BJP च्या बैठकीत Devendra Fadnavis, Eknath Shinde आणि Ajit Pawar यांच्याबाबत काय निर्णय झाले ?

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 18 июн 2024
  • #BolBhidu #BJPMeeting #Devendrafadnavis
    महाराष्ट्रात लोकसभेला झालेल्या दारूण पराभवानंतर भाजपचं केंद्रीय नेतृत्वदेखील विधानसभेच्या दृष्टीने सावध पाऊलं टाकत असल्याच चित्र आहे. विधानसभा निवडणूका अगदी ३ महिन्यांनी होणार असल्याने पराभवाची कारणं शोधत असताना आगामी स्ट्रटेजी काय असेल यावरही सध्या जोरदार चर्चा होताना दिसतेय. नुकतीच भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांनी महाराष्ट्राचे प्रभारी म्हणून मंत्री भूपेंद्र यादव आणि सहप्रभारी म्हणून मंत्री अश्विनी वैष्णव यांची नेमणूक केली आहे.दिल्लीतदेखील भाजपच्या रणनितीसंदर्भात एक बैठक पार पाडली, देवेंद्र फडणवीस यांनी सरकारमधून बाहेर पडण्याची व्यक्त केलेली इच्छा, मराठा नेत्याला भाजप प्रमोट कऱणार असल्याची चर्चा, अजित पवार आणि एकनाथ शिंदेंना घेऊन काहीच फायदा झाला नसल्याची भाजपच्या कार्यकर्त्यांची भावना या सगळ्या मुद्द्यांवर या बैठकीत चर्चा झाली असून काही मोठे निर्णयही घेण्यात आले आहेत.
    दिल्लीतल्या बैठकीत नक्की काय घडलं ? देवेंद्र फडणवीसांपासून ते शिंदे दादांपर्यंत काय निर्णय झाले ? पंकजा मुंडेंचं काय ? या सगळ्या गोष्टींची उत्तरे या व्हिडिओतून घेण्याचा प्रयत्न करूयात…
    चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
    bit.ly/SubscribeBolbhidu.com
    ✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
    Connect With Us On🔎
    ➡️ Facebook : / ​bolbhiducom
    ➡️ Twitter : / bolbhidu
    ➡️ Instagram : / bolbhidu.com
    ➡️Website: bolbhidu.com/

Комментарии • 248

  • @vaibhavsose2642
    @vaibhavsose2642 10 дней назад +154

    महाराष्ट्र मध्ये गलिच्छ राजकारण चालू आहे 🙏🙏🙏

    • @worldofwisdomreligionculture
      @worldofwisdomreligionculture 10 дней назад +7

      2019 पासूनच..

    • @shamlomte8688
      @shamlomte8688 10 дней назад +2

      ​@@worldofwisdomreligionculture😅😮😅😅

    • @saurabhsarolkar5158
      @saurabhsarolkar5158 10 дней назад

      वाकड्या तोंड्यामुळे..🤬🤬

    • @rajputbm
      @rajputbm 9 дней назад +3

      Yes pn ya agodar koni konache party fodli navti​@@worldofwisdomreligionculture

    • @shubhammapralkar3841
      @shubhammapralkar3841 9 дней назад +2

      ​@@worldofwisdomreligionculture2022 पासून गलिच्छ पणा झाला 💯💯

  • @SainathWakodeSP..-tv6tp
    @SainathWakodeSP..-tv6tp 10 дней назад +162

    शिंदे गट आणी अजितदादा गट दोघे जन वनवाशी होनार ... ✌️💯

    • @HealthHub-ww7do
      @HealthHub-ww7do 10 дней назад +4

      Ajit pada !!! Hey Sharad Pawar sobat ch ahet ani hote pan … tu 90 marun jhop bhau …

