Shiv Sena Dispute | शहाजी बापूंसह ५ जणांना धक्का, बंडात शिंदेंना साथ देणाऱ्यांना जनतेनं नाकारलं

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 27 ноя 2024

Комментарии • 134

  • @shree1786
    @shree1786 3 дня назад +146

    सांगोला शहाजीबापू चा पराभव फिक्स होता
    सांगोल्यात फक्त शेकाप च🇹🇷🔥🚨

    • @shivbhaktdesigns4757
      @shivbhaktdesigns4757 3 дня назад +14

      लाल दिवा विसरा....विरोधी पक्ष गायब....

    • @shivbhaktdesigns4757
      @shivbhaktdesigns4757 3 дня назад +11

      तालुक्यातील ६०% जनता तुमच्या शेकाप उमेदवाराच्या विरोधात हे विसरून जाऊ नका....😂😂😂

    • @Mavlashivbacha
      @Mavlashivbacha 3 дня назад +2

      Hake sahebanna virodh krt hota

  • @bapupatil2344
    @bapupatil2344 3 дня назад +95

    शहाजी बापू पाटील यांनी आता महाराष्ट्रातील झाडी, डोंगर आणि सह्याद्री पर्वताच्या रांगा मोजीत बसावे.

    • @amitbhoyar2966
      @amitbhoyar2966 3 дня назад +4

      Eknath shinde rajkarn sodnar hote ek jari padla tr rajkarn sodun dein mhnun 😅

  • @Prakash-w9t
    @Prakash-w9t 3 дня назад +81

    शहाजी,पाटलानी,पराभूत,झालो तर,मि,फाशी,घेतो,म्हणाले,होते,आनखिण,फाशी,घेतले,का,नाही,

  • @kalpavrukshapublication
    @kalpavrukshapublication 3 дня назад +49

    आता ५ वर्ष निवांत पणे बापू झाडी डोंगार हाटेल पहा, आसाम सरकार तुमची वाट पाहत आहे...😅

  • @vitthalbutanwad
    @vitthalbutanwad 3 дня назад +46

    1आमदार पडला तर शेती करायला जातो आस म्हटले शिंदे साहेब...😂😂😂

    • @doctor8973
      @doctor8973 3 дня назад +1

      Jamir meleli lok aahet hi dada kay nastat kart hey ..😢

  • @suhaskhot1828
    @suhaskhot1828 3 дня назад +49

    जय जय उद्धवजी ठाकरे 🚩🐅🚩जय जय महाराष्ट्र 🚩🐅🚩कट्टर शिव सेनिक कट्टर मराठी कट्टर हिंदू 🚩🐅🚩

  • @hanmantdulawad2882
    @hanmantdulawad2882 3 дня назад +114

    ईविएम आहे म्हणून ईतकेच गेले नाहीतरसगळे घरीच बसणार होते

    • @prasannap4219
      @prasannap4219 3 дня назад +17

      ९८ खासदार
      गल्ली ते दिल्ली
      सगळे नेते
      काँग्रेस चे सगळे मुख्यमंत्री राजीनामा देणार का मग
      EVM वर विश्वास नाही तर स्वतः च राजीनामा देऊन सुरुवात करावी.

    • @mandargole7831
      @mandargole7831 3 дня назад +2

      Kay bolto bhava loksabhela vede khajdar ale tevha lokanni vote dila.....n aaj bjp shinde ale tr evm ghotala harala ki jar pachavayachi himmat thevat ja ..

    • @devidaspanchal8635
      @devidaspanchal8635 3 дня назад

      सगळेच पडले असते ईव्हीएम मुळे आले फक्त यांच्यात 10 जागा आले असते

    • @mandartare1767
      @mandartare1767 3 дня назад +2

      ​@@mandargole7831Jithe jast confidence hota tithech evm sate nahi kele mhnun bjp chi hi gat jhali maharashtrat
      Purn deshat bagh jithe rama cha sahvas hota tithech bjp kashi padli?
      Over confidence nadla Karan bjp la vatal tithe evm sate karun kahi fayda nahi lok bhar Bharun vote detil pan tashe nahi jhale
      Ballot paper var election Asti tar bjp che 100 kay 10 pan seats yenar nahi
      Mhnun bjp chi gand fatate ballot paper var election gheyla
      Hya nikalat pan postal var counting hot hoti tevha seats equal hotya 136-139
      Jashe evm counting suru jhali bjp la var dhakalnyat aal

