Manoj Jarange Patil Exclusive: विधानसभा निवडणुकीचा निकाल लागताच जरांगेंचा सरकारला इशारा

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 23 ноя 2024

Комментарии • 1,4 тыс.

  • @devroy9801
    @devroy9801 2 часа назад +273

    तुतारीचा सपासप सुपडा साफ 😂😂

  • @Rtm1431
    @Rtm1431 2 часа назад +165

    काही म्हणा पण शरद पवार साहेबांचा तुम्ही बरोबर कार्यक्रम केला 😂😂😂

    • @Trading_Shine92
      @Trading_Shine92 35 минут назад +2

      😂😂😂
      Gela obc sampawayla ani sampla baramaticha kutra😂😂

  • @GaneshDhakne-yo8tc
    @GaneshDhakne-yo8tc 2 часа назад +192

    तू म्हणतो मी तिथं नव्हतो तू येवल्यात किती रोड शो केले रात्रीच्या बैठका घेतल्या आमच्या तालुक्याला माहिती आहे
    तू जरांग्या थोबाडावर पडला

    • @shailachavan5760
      @shailachavan5760 23 минуты назад +1

      🤬mansachi Jat asl tr nit bol

    • @pranitumrsada1487
      @pranitumrsada1487 2 минуты назад

      हिच जारंगेला भाषा कळते आणि आता उपोषण करून मरेल तरी कोणता मंत्री येणार नाही तिथं. थोड्या दिवसांनी जेल मध्ये गेला नाही तर बघा ​@@shailachavan5760

  • @yogimore7084
    @yogimore7084 2 часа назад +392

    मराठा समाजाला कळलं हे नमुना आहे याच्या मागे लागून काही उपयोग नाही

    • @MahiPatil-uf2fz
      @MahiPatil-uf2fz Час назад +4

      Zala ki fayda ......amhala

    • @MCCCreator
      @MCCCreator Час назад +9

      मराठे कायम पाटलांसोबत खंबीरपणे उभे आहेत,

    • @MCCCreator
      @MCCCreator Час назад +7

      पाटलांमुळेच सगळ्या पक्षाने मराठा उमेदवार जास्त दिले आहेत,
      आणि मत विभागणी झाली असती म्हणून पाटलांनी उमेदवार दिले नाहीत.
      204 मराठा उमेदवार निवडून आले आहेत.

    • @Arksh111
      @Arksh111 Час назад +1

      लौकरच कळेल...

    • @sanskarchavan9303
      @sanskarchavan9303 58 минут назад +1

      Ye yogi more jyna fayda zaly tyla kalty patil amchy sathi kay ahet te

  • @महादेवचौरै-ह2म
    @महादेवचौरै-ह2म 2 часа назад +66

    तु घेतली की सबा यवल्याला आले भुजबळ साहेब 😂😂😂😂

  • @baburaobabmbudkar7137
    @baburaobabmbudkar7137 3 часа назад +224

    थोबाडावरून कळतय तूझ्या किती दुखः झालंय तुला 😂

  • @Therock45451
    @Therock45451 2 часа назад +154

    बीड मध्ये सहा पैकी तीन नॉन मराठा तिकीट दिले होते बिजेपी ने...उग गप्प पड

    • @chandujadhav2018
      @chandujadhav2018 Час назад +6

      BJP च्या जागा पैकी एक मराठा आहे, विधान भवनात 200+ मराठा आमदार आहेत. यातच आमचा मोठा विजय आहे.

    • @Rock-star143
      @Rock-star143 Час назад +5

      अरे मित्रा पण जरांगे तर बीजेपी विरोधात होता 🤣🤣🤣​@@chandujadhav2018

    • @devendrapatil4271
      @devendrapatil4271 36 минут назад +2

      ​@@chandujadhav2018 मराठा आमदार निवडून आले पण ते मराठय़ांसाठी काही करतील की नाही हा प्रश्न आहे

    • @SadhabolaShetkari
      @SadhabolaShetkari 31 минуту назад

      ​त्यानच्या सगळ्याच्या कॉलर धरा घ्या आरक्षण...आता कस फडणवीस म्हणतील तस😂😂😂😂😂 @@chandujadhav2018

