरेंचे असे बार आहेत हे तुम्हाला माहीत नाही का? तुमचा उबाठाविषयीचा कळवळा लक्षात येतोय.हा तुमचा पहिला व्हिडिओ आम्हाला आवडला नाही.
उबाठा गटातील अंतर्गत किंवा मविआ अंतर्गत हे करणारे लोक असतील तर तुम्ही तुमची शक्ती,वेळ,"आकार"ची जागा का वाया घालवता?यापेक्षा चांगले विधायक विषय जगात आहेत. नेहमी राजकारणावरच बोलायला हवे असे नाही.
तुम्ही सांगत आहेत ते चुकीचे नक्कीच नाही असे मला पण वाटते आहे.. लोकशाही मध्ये कुठलाही काहीही बोलण्यास अधीकार आहे तसे सतत काहीतरी करण्याचा अधीकार आहेच की.. धन्यवाद 🙏🙏
उद्धव ठाकरेंचे हितशत्रूच या मागे असू शकतात. ज्यांना ते जवळचे मानतात. पण या अफवा यू ट्यूब वरील हिंदी न्यूज चॅनेल वर जास्त चालतायत हे खरे. लोक मात्र त्याचा आनंद लुटतायत.
ठिणगी असल्याशिवाय आग लागत नाही , हे लक्षात घेतले पाहिजे .
संजय राऊताची जी कंबळ कुटायची बातमी ही उद्धव आदित्य ने पसरवली असेल असा संशय संज्याला आला असेल म्हणून हे संज्यानेच चालवले असेल
काय डोकय राव😂😂 एक नंबर
😂😂😂
😅😅😅
😂😂😂😂
😂😂
ज्या कोणाला कंगणा रौणावत चा शाप आठवत असेल त्यांना समजेलच 🎉😂
I am sorry to say Sir, that you are unnecessary touching the serious subject though you are absolutely innocent.
ठाकरे मुक्त महाराष्ट्र झाल्यावर अफवा बंद होतील
आता पेंग्विन चे लग्न
उद्धट चे आजारपण
तळ घरातील लफडी अशी अनेक उदाहरणे आहेत
कर्जत बंगल्यातील कुलंगडी लफडी, लहान मुलांच्या शोषणाचे प्रकरण विचार सरले तुम्ही
अध्यक्ष महोदय..तळघरातील लफडी बाहेर यायलाच हवं.. 😇😅
@@omisalekar4890आम्हाला हि ऐकायला आवडेल... अधक्ष जी..! मी अपक्ष...!!
अहो 'बुरे कामका बुरा नतिजा...' आपल्या हितचिंतकांच्या, मतदारांच्या, मित्रांच्या पाठीत खंजीर खुपसणा-यांच्या नशिबात आणखी काय येणार ?
प्रभाकरजी, तुमचे विश्लेषण तर्काधिष्टित, तितकेच नैतिक अधिष्ठान असलेले आहे. ही बाब खरी असली तरी ते पितापुत्र सहानुभूतीस पात्र नाहीत..! त्यामुळे तुम्ही त्या बातमीकडे दुर्लक्ष करणे आवश्यक होते..!!
ग्रेट कॉमेंट.
अपप्रचार म्हण.@@sushilsoman3829
Ugach
सुर्यवंशी तुम्ही आता ठाकरे पुराण बंद करा. कंगणा राणावत आठवा, ती पण हा विषय चघळत नाही, त्यांच्या पक्षप्रमुखाला😮
Tu pan nikhil wagale
जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देई देव .दुसऱ्यांच्या बाबतीत उबाठा असेच वागले.जे पेरले तेच उगवणार
पण ही बातमी खरी ही असू शकते ... पेंग्विन पिता पुत्रांची आजवरची कर्तबगारी तशीच आहे !
Lady penguine tai😂😂
ईथे ऊदू बाळ.येतो हे या विभागातील सर्वांना.माहीत आहज.
काॅंग्रेस मुक्त भारत आणि ठाकरे मुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे.
ठाकरे चालेल हो..... पन...पावर. व. कांग्रेस मुक्त महाराष्ट्र झाला पाहिजे
पण सर उबाठाचे अनेक डान्स बार मुंबईत आहे असे अनेक शिवसैनिक सांगतात,..उबाठा ला बदनाम करून काही उपयोग नाही,कारण त्यांना आता राजकीय जनाधार जनतेचा राहिला नाही..
