दया, कुछ तो गडबड है! गडबड गडबड आणि गडबड! ही गडबड नेमकी कोणी आणि कशी केलीय?
HTML-код
- Опубликовано: 23 ноя 2024
- #maharashtrapolitics #vidhansabhaelection2024 #sanjayraut #eknathshinde #devendrafadnavis #ajitpawar #sharadpawar #mahayuti #mahavikasaghadi #bjpmaharashtra #shivsena #ncp
ना ही बहिणीची किमया
ना ही इव्हीएम् ची किमया !
ही आहे हिंदू एकतेची किमया !! 🫡
🙏🚩💯%✅️
Evm
१००% सत्यवचन. या पुढेही हिंदुंना अशीच एकता दाखवावी व टिकवावी लागणार.
Correct 💯 barobbar
Jai shree ram
मौलाना नुमानी , आणि सतरा मागण्यांचा फतवा यांना कोटी कोटी धन्यवाद!! तुमच्यामुळे च हिंदू जागा झाला.
Right
खरंय
होय खरय हिन्दू एकत्र झाला
@@mohanagarwal9567एकदम सत्य.जय श्री राम.🚩🙏🚩
बरोबर ,मुस्लिम तुष्टीकरण महाविकास आघाडीला नडली. उध्दव साहेबांना आडानी अंधारे आणि चतुर राऊत या बंधु भगिनींनी रसातळाला पोहचवले. उध्दव साहेबांनी अजूनहि शुद्धीवर यावे. अन्यथा तुमचा सर्वनाश अटळ आहे. बाळासाहेंबाची पुण्याई तुम्ही तुमच्या हाताने हिरव्या रुमालात बांधली. मराठी माणूस दुरावला. उध्दव साहेबांनी स्वत:चतुर आत्मपरिक्षण करावे. इतरांना दोष देण्यात वेळ घालवू नये. जय महाराष्ट्र 🚩 🚩 🚩
वारकरी संप्रदायाने यावेळेस हिंतुत्व साठीच मतदान केले, त्यामुळे सुद्धा फरक पडला
बरोबर आहे
Ho. Nakich.
हो त्यांनी शपथच घेतली होती ज्या पक्षात सुषमा अंधारे आहे आम्ही त्या पक्षाला मतदान करणार नाही.
हिंदू त्व पक्ष तर शिवसेना मनसे पण आहे म त्याना मतदान कां नाही?
हे हिंदू त्व साठी नाही हिदी त्व साठी आहे
@@VasatBohre 👍👍🙏🚩🚩
या विजयात वारकरी संप्रदायाचे मोठमोठे किर्तनकार, तसेच संप्रदायचे सदगुरु यांनी केलेले आव्हान विसरुन चालणार नाही.
होय
होय सर्व धार्मिक व्यासपीठावरून मतदानासाठी आवाहन करण्यात आले होते तसेच अनेक हिंदू प्रेमी यूट्यूबर्स यांनीही या कामी चांगली कामगिरी बजावली @@ravijoshi9562
जारांगे भाऊ, त्याला भेटलेले मुल्ला मौलवी ह्यांना खूप खूप धन्यवाद, पुढील सर्व निवडणुकीत अशीच मदत करत राहा।
Barobar
हिंदू म्हणून ज्यांनी ज्यांनी महायुतीला मतदान केल त्या सर्व जागरूक मतदारांचे आभार..... 🚩
हिंदुत्वाच्या नावाखाली ४० परप्रांतीय निवडून दिले, धन्य आहात तुम्ही 🙏
@@ashishshinde4416Dole ughda bagha nit ajun parke ani aple kartay ani tikde bangaldeshi ani rohingya yeun matadan kartayat tumchi daya yete….
