Pankaja, Pritam, Yashashri Munde Majha Maha Katta : मुंडे सिस्टर्सशी मनमोकळ्या गप्पा, माझा महाकट्टा

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 9 май 2023
  • #abpमाझा #pankajamundhe #pritammunde #yashashrimunde #majhakatta #mundesisters
    Pankaja, Pritam, Yashashri Munde Majha Maha Katta : मुंडे सिस्टर्सशी मनमोकळ्या गप्पा, माझा महाकट्टा
    मराठीतील सर्व बातम्या, ब्रेकिंग न्यूज, माझा कट्टा, मुंबई, पुणे बातम्या, देश-विदेशातील घडामोडींसाठी ABP Majha Live पाहा तुमच्या मोबाईलवर. महाराष्ट्रतील प्रत्येक बातमी सर्वात आधी एबीपी माझावर, निवडणूक विशेष कार्यक्रम, मनोरंजन, क्रीडा, खेळ माझा, क्राईम, घे भरारी, एबीपी माझा कट्टा पाहा ABP Majha वर | महानगरपालिका निवडणूक, BMC Election, Pune Election, PMC अपडेटसाठी लॉग ऑन करा marathi.abplive.com/
    ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
    Subscribe RUclips channel : bit.ly/3Cd3Hf3
    For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abplive.com/
    Social Media Handles:
    Facebook: / abpmajha
    Twitter: / abpmajhatv
    Instagram : / abpmajhatv
    Download ABP App for Apple: itunes.apple.com/in/app/abp-l...
    Download ABP App for Android: play.google.com/store/apps/de...
    --------------------------------
    Latest News Live | Top News Today | Headlines Today | Marathi News | Online News | Marathi Batmya | Maharashtra Political News Today | Maharashtra Political Crisis Live Updates | abp maza live | news live marathi | marathi news live | मराठी बातम्या | ताज्या घडामोडी | मराठी न्यूज | टॉप न्यूज टुडे | हेडलाईन्स टुडे
    ------------------
    Facebook:
    ChitaleDairy...
    Instagram:
    chitaledairy?ig...
    Twitter:
    dairychitale?lang=en
    -------------------------------------------------
    Facebook:
    ChitaleDairy...
    Instagram:
    chitaledairy?ig...
    Twitter:
    dairychitale?lang=en

Комментарии • 305

  • @murlidharrakh4173
    @murlidharrakh4173 Год назад +84

    आपण सर्वच बहिणीना आणि आपल्या मुंडे महाजन कुटुंबीयाना मी आणि बीड जिल्ह्यातील जनताजनार्धन यांचेकडुन शुभ आशिर्वाद लाभोत हिच एक अपेक्षा आहे.

  • @user-jz4yh1xg5q
    @user-jz4yh1xg5q 11 месяцев назад +23

    खासदार डॉ प्रितम ताईसाहेब मुंडे ह्या खर्या मुंडे साहेबां प्रमाणे काम करतात.... जनते मध्ये राहणार्या लोकांन मधे मिसळून रहाणार्या सहज उपलब्ध होणार्या आमच्या लाडक्या ताईसाहेब❤

  • @anujabal4797
    @anujabal4797 Год назад +31

    तिघी बहिणी यांचे bonding इतके छान आहे की क्या बात है असे bonding आज काल बघायला फारच कमी मिळते त्यांना खूप शुभेछ्या abp माझा लाही खूप धन्यवाद आणि शुभेच्छा

  • @dr.shobhar.beloskar1311
    @dr.shobhar.beloskar1311 Год назад +40

    मुंडे भगिंनीं मधील आंतरिक सशक्त, सक्षम bond खुपच चा॔गला असून फाॅलो करण्याजोगा आहे.पंकजा ताईंच्या कौटुंबिक आणि सामाजिक जाणिवेतून जबाबदार प्रोटेक्शन वाॅलच्या त्यांच्या वृत्तीला सलाम आहे.