    • @Sonawanes_
      @Sonawanes_ 9 дней назад +3

      Kahi atma uposhich firnar taripan 😂

  • @dabangkhan9315
    @dabangkhan9315 10 дней назад +119

    जसे लोकसभेत MH च्या जनतेने बीजेपी ला डच्चू दिला तसा विधान सभेत सुध्दा देनार 😂😂😂😂

    • @karannnn919
      @karannnn919 10 дней назад

      म्हणजे तुला हिरवा फडकवायला बर 😅

  • @APK81
    @APK81 10 дней назад +47

    तुम्हीं व्हिडिओ ची सुरुवात केली.. की बैठकीत मोठे निर्णय घेण्यात आलेत.
    आणि नंतर पूर्ण व्हिडिओ.मध्ये सांगितलं की सगळं काही आता आहे तसंच राहणार आहे.
    मग कसले मोठे निर्णय😂.
    Wrong analysis

    • @manojgolande6996
      @manojgolande6996 10 дней назад +1

      आता सध्या ते अँक्शन मोड मध्ये आले आहेत अस मीडिया सांगत आहेत आणि टरबूज मोड मध्ये येणार आहेत हे बैठकीत ठरल असेल....😝😝
      जय हो, जय महाराष्ट्र...🙏🙏

  • @fredrichwilliam2345
    @fredrichwilliam2345 10 дней назад +15

    उत्तम निर्णय. सर्वांनी स्वबळावर लढा म्हणजे आपापली लायकी समजेल ❤

  • @lucifer9578
    @lucifer9578 10 дней назад +30

    फडणवीस जरी 0.3 चा फरक सांगत असले तरी बरचस मतदान हे हे फक्त मोदींसाठी झालं पण यात आता मोठा फरक पडेल कारण फडणीसावर मराठा आणि Obc दोघेही नाराज आहेत शेतकरी आणि तरुण मोठ्या प्रमाणावर नाराज आहेत

    • @SachinBharambe-wt1kr
      @SachinBharambe-wt1kr 9 дней назад +2

      MVA la deun ky milkar aahe ka mg Maratha Samajala tas asel tr kahi harkat nahi fkt Brahmhan aahe mhanun Fadanvis la target kel jat baki kahi nahi

  • @narayaningawale2050
    @narayaningawale2050 10 дней назад +27

    भाजपला एकच पर्याय आहे ठाकरे यांना शिवसेना देणे राष्ट्रवादी पवार साहेबांना देणे केस चा निकाल लवकर लावणे

  • @tejaskumar4037
    @tejaskumar4037 10 дней назад +11

    त्या अश्विनी वैष्णव ला रेल्वे मिनिस्ट्री नीट सांभाळता येई ना निव्वळ accident होत आहे दोन वर्षापूर्वी कवच system आणली म्हणे अजून नाही लागली का?

  • @shaikhnayyum8064
    @shaikhnayyum8064 10 дней назад +53

    महा विकास आगा डी 200set

  • @javedshaikh-ut6wm
    @javedshaikh-ut6wm 10 дней назад +22

    जय हो जय महाराष्ट्र जय महाविकास आघाडी जय हिंद अब की बार महाविकास आघाडी सरकार नेक्स्ट सी. एम. उद्धव ठाकरें साहेब सरकार

  • @ajaydhaygude8893
    @ajaydhaygude8893 10 дней назад +39

    मला वाटतंय फक्त अजित दादांना डच्चू मिळेल आरती शेंड हाणू नकोस

  • @sammedpatil4442
    @sammedpatil4442 10 дней назад +19

    बाकी काही का असेना आरती ला पाहिलं की दिवस छान जातो❤🤩

  • @narayangarud298
    @narayangarud298 10 дней назад +9

    बीजेपी पक्षाला अजित पवारला बाहेर काढल्याशिवाय दुसरा पर्याय नाही😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂

  • @anillandage3193
    @anillandage3193 10 дней назад +19

    भाजपला मत म्हणजे.... शेतकऱ्यांचे नुकसान आहे.....