सूर्यवंशी साहेब, तुम्हाला विडीओ बनविण्यास विषय मिळत नसेल तर अनंत करमुसे यांची पुन्हा मुलाखत घ्या...
आम्हां सामान्य माणसांना त्या प्रकरणाचं पुढे काय झालं ते अजून अज्ञात आहे..🙏
आगदी बरोबर, उगाच सांगता
नाही तर त्यात गुंतलेल्याचे मेडीयात शहाणपण बाजींचे बोलने टिवटिवतय,तेलाची आपला मागचे कर्म आठवेल.
एकट्या फडणवीसांची जी बदनामी केली न त्यांनी जरी अब्रू नुकसानीचा दावा टाकला न दोन्ही मातोश्री विकाव्या लागतील.
वाटल्यास फडणविसांनी अब्रू नुकसानीचा दावा टाकावा, पण महायुतीच्या कुणीही खोटे विडियो कुणीही टाकू नये !
देवेंद्रजी काही ही करणार नाही, काळजी नसावी. मित्र आहेत ते.
काल भाऊ च एक वाक्य ऐकून प्रचंड हसलो...
आजकाल ते पत्रकार झालेत ज्यांनी पत्रकारितेच शेण सुद्धा खाल्लं नाही... बाळकडू तर दूरची गोष्ट...😂😂😂😂
ही बातमी खरी आहे की संजय राऊत ने ही बातमी प्रसिद्ध करायला लावली असेल
प्रभाकरजी ,
कृपया तुमचा महत्त्वाचा वेळ अशा निरुपयोगी विषयावर घालवू नका. यात तुमचा आणि तुमचे हजारो वाचक यांचा वेळ वाया जातोय हे विसरु नका.
मी पण हेच म्हणणार होतो
🎉
तसे प्रभाकर हे कुठे उपयोगी आहेत निरूपयोगी, रिकामटेकडा आहे.
आता पुळका आला. वेळ वाया घालवला आमचा. स्टुडिओ झाल्या पासून असेच vdo येतात. लांगुन चlलन...अरेरे काय वेळ आली..
😂😂😂मायनो शेणिक आहे 😂😂माजी
Tumhala pulaka vagaire alela distoy. tumache channel baghane band karawe lagel jase kahi years adhi marathi news baghne band kelele
sad Prabhakar ji😮
जनतेने त्यांना त्यांची जागा दाखवून दिली हेच खरे . बाकी त्यांचे कर्म आहेत.
BJP should not revive them, don't give them importance. Let them b remain in the corner.
नाईट लाईफ चे समर्थन का❓ कशा साठी नाईट लाईफ हवी होती🙏🙏.... माफ करा पण उद्धवस्त ठाकरे यांच्या सारखी वृत्ती चे राजकारण कायमस्वरूपी संपले पाहिजे. कारण हे घातक आहे. कोणाही शिवसैनिकांला मुख्यमंत्री करण्यासाठी यांनी वचन दिले होते याच्या वर विश्वास ठेवणाऱ्या लोकांना मुर्ख नाही तर काय समजावे.....
परत कधीही हे सत्तेवर येणार नाही एवढी पापे यांनी केले आहे.
ताडदेव च्या ड्रम बीट वर कांही वर्षा पूर्वी धाड पडली होती.हा बार ठाकरेंचा आहे.
ड्रम बिट ह्या बारचा काही भाग पुथपाथ वर आहे.
दिशा सालियान व सुशांत सिंग राजपूत यांच्या बद्दल कोणी काही बोलत नाही हे विशेष 😂
राणेपुत्र ही मंत्री पदानंतर गप्प झाले की काय? त्यांना न्याय नाही मिळणार.. फडवणस साहेबांनीच त्यावेळेला त्यांना वाचवलं राऊता ची कुरला हॉटेलमध्ये घेतलेली भेट आता तर स्वतः मुख्यमंत्री
Right 👍 , सगले चोर आहेत, मीडिया पन 😅😅😅
कुठेतरी पाणी मुरत असल्याशीवाय अशा गोष्टी घडणार नाहीत.
या निष्पक्ष पत्रकारितेबद्दल प्रभाकरजी आपले अभिनंदन आणि आभार!
अंधभक्त आहे हे bjp न पाळलेल म्हण निष्पक्ष पत्रकार 😂
@@abhisheksamindre5224Do you Know Ravish, Sandeep Chaudhari, Rajiv Khandekar and Prasanna Joshi .....Are they your brothers??
