शिवसेना-मनसेत मराठी मतं विभागली, Raj Thackeray-Uddhav Thackeray येणार? संजय राऊत यांचं मोठं विधान

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 25 дек 2024

Комментарии •

  • @Spd123-r5m
    @Spd123-r5m Месяц назад +550

    दोन्ही ठाकरेंनी एकत्र यावे ही चर्चा फक्त निवडणुका झाल्यावरच होतात. त्यांचा इगो मोठा आहे मराठी माणसापेक्षा. ठाकरे हे नाव महाराष्ट्राच्या राजकारणातून पद्धतशीरपने संपवले जात आहे.

    • @samkabadi9105
      @samkabadi9105 Месяц назад +20

      त्यांचा बोलू नको
      उद्धव ठाकरेंचा बोल
      २०१४ ला राज साहेबांनी स्वतः उद्धव ला सांगितलं होत एकत्र लढू असे

    • @Spd123-r5m
      @Spd123-r5m Месяц назад

      @samkabadi9105 तु गेला होता का त्या बैठकीला?एका जागेसाठी मीडिया मध्ये चर्चा चालू होती. जशी महाविकस आघाडी आणि महायुती मध्ये बैठका होतात तशा झाल्या का जागावाटप करण्यासाठी?

    • @nil_rv_4924
      @nil_rv_4924 Месяц назад +6

      मग जनाब उध्दव ठाकरे कडे Muslim मते ही शिल्लक राहणार नाहीत, याची चिंता उध्दव ठाकरे ला करावी लागेल..😅

    • @swapnildhumal201
      @swapnildhumal201 Месяц назад

      Raj saheb ek paul pudhe aale hote

    • @cg0010
      @cg0010 Месяц назад

      Udhhodin la khup jast ego ahe.. Raj Sahebani adhi pn haath dila hota

  • @ShrikantBhor-n7o
    @ShrikantBhor-n7o Месяц назад +203

    मी महाविकास आघाडी समर्थक नाही पण पवार साहेब ठाकरे साहेब अन काँग्रेस व मनसे एवढे कमजोर नक्कीच नाही.......

    • @mauliwaghapure6680
      @mauliwaghapure6680 Месяц назад +7

      Khar ahe

    • @RahulPatil-lr5iz
      @RahulPatil-lr5iz Месяц назад

    • @Satya29Nov85
      @Satya29Nov85 Месяц назад

      - वक्फ बोर्डाला खुलं समर्थन करणार.
      - उलेमा बोर्डचे देशविघातक 17 मागण्या मान्य करणार.
      - आधी लाडकी बहीण योजनेला विरोध करणार, योजना बंद करण्यासाठी न्यायालयात जाणार, नंतर रक्कम वाढून देण्याचं खोटं आश्वासन देणार.
      - मविआ सत्तेत आल्यावर यातले अनेक योजना बंद करणार, असे जाहीर सभेत बोलणार.
      - बलात्कारी अक्षय शिंदेच्या एन्काऊंटर चा विरोध करणार.
      - मराठा आरक्षणावर सर्वपक्षीय बैठकीत अनुपस्थित राहणार, आणि मराठा आरक्षणावर मविआची भूमिका शेवटापर्यंत स्पष्ट नाही करणार.
      - गेल्या अडीच वर्षात सत्ताधाऱ्यांना फक्त शिव्या श्राप देणार.
      - अनैसर्गिक युती केली आहे तर संजय आणि नाना नेहमी मुख्यमंत्री पदासाठी भांडणार.
      निवडणुका जवळ येईपर्यंत मतदारांना हे सर्व मान्य नव्हतं, स्वार्थासाठी आणि घराणेशाही टिकवण्यासाठी मविआ ची स्थापना केलेल्या नेत्यांच्या रडगाण्याला जनता वैतागली होती.

    • @123zgs
      @123zgs Месяц назад +1

      फडणवीस - काहीही करू पण सतेत येऊ 😀

    • @anilshinde5393
      @anilshinde5393 28 дней назад

      Loksabha pn bhajp kmjor nvti

  • @aniltembey3224
    @aniltembey3224 Месяц назад +234

    राऊत साहेब
    आपणही चिंतन करावे ही विनंती
    दररोज सकाळी आपण पक्षासंबंधी आणि नेत्यांबद्दल जी आपली मतं मांडता ते अतिच आहे दररोजची पत्रकार परिषद म्हणजे अतिच आहे

    • @AniketGorade-b3w
      @AniketGorade-b3w Месяц назад +1

      मत जर कोणीच मांडले नाही तर तुझं काय मत आहे सर्वांनी मिळून खायचं का आवाज उठवला यांना तुम्ही नाव ठेवता तुम्ही किती लायकीचे आहेत लवड्यांनो

    • @RAMESH-tz4wx
      @RAMESH-tz4wx Месяц назад +4

      उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे आता " दो बेचारे बिना सहारे " झाले आहेत . बाळासाहेबांचा ठाकरे नावाचा करिष्मा त्यांच्या सोबत संपला हे ह्या दोघं बंधूंना समजलेच नाही . आता खूप उशीर झाला .

