माझ्या दादाचे सरकार आले म्हणून सुप्रिया ताई विधान भवनात स्वागताला उभ्या रहाणार का?

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 23 ноя 2024

Комментарии • 142

  • @manojpardeshi971
    @manojpardeshi971 2 часа назад +41

    ज्या पण अज्ञात देशभक्त आणि धर्मभक्त योद्धयांनी निःस्वार्थ पणे कठीण युद्ध लढत राहिले त्यांना साष्टांग नमस्कार...
    पण, आपले हे युद्ध चालूच ठेवायचे आहे ... जय हिंद... जय महाराष्ट्र...जय श्रीराम !

  • @deepakraut665
    @deepakraut665 2 часа назад +36

    तो "अफीम मारुदे" तर कोर्टात चाललाय (थप्पड खायला)..

  • @satishmandhare1704
    @satishmandhare1704 2 часа назад +21

    भावी मुख्यमंत्री गायब शोध चालू सुप्रिय सुळे कुठे आहेत कोण सांगेल काय? अकेले देवेंद्र ने ठाकरे पवार काँग्रेस ला पाला पाचोळा असल्यागत वादळत कुठे गायब झाले हे कळाले सुद्धा नाही हि हिंदुत्वची ताकत 🚩🚩🚩

  • @vivekpusalkar5045
    @vivekpusalkar5045 2 часа назад +22

    सुप्रियाताई वांग्याची लागवड करायला गेल्या बहुतेक

    • @dattatraymohite565
      @dattatraymohite565 2 часа назад +5

      गवत जास्त झाले होते बहुतेक खुरपायला गेल्या असाव्यात 😂😂😂😢😢

    • @kusumiyer8119
      @kusumiyer8119 Час назад +3

      Aaho Bitcoinch Lafd Maghe Laaglele Aahe 😂😂😂😂

  • @virajprabhu1153
    @virajprabhu1153 2 часа назад +20

    अनय, तस बघायला गेल तर राज-अमित ह्या बाप मुलाच्या जोडीचे पण महाराष्ट्राला कालपासून मुखदर्शन झालेले नाही.😂😂😂

  • @sharadjoshi3489
    @sharadjoshi3489 Час назад +12

    सर्वांनी लक्षात ठेवायची गोष्ट म्हणजे 1.जनतेला गृहीत धरू नये. 2. हिंदू देव देवतां आणि संत मंडळी ह्यांचा अपमान करून त्यांचे विषयी अनादराने भाष्य करून जनतेच्या भावनांशी खेळु नये. 3. दुसऱ्याचे शारीरिक व्यंगावर भाष्य करू नये ते व्याजासह परत येते. 4.दुसऱ्या साठी खोदलेल्या खड्ड्यात स्वतः पडायची शक्यता असते. 5. नवी पिढी सूज्ञ आहे. आम्ही टॅक्स देतो त्याचा सद उपयोग करावा आणि तशा सुविधा द्याव्यात, तशा योजना राबविण्यात यावी हा ही संदेश आहे.

  • @anantatripathy3193
    @anantatripathy3193 2 часа назад +12

    त्यांनी भाऊंचा विश्लेषण ऐकला असावं

  • @sayaligaonkar3007
    @sayaligaonkar3007 2 часа назад +28

    भाऊ तोरसेकर यांनी पण एक व्हिडिओ केलाय आणि त्यात त्यांनी पण सांगितले की पवारसाहेब अजून काहीही करू शकतात, पवार संपले असं म्हणता येणार नाही. भाऊंचा तो व्हिडिओ मला आश्चर्यकारक वाटला.

    • @achyutdeshpande645
      @achyutdeshpande645 2 часа назад

      आश्चर्यकारक असे काही नाही. मार्मिकघ्या ओसरीवर आयुष्य गेलं त्यामुळे "ठाकरे" चरणी निष्ठा वाहिल्या असतात.

    • @neelimakatdare9560
      @neelimakatdare9560 Час назад +6

      हो भाऊंनी गंभीरपणाने शक्यता वर्तवली.

