Special Report | CM Eknath Shinde VS Uddhav Thackeray | दोन्ही शिवसेना एकत्र येतील? | Raj Thackeray

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 9 июн 2024
  • Now let's see the news that attracted the attention of all Shiv Sainiks and political circles in the state. Will both Shiv Sena reunite? This question has been raised now. Because both the Shiv Sena's banners have been put up in Delhi advocating for their unity. Therefore, the discussion of applause has started once again in the politics of the state.
    राज्यातील सर्व शिवसैनिकांचं आणि राजकीय वर्तुळाचं लक्ष वेधणारी बातमी आता पाहूयात. दोन्ही शिवसेना पुन्हा एकत्र येणार का? असा प्रश्न आता उपस्थित झालाय. कारण दिल्लीत दोन्ही शिवसेनेला एकत्र येण्याची साद घालणारे बॅनर लागलेत. त्यामुळे राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा टाळीची चर्चा सुरू झालीय.
    #eknathshinde #uddhavthackeray #rajthackeray #shivsena #shivsainik #marathinews #news18lokmat
    News18 Lokmat is one of the leading RUclips News channels which delivers news from across Maharashtra, India and the world 24x7 in Marathi. Stay updated on all the current events shaping Maharashtra's political landscape, with a special focus on key figures such as PM Narendra Modi, Amit Shah, Devendra Fadnavis, Ajit Pawar, Sharad Pawar, Eknath Shinde, Uddhav Thackeray, CMO Maharashtra, Aaditya Thackeray, Raj Thackeray, Manoj Jarange Patil, Prakash Ambedkar, and more.
    We cover interesting stories from across the world as well.
    Join us as we delve into the heart of Maharashtra Politics, providing comprehensive coverage and unbiased reporting on News18 Lokmat's platform. Don't miss out on the action, subscribe now for all the latest news, debates, and more.
    Download our News18 Mobile App - onelink.to/desc-youtube

Комментарии • 672

  • @kirandabholkar9117
    @kirandabholkar9117 21 день назад +184

    शिवसेना हि एका माणसानी जल्माला घातली ते म्हणजे बाळासाहेब ठाकरे. आणि शिवसेना हि त्यांचीच आहे. आणि राहणार 🚩🚩🚩🚩🚩🚩

    • @damodarvanway899
      @damodarvanway899 10 дней назад

      Balasahebanchye वारसदार आदरणीय udhavji साहेब हेच आहेत...shiv सेना उधवजिंचीच होणार.. आहे.. कोणीही तोंडी hakh सांगू शकत नाही..udhavji साहेब यांच्या शिवाय..b j p ने निवडणूक आयोग वर दबाव टाकला.udhavji यांच्यावर अन्याय केला. आम्ही जाणता b j p la कधीही माफ करणारा नाही..

  • @dharendrasharma4018
    @dharendrasharma4018 20 дней назад +59

    उध्दव आणि राज एकत्र कधीच येऊ शकत नाही कारण दोघांचे विचार वेगळे आहेत

    • @damodarvanway899
      @damodarvanway899 19 дней назад +2

      येवू पण नका.. राज ज्यांना पाठिंबा देतात tyo pazshye संपतो..

    • @sandipyeswarpe4219
      @sandipyeswarpe4219 18 дней назад +1

      👌

    • @atmaramdhumal455
      @atmaramdhumal455 15 дней назад

      ए😊​@@damodarvanway899

    • @aravkadu9271
      @aravkadu9271 14 дней назад

      Raj thakare la sobat nay ghenar

  • @sunilkalyankar126
    @sunilkalyankar126 21 день назад +143

    शिवसेना दोन नाही फक्त आणि फक्त एकच आहे.ते म्हणजे उध्दव ठाकरे.
    संजू पडणार आहे..आणि बरेच...म्हणुन असे बोलत आहे.

    • @SJDenver
      @SJDenver 20 дней назад +8

      Sanju?
      Aata ek kaam Kara Raj Saheb Sobat ektra ya

    • @Jayhind4534
      @Jayhind4534 19 дней назад +4

      😂😂😂 उध्दव खान हिरवा झाला

    • @umeshsalunke35
      @umeshsalunke35 17 дней назад

      खर आहे​@@Jayhind4534

  • @BKMH11
    @BKMH11 21 день назад +58

    बाळासाहेब ठाकरे यांचा आदेश आहे असे समजा............

