Ajit Pawar Speech : शिंदे-फडणवीसांना टोले, तोंडभरून कौतुकही... अजितदादांनी कार्यक्रम गाजवला... | AM4

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 23 янв 2025

Комментарии • 445

  • @GovindPole-x1b
    @GovindPole-x1b 5 месяцев назад +145

    70 हजार कोटी रुपयावर पण बोला आणि हो उजनी धरण पण भरल आहे आता काय मुतायाची गरज नाही बरका अजित पवार हे विधान पण जनता विसरली नाहीं अजुन

  • @krishnawaghmare5149
    @krishnawaghmare5149 2 месяца назад +11

    Great अजित पवार सर तुम्ही ग्रेट आहात

  • @dnyaneshwarkad6617
    @dnyaneshwarkad6617 5 месяцев назад +77

    उंदराला मांजर साक्ष सर्व सारखे एका माळेचे मणी ओवायला नाही कुणी चालू द्या कीर्तन आतून तमाशा

  • @sachinkanade1742
    @sachinkanade1742 5 месяцев назад +58

    एकदा माझ्या हातात सत्ता आली पाहिजे, या सगळ्या भ्रष्ट चोरांना पहिला साफ करेन

  • @sampatraobhawar8531
    @sampatraobhawar8531 5 месяцев назад +86

    सिनीयर म्हणून 70...70, हजार कोटीचे घोटाळे करतो का

  • @RameshGatkal
    @RameshGatkal 5 месяцев назад +15

    ग्रेट अजित दादा पवार साहेब

  • @shaileshchavhan6034
    @shaileshchavhan6034 5 месяцев назад +105

    या नंतर मुख्यमंत्री होण्याचा योग नाही म्हणून पुस्तक प्रकाशित केले

    • @shivsawant720
      @shivsawant720 2 месяца назад +3

      Result bagh😂😂😂😂😂😂

    • @YuviYadav-qg4ys
      @YuviYadav-qg4ys Месяц назад +1

      निकाल लागला आणि तिघे पण त्या पदाच्या योग्यतेचे आहेत,

    • @googleuser6894
      @googleuser6894 Месяц назад

      तू तेव्हड्यात च खुश रहा. तुझ्या घरकोंबड्या वाकरेला जनतेनी दाखवून दिलं खरी शिवसेना शिंदेंचीच आणि हिंदुत्वाशी गद्दारी केल्यावर काय होत ते.

  • @sanjaykusumbe.2913
    @sanjaykusumbe.2913 5 месяцев назад +132

    सर्वांनी महाराष्ट्राची राजकीय संस्कृती कलंकित केली

    • @savjivanipatil3481
      @savjivanipatil3481 Месяц назад +1

      Uthaw krayla dhads lagt, te shide, ani ajit dada ni dakhwl salute sir

    • @sangeetachopde3687
      @sangeetachopde3687 Месяц назад +1

      लोकांनी उत्तर दिलं आता निवडणुकीतून

  • @ratnakarchavan7453
    @ratnakarchavan7453 5 месяцев назад +43

    दादा ,अनाजिपंत व मिंदे तुम्ही तिघांनी तर सुसंकृत राजकारणाची शिकवण देऊ नये ! कारण तो नैतिक अधिकार तुम्ही घालवलात!!!

    • @acpmahakaal
      @acpmahakaal 5 месяцев назад

      Anajipant nakkich zavla ahe tula bhadvya

  • @Comment.Reader.Writer
    @Comment.Reader.Writer 5 месяцев назад +30

    दादाच पुस्तक येईल - ' न झालेला मुख्यमंत्री'
    साहेबांचं - 'न झालेला पंतप्रधान'

  • @shashikantsonavane2979
    @shashikantsonavane2979 5 месяцев назад +21

    पवार साहेबान माहीत होते तुला मुख्यमंत्री केले की पक्ष संपला, स्वार्थ साधण्यासाठी तू पूर्ण पक्ष दुसर्‍याच्या दावणीला बांधला असता,,,खरच पवार साहेब दूरदृष्टीचा मुरब्बी नेते आहेत

  • @TukaramRaner
    @TukaramRaner 5 месяцев назад +18

    अजित दादा बेईमानीची स्तुती म्हणजे गद्दारीला गद्दार किती महत्व देतो. आपण पण एखाद पुस्तक लिहावे. आणि त्याच प्रकाशन संजय राऊत यांच्या हस्ते ठेवावे.