    • @nitinpradhan91
      @nitinpradhan91 Год назад

      रिकामटेकडी जनावरांची डाँक्टर,,,,

  • @abhijitpatil1214
    @abhijitpatil1214 10 месяцев назад +9

    तीन बहिणी मध्ये खुप छान बॉडीगं आहे

  • @kanchansubhash9616
    @kanchansubhash9616 11 месяцев назад +20

    पंकजा मुंडे खूप छान व्यक्तित्व खूप खंबीर नेतृत्वाच्या महिला आहेत मुंडे साहेब तुमच्या तिघी मध्ये जीवंत आहेत तुमच्यात आम्ही पाहतो ‌🙏❤❤❤❤

  • @eknathpole8169
    @eknathpole8169 Год назад +21

    एकदम बरोबर आहे ताईसाहेब

  • @v.n.kolekar6999
    @v.n.kolekar6999 Год назад +29

    प्रीतम या खरच नावाप्रमाणे आहेत

  • @RamMaliCinerama
    @RamMaliCinerama 6 месяцев назад +3

    आपणा तिघी नाही भावी वाटचाली साठी शुभेच्छा...
    एबीपी माझा ला हा त्रिवेणी योग जुळवून आणून समाज मध्यामा समोर आणल्या बद्दल धन्यवाद

  • @rajeshsangale5781
    @rajeshsangale5781 11 месяцев назад +33

    साहेबांची आठवण आली आणि डोळ्यात पाणी आले.

  • @AshokDanawale
    @AshokDanawale 3 месяца назад +2

    खूप छान वाटलं आपुलकी कौटुंबिक जीवन जिव्हाळा सांस्कृति म्हणजे सर्व सामान्य साधारण असेच पाहिजे शब्दात बोलता येत नाही नाही मला पण माझ्या शाळेतील दिवस आठवले

  • @sheelab1009
    @sheelab1009 Год назад +18

    कित्ती गोड बहिणी. त्यांच्या मुलाखती बद्दल खूप धन्यवाद

  • @pramoddhamangaonkar9077
    @pramoddhamangaonkar9077 Год назад +21

    ताई प्रोटेक्शन वॉल...ऐकून डोळे भरून आले..खरेच आहे ताई...ईश्वर तुम्हाला बळ देवो व तुम्हा सर्वाँना आनंदात ठेवो

  • @balrajshinde1524
    @balrajshinde1524 10 месяцев назад +12

    Watching to munde family always pleasant...but this interview more special coz three of sisters together..Pankaja Tai is very capable leadership of Maharashtra...may more power to her...🙏

  • @bapumote340
    @bapumote340 8 месяцев назад +13

    मुंडे साहेबांमुळेच आमच्या जत तालुक्याला म्हैशाळ चे पाणी बघण्याचे भाग्य मिळाले

  • @bhaktipendse2983
    @bhaktipendse2983 Год назад +16

    पंकजाताई डर्टी पॉलिटिक्स खेळत नाही. ती आहे तशीच छान आहे. सुप्रिया सुळे आणि ताईच्यात तुलना होऊ शकत नाही व जमिन आस्मानाचं अंतर आहे.

    • @nitinpradhan91
      @nitinpradhan91 Год назад +1

      जा संडास धुयाला तीचा,भरती चालु हाये,,

    • @bhaktipendse2983
      @bhaktipendse2983 Год назад +5

      @@nitinpradhan91 काय भाषा आहे व वापरायची पद्धत, व्वा! मातापित्यांचे व गुरुजनांचे अभिनंदन. 👏👏👏👏👏

    • @rutujapatil4396
      @rutujapatil4396 Год назад +5

      Agdi barobar bollya bhakti tai❤❤❤

    • @joy-ht9xb
      @joy-ht9xb 10 месяцев назад

      पंकजा ताई चांगल्या आहेतच पण सुप्रियाताई ना वाईट बोलणं योग्य नाही, 40 वर्ष शरदचंद्र पवार साहेब व स्वर्गीय मुंडे साहेब राजकीय शत्रू होते, पण पवार साहेब ह्यांनी जितकं दुःख दिले नाहीत त्याहून जास्त दुःख आज महाराष्ट्र भाजप ने अन्याय पंकजा मुंडे वर केला. मुंडे साहेब स्वतः जिवंत असताना बोलले होते, की मी पवार साहेब व टीका करतो त्याची बातमी होते म्हणजे पवार साहेब मोठे होते.

  • @joy-ht9xb
    @joy-ht9xb 10 месяцев назад +4

    जगत माँ पंकजाताई टिपपिकल मराठी मोठे बहिणी सारख उत्तर 😅😅😅😅
    ज्या घरात मोठ्या ताई त्यांना खूप realatable एपिसोड आहे खूप खूप छान.