    • @aniltembey3224
      @aniltembey3224 Месяц назад +3

      @RAMESH-tz4wx खरे आहे
      उद्धवसाहेब ठाकरेंनी स्वबळावर लढल पाहिजे

    • @VIP-dz3du
      @VIP-dz3du Месяц назад

      @@aniltembey3224 संज्या YZ आहे

    • @Rahul_Status4U
      @Rahul_Status4U 28 дней назад +1

      खूप प्रेमानं सांगितलं, कधी कधी वाटत या राऊत मूळचं शिवसेना फुटली

  • @rajulamkhade7683
    @rajulamkhade7683 Месяц назад +166

    आदरणीय संजय राऊत साहेब आपले खुप खुप आभार आपल्या मुळे ठाकरे साहेबांवर ही वेळ आली

    • @VIP-dz3du
      @VIP-dz3du Месяц назад

      @@rajulamkhade7683 संज्या YZ

    • @satyapednekar5267
      @satyapednekar5267 29 дней назад +2

      अगदी बरोबर

    • @rushirothe1372
      @rushirothe1372 28 дней назад

      Baddhaha aahe sanjay raut shinde sarkha hijda nahi bjp chya mandivar basun tyanchi chattoy ,,,ha badshaha bjp la nadlay mage nahi hatla,,

    • @prashantingle5658
      @prashantingle5658 27 дней назад +2

      😂😂😂😂

  • @real_hindustani10
    @real_hindustani10 Месяц назад +305

    संज्या उरलेले 20 आमदार संपवल्याशिवाय गप्प बसणार नाही वाटतं

    • @sagarsonar9004
      @sagarsonar9004 Месяц назад +2

      तेजस ठाकरे आणा नविन चेहरा🎉

    • @Dghfdes
      @Dghfdes Месяц назад +2

      😂😂😂😂

    • @kishorsonawane1384
      @kishorsonawane1384 Месяц назад

      उद्धवा तुला झालेला मुळव्याध आहे हा तुला तो चार चौघात दाखवता ही येत नाही आणि काढून ही टाकता येत नाही रे बाबा भोग बाबा याला .

    • @SanjayAldar-h2t
      @SanjayAldar-h2t Месяц назад +1

      बरोबर आहे

    • @ninadrocz
      @ninadrocz Месяц назад

      Lol

  • @janardanshene5041
    @janardanshene5041 Месяц назад +123

    मनसे व UBT यांच्या नेत्यांनी दोन पाऊल कोणी तरी मागे या आणि महाराष्ट्र वाचवा ही माझीच नाही तर महाराष्ट्र तील सर्वच जनतेची इच्छा

    • @satyapednekar5267
      @satyapednekar5267 29 дней назад

      आता ते शक्य नाही दादा

  • @harikapote2053
    @harikapote2053 Месяц назад +80

    उद्धव ठाकरे, राज ठाकरे यांनी सर्व मतभेद विसरून एकत्र येऊन ठाकरे ब्रॅण्ड मजबूत करावा ही संपूर्ण महाराष्ट्रातील जनतेची विनंती आहे.

    • @gangaramzore8991
      @gangaramzore8991 28 дней назад

      राज ठाकरे यांनी एकत्र येऊन नये

    • @Sachinthorat7690
      @Sachinthorat7690 26 дней назад

      तु कोण आहे ❓ बाळासाहेब ठाकरे

  • @krishnabhilare5370
    @krishnabhilare5370 Месяц назад +65

    महाराष्ट्रासाठी एकत्र यावं. ❌
    महाराष्ट्र लुटण्यासाठी आघाडीत यावं. ✅

  • @tejasbendke8145
    @tejasbendke8145 Месяц назад +54

    राऊत साहेब उद्धव ठाकरे साहेब व राजसाहेब ठाकरे यांना तुम्हीच एकत्र आणू शकता
    एकत्र होणे काळाची गरज आहे

    • @ShubhamSingh-lr8mu
      @ShubhamSingh-lr8mu Месяц назад +4

      Kapti uddhav Thackeray.... Raj Thackeray ver je divas aale... Te uddhav Thackeray mule aale kat karastaan karun bhavala traas dila aani kaka kadna vegla kela.......... Raj Thackeray madhe damak aahe ekta ladaichi... Uddhav Thackeray Lachaar aahet.

