Vidhansabha Result मध्ये Congress चे Balasaheb Thorat ते Yashomati Thakur 10 जण पराभूत झाले,कसे ?

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 27 ноя 2024

Комментарии • 1,1 тыс.

  • @गजर-कीर्तन
    @गजर-कीर्तन 3 дня назад +273

    न कधी भजला विठ्ठलाला, न देखिली वारी। एकादशीला मटणकरी, कसी वाजेल तुतारी |
    राम कृष्ण हरी❤

  • @sharadyamgar7157
    @sharadyamgar7157 3 дня назад +485

    हे होणार होतेच कारण यांना खूप माज आला होता 🚩🚩🚩

    • @Package_wala_chu
      @Package_wala_chu 3 дня назад +11

      पेशवाई आली हों.... दुसरे काय🚩🚩

    • @sushant1776
      @sushant1776 3 дня назад +1

      काय माज आलता

    • @LaxmanNisal
      @LaxmanNisal 3 дня назад +6

      ​@@Package_wala_chuमोगलाई पेक्षा पेशवाई कधी पण उजवी च 🤣

    • @Package_wala_chu
      @Package_wala_chu 3 дня назад

      @@LaxmanNisal अरे पण हे या शुद्रांना कधी कळणार. गाढव कुठचे

    • @vbh4315
      @vbh4315 3 дня назад

      ​@@Package_wala_chu peshwe barech mughlan peksha

  • @Yogeshpitale-rj3ef
    @Yogeshpitale-rj3ef 3 дня назад +136

    नवनीत राणा पडल्या त्या वेळेस यशोमती ठाकूर ने हिंदुची टिंगल केळी होती म्हणून पडली ठाकूर 😂😂

    • @sanjaypable253
      @sanjaypable253 3 дня назад +10

      ही यशोमती ठाकूर सपाठून पडली बरं झालं

    • @ramm.9308
      @ramm.9308 3 дня назад +5

      योगी effect 🚩

    • @vaishalikshirsagar1081
      @vaishalikshirsagar1081 3 дня назад

      Mati phirali and thskurki chevyash gele ho hindutavachi tingal karabaryacha hat hota

  • @AMOL-r8j
    @AMOL-r8j 3 дня назад +566

    राजकीय विश्लेषक चिन्मय भाऊंच्या मते कोल्हापुरात MVA च्या दहा जागा येणार होत्या
    अंदाज फक्त दहा जागांमध्ये चुकला 😂😂😂😂😂😂

    • @nehalkatre7691
      @nehalkatre7691 3 дня назад +18

      😂😂😂😂😂

    • @sb-ux6sd
      @sb-ux6sd 3 дня назад

      😂😂😂😂😂 Ghan Pdle

    • @SK95021
      @SK95021 3 дня назад +68

      😂 Chinmay chi pn ghanti 🔔vajavli ki kolhapur karani 🤣

    • @rahulkalel9913
      @rahulkalel9913 3 дня назад +6

      😅

    • @kanbaraohodbe1430
      @kanbaraohodbe1430 3 дня назад +43

      हिंगोलीत पण 3 जागा सांगत होते mva पण इथे ही तीनच जागेचा अंदाज चुकला😂😂😂😂😂

  • @prathameshphotography94
    @prathameshphotography94 3 дня назад +98

    महाराष्ट्र ने दाखवून दिले की इथे जातीच राजकारण होत नाही... इथे धर्माचा राजकारण होत ✌️🔥🚩

    • @andmore7456
      @andmore7456 3 дня назад +5

      Barobar... Ek Hindu Lakh Hindu.

    • @nikhilkamble-v9r
      @nikhilkamble-v9r 3 дня назад +4

      Ata maharshtra chy Hindu ni Nokrila Gujarat la bag ghevun java lagel
      fast train tari banvayla sanga 😂😂😂

    • @thegodfather2271
      @thegodfather2271 3 дня назад +3

      ​@@nikhilkamble-v9r👈🤨 कांग्रेसी हिंदु तु गप बस 😂

    • @andmore7456
      @andmore7456 3 дня назад

      @@thegodfather2271 Congressi Hindu nastat. Te Batge astat. 😄

    • @vipkiran6607
      @vipkiran6607 3 дня назад

      ​@@nikhilkamble-v9rammhi. Business karru ttu gapp raha😂😂😂

  • @AyyoGamer
    @AyyoGamer 3 дня назад +35

    देवा भाऊ Rocks 😎.. जनाब आणि म्हातारा Shocks 😲

  • @VishalD-u1k
    @VishalD-u1k 3 дня назад +177

    रितेश देशमुख लय फड फड करत होता 😂😂

    • @KritikPujari
      @KritikPujari 3 дня назад +14

      Teni fkt Bigboss karvv😂😂😂swata boss hoicha bghv nahii

    • @Maratha1990
      @Maratha1990 3 дня назад +1

      एक भाऊ हरलाय आणि एक जिंकला

    • @spartananuj
      @spartananuj 3 дня назад +2

      Pavan Kalyan bhai💪💪 Ani 2 Deshmukh harle

    • @gopaladamande8649
      @gopaladamande8649 3 дня назад +1

      ​@@spartananujअमित देशमुख आले

    • @IshanVashishtha-df3cm
      @IshanVashishtha-df3cm 11 часов назад +1

      ​@@Maratha1990ho aani te pan fakta 7000 matanchi lead var nivdun aala😂😂

  • @A_3_2_1_0
    @A_3_2_1_0 3 дня назад +300

    नाना थोडक्यात वाचले नाहीतर सगळे भावी मुख्यमंत्री पडले असते 😂

  • @vishalkulkarni6514
    @vishalkulkarni6514 3 дня назад +554

    काँग्रेस मधले बहुतेक सगळे भावी मुख्यमंत्रीचं पडले आहेत 😀

    • @sushilkulkarni8434
      @sushilkulkarni8434 3 дня назад +20

      हे मात्र खरंय

    • @miteshpalande8750
      @miteshpalande8750 3 дня назад +6

      😂😂

    • @Mbbsfiles
      @Mbbsfiles 3 дня назад +20

      Nana patole 208 ne jinkla 😂😂

    • @rahulghule2835
      @rahulghule2835 3 дня назад +10

      काँग्रेस मधले बहुतेक सगळेच भावी मुख्यमंत्री पडलेले आहेत

    • @sanketkolhapur5147
      @sanketkolhapur5147 3 дня назад +2

      Yes

  • @gandugaming45
    @gandugaming45 3 дня назад +134

    पृथ्वीराज चव्हाण भिडे गुरुजी लक्षात आहेत न 🤣... खूप विरोधात बोलत होता 🤣

    • @aniketjoshi4346
      @aniketjoshi4346 3 дня назад +1

      😂😂

    • @ajitmhaske9408
      @ajitmhaske9408 3 дня назад +1

      Kon bhide ?