  • @gopalbhagat9797
    @gopalbhagat9797 9 дней назад +2

    सरकार शेतकऱ्यांना चे प्रोहत्संन अनुदान जाहीर केले होते त्यांनी दिले नाही 50000 हजार काहींना मिळाले काहीन मिललेच नाही म्हणून हा फटका बसला असतंच लगेच परत कर्ज माफीची तयारी केली जात आहेत

  • @avinashghogare9208
    @avinashghogare9208 10 дней назад +40

    भाजपच्या बैठकीत दंगलेंद्र फ20..५२कुळे (गावठी पोलार्ड)..कुरेशी शेलारला मोटाभाईने चांगलला ५५० चा घोडा लावला...
    कोपऱ्यात उभं करून अंगठे धरायला लावले (पण वाढलेल्या ढेऱ्यमूळे ते शक्य झालं नाही)..
    Inshort तडीपारने फ20 ५२कुळेला फटकून काढले

  • @sayaliatozbjp2196
    @sayaliatozbjp2196 10 дней назад +3

    तुम्ही लल्लन top इतके जनतेसाठी प्रामाणिक होण्याचा प्रयत्न करा

  • @SunilHarpude
    @SunilHarpude 10 дней назад +50

    देशात सरकारी यंत्रणा वापरून फोडाफोडीच राजकारण करणे
    जनतेला आवडल नाही.

    • @karannnn919
      @karannnn919 10 дней назад +2

      म्हणून उबाठा १८ वरून ९ वर आलाय 😂

    • @ShankarPol-bw5by
      @ShankarPol-bw5by 10 дней назад +2

      सरकारी यंत्रणेचा वापर करून सर्व पक्षातील राजकारणी लोकांचे भ्रष्टाचार बाहेर काढला पाहिजे सुडाचे राजकारण केल्यामुळे महाराष्ट्र मध्ये भाजपची ही दशा झाली

    • @se1-03-krushnkantjanardanb6
      @se1-03-krushnkantjanardanb6 10 дней назад +2

      ​@@karannnn919aani mahayuti 45+ bolun 17😂😂

    • @karannnn919
      @karannnn919 10 дней назад

      @@se1-03-krushnkantjanardanb6 bolayla udhvast khan pn bolala hota modi ani shah la shapathvidhi la amantran denar mhanun. Lavdya mhanav ektya bjp chya alyat tevdhya full opposition milun alelya nahit 😂 ani tuzya sarkhi chamche evdhyatch khush jhalyat apekshe peksha jast alya mhanun 🤣

    • @Yuvraj53993
      @Yuvraj53993 10 дней назад

      Yzvya kay shett smjtat tula ​@@karannnn919

  • @vyankateshkale
    @vyankateshkale 10 дней назад +12

    चला... अजुन एकदा भाजप घरी बसवायची वेळ आली... तुम्ही पक्ष फोडा आम्ही मत फोडतो... फडणवीस मुक्त राजकारण...

  • @talktawar
    @talktawar 10 дней назад +57

    मनोज जरांगे पाटील यांची पण तुतारी शरद पवारच वाजवत असेल असं कुणा कुणाला वाटते 😂😂

    • @sharadsonawanesonawane4539
      @sharadsonawanesonawane4539 10 дней назад

      भाजप भटांना

    • @user-sc1bt6kr7k
      @user-sc1bt6kr7k 10 дней назад +7

      Ny vatat karan sharad pawar chya tutari chinhavar ji व्यक्ति tutari vajavte tich व्यक्ति Manoj jarange ahe.
      पवार च निवडणुक चिन्ह 😂
      तुतारी वाजवनारा माणूस(मनोज जरांगे)

    • @indian62353
      @indian62353 10 дней назад +7

      नीट बोल 😡

    • @indian62353
      @indian62353 10 дней назад +8

      मनोज जरांगे मराठ्यांचे नेते आहेत, जरा विचार करून बोला...

    • @user-sc1bt6kr7k
      @user-sc1bt6kr7k 10 дней назад +4

      @@indian62353 😅pawar cha kutra ahe Manoj

  • @bhaskarwaghmare4950
    @bhaskarwaghmare4950 10 дней назад +1

    महायुती मधील कोणालाही डच्चू दिला तर ते विरोधकांना फायद्याचे होणार हे विसरू नये.