    • @tanmaytayade2506
      @tanmaytayade2506 Месяц назад

      अरे तो वेडा आहे त्यामुळे तर ते dur👍आहे

  • @ajinathgaikwad3884
    @ajinathgaikwad3884 Месяц назад +83

    हा माणूस great आहे कोणी काही का म्हणेल

    • @prasadlembhe
      @prasadlembhe Месяц назад +12

      Barobar paksh dubavnyat great ahe pahele swata cha dubavla ata NCP Ani congress la pn dubavl

    • @MahammadMulla-p7q
      @MahammadMulla-p7q Месяц назад

      ❤se🫡

  • @bhaskardevkule5834
    @bhaskardevkule5834 29 дней назад +13

    दोन्ही भावांनो एकत्र या तुमची आता महाराष्ट्र ला खूप खूप गरज आहे विनंती करतायेत मराठी लोक

  • @AKB_96
    @AKB_96 Месяц назад +55

    उद्धव ठाकरेंनी आघाडी सोडून हिंदुत्व धारण करून राज ठाकरे यांच्या सोबत यावं

    • @must604
      @must604 Месяц назад

      आता मुल्ले त्यांना सोडणार नाहीत.

    • @fasterfene9849
      @fasterfene9849 Месяц назад +3

      राज ठाकरेंनी स्वतःचं इंजिन यार्डात टाकून शिवसेनेत यावं परत एकदा...तसही इंजिन चालत नाहीये ....पार गंजलय इंजिन आता त्यापेक्षा कुटुंबप्रमुख उद्धवजींच्या हाताखाली काम करून शिवसेना पुन्हा वाढवावी 🙏🙏

    • @AKB_96
      @AKB_96 Месяц назад +1

      @fasterfene9849 चालते पन त्यासाठी कांग्रेस आघाडी ची साथ सोडावी

    • @fasterfene9849
      @fasterfene9849 Месяц назад

      @@AKB_96 पक्षप्रमुख उद्धव ठाकरे ठरवतील काय करायचं ते .... पक्षप्रमुख च निर्णय घेतात सेनेत 🙏🙏

    • @programminginmarathi94
      @programminginmarathi94 Месяц назад

      तुमच्या कुदुंब प्रमुखाला आधी जनते तून निवडून यायला सांगा​@@fasterfene9849

  • @official_akshu_573
    @official_akshu_573 29 дней назад +7

    He 100% या निवडणुकीची मी 2 वर्षा पासून वाट बघत होतो आज संविधान दिवस आहे पण डोळ्यात पाणी आल 😢😢

  • @Mh01587
    @Mh01587 28 дней назад +2

    दोन्ही ठाकरे एकत्र आले तर अख्खा महाराष्ट्र thakarensobat 💯💯🚩💪

  • @anadraoraut4856
    @anadraoraut4856 Месяц назад +44

    निर्लज्जम सदा सुखी भव नाचता येईना अंगण वाकडे

  • @vitthaladhal7327
    @vitthaladhal7327 Месяц назад +48

    राज साहेब आता तरी एकत्र या
    महाराष्ट्र तुमची वाट पाहतोय

    • @RAMESH-tz4wx
      @RAMESH-tz4wx Месяц назад

      उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे आता " दो बेचारे बिना सहारे " झाले आहेत . बाळासाहेबांचा ठाकरे नावाचा करिष्मा त्यांच्या सोबत संपला हे ह्या दोघं बंधूंना समजलेच नाही . आता खूप उशीर झाला .

    • @santaramkumbhar2595
      @santaramkumbhar2595 Месяц назад +1

      महाराष्ट्र जर त्यांची वाट बघतोय. मग एक पण उमेदवार का नाही आला?

  • @santoshssssss0222
    @santoshssssss0222 Месяц назад +35

    लवकरच मोठा धमाका होणार उद्धव साहेब आणि राज साहेब एकत्र येणार आणि हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आणि महाराष्ट्रातील जनतेच स्वप्नं पूर्ण होणार...🚩💯

    • @ashishpataskar8525
      @ashishpataskar8525 Месяц назад

      😂😂😂😂😂😂😂😂 उद्धव ने अमित ठाकरे ला हरवले आणि आता वाट लागल्यावर राज च्या मागे लागले

    • @namratashinde8104
      @namratashinde8104 29 дней назад +2

      Mag muslim lokana Ubt kay tond dhkwanar Bhonge band kernar aahet tw

    • @ashishpataskar8525
      @ashishpataskar8525 28 дней назад +1

      @@santoshssssss0222 आता उद्धव कडे काही ऑपशन उरला नाही म्हणून राज साहेबांकडे येत आहे! रे रे

  • @VIP-dz3du
    @VIP-dz3du Месяц назад +57

    दोघांचीही वेळ निघून गेली आहे 🚩

  • @nileshkadam3452
    @nileshkadam3452 Месяц назад +34

    दोन्ही भाऊ एकत्र आले तर माझी तीच दिवाळी ❤❤

  • @amoltongalkar6952
    @amoltongalkar6952 29 дней назад +3

    राऊत साहेब आत्मचिंतन करण्याची वेळ आलेली आहे आपल्या पासून शिवसैनिक महाराष्ट्रातील जनता का दुरावलेली आहे याच उत्तर शोधा आधी

  • @ramkrishnakumbhar6734
    @ramkrishnakumbhar6734 Месяц назад +22

    आता करी एकत्र या राज साहेब उद्धव ठाकरे महाराष्ट्र वाचवा🧡🚩

  • @machhindranattujisatdeve2874
    @machhindranattujisatdeve2874 Месяц назад +21

    🎉🎉🎉 उध्दव साहेब व राज ठाकरे एकत्र यावे.