बांग्लादेशी निवडून देण्या पेक्षा परप्रांतीय बरे 🚩🚩
Musalman nahi dile nivdun gujrati ka asena pan hindu aahe @@ashishshinde4416
या विजयामध्ये तुमचा पण मोलाचा हात आहे धन्यवाद❤
Correct😂😂😂
होय खरं आहे.🙏
100% नक्किच
नक्की
Absolutely sir
प्रभाकर सूर्यवंशी, अनय जोगलेकर, सचिन पाटिल, सुशील कुलकर्णी, आबा मालकर, भाऊ तोरसेकर खरे सूत्रधार आहे विजयाचे ।
ना काकांचा जरांगे चालला
ना कांड्याचा फतवा
चालला फक्त भगवा
क्यूं की ये हिंदूवों की गारंटी हैं.🚩
Hindu chi nahi bhava, paisyani mat vikat घेतला,लाडकी बहीण योजना😅 , गडबड केली नाहीतर,लोकसभेत लायकी दाखवली होती लोकांनी
तुमचं म्हणणं खरं आहे परंतु ज्या गोष्टींमुळे लोक नाराज होते त्यांची पुर्तता झाल्यावर लोक परत एका विकास करणाऱ्या सरकारकडे वळाली. त्याहुन अधिक जिथे कॉंग्रेस ची सत्ता आहे तिथे बिनधास्त हिंदुंच्या जमिनीवर मुस्लिम हक्क सांगू लागले. महाराष्ट्रात त्यांच्या बरोबर तह करणाऱ्यांसोबत जनता कशी गेली असती? तुम्हाला वाईट वाटले हा वेगळा भाग...@@nageshthaware4503
@@nageshthaware4503Hi akkal vasuli aghadi la ka suchli nahi….
@@nageshthaware4503सोड. उगाच आपली ऊर्जा वाया घालवू नकोस. डोळ्यांवर पट्टी, कानाचे पडदे, आणि बुद्धीचा वापर बंद केलेल्या लोकांना समजवणं निरुपयोगी आहे.
फक्त चालला मोती चा आवडता evm चा झोल..
संज्याची बडबड होती म्हणूण गडबड झाली कधी सुधारणार हा
पण सुर्यवंशी साहेब तुमच काम लयभारी.
यावेळी हिंदूंनी एकता दाखवली म्हणून एवढं प्रचंड यश मिळाले, जय श्रीराम जय श्रीकृष्ण
हिंदु एक झाला की इतिहास घडवुन आणला तो आत्ता कायम रहावा हिचं ईश्वर चरणी प्रार्थना.
निवडणुकीला जोडून सुट्टी नसल्याचाही फायदा झाला.भाऊ तोरसेकर,सुशील कुलकर्णी,अनय जोगळेकर आणी आपण यात सिंहाचा वाटा आहे.शिवाय जरांगेच घूमजाव पथ्यावर पडलं.सर्वांचे आभार.
एकदम बरोबर
100%
नाहीतर हिंदू नेहमी प्रमाणे सुटीवर, आणि सत्तेत विरोधी. मग रडत बसायचं.
मुल्ला, मौलावी आणि राऊत चे कोटी कोटी आभार!
असंच बोलत रहा सेना आणि NCP (SP) झिरो होईपर्यंत..
👍👍🤣🤣🤣
बरोबर 😂😂😂
😂😂
संजय राऊत. zarange. सुषमाताई मौलाना विजयाचे खरे शिल्पकार
😢
😂😂😂😂👍
एका मुद्द्याचे आभार मानणे राहिले...
सर्व कीर्तनकार, प्रवचनकार, साधू संत यांनी यावेळेस हिंदूंचं केलेलं प्रबोधन 🙏🚩
समस्त सनातनी हिंदूना, त्रिवार अभिनंदन. धर्माचा विजय झाला आणि प्रभाकरजी तूमचे, सुशील कुलकर्णी व तमाम टिमचे कैक कैक आभार. तूम्हाला लाभलेली भूमिका तूम्ही चोख पार पाडत आलात. हे हिंदवी स्वराज्य व्हावे ही श्रींची ईच्छा🚩🏹🪷जय श्रीराम 🚩🏹
एक जबरदस्त कमेन्ट केलाय एकदम बरोबर.जय श्री राम हिंदू धर्म की जय हिंदू राष्ट्र की जय.🚩🙏🚩
❤❤❤❤❤
फक्त हिंदू एकता...! व तुमचं, सुशील कुलकर्णी , अनय जोगळेकर आणि आपल्या भाऊंच रोजच्या घटनांच विश्लेषण.! त्यामुळेच महायुतीचा विजय झाला...
