अजितदादांचं अविश्वसनीय यश, गुलाबी जाकीटामुळे नाही तर भगव्या 'मदती' मुळे! १८ चा अंदाज होता, ४१ आल्या?

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 29 ноя 2024

Комментарии • 667

  • @Jocky008
    @Jocky008 3 дня назад +173

    अजित दादांनी काकांचे (अव) गुण सोडले तर त्यांना पण उज्ज्वल भवितव्य आहे

    • @VasantHardikar
      @VasantHardikar 3 дня назад +7

      या उलट उध्दव ने केले वडिलांच्या गुणाचा त्याग करून स्वतःचा अवगुण कुरवाळत आहे

  • @shrikantkale751
    @shrikantkale751 3 дня назад +109

    महाराष्ट्रातील जनतेने आधारवडाला पद्धतशीर मोरचूद घातला.

    • @comesthru
      @comesthru 3 дня назад

      अर्थ नाही समजला.

  • @007kmilind
    @007kmilind 3 дня назад +147

    गावोगावी कीर्तन प्रवचन कारांनी जी जागृती केल्या त्यांचे बरेच योगदान आहे.

    • @lalchandpardeshi4165
      @lalchandpardeshi4165 3 дня назад +2

      ह्याच कीर्तन करा नि
      जारांगेला देव बी बनवला कीर्तनातून

    • @mahendrakokate644
      @mahendrakokate644 2 дня назад +3

      असं काम कायमस्वरूपी ठेवा.. हिंदू धर्मीय मराठी माणसं जागे होतील..

    • @vijayjagdale4332
      @vijayjagdale4332 22 часа назад

      अगदीच खरय

  • @shashidhartari9788
    @shashidhartari9788 3 дня назад +255

    हे सर्व सनातन धर्मामुळे शक्य झाले हा सर्व हिदुचा विजय आहे जय शिवराय

    • @sks1464
      @sks1464 3 дня назад +3

      हिंदू हिंदू बोलून ब्राम्हण सत्ते मध्ये आला हिम्मत असेल तर ब्राम्हण म्हणून निवडणूक लढवा विकासासावर निवडणूक लढवा 💯💯💯💯💯💯

    • @millennialmind9507
      @millennialmind9507 3 дня назад

      @@sks1464kiti radnar

    • @mns712
      @mns712 3 дня назад

      @@sks1464 ब्राह्मण हिंदूच आहे. सत्तेत आला पण काही भ्रष्टाचार केलाय का? आणि संविधानाने त्यांना अधिकार दिला आहे. वयाच्या 22 व्या वर्षी नगरसेवक म्हणून निवडून आले होते. जिथे तिथे ब्राह्मण द्वेष करत फिरतात.

    • @arundhati.kamalapurkar7734
      @arundhati.kamalapurkar7734 3 дня назад

      ब्राह्मण हिंदू नसतो का?
      ते ब्राह्मण आहेत हा दोष आहे का?
      ते ब्राह्मण आहेत म्हणजे ते माणूस नाहीत का?

    • @shrikantkanade8104
      @shrikantkanade8104 3 дня назад +4

      आपले मत योग्यच आहे

  • @vidulamarulkar7758
    @vidulamarulkar7758 3 дня назад +59

    मिळालेल्या प्रत्येक seat मागे फडणवीसांचे calculation n रणनिती आहे. म्हणून सगळ्यांनी गप्प च बसावे... Cm only देवाभाऊ 💐

  • @swatikokil1130
    @swatikokil1130 3 дня назад +41

    हे मात्र अगदी खर. अजित दादा स्वतःच्या बळावर एवढे जिंकून आलेच नसते. आता खरच त्यांनी हे लक्षात घ्यावे. जसं उद्धव विसरला तस दादांनी विसरू नये. नाहीतर... 🙏

    • @sunitatakawale5615
      @sunitatakawale5615 2 дня назад +1

      नाहीतर ...अजित दादाचा फाजित दादा होईल...😅

  • @sujata3
    @sujata3 3 дня назад +174

    हिंदू एकत्र येण्यासाठी RSS तसेच आपण सर्व युट्युबर आणि साधुसंतांचा खूप हातभार आहे. हे यश त्याचाच परिणाम आहे.

    • @parasnathyadav3869
      @parasnathyadav3869 2 дня назад +6

      जय श्री राम 🌹🌹🌹🙏

    • @dattajagtap9369
      @dattajagtap9369 2 дня назад

      EVM च पण हातभार आहे😂

    • @Beast_ad10xxx
      @Beast_ad10xxx 2 дня назад

      Bkwas ghari RSS headquarter reshim baget kara

    • @bhushangore3927
      @bhushangore3927 2 дня назад

      ​@@dattajagtap9369का? रडून झालं नाही का अजून 🤔🤔

  • @vishalpagdhare4972
    @vishalpagdhare4972 3 дня назад +32

    हिंदु एकत्र झाले तर काय होऊ शकते ह्याचं हे जिवंत उदाहरण आहे. फक्त आणि फक्त भगवा.
    जय हिंद वंदे मातरम जय सनातन
    जय श्री राम❤

  • @sushamanaik9997
    @sushamanaik9997 3 дня назад +176

    महायुतीच्या महाविजयात हिंदुत्ववाद्यांचा आणि RSS च्या परिश्रमाचा मोलाचा वाटा आहे . त्या सगळ्यांनी हिंदूंना घराबाहेर पडून मतदान करण्यास प्रेरित केले.
    ॥ जय श्रीराम ॥ ॥ जय श्रीकृष्ण ॥ 🙏🙏🙏🙏🙏

    • @555कोव्हिड
      @555कोव्हिड 3 дня назад +8

      🙏🚩

    • @n.m.shingote9841
      @n.m.shingote9841 3 дня назад +10

      Jai Shree Ram 🙏🏻🚩

    • @sushamanaik9997
      @sushamanaik9997 3 дня назад +6

      ॥ जय श्रीराम ॥ 🙏

    • @DShree28
      @DShree28 3 дня назад +6

      Mi kaal haach vichar karat hote ki .. Ajit Pawar gatache umedwar Hindun mule jinkle .. je BJP, Shivsena Ani RSS wale Hindu ahet tyanchya mule jinkle he umedwar

    • @dilipdangade5294
      @dilipdangade5294 3 дня назад

      शिंदे शिवसेनेचा रंग सुद्धा भगवाच आहे.फक्त bjp चाच नाही.

