मुख्यमंत्रीपदासाठी फडणवीसांचे नाव सुचवून एकनाथ शिंदे त्याहून मोठे पद मिळवू शकतील

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 23 ноя 2024

Комментарии • 290

  • @rushikeshhulsurkar8935
    @rushikeshhulsurkar8935 4 часа назад +135

    मुख्यमंत्री कोणी पण होवो..शिंदे-फडणवीस ची जोडी कायम राहावी..

    • @ravikulkarni502
      @ravikulkarni502 Час назад +5

      अतिशय समर्पक वास्तव विचार मांडले आहेत. 👍🙏

  • @mangeshkher9062
    @mangeshkher9062 3 часа назад +80

    शिंदे फडणवीस जोडी महाराष्ट्र प्रगती पथावर नेण्यास योग्य वाटते.

  • @drajendra761
    @drajendra761 Час назад +14

    देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री बनवण्यासाठी आम्ही शिवसेना आणि राष्ट्रवादी ला मतदान केले अन्यथा एवढ्या जागा मिळाल्याच नसत्या.

  • @HamaraHindustann
    @HamaraHindustann 4 часа назад +113

    जो निर्णय होईल तो मान्य करू 🙏 फक्त देवा भाऊ ला कळकळीची विनंती सद्गुन विकृति चे काही करता येईल का तेवढ बघा. 🙏

    • @babuvijapure7384
      @babuvijapure7384 2 часа назад +8

      देवेंद्र साहेब आत्ता आक्रमक व्हावे

    • @sandhyasathe3081
      @sandhyasathe3081 2 часа назад +6

      Kiti tyag karaycha te hi quality surplus astana

    • @AnjaliKulkarni-y3b
      @AnjaliKulkarni-y3b 2 часа назад +4

      Ho na ati sadguni Devendraji

    • @vijaykumarpednekar7129
      @vijaykumarpednekar7129 Час назад +4

      हिंदुंचे हित लक्षात ठेवुन आक्रमक व्हायला पाहिजे.. दोवाल यांनी सांगितल्याप्रमाणे हिंदुंना प्रत्येक लढाईत जिंकणे आवश्यक आहे आणि तसे झाले नाही तर मोठे नुकसान होईल..

    • @brunoalhasaapsobaby1917
      @brunoalhasaapsobaby1917 33 минуты назад +1

      Nakkich, aggressive vha aani madam na shant kara tyanchya mule BJP samarthakanchi maan khali jaate, baki swatah devendra tar PM honya yogya aahet

  • @vjvice
    @vjvice 3 часа назад +86

    मुख्यमंत्र्याच जाऊद्या, पण गृहखाते,महसूल खाते व विधानसभा अध्यक्षपद भाजप ने कोणालाही देऊ नये

    • @blackblack1553
      @blackblack1553 3 часа назад +8

      आणि नगरविकास पण , तेही मलईदार खाते आहे.

    • @vandanaupadhye7718
      @vandanaupadhye7718 Час назад +2

      Correct 💯

    • @pinkmoon4328
      @pinkmoon4328 53 минуты назад +2

      नगरविकास शिंदेंकडे राहिलेले आहे बऱ्याच काळापासून.
      अर्थमंत्रीपदही देवेंद्रजींपाशी रहावे असे वाटते पण ते अजित दादांकडे राहणार, आतासारखे.

    • @blackblack1553
      @blackblack1553 13 минут назад

      @pinkmoon4328 बरोबर लाॅस भरून काढण्यासाठी

  • @sudhasharma7970
    @sudhasharma7970 3 часа назад +63

    मला अजिबात वाटत नाही की, असं कांही व्हावं. कारण ज्या भारतरत्न पुरस्काराच्या यादींत अत्यंत नीच लोकांची नांवं आहेत, त्या यादींत इतकं महान व्यक्तिमत्व मुळीच असूं नये. आणि भारतरत्न कितीतरी होतील, पण, 'स्वातंत्र्यवीर' हे 'एकमेव' विनायक दामोदर सावरकर हेच असूं शकतात. जय श्रीराम!

  • @shrinivasanantjoshi9040
    @shrinivasanantjoshi9040 3 часа назад +30

    उद्धाव हा साधा फोटो ग्राफर म्हणूनच ठीक आहे!बाकी लायकी नाही!

    • @vandanaupadhye7718
      @vandanaupadhye7718 Час назад +4

      आता एक सुसज्ज फोटो स्टुडिओ काढून बसावं

  • @sudhasharma7970
    @sudhasharma7970 3 часа назад +48

    आणखी एक म्हणजे, माझ्या दृष्टीनं 'धर्मवीर दोन' पेक्षा, 'लोकनाथ' हे ब्रीद अधिक 'योग्य आणि लाडकं' म्हणून शोभून दिसेल. जय श्रीराम!

  • @MadhuriTapaswi-ct4ov
    @MadhuriTapaswi-ct4ov 2 часа назад +79

    देवेंद्र जी ना मुख्यमंत्रीपद कोणी देण्याची गरज नाही.तो त्यांचा अधिकार आहे.

