ज्या पण अज्ञात देशभक्त आणि धर्मभक्त योद्धयांनी निःस्वार्थ पणे कठीण युद्ध लढत राहिले त्यांना साष्टांग नमस्कार... पण, आपले युद्ध चालूच ठेवायचे आहे ... जय हिंद... जय महाराष्ट्र...जय श्रीराम !
कशाला खाजवून खरूज! नाही तर नाही. आजारी पडल्या असतील,किंवा नेहमी प्रमाणे मराठी /माध्यमाचे रिपोर्टर सकाळी गेले नसतील, समोर माईक नसेल तर कश्या बोलतील. गेलेले बीट कॉइन सुद्धा स्वप्नात येत असतील. तेंव्हा अपेक्षा नको. घरी बसले आहेत ते बसू द्या.
दादा तुम्ही मोठे आहात, कृपया आपल्यासाआपल्या सर्वांच्या आवडत्या सौ सुप्रिया ताई यांना भेटा, त्याचं मानपान करा दाजी चे मानपान करा ताई खुश होईल शेवटी लाडकी बहीण आहे Dada आमचे ऐकणार नक्की
पापाची लाडकी परी सु. सु. ताईसाहेब आता काय करतील.....? ... केंद्रात कॅबिनेट मंत्री काय आणि महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री काय....? अनेक महत्वाकांक्षा बापाच्या जीवावर... 🤔 फक्त नावातच जादू असती तर राहुल गांधी वीस वर्षांपूर्वीच पंतप्रधान झाले असते. उठा छी दुर्दशा झाली नसती ... 🤔🤔
पक्षाची धूळधाण झाली वाताहात झाली त्यामुळे आता सत्तेशिवाय कसे रहायचे हा प्रश्न ताईंच्या मनात घोळत असावा त्यामुळे आता केंद्राशी जुळवून घेण्याची तयारी कशी करावी सत्तेच्या जवळ कसे जावे ह्याचे प्लॅनिंग त्या करीत असाव्यात .
योग्य आहे शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांचं केव्हाही विरोधी पक्ष बघितले की पोट दुखत असेल विरोधी पक्षाचे काम समोर चांगलं आलं की यांचे पोट दुखत असतं हे दुखतच राहणार आहे
हे बरोबर का तर शिवसेनेच्या बरोबरर😊ाहुन भाजपच्या व शरद पवार, काँग्रेस या पक्षांनी सोबत राहून मागील पंचवीस वर्षे आपल्या जागा वाढवून घेतल्यानंतरही त्यांना आता एकला चलो रे म्हणण्याची वेळ आली आहे.हे पक्ष फुटला तेंव्हाच केले असते तरीही आजही ताठ मानेने उभे राहिले आहेत.काहीनी फायद्याचे राजकारण करून शिवसेनेची पात्रता कमी करण्यासाठी प्रयत्न केले.
माणसाला थोडेजरी यश मिळाले की आकाश ठेंगणे वाटते लोकसभेतील थोड्याशा जास्त जागा मिळाल्या काय आम्हीच जिंकलो महायुती तडीपार झाली असा अपप्रचार केला पण म्हणतात ना मत करना मस्ती ये दुनिया दो दिनकी बस्ती आता फक्त घरात आवाज देवाभाऊ खरच देवमाणुस
सुप्रिया सुळे ह्या सासरी गेल्या आहे जरा त्रास देवू नका मला शांतता हवी आहे नंतर देवेंद्र फर्नाडीस यांचा राजीनामा मागितला पाहिजे या साठी पत्रकार परिषद घेणे आहे
महेश विचारेजी..तुमचे विचार अगदी सम्यक असतात. तुम्ही शांतपणे तुमचे विचार मांडता. भाजपा महायुतीला निवडून आणण्यात तुमचे व्हिडिओ पण लोकांच्या मनावर चांगले परिणाम करून गेले. तुम्हाला धन्यवाद आणि तुमचे अभिनंदन.
