अरे हे तर शरद पवारांचं अपत्य, राज तू तुझ इंजिन सांभाळ Raj Thackeray Vs Ajit Pawar Vidhansabha

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 22 дек 2024

Комментарии • 234

  • @MarathiMandali
    @MarathiMandali  Месяц назад +42

    राज की अजित दादा, कोण योग्य ? कमेंट करा !

    • @shreesales2805
      @shreesales2805 Месяц назад +15

      Dada

    • @MotiramBandale
      @MotiramBandale Месяц назад +6

      तूच सांग आता

    • @bhau7777
      @bhau7777 Месяц назад +6

      Ajit dada 🎉
      Raj kon Kay Kel yani bol bacchan ahe ha timepass
      Lok gautami patil cha dance Ani Raj ch bhashan he manoranjan sathi jama hotyat 😂

    • @NandkishorZate
      @NandkishorZate Месяц назад

      ​@@shreesales2805😊😊

    • @roopenshinde482
      @roopenshinde482 Месяц назад

      सर्व च एका माळेचे मणी त्यामुळे चांगले वाइटचा प्रश्नच नाही सर्व गद्दार आणि गद्दार हे वाईटच असतात.😂😂

  • @ShantaramJadhav-js5zd
    @ShantaramJadhav-js5zd Месяц назад +69

    राज ठाकरे च भाषण फक्त करमणूक केंद्र

    • @NitirajPawar-b5y
      @NitirajPawar-b5y Месяц назад +1

      त्याचं भाषणामुळे आज मुंबईत मराठी माणूस एकत्र आहे

  • @satishmohite2363
    @satishmohite2363 Месяц назад +93

    तू तर नाच्या निघाला राज😂😂😂😂

  • @hemantshinde8042
    @hemantshinde8042 Месяц назад +34

    राज ठाकरे आपण १३६ उमेदवार उभे केले
    विधानसभा २८८
    बहुमत साठी १४५
    आणी महाराष्ट्र सत्ता मागणे हे गणित मला तरी कळलं नाही

  • @samyakdhende
    @samyakdhende Месяц назад +7

    एक वेळा नोटा ला मतदान देईन पंन सुपारी ला नाही करनार

  • @satyajeetpawar5421
    @satyajeetpawar5421 Месяц назад +48

    ऊठ दुपारी घ्या सुपारी

    • @vaibhavjadhav5664
      @vaibhavjadhav5664 Месяц назад

      तुजा बाप उठतो का दुूपारी

  • @MiBhartiy1992
    @MiBhartiy1992 Месяц назад +21

    कोणी कोणाला बिनशर्त पाठिंबा देते

  • @ManoharZagade
    @ManoharZagade Месяц назад +28

    राज ठाकरे साहेब तुम्ही मुख्यमंत्री झाले असते पण बोलताना जरा संयम ठेवला तर बरं होईल

  • @dattanarute-v5m
    @dattanarute-v5m Месяц назад +7

    राज ठाकरे ला म्हणाव एक आमदार येतो का तुझा निवडून लागला पोपटासारखा मिठू मिठू बोलायला 😂

  • @SunilRoy-d3r
    @SunilRoy-d3r Месяц назад +21

    तुम्ही तुमचं बघा ना आता जाग झाली काय लोकसभेला कुठे होते

  • @digambermore5601
    @digambermore5601 Месяц назад +7

    हा राज ठाकरे भंगरी माणूस आहे सुपारी कींग उठ दुपारी घे सुपारी

  • @ravindrapansambal6326
    @ravindrapansambal6326 Месяц назад +14

    आपल ईंजिन जोरात चालवा साहेब,त्यांचे जनता बघेल साहेब,कशाला तान घेता,आपली हिट विकेट नको व्हायला😢😢😢

