@@hanumanbombale303 Barobar....je hindu asel te BJP lach krnar...Ani te lok 2014 nantar hindu banlele asave...Karan Maharashtra je bhumi aahe ithe chatrapati Shivaji Maharaj phule Ambedkar yanchi karam bhumi aahe
मी 24 वर्षे चा झालो पण मला आज माझ्या पारनेर च्या रोड वर फिराईची लाज वाटते कारण मी 2019 ला चुक केली आज माझा पारनेर तालुका हा बिहार च्या दिशेने चालला याची लाज वाटते आज जे बोलत आहेत आमच्या वाढदिवसाला साहेब आले त्या मुळे मतदान करतो लग्नाला साहेब आला त्या मुळे मतदान करतो पण तुम्ही तुमची एणारी पिढी खराब करत आहे या गोष्टी चा विचार नाही करत त्या मुळे लाज वाटते तुम्ही फक्त आज तुमचा विचार न करता तालुक्याचा विकास कसा होईल या गोष्टी पाहिल्या तर आम्ही व आम्हची एणारी पिढी तालुक्याला पुढे घेऊन जाईल पण आपल्या ला फक्त वाढदिवस.लग्न 10 वे या गोष्टी च दिसतात त्या साठी मला तालुक्याची लाज वाटते आणि ठरावीक पत्रकार विकले गेले थोड्या पैशा पाई त्यांनी लाजा सोडल्या पत्रकार काय असतो आणि तो गावाला तालुक्याला आणि देशाला कुठे घेऊन जातो आणि आजचे पत्रकार कुत्रासारखे थोड्या पैशा साठी फिरतात या गोष्टी ची आज तालुक्यातील वातावरण पाहता लाज वाटते मतदान नंक्की करा पण विचार करून करा जेने करून एणारी पिढी आपली चांगली होईल स़स्कारी होईल गावाचा तालुक्याचा विकास होईल या गोष्टी वर बोला या गोष्टी वर मतदान करा
अमोल कोल्ह्याला पक्ष म्हणून किंवा शरद पवार म्हणून जनता निवडून नाही देत तर तो एक चांगला कलाकार शिवाजी महाराजांची भूमिका करतो त्यामुळे जनता त्याला निवडून देते हे अमोल कोल्हे साहेबांनी विसरू नये
खूप खूप धन्यवाद अभिनंदन की साहेब तुम्हाला आगे बढो तुम्हारे साथ मुंडे साहेब निलेश साहेब खूप खूप धन्््््््््््््््वववववववव््््््््््््््््््््््््््््््््
अरे आता तुझी चांगली ठेचली
सुजय दादांनी🎉🎉🎉
पराभवानंतर कोण आलय हा व्हिडिओ पाहण्यासाठी
लंके साहेब म्हणतात --अमोल कोल्हे मुळे संभाजी महाराज घरोघरी पोहचले ;; अरे संभाजी महाराज मुळे अमोल कोल्हे घरोघरी पोहचला
तुझी चांगली जिरवलीसुजय दादांनी❤❤❤
अरे हे लंके साहेब 15 दिवसापूर्वी बोलले होते थोरात साहेबांना प्रचाराची गरज नाही आणि हे स्वतः 2 दिवसापासून संगमनेर मध्ये आहे
@@SunilShindeFormFillingMaster taripan parabhav zala
खताळ 😂😂😂😂
तुम्ही ज्यांच्या साठी सभा घेतल्या ते सर्व उमेदवार पडले आहेत याची नोंद घ्या
माझं मत फक्त (बीजेपी)उमेदवार
श्री नामदार राधाकृष्ण विखे पा.
यानाच्.
अहंकार 🕺🏻🕺🏻
गरविष्ट पणा किती असावा याचे उत्तम उदाहरण लंके
Amhi yala matadan deun pastavlo ahe....