    • @sureshkukade9108
      @sureshkukade9108 5 месяцев назад

      😊😊

    • @marathitimes7130
      @marathitimes7130 5 месяцев назад +3

      उद्धव फावडे ने bjp बरोबर 2019 ला जी गद्दारी केली.. ति गद्दारी नव्हती का.

    • @statusdiary1841
      @statusdiary1841 4 месяца назад

      Amit shaha mule modli te 😅​@@marathitimes7130

    • @tulshiramkudkar5627
      @tulshiramkudkar5627 4 месяца назад

      100% गद्दारी

  • @poonampawale1346
    @poonampawale1346 5 месяцев назад +29

    दादा तुम्हीच शिंदेंना शिव्या देत होता बंडखोरी केल्यानंतर...दळभद्री मुख्यमंत्री तुम्हीच म्हणाला होता

    • @sangeetachopde3687
      @sangeetachopde3687 Месяц назад

      ते स्वतःला म्हणून घेत असतील, कारण फर्स्ट कम फर्स्ट सर्व अशी अट होती मुख्यमंत्री पदाची असे ऐकले आपण बरेच वेळा मीडिया वर😂

  • @ganeshdike4523
    @ganeshdike4523 5 месяцев назад +10

    मा.अजित दादांचं मनापासून अभिनंदन

    • @ManaliMonali
      @ManaliMonali 5 месяцев назад

      आदा पादा अजित दादा ए पाद्र्या अजित तुला तर विधान सभेमध्ये पण लोक माती दाखवणार.🤬

  • @thestate101
    @thestate101 5 месяцев назад +83

    या शिंदे, अजित पवार, फडणवीस या पैकी पुढील काळात एकही नेता महाराष्ट्राचा मुख्यमंत्री होणार नाही

  • @Ncpmurud
    @Ncpmurud 5 месяцев назад +7

    विकासाचा वादा आमचा अजित दादा ❤@ajitpawar

  • @sanjayjadhav2470
    @sanjayjadhav2470 5 месяцев назад +27

    महारष्ट्र विकायला जास्तीत जास्त साईन तु आणि मिंदे ने केल्या

  • @rkpatil5454
    @rkpatil5454 5 месяцев назад +42

    70 हजार कोटी रुपये

  • @arti5444
    @arti5444 5 месяцев назад +36

    महाराष्ट्रातील कलंक एकाच ठिकाणी

  • @anilnaphade4159
    @anilnaphade4159 5 месяцев назад +7

    हा उध्दव ठाकरे मुख्यमंत्री आसतांना हा अशीच स्तुती करत होता

  • @GKDreamer-0000
    @GKDreamer-0000 3 месяца назад +4

    खरच एकनाथ शिंदे मुख्यमंत्री म्हणून चांगले आणि कर्तव्य दक्ष आहेत😂

  • @MohanHarne-n6l
    @MohanHarne-n6l 5 месяцев назад +14

    अजितदादां,शरदपवारचे,पायधुन,पाणी,पी,जयहिंद जयमहाराष्ट़ ऊदव बाळासाहेब ठाकरे शिवसेना नाशिक जेष्टशिवसैनिक

  • @GaneshHolkar-o8w
    @GaneshHolkar-o8w 10 дней назад

    आजीत पवार साहेब तुमचं भाषन आम्हाला खूप आवडल खुप छान

  • @BalkrushnaPatkare
    @BalkrushnaPatkare 5 месяцев назад +26

    पण दादा तुम्ही कायम सत्तेवर राहण्याचा प्रयत्न करता

  • @LadMahendra
    @LadMahendra 5 месяцев назад +2

    साहेब खूप छान हीच खरी maharshtra ची संस्कृती आहे

  • @rajudukare2371
    @rajudukare2371 5 месяцев назад +91

    गु कसा खायचा याचा उत्तम नमुना म्हणजे मींधे आहे

    • @shubhamvirulkar6665
      @shubhamvirulkar6665 5 месяцев назад

      😂😂😂landyancha gu khanaryanni aata aabhal heplu naye😂

    • @abhisomvanshi6938
      @abhisomvanshi6938 4 месяца назад

      Are गु कसा खाला याचा demo उभंठा आहे

    • @tulshiramkudkar5627
      @tulshiramkudkar5627 4 месяца назад +2

      उध्दव कडून शिकले खोके खायला

  • @mahadevdangare4284
    @mahadevdangare4284 5 месяцев назад +18

    लोकमत न्यूज वाल्यांनी लाईक आणि कमेंट पाहून तरी सर्वे करावा कोण किती पाण्यात आहे सध्या नाहीतर व्हायचं मागच्या वेळेस सारखं 400 पार😂😅😂

