माझ्या सारख्याच अनेक कट्टर हिंदू नी देव देश आणि धर्मासाठी महायुती ला मतदान केलं आहे त्या सर्व हिंदू बंधू भगिनीं च्या प्रयत्नाला यश मिळो आणि देव धर्म देश अखंड राहो ही परमेश्वर चरणी प्रार्थना आहे
एकदम सटीक विश्लेषण. आता महायुतीला अजित दादा शिवाय पूर्ण बहुमत मिळो आणि राष्ट्रवादीवर तिला विसंबून राहायला लागू नये आणि भाजप ला लागलेली ही कीड पूर्णपणे नष्ट होवो हीच देवा (भाऊ) कडे प्रार्थना.
अनेक जणांनी पोल सांगितले पण सुशील जी, तुमची पेरफेक्ट माहिती ऐकून , एक डायलॉग आठवला, आपुन ने सिर्फ एक ही मारा पर... सगळ्या पोलच्या कानाखाली तुम्ही आकडेवारी देऊन, सणसणीत जाळ काढला आहे.
सुशिलजी, सुंदर विश्लेषण , युतीला जर १६० पर्यंत किंवा अधिक जागा जिंकता आल्या तर त्याचा परिणाम बाकीच्या राज्यांच्या येणाऱ्या वर्षातील निवडणुकांवर होईलच पण महाराष्ट्रातील विरोधी पक्ष खिळखिळे होतील व युतीला सुरळीत राज्य कारभार करता येईल. Infrastructur व indistries कडे सरकार लक्ष देईल. नव्या सरकारला Advance madhye खूप शुभेच्छा !
माझ्या देश बांधवांनी माझ्या साधू संताचा मान ठेवून मत दान केले त्या माय बहिणी व भावना माझा साष्टांग दंडवत धरम्म अगोदर नंतर जात धरंम असेल तर जात टिकेल जय महाराष्ट्र जय शिवराय जय शंभुराजे जय ओबीसी
महाराष्ट्र राज्य मध्ये बिजेपीच सरकार बसेल मुख्य मंत्री एकनाथ शिंदे हेच राहील देवेंद्र फडणवीस साहेब यानी मला मुख्य मंत्री ची गरज नाही बाळा साहेब ठाकरे अटलबिहारी वाजपेयी यांच्या आदर्श ठेवायचं आहे मला महाराष्ट्र राज्य मध्ये मला माझ्या पक्षाला व युती चा मान मतदार बंधु यांनी दिला मी मतदार बंधु यांचे उपकार नरेंद्र मोदी व जनता पक्षाचे कार्यकर्ते कधीच विसरणार नाही असे अभ्यासु उमेदवार देवेंद्र फडणवीस साहेब यानी आपल्या मतदार बंधु यांना केले आहे 🙏🙏❤️🙏🙏❤️🙏
अपक्ष सुद्धा तुलनेने जास्त वकाही ठिकाणी प्रभावी आहेत हे मतदान टक्का वाढवण्यासाठी तरी नऊ लाख वाढीव मतधान मोठे आहे चोपन्न लाख यादीत वाढीव मतदार आकडाही मोठाच आहे
महायुतीला महाराष्ट्रात स्पष्ट बहुमत मिळावे ही परमेश्वराच्याचरणी प्रार्थना. महायुतीला सरकार स्थापनेसाठी कोणाचीही मदत किंवा पाठिंबा घ्यावा लागू नये.
नक्कीच 🙏
180 ते 200 च्या आसपास
फडणवीस + शिंदे= 155 बस.
Ajit pawar cha kahi khara nahi rao
@@rajendramohite2983चारशे चारशे केले काय झाले 😢१४५ पुरे आहे 🚩🙏🏻
महायुती यावं इतकीच प्रार्थना आहे देवाकडे
कळकळीची प्रार्थना 🙏🏻🙏🏻🚩
बंपर विजय होणार 🚩🚩🚩🚩
उद्या महायुतीचं सरकार आलं तर त्यात सिंहाचा वाटा सुशिलजी, प्रभाकरजी, वंदनीय भाऊ यांचा असेल.
