Sharad Pawar यांचं Ajit Pawar गटाच्या आमदारांना परत घेण्याचं वक्तव्य, अजित दादांना कसे ट्रॅप करतायत?
HTML-код
- Опубликовано: 24 июн 2024
- #BolBhidu #SharadPawaronAjitPawar #mahayuti
विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष नव्या चेहऱ्यांना संधी देणार आहे, पक्षाकडे नवे चेहरे उमेदवारीसाठी येत असून जास्तीत जास्त नव्या चेहऱ्यांना संधी देऊ पण अजित दादांसोबत गेलेल्या सर्वच आमदारांना प्रवेशबंदी नाही..हे वक्तव्य आहे शरद पवारांचं.
विधानसभा निवडणूका अगदी ३ महिन्यांवर आलेल्या असताना शरद पवारांनी आपले डाव टाकायला सुरूवात केली आहे. लोकसभेनंतर विधानसभेसाठी होणाऱ्या अजित पवार विरूद्ध शरद पवार या कुस्तीत वस्ताद असणाऱ्या शरद पवारांनी ३ डाव कसे टाकलेत पाहूया या व्हिडिओतून…
चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
bit.ly/SubscribeBolbhidu.com
✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
Connect With Us On🔎
➡️ Facebook : / bolbhiducom
➡️ Twitter : / bolbhidu
➡️ Instagram : / bolbhidu.com
➡️Website: bolbhidu.com/
शरद पवार आहे तो पर्यंत मी पुन्हा येईल काही येत नाही
पुन्हा येईल ने शरद पवार ला पण बाजुला फेकले, दर महिना १०० कोटी वसुलीचा धंदा बंद पाडुन तुतारी फुकायला लावली
खोटे बोलून गद्दारी करणार्यांना हात मळायला लावुन हातात मशाल धरायला लावली
😂😂😂correct
😂😂
"मी पुन्हा येईन" ला 'मला मोकळं करा" करून टाकलं 😂
कधी मरतय काय माहित
म्हातारं लई खमकं हाय 💪😅...... दादा च पादा करूनच शांत होतंय वाटत...
Ki tya aadhich war jatay
😂😂😂
@@suraj-sg6gq
नीट बोला
पर्याय नाही म्हणून आणि सत्तेसाठी कोणत्याही वयात राजकारणी काहीही करू शकतात त्यात विशेष काहीं नाही, पावसात भिजतील नाही तर भारत भ्रमण करतील
😂😂
साहेबांनी आता पत्ते दिसायला सुरुवात केलीये आता किती विकेट जातील बघा
शरद पवार यांनी परत तुतारी चिन्ह वरच लढावं आणि पिपाणी चिन्ह बंद करावं म्हणून प्रयत्न करावे अयोगा कडे
अजित पवार कधीच स्वतःहून BJP सोबत गेलेले नाहित,
ते फक्त ED , CBI मुळ गेल आहेत , राष्ट्रवादी एकत्रच आहे , फक्त सरकार बदलन्याची वाट बघताय .
Same परिस्थीती शिवसेनेची आहे.
वेळ पडल्यास सगळयात मोठा धक्का BJP ला , अजित पवार आणि एकनाथ शिंदे देतील.💯💯
अरे ED mul गेले असते tr उपमुख्यमंत्री पद नसतं दिल रे.. विचार करण्याची गोष्ट आहे
सगळीकडे एकच कॉमेंट पास करत असतो...... काय केळ कळलं रे तुला......
Sharad Pawar langda ghoda aahet hushar political nhi janar parat tihe 😂
काय कळत रे तुला. गद्दार गटाचा चमचा 😂😂
हो असू शकते हे खरं
तेरी हर वार पलटवार हू मै ...युही नही कहलाता शरद पवार हू मे.....
😂😂
युही नहीं कहलाता महाराष्ट्र का पलटूराम हु मैं.
Maharashtra la lagleli kid
@MadhubalaKhumkयुहि नहि फेकु कहते . . . ar
टरबूज हू मे @@MadhubalaKhumkar
कमीत कमी छगन भुजबळ, अजित पवार, धनंजय मुंडे. आणि प्रफुल पटेल यांना नो एन्ट्री
+sunil shelake, anil patil
हर वार का पलटवार हू मैं युही नही कहते शरद पवार हू मैं 💪🔥#वस्ताद 💪🔥
उद्धव ठाकरे आणि संजय राऊत एवढा बोलून बसलेत की आमदार परात येन्याचे चान्स ठेवलेच नाही
नको येऊदे चांगला आहे
गरज पण नाही 😊
Kahi garaj nahi ghar fodnaryanchi
100% सत्य आहे.