  • @Bhavana-k6y
    @Bhavana-k6y 3 дня назад +44

    हो बरोबर आहे साहेब अजित दादांचं यश हे भगव्या मुळेच आहे.

  • @MRP-yq5pk
    @MRP-yq5pk 2 дня назад +39

    अजित दादा फक्त "भगवा" मुळे सत्तेत आला. "फतव्या" मुळे नाही.
    🚩🚩🚩🚩🙏🙏🙏🙏

  • @sudhakartaras4879
    @sudhakartaras4879 3 дня назад +78

    भगव्यामुळे आजीत दादाचा फायदा झाला .100%

  • @maratha465
    @maratha465 3 дня назад +128

    पुरोगामी आणि भगव्या शक्ती मधला फरक दादांना चांगलाच कळला असेल ! केवळ भगव्या मुळे पुढची पाच वर्षे मजेत सत्तेत असणार आहे ! नाहीतर राजकीय वनवास पुजलेला होताच ! 😅😊

    • @श्रीरामपुराणिक
      @श्रीरामपुराणिक 3 дня назад +9

      बरोबर अजित पवारांनी आता भगव्याची(हिंदुत्वाची) कास धरावी. म्हणजे आपली 'महायुती' वैचारिकदृष्ट्या आणखी मजबुत होईल.
      हर हर महादेव, जय हिंदुराष्ट्र 🙏🚩

    • @hemakayarkar3529
      @hemakayarkar3529 2 дня назад +6

      अगदी 100 टक्के बरोबर आहे तुमचे

  • @chetankhandave1072
    @chetankhandave1072 3 дня назад +122

    अजित पवार ह्यांना हिंदूंच्या मताची किंमत कळेल अशी अपेक्षा आहे.

  • @prakashgolatkar3182
    @prakashgolatkar3182 3 дня назад +185

    अजित पवारने भगव्याची जाण ठेवावी हीच सदिच्छा .

    • @hemantabiswasharma399
      @hemantabiswasharma399 3 дня назад +7

      अवघड दिसते.

    • @rajupnjkr
      @rajupnjkr 2 дня назад +5

      @@hemantabiswasharma399 barobar kakanche 40 varshanche (ku) Sanskar

    • @miteshgujarathi4186
      @miteshgujarathi4186 2 дня назад

      ​@@rajupnjkr😂😂

    • @prathameshstorage3234
      @prathameshstorage3234 2 дня назад

      NCP la bjp mule mat milalay. Ajit pawar cha swatach asa kay nay. Ek mutra shevatparyanta mutrach😂 😊

    • @sandeepkate3397
      @sandeepkate3397 2 дня назад

      अजित पवारांच्या आमदारांनी हिन्दूत्वासाठी काम केले पाहीजे

  • @CdnNirgude
    @CdnNirgude 2 дня назад +22

    मराठी मानुस आणी हिंदू काय करू शकतो
    हे जर अजीत दादा ना कळ तर बरे होईल
    आता ईमानदारीनेच महाराष्ट्रातील जनतेची
    शेवा करावी आणी युतिसोबतच राहावे
    नक्कीच दादाचं चागंल होईल
    जय श्री राम

  • @eknathtalele307
    @eknathtalele307 3 дня назад +36

    भाजपचा समर्थक मतदार मतदान करतांना भेदभाव करत नाही आणि याचा परिणाम म्हणून शिवसेना शिंदे व अजित पवार गट यांना ही मतदान करतो. आणि त्यांना यश मिळतं.

  • @sunitaramesh3465
    @sunitaramesh3465 3 дня назад +35

    1000% बोरोबर विश्लेषण बद्दल धन्यवाद आपले

  • @vijaypatil4105
    @vijaypatil4105 3 дня назад +107

    प्रभाकरराव आपले विश्लेषण १०० % बरोबर आहे.🌹✋🌹

  • @smitajoshi3930
    @smitajoshi3930 3 дня назад +83

    एकनाथजी बद्दल मला खूप अभिमान आहे.मोठ्या मनाचा माणूस.असे नेते फार कमी असतात.ह्यापुढेही ते यशस्वी होतील.