  • @sanjayrathod7689
    @sanjayrathod7689 20 дней назад +74

    खरंतर मराठी माणसासाठी आणि महाराष्ट्र हितासाठी दोघे भावाने एकत्र येऊन काम केलं पाहिजे

    • @namonamo326
      @namonamo326 19 дней назад

      हे स्वतःचा विकास करनार फक्त

  • @digambarsarmalkar2661
    @digambarsarmalkar2661 21 день назад +72

    याचा अर्थ असा होतो की जेव्हा तुम्हाला वाटले की गद्दारी करणार आणि आता तुम्हाला तुमची औकात समझल्यावर तुमची भाषा बदलली आहे

  • @mohanbangar3888
    @mohanbangar3888 21 день назад +94

    उठाव केला हे आम्हालाही आवडल नाही हे बोलण्याच एकमेव कारण मंत्रीपद मिळाल नाही म्हणून

    • @appasahebkhalde9870
      @appasahebkhalde9870 19 дней назад +2

      हेच जर भाजपचे राजकारण गलिच्छ आहे सुरवातीला अडीच अडीच वर्षे वाटुन घेतली असती तर हा प्रश्न उपस्थित झाला नसता हेच 💯 खरं

  • @mohanbangar3888
    @mohanbangar3888 21 день назад +115

    एकवेळ मनसे सोबत जा पण आता शिंदे सोबत जाऊ नका उद्धव साहेब

    • @sambhajiparale4594
      @sambhajiparale4594 21 день назад +28

      अरे बाबा उद्धव ठाकरे मुस्लिम ह्रदयसम्राट बनलेत राज साहेब ठाकरे हिंदू जननायक आहेत कट्टर हिंदुत्ववादी आहेत.

    • @somnathkshirsagar8132
      @somnathkshirsagar8132 21 день назад

      ​@@sambhajiparale4594👌

    • @tusharlandge47
      @tusharlandge47 21 день назад +4

      बरोबर

    • @hemantwarang9692
      @hemantwarang9692 21 день назад +1

      ​@@sambhajiparale4594 mug aaila vichar muslim deshat rahat nhi ka cht maharaj yanchey bodyguards kon hotey doctor navachi padhvi apj kalam kon hotey siraj shami konala jinvayla kheltat ulta paidaish ahey ka😊

    • @sagarwalke7173
      @sagarwalke7173 21 день назад +2

      ​@@hemantwarang9692mag bhava he pan Sang,,,,,, Dawood Ibrahim Marathi matitla ani Mumbai Bomb blast koni kele, Yakoub Memon kon hota, Aurangzeb kon hota, Afzal Khan kon hota, Kashmir madhye Hindu lokanvar Atyachar karnare kon hote, Deshache tukde karnara Jinnah kon hota, Karnatak ani Mumbai madhe Pakistan Zindabad che Naare denare kon ahet???? Kahi mojke Muslim changle ahet yacha Arth kay Saglech changle astat ka? Tase pahile tar mag Changle Pakistani astil, Changle Chinese astil. Mag kay Dosti karaychi ka Pakistan ani China barobar ?😊.

  • @Skvambletaveromp
    @Skvambletaveromp 21 день назад +44

    महाराष्ट्राच्या हितासाठी दोन्ही शिवसेना एकत्र येऊन संघटित राहिल्या पाहिजे ह्यात महाराष्ट्राचे हित आहे , जय महाराष्ट्र!🚩🏹✌