    • @sandhyasathe3081
      @sandhyasathe3081 2 часа назад +1

      Itaki samaj kuthe... Swartha pudhe yeto. Ground ani jan samanyamadhe shinde thik pan businessman and industtialist na devendraji barobar bolane comfortable aste. Shevti qualifications pan garnechi ahet. Itar rajyache CM pan fluent english hindi bolnare ahet. Shinde tyamanane low grade ahet. Accept it.

    • @samadhanpatil1572
      @samadhanpatil1572 Час назад

      लाडकी बहिण योजना शिंदे साहेबांनी आणली म्हणून आज हा निकाल आहे, फडणवीस मुळे नाही, शिंदे आणि अजित पवार आता जरी वेगळे निघाले ना तरीही नवीन सरकार होऊ शकते..

  • @jeevanlive1485
    @jeevanlive1485 2 часа назад +46

    केंद्रात
    मोदी-सौम्य
    शहा - आक्रमक
    राज्यात
    शिंदे-सौम्य
    फडणवीस- आक्रमक
    .
    .
    अस पहायला आवडेल सर्व हिंदू ना

  • @shamaladeshpande7990
    @shamaladeshpande7990 2 часа назад +16

    मुख्यमंत्री कोणीही होवोत पण महायुती अभेद्य राहो हीच ईश्वरचरणी प्रार्थना आहे देवेंद्रजी व एकनाथजी यांच्या वर खुप मोठी जबाबदारी आहे तेव्हा त्यांनी सामान्य जनतेला योग्य तो न्याय मिळावा, कारण काड्या घालायला बरेच लोक टपलेले आहेत, देवा भाऊ व एकनाथ भाऊ यांना लक्ष लक्ष शुभेच्छा 🙏🏻🙏🏻🎉🎉

  • @sgaarshelke1318
    @sgaarshelke1318 3 часа назад +21

    व्यवहारिक दृष्टिकोनातून देवा भाऊ हे मुख्यामंत्री असावेत.

  • @vasantchoukule3172
    @vasantchoukule3172 2 часа назад +14

    मा..शिंदे साहेबानी देवा भाऊ चे नाव मुख्यमंत्री पदासाठी स्व:ताहून सुचवावयास पाहिजे असे वाटते.

  • @mdinfofun6193
    @mdinfofun6193 Час назад +5

    🚩!!धर्मयोद्धा !!🚩 मा. देवेंद्र फडणवीस जी मुख्यमंत्री म्हणून महाराष्ट्रा तील जनतेने 2019 साली मतदान करून निवडून दिले होते. ही इच्छा 2024 ला पूर्ण व्हावी अशी प्रभू रामा चरणी प्रार्थना 🙏🌷🚩🌷🚩🌷🚩🌷🚩🌷🚩🌷🚩🌷🚩🌷🚩

  • @shankarmore4090
    @shankarmore4090 3 часа назад +22

    मुख्यमंत्री कोणी हो महायुती अभेद्य राहों

  • @anjugandhe
    @anjugandhe 3 часа назад +40

    देवेंद्र फडणवीसच पाहिजेत मुख्यमंत्री म्हणून

    • @yuvrajjadhav628
      @yuvrajjadhav628 3 часа назад +2

      मग ते tinna chinn परत त्यांना त्रास द्यायला आंदोलनं सुरू करेल की 😂😂

    • @vidyabhole4115
      @vidyabhole4115 2 часа назад

      त्या मण्याला काय अक्कल आहे,,..​@@yuvrajjadhav628

    • @sandhyasathe3081
      @sandhyasathe3081 2 часа назад +3

      ​@@yuvrajjadhav628fadnavis tyana baghun gheil. Ata tyache far kahi chalnar nahi. Maratha samaj pan kantalay

    • @Jeetkiore
      @Jeetkiore 45 минут назад

      ​@@sandhyasathe3081 चिना टन्ना ला अनुल्लेखाने मारायचे असते हे देवा भाऊ ला माहीत आहे

  • @arjunrasankute3386
    @arjunrasankute3386 31 минуту назад +4

    एकनाथ शिंदे यांनी मोठ्या मनाने, स्वखुशिने फडणवीस यांना मुख्यमंत्री
    बनण्याची संधी द्यावी. यातच दोघांचही हीत आहे.

  • @shwetadesai2263
    @shwetadesai2263 2 часа назад +9

    अगदी बरोबर विश्लेषण अनयजी 🙏

  • @sudhirdeshmukh439
    @sudhirdeshmukh439 2 часа назад +9

    नमस्कार अनय जी तुमचे विचार ऐकले आणि तुम्ही जी शिंदे सरांच्या बाबतीत धर्मवीर दोन ही संज्ञा म्हंतलित ती मला खूपच भावली तसे झाल्यास खरच च शिंदे सराना सुद्धा हे आवडेल अस मला वाटत.खूप छान विचार आपण मंडलात आणि तो योग्यच आहे. धन्यवाद.