  • @GaneshHolkar-o8w
    @GaneshHolkar-o8w 10 дней назад

    खुप छान भाषेन

  • @anilbasarkar4574
    @anilbasarkar4574 2 месяца назад +1

    छान अभिनंदन 💐

  • @johnjadhav2019
    @johnjadhav2019 5 месяцев назад +8

    बाळासाहेब यांनी कधीचं गद्दारी करण्यास शिकविले नाही म्हणून त्यांचे नांव पुस्तकात नाही संबोधले.

  • @vishwanathpatil1254
    @vishwanathpatil1254 5 месяцев назад +18

    वेळ आली आहे, काका मला वाचवा!

  • @BaluSurayavshi-xd2hh
    @BaluSurayavshi-xd2hh 5 месяцев назад +21

    घरी बसा हो काहीच कामाचे नाही तुम्ही एक मराठा लाख मराठा

  • @GirinarayanGiri
    @GirinarayanGiri 4 месяца назад +1

    खूप छान खूप छान भाषण

  • @SurakhaBhujbal
    @SurakhaBhujbal 5 месяцев назад +11

    आरे बाबांनो हा अजीत घरच्या लोकांचा सन्मान करत नाही आणि निघाला जनसन्मान जतरा काढतं आहे

  • @pramodsakhare5307
    @pramodsakhare5307 5 месяцев назад +35

    टरबुज्याला 😂😂😂

    • @acpmahakaal
      @acpmahakaal 5 месяцев назад

      Nakkich zavla ahe tula bhadvya

  • @SantoshBabar-qt5dd
    @SantoshBabar-qt5dd 5 месяцев назад +35

    आता काही उपयोग होणार नाही एकनाथ शिंदेचा उद्धव ठाकरे सरकार येणार आहे

  • @bhausahebpokale3880
    @bhausahebpokale3880 5 месяцев назад +15

    🚩एक मराठा लाख मराठा🚩

  • @dinathkalek
    @dinathkalek 5 месяцев назад +1

    खूप छान❤

  • @akashphate5937
    @akashphate5937 5 месяцев назад +6

    उद्धव बालासाहेब ठाकरे ❤❤❤❤

  • @dilipjethe1615
    @dilipjethe1615 5 месяцев назад +4

    तुम्ही म्हटल्याप्रमाणे कधीच पुर्ण अभ्यास करत नाही त्यामुळे तुम्हाला हे दिवस आहे

  • @chandrashekharbagul8514
    @chandrashekharbagul8514 5 месяцев назад +3

    काहीही म्हणा पण अशा सोहळ्या निमित्ताने जेव्हा वक्तृत्व एकायला मिळते त्या वेळेस आदरणीय कै.विलासराव आणि कै.गोपीनाथ मुंडेंची जुगलबंदी आठवल्या शिवाय राहत नाही

  • @n.d.godase3882
    @n.d.godase3882 5 месяцев назад +24

    73हजर कोटी चे काय केले ते सांगा

    • @avinashpawar6356
      @avinashpawar6356 2 месяца назад

      Tujhe gharache dilte ka

    • @rishikeshb9320
      @rishikeshb9320 Месяц назад

      ​@@avinashpawar6356saglyanche gharche gelet mhnun boltoy toh tumchya support mulech kartat he lok scam

  • @रामचंद्रमाने-फ5त
    @रामचंद्रमाने-फ5त 5 месяцев назад +50

    आता आपण संपलेले आहात.

