Modi Cabinet : Cabinet Minister आणि Minister of State मध्ये नेमका फरक काय? | Narendra Modi

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 21 сен 2024
  • #MarathiNews #LatestMarathiNews #MaharashtraPolitics 🔴लॉ़ग इन करा: www.mumbaitak.in/
    मोदी मंत्रिमंडळाचा नुकताच विस्तार झाला, ज्यात 15 कॅबिनेट मंत्री होते तर 28 राज्यमंत्र्यांनी शपथ घेतली, काही राज्यमंत्री होते ते थेट कॅबिनेट मिनिस्टरही झाले....पण यासगळ्यामध्ये फरक काय आहे? कॅबिनेट मंत्री आणि राज्यमंत्र्यांच्या कामात फरक काय असतो? स्वतंत्र प्रभार असलेले राज्यमंत्री नेमकं काय काम करतात? मंत्रिमंडळाबाबत आपल्या घटनेत काय-काय तरतुदी आहेत,या सगळ्याची उत्तरं आज जाणून घेऊयात...
    Please donate here on Impact Guru - www.impactguru...
    ---------
    #LiveMarathiNews #MarahiNewsLive #LatestMarathiNews #Marathibatmya #MarathiNewsLiveToday
    इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
    Namskar, Welcome to India Today group’s new Marathi RUclips channel - Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.
    Follow us on :
    Website: www.mobiletak....
    Facebook: / mumbaitak
    Instagram: / mumbaitak
    Twitter: / mumbai_tak

Комментарии • 815

  • @priyanikam2607
    @priyanikam2607 3 года назад +182

    स्पष्ट शब्दोच्चार, चांगला विषय, उपयुक्त माहिती असलेला हा विडीओ केल्याबद्दल धन्यवाद.

    • @prasaddhond5945
      @prasaddhond5945 3 года назад +3

      या विषयीचे विस्तृत व्हिडिओस पाठवावेत..
      धन्यवाद

    • @ankitapatil1059
      @ankitapatil1059 3 года назад +4

    • @mikedesi5513
      @mikedesi5513 3 месяца назад +1

      Anuja chaan diste ani chaan bolte

  • @pundlikpawar4201
    @pundlikpawar4201 3 года назад +45

    हा प्रश्न माझ्या मनात बन्याच दिवसांपासून होता . आपण तो छानपैकी समजावून देऊन सोडविलात . आपले अनेक अनेक धन्यवाद !

    • @prachipawar54
      @prachipawar54 3 месяца назад

      धन्यवाद मँडम चागली माहीत दिली

  • @pravinparodwad8282
    @pravinparodwad8282 3 года назад +33

    Mam आपली समजण्याची पद्धत खूप चांगली आहे✌💐

  • @kunaldeshattiwar7261
    @kunaldeshattiwar7261 3 года назад +60

    तुम्ही लेक्चर सिरीज सुद्धा चालू करायला पाहिजे खूप छान सादरीकरण केलं 👍🏻

  • @अरुणदौंगेऔरंगाबाद

    MPSC अथवा जिल्हास्थरावरील स्पर्धात्मक परिक्षसाठी ही माहिती खूप महत्त्वाची असल्याने विद्यार्थ्यांनी अशा प्रकारची माहिती संकलित करून ठेवावी..THANKSS to MUMBAITAK💐💐

  • @sanjayagarwal6281
    @sanjayagarwal6281 3 года назад +105

    चांगला विषय निवडला.. प्रस्तुतीकरण पण चांगले 👍

    • @DesiGilrsEnglish
      @DesiGilrsEnglish Год назад

      खर म्हणजे आमचे सर ने खूप वेळा हा विषय 12 ला teach केला but काहीच नही समजले...
      पण आज अगदी सा स्प स्ट पणे कळले 🥰🥰🥰🥰🥰

  • @rajashreeshaligram8982
    @rajashreeshaligram8982 3 года назад +66

    छान‌‌ आणि शुद्ध मराठी ऐकुन खूप बरे वाटले , छान माहिती दिली

  • @adityaapte5939
    @adityaapte5939 3 года назад +52

    छान माहिती, असे खूप विषय सोप्या शब्दात सांगता येतील. अभिनंदन. .... वसंत आपटे, पत्रकार

  • @भीमराव-त3म
    @भीमराव-त3म 3 года назад +60

    मुंबई तक मध्ये खूप सुधारणा !
    शुभेच्छा !!!