  • @user-rk6dc1it3i
    @user-rk6dc1it3i 19 дней назад +5

    ठाकरे शीदे व राज ठाकरे यांनी खरोखरच एकत्र यावा सर्व सामान्य लोकांसाठी

  • @vishalsurve51
    @vishalsurve51 21 день назад +77

    कोणीच येऊ नका
    दोन्ही पनोती आहे

    • @dineshjadhav8204
      @dineshjadhav8204 21 день назад +11

      मग फक्त काका आणि पंजा 😄

    • @user-ne1qi5uy2d
      @user-ne1qi5uy2d 21 день назад +8

      राष्ट्रवादी काँग्रेस सोनिया सेना

    • @kaustubh3084
      @kaustubh3084 20 дней назад +2

      Sharad pawar pan panoti ahe uddhav raj shinde ekatra aale pahije

    • @yogeshmeher1491
      @yogeshmeher1491 20 дней назад +1

      आता शक्यता कमी आहे वारे पलटले आहेत

  • @devendragade1
    @devendragade1 20 дней назад +79

    प्रबोधनकार ठाकरे यांच्या विचारांवर चालणारी उध्दव बाळासाहेब ठाकरे शिवसेना

    • @vikaramraoshinde4143
      @vikaramraoshinde4143 20 дней назад +2

      Dhruv rathi 😂😂😂 angat aala

    • @user-jc3up1ut5x
      @user-jc3up1ut5x 20 дней назад

      ​​@@vikaramraoshinde4143 tuzhya Angat modi cha bhoot alay ani balish Mulan sarkha hindu Muslim bhanadan karta karta tu Bjp cha Andhbhakt zhalay 😂😂😂

    • @narendrakadamkadam9
      @narendrakadamkadam9 19 дней назад

      बरोब्बर 🙏🚩

  • @gauravpalav250
    @gauravpalav250 20 дней назад +5

    शिवसैनिकांनी स्वतः ठरवावे खरी शिवसेना कोणती आणि फक्त शिवसैनिकांनी खऱ्याखुऱ्या शिवसेनेत जावे.
    जय महाराष्ट्र🚩🚩🚩🚩

    • @sachin00156
      @sachin00156 20 дней назад

      मा. बाळासाहेबांचे विचार आणि धोरण ठेवणारे खरे त्यांना थेरडा आणि देव देवतांना वाट्टेल ते बोलणारे आणि त्यांना डोक्यावर बसवणारे गद्दार, लाचार

  • @balasahebdeshmukh2301
    @balasahebdeshmukh2301 20 дней назад +13

    सडलेल्या वस्तू आम्ही परत घेत नाही... विषय संपला

  • @balasahebrode5100
    @balasahebrode5100 21 день назад +9

    महाराष्ट्रातील जनता या निर्णयाचे स्वागत करण्यास उत्सुक आहे.

  • @maheshingle496
    @maheshingle496 21 день назад +65

    उध्दव + राज = बाळासाहेब ठाकरे ❤

    • @vishal-ny6bp
      @vishal-ny6bp 21 день назад

      येड्या तरीपण घंटा काही फायदा होणार नाही

  • @pralhadsalavkar4710
    @pralhadsalavkar4710 21 день назад +49

    हे कधीच एकत्र येणार नाही गद्दारांना पुन्हा पक्षात घेउ नये
    आपचे पक्ष प्रमुख फक्त उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेब

    • @Dakudi1945
      @Dakudi1945 20 дней назад

      Tumhi chuki kartaat.hyaat dokyaavar landye lok bastil. Hindutva cha parabhav hoil

  • @nageshposture3980
    @nageshposture3980 20 дней назад +24

    काय गरज नाही साहेब, कारण कठिन काळात आपण, एकनिष्ठ राहलोय नाहीतर रूपा फुलास आलेली शिव सेना कोबेल ,❤एकनिष्ठ शिव सैनिक ❤🚩🔥

    • @sachin00156
      @sachin00156 20 дней назад +4

      बाळासाहेबांच्या विचार आणि धोरणाशी एक राहणाराच खरा एकनिष्ठ. त्यांचे विचार सोडून लाचारी पत्करली आणि गद्दारी केली वर थे र डा म्हणणारे आणि देवांना वाट्टेल ते बोलणारे कसे चालतात..

  • @shankarphuke4072
    @shankarphuke4072 20 дней назад +2

    दोन्ही. शिवसेना. एकत्र. येण्यापेक्षा. दोघे. भाऊ. एकत्र. या. ठाकरे. घराणे. एकत्र. यायला. पाहिजे. आणि. ज्यांनी खालच्या. पातळीवर. उध्दव. साहेबांवर. टीका. केली. त्याला. उध्दव. साहेबांनी
    पुन्हा. घेऊ. नये.