  • @dadoowww
    @dadoowww 3 часа назад +12

    मागच्या वेळी सुद्धा शप नी पराभव मान्य केला होता हे लक्षात घ्या. पण आता देवेंद्रने त्यांना अशा अवस्थेत आणून ठेवलंय की काहीच मान्य करू शकत नाही. सांगताही येत नाही आणि सहन तर होतच नाही.

  • @vivekjoglekar8401
    @vivekjoglekar8401 2 часа назад +10

    आता शिवसेना (एकनाथ शिंदे )व राष्ट्रवादी(अजित पवार)यांनी पदापेक्षा पक्ष
    मजबूत करून स्थिरता आणावी.
    आरक्षणाबाबत कोर्टातील प्रकरणांच्या बाबतीत बंधनकारक राहुन स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक पार पाडाव्यात.

  • @shashikantmujumdar6802
    @shashikantmujumdar6802 47 минут назад +5

    सतत घवघवीत यश मिळवून देणार्या देवेंद्र फडणवीसांशिवाय दुसर्या कुणाच्या नावाची चर्चा मुख्यमंत्रीपदासाठी होणं हेच दुर्दैवी आहे.

  • @anitaathawale7509
    @anitaathawale7509 3 часа назад +41

    मोदीजी आणि शहाजी योग्य तेच ठरवतील याची आम्हाला खात्री आहेच.

  • @skadam3945
    @skadam3945 3 часа назад +11

    DF CM व्हावे आणि शिंदेंना केंद्रात जास्त चांगले खाते द्यावे

  • @avinashb5266
    @avinashb5266 3 часа назад +11

    मुख्यमंत्री पदी एकनाथ शिंदे च असावे, कारण उध्वस्त ठाकरे अजून संपला नाही, लोकांना त्यांच्यात सामान्य माणूस दिसतो, ते मराठा आहेत, अत्यंत मेहनती आहे, मात्र सरकार वर नियंत्रण भाजप चे असावे।

  • @nandkumarkhandagale8271
    @nandkumarkhandagale8271 Час назад +9

    देवेंद्र फडनवीस यांनाच मुख्यमंत्रीपदी नेमले पाहिजे. नाहीतर बिजेपीचे कार्यकर्ते फारच निराश होतील.

    • @mohan1795
      @mohan1795 6 минут назад +1

      बीजेपी चा कार्यकर्ता निरपेक्ष पणे
      पालखी वाहत असतो.🙏

  • @jawale-y1q
    @jawale-y1q 3 часа назад +46

    भाजपचा स्ट्राईकरेट बघून शिंदे साहेबांनी समजूतदारपणा दाखवून फडणविस साहेबांना मुख्यमंत्री पद द्यावे. नाहीतर अडिच अडिच वर्ष .

    • @sunilharidas3224
      @sunilharidas3224 2 часа назад

      अजिबात नाही.पाच वर्षे फडणवीस

    • @bepositive7880
      @bepositive7880 Час назад +1

      3:1:1 bas ati laad nahit

  • @pravinshirgaonkar6797
    @pravinshirgaonkar6797 2 часа назад +8

    आचार्य प्र.के.अत्रे यांनी सावरकरांना " स्वातंत्र्यवीर " ही पदवी दिली.

  • @vinayakgokhale718
    @vinayakgokhale718 2 часа назад +8

    माननीय एकनाथ शिंदे जी परत मुख्यमंत्री व्हावेत असे माझे मत आहे.
    पण तुम्ही हा नवा विचार मांडला तो एक चांगला पायंडा घालेल असे ही वाटते आहे. अखेर सर्व संमतीने जे ठरेल ते निर्विघ्नपणे पार पडो हीच शुभेच्छा.
    अमित शहांचा दृष्टीकोन आवडला. स्वातंत्र्यवीर ही पदवी ~ उपाधी निःसंशय भारतरत्नच्या पेक्षा बहुमोल आहे.

  • @santoshwagh969
    @santoshwagh969 44 минуты назад +3

    कंपाऊंडर आक्का विश्वनेते श्री घरकोंबडे गावठी मिथुन निर्भय बनो ची असिम जोडी कायम स्वरुपी भावी पंतप्रधान आणि सेल्फीताई इनको दवा की दुवा की नही दुवा की जरूरत है .

  • @arunjoshi7642
    @arunjoshi7642 Час назад +9

    उद्धव साहेबांचे आमदार पदही आता थोडे दिवसाचं आहे. राऊत आणि इतर राज्यसभा सभासद अजून 2वर्षांनी संपतील. महाराष्ट्रातील त्यांचे विधान परिषद सदस्यां ची संख्या शून्यावर येईल.

    • @warrior6833
      @warrior6833 7 минут назад

      Uddhav Thakare yanchi MLC term June 2026 prynt ahe.... Sanjay Raut yanchi Rajyasabha MP term June 2028 prynt ahe.......