  • @GaneshPatil-yc8fh
    @GaneshPatil-yc8fh 10 дней назад +3

    महाराष्ट्रासाठी दोन भैय्या प्रभारी बनवल्याबद्दल जेपी नड्डाजींचे आभार😁. यावरून महाराष्ट्रात भाजप किती कमकुवत आहे हे दिसून येते😛 भैय्याचे नेतृत्व स्वीकारल्याबद्दल श्री देवेंद्रजी, श्री श्री एकनाथ शिंदेजी आणि श्री श्री श्री अजित पवार यांचे आभार😊 आता भैय्या लोकांकडे मत मागायला पण जावा, मराठी लोकांकडे जाऊ नका 😂😂😂😂

  • @vikrantkadam1982
    @vikrantkadam1982 10 дней назад +4

    Raj Thackeray CM offer video was deleted asap it was aired .....Why?

  • @jaydippatil6992
    @jaydippatil6992 10 дней назад +4

    Bjp i कशीही लढू द्या त्यांचा पराभव निश्चित आहे

  • @sagartelangi4704
    @sagartelangi4704 10 дней назад +2

    Jo parynt eknath Ani Ajit la nahi संपवणार तो पर्यंत bjp nhi

  • @avinashpatil3684
    @avinashpatil3684 10 дней назад +16

    #Boycott_BJP

  • @sajjanshinde3880
    @sajjanshinde3880 10 дней назад +6

    अजित घर का ना घाट का

  • @parthjoshi179
    @parthjoshi179 10 дней назад +17

    पंकजा मुंढे यांच काही नाही होणार, आता त्यांनी शांत बसणे. नाहीतर ग्रामपंचायत सुद्धा हातातून जाईल.

    • @indian62353
      @indian62353 10 дней назад +2

      जातीवाद केला की असंच होतं

    • @jenishshah3882
      @jenishshah3882 10 дней назад

      ​@@indian62353बरोबर .. पंकज मुंडे याना गोपीनाथ मुंडे यांच्या पुण्याईमुळं भरपूर काही मिळालं ... त्यांनी उगाच फडणवीस साहेबांशी वाईटात गेल्या ... आता त्यांनी फडणवीस साहेबांशी जुळवून घेतलं पाहिजे नाहीतर विधानपरिषद सुद्धा नाही मिळणार ...

    • @dipakmundhe9084
      @dipakmundhe9084 10 дней назад

      chupy
      pankaja Gopinath Munde ♥️

  • @Sandy-yl1hl
    @Sandy-yl1hl 10 дней назад +2

    Maharashtra che mukhyamantri aani upmukhyamantri kon honar?

  • @rahulwable6924
    @rahulwable6924 10 дней назад +3

    काय करतील ते समजलं लवकर

  • @Jadhav5698
    @Jadhav5698 10 дней назад +1

    लोकांना आता खूप आत्मविश्वास वाढला आहे की BJP पराभूत होऊ शकते.. आता खूप खूप ताकतीने लोकांना प्रचार करते.

  • @rutujaswag3073
    @rutujaswag3073 9 дней назад +1

    ईडी, मराठा आंदोलनात झालेला लाठीचार्ज, आणि पक्ष फोडाफोडी जनतेला पटली नाही.विधानसभा भाजप साठी खूप खूप अवघड आहे

  • @Spartanash
    @Spartanash 9 дней назад

    महाराष्ट्र चे प्रोजेक्ट घेऊन गेले.. महाराष्ट्र माफ करणार नाही..

