जनतेला असच पाहिजे 🤣 जनता आहेच त्याच लायकीची.. जनतेला वाटत आपल्या जातीचा नेता आमदार व्हावा.. मंत्री व्हावा.. यासाठी लोक देव पाण्यात बुडवून बसतात.. परंतु ही नेते लोक आपल्या तालुक्याचा.. राज्याचा काय विकास करतात हे पाहत नाहीत 🤣
आयला थोड दिवस जेल मध्ये जायला लागल पण शंभर पिढीची जुळणी झाली नातवंडं परदेशात आहेत येते हजारो कोटी धन संपदा आहे सगळे कसे मौजे मौजे आहे गाड्या आहेत बंगले ज्या गावात जाईल तेथे बंगले आहेत सगळे कसे एकदम ok ऐश आराम आहे आणि हां नवव्या मजल्यावर स्विमिंग पूल आहे असे अंजली ताई सांगत होत्या
फक्त यांचीच नातवंडे परदेशात जातात पवार कुटुंबातील सर्व जिल्हा परिषद शाळेत शिक्षण घेतात काही इतके शिकले की त्यांना मराठी भाषा बोलता देखिल येत नाही मात्र तरी देखील पवारांनी मराठी अस्मिता जागी ठेवली व्वा
जय श्री राम🌹🙏🌹 बुजबळ साहेब आभ्यासू आहेत. यात काय शंका नाही.परंतु तरुण कार्यकर्त्यांना तयार केले पाहिजेत. आणि नंतर नातवंड घेऊन गेलं पाहिजे.( धनुभाऊंच मंत्री पद यांना द्या दादा.) संतोष देशमुख (सरपंच) यांना हिच खरी श्रध्दांजली 💐जय हिंद 🇮🇳जय भारत 🚩
Are ha apla neta nay ha kadhich obc ch bhal karu shakato nay . Ha bola chotya chotya jati obc madhe aahe mhanun marathyanchya virudh andolan kel ani ata apan vait zalo samajyat ani ha kay firtoy videshat kay re .
@@sunilkale7907 maji nond dekhil jarange patil mulesh bhetli ani ata mi obc aahe mala mhait hot he vachun majya bhavala vait vaten pan obc la pan samajle pahije aaj amhi dekhil obc madhe aahe ani chagan saheb as bole nay pahije .
करोडो मराठा समाजाच्या आरक्षणात बाधा बनून विदेशात कंपन्या उभारल्या एक वेळा मंत्रिपद नाही भेटलं तर काय होईल पण एक मुलगा 1 मार्कांनी हुकतो तेव्हा त्याला काय वाटत असेल
साहेब तुमची नातवंडे विदेशात आणि आम्ही आंदोलनात
सचिन भाऊ जनता वेडी आहे झुक्ती हे दुनिया झुकाने वाला चाहिये आपुन जनता येडी आहे उगाच नाही इंग्रज आपल्या वर 150 वर्षे चडून गेले
Gu khayla koni sangital? 😂
जनतेला असच पाहिजे 🤣
जनता आहेच त्याच लायकीची..
जनतेला वाटत आपल्या जातीचा नेता आमदार व्हावा.. मंत्री व्हावा.. यासाठी लोक देव पाण्यात बुडवून बसतात..
परंतु ही नेते लोक आपल्या तालुक्याचा.. राज्याचा काय विकास करतात हे पाहत नाहीत 🤣
OBC रस्त्यावर आणि साहेब विदेशात...यांच्या मंत्री पदासाठी लोक आंदोलान करणार ..साहेब नातवंडं विदेशात
obc च्या समग्र विकासासाठी परदेशात जाऊन आंतरराष्ट्रीय पातळीवर अभ्यास दौरा केला असावा.