    • @Trading_Shine92
      @Trading_Shine92 29 минут назад +2

      ​@@शाहुफुलेआंबेडकर-व2ष
      Zatya pahile tu nav badal😂😂
      Tuzi aai madhav ni zavli hoti ka😂 ki vanchit no

  • @सत्यमेवजयते6702
    @सत्यमेवजयते6702 2 часа назад +82

    टोपे साहेब पडले राव 😂😂😂😂😂

    • @Trading_Shine92
      @Trading_Shine92 27 минут назад

      Batule baba jari ubua kela asta tari padla asta tya topyala😂😂
      Tyachi maicha fodra tya tope che😂

  • @Raghu...07
    @Raghu...07 2 часа назад +416

    पहिलं रिपोटरला हाना कशाला गेलाय रे याच्याकडं तुम्ही

  • @Akz1245
    @Akz1245 2 часа назад +66

    बाजूला जाऊ हागुण ये रे आता जरांगे.... इथे नको हागु

    • @Trading_Shine92
      @Trading_Shine92 26 минут назад +1

      Sharya tond vasun basel a😂😂
      Hag mhana tyachya tondat😂

  • @maheshshinde3652
    @maheshshinde3652 2 часа назад +181

    संगीता ताई वानखेड़े जिंदाबाद…
    ताई चे विश्लेषण टू द पॉइंट & सड़ेतोड़

  • @Rtm1431
    @Rtm1431 2 часа назад +76

    एवढं खोटं, येवले मध्ये जाऊन आलात राव आणि तुम्ही गेला नाही म्हनता 😮😮😮😮😮😮😮😮

  • @ajitbhandare7487
    @ajitbhandare7487 2 часа назад +90

    मागचे लोक कुटे गेले सगळे😂

    • @prashant2655
      @prashant2655 2 часа назад +11

      फरार😂

    • @ajitbhandare7487
      @ajitbhandare7487 2 часа назад

      @@prashant2655 त्यांना माहिती झालं की आपण याच्या नादी लागून जेल ची हवा खावी लागेल...

    • @subhashkakad490
      @subhashkakad490 Час назад +6

      टोपे नी पैसे बंद केले

    • @Coderbp
      @Coderbp 34 минуты назад +4

      😂😂😂

  • @dsam6149
    @dsam6149 Час назад +64

    असाच बोलत रहा.... म्हणजे २०२९ ला पुन्हा मोदी येईल.... चालू ठेवा...😊😊😊😊

  • @sambhajichougale3553
    @sambhajichougale3553 3 часа назад +341

    नाटक बंद करा.........समाजाची विश्वासाहर्ता गमावलीसा पाटील

    • @MCCCreator
      @MCCCreator Час назад

      पाटलांमुळे, सगळ्या पक्षाने मराठा उमेदवार जास्त दिले आहेत,
      204 मराठा उमेदवार निवडून आले आहेत, मगं तुम्ही सांगा, मराठा मत विभागणी झाली असती म्हणून पाटलांनी उमेदवार दिले नाहीत.
      मराठे कायम पाटलांसोबत खंबीरपणे उभे आहेत

    • @MCCCreator
      @MCCCreator Час назад

      पाटलांनी उमेदवार दिले होते का, सगळ समाजावर सोडलं होतं,
      नाव घेऊन कुणाला पाडा म्हणाले का, मराठ्यांनीच 204 मराठा उमेदवार निवडून दिले आहेत,
      बाकीचे तर मराठ्यांच्या विरोधात होते,

    • @MBAaag
      @MBAaag 59 минут назад +1

      ​@@MCCCreatorअगदी बरोबर 🚩

    • @arvindpayghan2647
      @arvindpayghan2647 50 минут назад +1

      😂😂😂😅🤪🤪😜

    • @Trading_Shine92
      @Trading_Shine92 34 минуты назад

      ​@@शाहुफुलेआंबेडकर-व2ष
      Obc× maratha
      Jith jith zale tithe jaun nikal bagha😂😂
      Par sujwalaye

  • @the_travellers_MH
    @the_travellers_MH Час назад +58

    छगन भुजबळ ला पाडायला जंरागे येवल्यात गेला होता.
    पण भुजबळ पडला नाही तर हा शब्द फिरवतोय .
    शब्दात बदल त्याच्या बापात बदल