  • @Sharwanbhise
    @Sharwanbhise 25 дней назад +4

    Ajit dadacha nad nahi karaycha😂😂😂😂😂😂

  • @santoshsalvi1989
    @santoshsalvi1989 Месяц назад +31

    सुपारी सम्राट राज

  • @gautamghawale1122
    @gautamghawale1122 Месяц назад +12

    ह्याचवर एडी लावला pahije

  • @surajrandive8281
    @surajrandive8281 Месяц назад +7

    बॅकग्राऊंड म्युझिक जरा कमी करा काय बोलतात ते समजत नाहीत नेते मंडळी

  • @chhaganlalahire846
    @chhaganlalahire846 26 дней назад +4

    राज च्या नाकात कायम शेबुड असतो

  • @dadasokhandekar3237
    @dadasokhandekar3237 28 дней назад +4

    राज तुझी भाषण वायफळ बडबड आहे विकासावर बोल

  • @mukeshbansode1007
    @mukeshbansode1007 Месяц назад +12

    फालतू लुडबुड सोडून द्या राजसाहेब फक्त मनसेच उंच करा

  • @GaneshGathadi
    @GaneshGathadi Месяц назад +8

    Ajit dada

  • @yogeshdhande6769
    @yogeshdhande6769 10 дней назад +1

    राज ठाकरेंनी बाळासाहेब आंबेडकर यांना सोबत घेऊन निवडणूक लढवीली असती तर आज सत्तेत असते

  • @prakashpatil6934
    @prakashpatil6934 11 дней назад +1

    यांना जनताच उपटणार

  • @dineshjadhao3903
    @dineshjadhao3903 20 дней назад +2

    संपलेला पक्ष प्रमुख 😂😢😮😂😂

  • @shivajibendbhar8701
    @shivajibendbhar8701 Месяц назад +2

    स्वतःचा पक्ष वाढवलं पाहिजे
    दुसऱ्यांची फोडाफोडी ची चर्चा काय कामाची.

  • @digambargangane1946
    @digambargangane1946 5 дней назад

    100% राज साहेबांचं खरं आहे

  • @sachinshrikhande2023
    @sachinshrikhande2023 Месяц назад +12

    फोडा फोडी करणाऱ्या फडणवीस च बागा काय करायचं ते

  • @ArjunRokade-wr9tn
    @ArjunRokade-wr9tn Месяц назад +3

    तुमची अजित दादा बरोबर बरोबरी होऊ नाही शकत

  • @Prime_vid3366
    @Prime_vid3366 Месяц назад +3

    *मतदान करतांना लक्षात ठेवा की राज आणि अमित हे कोहिनूर मिल, दादर येथे साधे गिरणी कामगार आहेत. मग? काही दया माया?* 🌹

  • @rahulwaghmare4482
    @rahulwaghmare4482 Месяц назад +1

    अजित पवार खतरनाक माणूस आहे हा व्हिडिओ पाहून लय हसलो

  • @dilipjethe1615
    @dilipjethe1615 Месяц назад +3

    दादा बरोबरच बोलतात कधीही खोटे बोलत नाही बहुमत जिकडे तिकडे सरकार भले ते चोर असले तरी हरकत नाही परंतु बहुमत पाहिजे

  • @PrabhakarTayade-hk6kp
    @PrabhakarTayade-hk6kp Месяц назад +7

    नेत्यांचा भोंगा राज ठाकरे आता समजल् .

  • @ashwinraut1147
    @ashwinraut1147 21 день назад +2

    Bas kar re raja tula pahun aata bore zal

  • @BapusoShelke-l5z
    @BapusoShelke-l5z 19 дней назад

    अहो काय डायलॉग मझ्यां आहे राव

  • @ShaukatAttar-uk7ye
    @ShaukatAttar-uk7ye Месяц назад +3

    अजित पवार

  • @rajendrapatil945
    @rajendrapatil945 16 дней назад

    ठाकरे बंधू एकत्र येणं काळाची गरज आहे

  • @madantapkir8454
    @madantapkir8454 17 дней назад

    ❤❤ बिन बुडाची घागर😂😂

  • @RajendraGaikwad-v1h
    @RajendraGaikwad-v1h Месяц назад +3

    फडणवीस आहेना महाराष्ट्रात का गेले बाहेर पहाटेचा शापत्विधी त्यात फडणवीस पण होते ना मराठी नेते टार्गेट पण आंदोलनाला मराठी तरुण पाहिजेत वां रे वॉ

