कुठलंही कारण असो राजकारण्यांची तळी उचलत रहाणे यालाच चाय बिस्कीट पत्रकारिता म्हणतात.😂 समाजामध्ये असे खूप जोडपी आहेत ज्यांनी प्रतिकूल पिस्थितीत प्रगती केली आहे , समाजात नाव कमावलं आहे. त्यांची मुलाखत दाखवा. सारखं काय राजकारण्यांच कौतुक 🙄
देशातील करोडों लोकांच्या पैशांवर यांचा डल्ला असतो. आमदारकिची साधी शप्पथसुद्धा नीट घेता येत नाही. साहेब 2 lines बोलायला चाचपडतात आणि हे म्हणे देशाचं युवा नेतृत्व. आज लाखोंच्या संख्येने सुशिक्षित तरुण बेरोजगार आहेत त्यांच्या साठी काही योजना आहेत का यांच्याकडे. नुसतं आजोबा, काका राजकारणात म्हणून दुकान चालू आहे. परमेश्वर जाने या तरुणांच्या देशाचं भविष्य काय??
🎉🎉 आमदार रोहित पवार यांनी लग्न आणि राजकीय सारीपाटा पुर्वी एक यशस्वी उद्योजक म्हणून कारकीर्द सुरू केली होती 🎉 आता घरी मुलां साठी व पत्नी साठी वेळ देतात 🎉 एक अत्यंत मनमिळाऊ स्वभावाचे समजदार जोडपे आहे 🎉
रोहित पवार तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला मनःपूर्वक शुभेच्छा... बाकी भिकमत वाल्यानो खूप छान आणि मोठी बातमी दिलीत ह्या बातमी मुळे लवकरच शेतकरी प्रश्न सुटतील महाराष्ट्र राज्यात समृध्दी येईल
रोहीतदादा पवार तुम्ही इतके विचारवंत आहात मग तुम्हाला आसे वाटले नाही का आपल्या महाराष्ट्रत काय चालले आहे . हे आपल्या माता भगिनी आणी मुली बाळी यांना खरा न्याय मिळेल का यात तुम्ही लक्ष घालीत नाही पुजा चव्हाण बदल
त्याचं अख्ख शिक्षण हे इंग्रजी माध्यमातून झाले असेल आणि रोहितदादाचं म्हणालं तर ते काटेवाडीत राहिलेले आहेत आणि त्याचे वडील राजकारणात नव्हते आणि त्यांना आपल्या त्याच्या आईमुळे त्याचे मराठी चांगले असेल .पार्थ पवारांचे मराठीही खूप कच्चे आहे.
Nice couple.. You are very polite, honestly, n ground to earth person, Your are very lucky kunti mam you have person with Rohit pawar sir.. ❤️ God blessed both of you
In politics marriages are formed based on profit loss calculation , She is doughter of Satish magar a builder , who build Magarpatta city .. And Rohit is from politician family .. But anyway nice couple , best wishes 🎉
लोकशाही च्या मार्गाने घराणेशाही चालू आहे यांची .....रोहित पवार ला उमेदवारी दिली मान्य करू कारण कर्जत मध्ये आधी रोहित ने चांगला जनसंपर्क केला ....आमदार पण झाला....पक्षाच कोणतच विशेष पद नसताना ...आणि फक्त एक आमदार असताना...नाशिक दौरा उस्मानाबाद दौरा .अजुन जिल्हा मध्ये दौरा ....हा कर्जत जामखेड चा आमदार आहे .....तसा असून मस्त दौरे करतो ..यावर आक्षेप असायला पाहिजे ......असा करणे म्हणजे घराणेशाही आहे.......कोणताही पद नसताना दुसऱ्याच्या मतदार संघात फिरणे ..म्हणजे घरचाच पक्ष आणि घरचाच सरकार असा समजणे त्याचा अर्थ होतो
आरे गरीबाच दाखवा यांच काय दाखवता गरीब मुलाना भेटत नाही हे पैसेवाले दहा दहा ठेवतील याच काय घेता राजकारणी कसे आहेत काय लायकि आहे हे जनता जाणून आहे आपणास गरीबाची मुल भेटत नाही का हि लोक चैनल विकत घेतात
"ती माझ्या पेक्षाही जास्त शिकलेली आहे " हे बोलायला guts लागतात😑😑👏👍👍
सोज्वळ समजदार व्यक्तिमत्त्व दोघांसाठीही आनंदी जीवनासाठी व्हॅलेंटाईन डेच्या खुप खुप शुभेच्छा 🌹🌹
खूप छान मुलाखत,विचारी व एकमेकांचा आदर राखून वागणारं जोडपं 👍 नक्कीच संसार नेटका व आदर्श करणार! खरंच कायम खूप आनंदी व सुखी रहा 🙌 🌹🌹
खुप छान सुसंस्कारित जोडी वाटली एकमेकाला समजुन घेतात हेच खर प्रेम . आदर्श संसार
पत्रकार,
हे आहेत आमच्या देशाचे आधार स्तंभ
हे पहिल्यांदा ताज ला भेटले, आम्ही गावात, लग्नात कुठे भेटलो!