@@subhashkulkarni5631 EVM च काय?
💯
🎉❤😅
@@sharadtawade4429 😂😂
पण व्हायला नको तेच झाले तर?
एकाच दिवशी मतदान ठेवल्या मुळे बुरखे इकडून तिकडे जाऊ शकले नाहीत 😂
😂😂
Right
Correct
Sahi pakde hai.😂😂
😂😂😂😂
माझ्या सारख्याच अनेक कट्टर हिंदू नी देव देश आणि धर्मासाठी महायुती ला मतदान केलं आहे त्या सर्व हिंदू बंधू भगिनीं च्या प्रयत्नाला यश मिळो आणि देव धर्म देश अखंड राहो ही परमेश्वर चरणी प्रार्थना आहे
मी खूप प्रार्थना करतो आहे देवा कडे महायुती सत्तेवर यावं 🚩
हि मोहीम कधीही थांबवायची नाही आहे कारण ज्यांच्याशी लढाई आहे ते जिहादी कधीही कोणत्याही सरकारला , घटनेला जुमानत नाहीत ..
श्री स्वामी समर्थ ❤❤❤महायुती : १८० ते २१०
युतीच्या फटाक्यांचा आवाज ऐकण्यास सामान्य जनतेच मन आतुर झालं आहे, पण अजून सतरा तास थांबावेच लागणार आहे.
फक्त आणि फक्त भाजप आणि शिवसेना ( शिंदे) ह्याच युतीचे सरकार यावे अशी मनापासून प्रार्थना करते
प्रार्थनेला यश येउदे 🚩जय श्रीराम 🚩
🎉ho Joshi tai
Aho pn amchya hitle je nete ahet tyanni matdar sangh ghdyala milala mhnun NCP mde jaun ticket ghetly tyamul amhi pn ghdyala matdan kely mahayuti mul😅
वाढलेले मतदार फक्त महायुतीचेच असणार आहे हे सुर्यप्रकाशा इतक स्वच्छ आहे. सुज्ञास सांगणे न लगे.
उत्साही दिसताय सुशिल जी
मी पण
आपण जिंकू आता.जाग गया हिंदू .असेच एक राहूयात
फक्त महायुती विजय भव फडणवीस साहेब आणि एकनाथ शिंदे साहेब पाहिजे परत
सुशील जी यावेळी वारकरी संप्रदायाने बऱ्याच प्रमाणात मेहनत घेतली आहे त्याचा प्रभाव निकालात किती दिसतोय हे पहाणं औत्सुक्याचं आहे.
1500 रुपया ची किमया राहील ना
नोट बंदी झाल्यावर गॅस ची योजना नी भाजप ला तारलं ना त्याच बेसवर अंदाज व्यक्त केले तर भाजप व मित्र पक्ष ....
सर्व हिन्दू नी, रविवारी अशी भव्य दिव्य रैली काढअवि!!!! आनी सर्व हिन्दू एक आहेत हे दाखवून द्यावे!!! त्याचे लीड BJP ने करावे!!! जय हिंद!!!!!
💪🚩
जय श्रीराम
एकदम सटीक विश्लेषण. आता महायुतीला अजित दादा शिवाय पूर्ण बहुमत मिळो आणि राष्ट्रवादीवर तिला विसंबून राहायला लागू नये आणि भाजप ला लागलेली ही कीड पूर्णपणे नष्ट होवो हीच देवा (भाऊ) कडे प्रार्थना.
महायुतीच यावी हे महाराष्ट्राला हितावह होईल
मी,भगवान श्रीकृष्ण महाराज यांच्या चरणी प्रार्थना करतो की महायुतीचे सरकार महाराष्ट्रात येवो ईश्वर श्रीकृष्ण चरणी प्रार्थना 🌹💐🙏🙏💐🌹
असेच व्हावे अशी माझी सुद्धा प्रार्थना करतो.
दण्डवत
हिंदूचे मतदान वाढले
ते हरामखोर फतवा काढून बसले होते
कशावरून
ते महाविकास आघाडी कडे पण जाऊ शकते.