  • @surekhakendre807
    @surekhakendre807 Год назад +32

    गोपीनाथ गडावर, साहेबांची समाधानी पाहिली की आम्हाला भरून येत, या तर साहेबांच्या मुली आहेत साहेबांची किती आठवण येत असणार

    • @nitinpradhan91
      @nitinpradhan91 Год назад +2

      जा की बैला वर भेटायला,कुनी अडीवलय,

    • @ganeshdahifale8064
      @ganeshdahifale8064 Год назад

      @@nitinpradhan91 ये भटुगाड्य तुझी का जाळली रे कुत्र्या

    • @satishtathe
      @satishtathe 10 месяцев назад

      ​@@nitinpradhan91tula ka mirchi lagali re gadhava😡💥

  • @DevendraPatil-vu9hh
    @DevendraPatil-vu9hh Год назад +41

    खासदार बहीण हुशार आहे.....

  • @pushpanagargoje1342
    @pushpanagargoje1342 Месяц назад +3

    ताईसाहेब मुंडे साहेब पाहिजे होते खूप खूप आनंद झाला असता❤❤

  • @foujimundhevikas9028
    @foujimundhevikas9028 8 месяцев назад +3

    ड्रॉ प्रितम ताई चे मोजके शब्द असतात पण खूप विचापूर्वक एकदम शांत बोलतात त्यांचेच बोलणे खूप छान वाटते असे वाटते त्यांचे जे बोल आहे तेच ऐकत राहावे तसे पंकजा ताई चा आवाज कणखर पण बोलण्यात पण दम पण आहे बोलण्यात शेवटी माझ्याच बहिणी तुमची अशीच प्रगती होऊ हीच मोहठा देवीस प्रार्थना !! जय हिंद

  • @dhanajipatil2204
    @dhanajipatil2204 Год назад +11

    ताई ,बाकी सर्व ठीक आहे परंतु तुम्हच राजकारणात अधिक सक्रिय असन जिल्यासाठी आवश्यक आहे.ते कार्यकर्त्यांना बळ देणार ठरेल.

  • @sagars4299
    @sagars4299 9 месяцев назад +12

    Brave women with character and courage👌👌👏👏🙏🙏!!! Good values. Very refreshing and rare to hear from politicians.

  • @darshanpatil7623
    @darshanpatil7623 7 месяцев назад +7

    Well cultured & so nice bonded

  • @sn-dd2id
    @sn-dd2id Год назад +19

    ह्या मुलींनी दाखवून दिले की मुली काय करू शकतात... 👍👍

  • @AshwiniMumbaikar
    @AshwiniMumbaikar 8 месяцев назад +4

    तिनही बहीणीचें विच्यार खुप सुंदर आहेत आणि खूप भारी वाटलं

  • @karunathorat6102
    @karunathorat6102 11 месяцев назад +2

    Kiti chhan sister ch bonding ahe.khupch chhan

  • @mkcreated7901
    @mkcreated7901 Год назад +48

    Pritam tai 😮 mind blowing speech any time ❤

  • @npj5
    @npj5 Год назад +20

    तीन भगिनीना शुभेच्छा

  • @maheshtidke9
    @maheshtidke9 Год назад +5

    प्रीतम Mam इज ग्रेट

  • @nageshbade7974
    @nageshbade7974 11 месяцев назад +9

    प्रीतम ताई संयमी हुशार आहेत लोकांचे प्रॉब्लम त्यांना लवकर कळतात

  • @mauligaikwad9314
    @mauligaikwad9314 Год назад +17

    फक्त न फक्त मुंडे साहेब 🙏

  • @swapnalibinawade8608
    @swapnalibinawade8608 Год назад +10

    3 stars ❤💖🥰🤩 3sisters are sun moon 🤗😘

  • @rutujapatil4396
    @rutujapatil4396 Год назад +33

    Yashu speaks very honestly about her sisters ❤️❤️❤️❤️❤️ I like this qualities of yashshri