    • @venkateshdeshpande9185
      @venkateshdeshpande9185 Час назад +4

      कटाक्ष आहे तो

  • @meenawagh6157
    @meenawagh6157 3 часа назад +28

    सु सु ताई गायब 😂😂

    • @Chewin-z2m
      @Chewin-z2m Час назад

      TAI GELI LAMB SU KARAILA😂

    • @Girgaonlad
      @Girgaonlad Час назад

      Zudpat shodha😜😝

  • @pracheesardesai4149
    @pracheesardesai4149 34 минуты назад +2

    दुबई येथे गेल्या बहुतेक बिटकाॅईन encash करायला.

  • @gurudaskapdi9501
    @gurudaskapdi9501 Час назад +3

    Beautiful presentation

  • @RRShah-mc9dv
    @RRShah-mc9dv 3 часа назад +9

    लाईक 29 😮😊

  • @chitrarekhadandekar9703
    @chitrarekhadandekar9703 2 часа назад +9

    भाऊंनी पंण ही शक्यता सकाळी वर्तवली

    • @achyutdeshpande645
      @achyutdeshpande645 2 часа назад +2

      साठी बुद्धी.........

    • @neelimakatdare9560
      @neelimakatdare9560 Час назад +5

      ​@@achyutdeshpande645नाही. भाऊंचे विश्लेषण अभ्यासपूर्ण असते. कदाचित ते काहींना पटणार नाही. पण साठीबुद्धी नक्कीच नाही.

  • @ganeshandurkar5912
    @ganeshandurkar5912 11 минут назад

    अजित दादांनी मनाचा मोठेपणा दाखवून एकत्र येण्याचे आवाहन केले पाहिजे. साहेबांचे आशीर्वाद घ्यावेत है ठीक राहील

  • @anitajoshi5239
    @anitajoshi5239 2 часа назад +7

    गायब आहेत कालपासून

  • @CalmBrain-bp4of
    @CalmBrain-bp4of 2 часа назад +4

    जय सनातन
    जय हिंद
    🎉

  • @sunitakulkarni2125
    @sunitakulkarni2125 Час назад +3

    नमस्कार

  • @mategaonkarsp5975
    @mategaonkarsp5975 27 минут назад

    खूप छान tagline!

  • @vaidhyanathanbalasundaram1224
    @vaidhyanathanbalasundaram1224 2 часа назад +2

    Very good suggestion. for. retiring with dignity and respect ,given by you ,

  • @umarajopadhye3052
    @umarajopadhye3052 Час назад +9

    त्या सध्या वांग्याच्या शेतात बिझी आहेत.
    तिथे बीट coin शोधत आहे. 😂😂😂

  • @Sairaat.2906
    @Sairaat.2906 2 часа назад +7

    आला माझा भाऊ
    भेटायला जाऊ😂

  • @makaranddeshpande9990
    @makaranddeshpande9990 2 часа назад +8

    हे सगळे नाराज आत्ता ढगात असतील, उतरल्यावर येतील मिडीयासमोर.

    • @Chewin-z2m
      @Chewin-z2m Час назад

      KADAK MAAL FUKLA ASEL😂

  • @sanjaykunnure6610
    @sanjaykunnure6610 2 часа назад +13

    युरीनपॉट अपयश आले तर राजकारणातून सन्यास घेणार होते...अन्यजी यावर आपले मत मांडा... एक स्पेशल विडिओ करा.

    • @yuvrajjadhav628
      @yuvrajjadhav628 Час назад +2

      आता संन्यास घ्यायचे काय बाकी आहे
      ना विरोधी पक्षनेते होता येत ll
      ना आमदार राहतील याचा भरोसा ll

  • @parasnathyadav3869
    @parasnathyadav3869 2 часа назад +1

    जय श्री राम अनय जोगलेकर जी

  • @anjalisabnis2998
    @anjalisabnis2998 2 часа назад +3

    🙏🙏🙏

  • @sudhakarshinde7175
    @sudhakarshinde7175 2 часа назад +17

    मनसे मुळे ubt च्या १० सीट्स वाढल्या नाहीतर आदित्य तसेच वरून सरदेसाई देखिल निवडून आले नसते तसेच शिवडी, गुहागर अश्या आणखी काही ठिकाणी

