Barshi Vidhan Sabha मध्ये पराभवानंतर राजेंद्र राऊत यांची सडेतोड प्रतिक्रिया | Dilip Sopal

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 1 янв 2025

Комментарии • 300

  • @santoshpalakhe3844
    @santoshpalakhe3844 Месяц назад +169

    मला राजेंद्र राऊत म्हणतात हेच वाक्याने आमदारकी गेली

  • @shambharaje8797
    @shambharaje8797 Месяц назад +218

    कशा पण होऊ दे पण पराभव झाला ना बस झालं

    • @sandhyasathe3081
      @sandhyasathe3081 Месяц назад +10

      Tumhala arakshan milale ka? Te kon patil denar ka? Har jeet hotach aste. Uddhav cha umedvar alay to deil ka arakshan?

    • @a.......p.........s
      @a.......p.........s Месяц назад +3

      ​@@sandhyasathe3081 tuzi ka jalayali..

    • @GorakhShingare
      @GorakhShingare Месяц назад +2

      @@a.......p.........s आरक्षणाचे काम थोडं राहिलेला आहे ते पण मिलन त्याची काही काळजी करू नका

    • @a.......p.........s
      @a.......p.........s Месяц назад +1

      @@GorakhShingare 👍👍

  • @Mahadev1501
    @Mahadev1501 Месяц назад +177

    आता पाटला सोबत जा सामूहिक उपोषण करा आणि 2029 उमेदवार व्हा

  • @kanifmane6230
    @kanifmane6230 Месяц назад +121

    पराभव पचवायला शिका 🚩🚩🚩
    कराल का नाद परत पाटलाचा ❤❤🚩🚩

    • @umesh4418
      @umesh4418 Месяц назад

      पाटलांना काही दिवसात गोळ्या चालू कराव्या लागतील 😂😂😂😂

  • @user-ry8ps9dr8q0
    @user-ry8ps9dr8q0 Месяц назад +22

    अजून ही भाषा बदला सर्वजण आपलेच आहेत... भाषेमुळे दुरावत चालले आहेत.
    जमिनीवर या राजेसाहेब....

  • @shivajibachkar9832
    @shivajibachkar9832 Месяц назад +96

    तु पडला ना, आता बस कर
    लोकांना जे समजायचे ते समजले आहे

  • @Kattar_303_0
    @Kattar_303_0 Месяц назад +67

    स्वतःच्या समाजा विरोधात गेल की असच होणार

  • @bharatrokade9675
    @bharatrokade9675 Месяц назад +172

    Only मनोज जरांगे पाटील साहेब जिंदाबाद एक मराठा लाख मराठा आता कसं पाटील म्हणतील तसं 🚩🚩🚩

    • @sandeeppawar-pn8sk
      @sandeeppawar-pn8sk Месяц назад +8

      जंरागे दिवस भरले आता कोण विचारणार नाही

    • @ChaitanyaKale-h1x
      @ChaitanyaKale-h1x Месяц назад

      Tula Kone vechety ty bg​@@sandeeppawar-pn8sk

    • @krutikadhas2759
      @krutikadhas2759 Месяц назад +2

      ​@@sandeeppawar-pn8sk तुझ बघ तू...

    • @Therock45451
      @Therock45451 Месяц назад +2

      आता कसं जरांगे पाटील म्हणतील तस...
      सुपडा साफ 😂😂😂

    • @OBC_fireBrand
      @OBC_fireBrand Месяц назад

      😂😂😂😂​@@krutikadhas2759

  • @kunalnagode5056
    @kunalnagode5056 Месяц назад +141

    कसं पाटील म्हणतील तसं

    • @shrikantchandankhede893
      @shrikantchandankhede893 Месяц назад +1

      जरा-नंगे आणि जरा-नंगेची पिलाळ्या चां माज जिरला नाही का अजून...😂😂😂😂😂

    • @arvindpayghan2647
      @arvindpayghan2647 Месяц назад +7

      निवडुन आले भुजबळ साहेब बर का. 👑👑👑 विजयी भव .
      ❤❤😊
      जाती जातीत विष कालवून राजकारण करणार्‍या *जरांगेला* मुठमाती देऊन *विकासाला* गती व *येवला मतदारसंघाला* प्रगती पथावर नेण्यासाठी जनतेने जे सहकार्य केले त्या बद्दल तमाम जाती धर्मातील जनतेचे अभिनंदन.
      👑👑🎉💐💐

