दिलेला शब्द पाळला, शतक ठोकलं नाबाद-देवाभाऊ जिंदाबाद!चूक करत नाही माफ़, हिरवा धोका केला साफ!

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 21 ноя 2024

Комментарии • 2 тыс.

  • @hindurashtra2851
    @hindurashtra2851 6 часов назад +549

    हिंदूनों मतदान टक्केवारी वाढली हिंदू बाहेर पडले आता उद्या भगवा फडकणार.छत्रपती शिवाजी महाराज की जय हिंदू राष्ट्र की जय.🚩🚩🚩

    • @BekesudhirGovind
      @BekesudhirGovind 4 часа назад +7

      फरक पडतोच.

    • @TheThoughtfulBiker
      @TheThoughtfulBiker 3 часа назад +1

      महाराजांचा पुतळा पाडला...भाजप पडणार💯💯

    • @sandeshtirlotkar2374
      @sandeshtirlotkar2374 2 часа назад

      N​@@TheThoughtfulBiker
      😂😢😅

    • @mukundnibade7659
      @mukundnibade7659 2 часа назад

      हिंदू झोपी गेला आहे

    • @parasnathyadav3869
      @parasnathyadav3869 58 минут назад +1

      हर हर महादेव 💐🌹💐🙏🙏🙏

  • @raviharshe
    @raviharshe 6 часов назад +326

    तुमचे व देवेंद्र फडणवीस साहेबांचे अभिनंदन

  • @gangadharsangale3080
    @gangadharsangale3080 6 часов назад +417

    आपलं आणि मा. उपमुख्यमंत्री देवद्राजी फडणवीस आपल्या दोघांचेही मनपूर्वक अभिनंदन

    • @santoshbalkawade1218
      @santoshbalkawade1218 5 часов назад +16

      आपले आणि माननीय.. उपमुख्यमंत्री आपल्या दोघांचेही मनःपूर्वक , आणि अभिनंदन...,

    • @AffectionateGreenTea-um3lx
      @AffectionateGreenTea-um3lx 5 часов назад +7

      Cingratulations you n your team also Dewabhau.

    • @namdevnirgun7161
      @namdevnirgun7161 4 часа назад +11

      देवेंद्रजीना सांगा ते 48 तास पोलीसांना देऊनच टाका एकदाचे काय ते होऊनच जाउंदेत 😂😂😂😂😂

    • @ravindrayezarkar6466
      @ravindrayezarkar6466 4 часа назад

      ​@@namdevnirgun71611001% बरोबर एकदाचा काय तो हिशोब होऊन जाऊ दे

    • @harshg3533
      @harshg3533 3 часа назад +2

      आपले आणि माननीय उपमुख्यमंत्री आपल्या दोघांचे मनःपूर्वक आभार आणि अभिनंदन तुम्ही असंच कार्य पुढे चालू ठेवा

  • @mohan1795
    @mohan1795 4 часа назад +97

    खरा हिंदुत्ववादी, राष्ट्रवादी नेता- देवेंद्र जी!😊🙏🚩🇮🇳

  • @dilipkhanvilkar6112
    @dilipkhanvilkar6112 4 часа назад +58

    सुर्यवंशी साहेब व मनसेचे योगेश व देवाभाऊंचे खुप खुप अभिनंदन.

  • @sudhirchavan0369
    @sudhirchavan0369 6 часов назад +297

    हे फक्त देवा भाऊ करू शकतात... धन्यवाद 🙏🙏🙏

    • @prajkta123
      @prajkta123 2 часа назад +1

      😃Mug dynesh la atak ka nahi zali ajun?