😊😊@@victorrohom3500
शरद पवार हे महाराष्ट्राच्या राजकारणातील भीष्मपीतामह आहेत हे विसरून चालणार नाही.💪
वस्ताद...✌️💪
वस्ताद चांगलेच मैदानात उतरलेत आता
One & Only pawar saheb
साहेब❤
जे परत निवडून येतील त्यांनाच घ्या-
खूप छान माहिती आहे
Saheb is king 👑❤
बाप..बाप ही होता है. शरद पवार 🔥💪🗿
Angry young man Pawarsaheb 🔥 🔥
Only Pawar Saheb
Maratha aahe ka tu re bhadvya??
शरद पवार साहेबांना समजायला खुपच कठीण आहे राव. कुठं कधी काय करतील हे सांगता येणार नाही.
तेरे हर एक वार का पलटवार हू मैं, यु ही नही कहलाता शरद पवार हू मैं
Bas re... Paar maharashtra chi waat lawali wakdya tondyane
मोठे साहेब आहे तो पर्यंत आम्ही आहोत नंतर मतदानाला सुधा जाणार नाय कोण काय लायकीच माहिती सगळं आम्हाला
Mothe saheb gele ki chite war basa tyanchya ... Garaj ahe maharastra la
Lavkar ne re deva hi ghan 😂
सुजल्यावर कळतंय की शरद पवारांनी मारलंय कुठे..... लक्षात ठेवा शरद पवार आहेत ते...... वर्ष भर गोड बोलतील पण नंतर तुमचा काटा काढला हे समजून जा.....
shett!!! kadhi ek haathi satta anta aalh nahi. laykiless!!! sonia gandicha muut pinara
आता विधानसभेला गोंधळ फक्त पवार साहेबांचा असेल🔥✌🏻
लई नाचले इतके दिवस आता अजित दादा नी फक्त बघत राहायचं आपल्या बरोबर आता काय काय होतंय चारी बाजूंनी...येवढच त्यांच्या हातात आहे. पण दादा मनाचा सच्चा आहे एक दिवस मुसंडी मारणार!!
Kothe bhintivar dhadak martoy ky😂😂😂😂 baykola nivdun anta yeina
Kuthay to Tarbuj 😂...mhane Pawar न cha karyakal samplay😂😂
गंगाधर ही शक्तिमान है
😂😂😂😂😂
आरती मॅडम शब्दांचा थ्रो थोडा सॉफ्ट केलात तर ऐकायला छान वाटेल अर्थात प्रत्येकाची स्टाईल असते पण थोडं सॉफ्ट बोलायचा प्रयत्न करा thank you
Sharad Pawar n chya hatat control aalay ...😂...aata mahayuti la vidhan sabha jinkn next to impossible aahe 😅
महाराष्ट्राचा बुलंद आवाज शरद पवार शरद पवार 💪
बोल भिडू चा आवडता विषय...शरद पवार😅
Chaatu aahe hi bai pawarachi 😂😂
Chatu bhidu😂
Bol bhidu❌
Vakda bhidu ✅
तुमच्या असल्या trollers मुळे व असल्या बालिश गर्विष्ठ व पराभव न स्वीकारता , आपल्या पक्षाचे काय चुकले हे न अभ्यास करत फक्त खालचा पातळीवर जाऊन टिका केल्यावर लोकसभेत काय हाल झालेय.त्यात आपलाच मोठा हातभार लागलाय. अजूनपर्यंत चूक समजत नाहीत, सुधरणे तर दूरच...
चालू द्यात. पण अशा वागण्या बोलण्या मुळे तयार रहा विधानसभेत पराभव पचविण्यास.😂😅
बाप शेवटी बापच असतो हे त्यांनी लोकसभा निवडणुकीत सिध्द केलेच आहे, आता विधानसभा निवडणुकीत सुध्दा ते आपल्या विरोधकांना धोबीपछाड देऊन सिध्द करून दाखवतील ह्यात तिळमात्र शंका नाही.
paaus nhi hyaveli padnar
चाणक्य
Correct Analysis..
राष्ट्रवादी हा पक्ष सत्तेच्या बाहेर राहूच शकत नाही... म्हणून तर भाजप चां गेम केलाय या लोकांनी पण अजूनही फडणवीसांच्या लक्षात येत कसं नाही?
तरुण संधी
25 घर वापस
बोल भिडू ला पवार साहेबांकडून पॅकेज मिळालेले दिसते
कारण पवार साहेबांचे कौतुक करणारे खूपच व्हिडिओ येत आहेत
Master Strokes..nicely narrated AARTIJI..🎉🎉🎉🎉🎉
कसले डाव आणि कसल्या कुस्त्या, यांच्या सत्तेच्या स्वार्थापायी सामान्य , गरीब माणसाच्या समस्या सोडवायच्या कोणी? यांनी आजपर्यंत हेच केले आहे, नशीब आपल्या राज्याचे गडकरी सर या देशाचे जबाबदार व्यक्ती म्हणून कर्तव्य पार पाडतात त्यामुळे रस्ते तरी चांगलें झालेत.