  • @babuvijapure7384
    @babuvijapure7384 3 часа назад +29

    उद्धवजी राऊत ,अंधारे बाई ,भास्कर जाधव आणि वाहिनिसाहेब यांच्या हातात पक्ष सोपवला त्यामुळे ही वेळ आली

    • @Jeetkiore
      @Jeetkiore 47 минут назад +1

      संजय राऊत, अनिल परब, सुभाष देसाई, अनिल देसाई, सुनील प्रभू... बरेच वाटेकरी आहेत

    • @sunitasodhani9135
      @sunitasodhani9135 20 минут назад +2

      स्वताची थोड़ी बुद्धि वापरली असती तर बरे झाले असते व बीजेपी ची साथ ठेवायला पाहिजे होती

  • @NiteenKulkarni
    @NiteenKulkarni 38 минут назад +3

    कोणीही चालेल शिंदे बेस्टच फडणवीस बेस्टेस्ट

  • @shilpamulay4789
    @shilpamulay4789 Час назад +6

    मुख्यमंत्री फडणवीस पाहिजेत.

  • @meerakulkarni5826
    @meerakulkarni5826 3 часа назад +14

    एक वर्ष तरी देवेंद्र ने मुख्य मंत्री व्हावे, मी परत आलोय हे सांगावे. मग भले वर्षानी केंद्रात जावे, finance, defence काहीही द्या, सोनंच करतिल

    • @qwerty-gl2ug
      @qwerty-gl2ug 3 часа назад

      Hindus must increase population in every pockets of country in next 5 years. KARO YA MARO.

    • @kaltenmacher
      @kaltenmacher Час назад

      "फडणवीस" आडनावाला राज्यशकट समर्थपणे हाकण्याची परंपरा आहे. त्यामुळे देवाभाऊ नक्कीच संधीचं सोनं करतील.

  • @vilassahasrabuddhe6128
    @vilassahasrabuddhe6128 26 минут назад +1

    बरोबर विश्लेषण केले आहे anayji

  • @rashmikothari2265
    @rashmikothari2265 3 часа назад +7

    Very true! He deserves Dharmaveer ..Padvi.

  • @jyotirmayeekamat646
    @jyotirmayeekamat646 37 минут назад +1

    जय श्रीराम.आपले व्हिडिओ अतिशय अभ्यासपूर्ण असतात धन्यवाद.

  • @rajanikantdaptardar3419
    @rajanikantdaptardar3419 32 минуты назад +1

    एकदम सही अनयजी 👍

  • @ajitkulkarni8616
    @ajitkulkarni8616 3 часа назад +16

    व्हिडिओ खुप आवडला. तुमच्या आणि सुर्यवंशी च्या विचार करण्याच्या शैलीत फरक ही दृष्टी गोचर झाला. खरच धर्मवीर व्हायचं की फक्त सिनेमाच काढायचा याचा विचार शिंदे नी करायचा आहे. मुख्यता हिंदुत्व हा विचार आद्यस्थानी असावा ही अपेक्षा.

  • @Sunil-Gatne
    @Sunil-Gatne 2 часа назад +24

    याआधी जास्त आमदार असूनही मुख्यमंत्री पद भाजपने सोडलं, त्याची पुनरावृत्ती होऊ नये, आता मुख्यमंत्री पद सोडण्यासाठी कोणतंही कारण उरलं नाही. भाजपने उगाच सद्गुण विकृती दाखवू नये.

    • @deepakbhatte6641
      @deepakbhatte6641 Час назад +1

      Ani aata Navin leader bharati nako. Paltu Ram dur theva.

  • @AmolKondaskar
    @AmolKondaskar 31 минуту назад +2

    ऊधव ठाकरे कधीही मुख्य मंत्री होऊ नयेत

  • @aparna3018
    @aparna3018 2 часа назад +4

    अनय सर बीजेपी चे घवघवीत यश हे खूप आनंद देऊन गेले. फडणवीस यांच्या आईची इच्छा त्यांनी मुख्यमंत्री व्हावे अशी आहे . देव त्यांची इच्छा पूर्ण करु दे.

  • @shripadkapadi7441
    @shripadkapadi7441 3 часа назад +6

    दोघांनाही मुख्यमंत्री पद अडीच अडीच वर्ष विभागून द्यावे..अजून महानगर पालिकांच्या निवडणूका व्हायच्या आहेत हे दोन्ही पक्षांनी लक्षात ठेवावे

  • @ranjitlalpardeshi7835
    @ranjitlalpardeshi7835 2 часа назад +3

    मुख्यमंत्री कोणी ही व्हावं पण जनतेच्या मनातील एकमेव मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेच आहेत! देवेंद्र फडणवीस यांचा स्वकर्तृत्वावर विश्वास आहे! एकनाथ शिंदे यांना हि चालून आलेली संधी आहे त्याचा त्यांनी राष्ट्रीय राजकारणात आपला वेगळा ठसा उमटवून संधीचे सोने करावे!