  • @vitthal9323
    @vitthal9323 Месяц назад +8

    ही सत्ता मुळात संजय राऊत मुळे आली आहे.. त्यांना हवे तेवढे भुंकत राहू दे.. पत्रकार बांधवांना सल्ला

  • @therisinglawrance1332
    @therisinglawrance1332 27 дней назад +2

    Raut wah barobar 🎉🎉

  • @nasirnasir1319
    @nasirnasir1319 Месяц назад +42

    एकत्र येऊन काही फायदा नाही !
    ईवीएम निस्तोनाबूद करून बैलेट पेपर वर निवडणुका झाली पाहिजे !
    विपक्षी नेत्यांनी ठाम मत पाला ! 🐯

    • @shivashinde99999
      @shivashinde99999 Месяц назад +4

      Ata sgl evm vr आले 😂😂😂😂

    • @nasirnasir1319
      @nasirnasir1319 Месяц назад

      @shivashinde99999 search - Narendra Modi Statement about Ballet Paper

    • @iitn8437
      @iitn8437 Месяц назад

      Nachta yeina dh### wakde😂

  • @ravindrabadgujar8009
    @ravindrabadgujar8009 Месяц назад +55

    100% खरं बोलताय राऊत साहेब बॅलेट पेपर मध्ये सर्व जागा पुढे होतात

    • @maheshsutar8763
      @maheshsutar8763 Месяц назад +4

      त्यावेळी पण हा म्हणेल की मत पेटी चोरी केली मग काय करायचं

    • @tusharkakade5072
      @tusharkakade5072 Месяц назад

      😂😂

    • @chetanpol4287
      @chetanpol4287 Месяц назад +2

      Yacha aadhi khup vela Congress ne Balet paper Palvun nivadnuka Jinklya ahet , history search kara jara.
      Aani dusri Goshta EVM la hack karun dakhvach ekda. Jag bharatle 1000 engeneer gheun ya ani kara prayatna. Kai Hotai te tati kalel , Asa roj Radgana Lavtai Press samor , Taka Case Mumbai Highcourt madhe , jashi Ladki bahin che 1500 band karaila Takli Hoti tashi.

    • @venkeys.graphy5920
      @venkeys.graphy5920 Месяц назад

      Zata

  • @nikhilnikumbh7210
    @nikhilnikumbh7210 Месяц назад +16

    Evm Jindabad ❤🔥

  • @sanjaydeshmukh730
    @sanjaydeshmukh730 29 дней назад +4

    1रुपया तुम्हाला आणि 10रुपये bjp ला😂😂 ही आहे evm

  • @Kokani_yuvraj_08
    @Kokani_yuvraj_08 Месяц назад +13

    दोघांनी एकत्र यावे 😢😢

  • @SushantDalvi-h4e
    @SushantDalvi-h4e 27 дней назад

    महाराष्ट्राच्या हितासाठी एकत्र यावे

  • @AkshayJadhav-cb1ix
    @AkshayJadhav-cb1ix Месяц назад +43

    फक्त एकच विनंती आहे राजसाहेब ठाकरे आणि उद्धव साहेब ठाकरे या दोघांनी एकत्र निवडणूक लढा. बाकीच्या पक्षांना पळता भुई थोडी होईल.

    • @tejasmondhe
      @tejasmondhe Месяц назад +4

      Kahi hot nhi...dogh pn bolbachhan ahe...raj sahebanna kamit kmi bolta tri yet uddhav la tr tepn yet nhi...Uddhav sarkhya bhadvya n kadru mansa sovat raj sahebanni jau nahi...jyani bapachi thevli nhi to bhavachi kay thevnarey

    • @decentagencies6563
      @decentagencies6563 Месяц назад

      आगदी बरोबर,,,,,,

    • @jeevsunboxing3731
      @jeevsunboxing3731 Месяц назад +5

      तिथे हा उस्मान ठाकरे मला cm kara mhannen

    • @aniketmore4707
      @aniketmore4707 Месяц назад

      Ashi icha khup lokan chi hoti pn ata hi ichha pn meli ahe n atta he dogha ektra yeun kahi hone nhi.