जय श्रीराम
महाराष्ट्रातील मतदारांना शतशः धन्यवाद! तुझ्यातल्या सामर्थ्याची तुलाच
जाणीव झाली असेल.शस्त्राचे भय दाखवणाऱ्यांना तू केवळ तुझ्या बोटाच्या अस्त्रानेच पराभूत केलंस, मतदारांना तुच्छ लेखून शिव्याशाप देणाऱ्यांना तू तुझ्या मतदानाने त्यांची जागा दाखवून दिलीस, ज्यांना मतदारांना तुच्छ लेखून शिव्याशाप द्यायच्या आहेत त्यांनी राजकारण सोडावे,आता हिंदू एक झाला आहे,त्याने तिसरा डोळा उघडल्यावर काय होते हे उभ्या देशाने पाहिले आहे,आता तो पुन्हा भरकटणार नाही त्याला इतर धर्मियांनी सुध्दा निश्चितच साथ दिली आहे कारण त्यांना विकास हवा आहे,भले देऊ कासेची लंगोटी नाहीतर नाठाळाचे माथी हाणू काठी हे संत वचन आहे.
महायुतीच्या यशात तुमचा, सुशीलचा, श्रीकांतजींचा, भाऊंचा, अनयचा, आबांचा खारीचा वाटा आहे.
सर्वांना धन्यवाद !
आवढली ही गडबड आम्हाला. लोकसभेला पण अशीच गडबड व्हायला हवी होती....
काय भेटल?
सूर्यवंशी साहेब या विजयात तुमचा मोठा वाटा आहे. सगळे मतदार. महा युतीचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी सगळयांचे आभार आणि अभिनंदन.
अगदी सहमत
जय श्री राम 🌹🌹🙏
डॉ उदय निरगुडकर यांचे खूप खूप धन्यवाद, अभिनंदन कौतुक! तसेच आपलेही👏👏🙏🙌
जय श्री राम 💐🌹💐🙏
आमचे स्वामी जगतगुरू नरेंद्राचार्य महाराजांनी सुध्दा आवाहन केले होते
संघ स्वयंसेवक आणि वारकरी सप्रदाय यांचं खूप मोठे योगदान आहे 🙏🙏🌹🌹🚩🚩
तुमच्या सारख्या सर्व utubers ना मुजरा.जनतेचे डोळे आणि कानउघाडणी अतिशय यशस्वी झाली आहे.या पुढे असेच जागरण करत राहावे.आपले कीर्तनकार,संत यांनाही प्रणाम.
सर्व साधू संत यांना विसरुन कसे चालेल ..त्यांचे ही खूप मोठे योगदान आहे🙏
नक्कीच
प्रभाकरजी गडबड झाली पण त्या गडबडीला कारण लोकसभेला उज्वल निकम साहेबांचा पराभव आणि धुळे लोकसभा मतदार संघातील भाजपचा पराभव हा कशामुळे झाला हे आम्ही हिंदु मतदारांनी पाहीले म्हणुनच तो राग जनतेने काढला तमाम हिंदु मतदारांचा आभारी आहे हिऔदु जागा झाला हे महत्वाचे
खरयं
100%. बरोबर.
अगदी अगदी !!!!
Kharach gadbad zali tamrel walya bujgavnyachi😂😂😂😂
जय श्री राम 💐🌹🙏🙏🙏🙏
३/४ महिन्यांनी BMC ची निवडणूक आहे. त्या वेळी ही मुंबई साठी हीच एकजूट दाखवावी लागेल.