  • @pinkmoon4328
    @pinkmoon4328 42 минуты назад +1

    वेगळाच विचार मांडलात. Interesting!

  • @sunitasuryawanshi9417
    @sunitasuryawanshi9417 Час назад +2

    देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्री व्हावेत

  • @prabhakarkale3060
    @prabhakarkale3060 Час назад +3

    I think Devendra Fadanvis should remain as King maker than CM of Maharashtra

  • @bharatikulkarni2615
    @bharatikulkarni2615 16 минут назад +1

    Sunder vishleshan 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @rameshchandrarathi6030
    @rameshchandrarathi6030 3 часа назад +9

    फडणवीस मुख्यमंत्री होणार नाहीत कारण Modiji नि त्यांना परममित्र म्हटले.

  • @vandanaranade4448
    @vandanaranade4448 Час назад +2

    शिंदेंना मुख्यमंत्रीपद दिले नसते तर शिवसेना शिल्लक राहिली नसती.भाजपचे हे उपकार शिंदे लक्षात ठेवणार की उध्दव ठाकरेंप्रमाणे लुटणार ?

  • @anaghanaik9250
    @anaghanaik9250 4 часа назад +21

    महाराष्ट्र ब्राह्मण द्वेष्टे झाला आहे. त्या मुळ देवेंद्र फडणवीसांनी इथ थांबू नये. त्यांनी केंद्रात जावं तिथेच त्यांचा सन्मान होईल आणि त्यांच्या बुद्धिमत्तेचा योग्य वापर होईल

    • @milindprabhune
      @milindprabhune 3 часа назад +10

      देवेंद्र फडणवीसांनी दिल्ली ला जाऊ नये, इथे सगळे ठिक होत नाही, पवार असे पर्यंत महाराष्ट्रात च थांबावे पद कुठलही मिळो, आहे ती स्थिती पण चालेल पण पाच वर्षे हालू नये

    • @meerakulkarni5826
      @meerakulkarni5826 3 часа назад +6

      एक वर्ष तरी देवेंद्र ने मुख्य मंत्री व्हावे, मी परत आलोय हे सांगावे. मग भले वर्षानी केंद्रात जावे, finance, defence काहीही द्या, सोनंच करतिल

    • @yuvrajjadhav628
      @yuvrajjadhav628 3 часа назад +2

      चुक चुक
      देवा भाऊ महाराष्ट्रातच पाहिजेत
      नाहीतर आमचे साधे भोळे एकनाथ जी शिंदे यांना बाकीचे त्रास देतील
      देवा भाऊ chya पुढे सगळे म्यावं असतात❤❤

    • @sushamagandhithakare4651
      @sushamagandhithakare4651 3 часа назад +3

      इतिहास साक्ष आहे.... दिल्लीत मराठी माणूस नको असतो.... असं असतं तर पुष्कळ धुरंदरर नेते दिल्लीत पोहोचले असते ना...

    • @vidyabhole4115
      @vidyabhole4115 2 часа назад +4

      केंद्रात देवा भाऊ ची आजतरी गरज नाही,,..महाराष्ट्राचे व्हिजन पुढे नेणारा एकमेव नेता देवा भाऊच आहे..

  • @BabanSonere
    @BabanSonere Час назад +2

    गोब्राम्हण प्रतीक पालक छत्रपती शिवाजी महाराज की जय

  • @shwetakulkarni1544
    @shwetakulkarni1544 53 минуты назад +2

    भाजपाच्या कार्यकर्त्यांचे मनोबल राखण्यासाठी, आणि फडणवीस यांच्यासारखा नेता असताना मुख्यमंत्री तेच असायला पाहिजे... महाराष्ट्राला त्यांची गरज आहे

  • @vinayakjambhekar1339
    @vinayakjambhekar1339 3 часа назад +8

    ईव्हीएम चे रडगाणे शरद पवार नेहमी प्रमाणे गाऊ लागले आहेत.........

    • @AmitsCounselingLab
      @AmitsCounselingLab 2 часа назад

      He will try to unite all non bjp parties to form a government. He knows how to make CM with bare minimum MLAs😅

    • @ushajoshi4339
      @ushajoshi4339 Час назад

      हेच कारण झारखंड, केरळ बाबत का बोलत नाहीत

  • @sharadwalzade7278
    @sharadwalzade7278 Час назад +1

    फडणवीस व शिंदे या पैकी एकाला केंद्रात कॅबिनेट मंत्री व दुसऱ्या ला मुख्यमंत्री

  • @yogeshkeskar744
    @yogeshkeskar744 3 часа назад +6

    Best!! Please send this video to Eknath ji Shinde!
    बेस्ट! हा व्हिडिओ श्री एकनाथ शिंदे यांच्या पाशी पोहोचवा.

  • @dattatraymohite565
    @dattatraymohite565 3 часа назад +7

    मला असे वाटते मोदी शहा या जोडीने देवेंद्र साठी राष्ट्रीय अध्यक्ष पद खाली ठेवले असावे आणि भा ज पा चे समर्थक खूप समजूतदार आहेत.कोणीही होवो आम्ही खुशच असणार 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉

    • @BekesudhirGovind
      @BekesudhirGovind 3 часа назад

      किती वेळा समजूतदारपणा दाखवावा?