    • @BigBrotherOrganicFarm3132
      @BigBrotherOrganicFarm3132 Месяц назад

      Evm mule😂​@@arvindpayghan2647

  • @patil9614
    @patil9614 Месяц назад +23

    जरांगे पाटील यांना केला *विरोध*...त्यामुळे जनतेने लावले तुमच्या आमदारकीला *निरोध*
    🤣🤣🤣

  • @balopandharpure6414
    @balopandharpure6414 Месяц назад +151

    फक्त बोलण्यामुळे तुझी शीट गेली

    • @nikhiltaur879
      @nikhiltaur879 Месяц назад

      Tu ithaa rahto kaa

    • @VishalKhude-p2i
      @VishalKhude-p2i Месяц назад

      @@nikhiltaur879 कुठलाय रे तु मिलसमोरचा का 😆

  • @ravirajdeshmukh2087
    @ravirajdeshmukh2087 Месяц назад +64

    मटन खाऊन उपोषण करणाऱ्याला भगवंताने योग्य ठिकाणी ठेवले ... 😂😂😂

  • @RS-ty3tz
    @RS-ty3tz Месяц назад +13

    पराभव झाला ना बस, मला पण आनंद झाला आहे.महायुतीचा तु संजय राऊत आहे.तुला गर्व झाला आहे यामुळेच तुझा पराभव केला आहे.

  • @MadhavDHAKANE-p1c
    @MadhavDHAKANE-p1c Месяц назад +44

    तुझा करेक्ट कार्यक्रम झाला तु काहीबी सांग

  • @vijaymore7026
    @vijaymore7026 Месяц назад +181

    नाद सगळ्यांचा करायचं पण मनोज दादाचा कधीच नाही मनोज दादा हा भ्रष्टाचारी नेता नाही मनोज दादा सारखा प्रामाणिक नेत्यावर बोललं का लय हाल होतो

    • @sunilnetke5594
      @sunilnetke5594 Месяц назад +1

      जरांग्याची लायकी काय होती पवारांचा chatya

    • @sanb2023
      @sanb2023 Месяц назад +3

      😂😂😂😂

    • @a.......p.........s
      @a.......p.........s Месяц назад +3

      ​@@sanb2023 papa var asach hasayacha..😂😂😂

    • @a.......p.........s
      @a.......p.........s Месяц назад +1

      💯💯

    • @एस.पाटील007
      @एस.पाटील007 Месяц назад

      तुझ्या जरा नंग्या ला उभा फाडलाय युती ने....

  • @balopandharpure6414
    @balopandharpure6414 Месяц назад +82

    आता पाच वर्षे निवांत घरी झोप राजा राऊत

  • @santoshpalakhe3844
    @santoshpalakhe3844 Месяц назад +45

    राजा भाऊ यांनी तोंड व्यवस्थित वापरले तर आमदारकी गेली नसती

  • @vikasdevadhepatil
    @vikasdevadhepatil Месяц назад +101

    तु राजेंद्र राऊत आहे का संजय राऊत आहे, आम्हाला काही देणं घेणं नाही.

  • @rahulsathe4627
    @rahulsathe4627 Месяц назад +61

    Ek maratha lakh maratha

  • @AB-jb7ky
    @AB-jb7ky Месяц назад +53

    हे कसं झालय..गिरे तो भी टांग उपर..😁

  • @PermeshwarJadhav
    @PermeshwarJadhav Месяц назад +17

    हार्दिक अभिनंदन राऊत साहेब पडलात मधून,

  • @maheshbhosale5231
    @maheshbhosale5231 Месяц назад +71

    Only मनोज जरांगे पाटील

    • @arunpawar3256
      @arunpawar3256 Месяц назад

      जारंगे चा मजा उतरवला

  • @santoshpatilsuryawanshi8015
    @santoshpatilsuryawanshi8015 Месяц назад +39

    मराठा आरक्षणासाठी एक विशेष अधिवेशन घेणार होते त्याच काय झालं? 😂😂😂😂

  • @VishalKhude-p2i
    @VishalKhude-p2i Месяц назад +10

    ते काय का असेना बिजनेसमन म्हणलं कि लई हसू आलं 😆😂🤣🤭

  • @nitindeshmukh5822
    @nitindeshmukh5822 Месяц назад +17

    आता फक्त..... ह्या ठिकाणी आणी त्या ठिकाणी.....😂😂

    • @rrt383
      @rrt383 Месяц назад

      😂😂

  • @AjitGole-b2s
    @AjitGole-b2s Месяц назад +30

    जाम उडत होता.... जनतेने जमीन वर आणला....😂😂

  • @pralhadgal5621
    @pralhadgal5621 Месяц назад +27

    कर्माच फळ बाकी काय....!
    🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @gajananjadhav4931
    @gajananjadhav4931 Месяц назад +20