    • @tanvijadhav7465
      @tanvijadhav7465 Час назад

      तुम्ही फक्त रडत रहा😂😂😂😂😂​@@prajkta123

  • @TejJos-hw9zl
    @TejJos-hw9zl 5 часов назад +193

    प्रभाकरजी तुमच्या जागरूकतेला आणि देवेंद्रजींच्या तत्परतेला मनोमन सलाम 🫡

    • @sambhajiparale4594
      @sambhajiparale4594 4 часа назад

      अरे भाऊ खरं श्रेय हे मनसेच्या योगेश चिलेंचे आहे त्यांनी हे प्रकरण उघडकीस आणले.मागच्या व्हिडिओत प्रभाकरजीने योगेश चिलेंच्या त्या व्हिडिओ सहित विश्लेषण केले होते.जशी प्रभाकरजी यांनी मागणी केली होती तशीच योगेश चिलेनी देखील केली होती.पण श्रेय घेण्याच्या मोहापायी योगेश चिलेंच्या नावाचा उल्लेख देखील प्रभाकरजीनी टाळला याचे वाईट वाटते. माहीमची मजार असो की उरणचा हा दर्गा असो ह्या विरोधात सर्वप्रथम महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आवाज उठविला.मग दोन्ही ठिकाणी गृहमंत्री या नात्याने देवेंद्र फडणवीस यांनी तत्परता दाखवून कारवाई केली.मी तर म्हणतो महाराष्ट्रात हिंदुत्ववादी सरकार असताना हा लोकांची अशी हिंमत होतेच कशी? बरं मनसेचे लोक जागृत आहेत म्हणून ह्या गोष्टी सातत्याने समोर आणत आहेत पण कारवाई केल्यानंतर श्रेय मात्र घ्यायला हे तयार.मराठीमध्ये एक म्हण आहे कोणताही आजार बरा करण्यापेक्षा तो होऊ न देणे बरं.precaution is better than cure. पण आमचे गृहमंत्री पक्ष फोडण्यात जास्त लक्ष होतं.सरकार म्हणून यांची काही जबाबदारी आहे का नाही? खरं तर हिंमत असेल या सरकार मध्ये तर त्यांनी राज साहेब ठाकरे यांनी जसे जाहीर केले आहे की त्यांच्याकडे सत्ता आली तर 48 तासाच्या आत मशिदींवरील सगळे भोंगे उतरवीन आणि महाराष्ट्र आणि मुंबई पोलिसांना 48 तास देऊन संपूर्ण महाराष्ट्र साफ करून घेईल ज्या दिवशी हा दोन गोष्टी देवेंद्र फडणवीस आणि शिंदे साहेब करतील त्यावेळी आम्ही मानू की हे कट्टर हिंदुत्ववादी सरकार आहे म्हणून.मित्रा माझे हे रिप्लाय तुझ्या मेसेजला नसून मला मेसेज डायरेक्टली प्रभाकर सरांना पाठवायचा होता पण कमेंट मध्ये मला मेसेज एडीट होत नव्हता मला वाटतं त्यांनी फक्त 59 वर्गणी पेड केलेल्यांना कमेंट करू शकत असावेत.माझा हा मेसेज प्रभाकर सरां पर्यंत जाऊ दे.

    • @ajitkhare7395
      @ajitkhare7395 3 часа назад +2

      प्रभाकर यांना सांगाव लागते हे खरे अपयश

  • @arunmalvankar5372
    @arunmalvankar5372 5 часов назад +142

    तुमचे भाऊंचे व सुशील जींचे आबांचे सर्व व्हिडिओ बघून आम्ही खूप तुमचे फॅन झाले आहोत आम्हालाही आता राजकारणातलं तुमच्यामुळे सगळं कळायला लागलं आहे तेव्हा आम्हाला महायुती सरकारच हवं आहे आणि देवा भाऊंचे खूप खूप आभार

    • @parasnathyadav3869
      @parasnathyadav3869 53 минуты назад

      जय श्री राम 💐🌹🙏,अनय जोगलेकर जी भी है।

  • @suchauk
    @suchauk 3 часа назад +43

    आपले आणि मा. देवेंद्र फडणवीस साहेब याचे मनापासून अभिनंदन आणि मनाला समाधान देणारी बातमी दिल्याबद्दल धन्यवाद.

  • @rameshkulkarni2275
    @rameshkulkarni2275 4 часа назад +56

    अभिनंदन प्रभाकरजी धन्यवाद गृहमंत्रालयाचे

  • @sudhirkulkarni799
    @sudhirkulkarni799 6 часов назад +187

    प्रभाकरजी , आपले व देवाभाऊंचे मनःपूर्वक आभार व अभिनंदन ❤🎉

  • @santoshtaware212000
    @santoshtaware212000 6 часов назад +172

    क्या बात है,
    विधानसभेच्या निवडणुकीच्या निकला अगोदर good news मिळाली.
    शुभ संकेत उद्याच्या निकालाचे 😊❤

    • @pramodgaikwad894
      @pramodgaikwad894 3 часа назад +6

      Ho ...दोन दिवसापूर्वी पूर्ण नष्ट करून टाकल...आमच्या गावातून दिसायचं...बर झाल...

    • @parasnathyadav3869
      @parasnathyadav3869 55 минут назад

      जय श्री राम 🌹🌹💐🙏

  • @shobhanalaghate
    @shobhanalaghate 6 часов назад +108

    🎉❤❤तुमचे ,देवेंद्रजींचे,व इतरही प्रयत्नशील समाजचिंतकांचे मनापासून अभिनंदन आणि आभार

  • @pk-ce5pq
    @pk-ce5pq Час назад +14

    खूप खूप अभिनंदन सर आपल्या सारख्या देशभक्त पत्रकारांच्या प्रयत्नाने हे कार्य संपन्न झाले ⚔️⚔️🚩