    • @thegodfather2271
      @thegodfather2271 3 дня назад

      😮😅😂

    • @aniketjoshi4346
      @aniketjoshi4346 3 дня назад

      @@ajitmhaske9408 पाकिस्तानवासी आहात का आपण🤣

    • @gandugaming45
      @gandugaming45 3 дня назад +4

      @@ajitmhaske9408 निकाल बघून कळलं नाही का कोण भिडे तर 🤣

  • @maheshthopate5651
    @maheshthopate5651 3 дня назад +90

    ही तीच बोल भिडू होती जिने पहिल्यापासून फक्त महाभकास च्या बाजूने बातम्या दिल्या, नसेल पटत तर मागचे फक्त १० दिवसाचे videos काढून बघा मी परवा ही कमेंट केलेली निकालाच्या दिवशी सगळ्यात जास्त दुःख संज्या राऊत आणि बोल भिडू ला होईल

    • @AyyoGamer
      @AyyoGamer 3 дня назад

      Correct... एकही Neutral Video टाकला तरी यांचे मावा subscribers यांना गोदी बिकाऊ वगरे म्हणून हिणवायचे 😂

    • @savliramgaikwad6367
      @savliramgaikwad6367 3 дня назад

      😂😂😢😢😅😅😅😮😮😅😂😂😂

    • @माहीष्मतीचेकलचूरी
      @माहीष्मतीचेकलचूरी 3 дня назад +1

      Rohit pawar cha aahe bol bhidu

    • @Ride_with_Remo
      @Ride_with_Remo День назад +2

      सुपारी घ्यायला सुरू केली आहे.....चिन्मय गायब पण झाला आहे......रडत बसला असेल आता

  • @akshaykhanapure2810
    @akshaykhanapure2810 3 дня назад +123

    शरद चा नाद पण केला आणि मोडला पण देवा भाऊंनी...😂😂😂

    • @Package_wala_chu
      @Package_wala_chu 3 дня назад

      बरं झालं.... आता खराट्यांना त्यांची लायकी कळली असेल🚩🚩

    • @ajitmhaske9408
      @ajitmhaske9408 3 дня назад +4

      Laadka bhau aahe deva bhau

    • @shankarbelekar5030
      @shankarbelekar5030 3 дня назад +3

      सर्व म्हातारा सेट करून रिटायर्ड आहे सुप्रिया केंद्र अजित राज्य सरकार 🎉🎉🎉

  • @ArumaxTechnologies
    @ArumaxTechnologies 3 дня назад +236

    राऊत नी फक्त तोंडाच्या गटार वापरून तीन पक्ष संपवले..... Thanks to संजय

  • @RaghunathKothule
    @RaghunathKothule 3 дня назад +26

    अती गर्व झाला काँग्रेस नेत्याना

  • @BalajiHemke-r6e
    @BalajiHemke-r6e 3 дня назад +320

    ह्या लोकांला वाटायचं हिंदू मतांची गजर नाही असे बोलायचे ,🎉ओन्ली देवा भाऊ❤

    • @sushant8411
      @sushant8411 3 дня назад +36

      lol , 1500 rupayamadhe mate vikat ghetali aahet 😂

    • @virajmete7096
      @virajmete7096 3 дня назад +8

      ​@@sushant8411Tu kon ❤dya😂

    • @erwinsmith5796
      @erwinsmith5796 3 дня назад +11

      Deva la mahna dum asel t Maharashtra madhe projects aanu dakhva mahna 😂 te tr nhi honar tycha pasun

    • @233pratikchougule8
      @233pratikchougule8 3 дня назад +3

      Bghuya ky farak padto5 varshat, Mumbai vikli nahi mhnje zal .

    • @sushant8411
      @sushant8411 3 дня назад +1

      @@virajmete7096 aani he vicharnara tu kon…Maharashtra ghaan taakla gujrat kade tujhya sarkhya ❤️dya lokani…

  • @Helper-zk9nb
    @Helper-zk9nb 3 дня назад +857

    बाळासाहेब थोरात पडला जोरात 😂😂😂

    • @YashPatil-kl1rb
      @YashPatil-kl1rb 3 дня назад +101

      आता कर म्हणाव जातिवद😂😂

    • @shrisgameing1822
      @shrisgameing1822 3 дня назад +13

      😅😅

    • @SM-le5fv
      @SM-le5fv 3 дня назад +26

      जरांगे पाटलांचे उंबरठे झिजविले असते तर निवडून आले आसते.... आता समजले असेल पाडापाडी चार मंत्र कुणासाठी होता.

    • @nitintapare4506
      @nitintapare4506 3 дня назад +9

      Nakat bolto😂😂

    • @sharad_wagh
      @sharad_wagh 3 дня назад +37

      खरच बाळासाहेब थोरात हा चांगलेच आहेत

  • @satishpatil8110
    @satishpatil8110 3 дня назад +15

    ही सगळी पडेल उमेदवार श्री भिडे गुरुजींना जास्तच अवास्तव बडबडत होते.
    जी व्यक्ती वंदनीय आहे तिला कसंही बरळत होते.
    मतदारांचे अभिनंदन !🎉 2:12