    जैसी करनी वैसी भरनी

    • @Kshatriymaratha123
      @Kshatriymaratha123 Месяц назад

      राजेश टोपे नेहमी निवडणुकीत सोन्याची टोपी घालीन देवाला नवस करायचा नंतर सोन्या नावाच्या मुलाची टोपी देवाला घालायचा, आता देवा भाऊंनी करेक्ट कार्यक्रम keला.

  • @GorakhShingare
    @GorakhShingare Месяц назад +7

    केंद्रात नरेंद्र मोदी असुदे अगर राज्यात फडणीस पण तुझा कार्यक्रम अगदी चांगल्या प्रकारे केला याचा आम्हाला खूप चांगलं वाटतं आहे

  • @SamanthaJanrao
    @SamanthaJanrao Месяц назад +7

    मला राज्या राऊत म्हणता....तु कसा निवडुन येतो ....मी हिलीकँप्टर न येईन आशी वाक्य आवडत नाहीत... जेव्हा आपण आमदार म्हणुन काम करतो त्यांचा दर्जा सभाळावा लगतो..😊

  • @sumitpin007
    @sumitpin007 Месяц назад +21

    पाटलाचा नाद केला आणि धुऱ्या वर झाल्या😂😂

  • @nrm8492
    @nrm8492 Месяц назад +10

    परंतु कस या ठिकाणी या ठिकाणी या ठिकाणी या ठिकाणी या ठिकाणी

    • @ProudMaratha96
      @ProudMaratha96 Месяц назад +3

      सही पकडे हो😂😂😂

  • @bhagwantambare2958
    @bhagwantambare2958 Месяц назад +12

    अरे राऊत फडणवीस तुझा बाप असल्यासारखाच वागत होता तुझा माज जिरवला मराठी मी हे लक्षात ठेव

  • @krushnathmore2863
    @krushnathmore2863 Месяц назад +18

    बस तुमचा माज जीरवला

  • @nitinmunde3733
    @nitinmunde3733 Месяц назад +16

    निवडणुकीच्या आधी जरांगे साहेबांना बोलत होता तसे जरा दम लाऊन बोला माजी आमदार

  • @ajitkumardhamal4344
    @ajitkumardhamal4344 Месяц назад +48

    करेक्ट मराठा कार्यक्रम... अहंकारी

    • @arunpawar3256
      @arunpawar3256 Месяц назад +1

      बीजेपी न जारंगे माज उतरवलं 😅

    • @santoshgarad1798
      @santoshgarad1798 Месяц назад +4

      ​@@arunpawar3256माज उतरला नाही 145 चे 204 निवडून आलेत अन मराठा समाजानंतर धनगर समाज मोठा आहे त्यांचे 7आलेत

    • @a.......p.........s
      @a.......p.........s Месяц назад +1

      ​@@arunpawar3256 maj tar tumcha utarnar ..
      wait and watch...

    • @bdl1-i1f
      @bdl1-i1f Месяц назад

      ​@@arunpawar3256are chongya obc cha karykarm kela .166 che 204 kele re Patlani marathyanche.. ani tumhi ajunahi bhramatch..😅😂😅

    • @Shivaji2maharaj
      @Shivaji2maharaj Месяц назад

      ​@@santoshgarad1798फडणवीस अंडर च काम करायचं आहे दादा 😢

  • @kishorsapat
    @kishorsapat Месяц назад +16

    आता पाच वर्षे रोज रात्र झाली की शिव्या चालू कर .😂😂😂😂

  • @msundkar-5744
    @msundkar-5744 Месяц назад +23

    Tarbuj chi chatugiri kara 😂😂😂

    • @Sudarshan109
      @Sudarshan109 Месяц назад +1

      दादा, ते टरबूज बोलणे बंद करा. शोभा देत नाहीं.