  • @sushmakakodkar2917
    @sushmakakodkar2917 3 часа назад +20

    प्रभाकरजी आपले खूप खूप आभार आपल्यासारखे जागरूक नागरिक या मुंबईला लाभले तर या मुंबईचे स्वर्ग होईल धन्यवाद माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस 🙏

  • @bhalchandrapanherkar8841
    @bhalchandrapanherkar8841 6 часов назад +246

    थँक्स देवा भाऊ जय महाराष्ट्र 👍

    • @HindurashtraNayak
      @HindurashtraNayak 5 часов назад

      Thanks to Raj Saheb Thackrey 🗿
      Bhadkhau Janta party chya lakshat karun dila hindutva je te visarle hote

    • @pukhrajbrahmane5222
      @pukhrajbrahmane5222 2 часа назад +3

      🚩💯

  • @HamaraHindustann
    @HamaraHindustann 6 часов назад +210

    देवा भाऊ का रौद्र रूप कल के बाद दिखेगा. 🔱🚩 जय जय श्री राम 🚩

    • @adityamalkhedkar
      @adityamalkhedkar 4 часа назад +5

      🌹🙏JAI SHREE RAM 🙏 🌹

    • @rahulvaidya4774
      @rahulvaidya4774 3 часа назад +1

      Jab ganpati Durga visarjan pe pathrav hua tab kaha tha raudra roop...

    • @tanvijadhav7465
      @tanvijadhav7465 Час назад +1

      ​@@rahulvaidya4774 मग तू काय करत होतास तिकडे😂😂😂😂

    • @rahulvaidya4774
      @rahulvaidya4774 Час назад

      @@tanvijadhav7465 Mi hoto ka gruhmantri

    • @parasnathyadav3869
      @parasnathyadav3869 55 минут назад

      हर हर महादेव 🌹🌹🌹🙏

  • @shreepadkashalkar8212
    @shreepadkashalkar8212 5 часов назад +53

    हे फक्त देवेंद्रजीच करू शकतात व दुसरे सरकार यायचे आत करणे गरजेचे होते नाहीतर उद्धट त्याचे उद्घाटन करायला गेला असता , खूप छान प्रभाकर जी

  • @drarunjoshi2088
    @drarunjoshi2088 3 часа назад +20

    वा, प्रभाकरराव तुम्ही जे केले आहे ते राष्ट्र कार्य आणि हिंदू धर्मासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे, त्याबद्दल तुमचे मनापासून अभिनंदन आणि धन्यवादही. तसेच आपले तडफदार गृहमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस यांचेही धन्यवाद आणि अभिनंदन, असेच कार्य सुरू ठेवा. ❤❤❤❤🎉🎉🎉🎉

    • @parasnathyadav3869
      @parasnathyadav3869 52 минуты назад +1

      जय श्री राम 🌹🌹🌹🙏🙏

  • @satishwankhede9184
    @satishwankhede9184 4 часа назад +16

    प्रभाकरजी धन्यवाद.
    परमेश्वर आपणास उदंड आयुष्य देवो हीच प्रार्थना।।

  • @sandeepsalvi4133
    @sandeepsalvi4133 6 часов назад +75

    प्रभाकर जी आपले आणि आपल्या गॄह खात्यांचे आणि मा.देवेंद्र फडणवीस जी चे अभिनंदन

  • @marotipanchal7415
    @marotipanchal7415 5 часов назад +149

    आपल्या पत्रकारीतेला सलाम.. देवेंद्र फडणवीस साहेब मानाचा मुजरा..

    • @prakashroplekar5703
      @prakashroplekar5703 4 часа назад +2

      EXCELLENT NAMASTE JAI MAHARASHTRA

    • @prajkta123
      @prajkta123 2 часа назад +1

      Salam ? marathi shabd nahit ka ? abhar , vandan ,abhinandan...naman ?

    • @shripaddhokte6150
      @shripaddhokte6150 Час назад +1

      सहमत आहे ❤

  • @chemplayvijaykumarranade2576
    @chemplayvijaykumarranade2576 5 часов назад +89

    तुमचे आणि माननीय गृहमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांचे हार्दिक अभिनंदन. छत्रपती शिवाजी महाराज की जय.

  • @CdnNirgude
    @CdnNirgude 3 часа назад +27

    सर आपले मनापासून अभिनंदन
    स्वताची काळजी घ्या
    आई भवानी जगदंबा तुमच्या पाठीशी आहे

  • @jaideepchavan8020
    @jaideepchavan8020 4 часа назад +14

    व्वा प्रभाकरजी. तुमचे खूप खूप अभिनंदन आणि धन्यवाद. तुम्हाला ह्या पुढेही ईश्वर असेच यश देवो . महाराष्ट्रातील आमच्या सारखे हिंदू आणि राष्ट्र प्रेमी तुमचे आभारी आहेत.