@@jyotibagwe8296 जनाबला मातोश्री तून बाहेरच पडायला द्यायचं नाहीं
👍👍
जरांगे चे खूप धन्यवाद त्याच्या मूळे विजय महायुतीला मिळाला
धन्यवाद प्रभाकरजी... या विजयामध्ये तुमच्यासारख्या हिंदू विचाराच्या प्रसारामुळे शक्य झाले.. 🙏
मला आठवते कि वाश्र्वप्रवत्ते 2019 साली म्हणाले होते कि ठाकरे सरकार 25 वर्षे राहाणार गडबडीत ते 2 आणि पाच मध्ये डेसिमल पाँइंट टाकायला विसरले ती चूक देवाभाऊनी सुधारली.
एक व्हिडिओ, संघ कार्यकर्ते , त्यांची अविश्रांत मेहनत यावर करावा ही विनंती
16000 बैठका मतदान साठी घेतल्या
त्या सेवाका ना धन्यवाद
हो, संघ कार्यकर्ते यांचा मोलाचा वाटा आहे
नक्कीच एक विडिओ बनवा!
जय श्री राम 🌹💐🌹🙏🙏
धनयवाद प्रभाकरजी,भाउ तोरसेकर, सुशिल कुळकर्णी तुमचाही हिंदूच्या यशात मोलाचा वाटा आहे
अभिनंदन प्रभाकरजी 💐
आपल्या हिंदुत्ववादी विचारांचा विजय झाला . 🙏🚩🚩🚩
प्रभाकर जी तुमच्या सर्व लोकांना धन्यवाद तुमच्या सर्वानामुळेच तमाम हिंदू जनतेला हिंदुत्वच आणि मतदानाच महत्व कळलं हक्क बजावला हिंदू विरोधकांना त्यांची जागा दाखवली खूप खूप आभार
महायुतीला बहुमता कडे नेणारे खरे शुरविर शरद पवार उदधव ठाकरे आणि जरागे वतयाचा नोमानी याचे आभार एक हिनदुसतानी
100% बरोबर विश्लेषण केलेत, हेच मुख्य कारणे आहेत.
सर्वात जास्त, उलेमा, वक्फ बार्ड ला मा. वि. आ. चा पाठिंबा, लाड़की बहिन योजना बंद करतोय म्हणून केलेली घोषणा अंगलट आले.
हिंदु सोबत तुष्टिकरण करणे हे पण अंगलट आले.
किती परफेक्ट विश्लेषण. Great प्रभाकर जी. युतीला मिळालेलं यश हे जास्त जिव्हारी लागलंय शरद पवार साहेब, उद्धव साहेब यांच्या. पण वाईट एक वाटतं की राज साहेब यांना इतकं मोठं अपयश. अजून एक म्हणजे देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे साहेब, आणि अजित दादा यांनी सभा प्रचंड गाजवल्या. खूप डोक्याने हे सगळे लढले. पण विजय हिंदुत्वाचा झाला. वंदे मातरम.
तिकडे वागळे लय रडतोय कालपासून.... कृपया त्याकडे लक्ष द्यावे ही विनंती
😂😂😂😂😂😂
त्याचाही मेंदू सोडला आहे. आता बाटली त बुडतील.
