दोनदा आमदार किंवा खासदार झाल्यावर तिसऱ्यांदा संधी नको कुणालाच मग तो कोणत्याही पक्षाचा असो किंवा कितीही मातब्बर, नवीन नवीन चेहऱ्यांना संधी दिली पाहिजे...❤
त्यांची चिन्मय गरज नाही आता निवडणुका संपल्या आता चिन्मय राजकारण व्हिडिओ बनवणार नाही तो पूर्वि प्रमाणे क्रिकेट वर आणि खेळाडू वर व्हिडिओ बनवणार आणि बोलबिडूवाले त्याचा पगार वाडनार😅😅😊
चला झटका आळस, आता कामाला लागा, पैसे कमवून टॅक्स भरायचा आहे, म्हणजे , जे 23 तारखेला निवडून येतील त्यांचे पगार व जे माजी होणार त्यांच्या पेन्शन ची व्यवस्था करावी लागेल....
हे बघा मी लोनीचा आहे सुजय विखेंनी तेथील मूळ प्रश्नांना घाव घातला जसे की ग्रामीण भागात पाणी नसणे, बेरोजगारी, मोठी एमआयडीसी नसणे 😢 त्यामुळे अमोल खताल विजयी झाले
आम्ही कायम आमच्या साहेबांच्या सोबत राहू ....एका पराभवाने आमचं अस्तित्व संपणार नाही..... बाळासाहेब थोरात यांनी संगमनेर साठी खूप काही केलं आहे ...तेच खरे संगमनेर चे शिल्पकार आहेत......❤
त्या टपोरी निलेश लंकेला जनता आमदार खासदार बनवु शकते तर सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातील मुलाला सुजय विखें आणि विखे पाटील परिवाराने आमदार केले. हा संगमनेर तालुक्यातील जनतेचा विजय आहे.. या विजयामुळे सर्वसामान्य जनता आनंदी झाली
संजय राउत 👉 श्रेया 😅 लय मोठा गेम झाला यार 🤣🤣
लंकेला निवडून आणायला थोरातने फिल्डींग लावली..सेम विखेंनी थोराताना पाडायला फील्डिंग लावली....जशास तसे..😂😂😂😂..
पण पारनेर मध्ये लंकेचा पण चांगला गेम झाला बायको पडली😂😂😂😂
अडाणी बाई पडणार होती 😂😂😂😂
बरोबर
@@Manoj-Kamthe1991 खुप काही चांगले उत्तर दिले आहे,आता सुरुवात झाली आहे,
@@Morya6491 जनतेला आता इथुन पुढ कोणी कमी नाही लेखनार हे लोक लई हावेत होते
दोनदा आमदार किंवा खासदार झाल्यावर तिसऱ्यांदा संधी नको कुणालाच मग तो कोणत्याही पक्षाचा असो किंवा कितीही मातब्बर, नवीन नवीन चेहऱ्यांना संधी दिली पाहिजे...❤
बीजेपीचे सोडले तर 😄
Mag pm modi ka banvala?
Hye philosophy BJP sodun baki paksha var lagu hote fakt
अरे बाबांनो, असा कायदाच केला पाहिजे असं म्हणणं आहे, आता नाही म्हणून चालू आहे.. BJP च काय आले मध्येच ???
@@rjkipakp खरंय, बीजेपी या मध्ये येऊच शकत नाही 👍👍
चिन्मय च्या वास्तदाचा डाव फसला 😂😂😂
लई वस्ताद वस्ताद करत होता 😂😂😂
😅😂
Barobar bhava 😂😂😂
😂😂😂😂
😂😂😂
वस्तादाचं धोतर च काढलं 😂😂😂
चिन्मय महायुती आता तुझा पगार काय वाढून देत नाही पुढची 5 वर्ष 🙏🙏🙏
तुझी का जळते
त्यांची चिन्मय गरज नाही आता निवडणुका संपल्या आता चिन्मय राजकारण व्हिडिओ बनवणार नाही तो पूर्वि प्रमाणे क्रिकेट वर आणि खेळाडू वर व्हिडिओ बनवणार आणि बोलबिडूवाले त्याचा पगार वाडनार😅😅😊
थोरात पडले जोरात 😂
टायगर जिंदा है 😊
#सुजयदादा ❤
मी संगमनेर तालुक्यातला आहे जे झाल ते जनतेने केल . आम्हाला बाहेरच्यांनी शिकवु नये
@@saurabhshelke9809 संगमनेरच्या जनतेनी संगमनेरची निवडणूक घेतली हातात थोरात गेले मठात 🤣😂
Sarv muslim thorat sahebanchya sobat ahet❤
@@amkhan1no म्हणूनच पाडलंय आम्ही त्यांना 😂😂😂
@@amkhan1no म्हणून तर पाडला आम्ही मराठ्यांनी आणि बाकी सर्व jatini 😂😂
Hech karan ahe tya la padnyche@@amkhan1no
सुजय विखे यांनी पंखा फिरवला जोरात उडून गेले लंके थोरात😂😂😢
😂😂
😅😅😅
😅
🤣🤣
तुझा अंदाज फसला चिन्मय तुझा साहेब पडला उगाच हुशारी करतोय
माझे चांगले मित्र आहेत....