    • @Trading_Shine92
      @Trading_Shine92 33 минуты назад +1

      Haa tasa ha ardhya talwarila arakshan denar hota😂😂
      Mhanje samjun ja bigar mishi wala gela hota yachya time la😂😂

  • @somnathjadhav3058
    @somnathjadhav3058 2 часа назад +276

    Jrange येवल्यात कशाला आलता, रडून सांगत होता, एकटे भुजबळ साहेब भारी पडले तुला, आता तू 90 पिऊन गप पड, लोकांना सुखाने जगूदे

    • @शाहुफुलेआंबेडकर-व2ष
      @शाहुफुलेआंबेडकर-व2ष 2 часа назад +16

      80000 हजाराचे लिड 12000वर आले आणखी दोन सभा घेतली असती तर भूजबळ हारलेच असते

    • @rjbhay3183
      @rjbhay3183 2 часа назад +13

      केळ ​@@शाहुफुलेआंबेडकर-व2ष

    • @GaneshShinde-l3t
      @GaneshShinde-l3t Час назад

      निवडून यायचा अवघड असतं पाढा कुणाला जमतं झ*** का माघार घेतली​@@शाहुफुलेआंबेडकर-व2ष

    • @purenagari1040
      @purenagari1040 Час назад

      ​@@शाहुफुलेआंबेडकर-व2षpadu de na jarange murkh manus aahe 90 ghe

    • @aaplashivpatil
      @aaplashivpatil Час назад +3

      ​@@शाहुफुलेआंबेडकर-व2ष pan jarange saheb ekda bolle tar harle pahije na....avde mothe saheb ahet jarange

  • @surajraut2664
    @surajraut2664 2 часа назад +46

    20 दिवस आधी बोलायच बीजीपी चा सुपडा साप करा आता स्वतःचा सुपडा साप झाला तर जीव तुटतोय ना

  • @dattajawale7939
    @dattajawale7939 2 часа назад +375

    चांगल्या मानसिक डॉक्टरांकडे दाखवून घ्या तुम्ही😅

    • @tulshirambide63
      @tulshirambide63 Час назад +7

      आणि त्या पत्रकाराला पण.

    • @Pm1Dec
      @Pm1Dec Час назад +2

      😂

    • @KiranGaikwad-t3w
      @KiranGaikwad-t3w Час назад +4

      100%😂😂

    • @sharaddeshpande7392
      @sharaddeshpande7392 Час назад +5

      चेहरा खूपच पडला फडणवीस आणि भुजबळ आले😂😂😂

    • @AdityaPatil-l3u
      @AdityaPatil-l3u Час назад

      Tuzya maicha dana

  • @ganeshtandale2337
    @ganeshtandale2337 2 часа назад +40

    मेला तरी कोनाला फरक नाही आता 😂😂😂

  • @rewannathgaikwad948
    @rewannathgaikwad948 3 часа назад +176

    दादा आता उपोषणाला बसू नका आता
    एकहाती सत्ता आली आहे आणि शंभर टक्के आरक्षण मिळणार नाही

  • @damodardeshmukh2911
    @damodardeshmukh2911 Час назад +87

    सुंभ जळला तरी पिळ नाही जळला.

  • @krushnatpatil7232
    @krushnatpatil7232 2 часа назад +266

    मी मराठा आहे तुझा आमचा काही संबध नाही

    • @oonepot2980
      @oonepot2980 2 часа назад +6

      204 maratha aamdar aahet lai udu Nako 😅😅

    • @King40015
      @King40015 2 часа назад

      ​@@oonepot2980 Bjp ch ahet zatya....lai virodh karat hota lavdya ghya tya amdar ch tondat😂😂😂

    • @dsam6149
      @dsam6149 Час назад

      ​@@oonepot2980अरे , छपरी.... त्या २०४ मराठ्यांना मतदान कोणी केलं?... गांडीत दम होता तर मुंडे ला का नाही पाडून दाखवल...😂😂😂😂😂

    • @jagdishb6994
      @jagdishb6994 Час назад +9

      ​@@oonepot2980सगळे आमदार जर जरांगे पाटलांच्या सोबत आले तर कमळाबाईचे सरकार हवेसारखे उडून जाईल 😂😂