    • @raghav3589
      @raghav3589 Месяц назад

      ​@@Sudarshan109tarbuj😂

  • @siv4499-v1t
    @siv4499-v1t Месяц назад +7

    आमचे आमदार पडले पण ह्या गैरसमज मध्ये राहू नका की त्या जरांगे फॅक्टर मुळे पडले, बार्शी चे राजकारण आधी पासून वेगळेच आहे...

  • @tukramkale8732
    @tukramkale8732 Месяц назад +15

    राउत उपोषणाला बसले होते आरक्षणाचे काय झाले

  • @shubhamvlogs6549
    @shubhamvlogs6549 Месяц назад +12

    फडणवीस यांच्या बरोबर राहता पण गुण त्यांचे घ्या .

  • @MOTA_BHAU
    @MOTA_BHAU Месяц назад +43

    २००४ च्या आधी मी एक सामान्य शेतकऱ्याचा मुलगा पासून सुरवात झालेला प्रवास मला काही फरक पडत नाही मी मोठा उद्योजक आहे लवकरच स्वतःचा हेलीकाप्टर घेऊन दाखवतो पर्यंत चालू असलेला प्रवास खूप प्रेरणादायक 🫡🫡🫡

    • @Patil2109
      @Patil2109 Месяц назад

      ghe mag tyanchi prerna ani ho tu pan motha thambavla koni tula??

  • @avinashkakade2990
    @avinashkakade2990 Месяц назад +2

    ओन्ली मनोज दादा 💪आता चैन घरी पडून रहा

  • @gabbar_jan_blossom4834
    @gabbar_jan_blossom4834 Месяц назад +17

    तुमची... दादागिरी नडली सर वेगळी कारण नका सांगू सर 🙏🏽🙏🏽🙏🏽

  • @dr.s.j.ghotekar4161
    @dr.s.j.ghotekar4161 Месяц назад +4

    Nice

  • @rameshsawant4876
    @rameshsawant4876 Месяц назад +19

    तु पडला ते बर झाल

  • @MachindraGaikwad-p7w
    @MachindraGaikwad-p7w Месяц назад +22

    पाटील जिंदाबाद

  • @rangraopatil4676
    @rangraopatil4676 Месяц назад +47

    मराठा आमदार 204 आलेत बघीतले का?
    जरांगे पाटीलाच्या विरूध बोलले की आसे होते . आता बसा घरात . आणि वटवट करत बसा .

    • @sandhyasathe3081
      @sandhyasathe3081 Месяц назад +2

      Jarange mule ale ase samji naka. Janata Maratha samaj sudnya ahe.

    • @M.R.150
      @M.R.150 Месяц назад +2

      नाही चूकीचे आहे.

    • @arvindpayghan2647
      @arvindpayghan2647 Месяц назад

      जे मराठा आमदार निवडुन आले त्यांना म्हनायला सांग फक्त एका मराठा जातीवर निवडुन आलो म्हणुन *ओबीसीनी* मतदान केले नाही म्हणुन सांग.
      *140 आमदार कुणबी मराठा आहेत म्हणजेच ओबीसी तील घटक जाती* .

    • @sks1464
      @sks1464 Месяц назад +1

      ​@@arvindpayghan2647oBc नाही मराठा हा मराठा असतो उद्या जरी obc मध्ये गेलो तरी मराठा चं राहणार

    • @Researchwell814
      @Researchwell814 Месяц назад

      Kuthe aahe ha data ? 204 maratha MLA win zale ?

  • @gajananjadhav4931
    @gajananjadhav4931 Месяц назад +14

    Only jarange Patil आता कसं जरांगे पाटील म्हणतील तस

  • @rushikeshchavan1798
    @rushikeshchavan1798 Месяц назад +10

    तुमचा स्वभावा mulach तुमचा जवळ पास ची लोकं तुम्हाला दगा देतात. माणुसकी दुसऱ्यांना दाखवली तरचं, तुम्हाला ही माणुसकी मिळती

  • @appasahebkaldate2595
    @appasahebkaldate2595 Месяц назад +2

    V good thik sir salut. Boss

  • @dnyaneshwerkorekar21
    @dnyaneshwerkorekar21 Месяц назад +16

    राऊत साहेब खर बोललेत आमच्या गावात भांडण बंद केलीत

  • @dilipkarpe4699
    @dilipkarpe4699 Месяц назад +26

    महाराष्ट्रात मोठे मोठे नेते पडलेत पण तुमच्या सारखी गर्वीष्ठ भाषा कोणी वापरली नाही हेलीकॅप्टर हे ते😢