महाराष्ट्राच्या निवडणूक निकाला बाबत बरीच चर्चा सध्या चालू आहे . माझ्या दृष्टीने हे निकाल सर्व प्रथम हे सांगतात की महाराष्ट्र हे येक प्रगतिशील राज्य आहे व येथील मतदार राजकीय परिस्थितीचे विश्लेषन करू शकतो , काही निर्धार करु शकतो व आपल्याला हवे ते सरकार बनवू शकतो ! या निकाला मुळे राज्यात लोकशाहीच्या पाळ्या-मुळ्याना खूपच बळकटी आली हेही हे निर्विवाद सत्य आहे . खरे तर फारसे श्रेय महायुतीच्या पक्षांना , हिंदुत्वाच्या मुद्द्याला किंवा त्यांनी पुढे केलल्या “ लाडकी बहीण “ इत्यादींना ना देता मतदारांच्या वैचारीक प्रगल्भतेला व तसेच सध्या देशातील व अंतरराष्ट्रीय स्तरावर चालू असलेल्या धर्मांधतेला, अल्पसंख्यांच्या कुरघोड्यांपासून स्वतःला “ सेफ “ ठेवण्याच्या प्रयत्नाला देणे जास्त श्रेयस्कर राहिल असे मला वाटते ! राहुल गांधींनी संसदेत्त केलेले भाषणे , केलेली मोदींची आवाहेलना , MVA च्या नेत्यांना लोकसभेच्या यशानंतर आलेला फाजील आत्मविश्वास, त्यांची जातीवादी समीकरणे, अल्पसंख्यांकांच्या तुष्टीकरण ही पण त्यांच्या पराभवाची व महायुतीच्या यशाची सबळ कारने आहेत याचा विचार अवश्य करावा ! आंतरराष्ट्रीय स्तरावर इस्रायल ला नेस्तनुबूत करण्याचा हम्मास , हजबुल्ला, इराण व इतर इस्लामी संघटनांचे प्रयत्न कुठेतरी सर्व सामान्यांच्या मानसिकतेवर येक खोल परिणाम करुन गेला आहे हे नाकारता येणार नाही . युरोप मधील बऱ्याच देशात इस्लामी मूलत्ववाद्यांनी निर्माण केलेले सामाजिक समस्या , फ्रान्स , इंग्लंड देशात केलेल्या हिंसक कारवाया हेही माहायुतीच्या यशाला थोडेफार कारणीभूत झाले ! महाराष्ट फक्त जरंगेच्याच आधीन आहे त्याला बाहेरच्या घडामोडींशी काही देणे-घेणे नाही हा जो देखावा MVA चे नेते व त्यांच्या हस्तक वाहिन्या, विचारवंत , व पत्रकार करीत होते ते अक्षरश: फोल ठरला . सोशल मीडिया ने पण महत्त्वपूर्ण भूमिका या विजयात निभावली आहे ! महायुतीच्या ३ पक्षांनी मात्र यश डोक्यावर जाऊ देऊ नये , मतदारांच्या भावनेचा व अपेक्षांचा रास्त विचार ठेवाबा व येते ५ वर्षे येकसंघतेने व सुरळीतपणे राज्यकारभार करावा ! ईश्वर त्याना अशी सदबुद्धीदेवो हीच प्रार्थना .
She may be engaged in forming plane to improve English Language because her father is mentioned English Language in singular tongue instead of plural tongue.
सुप्रियाताईंना वाटत असेल किंवा शरद पवार साहेबांचा राज्य काय आणि अजित पवार साहेबांचा राज्य काय महाराष्ट्राचा राज्य तर माझ्याच घरात आहे बा जमवून घेतील अजित पवार साहेबांशी आता बोलायला तोंडच नाही काय बोलेल
महाराष्ट्रातील जनतेने खर तर देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री व्हावे असाच कैल दिला आहे मात्र राजकिय परस्थिती अजूनही अनुकूल नाही त्यामुळे मुळे तुर्तास आहे ती स्थिती राहणार
कशा देतील प्रतिक्रिया आता त्या त्यांच्या कृषी व्यवसायाकडे वळल्या असाव्यात.वांगी लागवडी कड लक्ष देत असाव्यात त्या.😂 फडणवीस यांचे बाबत काय बोलणार ते तिसऱ्यांदा परत आलेत ना ?😂😂😂 अकेला देवेंद्र ने जो किया वो उनके पिताजी भी अबतक न कर सके ना ?..............
