Home Minister|Full Episode 2358|Popular Indian Marathi Game Show|Aadesh Bandekar|Zee Marathi

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 24 ноя 2024

Комментарии • 722

  • @dattatraypednekar2797
    @dattatraypednekar2797 Год назад +29

    सर्वात खूप खूप आवडलेला भाग....
    आदेश... आणि गौरी साबळे .. एक माणूस... म्हणजे.. दोघेही... स्वभावाने अतिशय सुंदर... असा आनंददायक एपिसोड बद्दल धन्यवाद

  • @vinodparab1287
    @vinodparab1287 Год назад +7

    खूप सुंदर वाटलं हा भाग बरेच काही शिकायला भेटले हया कुटुंबा कडून. 🙏🙏🙏🙏🙏खूप खूप उंच शिखर गाठा ही बाप्पा चरणी प्रार्थना

  • @Vrunda.deorukhkar
    @Vrunda.deorukhkar Год назад +15

    अप्रतिम एपिसोड झाला. बघून खूपच आनंद मिळाला. गौरी वहिनींचा आवाज अतिशय सुरेख आहे आणि तुमचे कार्यक्रम तर उत्तम असतातच. खूप छान जोडी आहे तुमची. खरंच आदर्श कुटुंब आहे तुमचं. असंच वातावरण प्रत्येक कुटुंबात असावं आणि तुमची सर्व मनोरथ पूर्ण होवोत हीच ईश्वर चरणी प्रार्थना. 🙏❤

  • @shailukul7485
    @shailukul7485 Год назад +8

    खूपच सुंदर जोडी अतिशय संस्कारी जोडी आहे खरच आतापर्यंतच्या एपिसोड मधील अतिशय उत्तम ऐपसोड गौरी आवाज अतिशय गोड. तुम्हाला दोघांना खूप खूप शुभेच्छा सौ कुलकर्णी

  • @anilpatil9577
    @anilpatil9577 Год назад +12

    साबळेसाहेब शेवट करत असताना वडिलांचा प्रामाणिकपणा व त्यांनी दिलेली शिकवण किती वास्तव आहे खूप सुंदर आहे & जे दिवस आज तुमचे जे आहेत ते तुमच्या वडिलांची पुण्याई आहे. खूप सुंदर फॅमिली ❤

  • @madhuritawade2010
    @madhuritawade2010 Год назад +8

    तुमची ही जोडी शेवट पर्यंत अशीच राहावी ....खूपच प्रेरणादायी व्यक्ती मत्व आहात दोघेही...

  • @shraddhakudvalkar5939
    @shraddhakudvalkar5939 Год назад +59

    अप्रतिम प्रोग्राम 👌👌👌👌, असा मुलगा आणि अशी मुलगी किंवा सुन सर्वांच्या घरात येवो, देवा या सर्वांना सुखी ठेव 🎉🎉

  • @vaidehiasgekar1950
    @vaidehiasgekar1950 9 месяцев назад +10

    खूपच छान जोडी आहे ,दोघानाही आणि सर्व कूटुंबाला सुख समाधान लाभो अशा शुभेच्छा ,असा मुलगा व सुन मिळूदे ,अशी देवाकडे प्रार्थना 👌👌

  • @SachinGadekar-mz7ck
    @SachinGadekar-mz7ck Год назад +19

    खरच खुप छान वाटले... हा एपिसोड कधी संपूच नये असे वाटत होते. 🎉🎉🎉

  • @jitendraramchandrapingale7738
    @jitendraramchandrapingale7738 Год назад +26

    आत्ता पर्यंत जेवढे भाग पाहिले त्यातला सगळ्यात छान व भारी,भावनिक करणारा हा भाग होता,मा आदेश बान्देकर सरांचे करेल एवढ कौतुक कमीच आहे ,डॉ साबळे यांची जोडी खुपच मनस्वी ,एकदम भारीच जोडी आहे असे मला वाटते

  • @purvaamburle5348
    @purvaamburle5348 Год назад +18

    अप्रतिम एपिसोड... गौरी वहिनी आणि निलेश दादा खूप छान जोडी... गौरी वहिनींचे अप्रतिम गायन आहे.. 👌👌त्यांची गाणी अजून ऐकावयास आवडतील. संपूर्ण फॅमिली खूप सुंदर..तुम्हा दोघांना खूप खूप शुभेच्छा 💐

  • @jyostnajagtap4086
    @jyostnajagtap4086 Год назад +22

    वा डाॅ. निलेश साबळे भाग्यवान आहात तुम्हाला अशी खूप छान पत्नी मिळाली सुखी रहा हीच ईश्वर चरणी प्रार्थना 🙏🙏🙏🙏

  • @manaseechandwadkar5092
    @manaseechandwadkar5092 Год назад +210

    गौरी तुझं किती कौतुक करु? छान रुप,अतिशय गोड आवाज,शांत स्वभाव, दुसऱ्याला समजून घेणारी.नवर्याला साथ देणारी ,नाती जपणारी असे सर्व गुण तुझ्यात आहेत, खरंच तुझ्या आई वडिलांचे उत्तम संस्कार तुझ्यावर आहेत, निलेश तु खरंच खूप नशीबवान आहेस , तसंच नीलेश तुझ्या बाबांचा करारीपणा, आपल्या कामाशी असलेला एकनिष्ठपणा मला विशेष आवडला,