  • @shivanibhalekar2337
    @shivanibhalekar2337 5 часов назад +51

    सतर्क प्रभाकरजी, कार्यतत्पर देवेंद्रजी आणि यां कारवाईत सर्व संबंधितांचे अभिनंदन आणि शतशः आभार. 🙏🏻🌹🙏🏻

  • @vidyawyavahare1153
    @vidyawyavahare1153 5 часов назад +33

    तुमचे व देवेंद्र फडणवीस साहेबांचे खूप खूप आभार हे काम तत्परतेने केले गेले . असेच सर्वांनी देशसेवेत हातभार लावला तर हिंदू राष्ट्र बनायला वेळ लागणार नाही.

  • @shrikrishnaaghaw5317
    @shrikrishnaaghaw5317 4 часа назад +31

    आदरणीय प्रभाकर जी, आपण या sensitive आणि धोखादायक अतिक्रमित बांधकामबद्दल आवाज उठवले, त्यासाठी आपले आणि हे बांधकाम पाडनेची कृती केल्याबद्दल आदरणीय फडणीस साहेबांचे हार्दिक अभिनंदन...🌷🌷🌷🙏🏻🙏🏻🙏🏻.

  • @vikaspatil635
    @vikaspatil635 Час назад +8

    प्रभाकर सर आपले आणि देवेंद्रजी फडणवीस यांचे मनपूर्वक अभिनंदन 👍

  • @sachinkuldharan8541
    @sachinkuldharan8541 3 часа назад +4

    धन्यवाद सर....
    राष्ट्र प्रथम....शेवटच्या श्वासापर्यंत घेतलेला वसा टाकणार नाही... छान

  • @latamehta9241
    @latamehta9241 4 часа назад +34

    वाह वाह. प्रभाकर जी आपले मनःपूर्वक अभिनंदन. आणि सजग गृहमंत्री देवेंद्र जी फडणवीस यांचे त्रिवार आभार. नमस्ते सदा वत्सले मातृभूमे!

  • @shreeniwaz
    @shreeniwaz 6 часов назад +52

    प्रभाकरजी, आपल्या व्हिडिओची दखल घेण्याचे आश्वासन देऊन त्याप्रमाणे निवडणुकीनंतर ( निकालाची वाट न पाहता) कारवाई केली गेली हीच बाब आपल्याला देवेंद्रजींवर प्रेम करायला भाग पाडते.. अभिनंदन त्या सर्व ज्ञात अज्ञात लढवय्यांचे ज्यांनी ही राष्ट्रविरोधी कारवाई रोखण्यासाठी एकप्रकारे लढाई लढली.. भविष्यात आपल्याला अशाच अनेक लढाया जिंकायच्या आहेतच‌.. जय श्रीराम!

  • @tusharkakade5072
    @tusharkakade5072 5 часов назад +18

    बंधुंनो जागरूक रहा आपल्या आजूबाजूला काय घडतंय याकडे लक्ष द्या लक्षात ठेवा एक है तो सेफ है

  • @shantanupendharkar1932
    @shantanupendharkar1932 29 минут назад +1

    प्रिय प्रभाकरजी, खुप मोठ काम केलत आपण व देवेंद्र जी व केंद्र सरकारने दखल घेतली हे देशभक्ती काय असते व आपले काम करताना ते कसं करता येत यांचं हे उदाहरण आहे आपले व सर्व संबंधितांचे अभिनंदन 🎉

  • @shriramsakhalkar-blissyog2744
    @shriramsakhalkar-blissyog2744 3 часа назад +13

    धन्यवाद प्रभाकरजी, देवाभाऊ आणि मनसे चे चिलेजी व सर्व देशप्रेमी सोशल मीडिया. आपल्या सजगतेमुळे हे झालं. हिंदुनो सजग राहा. 🙏🙏

  • @prasanbharti
    @prasanbharti 5 часов назад +26

    आपलं आणि मा.‌देवेंद्रजींचे आभार आणि मनापासून अभिनंदन 🙏🌷🌷🌷

  • @shubhangibhatambrekar2035
    @shubhangibhatambrekar2035 4 часа назад +21

    प्रभाकर जी .खुप खुप अभिनंदन
    आमचे देवाभाऊ आहेतच राष्ट्रप्रेमी दिलेला शब्द पाळणारे आहेत

  • @vandanaupadhye7718
    @vandanaupadhye7718 6 часов назад +37

    प्रभाकर जी तुम्ही सांगता त्याहीपेक्षा महत्त्वाचे कार्य तुमच्या कडून घडले आहे तुमच्या या कामाची त्वरित दखल घेणारे ते काम तडीस नेणारे गृहमंत्री फडणवीस असे तुम्ही दोघेही अभिनंदनास पात्र आहात ❤❤❤❤❤🙏🇮🇳 वंदेमातरम् अधिक काय लिहिणे तुमच्या राष्ट्र कार्याला उत्तरोत्तर यश लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना जयजय रामकृष्ण हरी

