अप्रतिम नट...! Humble and down to earth. उपेंद्र लिमयेना खूप मोठं मोठ्या आणि त्यांच्या अभिनय कौशल्याच्या तोडीच्या भूमिका मिळोत. 🙏 नाना पाटेकर यांना जसे अनेक सिनेमात मुख्य भूमिकेत पाहायला मिळाले तसेच तुम्हाला पण बघायची इच्छा आहे.
तुम्ही पण किती त्या trp साठी मारताय एवढे चांगले मराठी भाषे मध्ये पिक्चर मध्ये काम केलं उपेंद्र लिमये यांनी तेव्हा नाही तुम्ही बोलावले त्या मराठी कलाकारांना तुम्हाला हिंदी प्रिय आहे असं दिसतंय म्हणायचं का... ?
*Highlighted Timestamp* 0:23 Intro. 1:52 Upendra Limaye on Animal Movie. 5:56 Limaye Acting choice. 12:50 Chandni Bar with Madhur Bhandarkar. 14:34 benefit from Jogwa(जोगवा). 18:49 Acting and Drama Journey. 24:41 mass commerce & Lalit Kala bhavan education. 26:39 animal movie script. 31:01 different between old and new generation cinema. 34:42 Upendra Limaye on Ranbir Kapoor. 38:10 Limaye on marathi industry and page 3. 40:14 Rajiv Patil death. 41:04 Left Drama. 42:55 upendra on bobby deol. 43:50 End.
*Highlighted Timestamp* 0:23 परिचय. 1:52 उपेंद्र लिमये अनिमल चित्रपटावर भाषय. 5:56 लिमयेच्या अभिनयाची निवड. 12:50 मधुर भांडारकरसोबत चांदनी बार. 14:34 जोगवा पासून फायदा. 18:49 अभिनय आणि नाटकाचा प्रवास. 24:41 मास कॉमर्स आणि ललित कला भवन शिक्षण 26:39 अनिमल चित्रपटांची स्क्रिप्ट. 31:01 जुन्या आणि नव्या पिढीतील सिनेमांमध्ये फरक. 34:42 रणबीर कपूर वर उपेंद्र लिमये. 38:10 लिमये मराठी उद्योग आणि पृष्ठ 3 (Page 3) वर. 40:14 राजीव पाटील यांचा मृत्यू. 41:04 नाटक सोडले. 42:55 बॉबी देओल वर उपेंद्र. 43:50 समाप्त.
Awesome. Yellow cha vishay nigahla naheee Ya baddal ashcharya vatla. Bhahardar bhumika keli hotee Aapna, swimming coach chee. Hat's off to all your roles
प्रश्न विचारणाऱ्या सर्वांनी उपेंद्र सर असा उल्लेख करावा. एकेरी उल्लेख करून बोलू नये. परवा राज ठाकरे यांनी उल्लेख केलेला विषय बरोबर आहे. राष्ट्रीय पुरस्कार विजेते कलाकार आहेत. त्यांना मान देऊन बोलायला पाहिजे.
5 -10 minutes cha role karun 30+ minutes che interview detay saheb, kadhi marathi industry south chya barobari la janare 😂, tumach kaam apratim zalay he 100 %
एक खंत...हाच रोल जर एका मराठी चित्रपटांमध्ये केला असता तर नक्कीच नसतं घेतल डोक्यावर येवढं असो... आपली मंडळी नेहमीच भारी आहेत फक्त त्याला हिंदीच validation का लागत मला तेच कळत नाही 😑
मित्रा मराठीला पण घेऊ डोक्यावर, परंतू तसे सिनेमे तरी यावेत, सध्याचे येणारे मूव्ही ट्रेलर पहा, ओले ओले , कुठे झिम्मा असले फालतू मूव्ही काढायचे आणी म्हणायचं मराठीला प्रेक्षक मिळत नाहीत.
उपेंद्र लिमये यांच्या अभिनय क्षमतेवर माझा पूर्ण विश्वास, कौतुक, आदर आहे, पण "एबीपी माझा" वर राजीव खांडेकरला खूष करण्यासाठी केलेला माननीय मोदींचा अकारण उल्लेख निश्चितच कुठेतरी खटकतो... उपेंद्र लिमयेंविषयी ती आदराची भावना नष्ट करतो...
