Rohit Pawar Majha Vision 2024 : काका, आजोबा, आत्या ते काकी! सत्ता की नातं? रोहित पवार EXCLUSIVE
HTML-код
- Опубликовано: 14 май 2024
- #abpmajha #abpमाझा #rohitpawar #majhamaharashtra #majhavision
Rohit Pawar Majha Vision 2024 : काका, आजोबा, आत्या ते काकी! सत्ता की नातं? रोहित पवार EXCLUSIVE
ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channela in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
Subscribe RUclips channel : bit.ly/3Cd3Hf3
For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abplive.com/
Social Media Handles:
Facebook: / abpmajha
Twitter: / abpmajhatv
Instagram : / abpmajhatv
Download ABP App for Apple: itunes.apple.com/in/app/abp-l...
Download ABP App for Android: play.google.com/store/apps/de...
---------------------------------------------------------------------------------------------
Maharashtra News Live Updates Today | Headlines Today | ABP Majha Top Headlines | Latest News Live Updates | Marathi Video | Marathi News Today LIVE | Top News Today | Marathi Batmya | National International News Updates | Rahul Gandhi Sabha | PM Narendra Modi Sabha | Lok Sabha Election 2024 Live Updates | Maharashtra Lok Sabha Elections 2024 | Uddhav Thackeray Speech | Prakash Ambedkar Vanchit Maha Vikas Aghadi | BJP NDA vs Congress UPA | MVA vs Mahayuti | CM Eknath Shinde Sabha | Devendra Fadnavis Speech | Sharad Pawar vs Ajit Pawar | Maratha Reservation vs OBC Reservation | Manoj Jarange Patil | Ajit Pawar Speech Live | मराठी बातम्या | महाराष्ट्र न्यूज | टॉप हेडलाईन्स | मराठी टॉप बातम्या | मराठा आरक्षण विरुद्ध ओबीसी आरक्षण | मनोज जरांगे पाटील | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे | देवेंद्र फडणवीस सभा | उद्धव ठाकरे भाषण | प्रकाश आंबेडकर वंचित महाविकास आघाडी | अजित पवार विरुद्ध शरद पवार | लोकसभा निवडणूक 2024 | महाराष्ट्र लोकसभा निवडणूक 2024 | राहुल गांधी सभा | पंतप्रधान नरेंद्र मोदी भाषण | महायुती विरुद्ध महाविकास आघाडी | सुप्रीया सुळे विरूद्ध सुनेत्रा पवार | देवेंद्र फडणवीस भाषण | एकनाथ शिंदे भाषण | Thackeray vs Shinde Live Updates
सुंदर मुलाखत.दादा एकच रहित पवार.
रोहित पवार दादा❤
2:58 2:59 2:59 2:59
ताई रोहित दादांला बोलण्यात प्रश्नात अडकवण अवघड आहे 😅😅
रोहित दादा ❤
❤️ रोहित पवार ❤️
4:00 4:03 4:03
Rohit Dada ❤ Future CM
आता विचार केला पाहिजे असे यंग जनरेशन पाहिजे महाराष्ट्र साठी नक्कीच युवकांसाठी शेतकरी लोकांच्या साठी नक्कीच गरजेचे आहे शिक्षण उद्योग शेतकरी यांच्या वर नक्की चांगले दिवस येतील ग्रेट लीडर रोहित पवार दादा
शरद पवार नंतर पवार कुटुंबातील अतिशय मॅचवड राजकारणी रोहितच आहे. अगदी सुप्रियाताई आणि अजित दादा पेक्षाही. हा पोरगा सगळ्यालाच पाणी पजणार राजकारणात❤
Gr8 Rohit Dada"' : very informative speech:" 👍👍
Great warrior Rohitdada
Rohit Pawar, Excellent....Just No words....Keep it up....❤❤
Good politician...plz vote this youth for better maharashtra...
महाराष्ट्राचा बुलंद आवाज रोहित दादा 🔥🔥
जे बोलले ते जसेच्या तसे खरे ठरले आहे, व्वा, रोहित साहेब.दादांच्या तुलनेत काहीच अनुभव नव्हता तरीही अचूक अंदाज वर्तवला.
अनुभवी दादांच्या अंदाजांचा मात्र पुरता फज्जा उडाला.