  • @arundabir1376
    @arundabir1376 41 минуту назад +1

    सूर्यवंशी जी, आपले आणि इतर ज्यांनी हे उजेडात आणले, अभिनंदन आणि आभार! परंतु ही बाब, त्यांच्या नेमून दिलेल्या कामांदरम्यान लक्षात न येणार्या जबाबदार सरकारी कर्मचाऱ्यांना काय जाब विचारला गेला आणि शिक्षा करण्यात आली, याचा पाठपुरावा करावा 🙏

  • @rajashreekale9377
    @rajashreekale9377 38 минут назад +1

    Khup abhar ani कौतुक .अतिशय विचारपूर्वक निर्णय आणि अंमलबजावणी..ईलेक्शनचा रिझल्ट येण्याच्या आत ही कारवाई करण्यात आली यात नक्कीच राष्ट्राविषयीची तळमळ दिसून आली.

  • @praneshbelgaonkar1081
    @praneshbelgaonkar1081 6 часов назад +65

    आपले आणी देवेंद्रजी व प्रशासन सर्वांच अभिनंदन

  • @bharatihawaldar5311
    @bharatihawaldar5311 6 часов назад +89

    प्रभाकरजी,अभिनंदन!असेच समाजकार्य करण्यासाठी तुम्हाला हार्दिक शूभेच्छा!💐🌹
    मा.देवेंद्रजींचेही आभार!🚩🙏

  • @TheOptimist-l6g
    @TheOptimist-l6g 6 часов назад +48

    सर्व सतर्क राष्ट्रप्रेमी नागरिकांचं आणि महाराष्ट्र प्रशासनाचं अभिनंदन!! जय श्रीराम!!

  • @YashwantPatil-k5e
    @YashwantPatil-k5e 39 минут назад +1

    ओन्ली देवा भाऊ, धन्यवाद प्रभाकरजी...!

  • @anilrasal4535
    @anilrasal4535 4 часа назад +7

    हि बातमी खुपच आनंदाची आणि आपल्या महाराष्ट्राच्या गृहमंत्र्यांचा अभिमान वाटण्यासारखी आहे...तसेच प्रभाकरराव आपल्या हिंदूहिताच्या भल्यासाठी आपण जे अथक प्रयत्न करत आहात त्याचाही हा परीणाम आहे. महाराष्ट्राचे गृहमंत्री श्री देवेंद्र फडणवीस आणि आपण या दोघांचे मन:पुर्वक अभिनंदन...जय श्री राम...जय सनातन धर्म...जय हिंदूराष्ट्र...🚩🚩🚩

  • @sharadpalekar2969
    @sharadpalekar2969 5 часов назад +27

    प्रभाकर दादा,आपले शतशः आभार.
    दादा, आपल्या सारख्या देशभक्तांमूळेच
    या देशाची सुरक्षा अबाधित आहे.
    🙏 जय श्रीराम 🙏

  • @pallavibhole4337
    @pallavibhole4337 6 часов назад +72

    तुमच्या पत्रकारितेला प्रणाम 🙏
    देवाभाऊंच्या तत्परतेलाही प्रणाम 🙏

  • @basavrajpatil1275
    @basavrajpatil1275 5 часов назад +8

    सर्वात प्रथम प्रभाकर सर तुमचे त्रिवार अभिनंदन कारण असे अनेक विषय तुम्ही बिनधास्तपणे हाताळता प्रखर भाषेत मध्ये मांडता व ते सरकारला करण्यास भाग पडतात तुमच्यासारखे सर्व पत्रकार तयार झाले तर एक कणखर राष्ट्र हिंदू राष्ट्र तयार होण्यास वेळ लागणार नाही परत एकदा आपल्या सरकारचे व तुमचे त्रिवार अभिनंदन

  • @vibhavaritanksale7036
    @vibhavaritanksale7036 Час назад +8

    तुमचे आणि गृह मंत्रालयाचे अभिनंदन

  • @pritampatmase330
    @pritampatmase330 37 минут назад +1

    , दादा सर्वात पहिले आपले मनःपूर्वक अभिनंदन 🙏🚩
    जय श्रीराम दादा 🙏🚩

  • @ravindramate4305
    @ravindramate4305 5 часов назад +17

    खरंच आपले देवेंद्र जी यांचे अभिनंदन व आपण ही सर्व जण सुजाण नागरिकां सारखे अलर्ट मोड वर राहू या...
    धन्यवाद

  • @vasantmore935
    @vasantmore935 4 часа назад +8

    हार्दिक हार्दिक अभिनंदन सरजी. देवा भाऊचा शतशः आभारी.very very Big congratulations.

