बख्खळ पैसे कमवायचे असतील तर सामाजिकवाद ,धार्मिकवाद, संघठन, लोकांची गर्दी जमविण्याचा कला ज्याला हे जमलं तो राजनेता होतो. व बख्खळ पैसे कमावतो याला शालेय शिक्षणाची गरज नाही.
मीडिया कोणती गोष्ट मस्तकी धारण करेल याचा नेम नाही. सगळ्या सोई सुविधा असूनही अजित पवार मॅट्रिक सुद्धा पास झाले नाहीत या अपयशाला फर्मास म्हणायचे म्हणजे खुशामतीचा कळस झाला
पवार घराण्याच्या बाहेर सत्ता जाऊ न देण्याचा मनसूबा हा महाराष्ट्रात चालू आहे, सत्ता पिसाट घराणं तोच पाझर जुन्नर तालुक्यात आला जुन्नरवासियांनो सावधान पुढील सरकार कोणाचं असो पण आपला माणूस शरददादांना विधानसभेत पाठवा...... तोच माणूस गोर गरिबांना कामाला येईल.....
तु आता ऊपटत बस लय कमावले आर मनुष्य जन्म पुन्हा नाही आरे वरती बॅक नाही कारखाने वर नाही जलसंपदा नाही राज्य बॅक नाही दुध संघ नाही परत कुणाचं वाटोळे केले ते पण सग नाही आता राष्टवादी भावपूर्ण आदरांजली त्याचा आत्मा स शांति लाभो
Maharashtra surksha bal che javanache prashna gambhir aahet..tanche aadhunikikarn kara ..garaj lagnar nahi ndrf la pratek veli Maharashtra bolavnyachi❤
शिक्षणात 30वर्ष वाया जाण्यापेक्षा, एकदा आमदार झालेलं चांगलं.
😂
Ixlfshhl@@shambhuraja8542
Khrchh
perfect
अवघड आहे सध्या पैसा पैसा ट्रक भरून पाहिजे
दादा दहावीत नापास पण पैसा कमवायला phd झाली आहे
😅
😅😅😅😂😂
Haan n ha PhD student na scholarship det nahit tyala sagale ayate milale na
😂😂
बरोबर
आमदार 105 बीजेपी 55 शिंदे 9 पवार असूनही राज्य करणार दादा 😂😂😂 हे फडणवीस च चाणक्य राजकारण 😂😂😂
Mag tu ka radtoys, kakanchi firki ghetli Fadnavisanni mhanoon?
राजकारणात अजितदादा येवढे खरे कोण बोलत नाही. 👍
मोठे साहेब होते म्हणून हे दिवस बघताय .,
😂😂 पाकीट मार चोर
दादा मोदिसाहेबांच्या डोक्याला डोक लाऊन झोपायचा बेत दिसतोय आता😂😂😂😂😂
शिक्षण 12 वी पण सगळ्या राज्याचा पैशाचा व्यवहार मात्र यांच्याकडे... कलियुग देवा कलियुग 😂😂😂😂
😂😂😂
दादा कडे 2 वर्ष b कॉम चा अनुभव आहे म्हणून अर्थ खात छान सांभाळून घेत आहेत
म्हणून कॉपी पुरवण्याचा धंदाच सुरू केला आहे
सगळ्या ठिकाणी नापास झाला पण घोटाळे करण्यात पास झाला 😊😊
साधासुधा घोटाळा नाही सर...70 हजार कोटी चा घोटाळा.😂😂😂😂
दहावीत नापास, महाराष्ट्रात मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत नापास, राष्ट्रवादीत नापास ,कायमच काठावर पास
Ok honest person, kahi khote pana nahi, je ahe te ahe, good🎉🎉
Mag khare kashat aahe cinchan ghotalyat ka.
दिलखुलास मानूस आहे अजीतदादा 😊😊
यवढ सगळं केलं त्यांनी तरी त्यांना धोखा दिलास देव तुला माफ करणार नाही 😅😅😅😅🎉🎉🎉🎉
बाकी सगळे हुशार ते करतात नोकर्या आणी हे मठ्ठ करतात राज्य याच्यातून हेच सिद्ध होत शाळेत हुशार आसने म्हणजे सर्व काही नाही
पवार साहेब यांचे मुळे तुम्ही मोठे झालात आणी आता राजकारणा मुळे वाट लावली.
आमचे चुलते ,, दादा,,एकाच वर्गात होतें...😂😂😂
सुप्रिया सुळे पण फेल झाली असती 10 ला.... पण तिथे पण शरद ने त्याची ताकत लावली असेल पण भावाच पोरग मात्र फेल केल 😂
सुप्रिया ताई त्यांच्या बुध्दीने हुशार आहेत. अजित पवार ला का केळ येत. नॉलेज विकत घेता येत नाही भाऊ.
