सगळेच मराठी अभिनेते आणि अभिनेत्री सर्रास इंग्रजी भाषेचा वापर करताना दिसतात पण नेने साहेबांनी1:12:33शेवट पर्यंत मराठीतच बोलण्याचा जो प्रयत्न केला त्याबद्दल खूप कौतुक वाटलं 👍
Perfect couple...by look, by talent, by intelligence, by thinking & many more. Chemistry perfect. Cute children too. Best wishes. We all watch in theatre definitely. Aai bolla son. Khup proud. Khup chan sansakar.
किती छान हे दोघे मुद्दामून ठरवून खूप सरळ आणि शुद्ध मराठी बोलत आहे. एवढी अपेक्षा आम्ही करत नाही कारण Dr. नेने लहानाचे मोठे अमेरिका मध्येय झाले आहेत पण आपले मराठी कलाकार ज्यांच मुळात मराठी चांगलं नाही ते न्यूज चॅनल वाल्यान सोबत इंग्लिश बोलतात ते पण poor English. मराठी कलाकार तर एक मेकान सोबत हिंदी च बोलतात.he is extremely talented
खरंच खूप छान मुलाखत माझा कट्टा मुळे पाहता आली आज माधुरी समोर असून पण दिल माञ डॉक्टर श्रीराम नेनेे साठी धडकत होते दिलदार व्यक्तीमत्व 👍💖💖💖दोघांनाही त्यांच्या कार्यात यश लाभो हिच सदिच्छा 🙏
मलाही डॉ नेने साहेब यांचा फारच अभिमान वाटला किती साधे आणि ग्रेट व्यक्तीमत्व आहे सर खरे च आपला मराठी पणा मला मनापासून भावला आपले मनापासून अभिनंदन 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🧿♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️
माधुरी तर १ नंबर आहेच पण डॉ. नेने सर तुमची पर्सनॅलिटी साॅलीड आहे. तुमचा शांत स्वभाव. तुमचा जिवना बद्दलचा आणि इतरांबद्दल चा पाॅझिटीव दृष्टीकोन हे सर्व ऐकून छान वाटले.💗भावी आयुष्यासाठी आणि तुमच्या कार्यासाठी खुप खुप शुभेच्छा... आई तुळजाभवानी तुम्हाला भरभरून आशिर्वाद आणि सुख समृद्धी देवो🙏🏻❤
डॉक्टर राम यांचे विचार खूप छान वाटले. मुलाखत बघताना एक जाणवलं ते दोघं जेव्हा त्यांच्याबद्दल बोलत होते तेव्हा आम्हाला अजून ऐकायचं होतं पण मध्येच त्यांना इंटरप्ट करून दुसरा प्रश्न विचारला गेला.
Dr.Sriram Nene is down to earth & a very gullible chap.His simplicity is ausome.Enjoyed the interview of both thouraly.Thanks are due to MAZA KATTA along with both the celebrities.
धन्यवाद 🙏 खूप च छान मुलाखत तुम्ही घेतली म्हणण्यापेक्षा अगदी घरगुती वातावरणात आम्ही उभयतांना ऐकले. ती दोघही सर्वांर्थानीच मोठी व गोड जोडपे आहे.श्रीराम नेनेचे विशेष कौतुक खुप च उच्च विचार आहेत. धन्यवाद एबीp maza,
एक गोष्ट विशेष जाणवली....दोघांचे सर्व संभाषण मराठीतच होते, इंग्रजी ची मदत त्यांना फारशी घ्यावी लागली नाही. डॉक्टरांच्या मराठी भाषेवर थोडासा इंग्रजी चां परिणाम (सवई मुळे ) जाणवतो. माधुरी मात्र मराठीच बोलली👌 एकंदरीत मुलाखत छान झाली!!👍
Dr. Is Very inspiring and has deep urge for the development of India and overall maharashtrisans both are very down to earth having goals to achieve and help many others to grow along. best wishes for their ventures and lots of love from London.