  • @roshanmhatre6574
    @roshanmhatre6574 27 дней назад

    शब्द आणि हा msg लिहून ठेवा, जो पर्यंत कोरोना मरत नाही तो पर्यंत राज आणि उद्धव एकत्र येणार नाही, हा माझा व्यक्यातिक विचार आहे मी गेल्या 10 वर्षा पासून सर्वांना सांगतो आहे

  • @prakashrakhonde8118
    @prakashrakhonde8118 Месяц назад +14

    😂😂😂 मी हास्य जत्रा ऐवजी राऊत साहेबांचं संभाषण ऐकतो

  • @SantoshRawool-g9q
    @SantoshRawool-g9q 28 дней назад

    उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यानि एकत्र यावे हि आता महाराष्ट्र ला गरज आहे तुमचे मतभेद बाजूला ठेवा आणी एकत्र या

  • @shivkumarhajbe52
    @shivkumarhajbe52 Месяц назад +16

    एकदा महाराष्ट्र तर लोकसभेच्या निवडणुका बॅलन्स पेपर घेऊन पहा . महाविकास आघाडीच्या लोकसभेला जास्त जागा.....😅
    ज्यांना ज्यांना खुर्ची विषयी प्रेम आहे त्यांनी एकत्र या......😅😅

  • @SHAIKHSIR5555
    @SHAIKHSIR5555 Месяц назад +12

    अमेरिका इंग्लंड अमेरिका इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया न्यूझीलंड जपान इंडोनेशिया थायलंड मलेशिया सिंगापूर हाँगकाँग या सर्व देशात अजूनही balet paper वर निवडणुका होतात 😂😂😂😂😂😂❤❤❤❤

    • @chetanpol4287
      @chetanpol4287 Месяц назад +2

      Elon Musk che X cha statement vacha , To swatach Mhantoi India Vala EVM aana America madhe. 😂😂😂

    • @chetanpol4287
      @chetanpol4287 Месяц назад +2

      Tikde Congress aani Trunmul Congress Naxalvadi nahiyet mhanun Ballet ne Nivadnuka hotait

    • @salmanpathan7593
      @salmanpathan7593 Месяц назад

      Japan pan

  • @kalpeshkhapare80
    @kalpeshkhapare80 Месяц назад +1

    राऊत साहेब बरोबर बोलले ❤❤❤❤

  • @ganeshmhatre7672
    @ganeshmhatre7672 29 дней назад +5

    Thackeray Brand 🫂 💐👍🏻
    Jai Maharashtra 🚩🙏🏻

  • @dattadeshmukh5722
    @dattadeshmukh5722 24 дня назад

    केंद्रात सत्ता येईल असे काही तरी करा महाराष्ट्र हे भारताचे केंद्र बिंदू आहे तर आर्थिक व्यवस्था आपल्या राज्यावर अवलंबून आहे पूर्ण देशातील जनता महाराष्ट्रात कामाला येतात आता मुख्यमंत्री आपल्या राज्याचा पाहिजेच पण पंतप्रधान पण हवाय त्यासाठी प्रयत्न करा यशवंत राव चव्हाणान नंतर प्रभावी अस नेतृत्व झाल नाही तुम्ही सर्व एकत्र या ही दुफळी बंद. करा तरच सत्ता आपली राहील आपल्या राज्याला सध्या या गोष्टीची गरज आहे 🙏🙏🙏

  • @charuchandraupasani5284
    @charuchandraupasani5284 Месяц назад +13

    उद्धव आणि संजय यांच्याविषयी राज ठाकरेंना अत्यन्त तिरस्कार आहे. ते यांच्या नादी लागणार नाहीत

    • @RAMESH-tz4wx
      @RAMESH-tz4wx Месяц назад +1

      उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे आता " दो बेचारे बिना सहारे " झाले आहेत . बाळासाहेबांचा ठाकरे नावाचा करिष्मा त्यांच्या सोबत संपला हे ह्या दोघं बंधूंना समजलेच नाही . आता खूप उशीर झाला .

  • @ABHIJITTIRLOTKAR
    @ABHIJITTIRLOTKAR 28 дней назад

    दोन्ही ठाकरे एकत्र येणं हे महाराष्ट्रसाठी गरजेचं नाही तर त्यांचं ठाकरे परिवार साठी गरजेचं आहे.

  • @VithobaBalekar
    @VithobaBalekar Месяц назад +10

    राज आणि उधव एक्रत्र या ही काळाची गरज बनली आहे

    • @ApexLoki-li3ji
      @ApexLoki-li3ji Месяц назад

      Ho kaa 😂 kay uptley tyanni? ekane ne aurangzeb fan club join kela ani ekache ter kahichi fix nahi fakt mimicry madhe top

  • @vijaymane3489
    @vijaymane3489 Месяц назад

    शिव सेना लगेच मजबूत होईल जर संजय राऊत नी पक्ष प्रवक्ता पदाचा राजीनामा दिला तर .😂😂😂😂

  • @Gajananbodade3291
    @Gajananbodade3291 Месяц назад +16

    उद्धव साहेब राज साहेब एकत्र या विचार इलेक्शन मध्ये आपली सुनामी दाखवा

  • @SandipSawant-c1i
    @SandipSawant-c1i 29 дней назад

    वंचित आघाडीला योग्य स्थान द्या. 🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @prabhakarchaudhari5398
    @prabhakarchaudhari5398 Месяц назад +6

    राज ठाकरे साहेब, व उद्भव ठाकरे यांनी अगोदरच एकत्र आले पाहिजे होते आत्ता वेळ निघून गेलेली आहे.