Yachya nadala lagu nka....Gunda manus ahe...lokana ata kalal
Nivdun Alya pasun ...ek tri changlya kamacha naral fodla ka
@@BhaiyyaPawar-vy4bd😂😂😂 abhi to survat hai 😂😂😂 picture abhi baki ahe 4 years
@@ItzMe-f8glanke chi layaki nahi vikasa var bolaychi 😂😂
हा फक्त माज आहे पदाचा लंके यांना........लवकरच त्याला त्याची लायकी कळेल........
Pudhchi term avghad ahe
harala
बायको पडली ह्याची
Layaki kalali ka?
अहंकार लवकर उतरणार
थोरातांची दहशत मोडून काढण्यासाठी अमोल खताळ यांना मत द्या........
नमस्कार थोरात साहेब तुम्ही घाबरले आहे तीन-तीन खासदार साहेब तुम्ही घाबरले आहे तुमच्या सभेला तीन तीन खासदार
लोकसभा निवडणूक मध्ये नामदार बाळासाहेब थोरात साहेब यांच्या व
नियोजन मुळे लंके साहेब खासदार झाले
मोदी शहा गल्ली गल्लीत फिरतात ते चालत का
500 रू रोज देऊन लोक बोलवत नाही थोरात साहेब
संगमनेर मध्ये परिवर्तन होणार म्हणजे होणार
संगमनेर मध्ये परिवर्तन होणारच .. खताळ हे सामान्य शेतकरी कुटुंबातील आहे .. त्यांना शेतकऱ्यांच्या प्रश्नांची जाण आहे .. माझे मत खताळ यांनाच .......
लंके साहेब नगर दक्षिण मध्ये विकासाची कामं करा नाहीतर आत्ता चुकून खासदार झाले next time असं नाही होणार.... लवकर जमिनीवर या 😂😂😂😂😂
लोकप्रिय नेतृत्व सुजय दादा ❤❤❤
म्हणूनच 500 रू देऊन गर्दी करतात
@@HindustaniFarmertuza baap sagli ghulewadi che karkhanyachya karmcharyanchya bayka bus mde bharun antat te chalt ka
@@appleseb318 सगळे नेते तुझे बाप आहे का मग
"माज"
लंके म्हणजे-
मनोरंजन जबरदस्त.नुसती फेका फेकी'...........🤣🤣🤣🤣
Modi no फेकिंग
YZ लंके 😂😂😂
आदरणीय नामदार श्री राधाकृष्ण विखे पाटील निवडून येणार टंके साहेब
जे हिंदू विचाराचे लोक आहेत ते महायुतीला मतदान करणार आहे❤❤
@@hanumanbombale303 Barobar....je hindu asel te BJP lach krnar...Ani te lok 2014 nantar hindu banlele asave...Karan Maharashtra je bhumi aahe ithe chatrapati Shivaji Maharaj phule Ambedkar yanchi karam bhumi aahe
हो मी हिंदू आहे तरीही मत महाविकास आघाडीला करणार आहे 😅... BJP म्हणजे हिंदुत्व नव्हे 💯
ही लोकशाही आहे ज्याचे विचार पटतील त्यालाच मतदान करणार
जातीय वाद करणारी BJP नको
@@hanumanbombale303 2014 main paida hua bacccha
आर माकडा तू लय शान आहेस
लंके तुझ्यामुळे थोरात साहेबांच्या राजकारण लंकेच दहन झालं
जेवढे लवकर मोठ व्हाल तेवढे गरीब व्हाल
सगळे म्हातारे समोर बसलेले आणि युवा मेळावा
😂😂😂😂😂