  • @rajanpawar6332
    @rajanpawar6332 Месяц назад +2

    ईजीनाची दीशा बदलली पण पक्षाची दशा तीच.😮

  • @vinayakkumbhar3817
    @vinayakkumbhar3817 Месяц назад +3

    हया वेळी फोडा फोडी कोणी केली त्याच नाव घयायाला राज साहेब घाबरतात वाटतं.. 🤣🤣🤣

  • @samyakkshitijthorat7809
    @samyakkshitijthorat7809 21 день назад

    मग आधी का बोलले नाही साहेब की धनुष्यबाण कुणाचा असायला हवा???

  • @anilmalwankar1230
    @anilmalwankar1230 Месяц назад +1

    आणि कोणाला बिनशर्ट पाठिंबा दिला

  • @VikasUttare-nq8xm
    @VikasUttare-nq8xm 16 дней назад

    राज ठाकरेला सरपंच करा

  • @haridasbankar2490
    @haridasbankar2490 Месяц назад +2

    Chhan Manoranjan chhalu ahe Maharashtra

  • @satishmahajan4330
    @satishmahajan4330 29 дней назад

    👍👍👍👍👍👍👍👍

  • @indrajitpaikrao4792
    @indrajitpaikrao4792 8 дней назад

    सर्व एकाच माळेचे मणी

  • @kishorchakole6721
    @kishorchakole6721 Месяц назад +2

    Ajit Pawar best aahet Raj thakre peksha .aaj parayant kay kel toll nakya shivay.

  • @SS_GAMING_5125
    @SS_GAMING_5125 20 дней назад

    King is raj thakry

  • @asifmulani7457
    @asifmulani7457 Месяц назад +2

    😅😅😅😅😅 फक्त हसायचं

  • @sajidkaroli6643
    @sajidkaroli6643 Месяц назад +4

    अजित दादा की जय हो 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @amitabhbachchan2727
    @amitabhbachchan2727 Месяц назад

    सद्गुरु ओशोंचे नेत्यांवर प्रवचन ऐका।
    मताधिकार देण्याच्या अगोदर।

  • @saiprakashkhedekar1793
    @saiprakashkhedekar1793 16 дней назад

    जय हो अभद्र सुपारी बाज 😂😂😂

  • @SantoshKhatke-d6d
    @SantoshKhatke-d6d Месяц назад +2

    राज काॅमेडी मॅन

  • @RahulPatil-yr4gz
    @RahulPatil-yr4gz Месяц назад

    ❤❤

  • @ayyubpathan3837
    @ayyubpathan3837 Месяц назад

    Raj thakre saheb tumi 1% shivaji maharaj sarkhe waga tumi mukhe mantri hotal 🎉

  • @madhuripadwal1229
    @madhuripadwal1229 Месяц назад

    काही बोला पण अजित पवार हे राज ठाकरे यांच्या पेक्षा खूप हुशार व्यक्ती आहेत कारण राज ठाकरे महायुतीत असते तर कमीत कमी चार पाच सीट आल्या असत्या आणि अजित दादा महायुती त नसते तर अजित दादांना एक ही सीट मिळाली नसती...