Great leader ❤
याचा आजा वाकड्या पण यंग असताना त्या काळच्या लोकांना वाटलं आणी त्या वाकड्याची गुंगी एवढी जास्त होती की त्यांच्या 2,3 पिढ्या या गुंगीत राहिल्या आणी महाराष्ट्राचं जे वाटोळं झालं आहे त्यातून अजुन महाराष्ट्र सावरला नाही,आणी आताच्या यंग पिढीला त्या वाकड्या वेताळ आजोबाचा नातू आता यंग लीडर वाटतो,साला आम्ही आयुष्यभर सतरंजीच उचलत राहणार वाटत,कारण आम्ही स्वताही यंग लीडर बनु शकतो हे आम्हाला कधी कळणार
Rohit pawer is barmati king& MH
रोहित दादा धन्यवाद जय शिवराय जय भीम 💙❤️
Future of maharashtra
😂😂😂
सुसंस्कृत महाराष्ट्राचा युवा नेतृत्व आहे हे...युवा नी पाठीमागे उभे राहावे
हा रोहित पवार , आदित्य ठाकरे , सत्यजित तांबे हे भारताच्या सर्वोच्य पदावर बसावे आणि हे युवा त्या लायकीचे पण आहेत
खूप छान दादा बोलत असेच नेतृत्व पाहिजे
तुम्ही दररोज मुलाखत घेतली तरी पाहायला आवडेल.
आपण दादांना वेळ दिला त्याबद्दल मी तुमच्या टिम चे आभारी आहे.
असेचं महाराष्ट्र व देशाबद्दल विचार करणारे आपलं व्हिजन मांडणारे बोलवाल अशी अपेक्षा बाळगतो .
तसेच सत्यजित तांबे, विश्वजीत कदम, सतेज पाटील, नितीन गडकरी, सुप्रिया सुळे, आदित्य ठाकरे, नितीन बानगुडे,कांगणे सर, यांना बोलवतालं अशी आशा व्यक्त करतो.
खास करून सत्यजित तांबे यांच्या कडे महाराष्ट्र राज्याच्या हिताचं व्हिजन आहे.
_ सामान्य नागरिक जामखेडकर
भावी मुख्यमंत्री ❤
नेत्रुत्व तरूणाईच वसा जनसेवेचा आ रोहीतदादा पवार
जी मुलाखत घेत आहे ती स्वतः संघी विचारांची आहे 🙏🏻
रोहित दादा ❤
रोहित दादा युवा पिढी च नेतृत्व❤❤
Rohit betta stayblessed keepit up❤❤❤👍
अभ्यासपूर्ण शास्त्रशुद्ध मुलाखत
रोहित पवार ❤🎉👍तुम आगे बढो
Maharashtra ch bhavish
Lay bhari dada
रोहित दादा पवार ❤
रहित दादा इंडिया आघाडी महाराष्ट्र 37 जागा येतील.
Rohit dada pawar❤❤❤❤
Mr Rohit Pawar is a Brilliant, Balanced and very matured person.God Bless You...
Vision असणारा नेता ❤
लगे रहो रोहितदादा. तुम्ही एक अभ्यासू सामाजिक जान भान असलेले युवा नेता तसेच रोहीतदादा महाराष्ट्रातील हरऐक तालुका पिंजून काढा.
रोहित दादा तुम्ही नक्कीच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होणार परंतु आज जो महाराष्ट्रात तरुण युवकांच्या बेरोजगारीचा प्रश्न आहे त्यावर लक्ष देणे गरजेचे आहे
Rohit Dada good visionary & knowledge
Development Maharashtra aamdar Rohit Dada Pawar Saheb
❤
न्यूज अँकर किती गोड आहे यार किती चाँन बोलते ❤
😂
Future CM Of Maharashtra
Ghanta 😂😂😂
महाराष्ट्र पुढे नेण्याची धडपड बघता बर वाटलं,
दादा 35 खासदार नक्कीच येणार महाविकास आघाडीचे
Good human
Future CM of Maharashtra State Rohit Dada Pawar ❤
Rohit dada
Only Rohit Dada
मस्त एक नंबर रोहित......?