  • @deepakmahale6293
    @deepakmahale6293 10 дней назад +1

    Survatila bol bhidu ek changla channel hota pan political coverage chya TRP chya nadat purna quality degrade zali channel chi , fakt yeun jaun tech tech one side vishleshan nehmi , ani sagla sangtat te pn without complete study

  • @ganeshpatil2743
    @ganeshpatil2743 10 дней назад +1

    महाराष्ट्र राज्यातील रिक्त असलेल्या राज्यसभा खासदार पदांच्या दोन जागा आहेत त्यासाठी कुणाला संधी मिळेल यावर व्हिडिओ बनवा उदयनराजे भोसले साताऱ्यातून लोकसभेवर निवडून आले आहेत व पियुष गोयल उत्तर मुंबईतून लोकसभेवर निवडून आले आहेत त्यासाठी कुणाला संधी मिळणार
    भारतीय जनता पार्टी
    पंकजा ताई मुंडे डॉ सुजय विखे पाटील रणजितसिंह नाईक निंबाळकर
    शिवसेना शिंदे गट
    हेमंत गोडसे राहुल शेवाळे अर्जुन खोतकर

  • @vaibhavsose2642
    @vaibhavsose2642 10 дней назад +1

    🙏🙏

  • @user-cd5od2hl5w
    @user-cd5od2hl5w 10 дней назад +1

    आधी शिंदे यांना अजित पवार यांच्या मुळे निधी भेटत नव्हता राष्ट्रवादी काँग्रेस सोबत गेल्या मुळे ठाकरेंची साथ सोडली आणि आता यांनी च अजित दादा सोबत युती केली मस्त शिंदे आणि फडणवीस

  • @technop.t.5022
    @technop.t.5022 10 дней назад +1

    लोकसभेपेक्षा विधान सभेत bjp चा दारून पराभव होईल यात शंका नाही😊

  • @girishwaychal202
    @girishwaychal202 10 дней назад +1

    अजित पवारांना बाहेर काढून काय करणार उद्या सरकार स्थापन करायला 20-25 आमदार कमी पडले तर काय करायचं.. म्हणून ठेवलंय त्यांना युतीत..

  • @rahulrtb
    @rahulrtb 10 дней назад +7

    2 लाखावरील थकलेली कर्ज माफी अजित दादा च्या पराभवाला कारणीभूत आहे

  • @dilipjadhav4704
    @dilipjadhav4704 9 дней назад +1

    अनांजी पंत मुळे विधानसभा पण जाईल, त्यांना बाजूला करा, तरच अजून 2-4 सीट निवडून येतील😅😂

  • @ganeshkumbhor4723
    @ganeshkumbhor4723 10 дней назад +2

    कुनालाही डच्चू द्यायची गरज नाही फक्त mim ला सोबत घेणे गरजेचं आहे

  • @sachinmore2410
    @sachinmore2410 9 дней назад

    खरंच धर्म,जात ह्यापलिकडे जाऊन सामान्य माणूस, शेतकरी, कामगार गरीब आणि शोषितांच्या साठी विचार करून निर्णय घ्या आणि कायदे राबवा तुम्हाला हा महाराष्ट्र कधीच हारु देणार नाही. हे काही प्रमाणात तुमच्या विरोधी पक्षांनी केले आहे. बघा काही घेता आले तर त्यांच्याकडून. शुभेच्छा

  • @mohsinhashmi4516
    @mohsinhashmi4516 10 дней назад +3

    MVA jinknaar🎉🎉🎉

  • @SudhirPatil-sl8ui
    @SudhirPatil-sl8ui 10 дней назад +7

    तुम्ही महाविकास आघाडीची सुपारी घेतली वाटत

  • @errahulmali7486
    @errahulmali7486 10 дней назад +4

    BJP ब्राह्मण जनता पार्टी bhagao 😡😡 OBC Maratha wants Caste Census ✊✊

    • @amitcool99
      @amitcool99 8 дней назад +1

      Yes caste census howun dya

  • @NIRBHAY-nm3kx
    @NIRBHAY-nm3kx 10 дней назад +2

    समन्वय समिती स्थापन केली तरी काही फायदा होणार नाही...दलीत मुस्लिम आणि मराठा फॅक्टर हा चालणार म्हणजे चालणार...काहीही करा ...शरद पवार घतल्याशिवाय राहणार नाहीत....