    • @प्रसादपाटील-ब9ट
      @प्रसादपाटील-ब9ट 3 дня назад +3

      ​@@mandartare1767बॅलेट पेपर वर पण महायुती पुढेच होती 😂😂

  • @saishradhamensparlour5388
    @saishradhamensparlour5388 3 дня назад +8

    🚩शिवसेना फक्त🚩उद्धव बाळासाहेब ठाकरे ❤️

  • @pandurangboraste5578
    @pandurangboraste5578 3 дня назад +26

    सर्व घरी बसले असते परंतु ईव्हीएम घोटाळा केला

  • @nileshdustakar6105
    @nileshdustakar6105 3 дня назад +28

    मिंदे ने गावी जाऊन शेती करावी 😂😂😂😂😂😂😂😂

  • @ajdeorashtre8980
    @ajdeorashtre8980 3 дня назад +32

    काय टेन्शन घेवू नका सगळ्यांना विधानपरिषदेवर घेतो आम्ही💯💯💯

  • @dattapalkar2652
    @dattapalkar2652 3 дня назад +20

    एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितलं होतं माझ्या आमदारांपैकी एक आमदार जरी पडला तरी मी मी गावाला जाईन बघू आता जाऊन दाखवतील का काय देवा भाऊ सोबत राहतील उपमुख्यमंत्री कोण

    • @shubhamvirulkar6665
      @shubhamvirulkar6665 3 дня назад

      Yedzavya 57 nivdun aanle 81 ladhvun, thakre sobat asnare 15 paiki 12 padle, 96 jaga ladhvun 20 jaga aalya😂

  • @pravin5863
    @pravin5863 День назад +2

    काय झाडी काय डोंगर
    आता घरातच बसा झाडी डोंगर बघत

  • @pghadage1467
    @pghadage1467 3 дня назад +2

    5 आमदार पराभूत झाले मग काय करतील शिंदे

  • @namdevbhise6823
    @namdevbhise6823 3 дня назад +4

    आररर शहाजी बापुला शिंदेंनी पाडायला नको होतं 😂

  • @shivajichitte3042
    @shivajichitte3042 3 дня назад +9

    अनैतिक राजकारण.

  • @vijaynarute4556
    @vijaynarute4556 3 дня назад +21

    सगळे गेले आसते कामतन पन 200 ते १५० च्या मताने वाचले . Evm😢 . लाटेमुळे नाहीतर आब्दुल सतार . सिरसाट . सावंत .संजय बांगर व आजुन 20 .जन .हे 200 ते १५० दिडशे ने आले

    • @horrorHouse-pd
      @horrorHouse-pd 3 дня назад +2

      Santosh bangar 30hazar matan ala kelya

  • @dhanajibhandalkar9341
    @dhanajibhandalkar9341 2 дня назад +2

    ६ वा हाय की टोणगा वनगा

  • @anilshelar8775
    @anilshelar8775 3 дня назад +1

    त्यांना पुन्हा जनतेने गुवाहाटीला जाण्याची संधी दिली आहेत.😂

  • @8677SP
    @8677SP 3 дня назад +34

    सगळे पडायला पाहिजे होते मिंधे

  • @sandeshpatil1931
    @sandeshpatil1931 3 дня назад +21

    आता शेती करायला जाणार का.

    • @Harshada-k9f
      @Harshada-k9f 3 дня назад +1

      हो शब्द पाळायला पाहिजे ना मुख्य मंत्री ने

  • @karansinghrathod166
    @karansinghrathod166 2 дня назад +1

    आता काय मुख्यमंत्री शेती कराय जातील का

  • @durgegajanan7305
    @durgegajanan7305 3 дня назад +1

    एक जरी आमदार पडला तर राजकारण तुन संन्यास घेईल वचन पुर्ती करा शिंदे

  • @balkrishnapawar3946
    @balkrishnapawar3946 3 дня назад +8

    आत्ता एकनाथ शिंदे काय करणार,कारण ५ आमदार पडले आहेत, शेती मंत्रालयात बसूनच करणार का?