    • @sanjaytikare4341
      @sanjaytikare4341 2 дня назад

      एक मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे बद्दल आदर होता, पण गेल्या 3 दिवसांतील घडामोडी बघता त्यांनी ही निराश केलं,
      त्यांनी आज पत्रकार परिषदे घेतली,त्यात लाडकी बहीण योजनेचे गोडवे गायले,पण देवेंद्र फडणवीस अन अजित पवार यांचा मित्रपक्ष म्हणून उल्लेख सुद्धा केला नाहीत,ज्या देवेंद्र फडणवीस यांनी तुमच्या ध्यानी-मनी नसताना सुद्धा तुमचं नाव मुख्यमंत्री पदासाठी जाहीर करण्यात एका क्षणाचा ही विलंब लावला नव्हता,त्यावेळी तुम्ही आमदारकी वाचवण्यासाठी भाजपला बिनशर्त पाठिंबा द्यायला ही तयार झाला असतात पण भाजपने तुम्हाला मुख्यमंत्री केलं,अन आज परतफेड करण्याची वेळ आली तेंव्हा तुम्ही नरेटिव्ह सेट करत होतात,
      इतक्या कोत्या मनोवृत्तीचे आपण असाल अशी अपेक्षा नव्हती.
      निकालानंतर मलाच मुख्यमंत्री करा म्हणून भाजपकडे गळ घातलात,मग मुलगा व प्रवक्त्या मार्फत पुन्हा नरेटिव्ह सेट करायला पाहिलात,ते ही जमत नाही हे लक्षात आल्यावर मीडियात सूत्राच्या हवाल्याने बातम्या पेरायला सुरू केलात,मराठा मुख्यमंत्री करा,श्रीकांत शिंदेला उपमुख्यमंत्री करा,निवडणुकीनंतर ही एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री राहतील असा शब्द भाजपने दिला,अश्या नरेटिव्ह आधारे तुम्ही खेळ खेळलात खरा,पण भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने प्रफुल्ल पटेल अन सुनील तटकरे यांना बोलावून घेत तुमच्या शिवाय सुद्धा सर्वकाही करू शकतो असा मॅसेज दिल्यावर तुम्ही पत्रकार परिषद घेऊन भाजप जो निर्णय घेईल तो मान्य असल्याचं सांगितलं.
      भाजप जो निर्णय घेईल तो मान्य असेल एवढंच पत्रकार परिषदेत सांगायचं होतं तर तीन दिवस का लागले.?
      महायुतीच्या महाविजयचा कचरा करण्यात आला तो ही खुद्द मित्रपक्षाच्या एकनाथ शिंदे कडून गेली तीन दिवस नाराजी नाट्य रंगवून,दबावतंतत्राकरता जे कॅम्पेन चालवलं ते आम्ही भाजप समर्थक कधीच विसरणार नाही,तुम्ही तर चक्क जात मध्ये आणली,मराठा कार्ड खेळणं आणि सुपुत्राने केलेले ट्वीट डिलीट करणं हे अतिशय चिप वर्तन होतं,तुम्ही जे गुडविल अडीच वर्षात कमावलं ते त्यांनी तीन दिवसांत गमावलं,दुसऱ्या दिवशी जर फडणवीस यांना पाठिंबा दिला असता तर त्यांचा मनाचा मोठेपणा दिसला असता,पण महाराष्ट्रात जातीवाद चालणार नाही हे निवडणुकीत सिद्ध झालं आणि या पुढे केलात तर अगदी शरद पवारांसारखं आम्ही कोलणार.
      संकेत.
      ✍️ Sanket Naragude Reddy

    • @pushkarbj
      @pushkarbj 2 дня назад +2

      Kahi goshti disatat tashya nasatat. shindeni barech prayatna kele padadyamage CM rahanyasathi. Matadarani jo kaul dila ahe BJP la tyamule pressure tactics work nahi zalya.

    • @Kalpshi-i4b
      @Kalpshi-i4b 2 дня назад +2

      ​@@pushkarbj शिंदे नी BJP श्रेष्ठींना हे सांगितलं की ते एक तर CM होतील किंवा ते ह्या पुढें बाळासाहेब प्रमाणे सत्तेत न राहता महायुतीचे एक मात्र प्रमुख होउन सत्ता चालवतील आणि श्रीकांत ला उप मुख्य मंत्री करा आणि ही मागणी मोदी शाह आणि अजित पवार ना मान्य करणं कठीण आहे आणि म्हणुनच मुख्य मंत्री घोषित करण्यात वेळ लागतोय.......

    • @pushkarbj
      @pushkarbj 2 дня назад +1

      @@Kalpshi-i4b barobar. BTW ek theory ashi hi ahe ki Jarange he prakaran was initiated by Shinde to make it difficult for DF to return as CM. Anything is possible in politics. Kal chya press madhe Devendrajincha nav mention pan nahi kela

    • @Kalpshi-i4b
      @Kalpshi-i4b 2 дня назад

      @pushkarbj हो ही महिती ही स्वतःला एकनाथ शिंदे यांचा जवळचा मित्र म्हणारा माजी पत्रकार आणि सेटिंग करणारा अनिल थत्ते नी दिली होती की जरागें ला एकनाथ शिंदे नी च उभ केल होत आणि शरद पवार बरोबर निवडणुक आधी एकनाथ शिंदे नी सेटिंग केली होती की निवडूण आल्या नंतर MVA आणि शिंदे एकत्र सरकार बनवू, पण शेवटी महाराष्ट्राच्या जनतेचा आशीर्वाद आणि देवेंद्र जी ची चाणक्य नीति ने हा डाव उलटून लावला की आता शिंदे आणि अजित पवार हे महायुती तोडून जाण्याचा विचार देखील करू शकत नाही आणि इथे च सगळा पेच फसला आहे म्हणुनच मुख्य मंत्री घोषित करण्यात वेळ लागत आहे......
      देवेंद्र जी नी राज ठाकरेंना पाठिंबा देण्या साठी ही खूप मेहेनत घेतली पण शिंदे नी ते ही मान्य केलं नाही आणि मुद्दामून अमित ठाकरे समोर उमेदवार दिला आणि अमित ठाकरे ना हरवलं आणि हे करण्याचं दुसर कारण म्हणजे ubt चा महेश सावंत जिंकुन येईल हे शिंदे यांना माहीत होत तरी सुध्धा आपला उमेदवार शिंदे नी पाडला आणि सोबत अमित ही पडला, असाच प्रकार अजित पवारांनी रोहित पवार साठी केला आणि मुद्दाम तिथे सभा घेतली नाही आणि राम शिंदे ना पाडला......
      म्हणून हे शिंदे किती महान आहे किंवा अजित पवारांनी कसा सहकार्य केले ह्या गोष्टींवर विश्वास बसत नाही......