    • @virajprabhu1153
      @virajprabhu1153 2 часа назад +5

      माहिम, वरळी ,वांद्रे पूर्व, वर्सोवा, दिंडोशी, विक्रोळी, कलिना, जोगेश्वरी पूर्व, गुहागर,

    • @narendramarkale7908
      @narendramarkale7908 2 часа назад +5

      दबा धरुन बसलेला 🐅 असलेच उद्योग करतो. आता महापालिका निवडणुकीत तरी करू नये ही अपेक्षा

    • @pralhadsawant465
      @pralhadsawant465 Час назад

      मनसेने महायुतीची मते फोडली

    • @swapnapandit478
      @swapnapandit478 Час назад

      ​@@narendramarkale7908तसंच काहीसं होणार पण मुंबईकर असे कसे

  • @svg3000
    @svg3000 2 часа назад +2

    Actual Govt should order sebi inquiry or retired SC judge committee immediately on Adani issue .

  • @yuvrajjadhav628
    @yuvrajjadhav628 Час назад +6

    ताई जर स्वागत करायला आल्या तर दादा पण लाडक्या बहिणीला महिना 1500 देतील ll नक्कीच

  • @iravatipendharkar2813
    @iravatipendharkar2813 Час назад +1

    Micheal Jackson also had come to " Matoshree " then .

  • @rajeshchavan2785
    @rajeshchavan2785 49 минут назад

    आस जर झल तर लई बर होईल सूळे येनार नाही

  • @Sneha-fs4po
    @Sneha-fs4po 2 часа назад +1

    Anayji....Bhau yancha video bagha..tey mhantat....Pawar ajunhi race madhye ahet ..

  • @sj21978
    @sj21978 Час назад +1

    नाही अमेयजी, शरद पवा्रांकडून अशी कसलीही अपेक्षा करणं व्यर्थ आहे.
    त्यांना देशाची काळजी असती तर संविधानिक पदावर असतानाच त्यांनी देशाला प्रगती पथावर नेलं असतं.
    पण तसं न करता स्वतः च्या तुंबड्या भरण्यात त्यांनी समाधान मानलं.
    आता काय करणारेत.?
    धन्यवाद 🙏

  • @VinitaPapde
    @VinitaPapde 2 часа назад +4

    का चिकटतेय ही बाई अजितदादांना कारण बारामतीच्या खासदारकी वेळी खिल्ली उडवलीच नं आपल्या दादाची म्हणजे ही शरदपवारांची लेक आहे काही मतलब असणारच हे नक्की😮😊😊

  • @sharads.2067
    @sharads.2067 2 часа назад +6

    आपण काय बोलून बसलो त्यामुळे त्या लय खाजील झाल्या असतील असे वाटून घेऊ नका आता काय उत्तर द्यायची याचा अभ्यास करत असतील.

    • @vandanaupadhye7718
      @vandanaupadhye7718 2 часа назад +2

      खजील होणं हे त्यांच्या स्वभावातच नाही! उलट फडणवीसांवर बोलायला नवीन कही तर शोधत असतील

  • @mcs2008sandip
    @mcs2008sandip 2 часа назад

    There you are, good question 😅😅

  • @vinayakjambhekar1339
    @vinayakjambhekar1339 29 минут назад

    शरद पवार याच्या वददल आपले विचार खूपच भाबडे पणाचे आहेत याचे नवल वाटले.

  • @shirishvyas6559
    @shirishvyas6559 Час назад +2

    भाऊ तोरसेकर यांना सुद्धा हेच वाटते की काकांच्याच हातात अजूनही सत्तेच्या चाव्या आहेत

  • @deepakraut665
    @deepakraut665 2 часа назад +3

    सुसु तर अदृष्य शक्ति शोधायला गेल्या होत्या..

  • @aparnadesai6893
    @aparnadesai6893 Час назад

    Mast VDO

  • @achyutdeshpande645
    @achyutdeshpande645 2 часа назад +3

    अनयजी, पवारांच्या बद्दल केवळ चहा बिस्कीट पत्रकारांनाच नाही तर युट्यूबवरील बुढ्ढाचार्यांना त्याची खात्री आहे. तसा व्हिडिओ त्यांनी केला आहे.

