Mhanunach dharnat mutat hota Aundhmadhe jaun hagat hota...aani kay kay kele te tyalach mahit....70,000 kotincha mahaghotala karun basala itaka swachha !!!!
महाराष्ट्रामध्ये सर्वसामान्य जनतेचे प्रश्न सोडवणारे एकमेव नेते अजितदादा आणि राजसाहेब ठाकरे हे आहेत आणि तरूणांच्या गळ्यातील ताईत आहेत हे दोन नेते पक्ष कुठलाही असुद्यात पण दोन्ही नेत्यांना तरूण वर्ग खूप मानतो.
We have high respect and admiration. regards towards Dada only thing he should be outdpoken against BJP no one will bit your dedagiri Salute to you Shringarpure
मन भरून आले बहीण भावाचे प्रेम ऐकून दादा हे महाराष्ट्रातील राजकीय व्यासपीठावरील मोठे नेते आहेच पण आज ती उंची कौटुंबिक विषय ऐकल्यावर अजून मोठी झाली. दादांचे व बहिणींचे प्रेम असेच निरंतर वृंधिंगत होवो, परमेश्वर ह्या सर्वांवर सदैव कृपादृष्टी ठेवो हीच प्रार्थना.
Dada is really the best. I know the Pawar family very well. Dada has a lovely mother from a very good kadam family of devlali. Very cultured family. Dada is very affectionate I know it for sure. 🥰🙏
Pawar family madhe durava kadhi na yeo. Tya gharat khup prem ahe. Saheb ani kakanvar dadanche khup prem ahe. Jar kadhi dada Pawar saheb yanchya pasun dur gele. Tar Pawar saheb swathache nuksan karun ghetil. He kadhi na ghado. Pan sahebanni dadanna olkhave v tyanna kadhich dur jau deu naye. Vel padlyas sahebanni dadanche ikave. 🙏🥰
Kindly ask questions to Ajit Pawar about what he wants to express about his sisters. He is great. But he should also express. His sister will also expect the same
Hon.Ajitdada ,Dy.C.M.,Straight Forward Personality & Leader of Maharashtra, Who in Very Right time, Supporting Our PRIME MINISTER OF India,Modiji,is itself Great!Never Criticized Modiji from 2014,When Modiji became The Prime Minister of India,Means Maintaining Dignity and Standardness & Highness of Dada!So with Modiji, Political Career is Definitely better,At National politics
अश्या बहिणी सर्वांना असो बहीण आणि भाऊ असेच प्रेमळ रहो
अतिशय स्वच्छता आणि शिस्तप्रिय माणूस.
Shinchan ghodal mag tyamulech kela
@@gopaldhawale4780mi pan bhp karyakarta aahe.... Khara aata partyek neta corrupt aahe....pan Ajit dada chi leadership khup chagli aahe... Better than uddhav thakrey 😂😂😂😂
Mhanunach dharnat mutat hota Aundhmadhe jaun hagat hota...aani kay kay kele te tyalach mahit....70,000 kotincha mahaghotala karun basala itaka swachha !!!!
अतिशय सुंदर भाऊ बहीणी हेवा वाटावा असे पवार कुटुंब
नावातच दादा आहे .रोखठोकपणे बोलन,कामावर प्रेम करन हीच त्यांची ओळख मस्त वाटते.
भाऊ बहिणींची माया अशीच वृद्धिंगत राहू दे.
सकाळ पेपर लि सुध्दा पवारांचा आहे आणि मुलाखत देणारे सुध्दा पवार ! छान आहे
@@tanishqshinde6388 मंग ताई तुम्हाला काय अडचण...!
Kmmkk
@@tanishqshinde6388 aa
पोरंबाळांचं कल्याण झाले कि राव
किती छान....dada is Dashing Dada 😊
महाराष्ट्रातील जे मोजकेच हुशार आणी कर्तबगार नेते त्यातील एक अजित दादा
छान.....
अतिशय निर्मळ......अशा बहिणी मिळणे हा दैवयोगच... भाऊ व बहिणी.. दोन्ही ग्रेट
वा ताई हिच मराठ्यांच्या इतिहासात भाऊ भाऊ माहेर आणि भाऊ
Gela rao jativar
@@shrikrishnaghule7757इशशश मी सारखी साजरा
महाराष्ट्रामध्ये सर्वसामान्य जनतेचे प्रश्न सोडवणारे एकमेव नेते अजितदादा आणि राजसाहेब ठाकरे हे आहेत आणि तरूणांच्या गळ्यातील ताईत आहेत हे दोन नेते पक्ष कुठलाही असुद्यात पण दोन्ही नेत्यांना तरूण वर्ग खूप मानतो.