  • @RK.-b8v
    @RK.-b8v 29 дней назад +2

    हा व्यक्ती खरा महाराष्ट्राच वारसदार आहे जो महाराष्ट्र साठी बोलतोय🙏

  • @deveshrawool6035
    @deveshrawool6035 Месяц назад +3

    मला नाही वाटत हे होणार कारण उध्दव साहेबांची विचार धारा आता बाळा साहेबांची सारखी नाही राहीली, हे राज साहेब स्वतःच एका भाषणात म्हणाले.

  • @SureshKatkar-i6r
    @SureshKatkar-i6r 29 дней назад

    लोकशाहीची हात्या 👿💪👊

  • @mangeshkadam8282
    @mangeshkadam8282 Месяц назад +4

    वेळ गेल्यानंतर शहाणपण येऊन फायदा नसतो काळ कोणासाठी थांबत नाही.मराठी माणसाने त्याचा पर्याय निवडला

    • @sanjayrasam4035
      @sanjayrasam4035 Месяц назад

      अगदी बरोबर. आता एकत्रित या .ह्या म्हणनाला काही अर्थ नाही.तुम्ही जिंक ला की लोकशाही चा विजय हरला की evm manage. ह्या बोलायला काही अर्थ नाही. जर evm manage असत तर aaditya thakare आणि सुनिल rant दोघांना हरल पाहिजे होत. मग ते काय निवdun आले.

  • @kamalakarkhatal9294
    @kamalakarkhatal9294 Месяц назад +12

    RRS संघाला व लाडक्या बहिणींना विजयाच्या श्रेय जाते

  • @abhaybansode2955
    @abhaybansode2955 28 дней назад

    Correct 10000000000%

  • @santoshbhoir7557
    @santoshbhoir7557 Месяц назад +5

    संजय राऊत दोंघा भावाना एकत्र येवून देणार नाही संजय राऊत हट्ट सोडा दोंघा भावाना एकत्र आना तुमच नाव राहिल महाराष्ट्राला गरज आहे

  • @sandeepkosle9227
    @sandeepkosle9227 29 дней назад

    ब्रँड संपण्याच्या आधी एकत्र या....
    महाराष्ट्रात मराठी अस्मिता टिकली पाहिजे....🙏🙏🙏🙏

  • @santrammangaonkarofficial
    @santrammangaonkarofficial Месяц назад +5

    ठाकरे बंधू एकत्र येणं चि फक्त चर्चा होते बाकी काही होत नाही.... दोघांनी मराठी माणसा साठी एकत्र आले पाहिजे🎉

  • @bsawant1
    @bsawant1 Месяц назад +2

    शिवसेनेला एक किडा लागलाय हा माणूस ह्या ने संपूर्ण शिवसेनेची वाट लावलाय

  • @rajguruundage1259
    @rajguruundage1259 Месяц назад +31

    राज ठाकरे आणि उध्दव ठाकरे आता तरी एकत्र या...

    • @navidpurkar6089
      @navidpurkar6089 Месяц назад

      Donu agar aa kar meri maharashtra meri janta agar mil kar kaam karte mere janta k liye tu phir in say bari party nahi

  • @atulpatil8481
    @atulpatil8481 27 дней назад

    सगळ्यांना ही गोष्ट वाटत जरी असेल,
    तरी खूप वेळ निघून गेली आता.

  • @hemantmondkar8465
    @hemantmondkar8465 Месяц назад +5

    असच चालु राहिल तर उरले सुरले पण निघुन जातील, थांबवा यार ह्याला

  • @manoharkor9099
    @manoharkor9099 29 дней назад

    दोन्हीं भाऊ एकत्र या आणि हिंदु मुस्लिम विषय सोडा आणि एकच वादा करा गुजराती बघाव हि योजना हाती घ्या तरच आपल्याला यश येईल जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय ❤❤❤

  • @sukumarlanghe3529
    @sukumarlanghe3529 Месяц назад +12

    आमच्या गावामध्ये 80% मतदान महाविकास आघाडीला झाली पण रिझल्ट आला तर फक्त 30% महाविकास आघाडीला आणि 70 टक्के महायुतीला झाली हे कसं काय

    • @sanketsangle2640
      @sanketsangle2640 29 дней назад

      Gavatun voting kiti ? Ani konala zale ? He tumhala kase kay mahiti ? ,,, ani urla prashn ki tumche gav mhnje purn maharashtra hot nhi

  • @अलिबागचारॉजर
    @अलिबागचारॉजर 29 дней назад

    जिकले असते तर बोलले असता के❤😂😂❤❤❤😂😂😂😂😂

  • @annashelke4409
    @annashelke4409 Месяц назад +12

    राज.उध्दव. एका.या

  • @satishjagdale8627
    @satishjagdale8627 28 дней назад

    राऊत साहेब महाराष्ट्रातील लोकसभा परत बेलेटवर परत घेऊ.