    • @pjrockstar2234
      @pjrockstar2234 Год назад +14

      😊

    • @sangitavichare2495
      @sangitavichare2495 Год назад

      ​@@pjrockstar22349o

    • @VanitaKhedekar-dj4bz
      @VanitaKhedekar-dj4bz Год назад

      Qq1qqqqqqqqqqqqq1q1q1

    • @surekhakshirsagar8823
      @surekhakshirsagar8823 Год назад +7

      Lpllllllllllllllllll

    • @ujjwalanaikwadi9290
      @ujjwalanaikwadi9290 7 месяцев назад +2

      गाैरी, तुझ्या, बद्दल, काय, लिउ, शब्द, कमी, पडतात, एकत्र, कुंठुब,मराठी, माणसांनी, समजावून, घेतली, की, राम, सिता, कायॆ्कम चला, हवा, येऊ, दया, पहातां, आवडताे, पण, जवळुन, पाहुणी, ईच्छा, आहे मला, तुला, भेटायचय,

  • @gamestar6390
    @gamestar6390 Год назад +41

    होम मिनिस्टरच्या आतापर्यंतच्या सगळ्या एपिसोड मधील हा बेस्ट एपिसोड ❤❤गौरी खूप छान गायली...आवाज सुमधुर .... निलेश ❤ गौरी ❤

  • @Anjanapatil777
    @Anjanapatil777 Год назад +36

    किती निरागस प्रेम आहे, दोघांचं, आजच्या तरुण पिढीला प्रेरणादायी आहे, ही जोडी, यांचे कामा बदल प्रेम बगून वाटते की आपण खरंच किती खोटं वागतो, आहाहा मी सदैव आठवेन यांना.

  • @shashikantsawant9917
    @shashikantsawant9917 Год назад +5

    धन्य हे पिता पुत्र आणि सासु सुन आपण पुर्ण महाराष्ट्र राज्यातील जनतेला एक अत्यंत चांगला एपिसोड दाखवला आणि यातुन नवीन पिढी ने खूप काही शिकण्यासारखे आहे
    अशा कुटुंबातील सर्व सदस्यांना शुभेच्छा

  • @deepaligadgil7208
    @deepaligadgil7208 Год назад +3

    गौरी , तुझी एकत्र कुटुंबाची इच्छा ऐकून खूप छान वाटले . नीलेश तुझ्या आवाजाच्या आणि तुझ्याही , बरोबर प्रेमात पडला . नीलेश , तूही खूप चांगली व्यक्ती आहेस म्हणून गौरीने तुला नेमके हेरले . तुमचे सहजीवन असेच प्रेमाचे राहो . धन्यवाद आणि शुभेच्छा

  • @shraddhadohale7110
    @shraddhadohale7110 Год назад +28

    अशा प्रामाणिक आणि गुणी माणसांवरच खर तर हे जग चालू असावे ही ही त्या भगवंताचीच लीला आहे. संस्कार, शिक्षण ,शिस्त, कष्ट, आपुलकी, प्रेम यांचा अनोखा अनुभव ऐकायला ,पाहायला मिळाला.

    • @marutichougale6284
      @marutichougale6284 Год назад +1

      बांदेकर सर मानल तुम्हाला आज चांगली जोडी निवडली आपण दोघे ही माझे खूप आवडते आहात.🙏🙏

  • @pradeepvaidya6859
    @pradeepvaidya6859 Год назад +10

    अत्यंत प्रेरणादायी एपिसोड, अगदी प्रत्येक गोष्ट शिकण्यासारखे आहे, मनापासून जे ठरविले ते केले तर यश हमखास मिळते
    Very nice beautiful couple ❤

  • @indian62353
    @indian62353 Год назад +2

    1:15:42 खरंच अशा प्रामाणिक अधिकाऱ्यांची आपल्या देशाला गरज आहे... Salute sir tumhala

  • @jayshreeingole2080
    @jayshreeingole2080 Год назад +35

    गौरी आणि निलेश खूप छान जोडी आहे आणि गौरी छान गाते 👌👌😊😉

    • @RekhaPatel-vg6qe
      @RekhaPatel-vg6qe Год назад

      खरंच फार छान couple आहे.👍 गौरी तुझा आवाज अप्रतिम आहे. मला फार आवडला.

  • @ashabajpai1255
    @ashabajpai1255 Год назад +3

    उत्तम कार्यक्रम,एपिसोड सतत प्रगति करत रहो,शुभेक्षा,निलेश ची आई खुप गोड आहे,नीलेश चा कुटुंब,अपुल की देते,निलेश अनि गौरी ला आशीर्वाद,❤❤💐🌹🙏🙏🤚

  • @seemaketkar4187
    @seemaketkar4187 Год назад +7

    डॉ निलेश साबळे आणि डॉ गौरी सहस्त्रबुद्धे-साबळे मुलाखत खूप चांगली झाली.दोघांना खूप खूप शुभेच्छा💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐

  • @sachinsawant029
    @sachinsawant029 Год назад +47

    १ तास २० मिनिटांचा कार्यक्रम, पण कुठेही कंटाळा नाही आला. Very nice.