😂😂😂😂 लय भारी
😂😂😂
त्याल रडताने पाहून माझी आत्मा शांत होते 😂😂😂
युतीच्या या यशात संघाचे फार मोठे कष्ट आहेत हे विसरून चालणार नाही
नांदेड मध्ये पोट निवडणुकीत काँग्रेस चा खासदार निवडून आला आणि तिथे आमदार महायुतीचे ६ पैकी ६ आले... हे कसे शक्य आहे??? घोटाळा तर झालाच आहे...विचार करा
अगदी बरोबर आहे
गडबड केली होती ती बघितली होती आणि मगच मतदान केले आहे हे लक्षात ठेवा हिंदू विरोधी पक्ष वाचाळवीर यांच्या पृष्ठभागावर जनतेनं यथेच्छ लाथा घालून करेक्ट कार्यक्रम सादर केला आहे हे लक्षात ठेवा 🚩🚩🚩🚩🚩🚩
करेक्ट 👍👍👍
वाचाळवीर च्या बोच्यावर अशीच पुढे पण हाणू काठी 😂😂
ज्यावेळी रणांगणात सैनिक निघतात लढायला तेव्हां एकच घोषणा नारा " हर हर महादेव " 🙏🚩🚩
हिंदू धर्मातील श्रध्दा स्थानांचा, स्वामींचा अनादर करणारे त्यांना औकात हिंदूनी दाखवून दिली 🚩🚩🚩🚩
भाऊंचे अंदाज खरे ठरले या विजयाला भाऊंचे तुमचे कुलकर्णीचे सर्वांचे आभार
दादा... आता हिंदू एक झाला तर तो काय करू शकतो हे दाखऊन दिले....जय श्री राम...भारत माता की जय ❤🚩🙏🇮🇳
जय श्री राम 🌹💐🌹🙏🙏🙏
सुर्यवंशी साहेब महायूतीच्या अभूतपूर्व यशा मध्ये तुमचाही खूप मोठा सहभाग आहे धन्यवाद साहेब❤
यांची बडबड म्हणून झाली गडबड 😂
लोकसभाच्या निकला नंतर जी मरगळ आली होती ती आता दूर झाली आहे🎉🎉🎉🎉. धन्यवाद प्रभाकर सर.🙏🙏
खरं आहे हो, अगदी हतबल व्हायला झालं होतं.😢 विधानसभेत काय होईल याची चिंता वाटत होती 🤔पण सर्व हिंदू एक झाले आणि या सगळ्यांनी सगळ्या हिंदूंना जागवण्याच मोलाचं काम केलं त्यामुळे आजचा दिवस बघायला मिळाला🙏
नमो नमः
राऊत आणि UBT यांनी सामना वाचणे बंद करावे त्या मुळे जमिनी वरील सत्य कळेल
राज ठाकरे बरोबर म्हणतो एक भिकारी संपादक 😂😂😂😂
आता अधिवेशन ला चहा पाण्यावर बहिष्कार करण्यासाठी ही उरले नाही
😢😂
जय श्री राम 💐🌹🙏😅
तो बगळा, अफीम वकील, विषभर, योगेंद्र आता कुठे लपले आहेत?
तो सरोड्या आता निकाला विरोधात कोर्टात जाणार आहे त्याला आपण पाकिस्तानच्या कोर्टात पाठवुया
अफीम वकील म्हणे निवडणूक निकालाविरुद्ध याचिका दाखल करणार आहे
करा करा , तेवढाच वेळ जाईल तुमचा !!
बिलात बसलेत
@@basveshwarkanje995 ह्यांना बीळ तरी कोण देतं?
कंपाऊंडरच्या डोक्यातच गडबड आहे .
डोक आता शिल्लक आहे का
हो! झाली गडबड ! जनतेने चांगली गडबड केली आणि भोंगा बंद केला !
भोंगा बंद होणार नाही. तो निर्लज्ज आहे.
झारखंड मधे काॅंग्रेसला बहुमत मिळाले. तिथे ईव्हीएम ठिकठाक होते.माशी शिकंली ती फक्त महाराष्ट्रामधे! नाच ना जाने आंगन तेढा! बंदर क्या जाने अदरक का स्वाद! बोंबला आता पाच वर्षे पर्यंत!
गडबड म्हणजे, भाजपने केलेली लोकसेवा, निस्वार्थी मनाने, हे संजय राऊत यांच्या पचनी पडणार नाही .