2010 पासून मित्र आहे...
खूप प्रामाणिक आहे...
राजा का बेटा राजा नाही बनेगा
जो हकदार हे...वही राजा बनेगा...
100% Correct vishleshan chinmay
बाळासाहेब थोरात, पडला जोरात 🤣🤣
😂😂😂
आज बाळासाहेब थोरात आणि निलेश लंकेची लंका दहन झाली आहे ❤❤❤❤❤
सगळीकडे लाडक्या बहिणींची कृपा आहे
Burnol 🔥 😂
सर्वसामान्य माणूस जनतेला भावला ❤
संगमनेर मधी नवीन इतिहास लिहिला गेला .... तेही सामान्य जनतेकडून.🎉🎉
ते काहीपण असो....पण बदला घ्यायचा तर सुजय विखे सारखाच.... थोरात, लंके... यांचा करेक्ट कार्यक्रम केला.... हॅट्सस ऑफ टू हिम ❤
माझ्या संपूर्ण पाठिंबा होता सुजय दादा आणि अमोल दादा ना संगमनेर मध्ये सोशल मीडिया माध्यमातून ,जय महाराष्ट्र ❤❤❤❤❤❤
पुथ्वीराज चोहान, बाळासाहेब थोरात हे हे विधानसभेत असणे हे विधानसभेचा गौरव आहे ते पराभूत होणे अनाकलनीय 😇
Jarenge la jaun bheta mana ajun😂😂
चला झटका आळस, आता कामाला लागा,
पैसे कमवून टॅक्स भरायचा आहे,
म्हणजे , जे 23 तारखेला निवडून येतील त्यांचे पगार व जे माजी होणार त्यांच्या पेन्शन ची व्यवस्था करावी लागेल....
नगरमध्ये विकासाचा पत्ता नाही... तेच तेच लोकांना कंटाळा
"🍀🌸सुजय विखे साहेब
🍀🌸सुजय विखे साहेब
🍀🌸सुजय विखे साहेब ."
सुजय दादा आणि विखे पाटील साहेबांचे मार्गदर्शन हे अमोल खताळ साहेबांच्या विजयाचा मुख्य आधार आहे
थोरात साहेबांच्या स्वतःच्या काही चुका नडल्या बाकी काही नाही
पराभव मूल कारण 1) 40 वर्ष ची anti इनक्यूबेंसी 2) हिंदुत्व 3) सामान्य कार्यकर्ता ला कीमत नाही 3) किरकोल वादा ला हिन्दू मुस्लिम स्वरूप
हे बघा मी लोनीचा आहे सुजय विखेंनी तेथील मूळ प्रश्नांना घाव घातला जसे की ग्रामीण भागात पाणी नसणे, बेरोजगारी, मोठी एमआयडीसी नसणे 😢 त्यामुळे अमोल खताल विजयी झाले
राज्यात ch हे सर्व प्रश्ण आहेत. आणि 10 वर्षे युती ch सरकार होत
EVM बंद करण्याचे आंदोलन लोकांनी सुरू केले पाहिजे विरोधकांन शिवाय
यालाच म्हणतात "अति घाई संकटात नेई" , अतिउत्साही कार्यकर्ते बॅनर लावतात आणि इज्जत नेत्यांची जाते
नगर जिल्ह्यातील सर्वात पॉवरफुल नेता म्हणजे विखे पाटील..#राधाकृष्ण विखे पाटील & सुजय विखे पाटील..🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥
आम्ही कायम आमच्या साहेबांच्या सोबत राहू ....एका पराभवाने आमचं अस्तित्व संपणार नाही..... बाळासाहेब थोरात यांनी संगमनेर साठी खूप काही केलं आहे ...तेच खरे संगमनेर चे शिल्पकार आहेत......❤
Nigh re lavdya 😂😂😂.