  • @abhijitpachpute9980
    @abhijitpachpute9980 3 дня назад +4

    ते सर्व विधानपरिषद वरती जातील 🎉

  • @pk19842
    @pk19842 3 дня назад +3

    एकनाथ बोलला होता ४० पैकी एकही पडला तर संन्यास घेईन आता तर पाच आपटले 😂😂😂

  • @RambhauWaghmare-i6n
    @RambhauWaghmare-i6n 3 дня назад +6

    पराभूत झाले पण जिंकले किती आणि कसे जिंकले याचा विचार कराव लागा कामाला निवडूक च बॅले ट पेपरवर झाली पाहीजे पुढील नवे हीच लावा जोर जनताबरोबर आहे

  • @madhusudanghadi5553
    @madhusudanghadi5553 3 дня назад +13

    श्रीनिवास वनगा.

  • @prakashkadam3620
    @prakashkadam3620 3 дня назад +1

    शहाजी बापू यांनी डोंगर झाडीत जाऊन पाने दगड वेचावेत

  • @RajaramPatil-jv7wp
    @RajaramPatil-jv7wp 3 дня назад +20

    सगळीच पडली असती पण e vm. घोटाळा केला

  • @patilprashant2579
    @patilprashant2579 3 дня назад +9

    शिंदे तुमि शेती करायला जा अस पण तुमि जे बोलता ते करत नाहीत

  • @vijayjadhav2799
    @vijayjadhav2799 3 дня назад +5

    आता डोगर बघत बस,😅😂

  • @gabbar_jan_blossom4834
    @gabbar_jan_blossom4834 3 дня назад +2

    सदाजींनी... राज ठाकरे ला सलाम करून माघार हवी होती... नको तो निवडून आला बघा.... काय मिळाला सदाजींना... चूक केली सर 🙏🏽🙏🏽

    • @sachinmalekar3083
      @sachinmalekar3083 3 дня назад

      NKo to nivdun aala? Abey talsgalatla karykatna aahe Mahesh Sawant.
      Chutiua sarakhe bolu nako nonsence

  • @sureshmane631
    @sureshmane631 3 дня назад +8

    अगदी योग्य निर्णय घेतला जनतेने

  • @vjvice
    @vjvice 3 дня назад +8

    EVM ची केस कोर्टात गेल्यावर सत्ताधाऱ्यांना प्रतिवादासाठी खूप चांगला मुद्दा मिळाला

  • @vijaykumartekawade3374
    @vijaykumartekawade3374 3 дня назад +10

    लवकरच शेती करायला जावे लागेल 😊

  • @ramchandrasatardekar2302
    @ramchandrasatardekar2302 3 дня назад

    त्यांना आठवण करून द्या

  • @YogeshaMane-k6t
    @YogeshaMane-k6t 3 дня назад +7

    Nivruti ghya🎉

  • @prabhasagar3759
    @prabhasagar3759 3 дня назад +2

    सगळ्यांनाच मिळाला पाहिजे होता गद्दार कोणालाच आवडत नसतं एका व्यक्तीची वस्तू दुसरा व्यक्ती पळवत असताना आपण डोळ्यांनी बघत नसतो दोषच देत असतो

  • @vijaysurwade9786
    @vijaysurwade9786 2 дня назад

    लोकशाहीचा असता पैसा झाला मस्त

  • @sharadpabale6947
    @sharadpabale6947 17 часов назад

    सगळे पडायला पाहिजे होते

  • @ravishelar5079
    @ravishelar5079 3 дня назад +2

    काय झाडी कस डोंगर गार वारा पाऊस कसा आहे 50. खोके कार्यक्रम ok 😂😂😂 udhav साथ दिली तूम्ही गंमत केली

  • @yuvrajatugade2377
    @yuvrajatugade2377 3 дня назад

    5 जणांना पण विधान परिषेद वर असणार शिंदे कुणालाही ते उगीच सोडणार नाहीत

  • @DayanadChavan-s6s
    @DayanadChavan-s6s 3 дня назад +1

    बापू पडले

  • @manthanpatil2630
    @manthanpatil2630 3 дня назад +1

    2 cha trai MLC FIX
    बाकीचे 3 निगम मंडळ ❤

  • @SandipSawant-c1i
    @SandipSawant-c1i 3 дня назад +4

    मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच नाव इतिहासात नोंद होईल कारण प्रखर हिंदुत्वाचे समर्थन🎉🎉🎉🎉🎉🎉🎉