मी 24 वर्षे चा झालो पण मला आज माझ्या पारनेर च्या रोड वर फिराईची लाज वाटते कारण मी 2019 ला चुक केली आज माझा पारनेर तालुका हा बिहार च्या दिशेने चालला याची लाज वाटते आज जे बोलत आहेत आमच्या वाढदिवसाला साहेब आले त्या मुळे मतदान करतो लग्नाला साहेब आला त्या मुळे मतदान करतो पण तुम्ही तुमची एणारी पिढी खराब करत आहे या गोष्टी चा विचार नाही करत त्या मुळे लाज वाटते तुम्ही फक्त आज तुमचा विचार न करता तालुक्याचा विकास कसा होईल या गोष्टी पाहिल्या तर आम्ही व आम्हची एणारी पिढी तालुक्याला पुढे घेऊन जाईल पण आपल्या ला फक्त वाढदिवस.लग्न 10 वे या गोष्टी च दिसतात त्या साठी मला तालुक्याची लाज वाटते आणि ठरावीक पत्रकार विकले गेले थोड्या पैशा पाई त्यांनी लाजा सोडल्या पत्रकार काय असतो आणि तो गावाला तालुक्याला आणि देशाला कुठे घेऊन जातो आणि आजचे पत्रकार कुत्रासारखे थोड्या पैशा साठी फिरतात या गोष्टी ची आज तालुक्यातील वातावरण पाहता लाज वाटते
मतदान नंक्की करा पण विचार करून करा जेने करून एणारी पिढी आपली चांगली होईल स़स्कारी होईल गावाचा तालुक्याचा विकास होईल या गोष्टी वर बोला या गोष्टी वर मतदान करा
@@Morya6491 barobar
फक्त विखे पाटील🚩🚩🚩🚩
खासदार झाल्या पासून लंके ची भाषा बदलली
मुजोर झालंय आता
पारनेर चा बिना शेपटी चा तरस....😂😂 काय बोलतो त्याचं त्याला कळेना,😅😅
अरे लंके संसद कधी बंद पडतोय.......🤣🤣🤣🤣🤣
हे असले आपले खासदार.... 😂😂😂
कॉमेडी किंग 🤣🤣🤣
अरे भाऊ पूर्ण मतदारसंघात तरी 2 लाख मतदान आहे का 😂😂😂
काय टाईम पास जिथे सभा झाली तिथं तळेगाव निमोन गटाला विचारा परत साहेबांनी काय केले
लोकप्रिय नेते सुजय दादा विखे पाटील
कुठं गेले 2 लाख
लन्के म्हणजे तमाशा 😂😂
Sujay dada kingmaker🎉
टायगर - सुजय विखे पाटील
अमोल कोल्ह्याला पक्ष म्हणून किंवा शरद पवार म्हणून जनता निवडून नाही देत तर तो एक चांगला कलाकार शिवाजी महाराजांची भूमिका करतो त्यामुळे जनता त्याला निवडून देते हे अमोल कोल्हे साहेबांनी विसरू नये
लंके म्हणजे निव्हाल मनोरंजन
ज्यांना त्यांची बायको निवडून आणता आली नाही
ते म्हणत होते 12 ही उमेदवार निवडून आणू
याला म्हणतात गर्व
लंके च्या बोलण्या वरून दिसते अहंकार बरा नव्हे
आदरणीय थोरात साहेब जिंदाबाद
लय भारी कार्यकत्यांना खुश करतात गोड गोड बोलून 😂😂😂
अडाणि लोक निवडुण गेल्यावर लई अवघड 😂
बोलबच्चन काम कर जनता उपाशी. शरद पवार तुपाशी पडले बाळासाहेब
गर्विष्ठपणा किती असाव्यात उत्तम उदाहरण म्हणजे लंके
गरीबाच्या पोराला ..आमदार करा .....खताळ यांना मत द्या ..........
+200000? 😂😂😂
-11000 asa zalay 😂😂😂
ग्रहमान तर तुमचे फिरणार लंके साहेब आणि थोरात चे
Lanke saheb mhanje full time pass tamasha mandal😂
यांच्यामुळेच पडली महाविकास आघाडी 😂😂
पडले ना आता साहेब😅😂😂😂😂
Vikasache bollayche dil sodin 2 लाथा 3 लाथा करतोय😂😂😂
निलेश लंके साहेब राजकारणात चुकून आले आहेत......रिल स्टार ही त्यांची ओरिजनल फिल्ड आहे त्यांनी तिकडेच राहिले पाहिजे...