उपेंद्र लिमये जी आपण आता खास करून tamil movies मध्ये काम करायला हवे कारण tamil soci political फिल्म्स बनवतात जेकि national award सोबतच कमर्शिअल हि असतात जसे की ex asuran, karnan, maamanan ,madras
काम मिळालं ही आनंदाची गोस्ट आहे पण त्या साठी कशाचही समर्थन करणं कितपत योग्य आहे..? या मंडळीना स्वतः च्या स्वार्थापेक्षा काही ही मोठं वाटत नाही, किंबहुना समाजाच काहीतरी देणं लागतं हे कधीच विसरले आहेत
Pratyekala pot bharaychay re at the end gela to gandhiji cha kal Aaj 10rs station la padlele bhetle tari mansa uchlun tyachi ticket gheun train pakdun ghari jaatil tyatla kaal ahe atta
जोगवा ...मुळशी पॅटर्न या चित्रपटांत उत्कृष्ट भूमिका केली होती यांनी त्याचे कौतुक झालेच पाहिजे पण या टुकार चित्रपटात तितकीच भिकर भूमिका यांनी का बरे केली असेल ....त्या पात्राला ना काही अगापिछा होता ना काही संदर्भ .....संवाद तर विचारायलाच नको .....आणि विनोद निर्मिती काय तर वाघाचे चित्र असलेली अंदरवेअर..... मराठीतला एक उत्कृष्ट कलाकार अशी ओळख असताना ....मराठीत छान चालले असताना ही अवदसा का बरे सुचली असेल यांना... हिंदीत भूमिका करायचीच होती तर पेज थ्री सारखी दमदार तरी करायची ....
Vait vatat ki limaye Sara na national award milala aani tyani yevdhe Marathi Kam kely pn ek Hindi cinema kela to cinema madhun nakki mulani kay ghyaych te mahit nahi . Tyat tyani Kam kel tyanch yevdh koutuk hoty . Sir great aahet pn tyachi kimat hya lokana aata samjli
तुमच्या guest सोबत अरेतुरे ची भाषा करून तुमचा मान वाढत नाही, उलट कमीच होतो. ही अमेरिकन संस्कृती नाही, भारतीय संस्कृती आहे. त्यांच्या कर्तृत्वाच नाही तर कमीतकमी त्यांच्या वायच तरी भान ठेवा. तुमचे तीन पाट पत्रकार , ज्यांची काही औकात नाही, तेही त्यांच्याशी अरे तुरे च्या भाषेत बोलत होते. खरतर तुमच्या guest चा मोठेपणा की ते इतके grounded होते 🙏.
Mazya bahinichya navryane animal baghun tila ghari Yeun cooker ne maral. Tich dok phodat hota to. Luckily konitari madhe aale Ani ti vachli nahirar to divas ticha shevtacha divas hota. He asale cinema apan konala Roku shakat nahi baghnyasati pan mazya bahini chya navrya sarkhya mansach asach honar.
very upsetting to hear that there are still idiots in our country who think that a movie can influence and change the mentality of the audience. arre bhai public ko sirf 3 ghante ka timepass chahiye. theatre ke bahar aane ke baad 2 din mei sab bhul jayenge kya movie tha kon tha aur next movie ka wait karenge
*Highlighted Timestamp* 0:23 Intro. 1:52 Upendra Limaye on Animal Movie. 5:56 Limaye Acting choice. 12:50 Chandni Bar with Madhur Bhandarkar. 14:34 benefit from Jogwa(जोगवा). 18:49 Acting and Drama Journey. 24:41 mass commerce & Lalit Kala bhavan education. 26:39 animal movie script. 31:01 different between old and new generation cinema. 34:42 Upendra Limaye on Ranbir Kapoor. 38:10 Limaye on marathi industry and page 3. 40:14 Rajiv Patil death. 41:04 Left Drama. 42:55 upendra on bobby deol. 43:50 End.
