सिंव्हासारखे आजोबा पण शेवटच्या भाषणात गलितगात्र होऊन या बाप बेट्यांनी बोलायला लावले माझे उद्धव व आदित्य ला सांभाळा😢 त्यांना कळून चुकले होते पुढच्या दोन्हीही पिढ्या कर्तृत्व शून्य निघणार आहेत 😅😅
संपलेला पक्ष काय असतो हे आदुबाईला उदाहरणासहित समजेल.. महानगरपालिका निवडणुकांच्या निकालाच्या दिवशी❗ तेव्हाच दिशा सालियन प्रकरणातले सीसीटीव्ही फुटेजसहित सर्व पुरावे,डावोस मधले बर्फाचे खेळ सर्वकाही प्रकाशित व्हावे.म्हणजे वरवंटा फिरेल मस्तपैकी🔱
कर नाही त्याला डर कशाला म्हणतात ना, त्यामुळे सरकार मधले उत्तर देत नाही, कारण की प्रत्येकाचे काही काही गुपित आहे, ते बाहेर पडेल ह्याची भीती सर्वांना असते
प्रभाकर सर आपण कितीही या बाप लेकांचे अवगुण सांगितले कानी कपाळी ओरडून तरीही काही कोकणवासीय अजूनही त्यांचे निष्ठावान आहेत आम्ही बघतो निवडणुकीच्या वेळेस ते उतरत नाहीत मतदान करायला कारण त्यांनाही कळतं आपलं मतदान वाया जाऊ नये
@vandemataram.7222 जंगलात हत्तीण . शिकाऱ्याच्या जाळ्यात . जवळच एक उंदीर . सोडविण्यासाठी सुखाची मागणी . . जाळे कुरतडले . वर चढणार कसा? मग नारळाच्या झाडावरून इंट्री . इतक्यात वरून नारळ हत्तीणीच्या डोक्यात . हत्तीणीचा चित्कार . उंदीराची बाहेर येऊन विचारणा फार दुखत तर नाही ना?😁😂😁☝️
असे correct कार्यक्रम करा त्यांचे. ज्या विषयांमध्ये त्यांची exact pruf सहित इज्जत काढता येईल ते व्हिडिओज बनवा. कारण अकलेचे तारे तोडून अंदाजी व्हिडिओज बनविलेत तर ते आपल्यालाच तोंडघशी पाडतील एवढे नक्की. Good video 😮🎉❤
1960 साली मराठी भाषिकांचे महाराष्ट्र हें एक राज्य निर्माण झाले. ही एक देशासाठी प्रकिया होती पण यातून अनेक भावनिक चालबाजी करून समाज घातकी स्वार्ती व्ररतीचे लोक राजकारणातील नेते झाले हें देशाचे दुर्दैव्य आहे.
सत्ता हातात असली की सरकारी पैशावर काहीही केल तरी चालते हा सर्व साधारण पायंडा पडलेला आहे कोणाकोणाची नावे घेणार. पण सुर्यवंशी साहेब तुम्ही महाराष्ट्रीयन पप्पू एका विदेश दौर्या बाबत काहीही माहिती दिली नाही ज्या दौर्यावर महाराष्ट्रीयन पप्पू सोबत शिवसेनेची (पक्षात मागील 2 वर्षात आलेली)महिला राज्यसभा खासदार सुद्धा गेली होती.
.... थोडं विषयांतर करून एक प्रश्न विचारतो, आतापर्यंत दावोस ला गुंतवणूक आणण्यासाठी किती वेळा आपले शिष्टमंडळ गेले आहे? त्यातून आजपर्यंत प्रत्यक्षात किती गुंतवणूक झाली व किती रोजगार निर्माण झाला (श्वेत पत्रिका)? याविषयी व्हिडिओ करावा. धन्यवाद
सिंव्हासारखे आजोबा पण शेवटच्या भाषणात गलितगात्र होऊन या बाप बेट्यांनी बोलायला लावले
माझे उद्धव व आदित्य ला सांभाळा😢
त्यांना कळून चुकले होते पुढच्या
दोन्हीही पिढ्या कर्तृत्व शून्य निघणार आहेत 😅😅
नालायक व नादान
नालायक व नादान
खर आहे. आधी सर्व सभांना त्यांना मनाई केली आणि नंतर हे सांगण्यासाठी त्यांना बाहेर काढल..