  • @tukaramzade3386
    @tukaramzade3386 21 день назад +5

    Manchi Shobha Janani Shivsena

  • @krishnanmahajan9250
    @krishnanmahajan9250 20 дней назад +2

    शिव सेना जिदांबाद ❤❤

  • @balasahebdeshmukh2301
    @balasahebdeshmukh2301 20 дней назад +2

    चूप बैठो यार मॅडम तुम्हे मालूम है यां नहीं *हम फेके हूये चीज दुबारा नहीं लेते , समजा , अगर नहीं समजा तो समज लो*
    ❤जय महाराष्ट्र❤

  • @priyaayare3624
    @priyaayare3624 21 день назад +38

    शिवसेना एकच जेथे आमचे दैवत श्री.आ.उध्दव बाळासाहेब ठाकरे आणि त्यांचे निष्ठावान कट्टर शिवसैनिक आहेत.

  • @gurunathpatil4367
    @gurunathpatil4367 19 дней назад +2

    होय गरज आहे... 3 घे जण येउदे 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @PradipNanade
    @PradipNanade 20 дней назад +1

    जय हिंद जय महाराष्ट्र नमस्कार

  • @balukarche9544
    @balukarche9544 20 дней назад +1

    सगळे इकडून तिकडे आणि तिकडून इकडे गेले आत्ता
    खरच दोन्ही शिवसेना आणि राज ठाकरे मनसे एक व्हा बघा खरा महाराष्ट्र शोभेल

  • @Shubham_Khairnar_
    @Shubham_Khairnar_ 20 дней назад +3

    फक्त उद्धव बाळासाहेब ठाकरे 🚩🙏

  • @user-uw5up5cz3x
    @user-uw5up5cz3x 21 день назад +2

    हे कधीच एकत्र येणार नाहीत, फक्त सत्तेसाठी कुबड्या घेतील

  • @bharatgehlot5798
    @bharatgehlot5798 21 день назад +32

    शिंदे नकोच मी पण शिवसैनिक आहे. नवीन शिवसैनिकांना संधी द्या शिवसैनिक एकनिष्ठ कायमच असतात येऊ द्या त्यांना पुढे.आम्ही सदैव उद्धव साहेबांच्या पाठीशी उभे आहोत.जय शिवराय जय महाराष्ट्र.

    • @sachin00156
      @sachin00156 20 дней назад

      गद्दार लाचार उद्धव

    • @dnyaneshwrsalekar1803
      @dnyaneshwrsalekar1803 19 дней назад

      साहेब आम्हीही तुमच्या मताशी सहमत आहोत,ही येणाऱ्या काळात गरज आहे,

    • @user-yb9xe7si1i
      @user-yb9xe7si1i 18 дней назад

      मग तुम्ही शिवसेना सोनिया व पवार च्या पायापाशी नेवून ठेवली तरी चालेल, भगवा टिळा नाही लावला तरी चालेल मराठी माणसाचे संपूर्ण हक्क ईतर धर्मीयांच्या घशात घातले तरी चालेल ईतर धर्मीयांच्या प्रार्थना सुरू झाली की आम्ही प्रचार सभेचे भाषन थांबऊ उद्धव यांनी हिंदूत्व सोडून दिले तरी आम्ही त्यांच्या बरोबर राहू

  • @sanketkolte5543
    @sanketkolte5543 21 день назад +5

    Nice❤️👍

  • @amolmayekar9737
    @amolmayekar9737 21 день назад +12

    येत्या विधानसभेत काय ते कळेल, कोण किती पाण्यात आहे ते.