  • @deepakkhamgaonkar5435
    @deepakkhamgaonkar5435 5 месяцев назад +7

    उद्धव ठाकरे जिदांबाद

  • @vinayakpatil8661
    @vinayakpatil8661 5 месяцев назад +1

    महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री शिंदे साहेब 🚩🚩

  • @krishnaakhade9297
    @krishnaakhade9297 5 месяцев назад +9

    अजित दादा काळाटोपी मध्ये तुमचा नंबर तिसरा आहे म्हणायला पाहिजे, कारण राजकारणात जेवढे मोठे काळाटोपी असतात, तेच पुढे जातात..

  • @truth5-55
    @truth5-55 5 месяцев назад +11

    यरवडा पोलिसांची जागा विकणार होता तु तर

  • @GovindPole-x1b
    @GovindPole-x1b 5 месяцев назад +13

    खोटं बोलत आहे हा अजित पवार बस झाले तुमचे नाटक आता

  • @adc12345100
    @adc12345100 Месяц назад

    ❤ छान बोलले ❤🎉🎉

  • @rajeshshirke7901
    @rajeshshirke7901 5 месяцев назад +17

    हे तिघे परत कधीच सत्यते येणार नाही ही काळजी मराठा म्हणून आम्ही घेऊ

    • @shubhamvirulkar6665
      @shubhamvirulkar6665 5 месяцев назад +3

      Maratha mhanun aamhi pan kalji ghet aahe mahabhakas aaghadichya kalatch aamch आरक्षण radd zal ,tyaveles gharkomda zopla hota ,sharad pavaranni satat अन्याय kela ,congress tar agodarch afjal khanachi sena aahe ,yach sarkar maddhe aamhala manoj dadachya praytnnani 57 lakh nondichya aadhare 2 koti maratha obc zala

    • @Shriraj246
      @Shriraj246 2 месяца назад

      Bhava😂

  • @dattadhas5910
    @dattadhas5910 5 месяцев назад +19

    दिघे साहेब : - शेवटी गद्दारी करुन माझा एकनाथ मुख्यमंत्री झालाच

    • @AshishSurkar-q5x
      @AshishSurkar-q5x 5 месяцев назад +1

      गद्दारी कुणी केली ते माहीत आहे देशभक्त लोकांना.. 😂😂🚩

  • @VishuDigha-w5q
    @VishuDigha-w5q 2 месяца назад +2

    अजित साहेब तुम्ही ग्रेट आहात 😅😅

  • @shankarwagh8500
    @shankarwagh8500 5 месяцев назад +4

    धीर गंभीर, विनोदी,मन मोकळे अजितदादा पवार!

  • @sugandhaporesugandhapore5184
    @sugandhaporesugandhapore5184 Месяц назад

    तुम्ही बऱ्याच काळापासून आमदार पदाचा काळानंतर मंत्र्यांना आरोग्य मंत्र काम करत आहात परंतु तळागाळातील महिला आरोग्य परिचारिकांचा कधीच विचार केला नाही आणि इथून पुढे तुम्ही करावा ही तुमच्या आमच्या महिला परिचर यांना पोटभर अन्न खाण्याची सद्बुद्धी द्याल आणि तुम्ही तुमच्या आशीर्वादाने आमचं भवितव्य सुधारून द्याल हे आमच्याकडून महिला परिचारिकांच्या कडून तुमच्याकडे मागणी करत आहोत

  • @govindkad5167
    @govindkad5167 Месяц назад

    👌👌👌👌👌👌

  • @प्रा.महेंद्रकोंगिल

    तुम्ही काय पक्ष फोडून खुश आहे आणि खूप हसतात पण खरे वारसदार त्यांना कसं वाटतं असेल निर्लज्ज!

  • @AshishSurkar-q5x
    @AshishSurkar-q5x 5 месяцев назад +1

    व्वा महाराष्ट्राची संस्कृती दिसली.. जय शिवराय 😂🚩🚩

  • @krishna-m1o4h
    @krishna-m1o4h 5 месяцев назад +23

    Tuji layaki nahi re dharnveer.😂😂😂

  • @siddharthtakudage7184
    @siddharthtakudage7184 5 месяцев назад +1

    राज्यपाल अश्या पुस्तक प्रकाशन सोहळ्याला उपस्थित राहू शकत असतील तर मी ही उद्या एक पुस्तक लिहितो.