अगदी बरोब्बर हे सांगण्यापुरतंच त्यांना बाहेर काढलं होतं नीच माणसाने.
ही बाब जर बाळासाहेबांना माहीत होती तर शिवसेना पक्षाची धुरा त्यांनी या अशा मुलाकडे सोपवणे ठीक वाटत नाही.
संपलेला पक्ष काय असतो हे आदुबाईला उदाहरणासहित समजेल.. महानगरपालिका निवडणुकांच्या निकालाच्या दिवशी❗ तेव्हाच दिशा सालियन प्रकरणातले सीसीटीव्ही फुटेजसहित सर्व पुरावे,डावोस मधले बर्फाचे खेळ सर्वकाही प्रकाशित व्हावे.म्हणजे वरवंटा फिरेल मस्तपैकी🔱
😂😂😂😂😂
आपला तो बाब्या आणि दुसर्याच कार्ट असं आहे उद्धव ठाकरे यांच.😢
रौत्या, अंडारे, उदध्वस्त, पेंग्विन खरोखरच बोंबलभिखे योग्य उपमा
आदुबाल आणि त्याचा बाप - फडणवीस साहेबांच्या जवळ पास हि नाही..
जबरदस्त प्रभाकर जी
पुरत विवस्त्र केलं
नाहीना, चतुर्वेदी होती बरोबर, बर्फात खेळायला,ते नाही सांगितले 😂😂
बोंबलभिके का नवा शब्द कुठून सापडला? परफेक्ट आहे अगदी.
@@u19ish जरा ग्रामीण शब्द आहे.
जुनाच आहे शब्द. जुन्या लोकांना माहिती आहे.
प्रभाकर सूर्यवंशी साहेबांमुळे शब्दकोशात एक नवीन शब्द आला बोंबल भीक्या धन्यवाद
😂😂😂😂😂
जुनाच शब्द आहे भाऊ.
😂😂
😂
😂😂😂
आपण घाम गाळून पैसे कामावतो. Tax भरतो. आणि हे राकारणी त्यावर मौज करतात 😡
@@vidulamarulkar7758 बहुतेक राजकीय लोक बाई, बाटली आणी वाईट मार्गाने पैसा, प्रॉपर्टी कामावणे याच्या पाठीमागे आहेत
खरोखरच परदेशात जाणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचे रीतसर परीक्षण झालेच पाहिजे. किंबहुना तसा अधिकृत शासकीय निर्णय शक्यतो लवकर झाला पाहिजे.
आदुबाळ म्हणे प्रियंका चतुर्वेदी ला घेऊन गेले होते दावोस ला
Kashala ho
@@chetankshirsagar2643कशाला जाणार? बर्फ बर्फ खेळायला .
😅@@chetankshirsagar2643
@@chetankshirsagar2643 पर्यावरणाचा अभ्यास व त्याची पर्वणी.
@@chetankshirsagar2643गरज आहे का सांगायची?
एक नंबर विश्लेषण भाऊ 👌👍👍
अगदी चपखल शोभतय हे नाव ह्या कर्मदरिद्री माणसांना
आता दावोस आणि आदित्य हे समीकरण कायमच ऐतिहासिक ठरेल.
आणि प्रियंका 😂😂
, ,"बाबा लगीन"! बरं सुचतं बुवा तुम्हाला😊
अतिशय सुंदर विश्लेषण
बोंबलभिके सतरंजी वीर - बिनडोक आहेत. पण ते ही समजतील आणि येतील..