  • @jaywantlawand6379
    @jaywantlawand6379 3 дня назад +38

    होय देवा भाऊनी “दादाना पण भगवे करून सोडू जाहीरपणे सांगितलं आहे

  • @vaishalirakh
    @vaishalirakh 3 дня назад +119

    अगदी खरंय ! भाजपा मुळे नेहमीच सर्वांच्या जागा वाढतात ,💯🤘

  • @sanjaypatil1115
    @sanjaypatil1115 3 дня назад +29

    प्रभाकर जबरदस्त भगवा काय करू शकतो हे खूप छान माहिती दिली धन्यवाद

  • @ravibhalerao6042
    @ravibhalerao6042 3 дня назад +31

    एकच.... जरंगे स्पॉन्सरड नोमानी इफेक्ट.. आणि संघाच्या प्रत्येक कार्यकर्त्याची धडपड. ६५-७० रिचे वयोवृद्ध घरोघरी जाऊन हिंदुत्वाला मत द्या असे आवर्जून सांगत होते. हेच प्रयत्न महत्वाचे आहे.

  • @sunitasodhani9135
    @sunitasodhani9135 3 дня назад +20

    हा तर फक्त हिंदुत्व चा विजय आहे एक रहोगे सेफ रहोगे हेच असरदार होते

  • @JAGADISH-3
    @JAGADISH-3 3 дня назад +130

    एकनाथ शिंदे साहेबांच काम सुध्दा कारणीभूत आहे महायुतीच्या या यशाला...

    • @weoneuser1917
      @weoneuser1917 3 дня назад +13

      नक्कीच 👌

    • @mns712
      @mns712 3 дня назад

      ते उद्धव ठाकरेंसोबत सुद्धा काम करत होते पण त्यांना ठराविक भागात खूप ओळख होती. आणि त्यांना मुख्यमंत्री सुद्धा होऊ दिले नाही आणि भविष्यात शक्यता ही नव्हती. कारण घराणेशाहीने त्यांना कधीच मुख्यमंत्री होऊ दिले नसते.
      पण एकनाथ शिंदे यांना BJP ने मुख्यमंत्री केल्यावर त्यांना जास्त ओळख मिळाली. आणि तत्याचं काम लोकांसमोर आले. 🙏

    • @shwetamahadik3714
      @shwetamahadik3714 3 дня назад +6

      म्हणून ch CM PAHIJE SHINDE

    • @Mahim-oo8kq
      @Mahim-oo8kq 3 дня назад +18

      शिंदेंना केंद्राने आणि राज्यातील भाजपा ने कोठेही अडवले नाही म्हणून प्रभावीपणे काम करता आले

    • @555कोव्हिड
      @555कोव्हिड 3 дня назад +7

      ​​@@Mahim-oo8kq
      केंद्राने नाही पण राज्यात बऱ्याच ठिकाणी अडवलं.. बऱ्याच कामांना शिंदेंनी शक्कल लढवत मार्गी लावले..मोजकीच राहिलीत

  • @BharatNalkande
    @BharatNalkande 3 дня назад +154

    काेणी काहीही म्हणाे, मतदान बटाेगे तो कटाेगेच्या घाेषणे मुळं झालेलं आहे.

    • @swapnapandit478
      @swapnapandit478 3 дня назад +21

      आणि नोमानी च्या 17 मागण्यांच्या पत्रामुळे

    • @555कोव्हिड
      @555कोव्हिड 3 дня назад +11

      ​@@swapnapandit478
      ते पत्र उलेमांच्या संघटनेने दिलेलं..नोमानीने आवाहन केलेलं " या अश्वांनो परत उडा रे " 🤣

    • @mns712
      @mns712 3 дня назад +11

      @@BharatNalkande नोमणींचा video game changer ठरला. 🚩

    • @swapnapandit478
      @swapnapandit478 3 дня назад +2

      @@555कोव्हिड 😂😂

    • @rameshmalpedi7667
      @rameshmalpedi7667 3 дня назад

      ​@@mns712🙏✅️

  • @dineshshintre3766
    @dineshshintre3766 3 дня назад +36

    100% बरोबर म्हणालात

  • @ravindrapatankar3363
    @ravindrapatankar3363 3 дня назад +19

    तुम्ही जे बोलत आहेत ते अजित दादांनी पण मान्य केले आहे. म्हणूनच त्यांनी लगेच पाठिंबा दिला.

  • @anand96128
    @anand96128 3 дня назад +26

    ही सर्व किमया देवेन्द्रजी आणि संघ परिवार यांची आहे.

  • @nitinkulkarni6465
    @nitinkulkarni6465 3 дня назад +19

    जय भगवा ❤❤❤❤

  • @VasatBohre
    @VasatBohre 3 дня назад +27

    खरं आहे यावर्षी हिंदुत्व चालला 🌹

  • @shripadjamkhedkar3694
    @shripadjamkhedkar3694 3 дня назад +23

    प्रणाम 🙏.... नेहमी प्रमाणेच सटीक विश्लेषण 👍👌🙏

    • @prasadsamant1913
      @prasadsamant1913 3 дня назад +1

      @shripadjamkhedkar3694 सटीक? तुम्हाला अचूक किंवा योग्य म्हणायच असावं.