"एकादशी"ला मटण खाण्यापासून "मौनी एकादशी" धरण्यापर्यंतचा प्रवास.....😊
१ नंबर
तुझ्या मायचा दाना😅....धर्माच्या नावाखाली bjp अदानी ची लूट बघ
एकादशी नव्हे , संकष्टी चतुर्थी .
@@sudhirmalgundkar1742दोन्ही वेळी खाते
सुप्रि सुळे वांगे काढायला गेली आहे
😂😂😂
आता वांग्याला दर आहे म्हणून वांगी काढायला गेली
ज्या पण अज्ञात देशभक्त आणि धर्मभक्त योद्धयांनी निःस्वार्थ पणे कठीण युद्ध लढत राहिले त्यांना साष्टांग नमस्कार...
पण, आपले युद्ध चालूच ठेवायचे आहे ... जय हिंद... जय महाराष्ट्र...जय श्रीराम !
जय श्री राम
आकेला देवेंद्र काय करेल ते समजलं का घराने शाही
तोडं काळ झाल की दाखवायला लाज वाटत हा मनुष्य धर्म आहे सर
मुख्यमंत्रीपद हूकले, म्हणून श्रमपरिहार करायला गेल्या असतील!
बरोबर ,पण कोणत्या....😂
अहो यांना कायमचे घरी बसविण्याचे काम जनतेने केले.जनतेचे खुप-खुप आभार.
ती Bitcoin लपवायला गेलीय.....
😂😂😂
😅perfect
😂😂😂
😂😂😂👌👌👌
वारकरी संप्रदायाने योग्य साथ दिली. वारक-यांचा बाप पांडूरंग आहे हे सिद्ध झाले.
निकाल ऐकुन दातखीळ बसली असेल....
कशाला खाजवून खरूज! नाही तर नाही. आजारी पडल्या असतील,किंवा नेहमी प्रमाणे मराठी /माध्यमाचे रिपोर्टर सकाळी गेले नसतील, समोर माईक नसेल तर कश्या बोलतील. गेलेले बीट कॉइन सुद्धा स्वप्नात येत असतील. तेंव्हा अपेक्षा नको. घरी बसले आहेत ते बसू द्या.
त्या गप्प राहिल्या आहे हे लोकांना कळावे म्हणून आपणही एवढे उतावीळ का.निकाल पाहून त्यांना पक्षाची किव आली असून त्या गप्प राहिल्या असतील.
चपटी संपली की बाहेर पडतील
सुप्रीया सुळे थोड्या बीझी होत्या त्याच्या शेतांत वांगी काढायला गेल्या आसतील नाही तर कुठे मटण खायला ग्ल्या आसतील. जय श्री रामा
दारू पिऊन पडली असेल...
असे बोलू नका आमची ताई आहे
@@sandipangne8135😂😂😂😂😂😂😂😂😂
दारू नाही गांजा 😂
वांगी पिकवली संपलीच नाही
@chitss754 एका महिलेवर असे बोलणे योग्य नाही
या बाईचं आणि तिच्या वडिलांसारख्यांना जनतेशी कांहीही देणंघेणं नसतं.
म्हणूनच काम करणाऱ्यांचा राजीनामा मागत राहायचं एवढंच काय ते उरत.
सुदू ताई वांगी तोडायला गेल्या हो साहेब
नका टीका करू त्यांच्यावर 😊😊
😂
🤣🤣🤣🤣🤣☑️☑️☑️☑️ sahi baat
इटालियन बरोबर विशिष्ट ठिकाणी.
😂😂😂😂👌👌👌👌
संजय बरोबर डान्स करायला गेली
एक अकेला देवेंद्र चा दणका असा बसला कि सुळे (दात बरं का ) पडून गेले.