सुजय दादा चा नाद करू नकोस
होम ग्राउंड ला पटकी बसणार आहे 😂😂
ओन्ली अमोल दादा खताळ... परिवर्तन अटळ 👆
पारनेर मधून पडणार आहे
याला माज आलाय
एवढा कसला आला आहे रे माज ह्यांना
माझ्या सुजाण मतदार बंधू बहिणींनी अशा गर्विष्ठ आणि अडाणी माणसाला कसं काय निवडूण दिलं
तूझा डॉ सुजय विखे तो बैल काहीच कामाचा नाही
खूप खूप धन्यवाद अभिनंदन की साहेब तुम्हाला आगे बढो तुम्हारे साथ मुंडे साहेब निलेश साहेब खूप खूप धन्््््््््््््््वववववववव््््््््््््््््््््््््््््््््
विखे नी लावले पंखे आणि उडून जातील थोरात लंके
परिवर्तन होणार
सन्माननीय थोरात साहेब तुमच्या उर्मट भाषणामुळेच ते पडले .
अरे जनतेचा भावनांशी खेळून निवडून आला लंके थांब वेळ सर्व दाखवतील
एवढ बर स्वतः खासदार आणि बायको आमदार
सतरज्या उचयाला
पाडल्या शिवाय सुट्टी नाही पराभूत होणार आपल्या संस्कृतीचा जपा
नौटंकी पार्ट 2 😅😅😅
संगमनेरचा सोनं अमोल दादा❤❤❤❤
गर्व आणि अहंकाराचे घर नक्की खाली होते
कॉमेडी नाईटस 😂😂
लंके जिरली का 😂😂
वादळापूर्वीची शांतता आहे गैरसमज करू नये
तुझा माज जिरणार😂
पारनेर च वाटूळ केल नगर जिल्हा कटाळला आता हे संगमनेर मध्ये गेले
२ लाख वोटो से नही १२००० मतो से गीर गये टायगर .(परीस तो वो खबरीलाल)
राम कृष्ण हरी आता जा घरी😂
लंके साहेब सध्या महाराष्ट्राचे नवीन इंदुरीकर वाटत आहेत जे फुल्ल timepss करतात.. राजकारण फक्त बोलूनच होत नाही पुढील पाच वर्षात हे काय करतात ते पाहू
Y..z..
आता कळलं का विखे पॅटर्न
विकासाचे बोला ? टिंगल टवाळी करायला मराठी पिक्चर नाहि तुमचे vision सांगा
रिकाम्या काय पण बोलतो ओन्ली सुजय दादा 👑👑✌️✌️💯
आज भी कल भी tiger 🐯
लंके साहेब भारी, पुढच्या वेळी तुम्ही पण घरी 😂😂
हा लय जोश मध्ये आहे जमिनीवर आणा
Vikhe patil zindabad
चला संगमनेर ते पारनेर मार्गे नेवासा😂😂😂
Very very very very very very very good 💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯
Geli na ata hava 😂😂
खबरदार भारी पडला 2 लाख कुठे गेले
गर्वाचे घर खाली
👌👌👍👍👍✌
खरा टायगर कोण आहे ते समजले निकाला नंतर❤
झाले का ऐक लाख पुरे
Tiger Abhi jinda hai..
लागला निकाल आज.आलं बाबा तुझ सरकार.
8 वेळा आमदार आणि मुख्यमंत्री पदाचे दावेदार कदाचित या फाजील आत्मविश्वासमुळे आणि अहंकारामुळे लोकांनी नाकारले
खबर्या नी चांगली जिरवली
लंके लंके पडणार