  • @kstiwari1579
    @kstiwari1579 5 часов назад +14

    प्रभाकर जी एक इसी तरह के दरगाह का उल्लेख कर रहा हूं। थाणे रेलवे स्टेशन से जब कलवा के तरफ जब ट्रेन बढ़ेगी, करीब 300 मीटर पर खाड़ी आती है। ईस्ट की तरफ देखेंगे कुछ महीने पहले दो तरफ खाड़ी है बीच में खाली जमीन है। उसमें एक हरा झंडा फहरा दिए थे अब धीरे धीरे वहां भी दरगाह बाध दिए, रहने के लिए रूम भी, इस विषय पर सरकार का ध्यान आकृष्ट कराने की कृपा करें। धन्यवाद। जय श्री राम।

    • @harishchandragutte8387
      @harishchandragutte8387 3 часа назад

      आपण त्या भागातील नागरिक आहात
      ग्रह खात्यास गोपनीय माहिती तुम्ही का?कळवु शकत नाही.आपण स्वतःला कमी का?समजता.🚩

  • @anupritapatwardhan7160
    @anupritapatwardhan7160 Час назад +2

    मनापासून अभिनंदन......
    आम्ही सर्व हृदयातून समस्त हिंदू पाठी राख्यांच्या पाठीशी खंबीर पणे उभे आहोत....

  • @ashirwadpatil6838
    @ashirwadpatil6838 2 часа назад +3

    तुमच्या हिंदुत्वाच्या मार्गात माझा शतशः प्रणाम

  • @jayashreesakrikar1314
    @jayashreesakrikar1314 5 часов назад +25

    धन्यवाद तुमच्या यू ट्यूब कार्याला. शतशः प्रणाम मा. देवेंद्र फडणवीस यांच्या तक्रारीची दखल घेऊन त्वरित कारवाई करण्यात आली 🎉नमस्कार 🙏 💐 अभिनंदन

  • @ashakarhade5992
    @ashakarhade5992 5 часов назад +9

    धन्यवाद प्रभाकरजी. नागरिकांची नजर असावी लागते नसता होत्याचे नव्हते होते. पुनश्च धन्यवाद. देवेंद्र जी धन्यवाद.लक्षात आणून दिल्यावर लगेच कारवाई. जानता राजा त्यामुळेच आपला दुस्वास करतो. यशस्वी व्हा.

  • @hemantshivade8321
    @hemantshivade8321 4 часа назад +12

    प्रभाकर जी तुमच्या व्हिडिओ मुळे तसेच तुम्ही म्हटल्या प्रमाणे इतर जागरूक नागरिक यांच्या सतर्कते मुळे मुळे एक धोकादायक व अवैध मुस्लिम इमारतीचे बांधकाम हटवण्यात आले. जे भविष्यात विमानतळ व इतर संवेदनशील ठिकाणांना धोकादायक ठरले असते.आपल्याला तसेच फडणीस व इतर जागरूक हिंदूंना शतशः धन्यवाद 🎉🎉🎉

  • @shobhajoshi4584
    @shobhajoshi4584 Час назад +1

    आपणा सर्वांचे खुपखुप आभा🙏र, धन्यवाद

  • @shriramchafekar6505
    @shriramchafekar6505 3 часа назад +3

    राष्ट्राय स्वाहा अभिनंदन

  • @yuvrajjadhav628
    @yuvrajjadhav628 5 часов назад +22

    देवा आया है ❤❤❤
    जय हो देवा भाऊ ❤❤❤❤ जय हो भगवा 🚩🚩🚩🚩

  • @rahulsuryawanshi9612
    @rahulsuryawanshi9612 5 часов назад +29

    देवाभाऊ यांचे खूप खूप अभिनंदन... 💐💐💐💐👍👍👍👍🙏

  • @mohankelkar73
    @mohankelkar73 5 часов назад +20

    धन्यवाद 25 ऑक्टोबर व आज आपला कार्य पूर्ण झालेला व्हिडिओ बघितला भारताला व महाराष्ट्राला नितांत गरज आहे ची.देवेंद्र फडणवीस सारखे नेते आवश्यक आहे जय महाराष्ट्र

  • @HemantSurve-v7q
    @HemantSurve-v7q Час назад +1

    अभिनंदन

  • @ramdasdhanad7074
    @ramdasdhanad7074 Час назад

    अभिनंदन आणि आपल्या या जनजागृति कार्यासाठी मन:पुर्वक शुभेच्छा

  • @dhondupalav795
    @dhondupalav795 5 часов назад +21

    प्रभाकरजी आपलं अभिनंदन. चांगला विषय पुढे आणला. आणि त्याचा योग्य निकाल लागला.धन्यवाद

  • @Dattatray0016
    @Dattatray0016 5 часов назад +18

    सर तुमचे आणि गृहमंत्र्यांचे खूप खूप आभार .असेच लोकांना जागृत ठेवून चांगले कामे करत चला .आम्ही तुमच्या पाठीशी आहोत .