    • @sandhyasathe3081
      @sandhyasathe3081 2 часа назад

      ​@@BekesudhirGovindkhara ahe. Khup rag yeto.

  • @somnathkhadke8493
    @somnathkhadke8493 3 часа назад +9

    मी एक शिवसैनिक म्हणून सांगू इच्छितो की मा.एकनाथ शिंदे यांना कायम मुख्यमंत्री म्हणून कायम ठेवावं. हा माणूस तळागाळातून आलेला आहे आणि सर्वात महत्त्वाचं हा माणूस कायम त्याचे पाय जमिनीवर पाय ठेवून असतो. इर्शाळवाडी हे उदाहरण आहे. एक ते दीड वर्षात तेथील सर्व सामान्य माणसाला माहित आहे ह्या माणसाने काय करून ठेवलं आहे.

    • @vidyabhole4115
      @vidyabhole4115 2 часа назад +1

      हे राऊत चे विचार तुमच्या कड ठेवा नाहीतर उठा सारखा सुपडा साफ होईल....
      नुसत तळात आणि घरात राहून महाराष्ट्र चालत नाही महाराष्ट्राचं व्हिजन असलेला एकमेव नेता देवाभाउच आहे....

    • @sandhyasathe3081
      @sandhyasathe3081 2 часа назад

      Pan Maharashtra financial capital ahe. Industrialist businessman vip thoda sophisticated multilanguage bolnara CM hava. Itar ranyache CM hi fine english hindi bolnare vaktrutva kala asleli ahet.

  • @Jeetkiore
    @Jeetkiore 49 минут назад +2

    जे काही होवो... देवा भाऊ गृहमंत्री म्हणुन Fail आहे.. मी भक्त आहे देवा भाऊ चा.. पण ते strategist, Overall CM, guide, motivator etc etc म्हणुन 10000% बेस्ट आहेत.. गृहमंत्री म्हणुन एकदम कडक माणूस लागतो... मुंडे साहेब म्हणा किंवा आबा.. एक वेळ अजित दादा पण चालेल (मनावर दगड ठेवुन)..

  • @shounakpimpalkar7604
    @shounakpimpalkar7604 2 часа назад +6

    Shinde Fadnavis both are good

  • @vijaykelkar1954
    @vijaykelkar1954 20 минут назад +1

    अनय जोगळेकर जी ह्या पवार साहेबांचे बोलण्यावर विश्वास ठेवू नका कारण ते सत्ते साठी कधीही काहीही करू शकतात अजुनही गेम फिरवू शकतात सत्तापिपासू आहेत हे एवढे लक्षात ठेवा.

  • @Ronit-yv1oj
    @Ronit-yv1oj 3 часа назад +5

    ३ वर्षे देवेंद्र आणि २ वर्षे एकनाथ हीच स्टॅटेजी असावी

  • @madhushreeganu638
    @madhushreeganu638 22 минуты назад +2

    जनमताचा अनादर होऊ नये.

  • @SJ609-xyz
    @SJ609-xyz Час назад +2

    एकनाथ शिंदे 40 आमदार असताना CM बनवले गेले.. केंद्राची मदत आणि FD ची साथ यामुळ योजना, मोठी काम तडीस गेली.. त्यामुळ शिंदेंनी CM पदाचा हट्ट करण हास्यास्पद आहे. उद्या युति तुटली तर अर्धे तरी आमदार शिंदे सोबत राहतील का? 🤔

  • @nageshzore6182
    @nageshzore6182 3 часа назад +4

    Bjp देवा भाऊ नेतृत्वाने झाले, देव पावला.
    आमच्या अभ्युदय नगर पुनर्विकास प्रकल्प मार्गी लागेल, विकास नावाच्या पक्ष्याने सर्वप्रकल्प बंद पाडू असे सांगितले गेले होते

  • @BabanSonere
    @BabanSonere Час назад +1

    जय श्रीराम जय महाराष्ट्र

  • @yuvrajjadhav628
    @yuvrajjadhav628 3 часа назад +4

    दोन्ही पैकी कोणीही मुख्यमंत्री चालेल
    एका पेक्षा एक सरस कामगिरी करणारे आहेत
    शिंदे साहेब व्हावे अशी इच्छा ❤

  • @dashrathbenere6834
    @dashrathbenere6834 3 часа назад +7

    एकनाथ शिंदे. योग्य माणूस. मोदीजी त्यांनाच पसंती देतील. आणि फडणवीसांना केंद्रात घेतील.

    • @sandhyasathe3081
      @sandhyasathe3081 2 часа назад

      Maharashtrala devendraji sarkha uchcha shikshit hindi marathi english fluent bolnara visionary best administrator CM hava.