अरे, नको कशाला हवी हि बला आपल्या सरकारला.भिकेचे डोहाळे.😂
एवढेच नव्हेतर सर्व पक्षांना मिळणारा पैसा( देणग्या) आणि त्याच्या खर्चाचे ही ऑडीट व्हावे.
आदू बाळ वडिलांकडूनच शकला कि वडील आजारी असले तरी दुर्लक्ष करायच
Exllent vvv true tai..mast chaukar marla
कसं आहे प्रभाकरजी वयाच्या 29-30 मध्ये मंत्री झाले म्हणजे यांना वाटते आम्ही जग जिंकले,आणि मीडिया पण त्यांनी विकत घेतली आहे असे वाटते
आपलं ठेवायचं झाकून आणि दुसऱ्यांचं पहावं वाकून असच बोलावसं वाटते.
आपण म्हणालात ते अगदी बरोब्बर आहे
प्रियंका चर्तुवेदी बरोबर केलेली मजा आदुबाळ कधीचं विसरणार नाही.
राजे आणि बाळराजे असे बोलून बोलून हे
आता स्वताला खरोखरच राजे आणी बाळराजे समजायला लागले आहेत
गिरे तो भी टांग उपर अशी अवस्था बारामतीकर आणी माँतोश्रीवाल्यांची झाली आहे,
प्रियंका चतुर्वेदी, उबाठा शिवसेनेच्या नेत्या देखील ग्लासगो दौ-यात होत्या. त्यांचा या परदेशवारी काय संबंध होता?
Massage sathi gele hote😂
आपला तो बाळ्या, दुसऱ्याचा तो कारता
माजी 'परी'यावरण व 'परी'याटन मंत्री, कुठल्या 'परी' ला घेऊन दावोस ला गेले होते?
प्रियाका.
👍
प्रभाकर जी तुम्ही जसे आता प्रत्तूतर दिलेत तसे महाराष्ट्र भाजप असे का देत नाही ह्याचे मला आश्चर्य वाटते.
कर नाही त्याला डर कशाला म्हणतात ना, त्यामुळे सरकार मधले उत्तर देत नाही, कारण की प्रत्येकाचे काही काही गुपित आहे, ते बाहेर पडेल ह्याची भीती सर्वांना असते
Sundar mahiti
सरकारी तिजोरी स्वतःच्या चैनीखातर खाली करणाऱ्या सर्वांचे आॅडिट होणे अत्यंत आवश्यक आहे. सर्वांनी हा प्रश्न लावून धरावा.
बाबा लगीन 😂😂😂😂😂😂
😝😝😝😝😝
🙏सर
प्रभाकर सर आपण कितीही या बाप लेकांचे अवगुण सांगितले कानी कपाळी ओरडून तरीही काही कोकणवासीय अजूनही त्यांचे निष्ठावान आहेत आम्ही बघतो निवडणुकीच्या वेळेस ते उतरत नाहीत मतदान करायला कारण त्यांनाही कळतं आपलं मतदान वाया जाऊ नये
दावोस मज्जा वरून मला उगीचच . हत्तीण व उंदीर यांची कथा आठवली❤😁😁😂
ती काय आहे?
@vandemataram.7222 जंगलात हत्तीण . शिकाऱ्याच्या जाळ्यात . जवळच एक उंदीर . सोडविण्यासाठी सुखाची मागणी . . जाळे कुरतडले . वर चढणार कसा? मग नारळाच्या झाडावरून इंट्री . इतक्यात वरून नारळ हत्तीणीच्या डोक्यात . हत्तीणीचा चित्कार . उंदीराची बाहेर येऊन विचारणा फार दुखत तर नाही ना?😁😂😁☝️
😂😂😂😂
अगदीच हत्तीण उंदीर नाही पण घुस(घुसिन) व उंदीर म्हणा 😂😂😂
आता हत्तीन पसार, हम आपके है कौन 😂🎉
ऑडिट होईलही, तशी एसआयटी पण नेमतात, पण चौकशी होते कुठे? आणि शिक्षा होते कोणाला? उगाच लोकांना कामाला कशाला लावता?