    • @MahiPatil-uf2fz
      @MahiPatil-uf2fz Час назад

      Parabhav zala tar sagle nav thevtat

  • @KailasRasal-vl1xr
    @KailasRasal-vl1xr 2 часа назад +51

    जरांगे पाटील मराठा समाजाला अजिबात त्रास देऊ नका मी मराठा आहे

  • @sawataanandkar3971
    @sawataanandkar3971 2 часа назад +83

    😂😂😂😂 खुळखुळा ची अजून बी नशा उतरली नाही

  • @rahulthakare7934
    @rahulthakare7934 2 часа назад +45

    चपटी किंग

  • @sanjayparanjpe5912
    @sanjayparanjpe5912 2 часа назад +189

    ढॅटॅढाण ढॅटॅढाण...आता कसं वाटतंय 😂😂😂

  • @yogeshchavan9137
    @yogeshchavan9137 2 часа назад +49

    छगन भुजबळ पाडा हे कुठ गेलं आता 😅😅😅

  • @arunlakare988
    @arunlakare988 2 часа назад +95

    छगन भुजबळ मुख्यमंत्री बनणार
    मग मागा त्यांच्याकडे आरक्षण

    • @sawataanandkar3971
      @sawataanandkar3971 2 часа назад +7

      😂😂😂😂😂 काय राव मरन ना तो

    • @शाहुफुलेआंबेडकर-व2ष
      @शाहुफुलेआंबेडकर-व2ष 2 часа назад +2

      भूजबळ आणि मुख्यमंत्री 😂😂😂😂 मंत्रीपद मिळतंय का ते पहा

    • @pandurangtaur6271
      @pandurangtaur6271 Час назад

      उगीच कावळ्याला मोराचे पंख लाऊ नको म्हण मुख्यमंत्री होणार

  • @sudhirgholave3843
    @sudhirgholave3843 Час назад +34

    हा मराठा समाजाची वाट लावल्या शिवाय राहत नाही. बावळट जरागे 🙏

  • @dattatraykhandekar5087
    @dattatraykhandekar5087 2 часа назад +132

    मग तुम्ही छगण भुजबळ च्या विरोधात गेला होतास कि, सभा घायला

  • @RAJESHDHAGE-p3h
    @RAJESHDHAGE-p3h 2 часа назад +63

    आता कसं महायुती म्हणेल तस.😂😂😂😂😂 महायुतीच्या सीटा कशा आल्या खपाखप खपाखप

  • @SantoshIbitdar-m9x
    @SantoshIbitdar-m9x 3 часа назад +108

    माझ्या तोंडातुन शब्द गेला की पाळतो😂😂

  • @BhimashankarGaikwad-y2m
    @BhimashankarGaikwad-y2m Час назад +56

    संजय राऊतला ऐकून लोकं कंटाळले..आता हे डोकं पिकवतं आहे.. करोडो रुपये छापले ना याने !

  • @User96942
    @User96942 2 часа назад +119

    आजुबाजुला कोण दिसत नाही

    • @adinathavhad5767
      @adinathavhad5767 Час назад +2

      घेले पळून तेच फक्त काम निवडणूक साठी होते आता हा एकटा रहला

    • @shampawar5236
      @shampawar5236 Час назад +1

      फूल आणत आहेत जेसीबी मधे

  • @santoshzagade1640
    @santoshzagade1640 2 часа назад +40

    लका मन्या . पाठीमागचं नविन घर कवा घेतल . भुजबळ साहेबांना वास्तुशांती ला बोलव ' घराबरोबर तुझीही शांती करून घे एखाद्या ब्राहमणा कडून

  • @BhagwanWanve-f6s
    @BhagwanWanve-f6s 2 часа назад +80

    डबल ढोलकी वाला 😂😂😂

  • @Ktmlover132
    @Ktmlover132 2 часа назад +43

    ब्राम्हण खडा तो सबसे बडा 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩दाखवून पण दिलंय. नुसतं बोलून नाही.🚩🚩🚩only ब्राह्मण फॅक्टर