  • @vijaymandore2030
    @vijaymandore2030 3 года назад +8

    फारच उत्कृष्ट, उपयुक्त अन् उत्तमरित्या समजाविलेली माहिती.
    अनुजा, आपला आवाज श्रवणीय, उच्चार स्पष्ट आणि भाषण अस्खलित आहे. आपले मन:पूर्वक अभिनंदन, कौतुक व आभार.
    आपणास विनंती कि अशाच व्हिडिओद्वारे पंचायत राज, जिल्हा परिषदा, तालुका व ग्रामस्तरांवरील शासनव्यवस्थांची माहिती प्रसिद्ध करावी. धन्यवाद.

  • @rajendrakhandekar1457
    @rajendrakhandekar1457 3 года назад +7

    सहज समजेल अशी सोपी भाषा, स्पष्ट उच्चार समजाऊन सांगण्याची शिक्षकी हातोटी... मनापासून अभिनंदन!

  • @tushraje2622
    @tushraje2622 3 года назад +13

    खूपच छान माहिती दिली तुम्ही . तुमचं प्रेझेन्टेशन स्किल 👌👍 हे मुंबई तक च स्टेटस असच टिकून ठेवा. शुभेच्छा

  • @deepakpatil1450
    @deepakpatil1450 3 года назад +26

    खूप च चांगली माहिती दिली आहे, मला खरच याबद्दल ज्ञान नव्हते,आता वाटते की हा विषय आपल्या सिल्याबस मध्ये वर्ग 10 वी पासून गरजे चा केला पाहिजे

    • @dattatraytemak
      @dattatraytemak 3 месяца назад

      मला वाटते तुम्ही ज्ञ शाळा शिकले नाही

  • @dilipgondchavar3256
    @dilipgondchavar3256 3 месяца назад +4

    बीबीसी नंतर मॅडम तुमच्या मुंबई तक चांगल्या प्रकारची माहिती दिली,त्याबद्दल तुमचे चैनल आणि तुमचे अभिनंदन,अशाच इतिहासाची जुळलेल्या माहिती देत रहा जय महाराष्ट्र

  • @sadananddalvi3292
    @sadananddalvi3292 3 года назад +9

    प्रत्येक नागरिकाला या बाबत सखोल माहिती असणे आवश्यक आहे, धन्यवाद ,आपण हा विषय चांगल्या प्रकारे माडल्या बदृल

  • @ajinkyapatil828
    @ajinkyapatil828 3 года назад +60

    खूप छान👌
    हा विडिओ आपल्या राज्यातल्या सगळ्या पुढाऱ्यांना पण दाखवा... म्हणजे त्यांना पण कळेल...
    कारण त्यांना पैसे खाणे आणि मजा मारणे या व्यतिरिक्त काहीच येत नाही!!

  • @tukarambhaskar5319
    @tukarambhaskar5319 3 месяца назад +16

    कॅबिनेट मंत्री आणि पंतप्रधान यांची माहिती अचूक सांगितली.धन्यवाद!

  • @santoshraut2393
    @santoshraut2393 3 года назад +46

    छान माहिती मिळाली, परंतु त्यांचे कार्य व अधिकार यांची माहिती द्यायला हवी होती .👍

  • @ManojAmshekar
    @ManojAmshekar 3 года назад +25

    भाषा शैली, मांडणी, विषय माहिती अप्रतिम

  • @somnathvikharankar5155
    @somnathvikharankar5155 3 месяца назад +2

    धन्यवाद, छान माहिती मिळाली. राज्यशास्त्र सर्वांना अवगत असायला पाहिजे, जेणेकरून लोक मतदान करतील व लोकशाही लोकांना समजेल. 🙏🙏🙏

  • @sushilpatil8488
    @sushilpatil8488 3 года назад +90

    मॅडम तुम्ही खूप सुंदर आहात. प्रत्येक बातमी तुम्हीच सांगत जा. 😊

  • @pratapajagekar5899
    @pratapajagekar5899 3 года назад +20

    सोप्या भाषेत सांगितले. समजले.खूप चांगले सांगितले.शुभेच्छा .