अपवार की ठाकरे का परदेशी रागा... तुमचा राजकीय पिता कोण आहे
@@abhisheksamindre5224rahul. Gandhi ani uddhav khan peksha andhbhakt bare.
सध्या कुठलंही न्यूज चॅनेल विश्वासार्ह नाही हेच खरं.
Exceptional Maharashtra Breaking! It is the Only Trustworthy News Channel
ताडदेव येथील DRUM BEAT BAR ठाकरे यांच्याच मालकीचा आहे. याचसाठी PENGUINE ला मुंबई मधे NIGHT LIFE सुरू करण्याचे डोहाळे लागले होते.
कुठे ते बाळासाहेब ठाकरे आयुष्यात प्रचंड संघर्ष करून हिंदुहृदयसम्राट झाले त्यांच्या जिवावर मोठे झालेले दिवटे पैशांच्या राशीसाठी काय काय उ पदव्याप करता आहेत? महाराष्ट्राने मराठी माणसाने हे सर्व बघुन फक्त सुन्न व्हावे .
हिंदुत्व ही कुणाची जहागीरदारी नाही.. मराठी हिंदू जनतेने जागं व्हावं
हा सर्वसामान्य मराठी माणसाचाच रोष आहे. शिल्लक सेनेची आता हीच लायकी.
हेच र्दुदैव बाळासाहेब असताना असे प्रकार होत नव्हते पण ज्यावेळी उध्दवसाहेब काॅंग्रेस बरोबर गेले तेंव्हा पासुन बाळासाहेबांची दहशत संपवली जातेय शिवाय राजसाहेब ह्यांची ऐकही शिट न येणे ह्याचा परीणाम
All said & done पण मला जाणवली एक गोष्ट की तुमच्या मनात अजुनही ऊबाठा विषयी सहानुभूती आहे.
मलाही असेच वाटते. पण ठाकरे आहेत का त्या लायकीचे? बाप बेटा आहेतच तसे. बरेच किस्से आहेत. शिळी कढी म्हणा तुम्ही पण त्याच गोष्टी तुमची चरीत्र दाखवतात.
बदामी,करून, ठाकरे, संपणार नाही,वाघ, तो वाघच, कायम राहाणार शिवसेना म्हणजेच ठाकरे साहेब महाराष्ट्र,बदामी,करुन, सत्तेचा माज उतरविण्यासाठी कट्टर शिवसैनिक पाठीशी भक्कमपणे उभे, राहून पुन्हा उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेब हेच आमचे दै्वत
छान माहिती दिली आहे सर नमस्कार धन्यवाद जय भवानी जय छत्रपती शिवाजी महाराज जय सनातन धर्म जय महाराष्ट्र जय हिंद
तुम्हां ला एवढी का काळजी.हा आदित्य सत्तेवर काय दिवे लावत होता आणि कसलं गरळ ओकत होता ते विसरलात का?त्याने किंवा त्याच्या बापाने तरी मोदी ,शहा आणि फडणवीसांचा काही मुलाहिजा बाळगत होता का?
प्रभाकरजी, कर्जत फार्महाउस याबद्दलही बोला.
ज्या पद्धतीने उबाठा आणि को लोकांना शिव्या देतात त्याचा हा परिणाम आहे का ह्याचाही विचार व्हायला हवा.
काही पण होवू , आम्हाला ठाकरे आणि पवार मुक्त महाराष्ट्र हवा आहे.
💯💯👆🏻🚩
हे खर आहे कारण संजय राऊत चे सकाळ चे प्रेस वार्ता मध्ये खूप फरक पडला आहे ते बोलण्याचा ते आता फडणवीस साहेबांचे कौतुक करतात
ठाकरे आणि राऊत यांनी स्वतःच स्वतःला इतक्या खालच्या दर्जावर आणून ठेवले आहे त्यात कुठल्याही असल्या बातम्या लोकांना खऱ्या वाटाव्यात...😊
प्रभाकरजी तुम्ही शेवटी जी शंका व्यक्त केली त्यात तथ्य असावे असे वाटते.
साधू हत्तेचे कर्म फळ आहे हे! प्रभाकर जी तूम्ही समर्थन करू नका यांच. यांचा सर्वनाश निश्चित आहे! त्याला तुम्ही आम्ही थोपऊ शकत नाही. गंमत बघणे आपले काम आहे विधिलिखित बदलणे आपल्या हाती नाही.