    • @anantshinde8274
      @anantshinde8274 3 дня назад +1

      @@satishpatil8110हा कुलकर्णीचा भिडे कसा झाला याचा इतिहास जाणून घे

  • @surajmohite2279
    @surajmohite2279 3 дня назад +51

    यांची भांडण चालु होती की मुख्यमंत्री कोण बनणार.....😂😂😂😂😂😂

    • @meerachikale2290
      @meerachikale2290 3 дня назад +1

      😂😂😂😂😂😂😂

    • @AyyoGamer
      @AyyoGamer 3 дня назад

      😂😂😂

    • @sharadmahale4014
      @sharadmahale4014 3 дня назад

      Mhanun janten niwada kela saglyana padun bhandan Tanta nko 😂😂😂

  • @JonVon-um5nc
    @JonVon-um5nc 3 дня назад +361

    म्हातारा जिकडे फिरतय तिकडं चांगलं होतंय😂😂 तुतारीची मुतारी पिपाणी झाली😂

    • @amrutadeshpande105
      @amrutadeshpande105 3 дня назад +21

      Tel lavalela pehelwan😢……kaka pavasat bhijale…..Vijay pakka🎉🎉😂😂😂😂😂😂😂

    • @Akshayp1999
      @Akshayp1999 3 дня назад +21

      तुतारी न मशाल फूकंली 😂😂

    • @Mindandjoy
      @Mindandjoy 3 дня назад +4

      😂😂

    • @siddheshbirje6050
      @siddheshbirje6050 3 дня назад +6

      Tumhi Maharashtra vikala gujratla tyach bagha

    • @amolkotmale9779
      @amolkotmale9779 3 дня назад

      Tuzi lay jalte ​@@amrutadeshpande105

  • @VishalD-u1k
    @VishalD-u1k 3 дня назад +27

    चांगभलं वाल म्हातारं कुठ है 😂😂

  • @shindeshubhamm
    @shindeshubhamm 3 дня назад +33

    नाना २०८ मतांनी जिंकलाय 😂😂

  • @ramm.9308
    @ramm.9308 3 дня назад +43

    मॅडम तुम्ही तर 10 मंत्री पराभवाच्या छायेत म्हणत होत्या😂.

    • @sushilkulkarni8434
      @sushilkulkarni8434 3 дня назад +10

      मी पण तोच व्हिडिओ हुडकत आहे. पण मिळतच नाही. डिलिट केला वाटतं.🤣🤣🤣

    • @AyyoGamer
      @AyyoGamer 3 дня назад

      😂😂

    • @harshpashte4871
      @harshpashte4871 3 дня назад

      ​@sushilkulkarni8434 😂ho

    • @sumitborse
      @sumitborse 3 дня назад

      ​@@sushilkulkarni8434😂😂😂😂

  • @manojpardeshi971
    @manojpardeshi971 3 дня назад +10

    ज्या पण अज्ञात देशभक्त आणि धर्मभक्त योद्धयांनी निःस्वार्थ कठीण युद्ध लढत राहिले त्यांना साष्टांग नमस्कार...
    पण, आपले युद्ध चालूच ठेवायचे आहे ... जय हिंद... जय महाराष्ट्र...जय श्रीराम !

  • @dattatraykhandekar5087
    @dattatraykhandekar5087 3 дня назад +62

    म्हातर फिरतय तिकडं चांगभलं होतय मन्हे 😂😂😂अरे किती चाटूगिरी पत्रकारिता करणार,, आरती मोरे तर खूप मोठी फॅन आहे शरद पवारची

  • @amitgadekar2591
    @amitgadekar2591 3 дня назад +20

    बाळासाहेब थोरात यांना सुजय दादा विखे पाटील यांनी पाडलं

  • @SandeepYadav-he3bm
    @SandeepYadav-he3bm 3 дня назад +164

    बोल भिडू चे 80% अंदाज चुकीचे आले आहेत. आरती, चिन्मय आता तुमी राजकीय अंदाज लावत बसण्यापेक्षा नॉलेज विषयी विडिओ बनवा ते लोक जास्त आवडीने पाहतील

    • @amolghewari7968
      @amolghewari7968 3 дня назад +4

      खर आहे

    • @Adarsh-jk5ez
      @Adarsh-jk5ez 3 дня назад +2

      😂😂😂😂

    • @sachinsisal9193
      @sachinsisal9193 3 дня назад +3

      अगदी बरोबर

    • @aniketjoshi4346
      @aniketjoshi4346 3 дня назад +1

      💯

    • @Vijay-hn7mw
      @Vijay-hn7mw 3 дня назад +8

      तुतारी कडून पैशाची बंडलं आल्यावर बोलभिडू दुसरे काय अंदाज देणार?
      घे बंडल नि मार बंडलं 😂😂😂

  • @deeps8909
    @deeps8909 3 дня назад +92

    भावी व माजी दोन्ही मुख्यमंत्री पडले😅

  • @mahendrapatil8950
    @mahendrapatil8950 2 дня назад +2

    Maharashtra cha khara King 👑.,..
    खरा चाण्यक्य... म्हणजे
    देवा भाऊ 🎉🎉❤

  • @डोलांडटंप
    @डोलांडटंप 3 дня назад +145

    मला कोणाचाही वाईट वाटत नाही फक्त आणि फक्त पृथ्वीराज चव्हाण यांचा वाईट वाटतं😢 क्लीन इमेज नो करप्शन

    • @SandipPatil009
      @SandipPatil009 3 дня назад +40

      हा माणूस कायम दिल्ली आणि मुंबई मध्ये असतो, मतदारसंघात कधीतरी दिसतो मग तो लोकांच्या काय कामाचा. अश्या लोकांनी विधान परिषदेत जावं म्हणजे मतदार संघाशी काही संबंध येणार नाही.

    • @miteshpalande8750
      @miteshpalande8750 3 дня назад +4

      ​@@SandipPatil009agreed with you 💯

    • @Ladyfromassam
      @Ladyfromassam 3 дня назад

      क्लीन इमेज कशी
      हा स्वतःची बुद्धी गहाण ठेवून बालिश राहुल गांधीच्या हो ला हो करण्यात मग्न असतो.

    • @rj6169
      @rj6169 3 дня назад +4

      तेच ते लोक किती वर्ष निवडूण देणार लोक, नवीन लोकांना पण संधी मिळायला हवी

    • @indian62353
      @indian62353 3 дня назад +7

      ​@@SandipPatil009पृथ्वीराज चव्हाण यांनी त्यांच्या मतदारसंघात केलेली कामे बघितलेत का 🤦‍♂️

  • @themarketleader
    @themarketleader 3 дня назад +19

    म्हातारं जिथं फिरतंय तिथं चांगभलं होतंय 🤣🤣🤣 अजून एकदा होऊन जाऊदे व्हिडिओ 🤣🤣

  • @pathfinder9765
    @pathfinder9765 3 дня назад +114

    # *पटोल्या बी पडता-पडता वाचला...... !!!* 🐖👎💩

  • @सह्याद्रीयूट्यूबचैनल

    काँग्रेसने परमपूज्य रामगिरी महाराज यांच्या विरोधात पत्रक काढली होती तेच यांना मागत पडले साधुसंताचा आदर करायचा असतो
    हे काँग्रेस कधीही करत नाही

  • @rushikeshgursalerg1957
    @rushikeshgursalerg1957 3 дня назад +105

    राज ठाकरेनं साठी खूप वाईट वाटतं आहे
    जो माणूस मराठी व मराठी माणसासाठी इतका झटतो त्याला एक ही जागा नाही 🥹💔