  • @vikassanap4947
    @vikassanap4947 3 года назад +6

    Hi Anuja Madam,tumhi explanation khup chan karta.👍👌

  • @ashokmalwadkar2749
    @ashokmalwadkar2749 3 года назад +10

    स्पष्ट शब्दोच्चार... मुद्देसूद मांडणी..अन सुंदर निवेदक
    मुंबई तक ..खूप खूप शुभेच्छा

  • @santoshjadhav5957
    @santoshjadhav5957 3 года назад +12

    खूप छान माहिती व निवेदन ही खूप छान मांडले

  • @vardaparanjpe5622
    @vardaparanjpe5622 3 года назад +8

    खूप छान माहिती दिलीत इतके दिवस इतकं सखोल माहिती नव्हती

  • @vishnuwayal8868
    @vishnuwayal8868 3 года назад +13

    खूप छान माहिती दिली आहे👍👌

  • @cvkhapre828
    @cvkhapre828 3 года назад +1

    खूप छान माहिती दिलीस।विशेष म्हणजे तुझी भाषा स्पष्ट,उच्चार स्पष्ट, आत्मविश्वास पूर्ण आहे।

  • @yashavantyadav7486
    @yashavantyadav7486 3 года назад +5

    उत्तम माहिती, मुद्देसूद शब्दांत सांगितले, धन्यवाद

  • @AnandGhatage-c6b
    @AnandGhatage-c6b 3 месяца назад +1

    धन्यवाद महत्वपूर्ण माहिती दिल्याबद्दल

  • @a25pranavmore48
    @a25pranavmore48 3 года назад +12

    धन्यवाद!एवढी चांगली माहिती दिल्याबद्दल.

  • @sulabharanade6243
    @sulabharanade6243 3 месяца назад +1

    सोप्या शब्दात महत्वपूर्ण माहिती सांगितली,धन्यवाद.

  • @dsshelke111
    @dsshelke111 3 года назад +3

    अप्रतिम विश्लेषण आहे तुमचं👍

  • @appasomohite4503
    @appasomohite4503 3 года назад +2

    अतिशय उपयुक्त अशी माहिती मिळाली आपल्या मुंबई तक ला मनपूर्वक धन्यवाद

  • @vaibhavlavhale1815
    @vaibhavlavhale1815 3 года назад +9

    Dear Madam,
    Thank you so much. I am preparing for MPSC exam and I must say you have explained it excellently. No confusion while talking and clarity in citation mentioned in the video. I request you to start a separate channel dedicated to we student of MPSC. I guarantee you you will be followed by so many people and the only reason would be your voice, concept clarity and last but not the least your way of presentation and looks. Obviously you look adorable ! God bless u.

  • @smileplease5682
    @smileplease5682 3 года назад +13

    कुठलेही विधेयक किव्वा बिल संसद, लोकसभा, राज्यसभा मध्ये पास करण्यासाठीची प्रक्रिया काय आहे . या बद्दल माहिती द्या.

  • @arunjadhav5393
    @arunjadhav5393 3 месяца назад +1

    सुंदर माहिती दिली, धन्य वाद

  • @ashishkare0549
    @ashishkare0549 3 года назад +1

    खरंच खूप छान सांगितलं आणि सांगता तुम्ही सर्व काही डिटेलमध्ये..... धन्यवाद

  • @karangaikwad3786
    @karangaikwad3786 3 года назад +10

    अजून अशी माहिती द्या mpsc eaxm ला खूप मदत होते

  • @chandrakantkadam7778
    @chandrakantkadam7778 3 месяца назад +1

    एक वेगळ्या विषयावर व्हिडिओ केल्याबद्दल ध
    धन्यवाद.