Bitcoin मोजत बसली असेल.
निवडणुकी आधी दात दाखवले आता मत मोजणी नंतर सुळे लपविले.😂😂😂
😂😂😂Masta comment 👌👌👌
😂😅😂
मेली का काय बापाला घेऊन नरकात गेली का काय
देवेंद्र फडणवीस राजीनामा द्या वाकड तोंड हरला
अफलातून बर
मटण खाऊन देवाला जाणे.. यव्हडा पैसा आसून काही महत्व नाही. बिमारी देणं तोच आहे. राम कृष्ण हरी
आपण म्हणालात ते अगदी बरोब्बर आहे
दादा तुम्ही मोठे आहात, कृपया आपल्यासाआपल्या सर्वांच्या आवडत्या सौ सुप्रिया ताई यांना भेटा, त्याचं मानपान करा दाजी चे मानपान करा
ताई खुश होईल
शेवटी लाडकी बहीण आहे
Dada आमचे ऐकणार नक्की
सगळेच गायब झाले आहेत भमत्या राजा सोबत.
आता भकास आघाडी च्या
नेत्यांना आत टाकून चांगले चोपून काढा
कुंपणावर सुप्रियाताई बसल्या आहेत . सत्तेत जाण्याची तयारी करत आहेत .
पापाची लाडकी परी सु. सु. ताईसाहेब आता काय करतील.....?
... केंद्रात कॅबिनेट मंत्री काय आणि महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री काय....? अनेक महत्वाकांक्षा बापाच्या जीवावर... 🤔
फक्त नावातच जादू असती तर राहुल गांधी वीस वर्षांपूर्वीच पंतप्रधान झाले असते. उठा छी दुर्दशा झाली नसती ... 🤔🤔
Aata pudhache 5 varsh aata gappa basayacha aahe vadilasarkha bhavi p m tasa bhavi c m
महाविकास आघाडी २५ वर्षे राज्य करणार महणणारी कावळी लक्षात ठेव तुझया बापाचे सरकार पंचवीस वर्ष राजयकरील.ती गायब झाली आहे .जरांगे सारखी.
पक्षाची धूळधाण झाली वाताहात झाली त्यामुळे आता सत्तेशिवाय कसे रहायचे हा प्रश्न ताईंच्या मनात घोळत असावा त्यामुळे आता केंद्राशी जुळवून घेण्याची तयारी कशी करावी सत्तेच्या जवळ कसे जावे ह्याचे प्लॅनिंग त्या करीत असाव्यात .
Correct. Satta milavnyasathi kahi hi kartil he loka.
HMV पत्रकार पण गायब आहे.😂😂
अकेला देवेंद्र क्या करेगा.......😊😊😊😊
Central govt should investigate her role in BitCoin with ED and NIA
योग्य आहे शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांचं केव्हाही विरोधी पक्ष बघितले की पोट दुखत असेल विरोधी पक्षाचे काम समोर चांगलं आलं की यांचे पोट दुखत असतं हे दुखतच राहणार आहे
बोलबच्चन अ।ता मिडीया समोर येनार नाही . जरांगे संज्या भी सुपडा साफ
राऊत आणि उद्धव यानी स्वतः निवडणूक लढवावी नंतर मीडिया समोर आशी शंका उपस्थित करावी.
हे बरोबर का तर शिवसेनेच्या बरोबरर😊ाहुन भाजपच्या व शरद पवार, काँग्रेस या पक्षांनी सोबत राहून मागील पंचवीस वर्षे आपल्या जागा वाढवून घेतल्यानंतरही त्यांना आता एकला चलो रे म्हणण्याची वेळ आली आहे.हे पक्ष फुटला तेंव्हाच केले असते तरीही आजही ताठ मानेने उभे राहिले आहेत.काहीनी फायद्याचे राजकारण करून शिवसेनेची पात्रता कमी करण्यासाठी प्रयत्न केले.
बोबडी गायब, बीट coin विकत असेल
सुप्रियाताई प्रतिक्रिया वेळेत द्या.