बहीणच
आपलया दादाला समजुन घेउन शकतात
माझ्या ही बहीणी अशाच आहेत
🎉🎉🎉🎉🎉🎉
3 sisters very lucky Dada
खूप छान कुटुंब..मेळ आस्था.. जिव्हाळा...,भावबंध.असे
माणसं जोडणं..टिकवण..खूप महत्त्वाचे व दुर्लभ.🌹🌹🌹🙏🙏🙏
रोखठोक शिस्तप्रिय जनतेचा सेवक समीकरण म्हणजे अजितदादा साहेब
We have high respect and admiration. regards towards Dada only thing he should be outdpoken against BJP no one will bit your dedagiri Salute to you
Shringarpure
PAWAR FAMILY VERY GOOD
खूप छान 👌🏻
खूप छान मुलाखत घेतली रोहित
Khup chan
काकांमुळे ओळख मिळाली थोड त्यांचही नाव घ्या
दादांचे वडीलह आमदार होते असं म्हणतात ी
मन भरून आले बहीण भावाचे प्रेम ऐकून
दादा हे महाराष्ट्रातील राजकीय व्यासपीठावरील मोठे नेते आहेच पण आज ती उंची कौटुंबिक विषय ऐकल्यावर अजून मोठी झाली. दादांचे व बहिणींचे प्रेम असेच निरंतर वृंधिंगत होवो, परमेश्वर ह्या सर्वांवर सदैव कृपादृष्टी ठेवो हीच प्रार्थना.
Very nice 👌 Tai
पवार साहेब यांच्यासारखा व्यक्ती ह्या राज्या त काय तर देशात सुसंस्कृत आणि संस्कारी कुटुंब दुसरे नाही
Really Pawar Saheb family is great we have to learn many things we have high respect towards family
Shringarpure
Only sharad Powar is anti hindu
रजू अक्काच मस्त बोलतीय बाकी दोघींना वाटणी कमी झालीय
😂
Bakichya mhant aahet Ajit pawarchya bahin mahnunhoto tras...chikhalfek pan hote asa mhanat aahet kabaddi player
Very good 👍 Tai
Khupach chan 👌
Very good family
1 ली दादा साहेब कामगिरी दमदार लोक नेते
Wonderful sister and brother's God-bless you❤❤
विजयाताई सकाळमध्ये एमडी असताना माझ्यासारख्या सामान्य वृत्तपत्र एजंटाच्या घरी भेटीसाठी आल्या होत्या तो त्यांचा मोठेपणा आणि माझे भाग्य
Dada is really the best.
I know the Pawar family very well. Dada has a lovely mother from a very good kadam family of devlali. Very cultured family. Dada is very affectionate I know it for sure. 🥰🙏
करारी ,रोखठोक अजित पवार - वार्ताहर.
म्हणुनच 70,000 कोटी चा चुना महाराष्ट्राला लाऊन क्लिन चिट मिळवली हे काय कमि आहे 😂
अजित दादा म्हणजे शिस्त, स्पष्ट, आणि स्वच्छता प्रिय व्यक्ती आहे हे मि अगदी जवळून पाहिलं आहे.
अजितदादा पवार यांचा रोखठोक सांगतात हाच स्वभाव मला आवडत आहे
खूप छान .❤भावा बहिणीतील माया दिसून आली.भावली.
जेवण होत असते बाहेर.. सामाजिक जीवनात..
काका चें पण नाव घ्या थोडे.
सुप्रिया ताई का नाहीत..
Ti chulat bahin aahe
आता ते फक्त पहाटेच्या शपथविधी साठी प्रसिद्ध आहेत.
एखादा प्रश्न कुटुंब प्रमुख बद्दल पण विचारा
Best interview..Dadas real life.
Khup chaan interview jhala 💫👌.
शिंचन घोटाळा पण करतो.
आमचा दादा
Very nice Nita God bless you , with, your family, and congratulations ajitdada ❤
Dada very nice
बहीणीना सगळे भाऊ सारखे प्रेमाचे असतात अजित यांच्याइतके श्रीनिवास पवार यांच्याबद्दलही प्रेम आहे
अजितदादा खर्च अजित दादा भाऊ खरंच आहे
दादांचा स्वभाव खूप कडक आहे पण असलाच पाहिजे असा स्वभाव
Atishay chan tai 👍🙏🙏
बिचाऱ्या सुसु ताईला पण घेतल असते मुलाखतीत सोबत !!
विजया पाटील दैनिक सकाळ च्या मँनेजिग डायरेक्टर होत्या
Mission CM to close the 70K cr file...