राऊत आणी उद्धव ठाकरे बाप-बेटे आणी राहुल गांधी ची बडबड नी गोटाळा केलाय,,,
जोडून सुट्ट्या नसल्यामुळे जास्त फायदा झाला मतदानाचा टक्का वाढला इथून पुढेही EC ने अशीच भूमिका घ्यावी ❤❤❤
गडबड उद्धव मे है 😂😂
प्रभाकरजी आज खरे तर अश्विन अघोरजी पाहिजे होते हा निकाल पहायला
खरे आहे प्रभाकरजी. त्यांच्या मेंदूतच गडबड आहे...
मराठवाड्यात तर भाजपाला सर्वांत जास्त सीट मिळालेत , मला तर वाटतं ९५ टक्के मराठ्यांनी भाजपाला मतदान केलंय
Yes जय श्री राम.🚩🙏🚩
javal javal sarv marathani vote dil ahe
Sushikshit marathe kharech Sushikshit ahet.....
२०१४ पासून मराठा समाजाला माहीत आहे देवेंद्र जी नी मराठा समाजासाठी काय केलं होतं आणि आहे . जेवढं देवेंद्र जी ना जरांगेनी टार्गेट केलं तेवढं मराठा समजून गेला की खेळ काय चाललंय नंतर नंतर आणि ते फायद्याचं नाहीं आहे
श्रेय भाऊ तोरसेकर ना पण जातं त्याच पण प्रबोधन व्हिडिओ मार्फत चालू होतं समजवायचा प्रयत्न केला त्यांनी मराठा समाजाला
सिद्धी विनायक मंदिर बचाने के लिए अस्सल मराठी मानुषों को साष्टांग दंडवत!!!
जय महाराष्ट्र !
तुमचे पण आभार प्रभाकरजी लय शिव्या खाल्ल्या तुम्ही सुशीलजी भाऊनी पण तुम्ही खरी हिंदु जाग्रती केली
गड़बड़ संजय राऊत यांच्या मेंदूत झाली आहे,,,😂😂 त्यांच्यावर उपचाराची गरज आहे,, मेंदु सडला असण्याची शक्यता नाकारता येणार नाही ??? 😢😢😭😭 अशी चर्चा लोकं करत आहेत,,, मी नाहीं 😂😂
पत्रा चाळींच्या भ्रष्टाचाराने ह्याचा मेंदू सुद्धा पत्र्याचा होऊन गंजलाय. 🤣👍👌🙏🚩🇮🇳
आता त्यांना मेंटल हॉस्पिटलमध्ये उपचार देण्याची गरज आहे.
दादा निवडणूक कर्मचारी यांचे खुप हाल झाले . पुढची ड्युटी १० -१२ किमी वर ठेवा . केंद्रावर कॅमेरे असतात मग फार लांब ड्युटी नको . प्रवासाला एसटी बस नव्हत्या. घरी यायला रात्रीचे एक दोन वाजले . निवडणूक आयोगाने लक्ष दिले पाहिजे . चांगल्या सुधारणा करा फार कागद पत्रे असतात .