  • @jaishreegaddam7719
    @jaishreegaddam7719 3 дня назад +18

    सर 🙏
    शिवसेना भाजपा युती जिंदाबाद 💐🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @AshokDas-dx1ly
    @AshokDas-dx1ly 3 дня назад +12

    100% बरोबर आहे सर 👌👏

  • @Vijay-G.
    @Vijay-G. 3 дня назад +25

    निवडणुकीच्या आधी, साधारण पणे तिन ते साडेतीन महिने, एक सुसंस्कृत, विशेषतः 50 + वयाचा एक गट कामाला लागला. स्वतः ची वाहने काढली, एकमेकांना संपर्क साधला, रोज चे कामकाज सांभाळून 3 ते 4 तास घरोघर फिरले 'कोणाला ही करा, पण मतदान करा' ही पत्रके वाटली. मतदानाच्या दिवशी ते उत्साहात दिसले, निकालाच्या दिवशी संध्याकाळी एकमेकांना पाहून भुवया उंचावल्या, गालात हसले, आणि निघुन गेले. नंतर दोन दिवस हाच प्रकार चहाच्या टपरीवर, सोसायटी च्या बाकांवर दिसला. नंतर चे ढोल, ताशे, गुलाल, यात "ते" कुठे च दिसले नाहीत. ❤ 🚩🚩🚩

    • @sachinmate5181
      @sachinmate5181 2 дня назад +1

      सगळे जण (भाजप समर्थक) म्हणतात की संघाची लोकं घरोघरी फिरले म्हणून जिंकले तर आम्हाला असे लोकं कुठेच दिसली नाहीत, एकनाथ शिंदे चा सकारात्मक चेहरा हे देखील एक कारण होतं महायुती ला एवढं यश मिळण्या मागे

    • @parasnathyadav3869
      @parasnathyadav3869 2 дня назад

      जय श्री राम 🌹🌹🌹🙏

    • @user-mz9xx7qu9o
      @user-mz9xx7qu9o 2 дня назад

      Ekdam khara ahe
      Amhala pan he lok bhetle

  • @adityakarmarkar6699
    @adityakarmarkar6699 3 дня назад +25

    संघाने केलेल्या प्रत्यक्ष/अप्रत्यक्ष मदतीचा फायदा बीजेपी सह इतर दोघांना ही मिळाला हे बीजेपी ने त्यांना समजावून सांगितले पाहिजे

  • @arvindnerekar5860
    @arvindnerekar5860 3 дня назад +8

    प्रभाकरराव आपण जे विश्लेषण केले आहे ते अगदी १००% खरं आहे. त्याचा परिणाम तुतारी च्या कमी आलेल्या जागा ही दुसरी बाजू पण आहे. खूप छान निरीक्षण. धन्यवाद👌👌👌👌💐💐

  • @rajendrae.deshmukh3157
    @rajendrae.deshmukh3157 3 дня назад +17

    योग्य वेळी योग्य निर्णय घेतल्या मुळे हे यश अजित दादांना मिळालय.पण असा निर्णय मनसे ने न घेतल्यामुळे मनसे शुन्यावर गुडांळला गेला.जनसामान्यांना जे कळतं ते राजकारण्यांना केंव्हा कळणार.नंतर बोलायचं अविश्वसनीय निकाल.

    • @श्रीरामपुराणिक
      @श्रीरामपुराणिक 3 дня назад +3

      भाजपाने पण राज ठाकरेंना बरोबर घ्यायला पाहिजे ना. नुसतं राज ठाकरेंनी बरोबर यायचा प्रयत्न करून काय होणार?

    • @Girgaonlad
      @Girgaonlad 3 дня назад +2

      NDA madhe na jata ‘ekla chalo re’ha nirnay saaf chukicha ashya ektarfi zalelya nivadnukit Kingmaker honare shunya zale ani Ajtdadancha 18 nhave41!

    • @mahendrakokate644
      @mahendrakokate644 2 дня назад +2

      राज साहेबांनी दोन्ही साधलं.. महायुतीबरोबर दोस्ती व काकान वरील प्रेम त्यामुळे ही अवस्था

    • @श्रीरामपुराणिक
      @श्रीरामपुराणिक 2 дня назад +1

      @@mahendrakokate644 काकांची इतकी मारली की प्रचारामध्ये. काका जातीयवादी आहेत हे बोलण्याची हिंमत फक्त राज ठाकरेंनी दाखवली आहे.
      भाजपाच्या एका तरी नेत्याची काकांवर अशी टिका करण्याची हिंमत आहे का?

    • @sunitatakawale5615
      @sunitatakawale5615 2 дня назад +1

      श्रीरामपुराणिक.....अर्धवट माहितीवर बोलू नका ओ.
      Bjp ने युतीत घ्यायची तयारि दाखवली होती, राज ठाकरे नी नकार दिला. टेंभl होता ना गर्वाचा😅 ...हाताने वाटोळे करून घेतले की...
      एक मुलाखतीत स्वतः च त्यानी सांगितले, त्यांच्या तीन तीन पक्षाच्या जागेच अजून ठरत नाही,मी कुठे जाऊ त्यांच्यात गर्दी करायला..फार तर मला पाच सहा जागा देतील..बघा ती मुलाखत मग खोटं बोला बरं का😅

  • @anilk9868
    @anilk9868 3 дня назад +12

    शिवसेनेला मिळालेल्या २० जागा शिंदेसेनेच्या मनसे बाबतच्या आडमुठेपणा मुळे झालं आहे!

  • @shantaramjadhav1287
    @shantaramjadhav1287 3 дня назад +8

    अगदी बरोबर

  • @vishnujawalkar1290
    @vishnujawalkar1290 3 дня назад +34

    एकच फॅक्टर बटोगे तो कटोगे.

  • @bharatigholkar4658
    @bharatigholkar4658 2 дня назад +2

    Khup Chan vishaleshan kelet ❤❤❤

  • @ashokshivalkar2370
    @ashokshivalkar2370 2 дня назад +2

    प्रभाकर सुर्यवंशी आपण छान विश्लेषण केले.