  • @janardananmane1104
    @janardananmane1104 Месяц назад +3

    खुर्चीसाठी एकत्र या महाराष्ट्रासाठी नाही

  • @GKDreamer-0000
    @GKDreamer-0000 29 дней назад

    हेला काढून टाका रे बाबा तो पर्यंत शिवसेना धोक्यात😂😂😂

  • @Adarshmanufacturers
    @Adarshmanufacturers Месяц назад +3

    राऊत साहेब.
    हेच शहाणपण लोकसभेला आलं असत तर, ही वेळ नसती आली. तुम्ही भावनिकतेवर विश्वास ठेऊन..
    मगरुरी दाखवली.. छोटे पक्ष जिंकत नाहीत. पण हरवतात हे प्रत्यक्ष पाहिले.. असो तुमच्या लढ्याला शुभेच्छा. 👍

  • @pdc19
    @pdc19 29 дней назад

    लोसभेत याच EVM machine होत्या तेव्हा सर्व ठीक होते, आता हिन्दू मराठी एकत्र झालेत ते कधीच शक्य नाही आणि आदरणीय श्री राज ठाकरे साहेब कधीच दैवत हिन्दू ह्रदयसम्राट आदरणीय श्री बाळासाहेब ठाकरे साहेब यांचे विचार शब्द वचन हिंदुत्व वगैरे विरुद्ध काँग्रेस सोबत कधीच जाणार नाहीं.

  • @JitendraNachnekar
    @JitendraNachnekar Месяц назад +5

    दोन्ही ठाकरे यांनी एकत्रित याव महाराष्ट्रातील जनतेसाठी

    • @VinodKadam-gp4qt
      @VinodKadam-gp4qt Месяц назад

      आता काय ऊपयोग निवडणुकी आधी राज ठाकरे प्रत्येक सभेत उद्धव ठांकरें वरच घसरत होते

  • @vitthalbhondve4935
    @vitthalbhondve4935 Месяц назад +1

    सत्ता गेल्यावर का आतापर्यन्त काय झोपा काढल्या का हा जनतेचा कौल आहे हे लक्षात असूद्यात जर इलेक्शन कमिशन वर बोट ठेवत असाल तर सगळे राजकारणी घेऊन सत्ता स्थापण करा लोकशाही गेली....🎉

  • @NarayanKale-m2l
    @NarayanKale-m2l Месяц назад +22

    एकत्र यावे 🎉

  • @VilasMahajani-nz1ce
    @VilasMahajani-nz1ce 29 дней назад

    शरीराला अनेक भोके आहेत, त्या प्रत्येकाची योग्यता, उपयोग,महत्व वेगवेळी आहे. तोड़ाच्या भोकाचा उपयोग संवाद,स्वाद,संभाषण यासाठीच करावा, येव्हडीच अपेक्षा, बाकी सुरळीत होईल

  • @kjhgfdsertyuiombvcxsdfgh
    @kjhgfdsertyuiombvcxsdfgh Месяц назад +10

    पोस्टल मतपत्रिका फक्त १५००-२००० असतात.. त्यावरून कसा निकाल ठरवतात.

  • @shekharaphale6336
    @shekharaphale6336 Месяц назад

    या भावाने पुतण्यासाठी जागा सोडली नाही जी राज यांनी आदित्यसाठी सोडली होती व त्यांला निवडून आणले होते, अन म्हणे एकत्र या.
    राज् ठाकरे हे स्वाभिमानी आहेत.

  • @praj1192
    @praj1192 Месяц назад +4

    Ekdam barobar saheb

  • @dnyaneshwarpatil6086
    @dnyaneshwarpatil6086 29 дней назад

    दोघांच्या भांडणामुळे तिसऱ्याचा लाभ होत आहे ही गोष्ट दोघांनी लक्षात घ्या, शहाणपण ह्यातच आहे दोघांनी पण इको बाजूला ठेवा आणि एकत्र या मग बघा, तुमची सत्ता आहे की नाही महाराष्ट्रत

  • @viveknalawade1983
    @viveknalawade1983 Месяц назад +8

    जे पाच सहा हजाराने निवडून येऊ म्हणत होते ते चाळीस हजाराच्या आसपास कसे काय निवडून आले

  • @ameykadam18
    @ameykadam18 Месяц назад +5

    राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंनी निदान आत्ता तरी समजून घ्यावं आणि अहंकार दूर ठेवत महाराष्ट्र वाचवा... तुमच्यापैकी एकाने पुढे पाऊल टाकून हे युद्ध कायमचे संपवले पाहिजे.