  • @vasanttrmbakkanwate2671
    @vasanttrmbakkanwate2671 Месяц назад +11

    छत्रपती शिवरायांचे नाव घेण्याचा अधिकारच नाही तुला

  • @walke607
    @walke607 Месяц назад +18

    घरी जाऊन झोप आता

  • @Sudarshan109
    @Sudarshan109 Месяц назад +5

    जरांगे नडला, जरांगे ने गेम केला.

  • @sunilgavhane7218
    @sunilgavhane7218 Месяц назад +7

    आता मराठा आरक्षण समाजासाठी मनोज दादा यांच्या पाठीशी उभे रहा भाषा सौम्य ठेवा

    • @VikasVyavahare-ng7gu
      @VikasVyavahare-ng7gu Месяц назад

      चौथी नापास कसा माजं जिरवला फडणवीस साहेबाने शिव्या घातल्या तु आता बस घरी

  • @rahulbhalekar5289
    @rahulbhalekar5289 Месяц назад +4

    याठिकाणी तू पडला आहे याठिकाणी तू आता शांत बस याठिकाणी

  • @SagarJadhav-i7y
    @SagarJadhav-i7y Месяц назад +3

    कळंबवाडी चे नाव आलं की 😂😂

  • @balajibhadke5630
    @balajibhadke5630 Месяц назад +3

    अहंकाराने माती केली

  • @swapnilkamble5383
    @swapnilkamble5383 Месяц назад +3

    या ठिकाणी😂

  • @tanajipatil8699
    @tanajipatil8699 Месяц назад +2

    जो जरांगे पाटलाशी नडेल त्याचा कार्यक्रम झाला म्हणून समजा

  • @krishnamahalangikar9383
    @krishnamahalangikar9383 Месяц назад +9

    Tu lai bolto re 😂 .dada var bhi bol la

  • @maheshbhandare9016
    @maheshbhandare9016 Месяц назад +3

    साहेब तुम्ही फ़क्त संत नाथ कारखाना चालू करा
    permanent आमदार राहचाल.....

  • @Latur-i1o
    @Latur-i1o Месяц назад +1

    Evm चा scam असून पण पडला म्हणजे किती कमी vote भेटले असतील😂

  • @DnyandeoKhande
    @DnyandeoKhande Месяц назад +2

    आणखीन बी बोलत राहा तुम्ही मराठा आरक्षणाच्या विरोधात मग तुम्ही पुन्हा निवडून येताना रावसाहेब😢😢😢

  • @nageshkhote7954
    @nageshkhote7954 Месяц назад +3

    लय बेकार गार झालाय 😅😅

  • @mayurwani9836
    @mayurwani9836 Месяц назад +8

    5 वर्ष तुम्ही आत्मचिंतन करत बसा

  • @satishjagtap5581
    @satishjagtap5581 Месяц назад

    भाऊ फार खरे बोलत आहे आमचे मतदान आपल्या पाठीशी कायम आहेत

  • @examlogic1309
    @examlogic1309 Месяц назад +1

    जरांगेशी दुष्मनी घ्यायला नको होती...

  • @krishnatavare4671
    @krishnatavare4671 Месяц назад

    Currect

  • @Satish-p5u
    @Satish-p5u Месяц назад +10

    Devendra fadanvish chi hava jast dokyat ghuslyavar asech hote 😂😂

    • @sandhyasathe3081
      @sandhyasathe3081 Месяц назад

      Devanhau back in power with thumping majority

  • @anandsabalelive8039
    @anandsabalelive8039 Месяц назад +7

    Tujha स्वभावा मुळेच पडला

  • @prakashbankar1688
    @prakashbankar1688 Месяц назад

    Ek Maratha lakh Maratha

  • @DilawarManeri
    @DilawarManeri Месяц назад +11

    पराभव होणारच होता

  • @prashantdhamal5593
    @prashantdhamal5593 Месяц назад +2

    निवडणुकीच्या अगोदर छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो लावून बोलत होता आता पाठीमागे पहा महाराजांचा मावळा