💯
मुंबईतील सर्व डान्स बार बंद करण्यात यावे. हे राज्य छत्रपती शिवाजीमहाराज याचा आहे इथे महिला ना मान सन्मान दिला जातो हाच आमचा आदर्श आहे.🫡🚩
खरं सांगायचं तर, त्या जनाब सेने बद्दल आता काहीच वाईट वाटत नाही, तुम्ही आज तुमचा वेळ फुकट घालवला,असे वाटलं !!!!!
अभि सुरुवात सुरू हुई है वा वाह बगळ्यांची माळ उडे अजुनही अंबरात ़़़़़़
ठाकरे आणि त्यांची सेना आता विझवायला सगळेच प्रयत्न करणार... तो सुदिन कधी येतो याचीच प्रतिक्षा आहे.
कोणाच्या बापाला पण विझाणार नाही ठाकरेंची सेना....... काय घोटाळे करून निवडून आलेत ते जनतेला माहित आहे.... तुमच्या सारख्या अंध भक्तांनी सांगायची गरज नाही...... 😂😂😂😂हसू येतंय तुमच्या सारख्यांच्या
कोणाच्या बापाला पण विझाणार नाही ठाकरेंची सेना....... काय घोटाळे करून निवडून आलेत ते जनतेला माहित आहे.... तुमच्या सारख्या अंध भक्तांनी सांगायची गरज नाही...... 😂😂😂😂हसू येतंय तुमच्या सारख्यांच्या
अशांना. सोबत घेण्यापेक्षा मोदीजींनी सरळ माध्यवढी निवडणुका घ्याव्या. पूर्ण बहुमत मिळेल.
दोन पाच दिवस तुम्ही पण हा विषय चघळाल व गप्प बसाल. तुमच्यावर पण किती विश्वास ठेवायचा? नीलेश ओझा हा विषय तुम्ही पुढे आणला होता त्याचे काय झाले याबद्दल तुम्ही काहीच बोलत नाही याचे आश्चर्य वाटते.🤔
तुमच्या अशाच आरोपानंतर मागे एकदा निलेश ओझा या चैनल वर आले होते त्यांनी स्पष्ट केले होते की कोर्ट मध्ये ही केस बोर्डावर येऊ देत नाही, तारीख पे तारीख हा सिलसिला चालू आहे
ठाकरेंसेनेची बदनामी लोकांना सुखावते हे लक्षात आल्याने मिडिया टीआरपी वाढवीत आहे
असं होतंय म्हटल्यावर हि यांच्या हयातीत केलेल्या कर्माची कुणाला दुखावलेल्या गेलेल्या कडून मिळणारी फळ आहेत असे म्हणावे लागेल.
माध्यम आणि समाजहीत हे विरुद्धार्थी शब्द आहेत.
अगदी बरोबर
सूर्यवंशी साहेब डेमोग्राफी वर व्हिडीओ बनवा आणि लोकसंख्येवर नियंत्रण आणण्यासाठी देवेंद्रजींकडे पाठपुरावा करावा हि विनंती
काय तो पुळका बाबा त्या ठाकरेचा 😂
सूर्यवंशी, चॅनेलचे नाव "ठाकरेवरचे आंधळे प्रेम" असे ठेऊन द्या 😂
प्रभाकरजी, आपले म्हणणे, विश्लेषण योग्य आहे.धन्यवाद.
अप्रतीम विश्लेषण प्रभाकरजी... अफलातून...
तुम्ही दिले ल्या माहीती बद्दल अभिनंदन तुमच्या चेहर्यावर आनंदी आत्मविश्वास दिसतो आम्हास नवनवीन माहीती द्यावी हिच विनंती धन्यवाद
महाराष्ट्राच्या राजकारण व समाजकारण यांची वाट लावणा-यांना भाजपने पुन्हा घेतले तर भाजपचीच मते कमी होऊन नोटाला जाणार.
बरोबर आहे दादा, हे फार चुकीचे आहे. माध्यमांची कीव करावी तेवढी कमीच पडेल
@@mansingraoghatage9649 जिथे धूर असतो तिथे आग असते, असे म्हणतात.
जाऊ द्या हो प्रभाकर जी दुश्मनांचा दुश्मन तो आपला मित्र.