  • @kaustubhkhorwal4873
    @kaustubhkhorwal4873 3 месяца назад +1

    खूप छान समजावून सांगितले; माहितीपूर्ण व्हिडीओ 👌👍

  • @pandurangtarapure5437
    @pandurangtarapure5437 3 месяца назад +1

    माहिती छान पद्धतीने समजावून सांगितल्याबद्दल धन्यवाद

  • @gorakhdalbhagat8204
    @gorakhdalbhagat8204 3 года назад +1

    खुपच छान शब्दोच्चार आणि सांगण्याची पध्दत पण खुप छान आहे.

  • @samarth5556
    @samarth5556 3 года назад +42

    छान माहितीपूर्ण व्हिडिओ... पण या पुढाऱ्यांना तरी माहिती असेल का ही सर्व...

    • @dineshkondaskar5754
      @dineshkondaskar5754 3 года назад +4

      पुढारी म्हणा किंवा मंत्री म्हणा, त्यांच्या अगदी वर्मावरती बोट ठेवलंस मित्रा.
      👍👍👍👍👍👍👍👍👍

    • @prashantpatil839
      @prashantpatil839 3 года назад +1

      @@dineshkondaskar5754!

  • @nandkumaruplenchwar6021
    @nandkumaruplenchwar6021 3 года назад +4

    अतिशय उपयुक्त माहिती मिळाली

  • @ashoksawai4632
    @ashoksawai4632 3 года назад +7

    Mumbai Tak:
    विधानसभेचे सभापती आणि लोकसभेचे अध्यक्ष यांचे नेमके अधिकार काय असतात? याबद्दल माहिती द्यावी. धन्यवाद!

  • @sohammane5856
    @sohammane5856 3 года назад +2

    मस्त आहे उत्कृष्ट रित्या तुम्ही स्पष्टीकरण दिले आहे

  • @abhaykadam8580
    @abhaykadam8580 3 месяца назад +1

    अतिशय सुंदर माहिती.
    आणि सांगायची पद्धतही खूप व्यवस्थित.

  • @nitinbarwade4264
    @nitinbarwade4264 3 месяца назад +1

    माहितीसाठी आपले मनःपूर्वक आभार 🙏🏻🙏

  • @user-yp1tg2fr7f
    @user-yp1tg2fr7f 3 года назад +2

    अनुजा आज काय जानुजा. उत्तम आवाज आणि सादरीकरण. ज्ञानदा पेक्षा सहज...

  • @vinodpimple3393
    @vinodpimple3393 3 года назад +2

    खुप सुंदर माहिती प्रसारित करण्यात आली आहे.....🙏🙏🙏

  • @abhijeetbhosale6317
    @abhijeetbhosale6317 3 месяца назад +1

    उपयुक्त माहिती 👌🏻👌🏻👌🏻👍🏻👍🏻

  • @rajendrabahalkar4282
    @rajendrabahalkar4282 3 года назад +6

    खूपच चांगली माहिती दिलीत.
    अगदी मुद्देसूद पणे , टप्प्याटप्प्याने , स्पष्ट उच्चारांनी समजावून सांगितलं आहे .
    छान !
    👍👍👍

  • @javedakram7404
    @javedakram7404 3 года назад +1

    खुपच छान स्पष्टीकरण

  • @bharatnimse7317
    @bharatnimse7317 3 года назад +2

    छान माहिती दिलीत त्याबद्दल त्यांचे अभिनंदन

  • @AshwiniShirke100
    @AshwiniShirke100 3 месяца назад +1

    फार छान माहिती दिलीस अनुजा, मी तूला माझी सून करून घ्यायचं निश्चित केलं आहे.

  • @mukunddeshmukh5877
    @mukunddeshmukh5877 3 месяца назад +1

    छान महत्त्व पूर्ण माहिती दिली, धन्यवाद.