  • @MangalPatil-cq2dn
    @MangalPatil-cq2dn 5 месяцев назад +13

    Tumhi Swarthi ahe sagle

  • @Rolex_17_87
    @Rolex_17_87 5 месяцев назад +9

    दादा ला आता लै गार गार

  • @jyostnaubale5696
    @jyostnaubale5696 Месяц назад

    Atishy sunder mhahiti dili.

  • @ConcreteBoys777
    @ConcreteBoys777 5 месяцев назад

    आमचा दादा लय पॉवरफुल ❤❤❤

  • @johnjadhav2019
    @johnjadhav2019 5 месяцев назад +3

    तिजोऱ्या मोकळ्या करण्याचे काम सुरू आहे.

  • @DeepGorivale
    @DeepGorivale 5 месяцев назад +2

    चोरासोबत त्या महान व्यक्तींचे फोटो नाही पाहिजे

  • @HariharTathod
    @HariharTathod 2 месяца назад

    महाराष्ट्राचा नाथ एकनाथ ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @nitindesai3012
    @nitindesai3012 4 месяца назад

    दादा काय पण होऊ द्या आपलं मतदान तुम्हाला कारण फक्त एकच विकास हो दादा म्हणजे दादा

  • @parshuramkasule2409
    @parshuramkasule2409 5 месяцев назад +1

    दादा दादाचं आहेत ग्रेट म्यान 😂

  • @vishalborase2119
    @vishalborase2119 3 месяца назад

    भाई.....भाऊ.....दादा......जिंदाबाद

  • @uttammore143
    @uttammore143 5 месяцев назад +1

    श्री मान श्री अजित दादा पवार साहेब तुम्ही एक नंबर विचार मांडले साहेब 👌👌👌👌👌🚩🚩🚩🚩🚩👏👏👏👏👏💐💐💐💐💐💐👍👍👍👍👍🙏🙏🙏🙏🙏

  • @mugdhagondhalekar3041
    @mugdhagondhalekar3041 5 месяцев назад +1

    यशवंतराव चव्हाण त्याचा वारसदार निवडण्यात फारच चुकले. पूर्ण महाराष्ट्र त्या निवडीला वैतागला आहे. त्यानंतर तुम्ही तेथून बाहेर पडायला फार काळ घालवलात हिम्मत कमी पडली

  • @altabmaneri5983
    @altabmaneri5983 3 месяца назад +1

    दादा माझ नाव आलताब मणेरी माळशिरस तालुक्यातील फोन्डशिरस हे माझ गाव मला तुमची भाषण फार आवडतात मी तुमचा लय मोटा फॅन आहे तुमच्या पुढील वाटचालीस माझ्या गरिबा कडून हार्दिक शुभेच्छा

  • @santoshchougule4592
    @santoshchougule4592 5 месяцев назад

    Chakde dada❤❤❤

  • @rambarfe1968
    @rambarfe1968 5 месяцев назад +1

    शिंदे साहेबाला जे जमले ते कोणालाच नाही काम होऊ अथवा नाही पण कॅमेऱ्या समोर राहणे हे त्यांनी मोदी साहेबाकडुन शिकले आणि आज कालची जनता व्हिडिओ पाहुण खुष आहे

  • @pandurangkengar9112
    @pandurangkengar9112 5 месяцев назад

    दादा मुख्यमंत्री कोणत्याही कागदावर सह्या करतात तर अनेक वर्षे झाले विनाअनुदानित व शिक्षकांचा पेन्शन कागदावर सह्या करायला लावा. आपणास ही धन्यवाद.

  • @deepakkhamgaonkar5435
    @deepakkhamgaonkar5435 5 месяцев назад +7

    बि जे पी के तीन बंदर

  • @vijayredkar1309
    @vijayredkar1309 5 месяцев назад +3

    Shinde mukhyamantri var kiti. Vela tika केलीत ते आठवा.विसरला वाटते. माजी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे चे नाव घेण्यास लाज वाटते

  • @madhukarlad6964
    @madhukarlad6964 5 месяцев назад +2

    कीती बेशरम पणे सांगत आहात दादा,
    सत्तेसाठी किती थुंकी झेलणार

  • @VitthalKshirsagar-u3i
    @VitthalKshirsagar-u3i 3 месяца назад

    काही भी आसुद्या पण दादा तुम्ही खर बोलता.चुलत‌पुतण्याच पटत नाही.हे खरं आहे.