ज्याने निवडणूक आयोग, कोर्ट, ed evm याच्या सहाय्याने देशात हुकूमशाही चालवली आहे ती भाजपा या देशातून हद्दपार केली पाहिजे
Karma returns.पितापुत्रांनी खूप अनाचार केला 2019 ते 2024 कोणालाही काहीही बोलायचं मुखमंत्री असताना काय काय कांड झाले साधू हत्या , disha sushant च काय झाल .कधीतरी अंगाशी येणारंच हे
Logical EXCELLENT ANALYSIS. *******
प्रभाकरजी,अभिनंदन ! आपल्यासारख्या पत्रकाराची आजच्या राजकारणात फार गरज आहे.
राहुल गांधींना पप्पू कोणी बनवले होते?
माजी पंतप्रधान मा.मनमोहन सिंग यांना सध्याचे पंतप्रधान काय काय म्हणाले होते?
मा.ममता दिदी, सोनियाजी यांच्या बद्दल
कोणी कोणी काय काय म्हणाले होते हे आठवा म्हणजे अशा प्रचाराची मोहिम कोण
चालवत असेल याचा पूर्ण अंदाज येईल.
खरी बातमी बाहेर यावी
आपले विस्लेशन योग्य आहे. दिल्लीतून कंबल कुटाई व्हिडिओ भाऊ तोरसेकर यांच्या एका व्हिडिओ वरून सुरू झाले असे आपण म्हणता. मांजर मर्तुकडे झाले की उंदरांचा सुळसुळाट होतो तसे काहीसे झालेय. बाळासाहेब ठाकरे हिंदू हृदय सम्राट असते तर अशी हिम्मत झाली नसती.
बाळासाहेब असते तर मुळात भांडूप सम्राटांनी ज्या ज्या गोष्टी आजवर केल्या त्या करायची त्यांची हिम्मतच झाली नसती !
अरे प्रभाकरा ठाकरे ठाकरे काय करत बसलास, बीडमध्ये बघ काय चाललंय, तिकडच्या बातम्या कर मालामाल होशील, ठाकरेंच्या मागे लागलास तर भिकेला लागशिल.
I can’t donate to this awesome channel so I never skip advertise..!
Khup chhan
काॅंग्रेस चे अनेक उपद्व्याप आहेत त्यापैकी हा एक .कारण मोकळ्या वेळात हे असे उद्योग सुरू होणारच.
देवाभाऊ आपले मुख्यमंत्री यांचे काम मनलऊन करता. त्याबद्दल शंका नाही. आमची अडचण तेवढी मुख्यमंत्री यांच्या कानावर घाला हि विनंती, उच्च शिक्षणासाठी फि माफी केली असताना, व्यवस्थापन फी ची मागणी करतात. मुलींची : संस्था चालक विधानसभा सदस्य आहेत.
एकदम बरोबर... काही पण हेडिंग द्यायची आणि शेवटी '?' लावायचा... म्हणजे हे झाले सुरक्षित.
प्रभाकरजी जिवन हा आरसा आहे असं म्हटलं जातं जे आपण त्या समोर करतो तेच परत आपल्या समोर येत.कारण कोणतंही असो टिका किंवा आरोप करताना आवेषाने आपण काय बरळतो , कौणत्या थराला जातो , लोकांना आपल्या बद्दल काय वाटतं हे जेव्हा समजत नाही तेव्हा कधी तरी प्रतिक्रिया उमटतेच. तेव्हा ह्या मागे कोण आहे हे बघण्यापेक्षा राजकीय नेते व राजकारणाची पातळी किती खालावली आहे हे पहाव लागेल.
उलट झालं असेल...उध्दव ठाकरेलाच बदडला असेल...नीट खातर -जमा करा..😂😂😂
माध्यमानां आता उबाठा कडून चाई बिस्कुट बंद झाल्या मुळे हे मीडिया वाले बावचळले आहे...हे सत्य आहे
तुम्ही पत्रकार आहात तर ठाकरेंचे असे बार आहेत हे तुम्हाला माहीत नाही का?
तुमचा उबाठाविषयीचा कळवळा लक्षात येतोय.हा तुमचा पहिला व्हिडिओ आम्हाला आवडला नाही.
Sir,few years back, the videos of Sanjay Joshi was spread in gujrat.
प्रभाकरजी, मनुष्य बलवान नसतो,काळ बलवान असतो.संजय व आघाडीच्या नेत्यांनी हेच केले होते."तेंव्हा कुठे गेला होता राधा सुता तुझा धर्म". करावे तसे भरावे.