  • @saurabhdeshmukh9897
    @saurabhdeshmukh9897 10 дней назад +1

    MNS cha kay honar ahe? He sanga

  • @pawanandeo6094
    @pawanandeo6094 10 дней назад +7

    दादा ला दुर करणार, पण शिंदे ला नाही

  • @sudhirardak1992
    @sudhirardak1992 10 дней назад

    😢

  • @sachinsandhe766
    @sachinsandhe766 10 дней назад +1

    फक्त उद्धव साहेब व पवार साहेब महाराष्ट्र चे वाली 🙏🏽🙏🏽

  • @AUDK9
    @AUDK9 10 дней назад +2

    शिंदे महाराष्ट्र मधील नितीन कुमार होतील लवकर

  • @ramrajepawar7499
    @ramrajepawar7499 10 дней назад +1

    भाजप फक्त महाराष्ट्रात एकाच गोष्टी मुळे सत्तेत येऊ शकते आणि ती म्हणजे शेतकरी कर्जमाफी केली तरच नाहीतर सुपडा साफ होणार

  • @rajendrabenake6740
    @rajendrabenake6740 9 дней назад +1

    अजितदादा यांना डच्चू मिळू शकते पण शिंदेना डच्चू मिळणार नाही,

  • @ramchandrapatil5368
    @ramchandrapatil5368 10 дней назад +2

    भाजप चे जनमत कमी झाले आहे शिंदे सेना काम करत आहेत त्यांच्या

  • @vkwagh2738
    @vkwagh2738 10 дней назад +1

    ajitdada chya rashtriya pakshala fakt 30 seats miltil tyatun max o mx 10 seats yetil. zale dada national leader

  • @pibangar9910
    @pibangar9910 9 дней назад +1

    जनतेने BJP, शिंदे, अजित पवार याना नाकारणार हे ठरविले आहे 9:12

  • @marotigudade7790
    @marotigudade7790 9 дней назад

    संविधान बदल नाही तर सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे शेतकऱ्याची नाराजी हेच कारण आहे भाजपचं पराभव

  • @chandrakantbhoite8126
    @chandrakantbhoite8126 10 дней назад +2

    महायुती चा पराभव अटळ आहे

  • @SushSuryawanshi
    @SushSuryawanshi 10 дней назад +5

    तुम्ही किती बी दावा शक्ती, तुम्ही किती बी लढवा युक्ती, तुम्ही करा रे किती बी हल्ला... लै मजबूत शरद पवारांचा किल्ला....💪
    येत्या विधान सभेला BJP हद्दपार....✌️
    आमचं ठरलंय...🙏🏼

  • @atharvagholap8501
    @atharvagholap8501 10 дней назад

    किती सुंदर आहे ही ❤

  • @mohanmane2780
    @mohanmane2780 10 дней назад +1

    BJP महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली निवडणुका लढविणे म्हणजे म वि आ साठी हा बूस्टर डोस ठरेल.😂

  • @anilmasal1821
    @anilmasal1821 10 дней назад +1

    अजित पवार नसते तर अजून 3ते4खासदार भाजपचे पडले असते
    या अपयशास भाजपच 100%जबाबदार आहे
    कारण एकत्रित राष्ट्रवादीची अजुन सक्षम यंत्रणा लागली असती

  • @BillionaireMantra111
    @BillionaireMantra111 10 дней назад +1

    फडणवीस शिवाय नेतृत्व नाहीये भाजपा ला. शिंदेला मुख्यमंत्री करने भाजपा ची राजनैतिक चुक होती

  • @amitrasal2500
    @amitrasal2500 10 дней назад

    उत्तर प्रदेश मध्ये भाजपच्या पराभवाला पण अजित पवार जबाबदार आहेत का ?