हिंदू फॅक्टर चालला,,,
कारण जनाब कारणीभूत
अनेक जणांनी पोल सांगितले पण
सुशील जी, तुमची पेरफेक्ट माहिती ऐकून , एक डायलॉग आठवला,
आपुन ने सिर्फ एक ही मारा पर...
सगळ्या पोलच्या कानाखाली तुम्ही आकडेवारी देऊन, सणसणीत जाळ काढला आहे.
एक है तो सेफ है.😊
बीजेपी + शिवसेना = 150 सीट
अजित दादा ची गरज नाही. 🙏
200 चे आसपास
Tyala ghvu pan naka ,to vigna santoshi ahe
Ajit nko ch aahe 😊
मधेच सोडून चालणार नाही
महायुती 200+
महायुतीचे सरकार आलचं पाहिजे. आणि असा कामाचा धडाका लावा की विरोधकांची तोंड बंद होतील. आपला महाराष्ट्र कायमच देशात अग्रेसर रहावा. All the best
यापुढे, महायुतीने,प्रथम देश, द्वितीय जनता,त्रुतीय पक्ष अशी मानसिकता रुजावी.व प्रत्येकाने ही अंमलात आणावी,तरच पक्षाला भवितव्य राहील.
ती मानसिकता आहेच की म्हणुन तर अडीच वर्षात ढीगभर प्रोजेक्ट मार्गी लावले. माझ कुटुंब माझी जबाबदारी म्हणुन बसले असते तर महाराष्ट्राला घोडा लागला असता.
द्वितीय जनता नाही, द्वितीय स्थानी धर्म आणि त्याचे पालन करणारे लोकं असावेत. 🙏
💯👍🏻
अगदी योग्य विश्लेषण...❤
आता महायुती १८०+ असणार आहे यात शंका नाही..
आपके मुंह में घी शक्कर...🎉😊
कहो दिलसे,भाजपा महायुती फिरसे.❤🪷🙏🚩
👍👍👍👍👍💐🙏
आता खर भाजप ने ग्राउंड लेव्हलला काम केले
फक्त देवा भाऊ
//जय श्री Ram/
बीजेपी १३० शिवसेना- शिंदे ५५ महायुती १८५...🚩🚩🚩
Evdhe nhi vatat pan bjp 95-98 shinde 34-38 vattay
@@miteshpalande8750हे खरय
Shinde 45+@@miteshpalande8750
Bjp आणि शिंदे गटाला जास्त जागा मिळाल्या पण अजित पवार पा जास्त जागा नकोच.....फार संधिसाधू आहे तो
महायुती किमान 160 जागा जिंकतील !
🙏🚩🚩
सुशील जी अत्यंत अभ्यासपूर्ण विश्लेषण......
महायुती 185+
खूप खूप अभ्यास पूर्ण व्हिडीओ केला आहे . अभिनंदन .
असेच होवो, तुम्हाला खूप खूप शुभेच्छा सर❤
तुमच्या मुद्द्यात दम आहे❤
जबरदस्त विश्लेषण सर... 👍🏻👍🏻
मानलं सर,सॅल्यूट 🙏🏻🙏🏻
महायुती चेच सरकार यायला हवे
महायुती चा विजय असो 🚩
शिंदे शिवसेना, अजित दादा राष्ट्रवादी पक्ष, भारतीय जनता पक्षाचे उमेदवार एकत्रित १७५ पेक्षा जास्त असतील असा माझा व्होरा आहे.
महायुती पुन्हा एकदा जिंकेल
सुशील दादा मतदान कार्ड आधार कार्ड लिंक करण्यासाठी कृपया आवाज उठवा..
देव, देश, धर्म व महाराष्ट्र रक्षक भारतीय जनता पक्ष, वंदेमातरम, जय श्रीराम, जय शिवराय.
टेन्शन एकदम उतरले दादा.