  • @pradipkumarbendkhale5842
    @pradipkumarbendkhale5842 3 месяца назад

    खूप लोकांच्या मनातील शंकांचे निरसन झालं असेल अत्यंत सुबक सोप्या आणि शैलीदार वक्तव्यातून आपण खूप चांगली माहिती सांगितली शैक्षणिक विद्यार्थ्यांना उत्तम माहिती तद्वतच एमपीएससी सारख्या परीक्षार्थीना उपयुक्त होईल अशी माहिती

  • @vijaylakhote939
    @vijaylakhote939 3 года назад +1

    सुंदर माहिती स्पष्ट उच्चार चांगले अभ्यास

  • @arunnikam2700
    @arunnikam2700 2 месяца назад

    अत्यंत उपयुक्त माहिती सविस्तर सांगितल्या बद्दल धन्यवाद

  • @yashvantchavan5306
    @yashvantchavan5306 Год назад +1

    खूप छान..
    माहिती चांगली आहे❤

  • @avinashnaik6195
    @avinashnaik6195 3 года назад +6

    मुद्देसुद माहिती.
    स्वच्छ, सोप्या भाषेत विषयाची मांडणी व सादरीकरण अन् तसेच उत्तम वक्तृत्व!

  • @surekhapatil8409
    @surekhapatil8409 2 года назад +1

    अतिशय उत्कृष्ट विश्लेषण भाषा उत्तम 💐💐👍🏻👍🏻

  • @Sonbahawa
    @Sonbahawa 3 года назад +2

    thank you mumbai tak and anuja dhakras n the whole team! this is magic for me! lots of love, sonali

  • @rku4861
    @rku4861 3 года назад +8

    Thank you for a very informative video. I was not so acquented about the roles of said departments in deep.
    Regards

  • @sadashivborade9087
    @sadashivborade9087 3 года назад +1

    धन्यवाद तुमचे....

  • @virajgaming787
    @virajgaming787 3 года назад +3

    उपयुक्त माहिती, धन्यवाद !

  • @shahajiraosomvanshi8007
    @shahajiraosomvanshi8007 3 месяца назад

    फारच छान माहीती दिलीत धन्यवाद.परंतु बिन खात्याचा मंत्रि ही काय संकलपना आहे ते पन स्पष्टीकरन केले तर बरे असेल.

  • @pramodsalvi5050
    @pramodsalvi5050 3 месяца назад +1

    Khupchan

  • @imamshaikh7086
    @imamshaikh7086 3 месяца назад

    चांगली उपयुक्त माहिती. धन्यवाद.

  • @ShaileshBhise
    @ShaileshBhise 3 месяца назад +1

    खूप छान माहिती दिलीत... धन्यवाद

  • @kamaxibhate2113
    @kamaxibhate2113 3 года назад +2

    खूपच उपयुक्त माहिती 🙏

  • @laxmangire3340
    @laxmangire3340 3 года назад +1

    खूपच छान माहिती

  • @shubhamtambe7725
    @shubhamtambe7725 3 года назад +6

    Wonderful with idea cleared for new generation !

  • @surajkhese81
    @surajkhese81 3 года назад +1

    Thanks tai.

  • @alphasgamig078
    @alphasgamig078 3 года назад +1

    शिक्षक व विद्यार्थी यांना अभ्यासकरीता अत्यंत उपयुक्त माहिती दिली. धन्यवाद

  • @saurabhpatil6216
    @saurabhpatil6216 3 года назад +3

    Excellent information thank you team mumbai tak

  • @manoharwatave3368
    @manoharwatave3368 3 года назад +5

    Nice presentation. All the best for this person .

  • @vikasbansode7642
    @vikasbansode7642 3 года назад +1

    खूप भारी आहे माहिती

  • @ulhassalvi4892
    @ulhassalvi4892 2 года назад +1

    महत्त्वपूर्ण माहिती 🙏

  • @sachingade1605
    @sachingade1605 3 года назад +4

    Good information very important for general knowledge. Thanks

  • @kantatilke3832
    @kantatilke3832 3 месяца назад

    खूप छान माहिती.पण मलातरी वाटते की नेत्यांनी पदासाठी भांडू नये.आपल्याला जी जबाबदारी दिली आहे ती अत्यंत मेहनतीने आणि प्रामाणिकपणे पार पाडावी, तसेच उत्तम काम करून पुढल्या वेळी दाखवून द्यावे की मी माझे काम किती उत्कृष्टपणे केले आहे ते.पदासाठी भांडणे,रुसणे दाखवून देते की तुम्ही किती स्वार्थी आहात ते.