*Highlighted Timestamp* 0:23 परिचय. 1:52 उपेंद्र लिमये अनिमल चित्रपटावर भाषय. 5:56 लिमयेच्या अभिनयाची निवड. 12:50 मधुर भांडारकरसोबत चांदनी बार. 14:34 जोगवा पासून फायदा. 18:49 अभिनय आणि नाटकाचा प्रवास. 24:41 मास कॉमर्स आणि ललित कला भवन शिक्षण 26:39 अनिमल चित्रपटांची स्क्रिप्ट. 31:01 जुन्या आणि नव्या पिढीतील सिनेमांमध्ये फरक. 34:42 रणबीर कपूर वर उपेंद्र लिमये. 38:10 लिमये मराठी उद्योग आणि पृष्ठ 3 (Page 3) वर. 40:14 राजीव पाटील यांचा मृत्यू. 41:04 नाटक सोडले. 42:55 बॉबी देओल वर उपेंद्र. 43:50 समाप्त.
एकदा भेटलोय सरांना, खूप नम्र आणि अगदी सामान्य माणसासारखे भेटलेले
भारी माणूस 😎
23:15
Chl chl shendi nko lau...😂😂
"तायप्पा" सारखा मुखवटा ऊपेंद्र जी इतका जिवंतपणा कुणालाच जमणार नाही....
right
Great Actor ....and good human being...as he is openly acknowledging his co actors, directors...rare nowadays
Tayappa is one of the best character played by upendra sir❤
One of d best actors... Mulashi Pattern madhe pan ek number kaam kelay...
Jogwa good in front of mulshi
दुर्दैवाने इतके वर्ष उत्कृष्ट काम करून सुद्धा प्रसिद्धी नाही मिळाली लिमये सरांना
सुदैवाने हिंदी सिनेमा मधील काही वेळ चया भूमिकेने मिळाली
Jo dikhta hai vahi bikta hai, par ye Bollywood vaale log marathi actors ko condom ki tarah istemal karke fek dete hain
mag tumhi jogwa nahi pahila sir
अप्रतिम नट...!
Humble and down to earth.
उपेंद्र लिमयेना खूप मोठं मोठ्या आणि त्यांच्या अभिनय कौशल्याच्या तोडीच्या भूमिका मिळोत. 🙏
नाना पाटेकर यांना जसे अनेक सिनेमात मुख्य भूमिकेत पाहायला मिळाले तसेच तुम्हाला पण बघायची इच्छा आहे.
तुम्ही पण किती त्या trp साठी मारताय एवढे चांगले मराठी भाषे मध्ये पिक्चर मध्ये काम केलं उपेंद्र लिमये यांनी तेव्हा नाही तुम्ही बोलावले त्या मराठी कलाकारांना तुम्हाला हिंदी प्रिय आहे असं दिसतंय म्हणायचं का... ?
💯💯💯
Absolutely right 👍👍 same with Girija Oak
हेच माझ्या मनात आलेले
जोगवा किती भारी काम
गुणी अभिनेता लिमये साहेब
उपेन्द्र लिमये हे एक जबरदस्त अभिनेते आहेत.... माझ्या आवडत्या kalakaran पैकी एक आहेत
सडेतोड...ग्रेट ऐक्टर ...ग्रेट माणूस 👍
Best episode of Maza Katta
छान कलाकार साधा माणूस मातीचा सुगंध असलेला माणूस
Me balatkar bagitla
Animal movie Rocks ❤
You were absolutely Brilliant with R. KAPOOR ❤❤❤❤❤❤❤❤
उपेंद्र, खूपखूप छान मुलाखत. टक्का मात्र सतत आठवत .
Perfect Guest!
उपेंद्र लिमयें शुभेच्छा आणि प्रार्थना 💐🙏
I salute you bhau❤
Upendra sir mala tumcha abhinay aawadto. Keep it up. May God bless you and your family members. 🙏👍🙂
लिमये सरांची जगावेगळी सीरियल मस्त होती.
Good actor and very honest interview secondly, any role he gives justice he should get more role
Ek no actor.vastav,jogava ,mulshi patern pic madil bhuimika Chan ahet
Akeri ullekh karun punha Marathi mansane, Marathi mansacha mahima kami kela.. Respect each and every one specially in Marathi industry
Grt actor grt human being 🎉
*Highlighted Timestamp*
0:23 Intro.
1:52 Upendra Limaye on Animal Movie.
5:56 Limaye Acting choice.
12:50 Chandni Bar with Madhur Bhandarkar.