Very nice clear communication ❤
❤️ दादा ❤️
१०५ असून काही फायदा,!
अर्थ खात तिजोरी दादा कडेच चाणक्य नीती 🫡
पैसा जोरात छापला आहे 😂😂😂
१० नापास लोकांना सरकारी टेंडर देवून सगळा घपलाच केला आहे याने 😂😂😂
दहावीत नापास झाल्याचं आश्चर्य कमी वाटलं पण जास्त आश्चर्य दहावी पर्यंत आल्याचं वाटलं.
म्हणजे दादा 12 वी पास आहेत प्रामाणिक पणे सांगितल छान
मी गद्दार कसा झालो ?
त्या विषयी सविस्तर माहिती द्या ! 🐯
Dada kharach ek number manus ahe vikasa chya babtit❤❤❤❤❤
मी फक्तं. आपली. संपत्ती जोडत होतो, आमदार झालो. तेहि आपली संपत्ती जोडण्यासाठी, मी भाषण करत होतो. ... पण मला माझी. 😮😮
सगळयात हुशार अजित पवार
अजित दादा लय खर बोलतात म्हणून तर महाराष्ट्राच्या पैशाची चावि त्यांच्याकड दिलि ते कसलाही घोटाळा करत नाही त्यांच्यावर पैसे चोरल्याचा एक हि आरोप नाहि
ग्रेट man
Ajit pawar saheb tumi fakt baramati cha vikas Karu nka tumi deputy CM ahe Tumi mh kade lakshya dya
जो शाळेत एकदा नापास होतो तेंव्हा त्याला जीवनाची किंमत कळते
जो नापास होतो तो खूप प्रगती करतो
मी वर्गातील टॉपर होतो,अचानक आजारी पडलो 3 महिने माझा एक विषय गेला,जे पुढं आयुष्य बरबाद होयला सुरुवात झाली आज शेतात बैला सोबत च मजुरी करतो.
Khar bolan...
Mhatvaach
दादासाहेब मनस्वी शुभेच्छा 🎉🎉
Jay ho ajit dada
दहावीत नापास राज्याची तिजोरी संभाळतो वा काकाची कृपा
महाराष्ट्र राज्यातील जनता कशी समाधानी राहील हे सांगा नापास झाले तर महाराष्ट्राचे नुकसान कशाला केले
माझ्या कॉलेज चा स्कूल मध्ये शिकले हैं 😂,
Wilson College Mumbai ❤️
दहावीत नापास पण करोडपती ना शेती केली ना घाम गाळला,यालाच म्हणतात राजकारण
दादा आता घ्या एखादी Entire वाली डिग्री मस्त पैकी. नंदू काकांना सांगून
रुपाली ताई चाकणकर यांचे शिक्षण किती झालेले आहे ते सांगा ना दादा
हा खोट बोलतोय हा शरद पवारांच्या शाळेत शिकलाय रे बाबा 💪💪💪
आदर्श गेरे नापास झालेले मंत्री होतात आणि खूप हुशार असलेले नोकरी करतात आणि ते त्यांच्या हाताखाली काम करतात
दादा ला शिक्षण मंत्री बनवा
म्हणूनच राजकारणी झालात
10 नापास व अर्थमंत्री होतो
अजित दादा तुम्ही लोकांची चांगली कामे करता म्हणूनच तर आपण आपले विचार एकदम बरोबर आहे साहेब
Painting on the wall is beautiful
शरद पवार साहेब यांनी याला तर आई बापापेक्षा जास्त प्रेम दिले उपकार केले. पण किती कृतघ्न माणूस आहे.
धरणात😂😂
I like Ajit Dada's honesty
तडजोडीला फडनवीस सरकार चालवायला दादा😅😅
10 वी नापास = 72 हजार कोटी
बख्खळ पैसे कमवायचे असतील तर सामाजिकवाद ,धार्मिकवाद, संघठन, लोकांची गर्दी जमविण्याचा कला ज्याला हे जमलं तो राजनेता होतो. व बख्खळ पैसे कमावतो याला शालेय शिक्षणाची गरज नाही.