  • @prashantakkangire8618
    @prashantakkangire8618 3 месяца назад +1

    Good छान माहिती दिली आहे

  • @shripadjamkhedkar3694
    @shripadjamkhedkar3694 3 года назад +1

    खूपच छान विवेचन.... 🙏

  • @tulsidasbandelkar8105
    @tulsidasbandelkar8105 3 года назад

    विषय चांगला होता ... आणि त्या विषयाचे आपण ज्या पध्दतीने आपण सादरीकरण केलात त्याबद्दल तुमचे आभार... कितितरी वर्षेनि अशी माहिति ऐकायला मिळाली.. तुम्हाला मनापासून धन्यवाद....

  • @aniket0325
    @aniket0325 3 месяца назад

    सोप्या पद्धतीने खूप छान माहिती दिलीत. आभारी आहे

  • @prashantpatwardhan6050
    @prashantpatwardhan6050 3 года назад +1

    Bahumol mahitibaddal manapurvak dhanyawad

  • @sanga38
    @sanga38 3 года назад +1

    खूप छान माहिती दिलीत👌
    त्यासाठी धन्यवाद👍

  • @yashodhanpatankar2410
    @yashodhanpatankar2410 3 года назад +1

    Useful information

  • @shrinivas5857
    @shrinivas5857 3 месяца назад +1

    खुप छान माहितपूर्ण व्हिडिओ

  • @bajiraochavan4619
    @bajiraochavan4619 3 года назад +1

    सुंदर माहिती आणि चांगली प्रस्तुती

  • @shashivartak5152
    @shashivartak5152 3 года назад +2

    Very well explained. Kindly let the public know their prerequisites.

  • @dattunaikwade8077
    @dattunaikwade8077 3 года назад +2

    Very very good and important video with effective presentation as well as authentic ban information..I am myself aspirants of mpsc and 39 th rank in mpsc.....it is very important video....congratulations....and thank you

  • @girishgupte783
    @girishgupte783 3 года назад +3

    Essential knowledge.

  • @gokulvadlik602
    @gokulvadlik602 3 месяца назад +1

    चांगली माहिती

  • @raviudayjadhav6930
    @raviudayjadhav6930 2 года назад

    खूप सुंदर आणि अभ्यास पूर्ण माहिती अन्यथा आजकाल टीव्हीवर देणारे माहिती देणारे लोक यांना व्याकरण शुद्ध उच्चार ण आणि ळ मधला फरक हे देखील समजत नाही त्यामुळे अशा प्रकारच्या माहिती देण्यासाठी योग्य जाण असणारे सुस्पष्ट आणि शुद्ध बोलणारे निवेदक म्हणून निश्चितपणे आपला उल्लेख करावा लागेल अभ्यास तर सोडाच विषयाची बिलकुल जाड नसणारे लोक सुद्धा निवेदक म्हणून काम करत असतात त्यामुळे आपला व्हिडिओ अतिशय सुंदर अभ्यासपूर्ण

  • @maheshkole4877
    @maheshkole4877 3 года назад +2

    जर आमदार खासदार निलंबित झाले तर मग ते निवडून आलेल्या विभागाचा कारभार कोण सांभाळत , जिल्हाधिकाऱ्यांचे अधिकार काय असतात , पालकमंत्र्यांचे कार्य काय , अधिकाऱ्यांच्या बदल्या कशा आणि कोण करत, अधिकारी राजकारण्यांना का घाबरतात ?

  • @k.s.ramchandra2198
    @k.s.ramchandra2198 3 года назад +1

    Very good information. k s.ramchandra.

  • @viseshank4406
    @viseshank4406 3 года назад +1

    बहुत ही सुंदर तरीके से बहुत ही विस्तार पूर्वक सामान्य भाषा में बहुत अच्छी जानकारी आपने दी आपने रिपोर्टिंग और एंकरिंग अच्छी आवाज मैं किया धन्यवाद

  • @BalasahebGirigosavi...
    @BalasahebGirigosavi... 3 года назад +2

    खूप खूप छान सोप्या साध्या सरळ पद्धतीने समजाऊन सांगितले🙏