Mast..rohit dada...khup chan bonding ..ahe dokhanchi respect kartat ekmekanchi ..gbu .nehmi asech raha...gbu...❤
रोहित पवारांचा मुलगा ही आमदार होणार.
एकदा पावसात भिजून पाच वर्षाचे उत्पन्न घेणारे उत्तम शेतकरी शरद पवार
😅😅😅
😂😂
@@shridharjadhav8080 तौऔऊतूअंअंयतुतय(
स्वार्थी राजकारणी लोक 😂😂😂 त्यामूळे च आमदार कमी निवडून आले
तुझा बाप कधी भिजला होता का?
चांगले यक्तीमत्व आहे ...
नवी पिढी आली हो
कार्यकर्ते, चला सतरंज्या उचलायला
जय लोकशाही
Khara hay bhau
😭😂😂 पवार कुटुंब च स्वार्थी..
🤣😂🤣😂🇮🇳🙏
I'm big fan of Rohit Pawar
God bless you bro....
तुमचाच TV आणि तुमचाच Camera...👌
😀
खूप सुंदर मुलाखत....
देवा यांचे भलं कर....
देवा यांचे कल्याण कर....
देवा यांचा संसार सुखाचा होवो.....
हेच खरे आदर्श सुसंस्कारित जोडी
कुठलंही कारण असो राजकारण्यांची तळी उचलत रहाणे यालाच चाय बिस्कीट पत्रकारिता म्हणतात.😂
समाजामध्ये असे खूप जोडपी आहेत ज्यांनी प्रतिकूल पिस्थितीत प्रगती केली आहे , समाजात नाव कमावलं आहे. त्यांची मुलाखत दाखवा. सारखं काय राजकारण्यांच कौतुक 🙄
देशातील करोडों लोकांच्या पैशांवर यांचा डल्ला असतो. आमदारकिची साधी शप्पथसुद्धा नीट घेता येत नाही. साहेब 2 lines बोलायला चाचपडतात आणि हे म्हणे देशाचं युवा नेतृत्व. आज लाखोंच्या संख्येने सुशिक्षित तरुण बेरोजगार आहेत त्यांच्या साठी काही योजना आहेत का यांच्याकडे. नुसतं आजोबा, काका राजकारणात म्हणून दुकान चालू आहे.
परमेश्वर जाने या तरुणांच्या देशाचं भविष्य काय??
प्रेम काय त्यांचं असतं? हे जग एक अफाट सागर आहे!आपण केवळ त्याच्यातला एक थेंब आहेत!
@@tanmaymane9061 area
@@tanmaymane9061 P aqueous
@@lataakolkar942 what do mean to say??? Plz be specific and brief..
रोहित चांगला नेता आहे असंच राहा 🌹🌹🌹🚩🚩🚩
खुप समजदार कपल अभिनंदन दादा व वहिनी
🎉🎉 आमदार रोहित पवार यांनी लग्न आणि राजकीय सारीपाटा पुर्वी एक यशस्वी उद्योजक म्हणून कारकीर्द सुरू केली होती 🎉 आता घरी मुलां साठी व पत्नी साठी वेळ देतात 🎉 एक अत्यंत मनमिळाऊ स्वभावाचे समजदार जोडपे आहे 🎉
रोहित पवार तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला मनःपूर्वक शुभेच्छा...
बाकी भिकमत वाल्यानो खूप छान आणि मोठी बातमी दिलीत
ह्या बातमी मुळे लवकरच शेतकरी प्रश्न सुटतील
महाराष्ट्र राज्यात समृध्दी येईल
Rohit Dada is great personality ...