  • @machhindraantre2468
    @machhindraantre2468 28 дней назад +1

    राऊत साहेब सकाळ चा भोंगा बंद करा

  • @jaymarathistudio3435
    @jaymarathistudio3435 Месяц назад +3

    मी हे मान्य करत नाही कट्टर मराठी हिंदू जय शिवराय जय भीम जय महाराष्ट्र..bjp

  • @prakashpatil6934
    @prakashpatil6934 29 дней назад

    अजून मुंबई लुटा‌यची बाकी आहे का?

  • @anitachavan8972
    @anitachavan8972 Месяц назад +26

    खरंच घ्या निवडणूका

  • @BalajiRaut-ou1me
    @BalajiRaut-ou1me 29 дней назад

    दम असेल तर हीरीयाना आणि महाराष्ट्र सवॅ जन राजिनामे द्या

  • @shirishshanbhag5946
    @shirishshanbhag5946 Месяц назад +23

    अरे उद्धवा या माणसाला आतातरी लांब ठेव

  • @adityaautade8391
    @adityaautade8391 29 дней назад

    महाराष्ट्र एकत्रच आहे उबाठा व कांग्रेस फक्त सत्तेत येण्यासाठीच एक नका तर अगोदर मनानं एकत्रित या महाराष्ट्राची चिंता करणें तुमच्या योग्यते पलीकडचा विषय आहे तेव्हा ही महाराष्ट्राचे हिताच्या गोष्टी तुम्ही जणतेला शिकवण्याची गरज नाही असं सामान्य जनतेला अगदीच मनापासून वाटते आहे.....जय महाराष्ट्र जय शिवराय

  • @madhukarganne8216
    @madhukarganne8216 Месяц назад +4

    ठाकरे ठाकरे भाऊ एकता पाहजे

  • @anuragmore492
    @anuragmore492 29 дней назад

    कुठून आणता एवढा कडकं माल आणि झेपत नाही अश्या माणसाला का देता 😂😂😂😂😂

  • @vishalkharat150
    @vishalkharat150 Месяц назад +3

    संजय राऊत साहेब सत्यवादी कथन करीत आहे जय सनातन हिंदु धर्म

  • @dadasabale1822
    @dadasabale1822 29 дней назад

    पवार साहेबांनी दाऊदला भारतातून कडून दिलं आहे सांगतोय देश भक्ती लोकशाही 😂😂😂

  • @suryakanttamhankar5596
    @suryakanttamhankar5596 Месяц назад +5

    आता 20 आमदार पण संजय राऊत शिंदे शिवसेना यांच्याकडे पाठिवल्या शिवाय गप्प बसणार नाही,

  • @rutikanarkar5785
    @rutikanarkar5785 Месяц назад

    आधी घरातील मराठी माणसं एकत्र आणा .🙏

  • @santoshbambale5575
    @santoshbambale5575 Месяц назад +8

    2029 ला बॅलेट पेपर मतदान घेऊ

  • @sanjayrajhans2284
    @sanjayrajhans2284 28 дней назад

    *आता*,,,,
    *खिडकी उघडली,, तरी पाऊस नाही ...*
    *अन टीव्ही लावला,, तरी राऊत नाहीत ...*
    *हुश्श ......*
    *झाला बाबा महाराष्ट्र एकदाचा शांत..*
    🤫😂🤫😂🤫

  • @yogeshvideo1187
    @yogeshvideo1187 Месяц назад +5

    संजय राउत सत्य बोलतात ✅👍🏻🔥

  • @GKDreamer-0000
    @GKDreamer-0000 29 дней назад

    'मोदी काय देशाचे नेते आहे अस मी मानत नाही' by संजू😂😂😂😂😂

  • @pravinshinde5803
    @pravinshinde5803 Месяц назад +3

    एकत्र या मुंबई वाचवा 🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @kishorbagal5569
    @kishorbagal5569 29 дней назад

    अरे राज साहेब राऊताच एकुण सोबत येऊ नका राहल तेव्ही घालवतील मनसेनी एकताथ शिंदे महायुतीत सामील व्हाव । भविष्य चांगल राहील बाळासाहेबाच वारस कायम राहतील याचा विचार कराव राज साहेब

  • @suryakanttamhankar5596
    @suryakanttamhankar5596 Месяц назад +8

    शरद पवार यांनी राजकारणातून संन्यास घ्यावा अशी अपेक्षा करतो

  • @DMcreation.3572
    @DMcreation.3572 29 дней назад

    मराठी माणस फुटली नाहित मराठी माणसे 3-4 पक्ष काढणार तर मतदान कोणाला करणार, फायदा 5 व्या पार्टी ला होतोय, फक्त मराठी माणुस भरडला जातोय,❤

  • @pradipdhole19
    @pradipdhole19 Месяц назад +6

    हि फक्त आणि फक्त EVM ची कमाल आहे तुम्ही कितीही पक्ष एकत्र आले तरी काहीही होणार नाही जोपर्यंत EVM बंदहोत नाही जय महाराष्ट्र 🚩🚩