  • @IslamicHistoryOp
    @IslamicHistoryOp 20 дней назад +9

    उद्धवजी इन लोगो पर विश्वास मत किजीये हम आपके साथ हैं ☺️☺️☺️

  • @jagguvispute9370
    @jagguvispute9370 19 дней назад +1

    हे होणार नक्की आहे पण वेळ अजून माहीत नाही

  • @qureshiabdul3274
    @qureshiabdul3274 21 день назад +4

    Uddhav Saheb,BinShart Sobat Nako😊

  • @rajendratarhal9011
    @rajendratarhal9011 21 день назад +17

    तुम्हाला दुसरी बातमी नाही का

  • @chandrakantbhosale6176
    @chandrakantbhosale6176 20 дней назад +1

    Right❤

  • @manojfarande3118
    @manojfarande3118 21 день назад +3

    🎉🎉🎉

  • @user-nd9zq5jd4k
    @user-nd9zq5jd4k 20 дней назад

    मा ऊद्धवजि ठाकरे💪💪💪💪 आणि मा राज ठाकरे साहेब💪💪💪💪💪💪 तुम्ही दोघे एकत्र येऊन महाराष्टातील शिवसेना मजबूत करण्यासाठी एक व्हा दुसऱ्या कोणत्याही गद्यार झालेल्या ना पक्षात घ्यायचे नाही ❌❌❌❌आणि पक्ष आणि निशानी धनुष्य बान चिन्ह परत मिळवून घ्या 🙏🙏🙏🙏🙏🐯🐯🐯🐯🐯🐯🐯🐯

  • @ashrubabhange584
    @ashrubabhange584 19 дней назад +1

    Very nice.

  • @rajugawai1964
    @rajugawai1964 20 дней назад +1

    Oh khup Chan

  • @VishH-kn2yf
    @VishH-kn2yf 20 дней назад

    सर्व शिवसैनिकानि एकत्र येऊन महाराष्ट्रचा विकास करसायला पाहिजे बभाजपाच्या मागे जाऊनये

  • @balujagtap9110
    @balujagtap9110 19 дней назад +1

    शिंदे शिवसेना व उद्धव शिवसेना एकत्र आल्यास आनंदच होईल धन्यवाद

  • @NDV557
    @NDV557 20 дней назад +10

    ही हाक निष्ठावन्त शिव सैनिकांची आहे,
    शिव सेनेत फुट पाङनार्यांची नाही.
    फ़ितुरान्नी आपला कड़ेलोट स्वतःहुनच करुन घेतलेला आहे.
    आता मशालीचाच प्रकाश सम्पूर्ण महाराष्ट्रावर असणार.
    जय शिवराया,
    जय महाराष्ट्र.

  • @Dakudi1945
    @Dakudi1945 20 дней назад +1

    Parat ek vhaaa.

  • @narayanchavan7140
    @narayanchavan7140 21 день назад +32

    गद्दार लोकांना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी घेवू नये शिवसैनिकांनी तुम्हाला साथ दिलीय जय महाराष्ट्र जय शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना झिंदाबाद 🎉

    • @user-lh6xd6jm1d
      @user-lh6xd6jm1d 20 дней назад +2

      तुझे ऐकले उध्वस्त ठाकरे नी😂

    • @neelkanthtale3124
      @neelkanthtale3124 18 дней назад

      Sushma andhare kattar maratha arakshan virodhi

  • @PrashantDeshpande123
    @PrashantDeshpande123 19 дней назад

    मुळात शिवसेना आहे तिथेच आहे, शिवसेने चे चिन्ह, शिवसेनेचे विचार, शिवसेनेचे शिवसैनिक आणि शिवसेनेचे वाघ, सगळे एकाच ठिकाणी, शिवसेनेतच आहेत, खरं पाहिलं तर बाहेर ते पडलेत ज्यांचे विचार वेगळे, चिन्ह वेगळे, सोबत असलेली माणसे वेगळी आणि सगळंच वेगळं... बाकी शिवसेना एकच होती, एकच आहे, आणि एकच राहील, कारण शिवसेना ही फक्त आणि फक्त बाळासाहेबांची शिवसेना ...