प्रभाकरजी आम्ही तुम्हाला ऐकतो त्याचा आम्हाला अभिमान आहे
उद्धव स्वतःला बाळासाहेब समजू लागले व तिथेच घात झाला. हे होणारच होत. पण उद्धव यांची घमंड सातवे असमानपर त्याचा हा परिणाम आहे. धन्यवाद.
You are absolutely right sir. I like your videos and opinions sir. You are really desh bhakta
आकार DG 9 कडून सध्या भ्रम निराश होत आहे...# बदलाचे वारे वाहू लागल्याची चाहूल येत आहे...
Nice analysis
I appreciate your view. You are really a balanced journalist !
जय श्रीराम 🌹🌹🌹
ठाकरे नी अब्रू नुकसानी चा दावा दाखल करावा यासगळ्या वर खरे समोर येईल जय श्री राम
अब्रू त्यांची त्यांनी शिलक ठेवली असेलतर नुकसानीचा दावा दाखल करा.
मला नाय अब्रू मी कशाला घाबरु 😂
😂😂😂@@avadhutmore638
उबाठा गटातील अंतर्गत किंवा मविआ अंतर्गत हे करणारे लोक असतील तर तुम्ही तुमची शक्ती,वेळ,"आकार"ची जागा का वाया घालवता?यापेक्षा चांगले विधायक विषय जगात आहेत. नेहमी राजकारणावरच बोलायला हवे असे नाही.
प्रसिध्दीसाठी कोण काय करेल
सांगता येत नाही
👍🙏🇧🇴🙏🚩🚩🚩🤭जीर्ण झालेले वस्त्र फाडायला भा ज पा वाले नाहीत जाणार? कदाचित ठाकरे परिवारही हॆ जाणत असावा. 🤭👍
तुम्ही सांगत आहेत ते चुकीचे नक्कीच नाही असे मला पण वाटते आहे.. लोकशाही मध्ये कुठलाही काहीही बोलण्यास अधीकार आहे तसे सतत काहीतरी करण्याचा अधीकार आहेच की.. धन्यवाद 🙏🙏
सही पकडे, पोरांना अडकायचे, चांगल्या पोलीसांना कडून वाईट कामं करून घ्या यचे समझने वालो को इशारा काफी.
We need not waste our time discussing Thackeray family matters. The truth will always prevail. There are many other important topics to discuss.
काही लोकं बदनाम झालेच पाहिजे...
उद्धव ठाकरेंचे हितशत्रूच या मागे असू शकतात. ज्यांना ते जवळचे मानतात. पण या अफवा यू ट्यूब वरील हिंदी न्यूज चॅनेल वर जास्त चालतायत हे खरे. लोक मात्र त्याचा आनंद लुटतायत.
Right from the start ,ubtha ,autha ,sr etc.were notorious for bad actions/events
only.there is no surprise in this new episode.
Kiman Balasahebankde Baghoon Jara Pawle Taka, Sahebana Aamhi Shabada Dila Aahe Tasa, please he Sarva Thambva Aata.❤
जय श्री राम प्रभाकर जी
प्रभाकर, चरित्र हानन मुळात चरित्र असलेल्याचं होतं. ज्यांनां चरित्रच नाही त्यांचं चरित्र हानन काय कप्पाळ होणार?
ठाकरेंचं दिल्लीत प्रस्थ वाढतय का ?😀😀😀 जिथे महाराष्ट्रात पत नाही उरली तिथे दिल्ली ?? अभी बहुत दूर है।
प्रभाकरला स्वप्न पडलं असेल 😁
साहेब अश्याच कामासाठी आपली पण नियुक्ती केली गेली आहे 😮
मराठी माणसांना आप आपसात भांडायला लावून शेठजींना राज्य करण्यासाठी थोडा फार हातभार लागला आहे
बाळासाहेब ठाकरे होते म्हणूनच आपण मराठी माणसं महाराष्ट्रात आहोत.उगाचच ठाकरे घराण्याची बदनामी करु नका.
जय श्रीराम
❤❤
घरात बसून राहणं एवढं सोपं नसतं त्यासाठी विरंगुळा लागतो
सुर्यवंशी साहेब उबाठाचा किती ही बचावं करा.पण तुम्ही उबाठाला पावन करु शकत नाही. मुंबईतं अनेक अवैध व्यावसायीका कडून उबाठाला खंडणी मिळते.