  • @सत्यमेवजयते6702
    @सत्यमेवजयते6702 Месяц назад +20

    काळजी करू नका त्याचा टोपे पण पडलाय 😂😂

    • @sandhyasathe3081
      @sandhyasathe3081 Месяц назад +1

      Ata tope punha karasthane karayla mokla ahe jarage sobat

  • @prakashpatil2052
    @prakashpatil2052 Месяц назад +1

    या ठिकाणी या ठिकाणी जरांगे पाटलांच्या वर बोलणाऱ्या चा असाच गेम होणार

  • @nisarmulani5892
    @nisarmulani5892 Месяц назад +10

    Tuzi EVM ch set keli nahi bas bomblat

  • @GoDNikhil7
    @GoDNikhil7 Месяц назад +7

    बार्शी तालुक्यातील विकासरत्न आमदार म्हणुन राजाभाऊ राऊत यांना‌ ओळखले जाणार ❤❤

  • @Rameshdhanwade-p6k
    @Rameshdhanwade-p6k Месяц назад +1

    पाटला सोबत बस उपोषण करायला

  • @rahulsathe4627
    @rahulsathe4627 Месяц назад +8

    Parat manoj jarange patil badal bolu naka

  • @LalaYevle
    @LalaYevle Месяц назад +3

    गुर्मी काय जाय ना बाबाची

  • @sambhajikolhe4665
    @sambhajikolhe4665 Месяц назад +2

    उ प ट😂😂 आता मी असा आहे तु कसा आहे जनतेने दाखवून दिले

  • @dayashinde4987
    @dayashinde4987 Месяц назад

    बार्शीतील गुंडगिरी आता संपली. टपोरी गुंड राजा राऊत

  • @sambhajipatil3404
    @sambhajipatil3404 Месяц назад

    🚩🚩 एक मराठा लाख मराठा🚩🚩

  • @DeepakGaikwad-e2z
    @DeepakGaikwad-e2z Месяц назад +2

    जिरली ka

  • @nageshkhote7954
    @nageshkhote7954 Месяц назад +2

    तु कही सहकार्य करु नको तु घरात च बस 😅😅

  • @pravingaikwad9392
    @pravingaikwad9392 Месяц назад +4

    Ego कमी कर

  • @Hsywhwkeywwuwde5068
    @Hsywhwkeywwuwde5068 Месяц назад +3

    आम्हला संजय राऊत दिसले तुमच्यात म्हणून पडले

  • @chandrakantdevkar-s7c
    @chandrakantdevkar-s7c Месяц назад

    आमदार साहेब तुम्हाला हार्दिक शुभेच्छा! आपल्या सगळ्याच गोष्टी चांगल्या आहेत त्याबद्दल आम्हाला अभिमान आहे, फक्त थोडंसं आत्मपरीक्षण करा! पुन्हा जोमाने काम करा जनता आपल्या पाठीशी खंबीरपणे उभा राहणार आहे.

  • @SagarSuryawanshi-p8n
    @SagarSuryawanshi-p8n Месяц назад

    याला पार्टी आहे का 😀

  • @rajeshmukanecmd8348
    @rajeshmukanecmd8348 Месяц назад +1

    बाकी ठिकाणी दादा का चालले नाहीत

  • @santoshpatilsuryawanshi8015
    @santoshpatilsuryawanshi8015 Месяц назад +2

    तुमचा पराभव हाच पाटलांचा विजय आहे 😂😂😂😂😂

  • @BapuJadhav-wh4uc
    @BapuJadhav-wh4uc Месяц назад +1

    आम्हालाबी आनंद होत आहे तुम्ही पडला बरं झालं

  • @Coincollection_Oldculture
    @Coincollection_Oldculture Месяц назад +1

    तु आता घरी बस राज्या
    आता सर्वाचे लाडके आमदार निवडून आले आहेत दिलीपरावजी ते सर्वांगीण विकास करतील..

  • @saqibmulla6195
    @saqibmulla6195 Месяц назад

    1% जरांगे फॅक्टर नाही बार्शी शहर आणि वैराग भाग ने सोपल साहेब यांना निवडून दिले

  • @vikasbharate9205
    @vikasbharate9205 Месяц назад

    आपलं काय 😊

  • @Kadamk.672
    @Kadamk.672 Месяц назад

    एक मराठा लाख मराठा

  • @arunpatil6376
    @arunpatil6376 Месяц назад +3

    You lost its reality 🤞