बिट कॉइन कैश करण्या करिता सुप्रिया सुळे भूमि गत झाल्या
सुळे ताई वांगी तोडायला गेल्या असतील विकून संपल्यावर येतील आपण वाट पाहू 😂😂😂😂😂😂
thank. You
खुल्या दिलाने मोठ्या मनानं जेत्यांचं अभिनंदन करायला आणि जनतेचा कौल स्विकारायला हिंमत लागते हो....
देवांचें बाप समजणारे शरद पवारांचा शेवटही देवच करणार हे त्यांनी लक्षात ठेवावे
शरद पवार यांच्या राजीनामा सुप्रिया सुळे
मागणार का की ज यंत पाटील यांच्या राजीनामा मागणार की आपण राजीनामा देणार
महा विकास आघाडी आता पळा पळा.... काल निकाल लागला.
एकतर वांगे काढणीला आले होते दिवसभर शेतात दमल्यावर रात्री थोडी जास्तच झाली भरीस भर सासरकडील निरोप आला किती करायचं , उगाच टिका करतात.
Some credit deserve by you all U--TUBERS ALSO for this land slide victory of MahaUti
माणसाला थोडेजरी यश मिळाले की आकाश ठेंगणे वाटते लोकसभेतील थोड्याशा जास्त जागा मिळाल्या काय आम्हीच जिंकलो महायुती तडीपार झाली असा अपप्रचार केला पण म्हणतात ना मत करना मस्ती ये दुनिया दो दिनकी बस्ती आता फक्त घरात आवाज देवाभाऊ खरच देवमाणुस
सुप्रिया सुळे ह्या सासरी गेल्या आहे जरा त्रास देवू नका मला शांतता हवी आहे नंतर देवेंद्र फर्नाडीस यांचा राजीनामा मागितला पाहिजे या साठी पत्रकार परिषद घेणे आहे
You are right 🎉🎉🎉🎉
सुप्रिया ताई संसद रत्न पुरस्कार घेण्यासाठी ती गेली आहे ,अस दिसते.
मटण करी खायला?
आता यापुढे तिने आणि तिच्या बापाने महाराष्ट्राला आपले 'अपशकुनी थोबाड' दाखवू नये.
शरद पवार खंजीर शोधत आहेत. सूसुताई त्यांना मदत करत आहे त. खंजीर मिळाला की प्रतिक्रिया देतील.
महाराष्ट्रात लोकशाही राहिली नाही
🙏 ज्याना आपले घर साभांळाता आले नाही तसेच एस टी कामगाराना आश्वासन दिलेल्या ह्या गोष्टी विसरल्या ,ह्याची त्याना लाज वाटत नाही
You are right.
धन्यवाद
Abhinandan
अकेला देवेंद्र क्या करेगा? हा प्रश्न आता सुप्रिया सुळे यांना विचारा.
महेश विचारेजी..तुमचे विचार अगदी सम्यक असतात. तुम्ही शांतपणे तुमचे विचार मांडता. भाजपा महायुतीला निवडून आणण्यात तुमचे व्हिडिओ पण लोकांच्या मनावर चांगले परिणाम करून गेले. तुम्हाला धन्यवाद आणि तुमचे अभिनंदन.