  • @umasawant3015
    @umasawant3015 Год назад +35

    Honesty,Elegance,Culture.......beautiful family

  • @ranjanamukhedkar4163
    @ranjanamukhedkar4163 Год назад +20

    खूप छान कार्यक्रम डॉक्टर साबळे यांच्या घरातील संस्कार बघून अक्षरशा डोळ्यात अश्रू आले प्रत्येक आईला जर असा समजदार मुलगा असला तर किती बरे होईल आईच्या भावना ओळखणारा मुलगा आयुष्यात कधीच दुखी राहात नाही आई-वडिलांचे आशीर्वाद आणि देव अशा मुलांसोबत आसतात

  • @pramiladhamdhere710
    @pramiladhamdhere710 Год назад +68

    चला हवा येऊ द्या ने खुप हसवलं संपूर्ण महाराष्ट्राला , धन्यवाद 🙏निलेश साबळे आणि कुटुंबाला खुप खुप शुभेच्छा 🎉 💐👍👍

  • @rekhagodambe1306
    @rekhagodambe1306 Год назад +3

    हॉम्मिनिस्तर मध्ये गवरीला पाहायला मिळालं मला खूप आवडली गवरी. सून आसावी गवरी सारखी. आवाज खूप सुंदर आहे.निलेश साबळे चला हवा येवू द्या मध्ये झळकले दोघांची जोडी खूपच छान आहे. आमच्याकडून खूप खूप शुभेच्छा 💐💐👌👍🙏🏿🌹

    • @Mkc-dl9nw
      @Mkc-dl9nw Год назад

      आग बाई , तू तर डॉ गौरी ला शेतातील गवरी करून सोडलीस , 😂

  • @MrandMrsRaval_Vlogs
    @MrandMrsRaval_Vlogs Год назад +13

    आईने मागच्या जन्मी खूप पुण्य केले असेल त्यांना एवढी गोड सून मिळाली❤

  • @RekhaAshtekar-w3g
    @RekhaAshtekar-w3g Год назад +6

    Great couple...Gauri madam awaj chaan...ekatra kutumb ..अभिमानास्पद

  • @swatikadam5619
    @swatikadam5619 Год назад +3

    व्वा आत्तापर्यंत ऐकलेली सर्वात सुंदर लव्ह स्टोरी आणि किती साधेपणाने सांगितली.

  • @yogitaraut5495
    @yogitaraut5495 Год назад +13

    १ नं. जोडी! गौरी मॅम, तूमचा आवाज फारच छान!
    लव स्टोरी लय भारी! ❤

    • @kanchansalgaonkar3842
      @kanchansalgaonkar3842 Год назад +1

      हाय गौरी तुमचाआवाज खूपच छान !आम्हाला खूपच आवडला .❤❤

  • @avadhutkolwalkar1834
    @avadhutkolwalkar1834 Год назад +8

    खुपच सुंदर कार्यक्रम आयोजित करण्यात आला. निलेश आणी गौरी खुपच cute जोडीदार आहेत. असेच कायम सुखात रहा. 😊

  • @suryakantagawane454
    @suryakantagawane454 Год назад +18

    होम मिनिस्टर च्या आता पर्यंतच्या भागा पैकी सर्वात परिपूर्ण असा हा एपिसोड आहे...
    गौरी आणि निलेश Really made for each other... आहेत.
    God bless you all

  • @poojamayekar9677
    @poojamayekar9677 Год назад +2

    खूपच छान कार्यक्रम आदेश भौजिंना कार्यक्रम खुल वण्याची कला अवगतच
    आहे. निलेश sir आणि गौरी वहिनीची जोडी खूपच छान आहे.

  • @sheetalranade5842
    @sheetalranade5842 Год назад +10

    खूप छान एपिसोड, दोघांची जोडी एक नंबर, गौरी खूप गोड आणि शांत स्वभावाची वाटली. Very humble as and down to earth in spite of so many achievements God bless you both. मी CHYD नित्य नेमाने बघत असते.खूप relaxing वाटतं

  • @prernamore8201
    @prernamore8201 Год назад +23

    खूप सुंदर कुटुंब , असे मुलगा आणि सून सगळ्यांना मिळो

  • @mansigupte5305
    @mansigupte5305 Год назад +17

    वा वा सुंदर गोड आवाज. निलेश गौरी. Made for each other आहेत

  • @shrikantmohite1274
    @shrikantmohite1274 Год назад +31

    Nice couple Nilesh & Gauri. Both seems to b sober, cultured & intelligent. God bless them forever for their bright future 💐🙏

  • @sumanpatil2664
    @sumanpatil2664 Год назад +2

    निलेश दादा सर्व कुटुंब, कुटुंबातील सर्व माणसे स्वभाव खूप छान आहे.संस्कार ाचा झरा...साबळेसाहेब भोरला होते.त्यानाही खूप आदरयुक्त नमस्कार.

  • @sanvishinde3179
    @sanvishinde3179 Год назад +6

    खरंच अप्रतिम सून आहे येवढी शिकलेली असून देखिल एवढी गुणी पोरगी अशी सून सगऴया घरामध्ये यायला हवी

  • @rajendrapawar2332
    @rajendrapawar2332 Год назад +102

    आईवडिलांच ऋण मानणारा निलेश मनाला खूप भावला, प्रत्येक कुटुंबाला असा मुलगा आणि सून (मुलगी )लाभो अशी परमेश्वराकडे प्रार्थना 👏👏👏👏👏🥳🥳🥳🥳🥳🥳🌹🙏

  • @bhimraoshelar1997
    @bhimraoshelar1997 Год назад +11

    निलेश - गौरी ❤ Love Story एक छान सिनेमा चालेल. 😍😍 मला तरी एक प्रेक्षक म्हणून नक्कीच आवडेल. शुभेच्छा दोघांनाही.. 👍👍