लय पैसा आहे म्हणे तुमच्याकडे 😂
मीडिया कोणती गोष्ट मस्तकी धारण करेल याचा नेम नाही. सगळ्या सोई सुविधा असूनही अजित पवार मॅट्रिक सुद्धा पास झाले नाहीत या अपयशाला फर्मास म्हणायचे म्हणजे खुशामतीचा कळस झाला
वाटलंच होत नापास असणार
राजकारत येण्याससाठी परीक्षा घ्यायला पाहिजे
१० वी नापास मुख्य मंत्री ची स्वप्न बघतोय
Mumbai tak ..tukaram munde sahebana bolava...mag samjel prashasan manje kay❤
10 नापास माणूस अर्धमंत्री कसं काय
Kharey pana aawadla ❤
दहावीत कॉपी करून पास आणि विधानसभेला evm हॅक करून पास
पवार घराण्याच्या बाहेर सत्ता जाऊ न देण्याचा मनसूबा हा महाराष्ट्रात चालू आहे, सत्ता पिसाट घराणं तोच पाझर जुन्नर तालुक्यात आला जुन्नरवासियांनो सावधान पुढील सरकार कोणाचं असो पण आपला माणूस शरददादांना विधानसभेत पाठवा...... तोच माणूस गोर गरिबांना कामाला येईल.....
रोख ठोक उत्तर दादा
पण सत्तर हजार कोटी रुपयांवर किती शुन्य हे बरोबर सांगणार 🤬💩☠️☠️☠️
तुम्ही गैप घेतला.... आणि मोटा घोटाला घातला 😂
Yedpat topper loka .abhyas karnare
दहावीत नापास का? अभ्यासा कडे शाळेत पण लक्ष नाही, फोडाफोडीकडे लक्ष,
Nailed it
Kaka kadun shikla
शरद पवार साहेब यांचा आशिर्वाद होता
😢
दहावी पासून पवार साहेबांनी साथ देऊन, 4 वेळा मंत्रिपदं, 40 वर्षे सत्ता भोगून दादाची सत्तेची भुक काही कमी होत नाही म्हणून दादा पळाले 😂😂😂
किती प्रामाणिक पने सांगताय ते...
बंधारे मुतून भरायचे आणि घर पैसा ने भरायचे त्या कामांना शिक्षण लागत नाही ! महान बनायला असले पत्रकार लोक आहेत ना सहायला !!
हे आपल्या देशाचं दुर्देव हो
भारताचे दुर्दैव की अभ्यासात हुशार असून ही चांगले लोक 😮😮हे असल्या पैसेवांल्याच्या हाताखाली हमाली काम करावी लागतात 😢😢😢 हे कटू सत्य
आता आयुषभर भ्रष्टाचार करून बक्कळ पैसा कमवला पाहिजेल तेवढी ऐश् केली वय झाल आता कोण विचारणार तुमचं शिक्षण किती काय फरक पडणार..😅
याला 10 वी त काकान कॉपी दिल्या नाहीत
महाराष्ट्राच्या राजकारणात येऊन मुतुन बसलो हे नाही सांगीतले
Mhnun PhD krun kay divye lavnar mhntl ahe 😂😂😂😂😂😂
काकांनी सांगितले म्हणून शेपूट घालून ठेवल
तु आता ऊपटत बस लय कमावले आर मनुष्य जन्म पुन्हा नाही आरे वरती बॅक नाही कारखाने वर नाही जलसंपदा नाही राज्य बॅक नाही दुध संघ नाही परत कुणाचं वाटोळे केले ते पण सग नाही आता राष्टवादी भावपूर्ण आदरांजली त्याचा आत्मा स शांति लाभो
Vijay saheb. Jara gor garib satkari kamgar aadivasi hacha sati jara time kada hi namr vinti aahe
काका काकी ने आणखी काय करायचे होते.... चांगले पांग फेडले....
बारामती असते तर 10 वी पास झाले असते
जास्त शिकून एवढं कमावलं नसतं तेवढं 10 वी नापास होऊन 70 हजार कोटी कमावले
Maharashtra surksha bal che javanache prashna gambhir aahet..tanche aadhunikikarn kara ..garaj lagnar nahi ndrf la pratek veli Maharashtra bolavnyachi❤
Sharad pawar nasate tar he dharanveer kuthe aste??????
Khahi honar nahi tumche😂
Mhange dada majagat 12th com ahet tar 😆😅🤣
Chakki pissing, Dharan mantri 😂😂
सरळ साधा माणूस...
आता तर कोणीच नापास नाहीं होत साहेब म्हणून जुनी च पद्धत आता पण आना
Rajkarnyana sudha qualification chi aat pahije hoti, khasdar, amdarana jee, neet pramane kathin pariksha pahije hotya.
10th Fail ani Deputy CM😡😡😡😡
Konta vishay rahila hota?
Merit 😂
Shalet pahate mulichya ghari jaat astili? 😁😁😁
कमळ छाप पक्षातील सर्व लोक (सर्वोच्च नेता ते सामान्य सतरंजी टाईप कार्यकर्ता) सध्या
"धरणाचे पाणी किती लागतया गोड गोड" गाण्यावर सांघिक नृत्य करत आहेत.
काकाच्या राजकारणामुळे शिक्षण आणि करिअर दोन्ही... ?