स्वतः च्या कंपनी उभारली आहे समाज गेला चुलीत
आयला थोड दिवस जेल मध्ये जायला लागल पण शंभर पिढीची जुळणी झाली नातवंडं परदेशात आहेत येते हजारो कोटी धन संपदा आहे
सगळे कसे मौजे मौजे आहे गाड्या आहेत बंगले ज्या गावात जाईल तेथे बंगले आहेत सगळे कसे एकदम ok ऐश आराम आहे आणि हां नवव्या मजल्यावर स्विमिंग पूल आहे असे अंजली ताई सांगत होत्या
माल पण 😂
आरक्षणाची गरज आपल्याला nahi गोरगरीब समाजाला आहे
मोज मज्जा करून आलाय विदेशात जाऊन
फक्त यांचीच नातवंडे परदेशात जातात पवार कुटुंबातील सर्व जिल्हा परिषद शाळेत शिक्षण घेतात काही इतके शिकले की त्यांना मराठी भाषा बोलता देखिल येत नाही मात्र तरी देखील पवारांनी मराठी अस्मिता जागी ठेवली व्वा
तुम्हाला मंत्रिपद देणारच नाहीत तुम्ही कितीही गोंधळ केला तरी
यांची सगळी पोर प्रॉपर्टी विदेशात समाज फक्त वापरायचा ओबीसी ओबीसी करायचे बाकी बसा बोंबलत
करा की मतदान परत
जहा नही चैना वहा नही रैना त्यांच काय झालं बहुतेक नाराजी दूर झाली वाटतं?
OBC ने विदेशी जाऊ नये का असे का वाटते ?
कंपन्या उभ्या केल्या विदेशात आपण बसा चटया उचलत
Obc jave pan gor garib jave aamhala abhiman mantrychi por jaun obc cha vikas hoil ka
हा गॉगल सुध्दा विदेशातूनच आणला काय? 😂
Obc च्या नावाखाली भर्स्टचारी
थाई मसाज करायला गेलता काय😅
जय श्री राम🌹🙏🌹 बुजबळ साहेब आभ्यासू आहेत. यात काय शंका नाही.परंतु तरुण कार्यकर्त्यांना तयार केले पाहिजेत. आणि नंतर नातवंड घेऊन गेलं पाहिजे.( धनुभाऊंच मंत्री पद यांना द्या दादा.) संतोष देशमुख (सरपंच) यांना हिच खरी श्रध्दांजली 💐जय हिंद 🇮🇳जय भारत 🚩
jel madhe jaun aalela ky prashnach utter deil
त्याला कशाला भुशान देता
OBC samajasathi sahebcha videsh daura
यांची नातवंडं विदेशात अन् आम्ही मराठ्यांशी आंदोलन आंदोलन खेळतो साहेब वारे... नेता आमचा
समाजाचे काही घेणं नाही भाऊ मी स्वतः मराठा आहे पण मराठा नेते कुठं समाजाच्या मागे उभ आहे यांनी विदेशात कंपन्या उभारल्या
Santosh Deshmukh badal bolna
साहेब तुम्ही गेल्यामुळे महाराष्ट्र शांत झाला होता, कशाला आले परत पेट्रोल घेऊन 🙏
ओबीसी एकतेचा विजय असो
तू असच बोंबलत रहा आणि तुझ्या पुढील पिढ्या हेच करत राहतील, तिकड भुजबळ च्या पुढच्या पिढ्या मात्र मस्त मज्जा करतील.
He sagle ch kas ekdum baher gele re out of country ajit chagan ani sobt ale return😊
Saheb tumchya sansthan madhe kit obc na admission deta? Lokanchi mule tumcha shdet tumchi mule pardeshat shiktat ase ka?
Kahi Kara tumhala mantri pad betnaar nahi he 100%khar aahe
Are ha apla neta nay ha kadhich obc ch bhal karu shakato nay . Ha bola chotya chotya jati obc madhe aahe mhanun marathyanchya virudh andolan kel ani ata apan vait zalo samajyat ani ha kay firtoy videshat kay re .
Maratha samaj kadhich kontyahi samajachya virodhat nahi maratha samaj gav gadyapasun netrutv karat alay amcha ladha sarkar shi ahe tyat jativadacha vishay nahi patil fakt bhujbal badal nahi bolle maratha netyana pn ghode lavle
@sunilkale7907 ek maratha lakh maratha jay shivray