  • @vinayakkale9905
    @vinayakkale9905 3 часа назад +8

    Su su gayab आहेत सध्या

    • @kusumiyer8119
      @kusumiyer8119 Час назад +1

      Bitcoin lafda 😂😂😂😂😂

  • @shaileshdeshpande55
    @shaileshdeshpande55 2 часа назад +2

    🙏👍👌🙏🚩🚩🚩🚩🚩

  • @vishalnagare3081
    @vishalnagare3081 Час назад +1

    वरमई खरंच आता दिसत नाही 😁😁

  • @travellersagar437
    @travellersagar437 2 часа назад +8

    मी काल माझ्या स्वतःच्या २ थोबाडीत मारले. कारण मी समजत होतो भाजप १०० च्या आतच राहणार. पण मी फडणवीसना कमी लेखले. माफ करा मला.

    • @VasantHardikar
      @VasantHardikar 2 часа назад +1

      चला करून टाकलं खुश

    • @jaihind6515
      @jaihind6515 2 часа назад +2

      चूक केल्याचे परिमार्जन झाले.

  • @nikhillomte
    @nikhillomte 55 минут назад

    खतरूड कुठे आहेत

  • @Sneha-fs4po
    @Sneha-fs4po 2 часа назад +1

    Anayji...ek channel ahey...Mukesh Vats mhanun....tey tumhi nakki baghave. ...mi faar astrology baghat nahi pann hyanche predictions 95 percent khare astat...tyanni Maharashtra madhye historic win hoil asa sangitla hota...Anni ajun ek prediction kela hota ki Baramati Kaka n baddal...March 2025 paryant tey nastil....I m just telling the prediction...not wishing for anybody death....bagha toh video ekda 19nov cha ahey

  • @madhuripatankar1926
    @madhuripatankar1926 2 часа назад +2

    भाऊंनी ह्यावर एक video केलाय. काकांची power अजून संपली नाहीये म्हणाले.

  • @vasantisidhaye4400
    @vasantisidhaye4400 2 часа назад +1

    हारला तरी देवाचा बाप पराभूत होणार नाही

  • @sudheer091
    @sudheer091 6 минут назад

    जनतेने ह्यांची अशी काही ठासून मारली आहे की यांनां अजून शुद्धी आली नाही.

  • @prakashbakre2027
    @prakashbakre2027 16 минут назад

    दिवास्वप्न बघण्यात अर्थ नाही

  • @maneeshadeo6039
    @maneeshadeo6039 2 часа назад +6

    बास आता हा शप शाप. आजवर महाराष्ट्राला गिळले. 😢आता देव देव का करीना तुम्ही शप

    • @VasantHardikar
      @VasantHardikar 2 часа назад +3

      गप राहील तो शप कसला

    • @swapnapandit478
      @swapnapandit478 Час назад

      भटकती आत्मा

  • @shivadasshiva5650
    @shivadasshiva5650 17 минут назад

    पण हा मला तर भ्रम वाटतो.

  • @AnjaliKulkarni-y3b
    @AnjaliKulkarni-y3b Час назад

    अनयजी देवेन्द्रजी मुख्यमंत्री व्हावेत म्हणून व्हीडिओ करा. सुप्रियाताई जुन्या झाल्या आता .

  • @shripadmote5741
    @shripadmote5741 43 минуты назад +1

    अनयजी तुमचा हा व्हिडिओ काकांनी किंवा सुत्रीयांनी पहिला असेल तर देव त्यांना सुबुद्धी देवो तुमच्या सांगण्या प्रमाणे त्यांनी वाटचाल करावी व आपली प्रतिष्ठा व
    नावलौकीक वाढवावा

  • @pracheesardesai4149
    @pracheesardesai4149 26 минут назад +1

    आज एक पत्रकार मनोज जरांगे यांना विचारत होता त्यावर जरांगे पुन्हा एकदा फडणवीस यांचा उल्लेख अरे तुरे असा करत होते त्यावर एक व्हिडिओ बनवा.