  • @mangalamujumdar2712
    @mangalamujumdar2712 Год назад +47

    दोघेही गुणवंत गुणी कलाकार सुविद्य आहें. दैवयोगाने छान घराणे जुळवून आणले गेले आहें. सदैव सुखी rahtil❤

  • @varshadesai.6416
    @varshadesai.6416 Год назад +27

    खूप सुरेख episode. Gauri and Nilesh May god bless you. तुम्ही दोघे आपापल्या क्षेत्रात कायम अग्रणी रहा. तुम्हाला खूप गोड बाळ होऊ दे

  • @rameshphatkare4847
    @rameshphatkare4847 Год назад +3

    खूप छान, कुणाची नजर लागू नये, ही कोल्हापूरच्या अंबाबाई जवळ प्रार्थना 🌹w

  • @smitakharbade-nx5zt
    @smitakharbade-nx5zt Год назад +2

    ज्या घरात गौरिसरखी कलाकार, सुंदर,सोज्वळ,शालीन सून आहे आणि निलेश सारखा गुणी आणि कलाकार मुलगा आहे .ते घर आदर्श आणि परिपूर्ण आहे.

  • @Kanta-d5v
    @Kanta-d5v Год назад +14

    Kiti God gatte, me hya ganyasathi sarkha vedio pahate.

  • @shubhadapathare896
    @shubhadapathare896 Год назад

    खूप खूप छान कार्यक्रम झाला. नीलेश माझ्या आवडत्या lekhakapaiki , digdarshakapaiki , एक आहेत. इतक्या लहान वयात हे सर्व त्यांना कसे काय करता आले हे आज कळले. ते खूप बहुगुणी आहेतच पण त्यांचे Aai vadil खूप आदरणीय आहेत. आणि पत्नी खूप समजुतदार, प्रेमळ , बुद्धिमान, सुसंस्कारित, sarvagun संपन्न आहे .त्यांना ह्या सर्वांची सार्थ saath आहे.
    ईश्वर ह्या संपूर्ण कुटुंबाला सुखी ठेवो.

  • @sy-xv7xs
    @sy-xv7xs Год назад +31

    Gauri vahini's selfless love for everybody. Truely inspiring.

  • @pradnyamarathe5411
    @pradnyamarathe5411 2 месяца назад

    फारच छान एपीसोड.अशी मुलगी सून सगळ्यांना मिळावी.सुसंस्कारी दोघही

  • @ganeshpatil5066
    @ganeshpatil5066 Год назад

    ह्या कुटुंबाचे वर्णन करण्यास शब्द अपुरे पडतात कारण आतापर्यंत असे कुटुंब बघण्यात आलेच नाही,सर्वांचे कौतुक करावे तेव्हढे कमीच आहेत.👌👌ह्यांना उदंड आयुष्य लाभो.एकत्र कुटुंब फार सुखी समाधानी आहेत पाहून फार आनंद वाटतोय.

  • @vaibhavkadu7882
    @vaibhavkadu7882 Год назад

    अप्रतिम प्रोग्रॅम❤❤ असा मुलगा आणि अशी मुलगी किंवा सून सर्वांच्या घरात यावे

  • @khabarnamanetworkyuvrajbhi9321
    @khabarnamanetworkyuvrajbhi9321 Год назад +1

    सहस्त्रबुदे, साबळे, पाटील परिवार सर्वच मस्त आणि त्यात आमच कोल्हापूर व रंकाळा, सिनेमागृह, गडहिंग्लज तसेच सांगली ऐकून बरच वाटतय❤❤ साबळे सर तुम्ही कोल्हापूर - सांगली मध्येच घडलात हे आज समजले❤❤

  • @kavitapawar1304
    @kavitapawar1304 Год назад +4

    चैत्राली तुझे खूप खूप कौतुक वाटते...तुझी मेहेनत मी स्वतः बघितली आहे.... अशीच तुझी प्रगती होवो हीच बाप्पा चरणी प्रार्थना 🙏🙏

  • @marutisawant6537
    @marutisawant6537 Месяц назад

    खूप छान घरगुती कार्यक्रम सादर केलात. निलेश व गौरी दोघांनाही खूप खूप शुभेच्छा यशवंत व्हा. किर्तीवंत व्हा

  • @bandumule9243
    @bandumule9243 Год назад +1

    वाह गाणं खूप छान वाटलं रियल असं तुमच्या कुटुंब एकत्रित राहू आणि खूप खूप अभिनंदन

  • @VasantMandhare-ys7on
    @VasantMandhare-ys7on 4 месяца назад

    महाराष्ट्रातील सर्व कुटुंबीयांना एकत्रित आणणारे आदरणीय श्री आदेश सर बांदेकर सरांनी आज मुलाखत हवा येऊ द्या मधील महाराष्ट्रातील सर्वांच्याच रुद्यात बसणारे आदरणीय श्री निलेश साबळे व सौ गौरी निलेश साबळे ह्या एक उत्तम डाॅ. व गायक पण आहेत व लक्ष्मी नारायण सारखा जोडा आहे ह्या दोघांना खूप खूप शुभेच्छा व ह्या दोघांच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण हो ही श्री चरणी प्रार्थना

  • @shraddhasamant7672
    @shraddhasamant7672 Год назад +70

    कीती गोड नीलेश दादाची बायको आणी गाते कीती छान बापरे अशी सुनबाई ज्याच्या घरी असेल त्या घरात खरच कीती आनंद असेल वेगळी दीवाळी साजरी करायची वेळ येणार नाही परमेश्वर तुम्हाला खूप सुखात ठेवो

    • @nilamgaikwad6268
      @nilamgaikwad6268 Год назад +3

      Khup Chan vatal Nilesh sir aani gauri vahini che episode pahun.....