यासाठीच तर वन नेशन वन इलेक्शन हवे म्हणजे 5वर्षात एकदाच duty karavi लागेल
याचा अर्थ लोकसभा निवडणुकीत यांनी गडबड करून जागा जिंकल्या असा होत नाही का
Bilkul nahi😂
नाही तुम्हाला माणस ओळखता आली पाहीजे नेहमे प्रामाणिक असावी सत्याची कास धरावी
मनातलं बोलला भाऊ 🙏🙏
रडक्या लोकांना गडबडा वाटते. महाभकास आघाडीची सत्ता आठवा. त्याच्या सतेत कोणी च समाधानी नव्हते म्हणजे तुमच्या सारख् यांना त्यांचे गुन्हेगारी वागणे, खून, खंडणी वसुली, टिका करणार्यांना जेलमध्ये टाकण , किंवा घरात जाऊन मारहाण, विकास कामाला फक्त आरसा पोटी स्थगिती, जनतेच्या हिताचे कुठलेच काम नाही. या सगळ्यांना मस्ती आली होती आपल कोणी वाकड करू शकत नाही असा त्यांना माज आला होता जनता यांच्यावर नाराज होती त्यात कमी म्हणून जरागेला शरद पवारांनी भाजप व फडणवीसांना सत्तेतून खाली खेचण्या साठी आणल होत. तो रोज उठून फडणविसांना अश्लिल शिव्या देत होते. पण फडणवीस शांत राहिले. शरद पवारांनी नाना डाव केले जनतेच्या मनातील फडणवीस उतरावे म्हणून त्यांना साथ द्यायला हे दोन रिकामटेकडा जरांगे व टोपे होते. दगडफेकीत डाव रचला होता दंगल होण्यासाठी. जरांगे व हे टोपे एकमेकांना टाळ्या देत हसत होते. पण त्यांचा हा डाव फेल गेला. शरद पवार असे खोटे डाव रचून यश मिळत नसते देव तुमच्या कारवाया बघत होता. तुम्हाला सुधारायला संधी दिली पण तुम्ही काड्या घालत राहिलात. त्याचा हा परिणाम आहे . तुम्हाला जनता जनार्दनाने हरवल आहे. करावे तसे भरावे हा नियम आहे
Mutari tutari ani urin pot drama. 😀
स्वतः आरशात पहायचं नाही आणि दुसऱ्यांना नावे ठेवतात.
शरद पवारांनी EVM ला दोष दिलेला नाही अजूनपर्यंत...
ते सुन्न झाले आहेत
ऐतिहासिक
विजय झाला आहे धन्यवाद प्रभाकर जी ❤❤❤❤❤❤
मा.एकनाथजी व मा. देवेंद्रजी हे दोन अलग देह व एका मनाचे आहेत. निर्णय एका विचाराने घेतात. तरी आपण दोघा मान्यवरांची नावे एकत्र घेत जावे .हि विनंती.
साहेब सर्व गडबड जेनते न केली
तुष्टीकरणाची नीती, जातीवाद भडकवणे आणि सर्व खोटे नॅरेटिव्ह पराभूत झाले.
विकास व एकी हेच बळ यांचा विजय झाला.
धन्यवाद महाराष्ट्र. जय श्रीराम. 🕉 🙏.
🪷 🏹 ⏰
प्रभाकर जी आता हे सर्व रडायला सुरुवात केली आहे ,हे अशा प्रकारे आत्मचिंतन करणार नाहीत कारण यांना जनतेच्या सुख-दुखाशी काही देण-घेणं नाही हे खंर आहे!
हिंदू एकीच बळ काय असतं याचा प्रत्यय सबंध भारताला आज आला असेल....
लोकसभेला EVM पतिव्रता होती आणि विधानसभेला बाजारबसवी ! कुछ तो गडबड है ! लेकिन वो संज्या! के दिमाग मे ! 😅😊
😂
राऊतांचा मेंदू तपासणी साठी पाठवायला हवा.😂😂 मेंटल हॉस्पिटलमध्ये.
👌 एकदम तंतोतंत प्रतिक्रिया दिलीत आपण 👍👍
मुस्लीम धार्जिण्या पक्षाचे तमाम अंध लाचार, गुलाम भक्त इव्हीएम ला दोष देत आहेत.
😂😂😂😂
आपलं हिंदुत्ववादी सरकार सत्तेत आणण्यासाठी प्रभाकर सर तुमचा सिंहांचा वाटा आहे...!