होय मा श्री शरदचंद्रजी पवारसाहेब विधानसभेची रणनीती आखत आहेत
नाद नाय करायचा पवार साहेब
हर एक वार का पलट वार हु में यू ही नहीं कहलाता शरद पवार हु में.
Obc समाज जर महायुती कडे एकवटला तर एकटा मराठा समाज महाविकास आघाडी कडे एकवटेल … आणि लोकसभे सारखं विधानसभेला पण bjp चा सुपडा साफ करू 💪🏻
साहेब शेवटी साहेब च आहे🎉❤
ओन्ली पवार साहेब
जाणता राजा👑💫
प्रवेश बंदी नाही पण कधी दादा गटातून निवडून आला नंतर सरकार बनवण्यासाठी.... परत आजोबा अडीच वर्षे सरकार बनवणार वाटते.....आता आजोबा ठाकरे ला किंवा शिंदे ला चुना लावताना दिसते....
दादा तरी निवडून येतोय का ते बघा आधी😂
J. Krishnamurthy यांचा वर व्हिडिओ बनवा
पवार is Pawor
वस्तात😅😂😂... कधीही स्वबळावर सत्ता तर सोडा पण निदान 60-70 जागा तरी आल्या काय???😂
म्हणे वास्तात
हेच तर कळतं नाही लोकांना.. मोदी ज्युनिअर आहे त्यांना .. मागून येऊन ३ वेळा पंतप्रधान झाले..हे तिथंच आहे अजून.. साढे ३ जिल्हे.... हे वस्ताद मग ते कोण 😂.. अखा देश ताब्यात घेतला त्यांनी आणि हे कायम भावी..
brobr
@@roshanpande1117 modi chya mage bjp ahe he pan lakshat ghyavani jya pawarakade paksha hi nasatana modina maharastrat phirayala laval ani harval ch nahi tar dhul charali
Pawarani tumchya amchya sarkhya samnya manasasarkha vichar karun 98 madhe rastravadi sthapan leli nasati tar aaj modi disale pan nasate pan jau dya te apalyal kalanar nahi apan samnya ahot
@@dreamchaser2436 २०१९ ला पक्ष होता सर्व होता.. तेव्हा पण मोदी ची सभा झाल्याचं की महाराष्ट्र मध्ये.. तेव्हा पण सत्ता मोदी ची अन् आता पण त्यांची.. ३०० मीटर मरला काय अन् २४० मीटर मारला काय सिक्स तो सिक्स च..
काय राव पाकीट आल म्हणून काही पण रेतायच का 😂😂
@@roshanpande1117 bus rao tumachi rajkiy vichar shakti cha andaj ala ahe jau dya pan2019 fakt ani fakt pulvama mule lokani matadan kele ani jar modi cha prabhav hota ram mandir jale hote tar mag seats kami honyache kontehi karan navhate ani ajit pawar la yravar chadwun ghyachi kahi garaj navhati
महायुतीची दाना दीन करून टाकणार आहोत पवार साहेब
Baap to baap rahega❤❤
सोडून गेलेल्या ना परत घेतल...तर सगळं वाया जाईल
SAHEB IS SAHEB
अस सगळे शरद पवारांचे डाव पेच तुम्ही चॅनेल वर सांगून दिले तर कसं होणार..
शरद पवारांच राजकारण संपलय म्हणणारा टरबूज कुठंय.... 😂😂
बोल भिडू..शरद पवार यांचे fan झाले आहे. ❤❤
सहज कोणी साहेब होत नसतो.❤
Plz do video on nilesh lanke english oth
Very nice news presenter arti💐💯🙏
ऐक नंबर
त्यांना पवार साहेब उगीच म्हणत नाही🔥
वस्ताद आहेत पण ते बारामती आणि महाराष्ट्र पुरतेच राहिले 😢
😂 हे सगळे आधीपासूनच एकत्र आहेत
साहेब हे कसलेले पैलवान आहेत तिथे एरागबाळ्याचे तिनतेराच वाजवतील!
0:34 तो नो
साहेबानि महाविकास आघाडी ला ध्धक्का देऊ नये म्हनजे झाल
मराठा आरक्षण मुद्दा होता लोकसभेला
Vicharach vikasach sevech Aani sarvsamaveshak rajkaran fakat pawar sahebch karat Aalele Aahet
Salam tayachya jiddila
बारामती सारखे सुख सुविधा उपलब्ध करून जारांगे च्या गावाला पण पाहिजेत
Hats off ahe SAHEBAN Sathi
महाराष्ट्रात पवार हेच पॉवरफुल बाकी सब...