बर चिन्मय ते कोल्हापुरात १०-० आणि बंटी पाटील हवा होती तो फुगा कसा फुटला यावर पण एक व्हिडीओ बनवा म्हणलं 😂😂😂
जरांगे पाटील बोलले होते सुपडा साफ खर झाले. हे
😂😂
खरा गेम सुजय विखे नी केलाय
एक हे तो सैफ हे... हिंदु एक झाले
RUclips वर तुझं नाव..हिंदू कर आधी
तेव्हडा भावी मुख्यमंत्री चा बॅनर कुठे भेटलं मला गंजीवर टाकायचा आहे 🙄🙄🙄
Really Mr. Khatal deserved .
आपलं सरकार महायुती सरकार लयभारी ❤️✌️✌️✌️
संगमनेरच्या जनतेने सुजय दादा, विखे पाटील साहेब आणि अमोल खताळ साहेबांना साथ देत आपले नेतृत्व अधिक मजबूत केले आहे
क्या बात हैं मस्तच ....माहिती आणि खताळ साहेबांच मनापासून अभिनंदन आणि सुजय विखेंच पण 🚩 🚩💐💐😇
Evm cha ghol ahe sagala ha mind divert karto lokanche
याला प्रवरा पॅटर्न बोलतात 😂
Same like former Telangana CM KCR ,he was also having passport center
लागतान का परत देवा भाऊ च्या नादाला 😂😂😂
भाऊ हे EVM मॅनेजमेंट आहे, आक्खा महाराष्ट्रात चर्चा आहे
EVM is hacked....motha game zalay😢
😂😂 किती अडाणी चमचे आहेत😂😂
Vaynad madhe pan evm hack zale ka.... Varliadhe pan ka evm hack zale ka
विखे पाटील साहेब आणि सुजय दादांच्या अनुभवाने सज्ज होऊन अमोल खताळ साहेबांनी संगमनेरच्या विकासाला नवा मार्ग दिला आहे
चिन्मय दादा 288 मधील कोणत्या जातीचे किती आमदारांनी कोणत्या आमदारची कोणती जात
त्या टपोरी निलेश लंकेला जनता आमदार खासदार बनवु शकते तर सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातील मुलाला सुजय विखें आणि विखे पाटील परिवाराने आमदार केले. हा संगमनेर तालुक्यातील जनतेचा विजय आहे.. या विजयामुळे सर्वसामान्य जनता आनंदी झाली
थोरात पडणे शक्य नाही
EVM वरचा विश्वास उडाला
लोकप्रिय नेतृत्व सुजय दादा ❤❤❤❤❤
चिन्मय येवला अन भुजबळ लय मनावर घेतलं व्हत तु निकालाआधी आता बनव की एखादा व्हिडीओ 🙏🙏🙏
Paisa wins
*👑अहील्यानगर जिल्ह्याचे टायगर माननीय आमचे लाडके खासदार किंगमेकर सुजय दादा विखे पाटील यांना वाढदिवसाच्या भगव्या शुभेच्या👑🔥*
लाडक्या बहिणींनी सगळा महाराष्ट्र गुजरात ला विकून टाकलंय संगमनेर चं काय घेऊन बसलाय 😂😂
Ztya mag tumhi pan 3100 denarch hotana re❤dya
@@hinduaryan2836अरे गांडो भुरटे हिंदू तुम्ही
Gap re cut piece patil 😂😂😂
@@hinduaryan2836amhi maharshtra vikun denr nvto
@@hinduaryan2836 ran❤dy 3100 देणारे महाराष्ट्र गुजरात ला विकणारे न्हवते
संगमनेर ने हाताने नुकसान केले तालुक्याचे
Ho ata paryant lyy bhal zal 40 varsh. Gap basa ata 5 varsh
Are murkha kiti chatnar kay kel thorat ne
हा मनुष्य दुध संघात कामाला आहे का...😂😂😂😂😂😂
तू बेरोजगार आहे का😂@@krishnadhumase3907
Tu ky lvdyane ne button dabun alelas ky? 😂😂
पैसा जिंकला आणि महाराष्ट्र हरला..
Bharat Jinkla 🎉🎉 Pakistan Haarla 🤬🤬
Evm jikle ha ha...,.,..