  • @ravindranavre196
    @ravindranavre196 3 дня назад +5

    अतिशय स्पष्ट विश्लेषण केले.धन्यवाद

  • @SangitaWalekar-z1q
    @SangitaWalekar-z1q 3 дня назад +13

    हिन्दू चा विजय आहे जगा हुआ हिन्दू ❤❤😊😊

    • @swapnapandit478
      @swapnapandit478 3 дня назад

      हिन्दूंचा विजय म्हणजेच भगव्याचा विजय

  • @navinchandradhumal5448
    @navinchandradhumal5448 3 дня назад +33

    पण विचार करण्यासारखी गोष्ट ही आहे की हिरव्या/गुलाबी अजित दादांना भगवी मत मिळाली पण भगव्या मनसे ला नाही........

    • @Suchitra2065
      @Suchitra2065 2 дня назад +1

      मनसे ने काम करायला हवी होती तशी आधी पासुन
      आणि युती केली असती तर बरं zhal असत
      मुंबई त हिंदू न चे मत वाटली गेली ह्या मुळेच

    • @parasnathyadav3869
      @parasnathyadav3869 2 дня назад

      ​@@Suchitra2065जय श्री राम 🌹🌹🙏

    • @navinchandradhumal5448
      @navinchandradhumal5448 2 дня назад +1

      @ketkipadvi2476 सत्तेबाहेर राहून जेवढी कामा करता येतील तेवढी काम केलीत त्यांनी पण दु्दैवानं त्यांना त्याची जाहिरात करता आली नाही.....आणि मराठी मीडिया ने ती कामा दिसणार नाहीत याची पुरेपूर काळजी घेतली

    • @Suchitra2065
      @Suchitra2065 2 дня назад

      @@navinchandradhumal5448 tyanchi image chukichi zhali aahe jansamnya lokan madhe karan nehmi rada karun kahi divsane gap houn jatat te aani paristhithi jaisi the aste e.g. Bhaiya na Mumbai baher palvan, toll band karne he faslel plan aahet tyanche purn

    • @sunitatakawale5615
      @sunitatakawale5615 2 дня назад

      कामाची जाहिरात का बरं करता नाही आली? अनुभव होता की 2019 चां... लाव रे तो vdo...😅
      तसे स्वतः चे vdo या वेळेस लावून जाहिरात करायची होती ना..😅😅😅

  • @MangeshBangal-rl8zv
    @MangeshBangal-rl8zv 2 дня назад +1

    कुणी कीतीही वल्गना केल्या तरी हे निश्चित आहे की, अजित दादा युती सोबत असल्यामुळे हे यश मिळाले आहे, कारण आमच्या मतदार संघात राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार होते आम्ही युती धर्म पाळून त्यांचे काम केले आहे आणि उमेदवार निवडून आले आहेत.हे त्यांनी सुद्धा मान्य केले आहे.
    जय महाराष्ट्र.🙏🙏🙏

  • @shashikanthajarnis1136
    @shashikanthajarnis1136 3 дня назад +11

    दादांचा विजय हा भगव्या मुळेच. सुशील कुलकर्णी यांनी आकड्या सहित दाखवून दिले आहे.

    • @electricalrocks1816
      @electricalrocks1816 3 дня назад

      Bjp चे आकडे जाऊन बगा थोडे मग सामजेल एका हातानी टाळी नाही वाजत... लोकसभेला bjp काय लई तिर नव्हता मारला..

  • @bhimraosonawane6416
    @bhimraosonawane6416 2 дня назад +1

    सर हे घडले ते हिंदू एक जुट झाले आहेत हा सन्मान सनातन धर्माचे आहे जय महाराष्ट्र जय छत्रपती शिवाजी महाराज जय सनातन धर्म जय हिंद
    आभारी आहोत तुमचे सर माझा राम राम जय हिंद नमस्कार

  • @mns712
    @mns712 3 дня назад +20

    महायुतीत असल्यामुळे आम्ही नाईलाजाने दादांच्या उमेदवाराला मत दिले आणि निवडूनही आले ते..

    • @Suchitra2065
      @Suchitra2065 2 дня назад

      खरंय हे बीजेपी ला नक्की खायेन पुढें बघा
      ऑप्शन नव्हता त्यांनी ठेवला ते भविष्याचा विचार करून युतीत आलेत
      चाणक्य वाकड्या तोंडाचा आहे ह्यात
      पुढें येईल कळून जनतेला जरांगे लवकर समजला हा समजायला वेळ लागेल

    • @sunitatakawale5615
      @sunitatakawale5615 2 дня назад +1

      हो अगदी नाईलाजाने च

  • @Mahim-oo8kq
    @Mahim-oo8kq 3 дня назад +11

    आता अजित पवार नी अल्पसंख्यांक आणि धर्म निरपेक्ष वगैरे च्या बाता करू नयेत फक्त हिंदुत्व याविषयावर महायुतीला वाढीव मतदान झालेले आहे जे लोकसभेला झाले नव्हते

  • @mangeshborkar8280
    @mangeshborkar8280 2 дня назад +1

    मी अजितदादा च्या मतदारसंघातील भाजपा कार्यकर्ता आहे. लोकसभेला मी त्यांच्या पत्नी ला वोटिंग करायला गेलो नाही. पण यावेळी हिंदुत्वासाठी अजितदादा ला मतदान करण्यासाठी पुण्याहून स्वखर्चाने बारामती ला गेलो, माझ्यासारखे असे असंख्य हिंदुत्ववादी कार्यकर्ते यावेळी गावाला गेले मतदानासाठी. हा केवळ हिंदुत्वाचा विजय आहे. भगव्याचा विजय आहे.

  • @mangeshpawar8431
    @mangeshpawar8431 3 дня назад +8

    अगदीच बरोबर बोललात सर 🚩🚩फक्त 🚩🚩

  • @rajeshwarpande7393
    @rajeshwarpande7393 3 дня назад +25

    आज पर्यत घड्याळाला मतदान न करनारे भाजप सोबत युती म्हणून मतदान केले

    • @dvandana14
      @dvandana14 2 дня назад +2

      अगदी खरे आहे

    • @sunitatakawale5615
      @sunitatakawale5615 2 дня назад +1

      हो ना....अगदी नाईलाजाने च. मनाविरुद्ध मत द्यावे लागले. मनावर दगड ठेवून... इच्छा पण नव्हती...त्याला आणि त्याच्या उमेदवाराला मत द्यायची..