  • @567gvs
    @567gvs 2 часа назад +1

    I am stock market analyst adani stocks are manipulated by adani himself so please do not get upset big money is made in stock market more than running business 😂

    • @mh48
      @mh48  2 часа назад +1

      I am fully aware

  • @arvindkulkarni7591
    @arvindkulkarni7591 2 часа назад +1

    इतरांना कशाला नावे ठेवता... अगदी दस्तुरखुद्द चाणक्य शरद पवार संपले नसल्याची ग्वाही थोराड पत्रकार भाऊ तोरसेकरांनी दिली आहे..

  • @mohanindap2
    @mohanindap2 2 часа назад +2

    Sharad Pawar can't retire because his daughter is not yet settled. His other relatives like Rohit Pawar etc are still trying to understand politics, they have to be trained. Plus HMV reporters who have been staunch supporters needs to be taken care of. His first attempt will be on Ajit Pawar unless Ajit Pawar is smarter than he looks.

  • @vishalatpadkar2921
    @vishalatpadkar2921 39 минут назад

    सु सू ताई तेव्हा लई फडफड करत होत्या आता करणार का दादांचा सतकार.

  • @bharatbhate7968
    @bharatbhate7968 2 часа назад +2

    14 nahi 10 ncp sp

  • @kusumiyer8119
    @kusumiyer8119 Час назад

    Kahe vela Video Dakhvla Tr Chhan Aast
    Manala Patat 🎉

  • @yuvrajjadhav628
    @yuvrajjadhav628 Час назад +2

    साहेबांच्या लाळ चाटयाना पण हर्बल गांजा मिळत आहे का???
    2029ची निवडणूक जिंकून साहेब पंतप्रधान होतील अशी स्वप्न पडायला लागली आहेत का????

    • @agprasade5257
      @agprasade5257 59 минут назад

      😢😢😢😢😢😢😢😢😮😮😮😮😮😮

  • @shamgandhi4132
    @shamgandhi4132 12 минут назад

    S P has lost his ideology... He is ARTH SHUNYA...

  • @satyavanmayekar5295
    @satyavanmayekar5295 36 минут назад

    सुप्रया ताई इविंग मशीन चेक करत आहे महावती चे आमदार आले कसे 😂😂😂

  • @shashikantsathe3731
    @shashikantsathe3731 2 часа назад

    Ashok vankhede cha video pahilat ka?

  • @Girgaonlad
    @Girgaonlad 52 минуты назад

    Supreme Courtat laath ata janatecha courtat laath mag CJ na shivya😜Sanjay Raut purnapane comedian villain banala ahe!😝

  • @sudhirrane2833
    @sudhirrane2833 2 часа назад

    सव्वाशे एकर बागायती जमिनीत काय कसायचे याचा विचार सु सु ताई करीत असतील

  • @rajendranaik8643
    @rajendranaik8643 2 часа назад

    Anayji saheb press kartahet te tr sangtahet batenge to katenge cha impactye

  • @jaihind6515
    @jaihind6515 2 часа назад +2

    आजच सकाळी भाऊ तोरसेकर यांचा विडिओ आला. त्यांनीच श.प. भाजपबरोबर जाऊन सरकार स्थापन करतील अशी शक्यता वर्तविली आहे. त्यांचा विडिओ पहा आणि ठरवा काय घेऊन विडिओ बनवतात ते.

    • @udaykulkarni8989
      @udaykulkarni8989 Час назад +1

      कदाचित भाऊनिच त्याना चाव्या दिल्या असाव्यात.

  • @Di_Ajit
    @Di_Ajit 2 часа назад +1

    मी काल पासून तोच विचार करतो आहे, तुम्हारा क्या होगा सुप्रिया सुळे?

  • @dilipmankikar5623
    @dilipmankikar5623 Час назад +1

    Pawar 29 pan ladytil Ani 30 pan ladyil ,ha manush chirayush ahe ,Amrut payla ahe

  • @nandkumarkulkarni4476
    @nandkumarkulkarni4476 Час назад

    आता कोणता सन्मान उरलाय आणि अदानी प्रकरणात हे काही करेल असे शक्य नाही. जित्याची खोड आहे ती.