  • @RameshBavachkar-o6c
    @RameshBavachkar-o6c 6 часов назад +37

    तुमचं अभिनंदन आणि फडणवीस साहेब शतष धन्यवाद

  • @faiiyaz1812
    @faiiyaz1812 36 минут назад +1

    अभिनंदन सर

  • @rahulmore2127
    @rahulmore2127 Час назад

    प्रभाकर दादा आपले आणि देवेंद्र फडणवीस साहेबांचे अभिनंदन आणि खूप खूप आभार. हा मुद्दा तुम्ही समोर आणला नसता तर ही कारवाई नक्कीच झाली नसती. धन्यवाद. असे अनेक विषय आहेत जे तुम्ही मनापासून मांडतात, त्यासाठी तुम्हाला शुभेच्छा.

  • @balasahebpatil3254
    @balasahebpatil3254 5 часов назад +23

    छान अप्रतिम..आपले व देवेंद्र फडणवीस यांचे आभार..धन्यवाद 💐💐🙏 जय श्री राम🌹🌹
    💐💐 ऊँः नम शिवाय💐💐
    💐🌹हरे राम हरे कृष्ण 💐🌹

  • @vinthak
    @vinthak 6 часов назад +35

    प्रभाकर जी आपले आणि जागरूक गृह खात्याचे अभिनंदन आणि आभार!!
    अशा प्रकारची कारवाई इतर ठिकाणी झालेल्या अनधिकृत बांधकाम आणि अतिक्रमण ह्यावर कारवाई व्हावी

  • @satishnanal1381
    @satishnanal1381 6 часов назад +31

    प्रभाकर जीं आणि देवेंद्रजीं चे खूप खूप अभिनंदन 🙏🙏🙏

  • @vaishnavikulkarni9144
    @vaishnavikulkarni9144 Час назад

    मा.देवेंद्रजी साहेब तुम्ही खरचं महान आहेत.आम्हला तुमचा अभिमान आहे.तुमच्या पुढील कार्याला माझ्या परिवाराकडून मनपूर्वक शुभेच्छा

  • @seemawadne534
    @seemawadne534 Час назад

    धन्यवाद प्रभाकर जी, आणि देवेंद्र फडणवीस जी,

  • @dinkar2550
    @dinkar2550 5 часов назад +20

    प्रभकरजी.मी.कोणत्या.शब्दात.आपले. अभिनंदन.करू..हेच.मला.काळात.नाही.
    धन्यवाद.

  • @sunilkankekar7654
    @sunilkankekar7654 6 часов назад +22

    प्रभाकर राव तुमच अभिनंदन, त्याच बरोबर देवेंद्रजींचे आभार

  • @vallabhsssk
    @vallabhsssk 5 часов назад +10

    प्रभाकर जी, तुमचा तो video पाहिल्यापासून प्रचंड अस्वस्थ होतो. सतत हा विषय मनाला बुद्धिला अस्वस्थ करीत होता. आजच्या या video ने खुप समाधान वाटले. तुम्ही आणि इतर जागरूक लोकांनी हा विषय लावून धरला तसेच लोकांमध्ये या अनुषंगाने एक जागरूकता निर्माण केलीत त्याबद्दल तुमचे मनःपूर्वक आभार. निवडणुकीच्या धामधुमीत देखील देवेंद्रजीनी लक्षात ठेवून होऊ घातलेला काट्याचा नायटा वेळीच नेस्तनाबूत केला याबद्दल त्यांनाही मनापासून धन्यवाद.

  • @dgb35
    @dgb35 3 часа назад +1

    धन्यवाद आणि अभिनंदन, तुमचे आणि फडणवीस साहेबांचे.

  • @vikramwalhekar8095
    @vikramwalhekar8095 41 минуту назад +1

    जय हिंदूराष्ट्र जय महाराष्ट्र भारत माता की जय

  • @prakashsapkal744
    @prakashsapkal744 4 часа назад +7

    प्रभाकरजी, आपले व देवाभाऊंचे मनःपूर्वक आभार व अभिनंदन 🌹🙏

  • @bharatishegale
    @bharatishegale 5 часов назад +12

    प्रभाकरजी आपल अभिनंदन...👏👏 आणि मा.देवेंद्रजी यांचे आणि इतर प्रयत्नशील हिंदु हितचिंतकांचे मनःपूर्वक आभार...🙏🙏👍

  • @bhagwanmalgunde9273
    @bhagwanmalgunde9273 4 часа назад +6

    खरोखरच आपले व देवेंद्रजींचे आभार... यातून आमच्यासारख्याना प्रेरणा मिळते..... 🚩🚩🚩🙏