Dr. Nene is so inspirational and honest ..!! Would like to know more about his thoughts about future India. If ABP majha can share any links to contact him.
किती आगावूपणा मराठी मुलगी ना तूं जब्बार पटेल गोवारीकर सुमित्रा भावे त्यांनी तुला का""विचारल " नाही ह्याचा विचार कर त्यासाठी त्यासाठी स्मिता पाटिल सिमा जयश्री गडकर भक्ती बर्वे ह्यांच ताकत जरुरी असते पैसे कमावणाऱ्या ची नाही
सत्य कटु असलं तरी स्वीकारावं लागतं, त्या काळात खूपच कमी मराठी फिल्म चांगल्या यायच्या, सासु सुन रडगाणे दाखवत, फक्त लक्षा अशोक सराफ यांच्या कॉमेडीमुळे लोक मराठी चित्रपट आवडीने बघायचे...
दिदि माझं ऐक स्वप्न आहे ऐकदा तरी माधुरी दीक्षित यांना भेटावं कारण लहानपणापासून मी माधुरी ला माझी बहिण समजते मला वाटतं कधी मला भेटेल का नाही माहित नाही हा मेसेज जर कोणी वाचला तर नक्की शेर करा मी आता खुप आतुन हळहळले आहे ❤❤❤❤
Dr nene is great parson ... Madhuri mam and nene sir world's best couple ..i like this .. nice interview खूप छान वाटलं तुम्हा दोघांना मराठी बोलताना बघून... मराठी संस्कृती विसरला नाही हे बघून गर्व वाटतो ...
डॉक्टर राणे सर तुम्ही खरोखरच महाराष्ट्रीयन आहात याचा आम्हाला खूप अभिमान आहे तुम्ही परदेशात राहून सुद्धा आपली माती आणि संस्कार विसरला नाहीत तसेच नॅशनल आणि जागतिक लेव्हलच्या सौंदर्य सम्राज्ञी ग्रेट ॲक्टर माधुरी दीक्षित जी यांच्याशी स्वतःचा व्यवसाय वेगळा असून सुद्धा खूप मॅच्युअल अंडरस्टँडिंग करून अतिशय सुंदर संसार कसा करावा याचं जिवंत उदाहरण या समाजाला दिले खरंच आपण परदेशात राहून सुद्धा आपल्या देशाशी इतकी प्रामाणिक आहात याचा इतर परदेशात राहणाऱ्या भारतीय नागरिकांनी आदर्श घ्यावा
मी ही मुलाखत पाहिली आणि जाणावलं कि mr नेने ग्रेट आहेत माधुरीला खूप चागला life पार्टनर मिळाला... आणि mr नेने च भारता विषयी प्रेम व भारतात त्यांना खूप काही चांगलं करणे आहे लोकांना मदत देखील करायची आहे खूप चांगली भावना आहे त्यांची nice ❤️🙏
Dr. Nene...che...विचार..thoughts ...1..no...आहेत.❤❤❤Dr. Nene...नी छोटा रोल करायला हवा होता...ते थोडे..कोमेडी आहेत ...छान च जमलं असतं....स्पेशली अस मराठी ऐकायला आवडलं असतं.फोरनेर कोकणी डौ.भाषा ऐकायला भारी आवडलं असतं😅😅😊😊😂😂डौ.नेने....मराठी...१..नं...जावईपावणं🎉😊😊sweet person..of..nenesir👏👏👏💐💐
It’s difficult for people in India to actually understand the volume and nature of work of Doctors/ surgeons in US!! The amount of work they put in day in day out in structured way without any break for decades at a stretch is commendable and unimaginable!!! There comes a time when you need that break from super heavy duty work, and nurture your creative side, hobbies and other pursue other interests in life! So I feel it’s a great decision they took to come to India. And with the platform Madhuriji has, it’s great they are using it!!!