Welcome to BJP..
No option...
Mast ajit dada kiti chan vagtat
The greatest Sharada Pawar and Govind pawar sons and grandsons
Vahini. Pan dada sarkhyach retun boltaat😅😂
लोकांची मते ही स्वतांची नसतात
The boos in Maharashtra
मला आज माहीत झाले😂
नेहमीच अस कुटुंब प्रेम सर्वानाच मिळो
❤❤❤
Pawar family madhe durava kadhi na yeo. Tya gharat khup prem ahe. Saheb ani kakanvar dadanche khup prem ahe.
Jar kadhi dada Pawar saheb yanchya pasun dur gele. Tar Pawar saheb swathache nuksan karun ghetil. He kadhi na ghado. Pan sahebanni dadanna olkhave v tyanna kadhich dur jau deu naye. Vel padlyas sahebanni dadanche ikave. 🙏🥰
Kindly ask questions to Ajit Pawar about what he wants to express about his sisters. He is great. But he should also express. His sister will also expect the same
👌👌👌👌👌
Gtate ajit dada 😊
घराणे शाई असुदे पण प्रेमळ ती पवार फॅमिली.
दादा l love you
Hon.Ajitdada ,Dy.C.M.,Straight Forward Personality & Leader of Maharashtra, Who in Very Right time, Supporting Our PRIME MINISTER OF India,Modiji,is itself Great!Never Criticized Modiji from 2014,When Modiji became The Prime Minister of India,Means Maintaining Dignity and Standardness & Highness of Dada!So with Modiji, Political Career is Definitely better,At National politics
दादा सरळ आणि रोकठोक नेता आहे म्हणुन आम्हाला आवडतो . . .
Very nice
Dada gretch ahe❤❤❤
❤
What about the Supriya Taie ,? Ofcourse I like the अजित दादा. But Baramati should United one.
Mast mulakhat
अतिशय प्रेमळ पवार कुटुंबीय
Ajit dada ajit dada premal kadhi konnavar kiti bolayche tyana mahit far syami नेतृत्व .
दादांची ही दुसरी बाजू खूप छान आहे...
महाराष्ट्रातील सर्वात लबाड, भाडखाऊ कुटुंब, जनतेच्या पैशावर मोठे झाले ले आहे त
Dada ek mahan Ani shista Priya nete ahet
Nice family
Dad🌹🙏🌹👌👌
यांना पण धमकी देऊन ठेवली असणार 😢😢 माझ्या बद्दल चुकीचे बोललेत याद राखा 😮😮 बिचाऱ्या एकी च्या पण चेहऱ्यावर तेज नाही 😔😔😡
Rajuakkachya cheharyavar aahe ki Sharadkakache sonyache Naane dile mhanun😊
B̊åh̊i̊n̊i̊ åh̊e̊t̊ t̊ẙå b̊h̊åv̊ås̊åt̊h̊i̊ s̊år̊v̊ås̊v̊ ås̊t̊e̊
Nice
Cute🎉🎉
या अजित पवारांच्या सख्या बहिणी आहेत का .
कुजकी मनाने शरीराने हि बहीण म्हणुन शोभय नाही दादाना
.दादा हे दादा च आहेत.
Ajit dada jindabad
God bless u all
तिन्ही bahinini प्रामाणिक uttare दिली.
कुठेही शरद राव aani pratibha ताई किवा पवार family यांच्या baddal 1 अक्षर चुकीचे, अनाआदर दिसला नाही.
दादांच्या बद्दल खुप खुप अभिमान वाटतो.
rajani tai ekadum positive hasmukh person
पवार साहेबांचे भाऊ,बहिणी,पुतणे,bhache ekatra ek dilane bandhun thevane mhanaje n bhuto n bhavishyati
Dada
ताई पहाटे.. शपथविधी ला का गेले.
काही सांगितले का??
भावाची बाजू घेणारच.
सुप्रिया ताई कुठ आहे???
Supriy sule chulat bahin aahet,hya sakhya bahini aahet
Rashtravadit
Jug jug jio All.
हिंदी भाषांतर विनोदी आहे. बंद करा.
Ajit Dada 👍
आताची चॉईस चुकली असे वाटते का? आताही ते हळूच भाजपच्या घरात शिरले का?
सगळ्याना घेऊन जाणारा नेता.
Ajit dada var jasa pawaran cha sanskar aahe tasa tyan che ajol devalali che kadam aan che dekhil sanskar sarv kutumba var aahet
खरोखरच अजितदादा स्वच्छ आणि नितळ मनाचा,चारित्र्य वान परखड नेता.
दादा ग्रेट..बहिणी ग्रेट