  • @vinayakkale9905
    @vinayakkale9905 3 часа назад +2

    👍🏼👍🏼1st to coment

    • @parasnathyadav3869
      @parasnathyadav3869 2 часа назад

      जय श्री राम भारद्वाज 🌹🌹🌹🙏

  • @nishaogale4841
    @nishaogale4841 40 минут назад

    लाडकी बहिण आहे ! राहील ऊभी !

  • @pravinbagad826
    @pravinbagad826 3 часа назад +2

    First viewer

  • @sudhakarshinde7175
    @sudhakarshinde7175 2 часа назад +1

    कपोल कल्पित कहाण्या

  • @vaibhavgodase9733
    @vaibhavgodase9733 2 часа назад +7

    एकतर्फी निकाल लागल्यामुळे विरोधकांबद्दल सहानुभूती निर्माण होऊ शकते.

    • @dakshtachoudhari3616
      @dakshtachoudhari3616 Час назад +1

      सहानुभूती मागच्या वेळी होती आता यापुढे हे होणार नाही

  • @SandeepShivtarkar
    @SandeepShivtarkar 2 часа назад +1

    निकाला नंत्तर जिलेबी ताई गोल गोल बोलून लोकांना शहाणपणा शिकव्याला न येता दिल्ली ला पळून गेली

  • @Chewin-z2m
    @Chewin-z2m Час назад

    SUPRIYALA SANSAD RATNA DEUN SANSADECHA APMAN MAHARASHTRA KADI SAHAN KARNATAKA NAHI. MANUN HE NIKAL LAGLE. SUPRIYA PAN ATA GUTKA KHAILA SURWAT KAREL ANI PAPPA SARKA TOND SADAILA URWAT KARNAR😂

  • @Spnairobi
    @Spnairobi 2 часа назад +1

    गिरे तो भी टांग उपर

  • @vaibhavgodase9733
    @vaibhavgodase9733 2 часа назад +4

    जर आता देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री नाही झाले तर असच म्हणावे लागेल :
    #गड_आला_पण_सिंह_गेला

  • @namratarane2706
    @namratarane2706 21 минуту назад

    Bhauncha sakalcha video vichaar karayla lavtoy

  • @DattatrayJadhav-k9p
    @DattatrayJadhav-k9p 2 часа назад

    Aadi.virirodi.neta.trva.na?

  • @kalpanasantoshlimaye9038
    @kalpanasantoshlimaye9038 2 часа назад +2

    भाऊ तोरसे करांनि नऊ दिवसांपूर्वी व्हिडिओ केला आहे.त्यात हेडिंगच आहे हिंदू मतांची सुनामि येईल.

  • @vaibhavgodase9733
    @vaibhavgodase9733 2 часа назад +3

    मला वाटते,
    एवढ्या मोठ्या बहुमतमुळे जनतेमध्ये खराब लोकं जिंकले आहे अशी भावना निर्माण होऊ शकते,
    त्यामुळे नेत्यांचा थोडा पण माजूर्डेपणा त्या भावनेला फुंकर घालू शकतो,

  • @vaibhavgodase9733
    @vaibhavgodase9733 2 часа назад +3

    शरद पवारांबद्दल प्रचंड सहानुभूती निर्माण होणार आहे निकालामुळे,
    त्यामुळे जर कोणत्या राजकीय नेत्याने शरद पवारांची मस्करी केली तर वाईट परिणाम होऊ शकतात.

  • @dattatraybhalerao5776
    @dattatraybhalerao5776 2 часа назад +1

    सुसु मुख्यमंत्रीपदांचा शपथ घेणारा आमदारची ओवाळणी करण्यांची तयारी करीत आहे

  • @mahendrasansare1650
    @mahendrasansare1650 2 часа назад

    साहेब तो पर्यंत राहिले तर खूप झाले

  • @ShrikantKulkarni-h7k
    @ShrikantKulkarni-h7k 2 часа назад +5

    २०१९ ला उभी होती सुसु. तिच्या घरची विधानसभा असल्यासारखे

  • @Anmolanjaan
    @Anmolanjaan 46 минут назад

    हो घुट दारू के