He is absolutely right. Marathi cinema is truly thoughtful cinema. The scripts are beautifully crafted, realistic, and reflect real-life problems, which makes Marathi movies some of the most substantial ones.
Wonderful family and very real people inspite of their achievments. What Sriram said around 35 min mark and Madhuri at 54 min, life is about experiences (as opposed to possessions). Role models for the coming generations. Best wishes.
माधुरी दीक्षित चा पहिला सिनेमा अबोध ची सर्व शूटिंग बोर्डीला आमच्या घरी झाले... त्यावेळी माधुरी फक्त 18 वर्षाची होती.... माधुरी.. तपस पॉल अशी जोडी होती... अशोक सराफ होते...
When we look at Bollywood and marriages in the industry, of which most of them are unstable if not disastrous. Madhuri's brother did the right thing introducing her to Dr. Nene when in LA and by God's grace both liked each other and got married, raised good kids. Both of them look happy. She comes from the glam sham world; he is a handsome guy, seems pretty straightforward with a good head on his shoulders.
सगळेच मराठी अभिनेते आणि अभिनेत्री सर्रास इंग्रजी भाषेचा वापर करताना दिसतात पण नेने साहेबांनी1:12:33शेवट पर्यंत मराठीतच बोलण्याचा जो प्रयत्न केला त्याबद्दल खूप कौतुक वाटलं 👍
Lai bhari bolale Marathi ...shriram Nene ❤
खूपच छान मुलाखत..दोघांचेही विचार मनाला खूप भावले. पंचक साठी खूप सार्या हार्दिक शुभेच्छा
Ho Ani aj khandekarani are ture nahi kela
Plus tyanchya Kade prashna pan changle ahet
श्रीराम नेने आजपर्यंत अमेरिकेन वाटत होते पण आज त्यांचा मराठी टच पाहून मराठी वाटू लागले.त्यांचे विचार छान वाटले.माधुरी तर all time favorite.
Madhuri ab bhudhhi dhikhti he
Ram Nene not Shree Ram Nene whaat Marathi tach Marathi tach wy
@@shabnamsikandar9600barabar aap hamesha aisehi rahnewali ho jawan😂
9ppùa@@AdityaKakade-jr2ff
Dr Nene is Great Person
I met. Him. Once
So down to Earth
आणि ते मराठी खूप छान बोलतात
डॉ. नेने खुप छान मराठी बोलायला लागले. मराठी साठी खुप खुप अभिनंदन 🎉
खूपच सुंदर मुलाखत. माधुरी मॅम आणि डाॅ नेने खूपच छान जोडी. त्यांचे विचार खूपच सुंदर आहेत. मुलाखत इतकी छान आहे कि परत परत ऐकाविशी वाटते.
खुप छान मुलाखतमाधुरी माधुरी दिकशित
जोडी खुप छान आहे 🎉❤
डॉ. नेने आणि माधुरी तुम्ही अजून चांगले मराठी चित्रपट निर्मिती करा. आपणांस हार्दिक शुभेच्छा.
Perfect couple...by look, by talent, by intelligence, by thinking & many more. Chemistry perfect. Cute children too. Best wishes. We all watch in theatre definitely. Aai bolla son. Khup proud. Khup chan sansakar.
उच्च विचारसरणी, मराठीप्रेमी, मध्यमवर्गीयसाधेपणा, ,विद्वत्ता आणि कला, ह्याचा संगम ,,,,,एक छान मुलाखत 👌
नेने साहेब तुम्ही खुप सुंदर मराठी बोलतात खुप अभिनंदन
किती छान हे दोघे मुद्दामून ठरवून खूप सरळ आणि शुद्ध मराठी बोलत आहे. एवढी अपेक्षा आम्ही करत नाही कारण Dr. नेने लहानाचे मोठे अमेरिका मध्येय झाले आहेत पण आपले मराठी कलाकार ज्यांच मुळात मराठी चांगलं नाही ते न्यूज चॅनल वाल्यान सोबत इंग्लिश बोलतात ते पण poor English. मराठी कलाकार तर एक मेकान सोबत हिंदी च बोलतात.he is extremely talented
Nahi nahi vacha bakichyanchya comment baki kahi khod kadhta yet nahi mag bolaycha ki ata ka marathi cha prem ka?
bhava what a comment i really enjoyed it.