कारण राजकारण शेतकरी आणि गरीब लोकांसाठी कोणीही काही करत नाहीत फक्त आपले पोट भरतात
❤
आता फक्त अजित दादा
आता sarkaar pawar ch yenar ahe, tr maratha ni aarakshan pawar la mangyala पाहिजे
King of politics ..Sharad Rao Pawar
Nice and Well Pawar Saheb
मनोज जरांगेच्या पाठीमागे शरद पवार आहेत.जाती मध्ये एकदा भेद पडला की निवडणूक जिकता येते हे त्यांना चांगलाच ठाऊक आहे.
❤❤❤
दादा हाय का......नाही लय दिवस दिसला नाही
Saheb saheb ahet.
👌👌👌💯💯💯💯👌👌👌👌👌👌👌
ते नव्ह वस्ताद निवडणुक होई पर्यंत राहील का स्वर्गवासी होईल कारण निवडणुक 2025 मधे होणार आहे 😂😂😂😂😂😂😂
कुठं पाकिस्तानात राहतोय का केंद्रे की चिक्की पडली म्हणून डोक्यावर परिणाम झालाय कारण निवडणूक Oct २०२४ madhe आहे आणि तू केंद्रे आहेस😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂
Abe diwali ntr election ahe
@@saurabhdevkule7132 एप्रील 2025 मधेच महाराष्ट्र विधानसभा निवडणूक होईल तसेच महाविदर्भ (मराठवाडा +विदर्भ) विधानसभा सभा निवडणुक सुध्दा एप्रील 2025मधे होईल
लॉन्ग टर्म राजकारण फक्त काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे करू शकते पवार आणि ❤❤❤गांधी
Aarti tr Majbut Aarti Krtiye Wakdya Chi😂😂
वास्तदानी कायम दुसऱ्याचा लंगोट्यावरच कुस्त्या केल्यात 😂😂दुसऱ्या पक्षाने उमेदवारी नाकारली असा नाराज माणूस हेरतात आणी त्याला तिकीट देऊन सहानुभूती करतात 2019ची आमदारकी बघा आणी आत्ताची खासदार बघा कोणत्या पक्षातून आलेले आहेत
Mag Modi aani fadnavis ne kiti kattar BJP chya lokanna ticket dile. BJP chi congress aani NCP jhaali. मूळ BJP केव्हाच मेली 2014 मध्ये.
Fadanvis kade tar ek pan lokpriya neta nahiye . Saglech ayat😂
एकच वार शरद पवार
straight rajkaran kara dav taku naka mothe honnyasathi
@@ankushgadade8548 Bhai he lok pawarch master stroke asa dakhvnyach prayatna kartat
भटकती आत्मा 😂😂😂 , कसं आहे 🎉
Sarad pawar ni marathyana arakshan ka nahi dile..he clear karave nich manus sharad pawar ni... Ek maratha lakh maratha🚩🙏
शरद पवार यांचा नाद कोणीच करू नये.
वस्ताद ला अजून पण एकहाती सत्ता अनता आली नाही महाराष्ट्र मध्ये
Tumchya vishnu chya avtarala (modi) tari jamlay ka ajun Maharashtrat satta aanayala 😂😂
@@prajwaljadhav6576 2014 la bg na bullya
त्याचप्रमाणे शरद पवार साहेबांच्या विश्लेषण हे फक्त आणि फक्त आरती मोरेच करतील हे समीकरण सुद्धा तेवढच पक्क आहे 😄😄😄😄😄😄😄
आरती मोरे म्हणजे एक नंबर निवेदन
पवार साहेब सत्ता स्थापन करणार 🔥✌🏻
Vastat ne kadich jante ch bhal kel nahi fakt daav taknyat aayushya ghalval
ह्यांच्या कुठल्याही गोष्टीचं कौतुक असत मराठी मीडिया ला. पंच्याऐंशी वय असताना नातू पणतू खेळवायचे असतात. कुस्तीचे डाव कसले टाकतायेत. 😅
Deshachya rajkaranat dusara neta dakhava mag tyanchya sarkha. Te ahet mhanun tar thodi far bhiti ahe BJP la . Nahitar UP , bihar karun thevlay maharastracha
@@anamikasunshine779 shett! chor sharad pawar ek numbercha scammer
पवार साहेबांनी दाखवून दिले आहे की ते बाप माणूस आहेत...
पवार पॉवर फक्त साहेबच
Bhaskar bagare bola guruji ky lavta