  • @vilastambulwadikar6353
    @vilastambulwadikar6353 Час назад +2

    विचाराचे वेगळेपण देणारा व्हिडिओ.

  • @sunilrege984
    @sunilrege984 58 минут назад +1

    लोकांनी महायुतीला निवडून दिल. लोकांनी आपल काम केलं आहे. आता ते तीघे ठरवतील हे आधीच ठरल आहे. अडीच वर्षे 'तीघांनी' मिळून सरकार व्यवस्थित चालवल. पुढील पाच वर्षे कोणीही मुख्यमंत्री होवो काही फरक पडणार नाही. आता काहीच नाही तर मुख्यमंत्री पदाच पिल्लू काही लोक सोडून देत आहेत. काही लोकांना विषय पाहीजे चघळायला. तीनही पक्षांची संख्या अशी आहे की कोणीही हुशारी दाखवू शकणार नाही. त्यांच अगोदरच ठरल आहे. चेहरा वेगळा असला तरी काळजी नसावी.

  • @tusharchopdekar5890
    @tusharchopdekar5890 40 минут назад +1

    सुंदर शर्ट 👌👌

  • @shreeramjoshi8509
    @shreeramjoshi8509 Час назад +1

    जय श्रीराम 🙏🏻🙏🏻

  • @shreeM-h7k
    @shreeM-h7k Час назад +1

    एकनाथ शिंदे साहिब, आपण कसलीही फिकीर न करता, तब्बेत कडे लक्ष दिले नाही
    आता शपथ विधी नंतर (एकनाथ शिंदे सहीबाना), 20 दिवस आराम करणे साठी सक्तीची विश्रांती घेऊन जावे. असे आवाहन करावे म्हणजे विश्रांती नंतर 20 आपल्या कडे आणण्याचे मोलाचे कार्य करावयाचे आहे🎉

  • @mangeshkher9062
    @mangeshkher9062 3 часа назад +2

    मनाचा मोठेपणा,विचारांची प्रगल्भता यात दिसते

  • @shekharb2981
    @shekharb2981 Час назад +1

    संघ माझा चांगला,गाव समजा रंगला..देवेंद्र हेच यापुढील पीएम चा चेहरा 🎉

  • @parasnathyadav3869
    @parasnathyadav3869 4 часа назад +6

    जय श्री राम अनय जोगलेकर जी

  • @BekesudhirGovind
    @BekesudhirGovind 3 часа назад +6

    किती सिट्स मिळाल्यावर भाजपला मुख्यमंत्रीपद निर्विवादपणे मिळेल?

    • @555कोव्हिड
      @555कोव्हिड 2 часа назад +1

      कुठलीही युती न करता निवडणुक लढली तर

    • @BekesudhirGovind
      @BekesudhirGovind Час назад +1

      @@555कोव्हिड तरी घुसतात, अजित दादा सारखे व डिमांड ठेवतील.

    • @555कोव्हिड
      @555कोव्हिड 35 минут назад +1

      @@BekesudhirGovind
      वेगवेगळे लढल्यास वाटाघाटीमध्ये आग्रहाने मागणी पुढे ठेवता येत नाही..युती होताना निवडणुकीपुर्वी काही गोष्टी आधीच कबुल करून घेतल्या जातात. ते उद्या पाहायला मिळेलच.

  • @MadhavNimkar-w4x
    @MadhavNimkar-w4x 3 часа назад +3

    एकनाथ शिंदे नाही काही दिवसांनी केंद्रात मंत्री
    पद दयावे

  • @jalindarkarpe3127
    @jalindarkarpe3127 2 часа назад +1

    त्या संजय राऊत व‌‌‌ अंधारे बाई वर बोलूच नका,ह्या दोघांनीच उबाठा संपवली उध्दवचे अजूनही डोळे झाकून आहे

  • @VINAYAKPRABHU-vh3vi
    @VINAYAKPRABHU-vh3vi 2 часа назад +2

    धर्मवीर एकनाथ शिंदे यांना शुभेच्छा

  • @purpleheart977
    @purpleheart977 Час назад +2

    गृहखाते फडणवीस, मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार

    • @atulkhairkar3547
      @atulkhairkar3547 23 минуты назад

      हे जास्तच झालं😊

  • @babuvijapure7384
    @babuvijapure7384 3 часа назад +4

    जरी भाजपा मोठा भाऊ असला तरी C M शिंदे साहेब आणि गृहमंत्री देवेन्द्रजी आणि अर्थमंत्री अजितदादा असावे आणि देवेन्द्रजी सरकारचे सल्लागार , मार्गदर्शक,पालक म्हणून सत्तेत राहावे

    • @sandhyasathe3081
      @sandhyasathe3081 2 часа назад +2

      Devendraji more qualified english bolnare aslyane businessman industrialist yanchya barobar deal karu shaktat. Maha state pudharlela aslyane hi garaj ahe.