    • @siddheshbirje6050
      @siddheshbirje6050 3 дня назад +1

      Karan amchakade gujrati dalal ahet, hindutva cha navakhali bjp ata Maharashtra madhale ajun mothe project gujratla gheun janar, ata adanicha marga mokala

    • @vaibhavwadekar635
      @vaibhavwadekar635 3 дня назад +2

      Han yaar..
      I'm from Karnataka... But i feel very bad about Raj Thackeray.. actually he is the only guy who can fight the same as Balasaheb.. 😢

    • @krishna_raj9331
      @krishna_raj9331 3 дня назад +2

      😂😂😂😂

    • @opre6451
      @opre6451 3 дня назад

      Maharashtra chi lok yz ahet, ata reservation, mahagai, employment var bollas ki fodtil tula politician

    • @AyyoGamer
      @AyyoGamer 3 дня назад +3

      ​@@opre6451 नवबौद्ध महार ज्ञान देताना आढळला 😂

  • @Aplyalkaykarayachay
    @Aplyalkaykarayachay 3 дня назад +15

    पराभूत काँग्रेसचे नेते झालेत पण दुःखी या संपादक मॅडम झाल्यात असच वाटतंय..!!

    • @Ladyfromassam
      @Ladyfromassam 3 дня назад +2

      हितचिंतक

    • @AyyoGamer
      @AyyoGamer 3 дня назад +1

      धनंजय मुंडे हिचा नंबर शोधताना 😂

    • @Ride_with_Remo
      @Ride_with_Remo День назад +1

      व्हय व्हय

  • @ravindrapawar5295
    @ravindrapawar5295 3 дня назад +75

    Hope MH will focus on developments

    • @ClassicInd
      @ClassicInd 3 дня назад +13

      @@ravindrapawar5295 of Gujarat

    • @patil6095
      @patil6095 3 дня назад +7

      ​@@ClassicIndburnol 🔥😂

    • @MySonu17
      @MySonu17 3 дня назад +3

      गुजरात नाही महाराष्ट्र चा विकास होणार 🎉🎉🎉

    • @proudindianrv3109
      @proudindianrv3109 3 дня назад +1

      ​@@ClassicIndburnol pathvato lavun ghe

    • @ClassicInd
      @ClassicInd 3 дня назад +1

      @@patil6095 तेझी गरज तुला पडणार जेव्हा जबरदस्ती तुला दुसऱ्या राज्यात नोकरी साठी पाळायला लागणार 😂
      तुलाच पाठवतो एक कंटेनर burnol च 😂

  • @PK-lh3ch
    @PK-lh3ch 3 дня назад +15

    टोपे पडला ह्यानेच जातीवादी ला खतपाणी घातलं 😂😂

  • @InvisibleHK77
    @InvisibleHK77 3 дня назад +174

    घराणेशाही संपवली 😂🎉

    • @santoshdeshmukh9494
      @santoshdeshmukh9494 3 дня назад +28

      Bjp madhil rane , danve shinde .ek nahi 10 garneshi ne dile

    • @erwinsmith5796
      @erwinsmith5796 3 дня назад +11

      Joy shoh says hii 😂

    • @Renaissance861
      @Renaissance861 3 дня назад +17

      विखे ला मत देऊन घराणेशाही संपवणार andhbhakt 😁🤣🤣😁🤣

    • @iindia18
      @iindia18 3 дня назад +7

      ​@@erwinsmith5796जय शाह हे अमित शहा याचा नसल्यामुळे त्याला घराणेशाही म्हणता येत नाही... मोदी हे तो नमकिन है... 😂😂😂

    • @vishaldoiphode2785
      @vishaldoiphode2785 3 дня назад +10

      आम्हाला घराणेशाही मंजूर आहे, पण हुकूमशाही अजिबात मंजूर नाही

  • @maheshmunde899
    @maheshmunde899 3 дня назад +96

    लोकसभेला सर्वांनी मिळून पंकजाताईला पडले पण विधानसभेला एकट्या ताई ने 40 सभा घेऊन 40 उमेदवार पाडून ओबीसी पॅटर्न चालवला
    # king Maker

  • @mrss8150
    @mrss8150 3 дня назад +55

    शरद पवारांनी मराठा समाजाला ज्या पद्धतीने वापरून घेण्याचा प्रयत्न केला त्याच हे फळ

    • @sanjaypable253
      @sanjaypable253 3 дня назад

      Pawarni आता काँग्रेस मध्ये विलीन करा तुमचं तेवढं काम बाकी आहे

  • @vishalpatil00
    @vishalpatil00 3 дня назад +7

    सुपडा साफ ❤🎉
    😅
    जय शिवराय ❤❤️🚩🚩

  • @MH29_Yavatmal_vlogger2
    @MH29_Yavatmal_vlogger2 3 дня назад +54

    जो हिंदू कि बात करेगा वो महाराष्ट्र और देश पे राज करेंगा ✌️✌️✌🏻✌🏻🧡🧡🚩🚩🇪🇺🇪🇺🏹🌷🕙💯💙💙🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🧡🧡🧡🧡🧡🧡

    • @Renaissance861
      @Renaissance861 3 дня назад +2

      Chup be Ramtya

    • @Renaissance861
      @Renaissance861 3 дня назад +1

      RAMYANE SITELA JUNGLE MADHE KA HAKLUN DILE?

    • @MH29_Yavatmal_vlogger2
      @MH29_Yavatmal_vlogger2 3 дня назад +2

      @Renaissance861 radu Nako shant Raha tuza dukhha amhi samzu shakto🤔😜🤣🤣😅😅😜😜😂

    • @udaypawar1134
      @udaypawar1134 3 дня назад

      भाजप हा सर्वात हिंदुविरोधी पक्ष आहे,काम काही नाही ,फुकटचे खुर्चीसाठी हिंदु/मुसलमान बीजेपी की दुकान,हा अदानी या गुजराथ्याचा विजय आहे.❤

    • @V.S399
      @V.S399 3 дня назад +1

      ​@@Renaissance861are hizdya tula ky mahit nasel na bhuku nko chakya kala ka

  • @VishalD-u1k
    @VishalD-u1k 3 дня назад +5

    लय माज होता यशोमती ठाकूर ला 😂😂

  • @Ronit-yv1oj
    @Ronit-yv1oj 3 дня назад +42

    भावी मुख्यमंत्र्याच्या जिल्हात ४ पंजे ३ तुताऱ्या २ मशाली १ पंजा पुरस्कृत कुकर सगळ्यांचा धुव्वा
    कोल्हापूर १० महायुती विरुद्ध ० माविआ 😄😆😆