  • @vilasnatu7493
    @vilasnatu7493 Год назад +7

    गपिनाथ सराना पकजा व प्रितम मुढे मॅडम 2 मुलि महित होत पण ह्या मुलाखति मुले कलले कि यशश्रि मॅडम मिलुन 3 मुलि आहेत !! आसो तीघिनि मिलुन.आपल्या बाबाचि जागा भरुन काढावि यशश्रि मॅडम पण खुप शिकल्यात राजकारणात सुशिक्शित लेडिजचा खुप दुष्काल आहे तो भरुन काढण्याचि जबाबदकरि यशश्रि मुडम नि घ्यावि काय त्ये डोगार काय.ति होटिल असे बोलणार्याना तिकीटच दे उ नये लौकप्रतिनीधि ज्यास्तित ज्यास्त शीकलेला आसावा यशश्रि मॅडम पकजा व प्रितम मॅडम च्चा मदतनि किवा तुम्हि एकटिने करा तरि चालैल पण तुम्हा तिघिसमोर झुकायला पक्शाला भाग पाडा आस काहि काम करा तूम्हा तिघिच्या पायावर नाक घासुन नम्सकार प्रेमाचा आदराचा 9923441752

  • @sahebraoshelke6478
    @sahebraoshelke6478 Год назад +16

    बघा रे बघा झेंडे दांडे घेणाऱ्यांनो ...... भैया किती सुंदर english बोलतोय.... पंकजाताईंचा मुलगा आहे..... तुमचेही मुले असेच बोलोत शिकोत.....

    • @HS-me2fg
      @HS-me2fg Год назад +14

      मुंडे साहेब आणि भगवान बाबा यांच्यामुळे आमच्या समाजात जिल्ह्यात लोकं जमिनी विकून सुद्धा मुलांना शिकवतात मुंढे साहेबांचे खूप उपकार आहेत आमच्या लोकांवर माहिती घेऊन बोलावं लोकं उगाच 10 वर्षानंतरही मुंढे साहेबाना अजूनही विसरले नाहीत

    • @game_gamer492
      @game_gamer492 Год назад +4

      @@HS-me2fg मुंडेंवर जळतात

    • @sundardhakne3473
      @sundardhakne3473 Год назад +4

      त्यामुळे आमचा समाज खूप सुधारला

    • @sahebraoshelke6478
      @sahebraoshelke6478 Год назад +6

      सर मी पण मुंढे साहेबांचाच कार्यकर्ता आहे... माझा उद्देश फक्त एवढाच आहआहे की मुलांनी अभ्यासाकडे लक्ष द्याव.... बाकी आपण आहोतच की , सध्याची युवा पिढी बर्बात होत आहे सर.आज ज्या पद्धतीने ताईंना हा फडण२० साईड मारतोय तो रागा खुप आहे... साहेबांनी ओबीसी साठी जे केल आणि करत होते तेच या नालायक मनुवादी अवलादींना पटत नव्हते येथेच साहेबांचा घात झाला.... साहेबांना मी वैयक्तिक खुप मीस करतोय सर.

    • @nitinpradhan91
      @nitinpradhan91 Год назад +1

      ताई मेली की भैय्या हायेच,तेच रडगाणं ,साहेब तुमची आठवण येते,,,,,,ट्रक भरुन मतदान,

  • @sanjaympatilblsrollno-1988
    @sanjaympatilblsrollno-1988 10 месяцев назад +6

    Excellent Spech Pankaja Tai and Moment of Munde Family .

  • @pratikwaghmare8483
    @pratikwaghmare8483 Год назад +14

    Pritam Munde cha aavaj 😍😍😍 I'm weirdly attracted to that 😅

  • @rklagwankar
    @rklagwankar 11 месяцев назад +2

    कुंकु न लावल्याने स्मार्ट वाटण्याची भिकार फॅशन आहे!!

