विखे नी नेमकी काय चेष्टा केली पाहिले नव्हते अजून ह्यात पण पूर्ण context कळत नाही आहे , इंग्लिश येणे वरून खासदारकी ची कामे आणि पात्रता ठरवणे असा अर्थ असेल तर तो विखे चा मूर्खपणाच. आणि त्याला बळी पडून ही शपथ " इस्ट ब्लिस्ट " करणे ह्यांचा वेडेपणा आनंद घ्या इष्ट बलिस्ट uphold केल्याचा 😭 1:29
Shapath ghetana tari khar bolat ja .. sagalikade stunt marun nahi chalat.. madathil Lihun english Vachun kay upyog. Apan kay shapath ggetoy he tari kalayala pahije 😂😂😂
Shabash Nilesh Lanke ji❤ Ekach laavli kana khali pun ekdum jhakaas laavli! You are going to do wonders representing Maharashtra in the Loksabha 🎉Congratulations and best wishes for the future,
लंके साहेब 👌🏻👌🏻👌🏻
कधी कोणाला कमी समजू नये
Congratulation lanke saheb
निलेश भाऊ 1 नंबर.... तुम्ही करून दाखवलं....
राम कृष्ण हरी वाजवा तुतारी 👌👌👌
आदरणीय निलेश लंके साहेब आपले खुप -खुप अभिनंदन.पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा. जनता लंके साहेबांच्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे
काही ही असो आव्हान स्वीकारले बस विषय संपला ❤❤❤❤
अरे शपथ जाऊन ऐक... स्वतःचाच जोक करून घेतलाय... 😂😂😂😂
विखे नी नेमकी काय चेष्टा केली पाहिले नव्हते अजून ह्यात पण पूर्ण context कळत नाही आहे , इंग्लिश येणे वरून खासदारकी ची कामे आणि पात्रता ठरवणे असा अर्थ असेल तर तो विखे चा मूर्खपणाच.
आणि
त्याला बळी पडून ही शपथ " इस्ट ब्लिस्ट " करणे ह्यांचा वेडेपणा
आनंद घ्या इष्ट बलिस्ट uphold केल्याचा 😭 1:29
Tujya budla aag lagli na
@@yogeshjog6072 नाही येत सर्वांना इंग्लिश, आपल्या मातृभाषेत स्वाभिमानाने शपथ घेतली असते तर काय झालं असतं
Only Lanke Saheb❤❤❤
लंके साहेब 👌👌👌👌
कुणालाही नावे ठेऊ नयेत. भरपायी होत असते.
जॉइंड किलर दादा अभिनंदन🙏💐❤️
गर्व करू नका रे,मग खाली पाहायची वेळ येते..
गर्व नाही ज्याला गर्व होता त्याला चपकार मारली
Bernol lav re 😂jalkya
आदरणीय निलेश लंके साहेब आपले खुप -खुप अभिनंदन.पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा.
Only निलेश लंके साहेब❤
Wah re patya superb .....❤
रामकृष्ण हरी माऊली एकच नंबर
Ok lanke saheb
सुजय विखेला चपराक
Shapath ghetana tari khar bolat ja .. sagalikade stunt marun nahi chalat.. madathil Lihun english Vachun kay upyog. Apan kay shapath ggetoy he tari kalayala pahije 😂😂😂
विखे आता लंके साहेब नी शपथ घेतली
गर्वाच घर खाली😂
King lanke🔥✌️
राम कृष्ण हरी वाजवा तुतारी
नाद करू नको सुज्या😂
नाय तर मराठीत इंग्लिश लिहून आणले ते वाचून इज्जत काढेल 😂
😂😂😂
सुजय विखेंनी स्वतःला जास्तच शहान समजून हाताने इज्जत घालून घेतली ...😅
मराठीत इंग्लिश लिहून आणले ते वाचूनच तर दाखवायचे होते 😂
@@PRJ5236 आता अस म्हणून वेळ मारून नेऊ शकता तुम्ही🤣🤣
भाजपा च्या एका महिला नेत्याला एबीसीडी लिहिता आली नाही😂😂😂😂
लंके 👌👌👍👍
सुजय इंग्लिश शाळेत शिकला तर त्याला इंग्लिश कंगना राणावत सारखे बोलता आले पाहिजे पण तसे त्याला पण बोलता येत नाही
Hana Bhai , english Ashi faad faad bolta yayla pahije,
Doghe pan bin dok ahet
आपला सर्वसामान्य खासदार श्री निलेशदादा लंके साहेब यांचे अभिनंदन .
आपली.... आपणांस समजली राम कृष्ण हरी माऊली 🚩🚩
निलेश लंके साहेब ❤️🔥
लंके साहेब जय महाराष्ट्र 🚩🚩👍
राम कृष्ण हरी
50 वर्ष काय एकनिष्ठ होतात का?? या ना त्या पक्षात जाऊन फक्त सत्तेची खुर्ची गरम केली .....जय महाराष्ट्र 🙏🙏
लंके ते योग्य आहे. ग्रेट जय महाराष्ट्र
अभिनंदन खासदार साहेब
मराठी इंग्लिश सोडा .. हेटाळणी करतच रहाणार. सामान्यांसाठी काम करा. ही अशी लोकं प्रत्येक वळणावर भेटतील. लक्ष देऊ नका.
इग्लीश तर बोललेच परंतु शेवटी रामकृष्ण हरी म्हणून मराठीचा व महाराष्ट्राचा मानही राखला. याबाबत धन्यवाद!