    • @sushilkulkarni8434
      @sushilkulkarni8434 3 дня назад

      दुसऱ्या मराठवाड्याचा मुख्यमंत्र्याच्या जिल्ह्यात ३ कमळ, २ घड्याळ, आणि कसाबसा ढकल पास पंजा. 🤣🤣🤣

    • @harshpashte4871
      @harshpashte4871 3 дня назад

      😂

  • @rushidhokane8526
    @rushidhokane8526 3 дня назад +4

    राम कृष्ण हरी कमळ फुललं घरोघरी 🚩

  • @Sohan-be2xx
    @Sohan-be2xx 3 дня назад +5

    Yashomati chi maj utravli😂😂🔥

  • @738chaitanyapawbake9
    @738chaitanyapawbake9 3 дня назад +44

    साहेब कोमात कार्यकर्ते जोमात✌🏻

  • @vishalchaudhari578
    @vishalchaudhari578 3 дня назад +85

    बोलभिडू ला 15 दिवस unfollw करतो...
    MVA चा पराभव मान्य करू शकत नाही😢😅

    • @sahilKhatikvines
      @sahilKhatikvines 3 дня назад +1

      maharaja cha statue mathey corruption kel hot tyala jail mathey takal hot bjp ne pan votting chya next divashi tyala bail mudali karan to bjp ka hota aani tyala jar lavkar sodal asat tar Maratha obc votes midale nasate
      Mirco controller bjp

    • @andmore7456
      @andmore7456 3 дня назад +1

      @@sahilKhatikvines Gapp re landya. Tumhi Maharajanna soyiskar adar dakhvta.

    • @sahilKhatikvines
      @sahilKhatikvines 3 дня назад

      @@andmore7456 muslim na maharacha adar aahe senya muslim hi hote bhava
      Abdul Karim senapati 1689 bijapur
      History tumhi titakich vachatat jitki vote bank banavnare dakhvatat mag te konhi aso

    • @andmore7456
      @andmore7456 3 дня назад

      @@sahilKhatikvines Maharajanni Batgya musamananna ghar vapasi karayla sangitli hoti. Adar ahe tar Maharajancha aika.

    • @kundanbhabad5943
      @kundanbhabad5943 3 дня назад

      🤣🤣🤣😂😂😂

  • @Bbujjjghh
    @Bbujjjghh 3 дня назад +50

    माझे मत महायुती होते पण एवढ्या जागा नाही भेटायल्या पाहिजे होत्या विरोधी पक्षनेते राहिले नाही 😢

  • @learnwithshots
    @learnwithshots 3 дня назад +1

    गुरुजींना गुरुजी का म्हणतात याचा पुरावाच नाही तर भाला मोठा अहवालच मिळाला🚩🚩🔥🔥

  • @ShivamAlame
    @ShivamAlame 3 дня назад +11

    😢हे honaar होते जनता खुफ hushar आहे लाडकी बहिणीचा खुफ फ़ायदा garib महिलांना zala खोट्या गोष्टी pasravane Gongres ne soduna द्यावे Gongres च्या कलात् silendar ५०० R होता soyabin १००० रेट होते मालाच्या आराध्य kimatit सिलेंडर् hote ani Congress mante महगाई wadhali Modiji na १ सिलेंडर् २२०० R videsamantri ghyava लागतो तुम्ही कितीही जनतेची दिशाभूल केली तरी जनता bhulna नाही

    • @vikas.shinde9349
      @vikas.shinde9349 3 дня назад

      Cylinder 800 RS आहे 2013 ला 1200 rs hota

  • @palpa9614
    @palpa9614 3 дня назад +29

    कुणाल पाटील लोकसभेच्या वेळेस मालेगाव मध्ये बोलला होता की मला स्वतःला हिंदू म्हणवून घ्यायची लाज वाटते .

    • @udaypawar1134
      @udaypawar1134 3 дня назад +1

      काहीही❤

    • @sumitborse
      @sumitborse 3 дня назад +1

      ​@@udaypawar1134Video nahi bghitla ka tu?

    • @sumitborse
      @sumitborse 3 дня назад

      Muddam daji cha photo lavayche sympathy milvnyasathi

    • @laxmikantdesale9276
      @laxmikantdesale9276 3 дня назад +1

      कमालीचा अहंकारी राजकारणी

    • @KakaDada-vo1fb
      @KakaDada-vo1fb 3 дня назад

      Z​@@sumitborsevidio Tak kahi bhuku nako kotla she tu

  • @abhijeetjagdale9599
    @abhijeetjagdale9599 3 дня назад +9

    सूत्रांनुसार खराब कामगिरीमुळे महाविकास आघाडी नवीन नेते तर बोलभिडु नवीन कर्मचाऱ्यांच्या शोधात
    #चांगभलं_झालं_का?

    • @Ride_with_Remo
      @Ride_with_Remo День назад +1

      बोल भिडू ला सुपारी देवून काही फायदा झाला नाही.....आता पान सुपारी देणार आहेत

  • @vishalpatil3100
    @vishalpatil3100 3 дня назад +38

    घमंडी बंटी पाटलांना कोल्हापूरच्या जनतेने चांगलीच चपराक दिली

  • @ClassicInd
    @ClassicInd 3 дня назад +113

    मी चाललो गुजरात ला

    • @nitindeshmukh4744
      @nitindeshmukh4744 3 дня назад +33

      निघ

    • @SK95021
      @SK95021 3 дня назад +2

      Nikall...pehli fursat me nikal..😂

    • @ClassicInd
      @ClassicInd 3 дня назад +9

      @nitindeshmukh4744 tujha aaila gheun jatoy गरज पडेल एकटेपणात

    • @laxmankadam431
      @laxmankadam431 3 дня назад +17

      पळ लवकर

    • @ClassicInd
      @ClassicInd 3 дня назад +1

      @@laxmankadam431 तुझा साठी संडास साफ करायचा जॉब आहे इथे अहमदाबाद मध्ये... 8000 मिळतील
      🙏

  • @vijaydhumal160
    @vijaydhumal160 3 дня назад +1

    बाळासाहेब थोरात सारखा माणूस पराभूत होणं हे मनाला पचणार नाही.
    कुठंतरी माशी शिंकत आहे

  • @akshayrajjagtap2812
    @akshayrajjagtap2812 3 дня назад +9

    बोल भिडूला 10 दिवसांच सुतक आलाय....😅😂😂😂

    • @harshpashte4871
      @harshpashte4871 3 дня назад +1

      10.5 😂 0.5 patole sathi 😂

    • @thegodfather2271
      @thegodfather2271 3 дня назад

      😅 अर्तीचे आवडते काका पडले 😂

  • @rameshwarrathod244
    @rameshwarrathod244 3 дня назад +2

    दिग्रस् मध्ये... ते पण संजय राठोड विरुद्ध माणिकराव ठाकरे यांनी आमदार पदीच्या बॅनर लावला होता 😅

  • @ramkaujalgikar3153
    @ramkaujalgikar3153 3 дня назад +51

    पृथ्वीराज चव्हाण आणि बाळासाहेब थोरात काँग्रेस मधील सुसंस्कृत नेते आहेत.