  • @drumasonune7002
    @drumasonune7002 Год назад +4

    Ya tai farach nivant het 😂ek no🙌

  • @sanjaypatil360
    @sanjaypatil360 Год назад +6

    Gopinathaji my favourite ,

  • @dattaanuse3646
    @dattaanuse3646 Год назад +3

    अगदीच बरोबर ताई

  • @priyankasatam5493
    @priyankasatam5493 Год назад +13

    It's all nice discussion platform & अगदी खेळीमेळीचे सिस्टर_स bonding ,खूपच छान.
    God bless all sister's,lovely.❤️👍👍🎉

  • @atmaramjadhav1913
    @atmaramjadhav1913 Год назад +52

    राजीवजी आपण एवढ्या मोठ्या पित्याच्या मुलीला आरे कारे बोलता हे नाही आवडलं. क्षमस्व

  • @poojahajare4963
    @poojahajare4963 Год назад +6

    Pankaja Tai ❤❤

  • @rutujapatil4396
    @rutujapatil4396 Год назад +7

    Pritam tai khup honestly bolat ahet love you so much pritam tai n about pankaja tai I honestly said that tyanchya madhe naughty factor khup chaan ahe. I love you pankaja n pritam tai ❤️❤️❤️

    • @Pprathu215
      @Pprathu215 8 месяцев назад

      तुम्ही पंकजाताई ला खूप मानता ❤

  • @DipaliChougale-yq5cm
    @DipaliChougale-yq5cm 10 дней назад

    Mala pritam tai khup khupach chan vatatat

  • @sureshkatkade629
    @sureshkatkade629 Год назад +3

    Sadhyachya paristii var sundar vivechan

  • @rekhaavachat8427
    @rekhaavachat8427 Год назад +7

    खूप छान

  • @harshawarade5565
    @harshawarade5565 10 месяцев назад +2

    Very nice....god bless you

  • @subhashkoravi171
    @subhashkoravi171 Год назад +7

    My sisters I am very proud

  • @krushnanagre637
    @krushnanagre637 Год назад +3

    खूप छान..

  • @leelachandpatil6713
    @leelachandpatil6713 Год назад +4

    Great 👍

  • @laxmangolhar399
    @laxmangolhar399 Год назад +3

    खुप छान 💐💐

  • @dnyanrajsarde3100
    @dnyanrajsarde3100 Год назад +23

    भाऊ माझा कट्टा वर शेतकर्याला बोलवा

    • @suchibidkar7960
      @suchibidkar7960 11 месяцев назад +2

      बरोब्बर मला पण बोलावा.. मि शेतकरी मुलगी ahe

  • @aartidolare3586
    @aartidolare3586 8 месяцев назад +1

    Mala khup aavdtat pankaja tai

  • @YogeshGSargar-xq8hb
    @YogeshGSargar-xq8hb Год назад +11

    ADV.Yashsri 🎉❤

  • @pradipbhalerao8782
    @pradipbhalerao8782 11 месяцев назад +19

    I like these sense of respect to each other specially..

  • @someshwarmunde3114
    @someshwarmunde3114 Год назад +7

    संडे टू मंडे फक्तं पंकजा मुंडे

  • @Anonymous_Krishna0602
    @Anonymous_Krishna0602 Год назад +43

    मुंडे साहेब असायला हवे होते 😒

    • @nitinpradhan91
      @nitinpradhan91 Год назад

      जा की वर भेटायला,,

    • @Anonymous_Krishna0602
      @Anonymous_Krishna0602 Год назад +9

      @@nitinpradhan91 तुमची दुखणारच
      १०० आहेत १ कामाचा नाही.
      आमचा एक च होता देव बनून गेला. 🙏

    • @mohanawate5561
      @mohanawate5561 11 месяцев назад

      ​@@nitinpradhan91😂😂

    • @mohanawate5561
      @mohanawate5561 11 месяцев назад

      ​@@Anonymous_Krishna0602सगळे सारखे नसतात रे निगेटिव माणसा..
      आमदार खासदार काय एकट्या तुमच्या समाजाच्या जिवावर नाही झाल्या त्या.

    • @mayurkhedkar1653
      @mayurkhedkar1653 8 месяцев назад

      ​@@nitinpradhan91tuza baap melyavar asach mhanaych ka re amhi sotya

  • @thoraverajesh7040
    @thoraverajesh7040 Год назад +3

    Miss you Munde saheb

  • @deepaknanaware4434
    @deepaknanaware4434 Год назад +3

    नेत्यांचे गणित चांगले असते म्हणून यांची भूक भागात नाही

  • @arunkumar8252
    @arunkumar8252 Год назад +3

    all good girls.n good sisters.
    so sad we lost gopinathji.