  • @satishingale9876
    @satishingale9876 2 часа назад +66

    तुही औकात आहे, तुला इज्जत आहे ka

  • @MayurKedare-u1w
    @MayurKedare-u1w 2 часа назад +32

    मराठा समाज इतका असताना छगन भुजबळ कसा निवडून आला राव

  • @rajudandekar3103
    @rajudandekar3103 2 часа назад +75

    आता बस कर रे बाबा आम्ही कंटाळलो आता

  • @amolgaikwad8424
    @amolgaikwad8424 2 часа назад +22

    तोंडावरून दिसतंय किती दुःख झालंय 😂😂
    आवाज सुद्धा बदलला आहे 😂😂😂
    अरे रोज सकाळी मिडिया वर यायचा पण काल दिवसभर गायब होता😂😂😂

  • @प्रशांतम्हसणे
    @प्रशांतम्हसणे 2 часа назад +93

    तोंड पार उतरलं आहे😮

  • @shashikantmhetar2670
    @shashikantmhetar2670 2 часа назад +19

    जरांगे आतून घासबरला आहे . भाजपाच्या विरोधात असताना सुद्धा भाजपा जिंकला जरांगे हरला .

  • @ravindravispute9180
    @ravindravispute9180 3 часа назад +185

    पचका😂😂😂झाकण झुल्या😂😂😂😂

    • @Hindu-q2x
      @Hindu-q2x 2 часа назад +1

      Aani tu kon 😂

    • @shyambidwai1368
      @shyambidwai1368 2 часа назад

      😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂 झाकन झुल्या😂😂😂😂😂😂😂

    • @King40015
      @King40015 Час назад

      ​@@Hindu-q2xjarange cha baap😂😂

  • @kishorpitambare4958
    @kishorpitambare4958 2 часа назад +17

    जरांगे शिवाय निवडून येता येते हे सिद्ध झाले....मराठा समाज सुद्न्य आहे, ओबीसीमराठा एकत्र आल्यामुळे खूप फायदा झाला भाजप चा...

  • @subh2173
    @subh2173 2 часа назад +112

    अररर गप्प रे तू एवढा दम होता तर का उभे केले नाहीत उमेदवार झाटू 😂😂😂

  • @angadraje7233
    @angadraje7233 2 часа назад +22

    ह्याचा गेम झाला 😂😂😂

  • @aemssw2387
    @aemssw2387 3 часа назад +94

    वढ 5 ची 😂😂😂😂

  • @SRS19281
    @SRS19281 2 часа назад +19

    मतदान केलं नव्हते तेव्हा आरक्षण दिलं नाही भाऊ आता तर मतदान झालाय....मनोज दादा आपल्याला हे सुधारू देणार नाही...😢😢😢

  • @OBC_fireBrand
    @OBC_fireBrand 3 часа назад +106

    तुझं तोंड आता दिसलं😂😂😂😂

  • @pmpmltiger
    @pmpmltiger 2 часа назад +12

    सरपंच ह्याला घराच्या बाहेर काढणार आहे कळालं त्याची पण सरपंच पद धोक्यात आलाय 😂😂😂

  • @Gpsk-cz8tj
    @Gpsk-cz8tj 2 часа назад +91

    महाविकास आघाडीच्या पडलेल्या 200 दिग्गज आमदारांच पाटील अभिनंदन करत आहेत 😂😂

  • @SachinWaghmode-kj6to
    @SachinWaghmode-kj6to 2 часа назад +16

    पवारांची शेट उपट आता तू

  • @Srk73869
    @Srk73869 3 часа назад +191

    देवेंद्र च्या घंट्या जाम करणार होता त्याच काय झालं😮

    • @ganeshkadam8266
      @ganeshkadam8266 2 часа назад +2

      Manun tr Gujarat varun mashin alya

    • @ajitbhandare7487
      @ajitbhandare7487 2 часа назад +11

      चुकून स्वतःच्या झाल्या

    • @ajinkyanaik8240
      @ajinkyanaik8240 Час назад

      ​@@ganeshkadam8266nko radu 😂😂

  • @ShivrajWaghmare-mg3hv
    @ShivrajWaghmare-mg3hv Час назад +11

    बांगर साहेबाला पाडण्यासाठी तु सभा घेतलीस मग काय साहेब ठासुण आले काय गप्पा 😂😂😂हाणतो😂😂😂

  • @Yogi-t5j
    @Yogi-t5j 2 часа назад +86

    हा असला नेता तुमचा, मराठ्यांनो हा इज्जत घालवतोय तुमची, हा टाईमपास चा विषय झालाय आता.