    • @gauri_patil_007
      @gauri_patil_007 3 дня назад

      💯💯

    • @Pikal-t7f
      @Pikal-t7f 3 дня назад +11

      Sangamner madhe jaun bagha kay paristhiti aahe mag comment karat java

    • @indian62353
      @indian62353 3 дня назад

      💯

    • @ShivajiJadhav-zp1sg
      @ShivajiJadhav-zp1sg 3 дня назад

      😂😅😂😅 हिंदु द्वेष करणारे ओबीसी द्वेष करणारे जातीयवादी लोक आहेत आणि म्हणे सुसंस्कृत 😂😊😂

    • @AyyoGamer
      @AyyoGamer 3 дня назад +3

      सुसंस्कृत नाहिये, मंद आहेत

  • @sir-111
    @sir-111 3 дня назад +3

    OBC चा मराठ्या वर विजय💪
    मराठ्यांच्या नेता शरद पवार यांना घरी बसवल्याबद्दल OBC समाजाचा हार्दिक अभिनंदन✌️
    ONLY OBC💪💪

    • @SUNNY_borhade_2006
      @SUNNY_borhade_2006 3 дня назад

      😂😂😂 भाऊ माराठ्याचेच आमदार जास्त आलेत परत. 😂😂😂

    • @miteshgujarathi4186
      @miteshgujarathi4186 2 дня назад

      @@sir-111 bhava tasa nahi ahe marathayncha vapar krn ghelta , yaveles marathayni sudha mahayutila matdan kelae, maratha pn aple bhauch ahe, tyanchya lakshat ala tutarine vapar karun ghetlela

  • @anantshinde8274
    @anantshinde8274 3 дня назад +3

    1500रुपये साठी महाराष्ट्र विकला गुजरातला आता मुंबई गुजरात मधी विलीन व्हायला वेळ लागणार नाही आणि अडाणी साठी पाच वर्षे मुंबई लुटायला मोकळा
    आता हिंदूंनी जय महाराष्ट्र न म्हणता जय गुजरात म्हणा

  • @Ride_with_Remo
    @Ride_with_Remo День назад +1

    आम्हाला खूप दुःख वाटतंय

  • @malappapujari9323
    @malappapujari9323 3 дня назад +3

    ओबीसी मतांच ध्रुवीकरण करण्यात फडणवीस साहेबांना यश आलय...
    नाहीतर नाना पटोले आणि वडेट्टीवार पडले असते.....अभिनंदन BJP....& किंगमेकर फडणवीस साहेब ❤

  • @atulc1082
    @atulc1082 3 дня назад +1

    यशोमती ठाकूर पडली याचा खूप आनंद झाला😂😂😂
    कारण या बाईन लोकसभा निवणुकीत आनंदराज आंबेडकर वरती घाणेरडे आरोप केले होते

  • @Newdays-y7s
    @Newdays-y7s 3 дня назад +9

    लोकशाही ला भावपुर्ण श्रद्धांजली 🙏💐

    • @Subeku
      @Subeku 3 дня назад

      undir davai khaun marun ja

  • @kishorpatil5627
    @kishorpatil5627 3 дня назад +7

    सांगली कोल्हापूर मधिल बरेच उमेदवार विजयानंतर संभाजी भिडे गुरुजी यांचा आशीर्वाद घेण्यासाठी जात आहेत. कृपया त्यावर एक व्हिडिओ बनवा.

  • @rajabobhate3475
    @rajabobhate3475 3 дня назад

    अरेरे खूप वाईट वाटते, महाराष्ट्राचे इतके भावी मुख्यमंत्री आपल्या घरी बसले!

  • @KishorkBandgar
    @KishorkBandgar 3 дня назад +47

    मला तर 100%टक्के डाऊट नाही तर गॅरंटी आहे कि एवढं म्हणजे ते दिग्ज होऊदेया पण महायुती ला एवढं यश मिळाल ते ही मान्य आहे पण जनता ही असं काही नाराज झहिली कि गेले 10वर्षे 15वर्षे महाविकास आघाडी सतेत असल्या सारखं कि लोकं एवढं वेतागून मतदान केलं मानलं तर आपण समजू शकलो असतो पण एवढा विरोध ते पण महाराष्ट्र त असं हो शकत नाही कि यांनी तर विरोधक च ठेवला नाही नाही उद्या यांनी काही म्हणजे लक्षात घ्या कि काही म्हणजे तर यांना जाब विचार ला कुणीच नाही विरोधक च शिल्क ठेवले नाही हे आजून पण लक्षात घ्या mg उद्या काही घडलं तर परत जनतेने रस्त्यावर यावं नाहीतर विधानसभे त जावं लागेल हे बघा आता तर हे एवढे मजतील कि तुमी बघा

    • @Shivam_5838
      @Shivam_5838 3 дня назад +5

      Correct

    • @R.D.R112
      @R.D.R112 3 дня назад +5

      बरोबर

    • @RameshPawar-m2d
      @RameshPawar-m2d 3 дня назад +5

      राइट भावा

    • @thehindu985
      @thehindu985 3 дня назад

      Congress gaddar , deshdrohi hote , tyamule
      Congress harli.