Direct attack... Great ... उत्कृष्ट विश्लेषण जबरदस्त प्रेझेंटेशन....❤❤❤
कायमचे निपचित पडायला हवे होते . काय पण सैफ अली खान पाच दिवसात चालत घरी आला . हे मात्र निपचित पडून.
छ्या .😂😂
Absolutely spot - on...
👍👍👍👍👍👍👍
छान मुद्दा मांडला 👌👌👌👌
उद्धव ठाकरे हा विषय आता राहिलेला आहे..?गरजेच्या राजकारणात याना महत्व येत आहे.
आदूचे स्वतःचेच घर काचेचे आणि तो दुसऱ्यांच्या घरावर दगड फेकतो....
YOU. ARE. RIGHT. GOOD
आद्या च बेडरुम लफडय पियंका चतुर बाई सोबत
Agadi barobar
Lai Bhari hai sir ji
अगदी बरोबर बोललात प्रभाकरभाऊ.
Jai shree Ram sir 🙏🏼🙏🏼🙏🏼 amhi virarakar 🙏🏼❤️
खुपच छान विश्लेषण जय श्रीराम
🐧 आणि कंपनीला दावोसला जाता आले नाही म्हणून रडायला येतय का ?
पप्पू, पिंकी आणि टप्पू यांचं तिरकुट लय भारी! 😂
यांना इतक महत्व का देतात कळत नाही.
Perfect analysis 🎉well done Prabhakarji🎉
Fadanvees saheb Davosla gele aahet te nakki sarkari kamasathich gele aahet ha Bharosa aahe jantela...kunala kiti Bomblayche aahe te bomblu de🎉🎉
खरतर शासकीय नोकरदार किवा नेते मंडळी यांना जनतेच काही घेण देणे नसते
फक्त पैसा लुटणे आणि अय्याशी करणे हेच यांना माहीत आहे
SHRI PRABHAKAR JEE, DHANYAWAD FAARACH CHAANN SUNDAR VISHLESHAN KELE AAHE DHANYAWAD !!!
सुषमा आक्का नी हा vdo पहावा म्हणजे त्याना कळेल काय बोलाव.
मातोश्री चा घर कोंबडा कधी बाहेर पडला नाही 2.5 वर्षात
देवेंद्र जी नी संपूर्ण चौकशी करवून जितके अतिरिक्त लोक ग्लासगो ला गेले आणि आवश्यकते पेक्षा जास्त खर्च केला गेला तो व्याजा सकट वसूल करायला हवा...
असे correct कार्यक्रम करा त्यांचे. ज्या विषयांमध्ये त्यांची exact pruf सहित इज्जत काढता येईल ते व्हिडिओज बनवा. कारण अकलेचे तारे तोडून अंदाजी व्हिडिओज बनविलेत तर ते आपल्यालाच तोंडघशी पाडतील एवढे नक्की. Good video 😮🎉❤
Deva bhau 🚩🚩🚩
Bombalbikkkyano nice caption 😅😅😅😅😅😅😢😂😂😂😂😂😂😂😂
प्रियांका चतुरवेदी बरोबर बरफ बरफ खेळले ते सिद्ध दाखवायचं होत.
" बोंबलभिके " 😅😅😅
1960 साली मराठी भाषिकांचे महाराष्ट्र हें एक राज्य निर्माण झाले. ही एक देशासाठी प्रकिया होती पण यातून अनेक भावनिक चालबाजी करून समाज घातकी स्वार्ती व्ररतीचे लोक राजकारणातील नेते झाले हें देशाचे दुर्दैव्य आहे.