Nice couple & Best wishes for future .. 💐💐
Wishes from Karnataka
Chataya uchala tvdya
Very nice
😊😊
मस्त आहे जोडी.....
Good family. God bless both of you.
रोहित पवार इतका सिम्पल आहे खरं असा मुलगा जर घरात असला तर घरात सर्वांच्या चेहऱ्यावर आनंद असतो ❤️❤️❤️
रोहित दादा पवार फॅमिली यांना पुढील वाटचालीस खूपखूप शुभेच्छा ❤️❤️❤️🎉🎉🚩
पहिलं प्रेम....😁
पब्लिकला वेड्यात काढलं या लोकांनी राजकारण करायचं पैसा उभारण्यासाठी आणि दाखवायचं आम्ही किती जनतेचे कल्याण करतो हे जनतेला लुटत असतात
Rohit ji best of luck for ur future life and obviously u and ur family
खूपच छान श्री स्वामी समर्थ
रोहीतदादा पवार तुम्ही इतके विचारवंत आहात मग तुम्हाला आसे वाटले नाही का आपल्या महाराष्ट्रत काय चालले आहे . हे आपल्या माता भगिनी आणी मुली बाळी यांना खरा न्याय मिळेल का यात तुम्ही लक्ष घालीत नाही पुजा चव्हाण बदल
तुमी टाईम देत का
ते टाईम देता का.............. !
संपली मुलाखात उचला सतरंज्या
रोहित जी आणि वहिणी नांदा सौख्य भरे. छान कपल.
Khupach Chan mulakhat aahe. Khupach down to earth aahet doghehi.
रोहित दादा पवार हे खुप चांगले आहेत 👍
रोहित दादा आणि कुंती वैनी खूप भारी वाटतात 🫶🏻👌🏻 1:46
घराण्याचे संस्कार आहे ...👌👌💐💐
मुलाखत खूप छान वाटली.मेड फॉर इच अदर 👌👌👌👌👌
मी समजत होतो बाबा आमटेंच्या घरातील कोणी आहेत
मज्जा आहे यांची पैसा राजकारण मोठी लोकं यापेक्षा गरिबांची कष्ट हाल यावर दाखवा बाकी फालतू फुकट मज्जा पैसे नकोत
फक्त एकच आहे पवार घरात ते फक्त रोहित दादा
खूपच छान मुलाखत
खूप कष्ट करून छान घर बांधल आहे
God bless you both of you
कूट रानात काम केलं का, हमालीच केलं, का दारी धरली,
@cz30uhh tyana tomna maraychay he tumi smjun ghya
वहिनींच मराठी थोड कच्च वाटत.
पण छान जोडी
ते मराठी नाहीत का?.
@@jiteshbhoir3312 मराठी आहेत. पुण्यातील मगरपट्टासिटी वाल्या मगर यांच्या घरातील.
थोडी नाहि चांगलीच कच्ची आहे मराठी
त्याचं अख्ख शिक्षण हे इंग्रजी माध्यमातून झाले असेल आणि रोहितदादाचं म्हणालं तर ते काटेवाडीत राहिलेले आहेत आणि त्याचे वडील राजकारणात नव्हते आणि त्यांना आपल्या त्याच्या आईमुळे त्याचे मराठी चांगले असेल .पार्थ पवारांचे मराठीही खूप कच्चे आहे.
Nice couple..
You are very polite, honestly, n ground to earth person,
Your are very lucky kunti mam you have person with Rohit pawar sir.. ❤️
God blessed both of you
99
ఉఐతత
@@laxmankale3156'q
In politics marriages are formed based on profit loss calculation ,
She is doughter of Satish magar a builder , who build Magarpatta city ..
And Rohit is from politician family ..
But anyway nice couple , best wishes 🎉
हडपसर मध्ये खूप property ahhe
@@laxmanpawar8967 bhatija party
@@satyamsumbe5412 । ,
@@prakashsawant9908 hi
@@axr8824 ?
मीडिया फक्त पवार घराण्याच्या ब्रॅण्डिंग चे काम करते
Gre8 रोहित दादा
अत्ता यांचे गुलामगिरी चालू देणार नाही, अत्ता आम्ही ही निवडणूक लढवणार,, काही नाही compramise केलेले लग्न आहे
नशिबवान आहे रोहित दादा...