    • @umeshkhapare9372
      @umeshkhapare9372 Час назад +6

      एकदम बरोबर भावा...

    • @amolsuryawanshi9042
      @amolsuryawanshi9042 16 минут назад

      मराठा समाज बांधवांनो आपण आता तरी याला लक्षात घेतल पाहिजे...!!

  • @ganeshtandale2337
    @ganeshtandale2337 2 часа назад +15

    DM बोलते, सबको कोलते😂😂

  • @bhaskarkharat2232
    @bhaskarkharat2232 2 часа назад +104

    तु मेला तरी एकही पक्षाचा मणुस येणार नाही

  • @ikasmore
    @ikasmore 2 часа назад +13

    आता पवार साहेब लपून बसले म्हणून देवेंद्र साहेब झाले याचे😂 दुसरा संजय राऊत

  • @Shashikant-lc2ok
    @Shashikant-lc2ok 2 часа назад +56

    सुपडा साफ करनार होता BJP चा. आतंरवाली सराटी मतदार संघात महायुती निवडुन आली.

  • @SwapnilTemgireOfficial
    @SwapnilTemgireOfficial Час назад +8

    सदैव मनोज जरांगे पाटील यांचा सोबत 💯🙏🚩

  • @Gentlemen0108
    @Gentlemen0108 2 часа назад +63

    OBC 52% पॉवर कळली का

    • @bdl1-i1f
      @bdl1-i1f 2 часа назад +5

      Are khulya 166 che 204 kele Marathyani marathyanche..game samjlch nahi re .😂😅

    • @prashant2655
      @prashant2655 2 часа назад +4

      ​@bdl1-i1f असाच गेम खेळत रहा मराठ्यांनो आम्हाला मान्य आहे😂

    • @santoshshinde6211
      @santoshshinde6211 2 часа назад +8

      आम्ही ओबीसी या वेळेस एक झालो

    • @bdl1-i1f
      @bdl1-i1f Час назад

      @@prashant2655 arkshanasathi aahe re tuo 166 che 204 ka kele te smjelch lvkr... Mhne obc factor..😂😅😂😅

    • @atishmahajan-gd3oz
      @atishmahajan-gd3oz Час назад +4

      288,zale tari obc tun arakshan milnar nahi,,he pan samjun ghe bhava,,ugach,,kahihi nka barlu..😂😂

  • @ashoksanap8705
    @ashoksanap8705 2 часа назад +12

    महायुतीला फायदा होईल म्हणून अर्ज मागे घेतले होते .😂

  • @SureshSalve-vv6kh
    @SureshSalve-vv6kh 2 часа назад +167

    जरांगे पाटील तुमच्या मागे एक ही मराठा नाही आता

    • @pramodghuge3793
      @pramodghuge3793 2 часа назад +11

      खुर्च्या जमा करून ठेवल्या मागे😂

    • @35858
      @35858 Час назад +3

      Khr ahe

    • @nitinsurve1997
      @nitinsurve1997 55 минут назад

      मूर्खा तुला आमच राजकारण समजणार नाही. यासाठी जातीवंत मराठा च लागतो. तुम्हाला अजून जरांगे काय आहे हे समजले नाही.

    • @mahadevdhawale2007
      @mahadevdhawale2007 38 минут назад +1

      बरोबर

  • @Fantasybatmagic
    @Fantasybatmagic Час назад +6

    ह्याला सतरंजी नव्हती ना,मग इतक्या भारी खुडचीवर बसला कसा,शरद ने दिली ना 😂😂😂😂😂

  • @maheshshinde3652
    @maheshshinde3652 2 часа назад +132

    जरा नंगे… पूर्ण नंगे झाले 😂😂😂

    • @The_Grate_Maratha
      @The_Grate_Maratha 2 часа назад +2

      204 मराठा आमदार निवडून आणले एक मराठा लाख मराठा 🚩🚩🚩🚩🚩🚩

    • @abhi_munde
      @abhi_munde Час назад

      Koni aanle पाटलांनी ka😂😂😂​@@The_Grate_Maratha

    • @santoshtekade1389
      @santoshtekade1389 Час назад +7

      ​@@The_Grate_Maratha ते हिंदूत्वादी विचारांचे आहेत जरांगेसारखे मुस्लिमांच्या दाढ्या कुरवाळणारे नाहीत.