  • @mukeshpurohit2945
    @mukeshpurohit2945 Год назад +9

    Acha laga inki baat sun ke

  • @technologys16
    @technologys16 Год назад +3

    Very nice tai

  • @hindu1919
    @hindu1919 Год назад +10

    पंकजाताई तुमचा अती आत्मविश्वास आणि स्वतःला उगाच काहीतरी खूप भारी असल्यासारखं समजणं आणि भाषण करताना उगाच एक वेगळाच सूर आणि प्रत्येक भाषणात मुंडे साहेबांचा उल्लेख याला जनता कंटाळली आहे. तुम्ही काय करू शकता जनतेसाठी हे सांगा, वडिलांच्या नावावर एकदा निवडून आले नेहमी नाही येऊ शकत.

    • @HS-me2fg
      @HS-me2fg Год назад +9

      नाव घेणारच हक्कानी त्या तस काम त्यांच्या वडिलांनी केला आहे आणि मुंढे साहेबांच्या नावाला कोणीही कंटाळलेले नाहीं कंटाळा यायला ते काही तुमचे वडील nahit

    • @hindu1919
      @hindu1919 Год назад

      @@HS-me2fg भा अरे चूत्या, वडिलांचं नाव घेऊन एकदा निवडून आल्या, आता त्यांना मत पाहिजे तर ते काय करू शकतात ते सांगितले पाहिजे, फक्त मुंडे ची मुलगी म्हणून कोणी दर वेळी मत नाही देणार, आणि येड झव्या माझे वडील होते म्हणून तुझा जन्म झाला तुझ्या वडिलांकडून काही होत नव्हतं........

    • @dnyneshwarmundhe281
      @dnyneshwarmundhe281 Год назад +3

      आमचं दैवत आहे साहेब

    • @sundardhakne3473
      @sundardhakne3473 Год назад +1

      एकदम बरोबर

    • @hindu1919
      @hindu1919 Год назад +3

      @@dnyneshwarmundhe281 bhau mi tyana kahi nahi bolat, te changlech hote. gairsamaj naka karu. mi pankaja munde vishayi boltoy, tyancha to bhashnatla sur naihi shobhat tyana

  • @sunilkarad1296
    @sunilkarad1296 Год назад +4

    🙏🙏

  • @sudarshandangadt848
    @sudarshandangadt848 11 месяцев назад +2

    पंकजाताई गोपीनाथ मुंडे लोकनेता महाराष्ट्र मुख्यमंत्री 🙏👌🙏❤️🚩

  • @pushpanagargoje1342
    @pushpanagargoje1342 Месяц назад

    प्रीतम ताई खूपच हुशार आहे.❤❤

  • @shitalnaik4800
    @shitalnaik4800 Год назад +5

    👍👍👍

  • @prasadandhale2024
    @prasadandhale2024 11 месяцев назад

    Nice speech all

  • @Tanvi667
    @Tanvi667 10 месяцев назад +1

    पंकजाताई आपण खासदार व्हाल,2024 life turning year. 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

    • @rkz2345
      @rkz2345 Месяц назад

      आपण दिलेल्या शुभेच्छा नक्की पूर्ण होणार

  • @dipakdoifode8742
    @dipakdoifode8742 Год назад +2

    👌👌👌

  • @Munde0608
    @Munde0608 11 месяцев назад +1

    हे सगळ गोपीनाथरावजी मुंडे साहेब यांच्या पुण्यायची कृपा आहे...❤

  • @SHETKAR1_RAJA
    @SHETKAR1_RAJA 2 месяца назад

    Tai saheb 🎉❤

  • @npj5
    @npj5 Год назад +3

    👍

  • @ajinkya-pu8tg
    @ajinkya-pu8tg 11 месяцев назад +2

    nice

  • @pavanchayal4917
    @pavanchayal4917 Год назад +6

    Moral Of The Story Aahe .3 Sister Foreign Madun Education Gheun Aale Aahet Aani Karyakartye Baga Beed Parli Fakt Vada Pav Biryani Aani Khurchya Satrangchya Uchalat Aahet 🤣🤣🤣

    • @mrshubh2326
      @mrshubh2326 Год назад +1

      Ho n baramatikaransarkh nahi sagla aplyach gharat sattesathi kahipan lachari kamit kami munde gharanyan swabhiman tari gahan thevla nahi😂😂

    • @pratikugale3828
      @pratikugale3828 11 месяцев назад

      Apan apl bgha Kai layki ahe te

  • @aa-jt2le
    @aa-jt2le 9 месяцев назад +1

    ताईसाहेब ❤️

  • @cocclasher5709
    @cocclasher5709 Год назад +5

    👌🏻👌🏻👌🏻👌🏻

  • @manmathshitole7001
    @manmathshitole7001 Год назад +8

    🙏🙏💐💐👍

  • @alwaysmotivated7233
    @alwaysmotivated7233 9 месяцев назад +2

    Three Tigeres in Munde's family!