    • @amrutsuryawanshi6059
      @amrutsuryawanshi6059 Год назад

      ​@@nilamgaikwad6268l😅lll😅LLLlllllPLll😅lLLLlllllllLLLllll😅lLL😅lll😅lllllLL😅llLllLll😅llLlLllllllllllLlllllllllLl😅😅lllll😅Lllll😅LlLlL😅llllLll😅lllLlll😅😅llLlllLlll😅llllllLlLllL😅lLl😅llLllLlLlllll😅llLllllllllllllllLLlllLllLLL😅lllllllllLlLllllllLll😅lL😅😅LlllLllllllLlllllllllllllllllllllllplLllll😅lllllLllllll😅😅lll😅LlllllllllLllllLlLl😅llllll😅😅😅lllllll😅l😅l😅l😅LllllLllllLll😅llL😅ll😅lll😅lll😅lLlllLl😅lLll😅L😅Lll😅l😅l😅😅ll😅Ll😅llLLlLll😅😅lllllLLllll😅l😅llLlLllLl😅llLlll😅😅llllllllll😅😅ll😅😅😅l😅😅lllLllllllll😅l😅lllll😅😅ll😅l😅ll😅llllll😅😅llllll😅lllLlllllll😅😅ll😅llLl😅lllll😅l😅lLlLlllll😅LlL😅llllL😅ll😅llLllllll😅lll😅lll😅l😅😅l😅l😅l😅lllll😅lllll😅😅😅l😅😅llll😅lll😅lLllllpll😅lllLl😅lp😅lll😅ll😅lll😅llll😅llllllllLl😅llll😅😅lll😅lllllll😅llll😅l😅l😅lllllLl😅ll😅ll😅😅😅😅lllllllllll😅😅LlllllLLll😅llllllll😅lLlll😅😅lll😅llp😅llllll😅😅lllllllll😅lllll😅😅lll😅llllll😅llllll😅l😅😅llll😅😅lll😅Lll😅ll😅😅😅ll😅lll😅ll😅ll😅😅l😅😅l😅l😅😅lllll😅Lll😅😅lll😅l😅lllllLl😅llll😅😅PllLl😅llll😅llllll😅😅llllll😅llLllLll😅ll😅😅lll😅l😅😅l😅😅l😅lllllllllLl😅llpllll😅lllll😅😅lllllll😅llLll😅ll😅llL😅ll😅ll😅lll😅😅ll😅😅😅ll😅😅llllll😅😅l😅lll😅llllllll😅😅ll😅😅llllLll😅😅😅lll😅😅😅lll😅😅😅😅llll😅😅lll😅😅llllll😅lll😅l😅😅l😅ll😅lllll😅l😅😅😅lll😅😅lll😅😅😅llllll😅😅lll😅lll😅😅😅l😅😅😅ll😅lllll😅llllll😅😅😅llllL😅😅😅😅lllll😅lllllllllll😅😅lplllllL😅Llll😅ll😅😅😅lll😅😅😅😅ll😅😅😅lllll😅ll😅😅😅l😅😅lll😅llll😅llllll😅😅lllllLl😅l😅l😅😅😅llLllllllllllllplllllll😅lll😅😅😅😅lll😅😅😅llLl😅llLl😅😅😅😅llll😅😅llll😅llLllll😅😅😅llL😅😅lll😅😅😅lll😅😅ll😅😅ll😅😅lll😅l😅😅😅😅lll😅llllllll😅😅lllLlllllll😅😅llllll😅😅lllLllll😅😅Llll😅😅LllllLl😅😅😅ll😅😅😅😅😅llllll😅😅😅lllllllLll😅llll😅😅😅lllllllll😅😅😅😅lllLl😅ll😅😅😅lll😅😅😅lllllll😅😅Lllllll😅😅😅😅lllllLlllll😅lllll😅😅lll😅lll😅😅😅lllll😅😅😅ll😅😅😅😅😅lllplll😅😅llllll😅llll😅😅lllPlll😅llLLlll😅😅😅lllll😅llllllpll😅😅😅😅😅lllllllllll😅😅lllllll😅😅😅lllL😅😅😅llllll 34:56 😅😅😅😅lllllll😅😅llll😅lll😅😅😅llllll😅😅lllllllL😅😅😅😅llLllllpl😅😅😅😅llllllllll😅😅😅lll😅😅😅😅😅llll😅😅llLll😅😅😅lllllllll😅lllLlll😅lll😅😅😅lllll😅😅😅lllllllllllLll😅😅😅😅llllllll😅😅😅llll😅😅😅ll😅😅😅😅😅😅Lllllll😅llll😅😅😅llllll😅😅lllllllllllLlllllllllllllllllllllllllLlLllllllLlllLllllllllLlllllllllllllllllllllllLlllllllllllllllllllllllllpPllllllllllllPpllllllllllllLlLlllllllllllllllllllplllllllllllPllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllLllllllllllllllllllllllllllllllLllllllllllllllllllllPplllllllllllllllllllllllllllllllllllllllpllllllllllllllllllllllllllllllllllllplllllllllpplllllllllllllllllllllllllllllllllllLllllllllllllllllllllllllLlllllllllllllllllLllllllllllllllllllllllllllllLlllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllLlllllllllllllllPLllllllllllpllllllllllllllllllllllllllllllllllllllllLllllllllLlLllLlllllllllllllllllllllllllllll 38:49 😅Llll😅😅😅lllllllllllll😅😅😅ll😅lllll😅lllllpl😅😅Llllllpl😅lll😅😅😅😅l😅ll😅😅😅llpl😅lllLl😅lplllpllllll😅😅😅😅😅lpllllll😅lllllllllllllllll😅lllll😅😅😅😅lllll😅llll😅ll😅😅😅😅lllll😅😅lpllll😅lllllll😅😅llllllLllllllpll😅llllll😅😅llllll😅😅lllll😅😅lllll😅😅 39:57 😅llpll😅😅😅😅lllll😅llllllllllllll😅😅l😅😅lplllllllll😅😅😅pllpll😅😅l😅😅😅😅lllll😅😅lllllll😅lllllllllLllllll😅😅llll😅😅😅llllll😅lll😅😅😅😅llllpl😅llllllll😅lllllllllll😅llll😅lll😅😅😅lLl😅😅😅😅l😅😅😅llllllll😅😅pllllllllll😅😅lllll😅😅lllll😅plllll😅😅😅😅😅😅llllllll😅😅😅😅😅llllllll😅😅lllllllllll😅😅lllllllllllll😅😅😅lplllll😅😅😅lll😅pllll😅😅lLllll😅😅😅😅😅lllllll😅😅😅😅😅lllllll😅😅llllpl😅😅😅llllllllllll😅lllllllll😅😅lllllL😅😅lllllllll😅lllll😅llllll😅😅llplllLlllllllllllll😅😅😅😅llllllllll😅😅llll😅😅😅😅😅lll😅😅lllll😅😅😅😅😅😅llll😅😅llllll😅😅llllll😅😅
      ?😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅

    • @Eknathmohite-kv4xj
      @Eknathmohite-kv4xj Год назад

      D7 1:09:18 3z4,2q🎉🎉t
      W 1,I 1🎉

  • @MILINDDIWAKAR21
    @MILINDDIWAKAR21 Год назад

    निलेश गौरी सारखे कपल, त्या दोघांच्या फॅमिली मधले सर्व नातेवाईक, अजून कुठे क्वचीतच असतील. पण पहिल्यांदा इतके सुंदर, सुस्वसुकृत, प्रेमळ, समजस,अजून काय बोलावं, तर पहिल्यांदा इतका सुंदर,जिवंत,खराखुरा, भावनिक एपिसोड पाहायला मिळाला. आदेश बांदेकर जी नच्या जागेवर दुसरं कुणी असतं तर हा कार्यक्रम इतका सुंदर कधीच झाला नसता. आदेश जी आपले अभिनंदन. शेवटी ईश्वरा जवळ प्रार्थना.ही अद्भूत जोडी,ही फॅमिली अशीच राहो.कुणाची दृष्ट लागू नये.. All the best गौरिजी, निलेश जी.🎉🎉🎉

  • @kirtichopade4553
    @kirtichopade4553 Год назад

    क्या बात है.
    खूप गोड कुटुंबाला भेटल्याचा आनद मिळाला आज.
    सुंदरच.🎉🎉🎉🎉🎉

  • @sayalikambli4633
    @sayalikambli4633 Год назад +1

    किती गोड कुटुंब. खूपच सुंदर. देवा हयाना सतत अखंड आनंदात सुखात ठेव. 🙏🏻🙏🏻🌹🌹

  • @jayachintawar98
    @jayachintawar98 Год назад +10

    खूप सुंदर झाला हा भाग ...खूप happy family!!!!

  • @shrenikarts2482
    @shrenikarts2482 10 месяцев назад

    हे कुटूंब सर्व बाजूनी खुपच प्रेरणादायी आहे . मला खुप छान वाटल .

  • @sanjayswarmandali840
    @sanjayswarmandali840 Год назад +10

    अप्रतिम खूप सुंदर आहे निलेश शो.बघू आनंद अश्रू आले आतिशय गुणी माणूस आहे

  • @dhondirambedage6926
    @dhondirambedage6926 6 месяцев назад +1

    गौरी वैनी आणी निलेश सर यांची जोडी छान आहे अशीच शेवट पर्यंत छान राहावी ही ईश्वरचरणी प्रार्थना कार्यक्रम खूप छान वाटला

  • @MandakiniWagh-z9z
    @MandakiniWagh-z9z Год назад

    मला , निलेश व गौरी यांना अभिनंदन , त्या दोघांचा ही स्वभाव खुपच छान आहे व दोघेही खुपच संस्कारी आहेत. त्यांना सर्वाची खुप आपुलकी आहे उच्चशिक्षित असुन सुद्धा , आज त्यांचा , होम मिनिस्टर चा कार्यक्रम पाहून , मला खुप छान वाटले

  • @bhimraoghodke3404
    @bhimraoghodke3404 Год назад

    निलेश आणि गौरी बाबत काय बोलावे कोणते शब्द लिहावेत हेच कळत नाही अतिशय दोघेही समजदार एक मेकांचा आदर करतात एक मित्र मैत्रीण सारखे राहतात या देशात असेच तुमच्या सारखे मुले मुले मिळू देत व सुखी राहुदेत तुम्हाला माझ्या कडून अनेक आशीर्वाद सुखी,आनंदी भव❤🎉