    • @MahiPatil-uf2fz
      @MahiPatil-uf2fz Час назад

      Maratha hindu nahit ka ......jar hindu madhale maratha lokanna virodh karatat tar mag muslim thik

    • @sandeepw6137
      @sandeepw6137 Час назад +2

      ​@@MahiPatil-uf2fz इतका पुळका आलाय का मुस्लिम लोकांचा ? इतिहास विसरलात वाटतं तुम्ही

  • @DevendraDayal-x8l
    @DevendraDayal-x8l Час назад +3

    काही मना पण महायुतीला बहुमत आलं तेव्हापासून दादाचं आवाज बारीक झालं

  • @PXAY-k5y
    @PXAY-k5y 2 часа назад +56

    धमक्या देतो हा... 😂😂😂

  • @npac-z2k
    @npac-z2k 2 часа назад +10

    नवीन घर पाठीमागे 👌👌👌👌

  • @ajitbhandare7487
    @ajitbhandare7487 2 часа назад +54

    देवेंद्र साहेब येरवडा मधे जागा मोकळी करत आहेत........

  • @vivekowhal4052
    @vivekowhal4052 2 часа назад +9

    आता करा उपोषण शरद पवार झोपले
    आता तुम्ही झोपा

  • @Shashikant-lc2ok
    @Shashikant-lc2ok 2 часа назад +34

    भांडनं नको लाऊ जाती जातीत. जाऊन थोडा घटनेचा अभ्यास कर.

  • @anjalimante7772
    @anjalimante7772 Час назад +7

    पहीले चांगले वक्तृत्व शिकून घ्या..😅 काय बोलत आहे तुमचं तुम्हाला तरी कळत आहे का😂

  • @HinduRakshak-t6h
    @HinduRakshak-t6h 3 часа назад +115

    याला अंतरवलितून हाकला

    • @Hindu-q2x
      @Hindu-q2x 2 часа назад

      Tu yen haklayla mang kalel tula

    • @nitinveer695
      @nitinveer695 35 минут назад

      🤣🤣🤣🤣🤣

  • @parbhakarchincholkar1331
    @parbhakarchincholkar1331 2 часа назад +9

    येवढा तालेवार व्हतातर स्वःताचे ऊमेदवार ऊभे करून निवडनूकीला का उतरवले नाही . फडनविस साहेबांचा नाद करायचा नाही.

  • @yogimore7084
    @yogimore7084 2 часа назад +144

    आता उपोषणा बसताना पाटील ढुंगणाला तेल लाऊन बसावे

  • @ParthShinde-g7f
    @ParthShinde-g7f Час назад +3

    लढेंगे जितेंगे हम सब जरांगे✨🤟

  • @DipakSonwane-o3u
    @DipakSonwane-o3u 2 часа назад +32

    तु लय बिन लाज्या आहे रे😅😅😅😂😂😂

  • @spg00312
    @spg00312 Час назад +3

    सुफडा साफ... 💪😎✌️ जरांगे फॅक्टर सुपडा साफ... खुट्टा ठोकला... 💪😎✌️
    जरांगे तू म्हणजे मराठा समाज नाही...

  • @Ak-be7fi
    @Ak-be7fi 2 часа назад +63

    मनोरुग्ण मन्या

  • @TheBOSS-sz8ew
    @TheBOSS-sz8ew 3 часа назад +58

    आता तुझं पण.. नंदन 😂

  • @kishorkamble6294
    @kishorkamble6294 2 часа назад +6

    भुजबळ निवडून आले टोपे पडले,समाजाला तुम्ही खूप नाराज केलं आहे तुम्ही अजिबात शब्द पाळला नाही आमचे मराठा बांधव साबळे निवडून आले असते खासदार झाले असते आणि ते खरे शब्द पाळतात..