काँग्रेस, उबाठा, तुतारी उद्या पासून ह्याचे राजकारण संपले 🚩🚩🚩🚩 बंपर विजय होणार आहे महायुती चा 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
Sushilaji parafect satya bolata ✌️ yogya veli video ✌️👍🙏👨👩👧👦dhanyavad 👍🙏👨👩👧👦
बीजेपी १३०+ महायूती १८५+ 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
अभिनंदन तुम्हाला लवकरच 6 लाख subscribers पूर्ण व्हावे 🚩😍
मवीआ आली तर महाराष्ट्राचा पश्चिम बंगाल होईल
याचा दुसरा अर्थ सुसु मुख्यमंत्री होतील
ममता दीदी प्रमाणे महिला मुख्यमंत्री
पण ते त्यांचं स्वप्न च राहील
येणार तर महायुतीच
100%
अश्या एरिस्थितीना तोंड देण्यासाठीच शस्त्रे सोबत असायला पाहिजेत.
श्री सुशिलजी अभ्यासपूर्ण विश्लेषण
सुशिलजी ,
अतिशय महत्वपूर्ण ,मुद्देसुद विश्लेषण ! धन्यवाद 👍🙏
सुशिलभाऊ तुमचे,भाऊंचे,अनयभाऊ व प्रभाकर भाऊ सर्वांचेच निकालाअगोदर अभिनंदन कारण जिंकणार तर आपणच
जय श्री राम 🙏
24 तासाने जाहीर झालेला ॲक्सिस चा पोल खरा ठरणार
आमची महायुती जिंकणार आहे
आपण म्हणता तसेच होवो
मुद्देसूद विश्र्लेक्षण......😊
उदोदिन आणि शरददुदिन आणि कंपनी आपण हाज ला जाण्याची तयारी सुरू करा😂😂😂
वा छान माहिती मिळाली या वरुन असे वाटते की एक्झीट पोल दुसऱ्या दिवशी सकाळी जाहीर करावे
फिर एक बार फडणवीस शिंदे सरकार जय श्री राम ❤❤❤
भाजपा चे सर्वात जास्त आमदार निवडून यावे आणि शिवसेनेचे यावे म्हणजे बाकी कोणाची गरज पडू नये हीच देवाकडे प्रार्थना आहे 🙏🏻
जय श्री राम
लय भारी विश्र्लेषण दादा!❤
172 महायुती
अगदी सटीक विश्लेषण. माझे पण असेच आकलन आहे.
Bjp स्वबळावर जेवढ्या जागा लढवल्या त्या सर्व निवडून आणतील😂😂
0:45 बी जे पी - १०७, शिवसेना - ५३ राष्ट्रवादी - २१ एकूण १८१.
असच व्हावं ही प्रभु चरणी प्रार्थना 🙏
@@weoneuser1917asach hoil
महायुती 200
मस्त माहिती दिली.❤
सुशिलजी, सुंदर विश्लेषण , युतीला जर १६० पर्यंत किंवा अधिक जागा जिंकता आल्या तर त्याचा परिणाम बाकीच्या राज्यांच्या येणाऱ्या वर्षातील निवडणुकांवर होईलच पण महाराष्ट्रातील विरोधी पक्ष खिळखिळे होतील व युतीला सुरळीत राज्य कारभार करता येईल. Infrastructur व indistries कडे सरकार लक्ष देईल. नव्या सरकारला Advance madhye खूप शुभेच्छा !
@@GovindRamchandra-il9xy सुशील जी अप्रतीम विश्लेषण केले, टोपी वर hatsup.
मवीआ आली तर नमाज अदा करण्याची सवय लावावी
मुघल विकास आघाडी
@@swapnapandit478barobar
Maha bhakas bighadi
Muslim Vikas bighadi
सुशील कुलकर्णी सर आपण एक्झिट पोल किती चुकीचा ठरतोय हे पटवून सांगितलत , विश्लेषण आवडलं
महायुति ला 200 परंत जागा मिळणार, बीजेपी ला 110 पेक्षा जास्त जागा भेटणार..