  • @pradipnagre647
    @pradipnagre647 Год назад +13

    This is the Real maharastrian happy cultural family follow everybody for good life

  • @vaishalimashalkar2578
    @vaishalimashalkar2578 Год назад +29

    Jodi kharach mast aahe, 👍 Gauri mam cha aawaj khup sunder,diste pan junya cinema chi Abhinetri 👌👏👏👏👏

  • @meerapatil7975
    @meerapatil7975 Год назад

    खूप सुंदर, प्रेरणादायी, अनुकरण करण्यासारखे. एक आदर्श कुटुंब.आदर्श मुले, आदर्श सुनबाई, आदर्श आई-वडिल, आदर्श मित्र. मस्त.

  • @shravanmalharraobansode6268
    @shravanmalharraobansode6268 Год назад +148

    वहिनी बहीण, सुनबाई, पत्नी, मुलगी, मैत्रीण, गायिका, डॉक्टर इत्यादी भूमिका गौरी सहजपणे करते हे ऐकून डोळ्यातून अनाहुत आनंदाश्रू आलेत. निलेश आणि गौरी यांना मनःपूर्वक शुभेच्छा.💐💐🙏🏼

  • @diliprite2212
    @diliprite2212 Год назад +4

    गौरी तुम्ही छान गाणे गाहीले तो आसरा आसरा खोपच छान ❤❤❤

  • @sangitaumbarje2195
    @sangitaumbarje2195 Год назад

    किती छान निलेश आणि गौरी, 🧿🧿 मी महाराष्ट्राचा सुपरस्टार पाहत होते महेश मांजरेकर कर सरां पनहोते मला पण खूप आनंद झाला होता तो जिंकल्यावर ती खूपच गुणी आणि प्रामाणिक आहे आहे आपल्या कामाच्या आता तर दोघांची मुलाखत पाहून तर मला खरंच सांगू का खूपच आनंद झाला आहे किती छान आहे ते हे दोघे❤❤❤🧿🧿 मी तर चला हवा येऊ नेहमीच पाहते तेव्हा वाटते की सर्वजण किती मेहनत घेतात 🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼👍👍👍👍👍👍

  • @ashabaikate1973
    @ashabaikate1973 Год назад +6

    धन्यवाद निलेश सर या निमित्ताने आम्हाला तुमच्या कुटुंबाचा परिचय मिळाला

  • @madhuriaher5319
    @madhuriaher5319 Год назад +1

    अतिशय सुंदर 👌व बहुगुणी जोडी निलेश आणि गौरी यांची 💖मेड फॉर इच अदर💖 खूप खूप अनेकोत्तम शुभ आशीर्वाद मंगल हो🙏

  • @dr.sonaldesale6969
    @dr.sonaldesale6969 Год назад +1

    अरे निलेश, जेव्हा पण तुझा कार्यक्रम टीव्ही वर बघायचे तेव्हा वाटायचं, अरे याला गौरी भेटली की नाही?
    पण आज तुम्हा दोघांना सोबत बघून खुप आनंद झाला...
    तुम्हा दोघांना भावी आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा ...😊

    • @dr.sonaldesale6969
      @dr.sonaldesale6969 Год назад +1

      मी इंद्रधनुष्य ला मुंबई ला सोबत होते

  • @ravindrapatil1876
    @ravindrapatil1876 Год назад +3

    दोन्ही प्रामाणिक कुटुबांनी समाजासमोर आदर्श ठेवून दिला.

  • @ashiwinisawant2986
    @ashiwinisawant2986 Год назад

    खरच गौरी तुझ्या कडुन एक प्रेरणा मिळाली खुप सुंदर आहेस तु आणि स्वभाव ही शांत वाटतो

  • @Sheetal182
    @Sheetal182 Год назад +1

    Best episode of Home Minister...khup vela pahun hi sarkha pahavsa vatanar❤

  • @mansingpatil1859
    @mansingpatil1859 Год назад +83

    डॉक्टर निलेश साबळे आणि डॉक्टर गौरीताई यांच्या कुटुंबाला कोणाची नजर लागू नये ही परमेश्वर चरणी प्रार्थना. माणसं रडतात दुःखाने पण आज माझ्या डोळ्यामध्ये हा एपिसोड पाहून आनंद अश्रू आले . डॉक्टरांच्या आई- वडिलांनी निलेश सारखा पुत्र रत्न जन्माला घालून, महाराष्ट्राची आणि कलेच्या देवतेची मान उंचावली!.

    • @sunalinishirke2707
      @sunalinishirke2707 Год назад +3

      😊😊

    • @TS555S
      @TS555S Год назад +1

    • @bharatsapate1170
      @bharatsapate1170 Год назад

      😅m

    • @pramodgobare
      @pramodgobare Год назад

      दोन्ही डॉक्टरांना म्हणजे Dr.Gauritai and Dr.Nilesh यांना भावी आयुष्य भरासाठी शुभेच्छा.love you both.❤🌹🙏🙏

    • @mansingpatil1859
      @mansingpatil1859 Год назад

      Dr Nilesh sir & Gouri Tai please reply to me for comments ❤

  • @minalkiranbakshi9156
    @minalkiranbakshi9156 Год назад +22

    अगदी सोज्वळ सालस जोडी 💯❤निलेश आणि गौरी तुमची जोडी अशीच फुलत राहो 👌👌🙏🙏

  • @dnyaneshwarbhor5555
    @dnyaneshwarbhor5555 3 месяца назад

    अप्रतिम. खुप भालो फॅमिली धन्यवाद आपले👏✊👍

  • @snehalrane2929
    @snehalrane2929 Год назад

    खरंच खूप संस्कारित कुटुंब आहे नीलेश तुझं.एपिसोड तर फारच रंगतदार झाला आणि भावला मनाला.