महाराष्ट्राच्या निवडणूक निकाला बाबत बरीच चर्चा सध्या चालू आहे . माझ्या दृष्टीने हे निकाल सर्व प्रथम हे सांगतात की महाराष्ट्र हे येक प्रगतिशील राज्य आहे व येथील मतदार राजकीय परिस्थितीचे विश्लेषन करू शकतो , काही निर्धार करु शकतो व आपल्याला हवे ते सरकार बनवू शकतो ! या निकाला मुळे राज्यात लोकशाहीच्या पाळ्या-मुळ्याना खूपच बळकटी आली हेही हे निर्विवाद सत्य आहे . खरे तर फारसे श्रेय महायुतीच्या पक्षांना , हिंदुत्वाच्या मुद्द्याला किंवा त्यांनी पुढे केलल्या “ लाडकी बहीण “ इत्यादींना ना देता मतदारांच्या वैचारीक प्रगल्भतेला व तसेच सध्या देशातील व अंतरराष्ट्रीय स्तरावर चालू असलेल्या धर्मांधतेला, अल्पसंख्यांच्या कुरघोड्यांपासून स्वतःला “ सेफ “ ठेवण्याच्या प्रयत्नाला देणे जास्त श्रेयस्कर राहिल असे मला वाटते ! राहुल गांधींनी संसदेत्त केलेले भाषणे , केलेली मोदींची आवाहेलना , MVA च्या नेत्यांना लोकसभेच्या यशानंतर आलेला फाजील आत्मविश्वास, त्यांची जातीवादी समीकरणे, अल्पसंख्यांकांच्या तुष्टीकरण ही पण त्यांच्या पराभवाची व महायुतीच्या यशाची सबळ कारने आहेत याचा विचार अवश्य करावा !
आंतरराष्ट्रीय स्तरावर इस्रायल ला नेस्तनुबूत करण्याचा हम्मास , हजबुल्ला, इराण व इतर इस्लामी संघटनांचे प्रयत्न कुठेतरी सर्व सामान्यांच्या मानसिकतेवर येक खोल परिणाम करुन गेला आहे हे नाकारता येणार नाही . युरोप मधील बऱ्याच देशात इस्लामी मूलत्ववाद्यांनी निर्माण केलेले सामाजिक समस्या , फ्रान्स , इंग्लंड देशात केलेल्या हिंसक कारवाया हेही माहायुतीच्या यशाला थोडेफार कारणीभूत झाले ! महाराष्ट फक्त जरंगेच्याच आधीन आहे त्याला बाहेरच्या घडामोडींशी काही देणे-घेणे नाही हा जो देखावा MVA चे नेते व त्यांच्या हस्तक वाहिन्या, विचारवंत , व पत्रकार करीत होते ते अक्षरश: फोल ठरला . सोशल मीडिया ने पण महत्त्वपूर्ण भूमिका या विजयात निभावली आहे !
महायुतीच्या ३ पक्षांनी मात्र यश डोक्यावर जाऊ देऊ नये , मतदारांच्या भावनेचा व अपेक्षांचा रास्त विचार ठेवाबा व येते ५ वर्षे येकसंघतेने व सुरळीतपणे राज्यकारभार करावा ! ईश्वर त्याना अशी सदबुद्धीदेवो हीच प्रार्थना .
Basic decency च नाही.निदान तोंडदेखलं तरी निवडून आलेल्यांचं अभिनंदन करायचं.
आत्ता समोर नाय येणार 🙇♀️🙇♀️🙇♀️🙇♀️
आता आठ दहा दिवस त्यांना विश्रांती घेऊ देत
इविंग मशीन वर आरोप करता आहे मग सर्व आमदार आले असते निवडून सूपड़ा साफ झाला असता काय तरी इविंग मशीन आरोप करायचे
फार फार च छान सुसु तोड लपून कुठे आहे एकेला देवेंद्र देवा भाऊ ने काय केले बाहेर या जनतेला उत्तर द्या सुसु
खूप गोड बोलतात सुप्रिया पण लोकांच्या लक्षात येतं!!
घरी जाऊन कुटुंबाकडे लक्ष देत असतील.
मोठ मन पायजे आता पैसे कुटून येणार खरच फार झाला आहे
आरे बाबा हा निकाल जनतेलाच मान्य नाही
आता महाराष्ट्र कसं हरलो असं बोलायचं होत सुळेनी 😂😂😂😂
खर तर उध्दव,संजय राऊत,सु सु ताई,नाना पटोले,यांच्या बड बडीने यांना मत घालवली म्हणून ते हारले.लोक सगळ पाहत होते कोण काय काय बोलत होते.