चांगली मुलगी भेटली आहे 💯
काही काम नाही आहे मीडिया ला
कामाच्या गोष्टी सांगा
एकदम बरोबर. कुंतीची भाषा. 😀😃😀
One and only one Rohit pawar. Our further Prime minister Rohit pawar. Leading Maharashtra.🙏
दिलखुलास व्यक्तीमत्व रोहीत दादा
आदर्श जोडपे आहे. खुप खुप शुभेच्छा
Such a down to earth couple... 😍
Khup sunder Chan family 😍😍
खूप छान
Khupach chann
Such Humble ❤❤
Very nice couple 👌👌👌♥️♥️♥️
लोकशाही च्या मार्गाने घराणेशाही चालू आहे यांची .....रोहित पवार ला उमेदवारी दिली मान्य करू कारण कर्जत मध्ये आधी रोहित ने चांगला जनसंपर्क केला ....आमदार पण झाला....पक्षाच कोणतच विशेष पद नसताना ...आणि फक्त एक आमदार असताना...नाशिक दौरा उस्मानाबाद दौरा .अजुन जिल्हा मध्ये दौरा ....हा कर्जत जामखेड चा आमदार आहे .....तसा असून मस्त दौरे करतो ..यावर आक्षेप असायला पाहिजे ......असा करणे म्हणजे घराणेशाही आहे.......कोणताही पद नसताना दुसऱ्याच्या मतदार संघात फिरणे ..म्हणजे घरचाच पक्ष आणि घरचाच सरकार असा समजणे त्याचा अर्थ होतो
Shivsenebaddl kay mhanane aahe
आरे गरीबाच दाखवा यांच काय दाखवता गरीब मुलाना भेटत नाही हे पैसेवाले दहा दहा ठेवतील याच काय घेता राजकारणी कसे आहेत काय लायकि आहे हे जनता जाणून आहे आपणास गरीबाची मुल भेटत नाही का हि लोक चैनल विकत घेतात
Dada tumhi Rohit dadana Manus mhnun kadhi paha khup dayalu ahet te
रोहित पवार एक चांगले आणि सुज्ञ व्यक्ती आहेत.
Rohit pawar very nice man
Nice couple 👌
वाढदिवसाच्या लग्नाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा रोहित 🎂🎂💐💐💐
एकच नंबर दादा
छान
Nice 1
Rohit dada❤
Very nice interview... best wishes
1 no.
God kutumb.acesh innocent raha.
रोहीत दादा
नांदा सौख्य भरे दादा वहिणी❤❤ 25:00
खुप छान
Pyar deewana hota h mastana hota h..😍
Great👍 Proud of u both
खूप सुंदर चर्चा होती... संवेदनशील कुटुंब. समजूतदार जोडीदार पाहायला मिळाले
Same
Support of wife is very important for any politician.
Charming couples Dada .. God bless both of you n your family..
Vahini khoop shant ane shy ahe .... 😀
Super💚💚💐💐
Luck man... Rohit dada
एक नंबर जोडी ❤
रोहित पवार महाराषट्राच्या अनेक समस्यांचे निवारण करण्याचा प्रयत्न करतील ही अपेक्षा.
प्रेम हे पहिलचं पाहिजे
.. नवरा बायकोच❤❤
Valentine's day is overrated.. liked this one 👍👍
Chan👍
अरे त्यांचं अरेंज आहे , त्यांच कसल कौतुक valentine ला..कसली चहा बिस्कीट पत्रकारिता
Rohit Pawar is really a down to earth person, seems to be a bright future in Maharashtra and Indian Politics.
वय ogcchkoooooopppo
Made for each other Rohit and Kunti.
Khupch chhan dada aani vahini
आभिनदन दोघांचे
सौ. पवारांची भाषा खूपच अशुद्ध आहे
😂😂😂
@@263yashkhandagale5 baghun kay karu?
भाषा अशुद्ध नाहीये पुण्याच्यी भाषा आहे
Love you both,I'm proud to be an baramatikar,lv u dada &vahini
Super ❤
Very nice and beautiful story wish you bright political future
Down to earth couple
Khup Chan mulatto tana shubhecha
Hii💞💞💞💞
छान जोडी