  • @sanjaypatil6104
    @sanjaypatil6104 20 дней назад +1

    उध्दव साहेब ,आणि निष्ठा वंत शिवसैनिक मजबूत आहे जनतेचा कौल निवडणूकीच्या निकालात दिसून आलां येणार विधानसभेच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून हे सर्व समोर आणलं जात आहे. मात्र पक्षप्रमुख कठोर राहिले पाहिजे जय महाराष्ट्र

  • @ajitpawar2183
    @ajitpawar2183 17 дней назад

    आगदी बरोबर आहे हे सर्व जन एकत्र आले तर विधानसभा निवडणुकीत फार मोठा प्रभाव पडेल 🙏🚩

  • @Kuttykutty-lk4qv
    @Kuttykutty-lk4qv 21 день назад +3

    If uddhav Sir , Join with BJP , WE WILL STRICTLY APPOSE WITH HIM . WE DON'T BJP IN MAHARASHTRA 😡😡😡😡😡😡😡😡

  • @rahulborse8207
    @rahulborse8207 19 дней назад +1

    म्हणजे एकत्र येऊन परत दगाफटका करायचा

  • @factically4972
    @factically4972 21 день назад +3

    Ekatr ya ❤❤

  • @subhashlathe6153
    @subhashlathe6153 20 дней назад

    हे कधीच होणार नाही दोन्ही शिवसेना कधी एकत्र येणार नाही

  • @shirsatravindra9283
    @shirsatravindra9283 18 дней назад

    झाले तर आनंदच आहे, खुप पॉवर फुल होईल शिवसेना आणि शिवसैनिक. अलग पने ताकद कमीच पडते, मर्यादा येतात. एकीचे बळात खुप ताकद असते, विखुरलेले असतील तर बळ कमी हाच नैसर्गिक नियम आहे

  • @LaxmanUtekar-qp2jb
    @LaxmanUtekar-qp2jb 21 день назад +16

    कोणाचीच गरज नाही एकटा उद्धव साहेब बाळासाहेब ठाकरे अकेला काफी है

  • @MarutiTikhandake
    @MarutiTikhandake 19 дней назад +2

    ऊधवठाकरेसायब😢एकनाथशिंदयालाघेऊनकाबाकिआमंदारानाघयाहिविनंतिआहे

  • @mayurgawande9206
    @mayurgawande9206 21 день назад +33

    हलकट आहे राज ठाकरे म्हणून राज ठाकरे ला...

  • @RoopSingh-bg7ug
    @RoopSingh-bg7ug 14 дней назад

    Right 👍💯 sir ❤🎉 love you and

  • @maheshpatil766
    @maheshpatil766 17 дней назад

    कृपया लोकांचा कल समजून घ्या आणि एकत्र या

  • @dishaenterprises358
    @dishaenterprises358 20 дней назад +2

    आज खरोखरच महाराष्ट्राचं भाग्य उजळेल . मराठी माणसाचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी प्रयत्नशील तयार रहावे हीच ईश्वरचरणी प्रार्थना करतो . आपणास आम्ही नम्र विनंती करतो की मागच्या सर्व गोष्टी आपण विसरून एकत्र येऊन काम करावे . राग रुसवे फुगवे विसरून एकत्र येऊन आपले स्वप्न साकार करण्यासाठी प्रयत्नशील रहावे हीच ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि सर्व शिवसैनिकांनी व श्री उद्धव ठाकरे साहेब व श्री एकनाथ शिंदे साहेब परत एकत्र येऊन कारभार करावा या चिमण्यांनो परत फिरा आपुल्या घरात .

  • @sharadvishe7743
    @sharadvishe7743 18 дней назад

    2 माणसे एकत्र येत असतील तर चांगली गोष्ट आहे सुभेच्या

  • @dont-quit8030
    @dont-quit8030 19 дней назад

    हिंदुत्व म्हणजे शिवसेना
    शिवसेना म्हणजे महाराष्ट्र
    शिवसेना म्हणजे मराठी बाणा
    शिवसेना म्हणजे प्रखर महाराष्ट्राचा आवाज
    शिवसेना म्हणजे जय भवानी जय शिवाजी हा उदघोष
    शिवसेना ही हजारो शिवसैनिकांची त्याच्या बलिदानाची
    शिवरायाच्या भगव्याशी एकनिष्ठ म्हणजे शिवसेना
    हिंदू राष्ट्राचा आवाज शिवसेना
    सर्वांना जय महाराष्ट्र
    बाळासाहेबांचा एक कट्टर शिवसैनिक 🏹🏹🏹🚩🚩🚩

  • @ashokpatole5265
    @ashokpatole5265 21 день назад +28

    कटकारस्थान केलेल्या गद्धाराणा परत घेहू नका जनता तुम्हाला माफ करणार नाही

  • @ashokkurhe9734
    @ashokkurhe9734 20 дней назад

    एकीच बल सर्वांना कळतं. पण मराठी माणसांना फुटी चा शाप पूर्वी पासुन आहे. आपल्याच माणसानं मुळ महाराष्ट्र ही फळं भोगतो.