  • @Kishordhamal99
    @Kishordhamal99 3 дня назад +32

    मी वाई खंडाळा महाबळेश्वर विधानसभा मतदार संघातील मतदार आणि आपल्या आकार डिजी ९ चा सबस्क्राबर आहे..... मी शिवसेना - भाजप यांचा मतदार आहे या विधानसभा मतदारसंघात अजित पवार गटाचे मकरंद पाटील उभे होते... गेल्या पंधरा वर्षांपासून मी शिवसेना भाजप सोडुन कधीच घड्याळ किंवा पंजाबला मतदान केल नाही... पण यावेळेस केवळ महायुती म्हणून.. घड्याळ निवडलं (इच्छा नसताना, नाक दाबुन )

  • @vijaytiwari-nq7cr
    @vijaytiwari-nq7cr 3 дня назад +4

    Namaskar एक दम बरोबर ☝️☝️☝️🙏

  • @shradhapatil1737
    @shradhapatil1737 3 дня назад +8

    अगदी बरोबर आहे 😄

  • @babadesai6166
    @babadesai6166 3 дня назад +10

    सटीक भगवा नाहीतर डिपॉझिट गुल

  • @pralhadhindalekar1260
    @pralhadhindalekar1260 3 дня назад +3

    Dhanyawad-Namaskaar

  • @shilpa455
    @shilpa455 3 дня назад +9

    मिटकरीं नी विनाकारण वाद निर्माण केलाय. अरोरा आणि अजित दादांचे कार्यकर्ते ह्या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. पण मिटकरीं ची बुध्दीमत्ता हे समजण्याइतकी परिपक्व नाही.

    • @sunitatakawale5615
      @sunitatakawale5615 2 дня назад +1

      अहो तो दुसरा भांडुप चां भोंगा आहे. डिट्टो. संज्या रावताची जागा चालवणार.... संज्याचा खरा वारसदार😅😅😅😅

  • @anilmahajan7963
    @anilmahajan7963 3 дня назад +17

    असंगाशी सांग व सकाळच्या बेताल बडबडीने दोन पक्ष भुईसपाट झाले.

  • @careerebiotorium5707
    @careerebiotorium5707 День назад +1

    जय मनसे जय महाराष्ट्र नवनिर्माण सेना ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @sandeepmayekar1
    @sandeepmayekar1 2 дня назад +1

    मार्मिक निरीक्षण आणि जबरदस्त विषय मांडणी प्रभाकरजी. मानगये उस्ताद ❤

  • @sumantchavan2753
    @sumantchavan2753 3 дня назад +6

    महायुती सरकारने घेतलेले निर्णय, हिंदुत्वाची चढलेली धार यांबरोबरच महाविकास आघाडीच्या घटक पक्षांमधील वाढती धुसफूस ह्या सगळ्यांचा एकत्रित परिणाम म्हणजे महायुतीचा प्रचंड विजय!

  • @pramodkandale-dm8yw
    @pramodkandale-dm8yw 3 дня назад +11

    100% 💐💐💐🎉🎉🎉

  • @mohan1795
    @mohan1795 3 дня назад +9

    'मी किती दादांच्या (जास्त) जवळचा आहे, पण मी त्यांच्या खांद्यावर हात ठेवत नाही, ठेवला नाही', हे सांगण्याचा 'मीट-करी' चा प्रयत्न आहे.🤭

  • @Kaka_Patil
    @Kaka_Patil 3 дня назад +3

    100% सहमत.

  • @hemantnaik4855
    @hemantnaik4855 2 дня назад +1

    सुमार.... विश्लेषण.
    हा करिश्मा फक्त शिंदे साहेबांचा च आहे... हे मान्य करावेच लागेल. असा C. M. होणे नाही.

  • @user-rt6ed8px8s
    @user-rt6ed8px8s 3 дня назад +16

    हे सगळ क्रेडिट हूंदुत्व एकजुटीचा आहे
    Batoge तो कटोगे च आहे

  • @vijaysangole1168
    @vijaysangole1168 3 дня назад +4

    Great analysis 👍

  • @sharads.2067
    @sharads.2067 3 дня назад +12

    आता या पुढे दादांचा कस लागणार आहे. त्यांच्या नेत्यांनी एकप्रकारे फडणवीस साहेब मुख्यमंत्री व्हावेत म्हणून त्यांना क्रेडिट दिले आहे. आता वेळ दादांच्या मोठे पणाची आहे.

  • @vijaymoghe9185
    @vijaymoghe9185 2 дня назад

    छान आणि अचूक विश्र्लेषण..खर म्हणताय भगवा रंग अजीत दादांच्या गुलाबी रंगा वर प्रभावी झाला व त्यामुळेच 41 जागा विधानसभा निवडणुकीत त्यांना लाभल्या ह्यात शंका नाहीं 👍

  • @ganeshhajare2157
    @ganeshhajare2157 2 дня назад +1

    हिंदू समाजातील सर्व घटक एकत्र झाल्याचे परिणाम

  • @anuradhakale5578
    @anuradhakale5578 2 дня назад +1

    अगदी बरोबर माझे ही मत हेच आहे फडणवीस हेच खरे विजयाचे शिल्पकार आहेत निर्विवाद सत्य आहे

  • @kishorwaze5303
    @kishorwaze5303 3 дня назад +3

    एकदम दुरूस्त विश्लेषण!