खरंच खूप छान मुलाखत माझा कट्टा मुळे पाहता आली आज माधुरी समोर असून पण दिल माञ डॉक्टर श्रीराम नेनेे साठी धडकत होते दिलदार व्यक्तीमत्व 👍💖💖💖दोघांनाही त्यांच्या कार्यात यश लाभो हिच सदिच्छा 🙏
मलाही डॉ नेने साहेब यांचा फारच अभिमान वाटला किती साधे आणि ग्रेट व्यक्तीमत्व आहे सर खरे च आपला मराठी पणा मला मनापासून भावला आपले मनापासून अभिनंदन 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🧿♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️
High level thinking, down to earth & cultured, nice couple.
Aaaa
A
Aa
Aa
A
माधुरी तर १ नंबर आहेच पण डॉ. नेने सर तुमची पर्सनॅलिटी साॅलीड आहे. तुमचा शांत स्वभाव. तुमचा जिवना बद्दलचा आणि इतरांबद्दल चा पाॅझिटीव दृष्टीकोन हे सर्व ऐकून छान वाटले.💗भावी आयुष्यासाठी आणि तुमच्या कार्यासाठी खुप खुप शुभेच्छा... आई तुळजाभवानी तुम्हाला भरभरून आशिर्वाद आणि सुख समृद्धी देवो🙏🏻❤
Video starts at 49:00
डॉक्टर राम यांचे विचार खूप छान वाटले.
मुलाखत बघताना एक जाणवलं ते दोघं जेव्हा त्यांच्याबद्दल बोलत होते तेव्हा आम्हाला अजून ऐकायचं होतं पण मध्येच त्यांना इंटरप्ट करून दुसरा प्रश्न विचारला गेला.
Dr nene sir you are a real gentleman.very nice to hear you talk in Marathi.
Dr.Sriram Nene is down to earth & a very gullible chap.His simplicity is ausome.Enjoyed the interview of both thouraly.Thanks are due to MAZA KATTA along with both the celebrities.
दोघे उभयतांचे खुप खुप आभारी आहोत, आपण मन मोकळे पणाने माहीती दिली.
धन्यवाद 🙏 खूप च छान मुलाखत तुम्ही घेतली म्हणण्यापेक्षा अगदी घरगुती वातावरणात आम्ही उभयतांना ऐकले.
ती दोघही सर्वांर्थानीच मोठी व गोड जोडपे आहे.श्रीराम नेनेचे विशेष कौतुक
खुप च उच्च विचार आहेत.
धन्यवाद एबीp maza,
एकदम छान आपण देशात महाराष्ट्रात चांगली हाॅसपीटल काढून गरीबांना मदत कराल अशी सर्वाचीच अपेक्षा आहे
फोल अपेक्षा
Dr. Nene sir talented men. 👌 Madhurich aka changlya manasashi marige jalay. Khup chhan 👌👍
A very sincere interview by both Nene s thankyou apb maza
बाहेर देशात राहूनही मातृभूमीवर एवढे प्रेम...लोकांसाठी काहीतरी करण्याची उमेद खूपच अभिमानस्पद !
Dr. Nene pleasure to listen you.
He is really inteligent
Kay pan
एक गोष्ट विशेष जाणवली....दोघांचे सर्व संभाषण मराठीतच होते, इंग्रजी ची मदत त्यांना फारशी घ्यावी लागली नाही. डॉक्टरांच्या मराठी भाषेवर थोडासा इंग्रजी चां परिणाम (सवई मुळे ) जाणवतो. माधुरी मात्र मराठीच बोलली👌
एकंदरीत मुलाखत छान झाली!!👍
Grate to see that Dr. Nene wants to use his education and knowledge for India and has grate perception about India
Dr. Is Very inspiring and has deep urge for the development of India and overall maharashtrisans both are very down to earth having goals to achieve and help many others to grow along. best wishes for their ventures and lots of love from London.