  • @hjahagirdar
    @hjahagirdar 2 часа назад +1

    शिंदे स्वतःहून फडणवीस यांचे नाव सुचवतील हे म्हणजे अशक्यप्राय आहे, जरी आपली इच्छा असली तरी ती अपेक्षा धरण्यात अर्थ नाही

  • @vikasbhave9512
    @vikasbhave9512 22 минуты назад

    Very smart shirt as well as anyalasis.

  • @pravinshirgaonkar6797
    @pravinshirgaonkar6797 2 часа назад +1

    काका स्पष्ट भूमिका घेऊन कधी गोत्यात आणतील हे कळणारही नाही.

  • @prakashrajput6596
    @prakashrajput6596 2 часа назад +1

    पाठीमागे भा ज पा सारखी मोठी ताकद असल्याने शक्य झाले

  • @anilphirke2941
    @anilphirke2941 4 часа назад +3

    नमस्कार अनयजी 🙏

  • @AnjaliKulkarni-y3b
    @AnjaliKulkarni-y3b 2 часа назад +1

    You are right.Uddhav Thakre majordya sarkhe wagat hote shivsainikanshi Ata jaminivar ale.

  • @hrishis5207
    @hrishis5207 2 часа назад +1

    Devendra Fadnavis+Eknath Shinde = Pramod Mahajan + Gopinath Munde

  • @jayashreedhekane8
    @jayashreedhekane8 9 минут назад

    शिंदें चे लोक मुख्यमंत्रींपद मागत आहेत,पण हे अयोग्य आहे.देवेंद्र नी साथ दिली नसती तर झाले असतेका मुख्यमंत्रीं?त्यानी आता हावरट पणा करू नये.आणी देवेंद्र नीं सद्गुण विकृती दाखवू नये. आम्ही देवेंद्र नां मत दिले आहे त्याचा त्यांनी आता तरी विचार करावा.नाही तर आम्हास फसवल्या सारखे होइल.

  • @girish3218
    @girish3218 2 часа назад +1

    Fakt DEVENDRA FADANAVIS saglyat yogya.Khara chanakya, ani vidhansabha election cha MAN OF THE MATCH.❤

  • @vijaykarandikar8748
    @vijaykarandikar8748 3 часа назад +1

    पूर्वी सुद्धा आम्ही सांगितले आहे की, युतीला विजय मिळाल्यास, पाहिली दोन वर्षे देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असतील. नंतर देवेंद्र फडणवीस याना केंद्रात बोलावले जाईल. आणि नंतर तीन वर्षासाठी मुख्यमंत्रीपद एकनाथ शिंदे यांचे कडे जाईल.
    यावेळी अजित पवार यांनी सुद्धा छान कामगिरी केली आहे. त्यामुळे त्यांचा सुद्धा मुख्यमंत्री पदासाठी विचार होऊ शकतो.

  • @ShrihariVaze
    @ShrihariVaze Час назад

    युती अभेद्य रहो आणि तिघांनीही समंजस्याने CM.. पदाविषयीं निर्णय मान्य करून 5 वर्ष उत्तम कारभार करावा... ह्यावेळी कोणीही अडवणार नाही प्रगती कारण्यापासून... जनतेने प्रचंड विश्वास टाकला आहे आपणा तिघांवर 🚩🇮🇳🦚जय हिंद... जय महाराष्ट्र

  • @vijayadhokale1572
    @vijayadhokale1572 Час назад

    भाजपाने आता कोणालाही कडेवर घेऊन फिरवू नये, तसेच त्यांना चॉकलेट, आईस्क्रीम वगैरे द्यायचा काही संबंध नाही.

  • @rameshchandrarathi6030
    @rameshchandrarathi6030 2 часа назад +2

    फडणवीस यांनी cm व्हावे n पेक्षा मंत्री पण होऊ नये.

  • @prashantppant
    @prashantppant Час назад

    एकनाथ शिंदे.....देवेंद्र भाऊ म्हणजे,दिल्लीत गृह खाते,अमित शहा म्हणजे भाजप अध्यक्ष

  • @nutanpathak1159
    @nutanpathak1159 Час назад

    एकनाथ ही उपमुख्यमंत्री राहू शकतात. त्यांनी देवाभाऊच्या हाताखाली काम केले आहे. व देवाभाऊंनी ही एकनाथच्या अंडर काम केले आहे

  • @ashokujlambkar3399
    @ashokujlambkar3399 2 часа назад +2

    उध्दव ठाकरे आता कुठे आमदार आहेत.त्यांचं आमदार पद रद्द झालं ना

    • @manojbhoir1913
      @manojbhoir1913 Час назад +2

      उद्धवस्त विधानपरिषद आमदार आहेत. कार्यकाळ अजून बाकी आहे.

    • @vrushaleedamle216
      @vrushaleedamle216 34 минуты назад

      छे, दोन्ही पदांचा राजीनामा देणार असं फक्त म्हटलं, प्रत्यक्षात केलं नाही

  • @icchablisscosmicbliss9948
    @icchablisscosmicbliss9948 3 часа назад +2

    Aho....Tumrel Udhwast mhana ki