  • @देवरामदाभाडे

    खरं बोलतोय

  • @aavinashnipanikr6687
    @aavinashnipanikr6687 27 дней назад

    आत्ता कळलं का

  • @VitthalKalmose
    @VitthalKalmose 27 дней назад

    हिच्या मधले मतभेद सोडून फक्त ठाकरे गाना दोन्ही भाऊ एकत्र यायला पाहिजे मग तेव्हा यायला लागतो घोडा रेस कोर्स पांढरा शllll

  • @krishnagamer819
    @krishnagamer819 Месяц назад +1

    Hi 1 bhau

  • @RajeshShinde-rx8vv
    @RajeshShinde-rx8vv 20 дней назад

    Ajit dada barobar bolale

  • @GaneshKondoli
    @GaneshKondoli 29 дней назад

    लोकांना विकास पाहिजे
    बोलण्याची कळी आणि बोलण्याचा भात चालत नाही

  • @ashishbhopale3635
    @ashishbhopale3635 Месяц назад +2

    घ्या दोनशे बोला मनसे 😂😂😂 राज ठाकरे फक्त लोकाची करमणुक करतात 😂😂😂

  • @aniketshirodkar4516
    @aniketshirodkar4516 Месяц назад

    राज ठाकरे साहेब अगदी बरोबर बोलताय आमदार पळवा पळवी ठीक आहे हो पण पक्ष पळवला नाही पाहिजे कोणाचा हा लोकशाही आणि संविधानाचा अपमान आहे

  • @VikasMusale-n9n
    @VikasMusale-n9n Месяц назад

    Khara manush raj saheb

  • @PravinHande-v3q
    @PravinHande-v3q Месяц назад

    Saheb tumi ikde ka तिकडे हे तर सांगा ..महाराष्ट्राला माहीत आहे..तुमचा एक पण आमदार येत नाही

  • @SurykantSanas-zy5gl
    @SurykantSanas-zy5gl Месяц назад +1

    राज ठाकरे आणी उद्धव ठाकरे जर एकत्र आले तर मराठी माणसा साठी ती खरोखर चांगली गोष्टी आहे आणी हॆ लवकर झाले पाहिजे... साहेब तुम्ही खरं एक व्हा.....

  • @ArRaheman-y1o
    @ArRaheman-y1o 23 дня назад

    Tumhi te pan bola ki dhanush baan udhav thakrechi ahe eknath shindhe nahi

  • @ganeshgade5158
    @ganeshgade5158 Месяц назад +1

    स्वताच्या पक्षाच पार मित्र मंडळ झालय ते बघा

  • @Subhashdavhale
    @Subhashdavhale 23 дня назад

    उशिरा समजलं राजना

  • @GoldenPAM
    @GoldenPAM Месяц назад +1

    भाजपाने शिंदे आणि अजित पवारांना संपवण्यासाठी कार्यक्रम सुरू केला आहे. लवकरच दोघांनाही मोठा धोका मिळेल.