  • @R.SEducstionplatformpune
    @R.SEducstionplatformpune 5 месяцев назад +2

    गमतीचा भाग सोडा
    गमतीचा भाग सोडा
    म्हणत म्हणत दादा नी पार सगळ्या अपेक्षाच सांगून टाकल्या की 😂😂😂😂

  • @balajishitole7072
    @balajishitole7072 5 месяцев назад

    दादा तुमचं राजकारण संपल आहे

  • @AnkushTelgote-nn6it
    @AnkushTelgote-nn6it 5 месяцев назад

    ❤❤

  • @Koklhapur
    @Koklhapur Месяц назад +1

    एकनाथ शिंदे चे कौतूक करत आहेत का त्यांची मापे काढत आहेत 😂

  • @Ankushwaghchure
    @Ankushwaghchure 5 месяцев назад

    फक्त एक आहे शेती रस्ते वीजपुरवठा सर्व शेतकरी कामगार संघटना तुम्हाला साथ देतील

  • @SahilParde-vx2tw
    @SahilParde-vx2tw 5 месяцев назад +1

    हया बारिश गद्दार ला धड़ा जनता शिकविल जय हिन्द जय भारत जय

  • @satishkunde6061
    @satishkunde6061 5 месяцев назад +5

    गु शेण माती खाऊन सत्तेवर आलेले हे तीन माकड... 🙏🏻🍉🍉😢

  • @ashokshivalkar2370
    @ashokshivalkar2370 Месяц назад +1

    अजित दादा आपलं मार्गदर्शन छान केले.

  • @nitindesai3012
    @nitindesai3012 4 месяца назад +1

    दादा काकांचे जोवर आतापर्यंत तुम्ही राज्य करत होतो आता तुमचं राज्य आहे

  • @johnjadhav2019
    @johnjadhav2019 5 месяцев назад

    जनता जाणते तुम्हाला लाथळी होणार आहे.
    तुमच्या सोबत देवा. दाढी . सर्वच जाणार आहेत.

  • @beingaviraj__g7992
    @beingaviraj__g7992 Месяц назад

    एकनाथ शिंदे साहेब ❤️🚩

  • @Swapnil9090
    @Swapnil9090 5 месяцев назад

    Ajitdada ❤

  • @akshaypatil8901
    @akshaypatil8901 5 месяцев назад +3

    Eknath shinde 🎉

  • @ajaybhonde2558
    @ajaybhonde2558 5 месяцев назад +1

    😢पुढचा मुख्य मंत्री, महाराष्ट्राच्या हिताचा, स्वाभिमानी, तळागाळातील जनतेसाठी झटणारा असणार.

  • @dnyaneshwarlimbhore9462
    @dnyaneshwarlimbhore9462 5 месяцев назад +1

    अरे.आजित.दादा‌तुम्ही.आता.कुठपर्यत.मणातली.खदखद.करून.दाखवणार.आता.सरसकट.शेतकर्याची.कर्जमाफि.करा.पुन्हा.शेतकरीराज्या‌तुम्हाला..खुर्चीवर.बसवणार

  • @kiranawale9557
    @kiranawale9557 5 месяцев назад

    😂😂 दादा म्हणजे दादा... बारामतीचा वाघ 🐅

  • @GulabsingTTadvi
    @GulabsingTTadvi 5 месяцев назад

    ata tumhala banvalo pahije Saheb mukhyamantri🎉😊👍

  • @veshelar
    @veshelar 5 месяцев назад +1

    गमतीचा भाग जाऊद्या म्हणून दादांनी सगळी खदखद बाहेर काढली 😂

  • @arpitaw5457
    @arpitaw5457 4 месяца назад

    अनुभवा चा उपयोग करून घ्यायला पाहिजे होता. योग्य धोरणं/ योग्य संगत ठेवली असतीत तर पुढे गेला असता. ही गंमत करायला लागली नसती कदाचित.

  • @MaheshPawar-f7n
    @MaheshPawar-f7n Месяц назад

    Dada spashta bolne mast vatte.

  • @ImranShaikh-gs8dz
    @ImranShaikh-gs8dz 3 месяца назад

    माणुस म्हणून नाही तर वक्ता म्हणून अजित पवार कायम लक्षित राहनार