    • @yogeshpol3253
      @yogeshpol3253 3 дня назад

      एवढाच गांडीत दम होता तर पक्ष चिन्ह नाव न घेता लढायला पाहिजे होत मंग समजल असत कोणात दम आहे ते

  • @archanawadekar5242
    @archanawadekar5242 3 дня назад

    एकनाथ शिंदे चे एवढे उमेदवार आले तीन पक्षाचे मिळून पण नाही झाले तीन पक्ष काय एवढे काय कमजोर आहेत का

  • @DattaramJagtap-j5z
    @DattaramJagtap-j5z 3 дня назад

    बघा मिंधेनी तुम्हाला सुद्धा धोका दिला

  • @goutamtonape3989
    @goutamtonape3989 2 дня назад

    बापु आता सर्वच ओके

  • @P.mChandwade
    @P.mChandwade 3 дня назад

    मुद्दाम पडू दिले का?

  • @jdmokal9337
    @jdmokal9337 3 дня назад

    Good

  • @DilipDevadkar
    @DilipDevadkar 3 дня назад +1

    मिन्दे।आताशेतातशेट्ट
    ऊपटतबस।

  • @dipakpatil5145
    @dipakpatil5145 3 дня назад +3

    शिंदे साहेब त्यांना विधान सभेवर घेणार

  • @siddheshwarbiradar2586
    @siddheshwarbiradar2586 2 дня назад

    Daryapur cha MLA Abhijit Adsul pn padla aahe

  • @sarjeraokale5744
    @sarjeraokale5744 3 дня назад

    बापु लय हवेत होता कॉमेडी भाषा करून

  • @vaibhavwaghmode7577
    @vaibhavwaghmode7577 3 дня назад

    सदा सरवणकर थोडा घोळ वाटतोय

  • @pankajchakor912
    @pankajchakor912 3 дня назад +1

    Evm ghol full

  • @manineesawant211
    @manineesawant211 3 дня назад +7

    तुम्हाला पण जिंकून दिलं तर मग संशय आला असता म्हणुन थोड्याना तरी घरी बसवावं लागलं. Evm मुळे जिंकले तुम्हाला पण मिंधे जिंकवू शकले असते पण तुम्हाला घरी बसवलं 😛

  • @ravimele9547
    @ravimele9547 3 дня назад +2

    Evm ch Aahe

  • @doctor8973
    @doctor8973 3 дня назад +2

    Ek jari padla tar rajinama deto as shinde saheb mhatale hote ... Pach pach padle ata kay karnar ?

  • @chandrashekharwadgaonkar544
    @chandrashekharwadgaonkar544 3 дня назад +3

    म टा ला खुप दुःख झाले, तुमच्या दुःखात कोणीही सहभागी नाही 😂निष्पक्ष? चॅनल

  • @VidyadharMathane
    @VidyadharMathane 3 дня назад +4

    Gaadri ki saja 7 लोगों ko mili

  • @PravinKoli-qh5tv
    @PravinKoli-qh5tv 3 дня назад +1

    बापू काय कामांचा बोलका पोटात आहे बापू

  • @sainathsurve4171
    @sainathsurve4171 3 дня назад

    Shinde saheb sheti karayala kadhi janar te sanga

  • @ShrikantPadwal-z7g
    @ShrikantPadwal-z7g 3 дня назад +1

    Geeta jain mira bhyandar

  • @fa..3611
    @fa..3611 3 дня назад +1

    Shahaji la kay zadi kay dongar dial asel 😂

  • @VidyadharMathane
    @VidyadharMathane 3 дня назад +2

    बीजेपी che 12 आहे

  • @sureshgiri5671
    @sureshgiri5671 3 дня назад +5

    आता घे म्हणाव शिंदेला निव्रूती

  • @shelkepatil123
    @shelkepatil123 2 дня назад

    Evm घोटाळा 😂

  • @whomi1992
    @whomi1992 3 дня назад

    Shahaji Bapu. sangola
    Yamini Jadhav. Bhaikhala
    Sada sarvankar. Mahim
    Sanjay Raimilkar. Mehkar
    Nyamraj chaghule. Umargaon
    Bachhu kadu. Achalpur
    Gita jain. Meera bhaindar

  • @g.k.rathod9860
    @g.k.rathod9860 3 дня назад

    Shahaji bapu chan sevsahinak ahe

  • @ganeshmali4786
    @ganeshmali4786 3 дня назад

    50 khoke gheun tyani aplyala kevha vikat ghetl samjlch nahi. Shevti paisa pudhe nishta sampli.