P0
🎉😂 39:31
U r pride of nation. May god bless u both &family abundantly 🙏🙏🙏🙌🙌🙌
मस्त माधुरी आणि डॉ नेने! थँक्यू.❤
Wow what a man u r Ram sir❤salute hai apki thinking ko desh ke prati or jo personl level par bhi wow 😊
नेते साहेबांच्या मराठी भाषे बदलची आस्था आवडली मालवणी बोलीभाषा मराठीच्या जवळ असून फार गोड आहे चित्रपटाच्या यशासाठी प्रार्थना
Khup मोठे विचार आहेत sir तुमचे माधुरी म्याम सोबत tumhi pan maze fan zale
Dr. Nene is so inspirational and honest ..!!
Would like to know more about his thoughts about future India. If ABP majha can share any links to contact him.
He has his own channel
O God
भारताला वाचव
"श्री""नेने हाईट ऑफ विचा😂
Super interview, so down to earth hats off to both.
Truly a very nice couple. All the best for your new movie Panchak
नक्कीच सुपर हीट...👍👏
अतिशय खरेपणा आणि सच्चेपणा जाणवतो बोलण्यातून, नंबर वन जोडी
Truly maharashtrian couple. Very down to earth. Proud of both of you as true Indians.
Very balanced, sanskari couple. Good parents
खूप छान मुलाखत.आदर्श जोडी.श्रीराम सरांचे आणि माधुरीचे विचार आणि संस्कार खूपच सुंदर.
माधुरी म्हणते मला जेव्हा मराठी फिल्म ची ऑफर यायची तेव्हा मराठी फिल्म चांगली बनत न्हवती उलट त्या काळात मराठी फिल्म खूप छान येत होत्या
किती आगावूपणा मराठी मुलगी ना तूं
जब्बार पटेल
गोवारीकर
सुमित्रा भावे त्यांनी तुला का""विचारल " नाही ह्याचा विचार कर त्यासाठी त्यासाठी स्मिता पाटिल सिमा जयश्री गडकर भक्ती बर्वे ह्यांच ताकत जरुरी असते पैसे कमावणाऱ्या ची नाही
रिमा लागू
Tevha fakt sasu sunecya radkya filmsch hotya marathit jast krun
सत्य कटु असलं तरी स्वीकारावं लागतं, त्या काळात खूपच कमी मराठी फिल्म चांगल्या यायच्या, सासु सुन रडगाणे दाखवत, फक्त लक्षा अशोक सराफ यांच्या कॉमेडीमुळे लोक मराठी चित्रपट आवडीने बघायचे...
Khup chan mulakhat, sundar jodi...
दिदि माझं ऐक स्वप्न आहे ऐकदा तरी माधुरी दीक्षित यांना भेटावं कारण लहानपणापासून मी माधुरी ला माझी बहिण समजते मला वाटतं कधी मला भेटेल का नाही माहित नाही हा मेसेज जर कोणी वाचला तर नक्की शेर करा मी आता खुप आतुन हळहळले आहे ❤❤❤❤
Dr nene is great parson ... Madhuri mam and nene sir world's best couple ..i like this .. nice interview खूप छान वाटलं तुम्हा दोघांना मराठी बोलताना बघून... मराठी संस्कृती विसरला नाही हे बघून गर्व वाटतो ...