  • @Aditi.1204
    @Aditi.1204 19 дней назад

    मी महाराष्ट्राचा महाराष्ट्र माझा ❤

  • @namdevjadhav5975
    @namdevjadhav5975 20 дней назад +1

    नाही नाही आता एकत्र आल्या वर पुढे उध्दव ठाकरे यांचे आमदार निवडून येणार नाही हे लक्षात ठेवा

  • @dineshpatil3089
    @dineshpatil3089 14 дней назад

    दोघेही एकत्र आले म्हणजे राज्यात फक्त आपली शिवसेना राज्य करेल.शिवरायांची काही तरी शिकवण घ्या.

  • @BalasubramanianIyer1954
    @BalasubramanianIyer1954 19 дней назад

    Keep aside all the differences and both divided Shivasenas should come together for the sake of Maharashtrians, for the progress of the state - if it happens will be a lasting tribute to the founder member Balasaheb Thackeray.

  • @bhushandahanukar7386
    @bhushandahanukar7386 21 день назад +3

    शक्य नाही

  • @suhaskhot1828
    @suhaskhot1828 19 дней назад

    जय उद्धवजी ठाकरे 🚩🐅🚩नको गदारना शिव सेनित कट्टर शिव सेना ठाकरे 🚩🐅🚩जय जय उद्धवजी ठाकरे 🚩🐅🚩 जय महाराष्ट्र बेळगांव निपाणी 🚩🐅🚩कट्टर शिव सेना

  • @siddheshniksmadloverloveal5973
    @siddheshniksmadloverloveal5973 20 дней назад

    RAJ saheb thacrey is just great nd the real 🦁king 🦁 of entire state of maharashtra the great 👑 🦁 🦁 🦁

  • @LaxmanUtekar-qp2jb
    @LaxmanUtekar-qp2jb 21 день назад +3

    विधानसभेत एक पण शिल्लक राहणार नाही मिंदे गट

  • @prakashlatke8931
    @prakashlatke8931 20 дней назад

    राज्यात देशात खूप समस्या आहेत या राजकारण सोडून काहीपण बातम्या देण्यात वेळ घालवू नका त्यापेक्षा जनतेच्या समस्या कडे लक्ष्य द्या

  • @RajuKadam-id3sm
    @RajuKadam-id3sm 18 дней назад

    एकीचेबळ एकत्र येणे ही आज काळाची गरज आहे

  • @mangesh4990
    @mangesh4990 20 дней назад +1

    तिघे एकत्र यावे

  • @user-gv5lv1ki8j
    @user-gv5lv1ki8j 21 день назад

    शिवसैनिक एकत्र येऊन काम करीत असतात पण इतर नेते काय केल महाराष्ट्रासाठी

  • @dhirajjadhav29
    @dhirajjadhav29 18 дней назад

    एकत्र आले तर लोक शिव्या घालतील

  • @Baba-ul5bb
    @Baba-ul5bb 19 дней назад

    एक वर्ष तरी एकत्र यायला नाही पाहिजे कारण आम्हाला कळायला पाहिजे कोणत्या शिवसेनेची ताकद किती आमदारकीचे इलेक्शन होईपर्यंत तरी एकत्र यायला नको

  • @panditghuge4645
    @panditghuge4645 19 дней назад

    उद्धवजी ठाकरे साहेबांच्या कृपा ❤❤🎉🎉

  • @DeepakJadhav-nq7nm
    @DeepakJadhav-nq7nm 19 дней назад

    मि बाळ ठाकरे चार सैनिक आहे.वेगळे राहा. महाराष्ट्र चे नुकसान नाही.