  • @VAIBHAVGHUMARE-np7ku
    @VAIBHAVGHUMARE-np7ku 3 дня назад +1

    Bakiche mva la ka nakarle😂😂😂😂😂😂

  • @mahendranalande4399
    @mahendranalande4399 3 дня назад +1

    shahaji bapu sodle tar ekach pn parabhavacha margin 5k peksha jast nahiye tya mule jaundya sagle nivdun yeuch nhi shakat

  • @abasahebchavan5639
    @abasahebchavan5639 3 дня назад +1

    Manoj jarange patil cha danka yana dila

  • @pratiksurve3280
    @pratiksurve3280 3 дня назад

    Ubaatha chya amdara kadun bapu nhi harle tyatach te jinkle

  • @sumangaldhotre3550
    @sumangaldhotre3550 3 дня назад

    Ata eknat shinde morarji desai bole tec honar Mumbai tumci bhandi ghasa gujarati lokanci Jay shivray jaybhim Jay mulnivasi Jay maharastra

  • @TanajiPangarkar-io5pi
    @TanajiPangarkar-io5pi 3 дня назад

    Evm chi krupa zali

  • @zahirabbaspanjakash3062
    @zahirabbaspanjakash3062 3 дня назад

    Evm win 😅😅😅

  • @ShrimantKokate-z3p
    @ShrimantKokate-z3p 3 дня назад

    56🎉

  • @sameersawant5619
    @sameersawant5619 3 дня назад +1

    shinde tar bolla hota hyatla ek tari aamdar padla tar mi sanyas ghenar

  • @amitdixit4616
    @amitdixit4616 2 дня назад

    बच्चू कडू

  • @gauravsukre52
    @gauravsukre52 3 дня назад +1

    Kon kashyat anand shodhel sangta yet nahi

    • @udaypawar1134
      @udaypawar1134 3 дня назад +1

      अदानीचे 100 करोड + EVM❤

  • @vaibhavambavane4998
    @vaibhavambavane4998 3 дня назад

    Yat kay mothe aahe. Jo kam karel toch jinkel baki tumi kahi hi bola fark padat nahi tumcha particha supda saf zala te bagha aadhi.. baki aata khotya afwa pasarau naka..

  • @siddheshbirje6050
    @siddheshbirje6050 3 дня назад +1

    Sattar, sanjay gaikawad, sanjay shirsat sagale 1 te 2 hajar ne aale nahitar te pan padle hote. Evm set asun hi halat zali

  • @राष्ट्रहीत
    @राष्ट्रहीत 3 дня назад +4

    Bachu kaduna amhi obc ni padal

  • @siddhirothe3083
    @siddhirothe3083 3 дня назад

    Bakiche EVM Mule aalet Shinde Sakat

  • @mangeshvaidya7280
    @mangeshvaidya7280 3 дня назад

    Aale

  • @viveknarkhede2420
    @viveknarkhede2420 3 дня назад

    😅😅😅

  • @villagelife7397
    @villagelife7397 3 дня назад

    😅😅😅😅😅

  • @dhnajikumbhar8512
    @dhnajikumbhar8512 3 дня назад

    काहीं फरक पडत नाही तुतारी मशाल पंजा संपूर्ण नष्ट केला याला महत्त्व आहे

  • @rajudevale6651
    @rajudevale6651 3 дня назад +3

    सत्य परेशान हो सकता है पराजित नाही आनेवला पल हमारा है! गद्दारांना गाडनारच शिवसेना संपत नाही संपवते ते पुढील काळात दाखवनार जय महाराष्ट्र महाराष्ट्राची शान शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेच

  • @jagdishthorat6937
    @jagdishthorat6937 3 дня назад +2

    आत्ता 5 पुढील निवडणुकीत राहिलेले