  • @triratnamusicalsnavimumbai6804
    @triratnamusicalsnavimumbai6804 Год назад +1

    सर्व ऐकून खुप आनंद वाटला.. फॅमिली असावी तर डॉक्टर निलेश साबळे यांच्या सारखी. नाहीतर मुलं लग्न झाली की वेगळी होतात. खरं तर गौरी साबळे यांचा ह्या कुटुंबात सिंहाचा वाटा दिसतोय. "आपण सर्व असेच एकत्र रहावा. आपल्या आईवडिलांना जोपासा!त्यांचे आशीर्वाद आपल्या पाठीशी असल्यामुळेच आज आपण यशस्वी घोडदौड करीत आहात.
    यशस्वीभव!कीर्तिमानभव!💐💐💐💐👍

  • @dravpadisonawane
    @dravpadisonawane 8 месяцев назад

    गौरी आणि निलेश तुम्ही दोघांचे विचार छान आहेत सुमारे सासरच्या लोका बरोबर कसे राहावे समजावुन सांगावे तुमचा परिवार पाहून आनंद वाटला अशीच बुद्धी सर्वाना मिळावी धन्यवाद

  • @surajlohar3127
    @surajlohar3127 Год назад

    अप्रतिम केवळ अप्रतिम.... खूप मस्त वाटल आज या फॅमिली ला भेटून.... खूप छान गप्पा.. . Great

  • @latagavate8973
    @latagavate8973 Год назад

    खरच खूप छान आणि गंमतीशीर कार्यक्रम आहे आणि एपीसोड तर एक नंबर

  • @kimmyknk9172
    @kimmyknk9172 Год назад +15

    OMG She is such a beautiful singer 😊😊 Star couple

  • @arvindlomte5489
    @arvindlomte5489 Год назад

    निलेश तुझे आई वडील तर भारी आहेतच पण ह्या भारी शब्दाला शोभणारी गौरी वैनी पण आहेच, सून, पत्नी,वैनी हे नातं इतकं उत्कृष्ट सांभाळण्याची ताकद त्यांना आई वाडीला कडून मिळाली.. गौरी & निलेश तुमच्या पुढील आयुष्यासाठी तुम्हाला शुभेच्छा...

  • @VinitaPapde
    @VinitaPapde Год назад +4

    छानच खुसखुशीत मुलाखत संयमी आणि सुसंस्कृत 😂🎉

  • @jayantdev5285
    @jayantdev5285 Год назад

    खुप प्रेरणादायी छान नातेसंबध जपणारा वाटाला कार्यक्रम.

  • @smitalkadam6846
    @smitalkadam6846 Год назад +3

    Me Evade Home ministers pahile pan aajcha ha video pahun khup khup khup khup khup khup khup khup khup khup khup khup khup khup khup khup khup khup khup khup khup khup khup khup khup khup khup khup khup khup khup chan vatle hasle pan aani aanandache Aashru pan aale khup khup khup khup khup khup khup chan Thank you so much Bhaoji

  • @archanatausalkar1737
    @archanatausalkar1737 Год назад +3

    We always watch chala hawa yeu dya .Superb video very down to earth family ❤God bless them all and thanks Bandekar saheb for making this video.

  • @sadashivshelar9518
    @sadashivshelar9518 Год назад +33

    U both are great 👍 All the best for your future life n career too!

    • @venkys11
      @venkys11 Год назад +2

      Adarshcouppliinworld

  • @sangeetanitin247
    @sangeetanitin247 Год назад

    आपली खरी मराठी संस्कृती काय आणि कशी ती ह्याच कार्यक्रमात दिसून आली .विशेष म्हणजे एकत्र कुटुंब पद्धती चे महत्व आणि सामावून घेणे हे दाखवले हे खूप छान ,सासासुनांच्या तक्रारी ह्या होतातच प्रत्येकच घरात पण तरीही त्या जास्त highlight न करता कसे एकत्र गुण्यागोविंदाने राहू हे च या दोघांकडून शिकण्या सारखे आहे .व्वा साबळे आणि गौरी 👌

  • @rajashripatil1429
    @rajashripatil1429 Год назад +2

    खुप छान जोडी, एकमेकांना पुरक असलेली,असेच कायम एकमेकांना साथसंगत करत रहा, नांदा सौख्यभरे 💐😊

  • @vimallondhe2855
    @vimallondhe2855 2 месяца назад

    खूप छान जोडीआहेत्यांचे वैवाहिक जीवन सुख समृद्धी चे जावो

  • @MILINDDIWAKAR21
    @MILINDDIWAKAR21 Год назад +5

    Excellent couple.Very lucky to have great great life partner for each other.🎉🎉🎉

  • @alkakamble9895
    @alkakamble9895 Год назад +24

    Nilesh & Gavri is very good . ❤ they Are made for each other. I like gavri's smile.