    • @prabhakarchougule53
      @prabhakarchougule53 Месяц назад

      ई.डी.च्या माध्यमातून राजना कळसुत्री बाहुली बनवली आहे.. मनसेही लवकरच संपणार आहे❤

  • @vishnudevane8243
    @vishnudevane8243 Месяц назад +1

    Raj Thakare yaani nirikshak mhanun kaam karave

  • @dadasahebkharde9574
    @dadasahebkharde9574 Месяц назад +1

    दादा तूमही खोटं बोलत आहात हे मात्र नक्की

  • @vikarahmed5035
    @vikarahmed5035 26 дней назад

    एक झाट होता तो पन उखड़ला 😂😂

  • @thakaresantosh2437
    @thakaresantosh2437 19 дней назад

    मांडुली बादशा

  • @Rahimshaikh_0786
    @Rahimshaikh_0786 Месяц назад +1

    खाज सूपारी 😂

  • @sarjja
    @sarjja 27 дней назад

    अ दादा 👌👍🎊🎉🎊🎉🎊🎉🎊🎉🎊🎉👌👌👌👌👌👌👌👌🌹🌹🌹🌹🌹

  • @samyakdhende
    @samyakdhende Месяц назад

    खळ खट्याक टोल का झोल 3:46

  • @kavitasangale5888
    @kavitasangale5888 Месяц назад +2

    Timepass

  • @pradeepgaikwad5468
    @pradeepgaikwad5468 Месяц назад

    एक हमाम मे सब नंगे😅😅😅😅😅

  • @SudamNaiknavare-t4e
    @SudamNaiknavare-t4e Месяц назад

    Ajit dada no
    1waghch

  • @pradeepdeodhar5780
    @pradeepdeodhar5780 29 дней назад

    देवाभाऊनेच वाचवले

  • @PankajPasghan
    @PankajPasghan 22 дня назад

    Barbar aahe raj saheb

  • @ashpakshaikh9101
    @ashpakshaikh9101 24 дня назад

    ह्याच भाशन बाजी ही .. आवस्था .. झालीय. कधीच बोललेलेच नाय.. राज ठाकरे.

  • @punnappapradhan9906
    @punnappapradhan9906 Месяц назад

    Raj Thackeray kay Kadhi ithe kadhi tithe tyanach mahiti swata kunachya bajune astat

  • @Siddharth-c4x
    @Siddharth-c4x Месяц назад

    राज साहेब तुम्ही आणि अजित दादा नातेवाईक आहात हे विसरू नका

  • @samyakdhende
    @samyakdhende Месяц назад +1

    उठ दुपारी घे सुपारी

  • @pirahamadattar7257
    @pirahamadattar7257 Месяц назад +1

    Tuz channel gujrati mandali aahe

  • @nirmalajagtap7827
    @nirmalajagtap7827 14 дней назад

    Sharad Pawar saheb vadiil dhri vyakti ahet, lokpriy nete ahet mhnun te ajun tikle

  • @BabaInamdar-zg2rp
    @BabaInamdar-zg2rp Месяц назад

    सुपारी बहाद्दर ज्यांच्या सुपारी घेतात तेच सुत्रधार. अली बाबा चाळीस.....
    सुप्रीम कोर्ट कुणाच्या हातात आहे.

  • @mangeshshinde7504
    @mangeshshinde7504 8 дней назад

    निवडणूक आयोग झोपली आहे सध्या.

  • @akshaybhiseco.
    @akshaybhiseco. Месяц назад +1

    Akshay Bhise Company
    11-11-24

  • @balasahebdinanathundre6738
    @balasahebdinanathundre6738 28 дней назад

    Aplye Kay 😮

  • @arjunnarote257
    @arjunnarote257 Месяц назад

    अरे राज बोलना शक

  • @VilasRathod-i8d
    @VilasRathod-i8d 21 день назад

    राज तुम्ही जेवण करा

  • @ArRaheman-y1o
    @ArRaheman-y1o 23 дня назад

    Mg lok sabha la ka bin shirt pathimba dilat tumhi vichar larun bola

  • @Healthyme9
    @Healthyme9 17 дней назад

    राजु म्हणजे हास्य जत्रा कलाकार

  • @ShrihariHolkar-u8j
    @ShrihariHolkar-u8j 18 дней назад

    फक्त गुजरात नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राजू भोकरे साहेब गुजरात दौऱ्यावर गेलेले दिसतात अरे सर्व उद्योग धंदे गुजरातला गेल्यावर तिथे पाहणी करायला गेले वाटतं राजू बकरे साहेब

  • @premakolekar3016
    @premakolekar3016 4 дня назад

    राज ठाकरेने इतके वर्ष चित्रपटात खर्च केले असते तर उत्तम नट बनला असता.😂

    • @BaluPotkule
      @BaluPotkule 3 дня назад

      Tu matathi ahe Tula kaltka Maharastra madhe kay chal ahe tu raj thakrena bolto

    • @premakolekar3016
      @premakolekar3016 3 дня назад

      @BaluPotkule tula mirchi lagli ka

  • @aakashbodere6702
    @aakashbodere6702 18 дней назад

    Makdachi bhhumika kon nibhhavtay olkhha pahu 😂😂😂😂😂 raju dada

  • @rohitlokhande9294
    @rohitlokhande9294 Месяц назад

    Ajit pawar