दुबई मध्ये शोधा, राहिलेले बिटकॉइन इन कॅश करण्यासाठी गेल्या असतील
नाही सापडल्या तर मंगळवारी एकादशीला पुण्यामध्ये एस पीच बिर्याणी मध्ये नक्की सापडतील
आता फक्त महाराष्ट्राला पुन्हा एकदा विकायचं हे गुजरातला सामिल झाले आहे ॽ
सुसु ताई सासरी गेलेल्या आहे.असे बारामती च्या वहिनी सांगतात.
Ata mhatara hospitalized cha drama start karel,but this time tyala value dila tar ha once more strong banel...
चोरीचे बिटकॉइन खपवायचे तर आहेत ना?
त्या आता कदाचित आत्मचिंतन करत असतील.
😂
😂😂😂
मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावाच आणि तो आजच.
Wangi todte ... 2 koti chi ...
2 Acre madhye 🤣🤣🤣🤣
Sasarwadi gelya aschhil @@😂😅😂
इतक्या उशिरा ?..
She may be engaged in forming plane to improve English Language because her father is mentioned English Language in singular tongue instead of plural tongue.
शरद पवारांनी पत्रकार परीषद घेतली. पराभाव मान्य केला. कोर्टात जाणार नाही. युगेंद्र पवारांची अजीत दादां बरोबर तुलना होऊ शकत नाही. चेक करा.
सुपरीया ताई सासरी पळाल्या
वांग्याची भाजी करायला सासरी पळाल्या
वांग्याची भाजी करायला सासरी पळाल्या
शरद पवारांची पत्रकार परिषद लोकमतवर चालू आहे.
Tai "Akela Devendra kya karega" hya prashnach uttaracha shod gheyla nighalyat 😂😂😂😂
निवडणूकीच्या निकालानंतर टेंशन कमी करण्यासाठी घेतलेल्या हरबल औषधाची नशा आजुन उतरली नसेल😅😅
आत्मपरिक्षण करुन बघा मग समजेल .
Hoy sirji
कोणत्या तरी धाब्यावर बसली असेल मटण खात
जनतेच्या न्यायालयामध्ये लोकांनी मतदारांनीविरोधी पक्षाला शिक्षा दिली आहे पाच वर्षाची येईल
Jai shri ram
पैसे देऊन शेण खालाल
पैसे च्या भरवशावर
निवडून आल
मुख्यमंत्री पदाचा दावा करायला राज्यपालाकडे गेल्या असतील
त्या सध्या थंड प्राशन करीत असतील.
Aho Sulenche "SULE" Gele ghashyat.
Mag kashya bolnaar tya nakrubai?
Waangyachi rope uptit astil Tai
सुप्रियाताईंना वाटत असेल किंवा शरद पवार साहेबांचा राज्य काय आणि अजित पवार साहेबांचा राज्य काय महाराष्ट्राचा राज्य तर माझ्याच घरात आहे बा जमवून घेतील अजित पवार साहेबांशी आता बोलायला तोंडच नाही काय बोलेल
इतके दिवस तू कुठे होता रे बाबा
JAY SHRI RAM JAY HANUMAN JI SHRI SWAMI SAMARTHA OM SHRI ADITYA DEV PRASANNA 🙏 😊❤GREAT SUCCESS 🙌 ✅️ ✔️ 👍 👏
बिट काॅईन चा विचार करत बसली असेल.
महाराष्ट्रातील जनतेने खर तर देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री व्हावे असाच कैल दिला आहे मात्र राजकिय परस्थिती अजूनही अनुकूल नाही त्यामुळे मुळे तुर्तास आहे ती स्थिती राहणार
देवाभाऊचा करिश्मा डांस बघतेय
पवार युग देवेन्द्रजी नी संपवले
कशा देतील प्रतिक्रिया आता त्या
त्यांच्या कृषी व्यवसायाकडे वळल्या
असाव्यात.वांगी लागवडी कड लक्ष
देत असाव्यात त्या.😂
फडणवीस यांचे बाबत काय बोलणार ते तिसऱ्यांदा परत
आलेत ना ?😂😂😂
अकेला देवेंद्र ने जो किया वो उनके
पिताजी भी अबतक न कर सके
ना ?..............