  • @vaibhavgurav3771
    @vaibhavgurav3771 46 минут назад +1

    "मराठी माणूस प्रदीप " यांच्या चैनल वर तुमच्या विषयी ऐकल आणि इथे आलो... धन्यवाद आपण माझ्यासारख्या तरुणाना धर्मविषयी जागृत करताय.. जय शिवराय.. जय महाराष्ट्र.. 🙏🚩

  • @vijaykatkar7752
    @vijaykatkar7752 41 минуту назад +1

    अभिनंदन 🌺

  • @deepakbhalerao5809
    @deepakbhalerao5809 5 часов назад +8

    देवेंद्र जी व प्रभाकर जी आपले अभिनंदन व मनःपूर्वक आभार

  • @rashmipatil8717
    @rashmipatil8717 5 часов назад +11

    भाऊ तुम्ही आणि देवेंद्र भाऊ दोघांचे खूप आभार आणि अभिनंदन सुद्धा भविष्यात येऊ घातलेल्या एका मोठ्या संकटातून या मुळे आपण वाचलो आहोत. मी नियमित आपले वीडियो ऐकते धन्यवाद 🙏

  • @svk664
    @svk664 5 часов назад +22

    Prabhakar ji तुमचे आणि राज्याचे गृहमंत्री आमचे लाडके देवा भाऊ यांचे मनःपूर्वक आभार आणि अभिनंदन.
    आता तीन महत्त्वाच्या केसेस चे निकाल बाकी आहेत -
    पालघर साधू हत्याकांड
    अनंत कर्मुशे मारहाण प्रकरण
    सुशांत सिंग राजपूत केस

    • @adityamalkhedkar
      @adityamalkhedkar 4 часа назад +1

      Congratulations.....Abhinandan.....
      🌹🙏JAI SHREE RAM 🙏 🌹....swata

  • @madavved5198
    @madavved5198 Час назад

    खरोखरच माननीय उपमुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस साहेब व प्रभाकर दादा तुमाना मनापासून आभार व अभिनंदन ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @meghnadshriram668
    @meghnadshriram668 Час назад

    Great
    अभिनंदन प्रभाकरजी & देवेंद्रजी

  • @prabhakarambuskar3873
    @prabhakarambuskar3873 5 часов назад +16

    ही कार्य वाही करण्यास धाडस लागते ते देवा भाऊ जबल आ है धन्यवाद

  • @avinashkadav
    @avinashkadav 5 часов назад +12

    धन्यवाद सर 🙏
    आपल्या कार्याला मनापासून सलाम
    धर्मयुद्ध अब चालू हूवा 🔥 मा. देवेंद्र फडणवीस सर

  • @nandkishoritraj877
    @nandkishoritraj877 5 часов назад +9

    जबरदस्त......श्री स्वामी माऊली..सदैव तुमच्या चांगली काम साठी आशीर्वाद देवो...हिच प्रार्थना
    व्हेरी गुड.❤❤❤👍🙏👍

  • @ajitkhalanekar4348
    @ajitkhalanekar4348 4 часа назад +4

    प्रभाकरजी तुमचे व आदरणीय देवेंद्र फडणवीस यांचे मनःपूर्वक आभार व अभिनंदन

  • @nitinkene6342
    @nitinkene6342 2 часа назад +1

    आदरणीय देवाभाऊ व जागृत पत्रकार सूर्यवंशी साहेब खूप खूप अभिनंदन 👌👌💐💐

  • @sunilsurve9497
    @sunilsurve9497 5 часов назад +6

    धन्यवाद प्रभाकरजी,
    आपण हे प्रकरण लावून धरले आणि त्याला उत्तम प्रतिसाद माननीय देवेंद्रेजी साहेबांनी दिला.
    अशीच कारवाई मुंबई आणि इतर महानगर पालिका क्षेत्रात अनधिकृत मजार,दर्गे आहेत त्या ठिकाणी सरकार कारवाई करेल अशी अपेक्षा.👍👍👍

  • @anaghasadhu489
    @anaghasadhu489 6 часов назад +25

    अभिनंदन प्रभाकर जी फडणवीस यांना मानाचा त्रिवार मुजरा

  • @satishdeshpande2470
    @satishdeshpande2470 5 часов назад +7

    मी आधीचा व्हिडिओ पाहिला होता. अपेक्षित पूर्तता झाली. दोघांना धन्यवाद व शुभेच्छा.

  • @mohankarve941
    @mohankarve941 Час назад

    तुमचे आणि फडणवीस साहेबांचे मनःपूर्वक आभार आणि अभिनंदन

  • @kishorpatil7005
    @kishorpatil7005 3 часа назад +1

    जागरूक केल्या बद्दल माननीय देवेंद्र जी आणि तुमचे अभिनंदन