प्रबोधन महत्वाचे होते
तुमचेही मनःपूर्वक अभिनंदन प्रभाकरजी🎉🎉🎉🚩🙏🙏🙏
तुमचीही मदत झालीच युती विजयी करण्यात🎉❤
प्रभाकर राव हे सर्व श्रेय तुमचे सारख्या ऐकंर ना जातो कारण तुमचे १००℅ सटीक विसलेशन तेला खूप अभ्यास करून तुम्ही योग्य मार्गदर्शन करत होता. भारतीय जनता पक्षाचे यश खरोखरच देदीप्यमान आहे. तुम्ही असेच आम्हाला ऐकायला भाग पाडा. खूप छान.
आपण बर्याच लोकांना जागे केलेत त्यासाठी आपले धन्यवाद
प्रभाकरजी आपल्या सारख्यांचे आणि संघाच्या प्रयत्नांना मन:पूवऀक नमस्कार 🙏🙏🙏
आर एस एस चे प्रबोधन आयाम जबरदस्त यश,कष्ट...विजय
ॲनालिसिस खूप मोठं योगदान आहे
प्रभाकरजी अभिनंदन तुमचाही या विजयात वाटा आहे
गडबड संजयच्या डोक्यात झाली आहे.
खरंच गडबड झालीय ! महाराष्ट्र अगदी स्वच्छ झाला !
RSS बरोबर च शिवप्रतिष्ठान भिडे गुरुजी सुद्धा या यशात सहभागी आहेत 🚩
सूर्यवंशी जी अत्यंत सुंदर विचार परिपूर्ण विश्लेषण
मी माझं स्वतः चं सांगते, वक्फ बोर्ड बिल, बाप्पा वर दगड फेक, हिंदू देवतांची अवहेलना, छ. शिवाजी महाराजांना लूटारु खंडणी वसूल करणारे बोलले, कलम 370 ह्या सगळ्या मुद्द्यांवर मुळे आम्ही मतदान युतीला केले. देश सुरक्षित तर आपण सुरक्षित.
मी बोललो त्याप्रमाणे हिंदुत्ववादी सरकार महाराष्ट्रात आलं आहे 🚩🚩🚩🚩🚩
खरंच उदय निरगुड यांनी ग्राउंड लेवल वर जाऊन जागृती केली, त्यांचे धन्यवाद.
सापडेना बरनोल ़म्हनुनच झाली गडबड ❤❤
प्रभाकर आपल्या सर्व वीडीओ सर्व विश्लेषण एवं सुशीलजी शिरोमणि सम्राट भाऊ तोरसेकर व आबा सर्व आपल्या सोबतच्या वीडीओ करनार्या सोबती न साष्टांग दंडवत प्रणाम अभिवादन
जय हिंदुराष्ट्र जय महाराष्ट्र
प्रभाकरजी आजचा एपीसोड करणे खुप गरजेचा आहे योग्य खुलासा केला जय श्रीराम
प्रभाकर दादा, तुमचाही या यशात नक्की च सहभाग आहे. खुप खुप अभिनंदन.
साहेबांनी एकाला करुन बघितले मुख्यमंत्री 😂 साहेब झlले फेल
मग साहेबांनी उभे केले मराठा आरक्षण, आंदोलनं 😂 साहेब झाले फेल ll
आता या फडणवीस वर कोणता डाव साहेब टाकतात बघू 😂
अतिशय सुंदर विश्लेषण
समस्त.... हिंदुना खुप खुप धन्यवाद...
आता हम दो हमारे दो... कायदा आणला पाहिजे....
जय श्री राम
एक है तो सेफ है
एकूण काय चांगल्या, विचाराने, स्वार्थ सोडून परमार्थ चा विचार, लोकहित, स्वच्छ राजकारण हा हेतू. देवेंद्र जी, एकनाथ जी, अजित दादा. यांचा त्रिवेणी संगम. आपल्या सारखे म्हणजे यात तुमचे सर्व मित्र परिवार. आणि जनता सजग होऊन , एकत्रित होऊन मतदान केले त्याचे खुप चांगले फळ मिळाले. सर्वांचे मनापासून आभार. जय भारती. वंदे मातरम्, जय महाराष्ट्र.🙏🙏🙏🌹