  • @IshwarShinde-ef4wp
    @IshwarShinde-ef4wp 3 часа назад +41

    जरांगे साहेब आता जरा शांत बसा आणि थोडा आराम करा

  • @NitinPawar-fw2sw
    @NitinPawar-fw2sw 2 часа назад +11

    टोपे पडलेत हो आता काय करायचं

  • @sandipbhore1984
    @sandipbhore1984 3 часа назад +63

    दादा निवडुन आल्यावर किती आमदार भेटायला आ ले

    • @bhaskarkharat2232
      @bhaskarkharat2232 2 часа назад +3

      एक गेलता संदीप क्षीरसागर

    • @Sanjay-sk6qm
      @Sanjay-sk6qm Час назад +1

      एकच गेलता😂

  • @ShyamChintore
    @ShyamChintore Час назад +5

    जरांगे साहेब शिंदेची ताकत कळाली आसेल तर शांतता घ्या आता काही बोलु नका ही नम्र विनति शिंदे साहेबच आरकशन देतील हे कळेल जरांगे साहेब तुमाला एक दिवस कळेल

  • @StsDm-y2j
    @StsDm-y2j 2 часа назад +85

    Pawar +jaranange =10
    Akela fadnvis =130
    😂😂😂😂😂😂😂

    • @krishnamahalangikar9383
      @krishnamahalangikar9383 2 часа назад

      Kiti maratha aamdar ahet bjp madhe

    • @harshad292
      @harshad292 2 часа назад

      10 mukhyamantri Maratha hote tya veli jarange kuthe gela hota ​@@krishnamahalangikar9383

    • @शाहुफुलेआंबेडकर-व2ष
      @शाहुफुलेआंबेडकर-व2ष 2 часа назад +1

      सर्व मराठा मिळुन 200+मराठा कुणबी निवडुन आले म्हणतात 🎉🎉🎉🎉🎉

    • @sumitshinde6475
      @sumitshinde6475 2 часа назад

      Evm mashine foda hai

    • @prashant2655
      @prashant2655 2 часа назад +3

      ​@@krishnamahalangikar9383हा पण ते जारांगेला घोडे लावणार आहेत फडणवीस ला नाही😂😂

  • @ikasmore
    @ikasmore 2 часа назад +7

    संजय राऊत 1
    संजय राऊत 2( जरांगे)
    मराठे चांगलेच आहेत
    सर्व कणखर आहेत ते आता जरांगे नि सांगू नये
    आता पवार साहेब लपून बसले म्हणून देवेंद्र साहेब झाले याचे😂 दुसरा संजय राऊत

  • @UPSCstudy-u5b
    @UPSCstudy-u5b 2 часа назад +22

    शेट मराठा पॅटर्न चूत्या बनवलं तू सर्वांना

  • @Paradise-08s
    @Paradise-08s 35 минут назад +1

    जातीयवाद करू नको बाबा आतातरी 😡

  • @Automoblogic
    @Automoblogic 3 часа назад +28

    दादा एकदा सुपडा साफ बोला ना

  • @rjbhay3183
    @rjbhay3183 2 часа назад +7

    तुम्ही काहीही करा तुमचा रोल संपला आत्ता तुमची तुतारी नाही आली आत्ता तुमचं काम संपले

  • @Ram-l4y9w
    @Ram-l4y9w 3 часа назад +102

    आता उपोषण ला बसल्यावर याला उठू देऊ नका

  • @sandipjadhav8116
    @sandipjadhav8116 3 часа назад +40

    येवला येउन काही उपयोग झाला नाही आता बोलतोय

  • @satgurusoundnillodkar3255
    @satgurusoundnillodkar3255 41 минуту назад +1

    अरे कहेना क्या चाहते हो😂😂😂
    याला विचारू काय लागले अन् हा सांगतोय काय😂😂😂

  • @milinda8617
    @milinda8617 52 минуты назад +2

    मी मराठा आहे पण... हा पागल झाला आहे काय बोलतो काय मागतो कळत नाही

  • @smirgane29
    @smirgane29 3 часа назад +39

    फक्त popatawani बोलतो हा

  • @Trendmarathinews
    @Trendmarathinews Час назад +4

    शांत बसा पोरांनो मला कमेंट वाचु द्या 😮😅

  • @K.Y005
    @K.Y005 2 часа назад +5

    समाजकारणात भूमिका ही वस्तुनिष्ठ असावी व्यक्तिनिष्ठ नव्हे. चेहरा सर्वकाही सांगून जात आहे.