  • @shivajiahire6205
    @shivajiahire6205 9 дней назад +1

    पंकजाच्या नेतृत्व मध्ये महाराष्ट्र निवडणूक लढावा व टरबूज कापा तरच बीजेपी काहीतरी करू शकेल नाहीतर zero 😢

  • @ravist28
    @ravist28 10 дней назад +3

    Shinde Kade 7 MP Aahet

  • @mukunddalvi4019
    @mukunddalvi4019 10 дней назад +1

    भाजप सर्व उमेदवार उभे करणार, शिंदे व दादा नको त्यांच्या गटात बंडखोरी होणार म्हणून हे नको ।

  • @mr.updated6426
    @mr.updated6426 10 дней назад

    पण अजित दादा काँग्रेस मधून गेले का ते कोणी सांगेल का?

  • @kishorbhawar3943
    @kishorbhawar3943 10 дней назад

    Kewal Maratha arakshan hach factor ahe..... baki sagalya gappa ahet

  • @sypawar4892
    @sypawar4892 10 дней назад

    जोपर्यंत बीजेपी आणि युतीचे नेतृत्व .

  • @gajananpanchal6275
    @gajananpanchal6275 10 дней назад

    Only ED Effect😅

  • @PRAMODMANE-ml9rz
    @PRAMODMANE-ml9rz 10 дней назад

    Obc आणि आदिवासी तुमच्याकडून कशाला add करता लोकांना माहित आहे kay zhalay ते 🫤

  • @vishnubarkade9288
    @vishnubarkade9288 10 дней назад

    काहीही करा 65 च्या पुढे जात नसते भाजप व घटक पक्ष 😂# विधानसभा

  • @dattashirgire9223
    @dattashirgire9223 10 дней назад

    येणार तर महाविकास आघाडी

  • @sagarahirrao2601
    @sagarahirrao2601 10 дней назад

    शेतकरी पण डच्चू दिला

  • @user-pt8le8vt8e
    @user-pt8le8vt8e 8 дней назад

    Aadhi shetakari yancha vichar kara

  • @Satya29Nov85
    @Satya29Nov85 10 дней назад +26

    फडणवीस साहेब आणि शिंदे जी मिळून चांगलं काम करत होते.
    2019 ला सुद्धा कोट्यवधी मतदारांनी सेना-भाजपला कौल दिला होता.
    अजित दादा आणि त्यांच्या आमदारांना सोबत घेणं चुकलं!
    बाकी जनहिताच्या कामाबाबत विचार केला तर महाविकास आघाडी पेक्षा महायुती उत्तमच, ही वस्तुस्थिती आहे...

  • @kashinathchile5705
    @kashinathchile5705 10 дней назад

    shinden che fakt 2-3 MP nivdun aalet...baaaki BJP chi krupa.....jashi nav aani chinh dilay BJP ne !!!

  • @ravindrapatil2354
    @ravindrapatil2354 10 дней назад

    BJP. शिंदे गट व अजित गट यांना महाराष्ट्र राज्य जनतेने विधान सभा निवडणुक वेळी वाऱ्यावर सोडून दिले पाहिजे, कारणं हे सर्व स्वहित साध्य करत आहेत आणि जनतेला वेठीस धरून ठेवले आहे, तसेच पेन्शन योजना लागू करण्यात वेळ घेत आहेत, स्वतची पेन्शन फंड वाढून घेत आहेत 😊😊

  • @Patillllll1213
    @Patillllll1213 4 дня назад

    He Sarkar Padnar Aghadi Sarkar Yenar

  • @sudhirardak1992
    @sudhirardak1992 10 дней назад

    अजित पवार यांच वाशिंग झाल

  • @viveksuryavanshi9553
    @viveksuryavanshi9553 4 дня назад

    यात्रा फेम भाजप धन्य वाद यात्रा कडून.तुमच्या भाजपचे आधीक नुकसान होईल.