पवार कुटुंबाचे पवार कुटुंबाने काढलेले वाबाडी सर्व पाहिल्यावर पाहिल्यावर. ऐकल्यावर खूप दुःखी होतो महाराष्ट्र तील जनता
रोहित दादा महाराष्ट्र दौरा काढा
रोहित दादा तुमच्या कडे पैसे नाही आणि अजित दादा कडे खुप पैसे आहे सुळे ताई जवळ पन पैसे नाही काही सागता रोहित दादा
❤रोहित दादा सोडून द्या...मीडिया पण BJP च प्रवक्ते झाले😊
Dada ❤
Great....vision!!
२०२४ मध्ये रोहित पवार अन रोहित पाटील हे दोन कर्तृत्ववान् तरुण आमदार विधानसभेत असणार
Pawar saheb Raygdavar 40 Varshani gele te vichara kdi
Maharashtr mde rahun shivaji Maharaj yana mant nahi
अभ्यासु नेतृत्व..... रोहितदादा ❤
रोहित पवार भावी मुख्यमंत्री हे सांगताना मी पवार म्हणून अभिमान आहे मला
महाराष्ट्राचे भवितव्य आशा युवकाच्या हातात गेले पाहिजे महाराष्ट्र एक नंबर ला येईल
असा एक दिवस येईल रोहित पवार हा शरद पवार चा बदला घेणार . हा पण पक्ष फोडू शकतो
रोहित पवार अगदी बरोबर बोलतात
Dada❤
Rohit dada ek abhyasu yuva nete aahet tyamule balish prashn vicharu nayet.
रोहीत पवार एक नंबर मानूस आहे
सध्या भारतात महाभारत घडतांना दिसत आहे. त्यात कोणाचा जय तर कोणाचा पराभव होणारच आहे. पण किती लोकांचा सर्वनाश होईल ते काळच ठरवेल.
व्वा रोहित दादा पवार ❤
How many hospital you can construct by pawar family
❤❤
वाह दादा वाह
Rohit Dada❤❤🎉
Great Rohit pawae🎉🎉
Reporter Tai tumhi news chya reporter ahat ki BJP chya pravaktya 😂😂😂
27:08 पहा मस्त मारलीय🤣
❤❤❤❤❤❤
रोहित दादा सगळ्या ची हावा टाईट करुन टाकली दादा
😊
Rohit Dada ❤❤
❤❤❤❤❤ rohit dada
जबरदस्त ❤️
12 crores Maharashtra but two family' only run the party and media house
रोहित पवार यांचा अंदाज फरफेक्ट होता मग कसं म्हणता येईल की रोहितला काय म्हाईत रहात नाय म्हणून
रोहित दादा आज महाराष्ट्रात सर्व शेतकरी मुलांना शिक्षणावर खर्च करून थकले आहेत परंतु बेरोजगारीच्या प्रश्नामुळे शासनाच्या चुकीच्या धोरणामुळे एकही युवकाला नोकरी आणि आणि हाताला काम नाही त्यामुळे महाराष्ट्र देशोधडीला लागला आहे
शरद पवार साहेब ताई सुप्रिया ताई
उत्कृष्ट भाषाशैली आणि उत्तराची पण चौफेर
रोहित दादा
रोहिट दादा 👍
Brand MLA
महाराष्ट्रात कुठंही अडचणी आल्या तर मदतीला धावणारा युवा नेता.. रोहीत दादा.
Interviewer khup strong nahi aahe, please madam ask strong ques
हे फक्त बोलतात करतात ते फक्त स्वतःच्या फायद्यासाठी
Dada yanchi jirva bs....tarbuj foda ata apekshya tumyakdn
यांच्या कानाला काही झालं ही न्यूज नशीब मीडिया ने नाही दिली
वासोटा युवा
Rohit pawar je bolle tech ghadal aahe Maharashtra madhe
Dada akch Ajitdada
Only ayaya
मला माणसिक ताप किती दीला
पवारांनी ,उध्दव ठाकरे यांना दुखावू नये कारण त्यांना दुखावलेल्या फडणवीस, शहा,मोदी यांच्यावर गुरगूरनारे एकच फकत. .....ते ठाकरे.
रोहित पावर हे खरे वारसदार यावरून दिसते मजबूत नेता,विजन वाला नेता रोहित जी ahet। दूरदर्शी sudhha