माधुरीजींच्या कलेचा चाहता होतोच आणि राहिलंच पण मी डॉ. नेने सरांच्या बुद्धी आणि विचारांचाही नव्याने चाहता झालो आहे.....🎉
डॉक्टर राणे सर तुम्ही खरोखरच महाराष्ट्रीयन आहात याचा आम्हाला खूप अभिमान आहे तुम्ही परदेशात राहून सुद्धा आपली माती आणि संस्कार विसरला नाहीत तसेच नॅशनल आणि जागतिक लेव्हलच्या सौंदर्य सम्राज्ञी ग्रेट ॲक्टर माधुरी दीक्षित जी यांच्याशी स्वतःचा व्यवसाय वेगळा असून सुद्धा खूप मॅच्युअल अंडरस्टँडिंग करून अतिशय सुंदर संसार कसा करावा याचं जिवंत उदाहरण या समाजाला दिले खरंच आपण परदेशात राहून सुद्धा आपल्या देशाशी इतकी प्रामाणिक आहात याचा इतर परदेशात राहणाऱ्या भारतीय नागरिकांनी आदर्श घ्यावा
राणे नाही Nene
😂😂
😂😂😂
Earlier I used to feel that Shriram Nene is lucky man to have wife Madhuri Dixit...
After listening his thoughts I feel vice versa
OH Really a wife like Madhuri what is Great a bout this ??
She is Lucky to have a husbend like him 😊😊😊😊😊😊😊😊
@@salmaabedi2106that's what he is telling...he feels vice-versa now
खुप छान माधुरी दिक्षित श्री नेने हे भारतीय आहेत हे समजले ❤
Koop sunder interview zala Madhuri va Shriram yani masta bolale avadala tyana panchak sathi hardik shubhechchha❤❤❤
Malayalam films and Marathi films were the best even 50 years ago.
अप्रतिम माधुरी,अप्रतिम राम नेने आणि अप्रतिम मुलाखत.धन्यवाद माझा कट्टा.
Great 👍 made for each other couple perfect, best, loving jodi ❤❤
लक्ष्मी नारायणाचा सारखा जोडा आहे खूप छान धन्यवाद सर
Great speech of both excellent parsson... Doctor Nene is good saying
मी ही मुलाखत पाहिली आणि जाणावलं कि mr नेने ग्रेट आहेत माधुरीला खूप चागला life पार्टनर मिळाला... आणि mr नेने च भारता विषयी प्रेम व भारतात त्यांना खूप काही चांगलं करणे आहे लोकांना मदत देखील करायची आहे खूप चांगली भावना आहे त्यांची nice ❤️🙏
Very nice माधुरी and श्रीराम नेने ,ग्रेट लक्ष्मी नारायण जोडी खूपच छान God Bless both of you Thanks
Dr. Nene...che...विचार..thoughts ...1..no...आहेत.❤❤❤Dr. Nene...नी छोटा रोल करायला हवा होता...ते थोडे..कोमेडी आहेत ...छान च जमलं असतं....स्पेशली अस मराठी ऐकायला आवडलं असतं.फोरनेर कोकणी डौ.भाषा ऐकायला भारी आवडलं असतं😅😅😊😊😂😂डौ.नेने....मराठी...१..नं...जावईपावणं🎉😊😊sweet person..of..nenesir👏👏👏💐💐
It’s difficult for people in India to actually understand the volume and nature of work of Doctors/ surgeons in US!! The amount of work they put in day in day out in structured way without any break for decades at a stretch is commendable and unimaginable!!! There comes a time when you need that break from super heavy duty work, and nurture your creative side, hobbies and other pursue other interests in life! So I feel it’s a great decision they took to come to India. And with the platform Madhuriji has, it’s great they are using it!!!
😊😊
Madhuri che patidev khup hushar ahet.😊🙏
डाक्टर नेनेंचे विचार फारच चांगले आहेत आपल्या माती बद्दल काही वाटत आहे मनापासून धन्यवाद
खूप छान मुलाकात.👌
Best of luck best couple 😊❤
Very nice conversation down to earth both of them i liked katta with Mr. and Mrs. Nene
Really very nice couple..Shee Ram Nene..khup sadhe aahet..kaslach garv nahi
जमिनीवरची माणसं❤
He is absolutely right. Marathi cinema is truly thoughtful cinema. The scripts are beautifully crafted, realistic, and reflect real-life problems, which makes Marathi movies some of the most substantial ones.