साधी राहणी उच्च विचासरणी. ❤ सुजय विखेंच गर्वाच घर खाली 😂
लंके अस्खलित इंग्रजी बोलले पण ते संबंधित व्यक्ती ला कळलं नसावं
पहिलीच पोरगा कसा वाचतो तशी इंग्लिश वाचली आहे
राम कृष्ण हरी
लास्ट लाईन बेस्ट
VERY good ⚘
शेर हो तो क्या हुआ लंके साहेब भारी पडेगा ना
भाजपा चे किती खासदार इंग्लिश मधे बोलतात😂😂😂😂 80% अशिक्षित नेते आहेत भाजप मधे😂😂
राम कृष्ण हरी लंके साहेब 🙏🙏
राम कृष्ण हरि 🎉
वाह
काहीही असो…
कौतुकच केलं पाहिजे…!!!
काय ते इंग्रजीच आव्हान…
काय तो लोकसभेचा विजय…
काय ती इंग्रजीमध्ये शपथ…
एकदम ओके…!!!
माज कोणीही करू नये जनता माज लगेच उतरवते मग ते कोणीही असो......आता परिवार विसरा साधा माणूसच आता आमदार खासदार होणार ❤❤❤❤❤❤❤
ONLY sujay vikhe saheb ❤
👑 लंके साहेब
इलेक्शन आगोधर संविधान ची जय जय कार करत होते पण निवडून आल्या नंतर संविधान की जय म्हण्याला विसरले 😡
Wah lanke saheb yala mhantat khara uttar....wah.❤❤❤
नेपोटीजम ची वाटच लावली...
❤❤❤
Shabash Nilesh Lanke ji❤
Ekach laavli kana khali pun ekdum jhakaas laavli!
You are going to do wonders representing Maharashtra in the Loksabha 🎉Congratulations and best wishes for the future,
मास्तर मुलगा आहे
विखेंच हे बोलणं म्हणजे.......माज होता...जिरला ना भाऊ 😂होत्याच नव्हतं झालं रे 😂😂😂😂
लंके साहेब ग्रेटच 🎉🎉🎉🎉🎉
मराठीमध्येच शपथ घ्यावयास हवी होती. हा असा ज्योक काही कामाचा नाही.
आधीच म्हण आहे गर्वाचे घर खाली तसं लंके साहेबांनी सुजय विखे यांचा गर्वाचे घर खाली करून दाखवला आहे
कहो दिल से सुजय दादा फिर से
लोकनेता ❤
लंके साहेब जिंदाबाद 🎉🎉
नाद पूरा केला विकेचा
Bravo Nilesh Lanke saheb. Ekdam chan. Masta chaprak lavli.
Lanke ji good 👍
गरीबीच पोरग बोलुन नाय तो करून दाखवितो
पीएन मराठीत लिहून दिलेला असेल ते वाचलं फक्त😂😂
👍
Naad nhi karaycha garib Mansa cha ❤❤Nilesh lanke bhau ❤❤❤
Sher h bhai❤
Congratulations Nilesh dada❤
लिहून दिलेले भाषण असावे असे वाटते
जसे की मोदीजी आणि एकनाथ शिंदे वाचतात 😂😂
Sagdech member na lihoon dilela asto , je te wachoon shapat ghetat .
लंके साहेब लंके साहेब आहेत ना गरिबी काय त्यांना माहित आहे
Hardwork pays off
✌️
Only lankhe saheb❤
❤❤❤❤❤
❤ लोकांची काम करा इंग्रजी बोलल्याने पोट भरत नाही
लिहिलेलं वाचून दाखवलं जातं पाठांतर केलं असतं तर आजुन चांगलं बोलता आल् असतं 😂😅
Lanke saheb ❤
स्वतःहा मनाने नाही बोलले वाचून शपथ घेतली कोणी तरी इंग्रजी मराठीतून लिहून दिलेले असेल 😂
Nice
मराठा समाज आरक्षणाच्या अडचणीत असताना मराठा जातीसाठी काहीतरी ठामपणे बाजू घेऊन प्रयत्न केले असते तर पडायची वेळ आली नसती
बघून कोन पण बोलेल😂😂😂😂
Teleprounter वर बघून 😂😂😂 आपले शेठ बोलतात दादा
Ok 3:43
Nileshji Congrats
100%
सुजय भाऊ... आता राजाचा मुलगा राजा नाही होणार... तर जो लायक आहे तोच राजा होणार
विखेची फाटली पार😂😂😂😂😂😂
बोलून दाखवायला पाहिजे विखे साहेबांच्या बरोबर आहे
tu bol vikhya barobar jaun
Sujay Kase Ahe English waghache?
सुजय तुला इंग्लिश येऊन सुद्धा काय उपटले 🎉
भाजप वाले गर्विष्ठ असतात, त्यातला तू एक आहेस, बरा झाला आपटला 🎉
Very good.Saheb
सुपला शाॅट एक नंबर लंके साहेब
कोणालाही कमी लेखू नये आणि माज एवढा असू नये तो उतरतोच।
कांदयामुळे शीट पडली मराठ्या मुळे नाही
इंग्रजी येत नसून महाराष्टाचा अपमान केला.
भाषा हे संवाद मध्येम आहे
झाडला चांगला
लंकेची english शपथ किती जणांना कळली.. स्वतः त्यांना तरी कळली की नाही देव जाणे.. 😂😂😂
ज्यांना English येती त्यांना कळाली. ज्यांना नाही येत त्यांना नाही
घालवली स्वतःची राव...आणि आमची पण... लंके जड पडला...
ये सुजय आता तुला कसा वाटला दणका लंके पाटलाचा हि तर सुरुवात आहे
लंके साहेबांनी चॅलेंज स्वीकारून करून दाखवलं सुजय विखे ना असाच बोंबलत बस