  • @rameshthakur580
    @rameshthakur580 3 дня назад +9

    इतके दिवस अमोल मिटकरी काय उपटत होता? त्याला का नाही यश मिळवता आले?

  • @sanjaypawar7219
    @sanjaypawar7219 3 дня назад +16

    लवकर सरकार स्थापन करा नाहीतर मोर्छुद् काका खेळ करेल.

    • @SoftwareDeveloperAspNet
      @SoftwareDeveloperAspNet 3 дня назад

      Zale eknath shinde ne hava kadhli.
      Devendra Fadnavis cm honar

    • @dvp322
      @dvp322 3 дня назад +5

      मोरचुद काक आता पुढच्या निवडणुकी पर्यंत काही करू शकणार नाहीत.

    • @pravinshirgaonkar6797
      @pravinshirgaonkar6797 3 дня назад +3

      त्यालाच जनतेने भारीच मोरचूद घातलंय!

    • @swapnapandit478
      @swapnapandit478 3 дня назад

      ​@@pravinshirgaonkar6797😂😂

  • @vgparab267
    @vgparab267 3 дня назад +3

    तुमचे म्हणणे शंभर टक्के बरोबर आहे

  • @vijaysangole1168
    @vijaysangole1168 3 дня назад +3

    “Stay united “was the Mantra 🎉

  • @shekharShirambekar
    @shekharShirambekar 2 дня назад +1

    सर्व हिंदु संघटना एक झाल्या हे मान्यच कराव लागेल महाराष्ट्रातील सर्व नेत्यांना 🚩🚩🚩🚩

  • @pripen2674
    @pripen2674 2 дня назад +1

    अजित पवारांनी हिंदू मतदारांनी दिलेल्या मतदानाची जाणीव ठेवावी म्हणजे झाले 🚩🚩🚩

  • @mansichowgule8192
    @mansichowgule8192 2 дня назад +3

    अजीत पवार यांच्या १५००रुपया मुळे नाही तर भगव्या मुळे

  • @vandanaupadhye7718
    @vandanaupadhye7718 2 дня назад

    प्रभाकर जी तुमचे विश्लेषण अगदी नेमके आहे!

  • @sunitarathour1840
    @sunitarathour1840 3 дня назад +2

    Agadi barobar

  • @santoshshinde4707
    @santoshshinde4707 2 дня назад

    अगदी बरोबर सूर्यवंशी साहेब... हा फक्त भगव्याचा परिणाम आहे आणि महायुती च्या कार्यकर्ते यांचे प्रयत्न...

  • @nikhilrege8862
    @nikhilrege8862 3 дня назад +4

    Agadi barobar bolalat .
    Bhagwach falala.

  • @dilipmehta8119
    @dilipmehta8119 2 дня назад

    योग्य विश्लेषण! नाहि तर केवळ सहा महिन्यांत असा चमत्कार अशक्य!

  • @NitinPotdar-vj7id
    @NitinPotdar-vj7id 2 дня назад

    दादा तुमचे सविस्तर विश्लेषण अति सुंदर आहे... 👍👍

  • @hemantshivade8321
    @hemantshivade8321 2 дня назад +1

    प्रभाकर जी एकदम सही बोललात.अजित दादा ना मत भगव्या ने ट्रान्स्फर केली. नाहीतर कठीणच होते.

  • @vilasmukadam3008
    @vilasmukadam3008 3 дня назад

    अगदी बरोबर आहे सर उत्तम विश्लेषण

  • @halatachitra
    @halatachitra 3 дня назад +4

    हे सगळं ठीक आहे. पण आता कळतंय की राज ठाकरे उबाठा कडून होते. (महाविकास आघाडीकडून)

  • @mukundjoshi4948
    @mukundjoshi4948 3 дня назад +4

    भगव्या .मदती मुळे नक्कीच आहे पण त्यात भर शरद पवार यांच्या मदतीचा हात नक्कीच लाभला असेल त्या शिवाय अशक्य आहे. शेवटी पवार फॅमिली सत्तेच्या जवळ कसे राहील हे पहिल्यांदा पाहत असतात.

  • @avinashbole7963
    @avinashbole7963 3 дня назад +4

    माझे स्पष्ट मत आहे की,भाजप बरोबर युती असल्याने राष्ट्रवादी सह भाजप मतदाराचे मताचा सहभाग आहे हे विसरून चालनार नाही...सज्जना
    सोबतीचा चमत्कार आहे.

  • @BhaktiMathkar
    @BhaktiMathkar 2 дня назад

    भगव्याची जाणीव अजीत दादा राखतील हिच अपेक्षा...नाहीतर आहेच मोरचुद काका कान भरायला पण दादा चाणाक्ष आहेत...🎉...धन्यवाद धन्यवाद धन्यवाद

  • @SagarRayate-b5o
    @SagarRayate-b5o 3 дня назад +2

    RSS आणि देवाभाऊ ला मानलं राव... ⛳️✌️
    अभिमान वाटतो राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा सभासद असल्याचा...⛳️🙏

  • @Chetan-e7u
    @Chetan-e7u 2 дня назад

    खर म्हणजे अजित दादांना आपल्या काकांची भूमिका कधीच पटली नव्हती पण घरातला माणूस तो पण वयाने मोठा हा मान अजितदादांनी ठेवला. शेवटी हिंदू संस्कृती.
    तीच पालन दादांनी केलं ❤❤❤❤❤

  • @suhasinitulaskar7063
    @suhasinitulaskar7063 2 дня назад

    अगदी बरोबर सुर्यवंशी साहेब मी तुमच्या मताशी सहमत आहे

  • @pavanpatilsultane3472
    @pavanpatilsultane3472 2 дня назад

    अगदी बरोबर 👍

  • @bhalchandrapunekar9159
    @bhalchandrapunekar9159 3 дня назад +2

    100 / Right