    • @shadowking3757
      @shadowking3757 3 дня назад

      संघ ची ताकत च माहित नाही तुम्हाला,, प्रत्येक घरातून वोटर काढलं.. लोकसभेला केलीली चूक टाळण्यासाठी भरून वोटिंग झाले. अमरावती मध्ये नवनीत राणा ला लोक सभेला बचू कडू, यशोमती, अभिजीत अडसूळ (शिवसेना ), तुषार भारतीय (बीजेपी ), राजकुमार पटेल सगड्यानी मिळून पाडले.. नंतर गणपती मिरवणूक वर दगड फेक झाली... काँग्रेस चा खासदार म्हणाला किल्या वर मस्जिद बांधा असे बोलला.. अमरावती मध्ये 8 पैकी 7 महायुती ची सीट आली.. 1 ubt सेना ची सीट फक्त candidate मुळे आणि महायुती मध्ये झालेल्या भांडण मुळे झाले. संघ ने प्रत्येक घरी जाऊन प्रचार केला.

  • @तुतारी
    @तुतारी 3 дня назад +1

    पवार साहेब आम्ही तुमच्या सोबत आहोत 😢😢

  • @pavanpatilsultane3472
    @pavanpatilsultane3472 3 дня назад +3

    दिग्गज कसले पृथ्वीराज चव्हाण साहेब सोडून, शेजारी मतदारसंघात प्रभाव पडत नाही😂😂😂

    • @SUNNY_borhade_2006
      @SUNNY_borhade_2006 3 дня назад

      मराठ्यांनी तेल लाऊन मारली शरदुद्दिन खान ची 😂

  • @raviraut8313
    @raviraut8313 3 дня назад +8

    उत्तर प्रदेश, बिहारी हिंदुत्व चा विजय झाला आहे. अदाणीच्या पैसा आणि धर्म चा राजकारण.

    • @factically4972
      @factically4972 3 дня назад +3

      😂😂😂😂 Gap re zatya tumche swatche lok sambhalta aale nahi, प्रणिती shinde ne kay kel te bgha adhi congress chya दशकापासून aslelya jagevar gaddari keli ani भाजप आली 😂😂

    • @raviraut8313
      @raviraut8313 3 дня назад

      @factically4972 zata upat Karu Nako, 5 Varsh satt dili ahe kiti kam hota te baghu, 2019 madhe GDP madhe mahrshtra 1 no. La hota ata baghu Kay vikas hoto Ani kiti Hindu khtra chya baher yetat

    • @realSamarthT
      @realSamarthT 3 дня назад +1

      ​@@raviraut8313 2019 madhye bjp ch sattet hoti 😂

    • @raviraut8313
      @raviraut8313 3 дня назад

      @@realSamarthT Are dada, 2019 mahnje 2018 Parant asto economics madhe, abhyas kade laksh dya

    • @india3572
      @india3572 3 дня назад

      ​@@raviraut8313hindutva he hindutva ahe😂baki landya chi kalji kar ata😂

  • @riyanshpatil2518
    @riyanshpatil2518 3 дня назад +1

    आरतीचा new look मस्त वाटत आहे खुप

  • @hamidshaikh2909
    @hamidshaikh2909 3 дня назад +17

    थोरात साहेब.. यांनी आपल्या गावांमध्ये सभा घेतली नाही.. तळेगाव.्हिवरगाव.,साकुर. बाकी गांवात साभा घने गरजेचे होते...

  • @vijaydhumal160
    @vijaydhumal160 3 дня назад

    बंटी पाटील खूप ग्रेट माणूस आहे.
    ❤❤

  • @sudarshangade2051
    @sudarshangade2051 3 дня назад +5

    मी संगमनेर चा आहे पडला बाळू जोरात 😂 BJP Shivsena आली ❤

  • @Yogedhanraj
    @Yogedhanraj 3 дня назад +27

    बंटी ची पण घंटी वाजली की

  • @SachinGatkhal-bc9kn
    @SachinGatkhal-bc9kn 3 дня назад +28

    जो हिंदु हित की बात करेगा वही भारत पे राज करेगा । भारत माता कि जय। जय श्री राम 🚩🕉️🔱✌️🙏

  • @rajuparit6124
    @rajuparit6124 3 дня назад +1

    संभाजीराव भिडे गुरुजी यांच्यावर केलेली टीका त्यांच्यावर केलेले अपमान जनक शब्द हे काँग्रेसला भोगले आहेत. लाडक्या बहिणींनी भावाला सुंदर ओवाळणी दिली❤

  • @udaypawar1134
    @udaypawar1134 3 дня назад +12

    अदानीने 100 करोड पाठवले होते एक महीन्यापुर्वीच प्रत्येक महायुती आमदाराला.❤

    • @vinodgilbile8263
      @vinodgilbile8263 3 дня назад +2

      😂😂 tumhi ghala adani la shivya mag tumhala kel bhetty 😂😂

    • @bigb3267
      @bigb3267 3 дня назад +2

      तेव्हढे तर पवार साहेब नाश्त्यात खातात😂😂

    • @onkarvyawhare7062
      @onkarvyawhare7062 3 дня назад

      Rohit pawar driver la kiti bhetale

    • @vishalpatil-bw4gi
      @vishalpatil-bw4gi 3 дня назад

      Tu pahile kay paise detana

  • @mahendrapatil8950
    @mahendrapatil8950 2 дня назад

    देवा भाऊ नी
    चांगल्या चांगल्या चा correct कार्यक्रम केला 🎉

  • @ParshuramPednekar
    @ParshuramPednekar 3 дня назад +16

    आता संज्या राऊत cm 😂

  • @prasadkulkarni15
    @prasadkulkarni15 3 дня назад

    बाळासाहेब थोरात सोडले तर बाकीचे हे तेच आहेत जे हिंदू असून हिंदू विरोधी भूमिका घ्यायचे आणि मुस्लिम धार्जिन भूमिका घ्यायचे.... 😒😒, बाळासाहेब

  • @asmiasmi6235
    @asmiasmi6235 3 дня назад +14

    गुजरात आता देशाची आर्थिक राजधानी होणार, सपल महाराष्ट्रच आस्तिव आता

  • @nikhilsamatkar6903
    @nikhilsamatkar6903 3 дня назад

    तुम्ही पूर्ण जोर लावला भिडूनो मावीआ चा प्रोपोगंडा पसरवायला.. पण यंदा नाही जमल.. आणि ही बाई तर सर्वात आघाडीवर होती त्यात.. तुमच्याकडे एक निष्पक्ष चॅनेल म्हणून बघण्याचा नाद सोडला..