बाळा तुझे विश्लेषण खूपच कमी अभ्यास आहे. गड ढासळला नाही. तर चुकीचे मार्ग अवलंबला व महाराष्ट्रातील जनतेला भारतीय जनता पक्षाने गंडवल आहे
थोडा विचार करा.. आणि काकांच्या प्रेमातून बाहेर पडा.. स्वतःच्या कुटुंबाचा
विकास सोडून काहीही केलेलं नाही त्यांना
बाळासाहेब थोरात यांच्या संघात तीन बिभीषण होते त्यांच्या मुळे थोरातचा चुकीचा प्रचार केला त्यामुळे मतदान काहीसा फरक झाला 🙏🏻🙏🏻
डाळ मैं कुछ तो काला है.
Congrats new MLC
Hats off to vikhe
Brrr
Best wishes to Khatal 🎉🎉💐💐💐
ही EVM ची कमाल आहे. EVM विरोधात जन आंदोलन करणे गरजेचे आहे. नेतृत्व करणे गरजेचे आहे.
EVM.
बाळु मिठु मिठु पोपटलाल
Dhangar bolte sabko kolte 😂😂😂
Mhanun ram shinde padla ka
Maju nka re. 😂 konachya jivavr a te bgha
तो रोहित 1000 मतांनी आला हिचं का तुमची लायकी@@ganeshyewale5889
@@ganeshyewale5889 ईव्हीएम मुळे हरले राम शिंदे बॅलेट वर खेळून दाखवा
त्या लंके ची प्रतिक्रिया घ्या ना
Sujay vikhe टाइगर्❤❤❤❤
❤
लाडक्या बहीण योजनमुळे आमच्या कडच्या सर्वांनी महायुती ला मतदान केले
Evm ने असे खूप मोठे मोठे कमाल केले आहे
#Ban_Evm
Chinmay Bhau jara mahiti proper gheun bola
❤❤❤. जय श्रीराम
Asech honar hote amhala mahiti hot गोर गरीब जनतेला काम दाखवा म्हणावं तालुक्यातील 40 वर्षे झाली अजुन एकही काम नाही
Evm matar ahe sagla janta jaanun ahe
Aamhi sangamner che. He sarv ghotala kela aahe. Start ballot counting tevha lead and jase machine counting zali tevha sarv zala.
Sarv muslim ni thorat sahebanna sath dili❤
Evm ashe ghari VOTING chi chinta don't worry
झारखंड मध्ये evm hoti tithe BJP harli...Be matured
तू राहुरीचा exit poll चुकीचा सांगितला
Tyane sglach chukicha sangitla. Tyacha exit poll ekch : pawar saheb jinkle pahijet trch pagar honar 😂😂
Shard dada sonavne yanchavr pan ek vedio banva apksh aamdar
भाऊ काँग्रेस हरलीच नाही
है तुला पण माहिती आहे
कूच तो गडबड है
Ho amhi sarv muslim ni thorat sahebanna sath dili ahe tari result asa lagla
अमोल भाऊ गाओ गावी जाऊन प्रचार केला प्र्यतेक वेक्ती पर्यंत पोहचले
थोरात 50% जनतेने आणि विखेंनी पाडले आणि 50% कोणी पडले हे अजून कुणालाच माहित नाही.. मी सांगतो तुम्हाला मला विचारा 😅😅😅😅
एवं ची कृपा आहे फक्त
वस्ताद कुठ गेला? विखे पॅटर्न बोलते 💯🚩
बोल भिडू ला घंटा काही समजत नाही 😂😂 काहीही व्हिडिओ बनवतात😂😂
ईव्हीएम च्या साह्याने
Tya banti zatil vr video banva ata 😂😂 jam dok khallat
म्हणे सतेज यंत्रणा 😂
बंटी पॅटर्न 😂😂😂
10 - 0 cha 0 - 10 झाला 😂
😅😅😅😅
Evm aani paise pudhe kay nasta
Evm result baddal bola
Evm ne harvley
चिन्मय वस्तात कुठे गेले😂😂😂😂
Amol dada🎉🎉🎉
Hindu ek zale 🚩
Ha parabhav Real vatatoy tumhala?
Ho tyacha main reason thorat chi mulgi ahe tine khup चुकीचा statement Dila hota.
Nhi
Sujay vikhe patil mhanta barka❤
Good information ❤
Overconfidence, Underestimate the power of coman man ,
Sangamner chya jantene kele asel tar tyachya sarkhe Manatlambi janata dusri nahi
EVM ahe tar sagle ahe
नुसते पैसे वाटले बिजेपी ने हे कोणी नाही सांगणार 😂😂आहे