Khup sweet & loving caring couple aahe hein
My love Madhuri, my favorite , kiti kiti chhan ahe ,
kiti Sundar sadha sudha couple...
Hats off to nene sir...and madhuri is also all time favourite but tumhi kiti each people cha vichar karta..
Wonderful family and very real people inspite of their achievments. What Sriram said around 35 min mark and Madhuri at 54 min, life is about experiences (as opposed to possessions). Role models for the coming generations. Best wishes.
Cute couple with cute understanding! All The Best to Nenes!!🍫💐❤️
माधुरी दीक्षित चा पहिला सिनेमा अबोध ची सर्व शूटिंग बोर्डीला आमच्या घरी झाले... त्यावेळी माधुरी फक्त 18 वर्षाची होती.... माधुरी.. तपस पॉल अशी जोडी होती... अशोक सराफ होते...
Apratim mulakhat...both are down to earth.good thinking maharashtrian asun suddha .. very nice.
मस्त खूप छान जोडी .आणि खूप छान मराठी बोलतात. अभिनंदन
खुप खुप छान मुलाकात 🎉🎉🎉🎉
Sweet couple 💐🎉
Hats off to you nene sir for great thinking❤️👍
मस्त डाॅक्टर साहेब मराठी छान येती तुम्हाला
मुलं जन्माला येताना मॅनुअल् घेउन जन्माला येत नाहीत - खुप हृदयस्पर्शी वाक्य माधुरीजी बोलल्या.
खूप छान मुलाखत झाली माधुरी मॅडम माझी आवडती अभिनेत्री आहेत कोकणात (रत्नागिरीत) कधी आलात तर मॅडम ना बघायचा योग घडून येवो हि ईश्वर चरणी प्रार्थना
व्वा, आजही, तेव्हढीच लोकप्रिय आहे, खळखळून हसणं, मोहक-सुंदर दिसणं, व्वा माधुरी व्वा. ❤
राम सर तुमची इंडियाला खर्या अर्थाने गरज आहे
Great 🎉🎉🎉
Eagerly waiting for this film
Khup chhaan 🎉
Anchor राजू 😂😂😂 ची किती जबरस्ती .. राजकारणात येणार आहेत का...कोणाची तरी बकेट लिस्ट पूर्ण करणार का....waa re प्रश्न 😢😢😢😢
Nice anchoring..Madhuri and Dr Nene..lovely couple..
When we look at Bollywood and marriages in the industry, of which most of them are unstable if not disastrous. Madhuri's brother did the right thing introducing her to Dr. Nene when in LA and by God's grace both liked each other and got married, raised good kids. Both of them look happy. She comes from the glam sham world; he is a handsome guy, seems pretty straightforward with a good head on his shoulders.
Nene sir तूम्ही मराठीत khup chyan bolle aani tumha दोघांचे गप्पा एकूण chyan vatle
Both of you are very good couple Najar na lage❤
Nice to see you both together.Dr Nene wants to come out with medical projects.Can we see some good apps on BP and blood sugar or similar apps.
काहीही म्हणा...
पण नेनेंमुळे मराठी चा हा पण tone पाहायला मिळाला 😅😂
मस्त बोलतात डॉक्टर!!
Great no 1 jodi of Marathi industry
Ok ekdum zakkas aahe family - friendly family
नेने सर खुप छान गोल आहेत, कम्युनिटी हेल्थ गरजेच आहे व त्याबाबत अवेरनेस ( जागृकता) गरजेची आहे.
Madhuri is lucky to have him tbh.He is so good..
Khup chan
दोघंही खूपच छान आहेत पंचकसाठी खूप शुभेच्छा
Khup chhan vatle ,Madhuri v Dr.Nene yancha badal ekun ❤