  • @A_06j
    @A_06j 3 дня назад +11

    हे सारेच मुख्यमंत्री होणार होते

  • @sarthakchikhale2008
    @sarthakchikhale2008 2 дня назад

    0:36 balasaheb thorat ❤❤❤

  • @Radha_L
    @Radha_L 3 дня назад +48

    दोन गुजराती महाराष्ट्र संपवण्याचे षडयंत्र रचत आहेत 😢

    • @सनातनी-थ2न
      @सनातनी-थ2न 3 дня назад +12

      Pappu tr desh sampvnar ahe desh rahila tr. Ch maharashtra rahil

    • @honest8131
      @honest8131 3 дня назад

      Pappu deshala sanponar aahe

    • @anandkhati4571
      @anandkhati4571 3 дня назад

      Maratha vs ब्राह्मण vs ओबीसी चालला नाही की गुजरात महाराष्ट्र.. हे pappu समर्थक केव्हा अक्कल येणार की जन्मभर बेअक्कल राहतील माहीत नाही

    • @Subeku
      @Subeku 3 дня назад +1

      mg gujratyanchi sim ,network ,kapde ,siments ,loha,dagine kashala vaparta .Gujrat majhaya bharatach rajya aahe & iam proud of it. itke varsh bjp sarkar madhe aahe kahi vikl nhi jhopetun utha ata .

    • @siddheshbirje6050
      @siddheshbirje6050 3 дня назад

      Te kadhich chalu zalel ahe.. aplya lokana evdhi akkal nahi Hindu Hindu karat sagala Maharashtra gujratla vikana chalu ahe

  • @ajitmohite4857
    @ajitmohite4857 3 дня назад +2

    लोकसभेतील यशामुळे काँग्रेस वाले हुरळून गेले होते. मोठा भाऊ व्हायला चालले होते.

  • @rjkipakp
    @rjkipakp 3 дня назад +3

    मराठा - ओबीसी ❌ हिंदू ✅

  • @abhijeetjagdale9599
    @abhijeetjagdale9599 3 дня назад +2

    बोलभिडु चा महाविकास आघाडी ला जिंकवायचा चंक पडला थंड
    बोलभिडु आणि महाविकास आघाडीच्या युतीची अपयशाची कारण या दोन्ही मुद्दयांवर विडिओ बनवावा

  • @nitinpatil8030
    @nitinpatil8030 3 дня назад +37

    Evm chi हवा

    • @nehalkatre7691
      @nehalkatre7691 3 дня назад +8

      जा ना बे..

    • @vikidon-c9t
      @vikidon-c9t 3 дня назад +1

      तुमच्या घरात

    • @V.S399
      @V.S399 3 дня назад +5

      @nitinpatil8030 रड भडव्या 😂 मी मराठा आहे पण तरी सुध्दा फक्त देवा भाऊ❤

    • @Vighnesh_kamath
      @Vighnesh_kamath 3 дня назад

      2014-19 la navti ka evm loksabha la navti ka evm.To sanjay raut bhonga mhanto evm chi hava are 2014-19 la shivsena che 57-64 amdaar ani 18 khaasdaar ale te kai evm ne hote ka mag.Aditya thackreay evm ni jinkla ka 2019 la🤨

    • @nehalkatre7691
      @nehalkatre7691 3 дня назад +1

      @Vighnesh_kamath data bagha thoda maharashtra 1 no aahe investment madhe

  • @समर्थक1991
    @समर्थक1991 9 часов назад

    मी खूप मोठा fan hoto mahayuti चां पण EVM मुळे मी माघार घेतली

  • @gauravpande9765
    @gauravpande9765 3 дня назад +4

    म्हातारं जिकडे जात...
    पराभूत होऊन येत😅😅😅😅😅😅😅
    तुम्ही तर पूर्ण निवडणूक भावनिक करण्याचा प्रयत्न करत होते 😊
    निवडणूक हे आकड्यांचा खेळ आहे.
    भावनेचा नाही

  • @harshalgodghate7612
    @harshalgodghate7612 3 дня назад +2

    संजय राऊत त्याच दिवशी म्हणाले होते वंचित चे जर 50 पेक्षा जास्त आमदार आले तर त्यांना नक्कीच सरकार मधे घेऊ....
    कर्माचे फळ बघा अख्खी MVA मिळून सुद्धा 50 Cross करू शकले नाही...
    Karma Hits 🔙

    • @aniketreddy6731
      @aniketreddy6731 3 дня назад +2

      😁😁 मी तर म्हणतोय संजय राऊत मुळेच महायुती एवढ्या जागा जिंकू शकली म्हणून याच सर्व श्रेय संजय ला जाते

    • @miteshgujarathi4186
      @miteshgujarathi4186 2 дня назад

      @@aniketreddy6731 bhau lai danger bolla🤣🤣🤣🤣🤣🤣

  • @umarkhot8691
    @umarkhot8691 3 дня назад +10

    पुतीन आणि जीनपींग पॅटर्न सुरु झाला आहे भारतात

  • @shriganesh5572
    @shriganesh5572 3 дня назад +2

    Bol bhidu मी तुमचा 50 हजार पेक्षा कमी subscriber होते तेव्हापासून प्रेक्षक आहे. तुम्ही video चांगले बनवता. पण विश्लेषणाच्या नावाखाली अजेंडा चालवणं बंद करा. आपण चॅनल कोणत्या उद्देशाने काढले होते हे विसरू नका. या वेळी तुम्ही सगळे धंदे सोडून फक्त निवडणुकीच्या मागे लागला होतात. आणि त्यातही तुमचा शरद पवार आणि उद्धव ठाकरे बद्दलचा softcorner ठळकपणे दिसत होता. तुमचा मालक रोहित पवार असल्यासारखे वागू नका. ते स्वतः 1200 मतान रडत रडत आलंय...नीट वागा.

  • @milokitten5071
    @milokitten5071 3 дня назад +3

    एवढा एकतर्फी निकाल कधीच लागायला नको.. कधीही विधानसभेत विरोधी पक्ष हवा !

    • @AyyoGamer
      @AyyoGamer 3 дня назад +1

      मग हिंदू द्वेष बंद करा... मग विचार करू... परंतु नवबौद्ध आणि मुस्लिम लोकांना हे नकोय

  • @ganeshcinematics
    @ganeshcinematics 2 дня назад +2

    लोकशाही हरली

  • @rajandalvi8569
    @rajandalvi8569 3 дня назад +7

    महाराष्ट्रातला मराठी पक्ष संपले
    आता गुजराती पक्ष महाराष्ट्र चालवणार

  • @viveksfoodaffair5947
    @viveksfoodaffair5947 3 дня назад

    खरं तर...... या ठिकाणी

  • @riyajshaikh386
    @riyajshaikh386 3 дня назад +4

    Paise वाटले नाही यांनी.....मग पडले