बेबी पेंग्विन चा कबुतर दा हौस मध्ये बर्फ खेळण्यासाठी गुंटुर गुंह करत होता. म्हणून सरकारी खुर्चा वर दा हौस गेले होते. 👉😃😡
जय श्रीराम
आपण कष्टाने कमावलेले ३०% असे उधळतात
एका दोवऱ्यात चतुर बाई पण गेली होती अस वाचल्या च आटवत
आभार 🙏🏻
सत्ता हातात असली की सरकारी पैशावर काहीही केल तरी चालते हा सर्व साधारण पायंडा पडलेला आहे कोणाकोणाची नावे घेणार. पण सुर्यवंशी साहेब तुम्ही महाराष्ट्रीयन पप्पू एका विदेश दौर्या बाबत काहीही माहिती दिली नाही ज्या दौर्यावर महाराष्ट्रीयन पप्पू सोबत शिवसेनेची (पक्षात मागील 2 वर्षात आलेली)महिला राज्यसभा खासदार सुद्धा गेली होती.
बाबा लगीन 🤣
काय राव तुमी तालमीत कमावलं,,,, पन् बाईच्या नादानं सारं लुगड्यामंदी गमावलं ,,,असा किस्सा झाला.
.... थोडं विषयांतर करून एक प्रश्न विचारतो, आतापर्यंत दावोस ला गुंतवणूक आणण्यासाठी किती वेळा आपले शिष्टमंडळ गेले आहे? त्यातून आजपर्यंत प्रत्यक्षात किती गुंतवणूक झाली व किती रोजगार निर्माण झाला (श्वेत पत्रिका)? याविषयी व्हिडिओ करावा. धन्यवाद
निलेश ओझाची मुलाखत घेणे.
Prabhakar ji your style of presentation is superbly unique, i enjoy your vedios and the content analysis.
श्री राम जय राम जय जय राम💐 सुख आणि शांती🙏🙏
एकच कळत नाही...
महायुती सरकार यांची कसलीच चौकशी करत का नाही.
एवढे सगळे पुरावे कागदोपत्री असतांना
आपल्या मताशी सहमत
अदुबाळाचे पराक्रम वेगळेच आहेत.
प्रभाकरजी या फुकटचंबूनी आम्ही महा'राष्ट्र' नाव लावत असल्याने परवानगी मिळाली असेल.
Good Analysis
Nice point
दावोसला जाऊन आले की नक्की खासदारकी मिळते हे ज्योतीषाला विचारायची गरज नाही.
जनता आणि सरकारी मालमत्ता यांच्या बापाचीच असल्यासारखे वागतात
Great
Jai shree ram 🙏
Kitti chhan vishleshan karata dada. Photo dakhavun fajiti karayachi hoti
Atishay bhayanak ahe sir
पंत,किमान तुम्ही तरी पत्रकारिता म्हणजे एक धंदा नाही तर एक व्रत आहे अशी माझी समजूत होती.
😂😂😂😂 tel malish 😂😂😂
अमृता मामीची मजा उठली आहे
🙏🙏🚩
Sir you are doing good comment right
हे खरंच आहे. तुम्हा चाटू लोकांना यासाठीच तर पाकीट मिळतात.
सुर्यवंशीना जर तुंम्ही चाटू म्हणत असाल तर . . तूम्ही कांग्रेस चे गू चाटू आहात . . अब्दूल च्या फाटक्या निरोधाची औलाद
कोणीतरी खेचा याला हायकोर्टात
काहींना दुकानदारी चालवण्यासाठी त्याचं त्याचं जुन्या टेपा वाजवून शाब्दिक (संतोष पवार छाप)काय काय उचापती कराव्या लागतात 😂😜🤷♂️🤦♂️
Best Roast to Bombil Bhika ...Baap Beta 😮😮😢
Sir I dont understand why central govt support for this
राठोड,प्रफुल पटेल सुटले आता किशोर सुटेल याच पण एक vdo होऊ द्या सर
😂नुसते लोकांच्या टॅक्सचे पैसे खर्चून आले.