  • @Monu-gi2lq
    @Monu-gi2lq 19 дней назад

    एकत्र आले तर दोघांना ही पाडा...कारण ज्या पद्धतीने शिंदें हे बाहेर गेले होते..हे आम्ही विसरलो नाही..पुन्हा त्यांना सोबत घेतलं तर आमच्या भावनाशी खेळ होईल..त्यामुळं त्यांना सोबत घेऊ नये

  • @animallover8488
    @animallover8488 20 дней назад

    पुणे पोर्शे कार अपघात प्रकरणाचं काय झाल,चॅनेल वाले विसरले का सगळे...

  • @pradippatil5505
    @pradippatil5505 20 дней назад

    हे सगळे एकत्र आले तर महाराष्ट्रात मोठी ताकद निर्माण होईल जय महाराष्ट्र

  • @avishkarapsunde2167
    @avishkarapsunde2167 19 дней назад

    मराठी माणसासाठी फक्त राज ठाकरे असता. बाकी कोणी नाही

  • @muralidar2261
    @muralidar2261 19 дней назад

    🌈🌈🌈🌈 भारतीय जनता चौथी बार मोदीजी को भारत का पी. एम. बनायेंगी

  • @user-me4hj2xo3c
    @user-me4hj2xo3c 18 дней назад

    उध्दव साहेब तुम्ही बाळासाहेब हाव राज साहेबांना पुढे करा आणि पक्ष मजबुत करा

  • @dayaramtandel25
    @dayaramtandel25 18 дней назад

    ताई तुम्ही सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या तूम्ही किती आदर्श केलात हे सर्व महाराष्ट्रानी नाही तर देशांनी बघीतले

  • @krishnasanap4871
    @krishnasanap4871 19 дней назад

    बिलकुल एकत्र येयला पहिजे

  • @jagannathpawar7431
    @jagannathpawar7431 17 дней назад

    हिन्दु राष्ट्र साठी एकत्र या .

  • @dilipchaudhari9347
    @dilipchaudhari9347 20 дней назад +3

    जय महाराष्ट्र शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे🎉🎊

  • @GaneshPawar-ny5fc
    @GaneshPawar-ny5fc 21 день назад +2

    खरं आहे साहेब हिच काळाची गरज आहे 🙏

  • @laxmikantkolapkar8572
    @laxmikantkolapkar8572 19 дней назад

    आता फक्त उद्धव बाळासाहेब ठाकरे निष्ठावंत शिवसेना बास

  • @RoopSingh-bg7ug
    @RoopSingh-bg7ug 14 дней назад

    I दादा दिल्ली रूप

  • @sanjogarmym7508
    @sanjogarmym7508 21 день назад +1

    2 shivshina ektry ali ki sarvi naraj hou saktat

  • @user-qs8yz2tx3o
    @user-qs8yz2tx3o 19 дней назад

    Nice pic from any other one
    What about isn't they afraid from
    Maharashtra Man 😂😅😊
    Divine & Rule 😢
    One side Thakre/Thakre 🎉 Shiv Sena😊 😊😊😊

  • @abhishekgaikwad7036
    @abhishekgaikwad7036 20 дней назад +2

    दोन भाऊ एकत्र येण्याची आम्ही वाट पाहत आहोत साहेब....

  • @DeepakJadhav-nq7nm
    @DeepakJadhav-nq7nm 19 дней назад

    🎉

  • @JanardanGurav-iw5lu
    @JanardanGurav-iw5lu 16 дней назад

    उद्धव ठाकरेंनी शिवसेना खरी शिवसेना आहे.

  • @rohitdeore7028
    @rohitdeore7028 17 дней назад +1

    कधीच नाहित ऊध्दवजी यांना घेऊ नका

  • @abhishekshinde3904
    @abhishekshinde3904 19 дней назад

    🚩🚩🚩🚩🚩शिवसेना पक्ष प्रमुख फक्त उद्धव बाळासाहेब ठाकरे 🚩🚩🚩🚩🚩एकञ या पण महाराष्ट्राच्या विकासा साठी जे घडल दुसर्‍याच ऐकून ते पून्हा घडू देऊ नका जय हिंद जय महाराष्ट्र 🚩🚩🚩🚩🚩

  • @NitewadDatram
    @NitewadDatram 19 дней назад

    एवढे मोठे आपण नाहि