  • @narsingraodarade3848
    @narsingraodarade3848 Месяц назад

    रेल्वे चे काम बाकी आहे ही पहीली जबाबदारी विकास होईल मराठवाडा विदर्भ कनेक्टिव्हिटी वाढेल स्वत. चा संसार पाहुन काम करावे लागेल बिड सोलापूर तुळजापूर उस्मानाबाद बीड जळगाव रेल्वे झाला तर तुमच नाव राहील मंत्री. व्हाल अशी अशा धरूया

  • @shahajibhosale8978
    @shahajibhosale8978 13 дней назад

    Pritamtai saglyat smart .pankjatai great sister

  • @user-hn1uq1du8h
    @user-hn1uq1du8h 11 месяцев назад +2

    ❤👌👌👌🙏

  • @sachinsanap9914
    @sachinsanap9914 10 месяцев назад

    Tai saheb 💐

  • @rohiniware9253
    @rohiniware9253 13 дней назад

    Very nice

  • @SuhasJoshi-nm6ov
    @SuhasJoshi-nm6ov 7 месяцев назад

    Om nmo bhagvte vasudeya
    Jay shree krushna

  • @anilkumargitte6571
    @anilkumargitte6571 Год назад +1

    ❤❤❤

  • @user-ey9tb5rh1k
    @user-ey9tb5rh1k 10 месяцев назад +1

    यशश्री ताईंचा आवाज सेम मुंडे साहेबांसारखा आहे

    • @rutujapatil4396
      @rutujapatil4396 10 месяцев назад

      हो अगदी खरं बोलत आहात सर तुम्ही हे साम्य मला देखील जाणवतं.खरच यशुचा आवाज ऐकल्यानंतर मुंडे साहेबांची आठवण झाली. Love you so much yashu ❤❤❤

  • @sanjaykagane5190
    @sanjaykagane5190 8 месяцев назад +1

    तिन्ही बहिणींना ऐकून मुंडे साहेबांची प्रकर्षानं आठवण झाली.

  • @machindramunde8387
    @machindramunde8387 Год назад +1

    ❤❤❤❤

  • @subhashkoravi171
    @subhashkoravi171 Год назад +11

    पंकजा tai is only one personality to become chief minister

    • @nitinpradhan91
      @nitinpradhan91 Год назад

      अमेरिका लिवुन दाव रे,गावठी

    • @maharudrasonavane2989
      @maharudrasonavane2989 Год назад

      मला येईल लिहायला मग मी होईल का मुख्यमंत्री😂😂😂😂

    • @shanaya8877
      @shanaya8877 Год назад +2

      @@nitinpradhan91 बामन फक्त
      जळणे 🤣🤣🤣🤣
      आमच्या कडे
      कामाला आहेत
      वामन🤣🤣🤣

  • @user-lr1me1on9m
    @user-lr1me1on9m Год назад +4

    ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @rutujapatil4396
    @rutujapatil4396 Год назад +29

    I like there bonding with each other ❤❤❤❤❤

  • @user-yb1rf1px8z
    @user-yb1rf1px8z 11 месяцев назад +1

    ❤❤❤❤❤❤

  • @vinayakshinde3412
    @vinayakshinde3412 Год назад +14

    त्या कोंबडी चोरांना बोलावन्या पेक्षा अशा चांगल्या लोकांना बोलवा

  • @sanjeevhardikar4092
    @sanjeevhardikar4092 11 месяцев назад +1

    वाहवा खांबेकर काय मुलाखत हो, काही काही इंग्लिश कळत नव्हते तर मराठीत भाषांतर केले असते तर काहीतरी समजलो असतो.

  • @Donkey92
    @Donkey92 8 месяцев назад

    Tai saheb❤

  • @Tanvi667
    @Tanvi667 10 месяцев назад +1

    My great three sister 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