🎉🎉👍👍
😮😮😮
Jai shree ram
माझ्या देश बांधवांनी माझ्या साधू संताचा मान ठेवून मत दान केले त्या माय बहिणी व भावना माझा साष्टांग दंडवत धरम्म अगोदर नंतर जात धरंम असेल तर जात टिकेल जय महाराष्ट्र जय शिवराय जय शंभुराजे जय ओबीसी
🙏
165+ महायुती
ह्या वेळी हिंदू मतदार बाहेर पडला आणि हिंदू बहुसंख्य भागातील बुथवर वर्दळ नव्हे तर तुंबळ गर्दी होती. म्हणून टक्केवारीत वाढ झाली आहे.❤❤
जय हिंद जय महाराष्ट्र 🚩🇮🇳
भा ज पा जिंदाबाद
जय श्रीराम
धर्म तथा जय
मतदान कोणी केल नाही, का केल नाही याची पण चौकशी करावी.
जय श्रीराम,जय श्रीराम
महायुती सरकार येणं गरजेचं आहे.... स्थगिती सरकार नकोच...
जय श्रीराम 🌹🌹🙏🙏🚩🚩🚩🚩
🙏🏿🌹🇮🇳🙏🏿🌹🪷🌺🪷महायुती यावी हि प्रार्थना 🪷🪷🪷🦾👏🏿🦾👏🏿
महाराष्ट्र राज्य मध्ये बिजेपीच सरकार बसेल मुख्य मंत्री एकनाथ शिंदे हेच राहील देवेंद्र फडणवीस साहेब यानी मला मुख्य मंत्री ची गरज नाही बाळा साहेब ठाकरे अटलबिहारी वाजपेयी यांच्या आदर्श ठेवायचं आहे मला महाराष्ट्र राज्य मध्ये मला माझ्या पक्षाला व युती चा मान मतदार बंधु यांनी दिला मी मतदार बंधु यांचे उपकार नरेंद्र मोदी व जनता पक्षाचे कार्यकर्ते कधीच विसरणार नाही असे अभ्यासु उमेदवार देवेंद्र फडणवीस साहेब यानी आपल्या मतदार बंधु यांना केले आहे 🙏🙏❤️🙏🙏❤️🙏
Bjp 110, शिंदे 35, अजितदादा 25 म्हणजे 170 अधिक, काँग्रेस 55, काका 40, उबठा 23 म्हणजे 118 यात अपक्ष ही आले सोबतीत।
खूप यथार्थ विश्लेषण केले आहे आपण सुशिलजी नेहमीप्रमाणे त्यासाठी खूप धन्यवाद.
महायुती जिंदाबाद.....🇮🇳🇮🇳🙏🙏
❤❤❤ श्री स्वामी समर्थ ❤❤❤ जय श्रीराम जय श्री कृष्ण ❤❤❤ जय जय राम कृष्ण हरी ❤❤
जय श्री राम 🚩 वाशिम विदर्भ
Perfect analysis by Analyser by Shri Kulkarni साहेब
खर सांगू साहेब महाराष्ट्राच्या रक्तात केंद्रीय सत्तेच्या विरोधात लढण्याची इच्छा नेहमी असते.
अपक्ष सुद्धा तुलनेने जास्त वकाही ठिकाणी प्रभावी आहेत हे मतदान टक्का वाढवण्यासाठी तरी नऊ लाख वाढीव मतधान मोठे आहे चोपन्न लाख यादीत वाढीव मतदार आकडाही मोठाच आहे
महायुती जिंकावी ही तुळजाभवानी चरणी प्रार्थना
देवा भाऊ पुन्हा मुखमंत्री होणार तेही ५वर्षासाठी
कोणताही मित्र भाजपा वर दडपण आणु शकणार नाही इतक्या जागा भाजपाच्या याव्यात. अन् हो मुख्यमंत्री फडणवीस च व्हावेत ही सुप्त इच्छा आहेच.
Namaskar Sushilji Good Explain.
व्वा 👌👌 1 नंबर 👌👌🚩
सुशीलजी, प्रभाकर जी,भाऊ, अनय जोगळेकर,आबा माळकर,सर्वांना धन्यवाद.....
सुरेख अभ्यासपूर्ण विश्लेषण....👌👌👍
एकदम झकास खूप चांगले विश्लेषण केलेला आहे