  • @sandeepdhapte
    @sandeepdhapte 10 дней назад +1

    💔 BJP hatao desh bachao 💔
    💔 Turbujya hatao Maharashtra bachao 💔

  • @talktawar
    @talktawar 10 дней назад +3

    ❤ मला तर असं वाटते की अजित पवार बीजेपी कडे पाठवण्या मध्ये शरद पवार चा हात असेल❤❤ तुम्हाला काय वाटते मित्रांनो

  • @saipanshaikh7717
    @saipanshaikh7717 10 дней назад +7

    Kam sampl chala ghari java😂😂😂bjp

  • @prasadtare5649
    @prasadtare5649 9 дней назад

    महा उतिला नाय येणार यश

  • @pandurangadmane5091
    @pandurangadmane5091 10 дней назад

    Only uddhav balasaheb thackeray 🚩🚩🚩

  • @sunilpatil4463
    @sunilpatil4463 9 дней назад

    अजित दादा मुळे भाजप ची प्रतिमा मलीन होत आहे

  • @mahendrakhairnar7823
    @mahendrakhairnar7823 10 дней назад

    भाजपचा दारून पराभव झाल्या शिवाय राहणार नाही 😂

  • @NileshPatil-wo4bq
    @NileshPatil-wo4bq 10 дней назад

    आत्ता BJP ची गेम झाली आहे विधान सभेला शिंदे आणि अजित पवारांची होणारं.

  • @fatigawade9889
    @fatigawade9889 8 дней назад

    फडणवीस महाराष्ट्रातून बाहेर पडले तरच भाजपा काही जागा जिंकू शकेल

  • @santoshkhode4731
    @santoshkhode4731 10 дней назад

    विधानसभेत भाजप फक्त पंधरा जागा जिंकू शकतो

  • @anilpatil144
    @anilpatil144 10 дней назад

    थोड थांबा अजून भाजप चा अहंकार उतरू दे😂😂😂

  • @vivekchandgude
    @vivekchandgude 10 дней назад +2

    Mahayuti 170

  • @worldofwisdomreligionculture
    @worldofwisdomreligionculture 10 дней назад +13

    निकालातून एक जाणवलं
    जात आणि धर्म महत्वाचा..
    विकास आणि प्रगती गेली खड्यात...

    • @x-ih1js
      @x-ih1js 10 дней назад +2

      Hona maratha samaj arakshan magat ahe je hakache ahe te det nahi sarkar mang

  • @sunilhardas1620
    @sunilhardas1620 10 дней назад

    भाजपाने जर कठोर निर्णय न घेता.....आहे तसेच चालु ठेवले तर, खुप कमी आमदार निवडून येतील!!!! पालघर साधु हत्याकांडात कोणी जवळचे मित्र अडकलेत, म्हणुन त्या प्रकरणाकडे दुर्लक्ष केले आहे का???

  • @kawalesm
    @kawalesm 10 дней назад +3

    ताई तुमच्या व्हिडिओ मधील पहिले वाक्य ऐकले
    आणि कल्पना आली तुम्ही काय सांगणार आहे..
    भाजपला महाराष्ट्रात 9 जागा मिळाल्या तर तो तो दारूण पराभव..
    आणि उबाठा ला त्याच निवडणुकीत 9 जागा मिळाल्या तर तो दणदणीत विजय??????
    हे कसे काय?😂😂😂😂😂😂😂
    किती ही ##गिरी..!!😂😂😂😂

    • @rohitkadam9318
      @rohitkadam9318 10 дней назад +1

      Hasyche emoji lavlyvr gosht logical hot nhi
      BJP kde standing 23 hote
      Thackeray kade standing 5
      23 varun 9
      Ani
      5 varun 9
      Mdhe farak ahe party fodun te hi

  • @sandipchinchakar6969
    @sandipchinchakar6969 10 дней назад +7

    घंटा विकास पुरुष मोदी तो फक्त कागदावरच आहे विकास पुरुष स्मार्ट इंडिया डिजिटल इंडिया अचछे दिन हर साल दो करोड रोजगार कुठे गेलं आहे चार लाखाचा सुट दोन लाखांचे घड्याळ वारे फकिर माणूस महाराष्ट्रातील जनतेने चांगला ओळखला आहे मोदी ला.

  • @shubhyadav9
    @shubhyadav9 10 дней назад +1

    *गद्दार आता ना घर के ना घाट के रह गए*