14:34 benefit from Jogwa(जोगवा).
18:49 Acting and Drama Journey.
24:41 mass commerce & Lalit Kala bhavan education.
26:39 animal movie script.
31:01 different between old and new generation cinema.
34:42 Upendra Limaye on Ranbir Kapoor.
38:10 Limaye on marathi industry and page 3.
40:14 Rajiv Patil death.
41:04 Left Drama.
42:55 upendra on bobby deol.
43:50 End.
*Highlighted Timestamp*
0:23 परिचय.
1:52 उपेंद्र लिमये अनिमल चित्रपटावर भाषय.
5:56 लिमयेच्या अभिनयाची निवड.
12:50 मधुर भांडारकरसोबत चांदनी बार.
14:34 जोगवा पासून फायदा.
18:49 अभिनय आणि नाटकाचा प्रवास.
24:41 मास कॉमर्स आणि ललित कला भवन शिक्षण
26:39 अनिमल चित्रपटांची स्क्रिप्ट.
31:01 जुन्या आणि नव्या पिढीतील सिनेमांमध्ये फरक.
34:42 रणबीर कपूर वर उपेंद्र लिमये.
38:10 लिमये मराठी उद्योग आणि पृष्ठ 3 (Page 3) वर.
40:14 राजीव पाटील यांचा मृत्यू.
41:04 नाटक सोडले.
42:55 बॉबी देओल वर उपेंद्र.
43:50 समाप्त.
What an honest interview
He is great actor .no doubt
Ek number avaj ya abhinetya cha 👍
सकाळ वृत्तपत्र आणी साम वृत्तवाहीनी एकाच्याच बाजूने प्रखर बातम्या देते हे न समजण्या इतकी जनता आपल्याला दुधखुळी वाटते का.
Bhai tv news kon baghto?
I watched Jogwa masterpiece movies awesome 💯
Freddy bhai jay Maharashtra 🚩🚩🚩🔥🔥🔥
Upendra sir tumcha aavaj mala khup aavdto
Awesome. Yellow cha vishay nigahla naheee Ya baddal ashcharya vatla. Bhahardar bhumika keli hotee Aapna, swimming coach chee.
Hat's off to all your roles
# जोगवा "i like it"
Animal's teacher Nice salute
उपेन्द्र सर biraliant अभिनेते आहेत mulshi pattern जोगवा मधील अभिनयाला तोडच नाही अजरामर भूमिका त्यांनी केल्या आहेत
ग्रेट 🎉
1 nambar actres ahy
Chaan sir. Abhinayachya joravar karun dakhvle Limaye sirankdun shiknyasarkhe
प्रश्न विचारणाऱ्या सर्वांनी उपेंद्र सर असा उल्लेख करावा. एकेरी उल्लेख करून बोलू नये. परवा राज ठाकरे यांनी उल्लेख केलेला विषय बरोबर आहे. राष्ट्रीय पुरस्कार विजेते कलाकार आहेत. त्यांना मान देऊन बोलायला पाहिजे.
Ek num cinema ahe Animal. Watched twice.
Me too. first time i missed the last half an hour so i watched it twice.
ऊपेद्रजी Animal मधल काम खूप छान 👌माझा मुलगा तुमच काम पहाण्यासाठी मला घेऊन गेला होता तुम्हाला खूप खूप शुभेच्छा
@@nitagawade638 movie bagun jar tyancha mulga jar tasach vagla tar kay hoil?
5 -10 minutes cha role karun 30+ minutes che interview detay saheb, kadhi marathi industry south chya barobari la janare 😂, tumach kaam apratim zalay he 100 %
एक खंत...हाच रोल जर एका मराठी चित्रपटांमध्ये केला असता तर नक्कीच नसतं घेतल डोक्यावर येवढं असो... आपली मंडळी नेहमीच भारी आहेत फक्त त्याला हिंदीच validation का लागत मला तेच कळत नाही 😑
मित्रा मराठीला पण घेऊ डोक्यावर, परंतू तसे सिनेमे तरी यावेत, सध्याचे येणारे मूव्ही ट्रेलर पहा, ओले ओले , कुठे झिम्मा असले फालतू मूव्ही काढायचे आणी म्हणायचं मराठीला प्रेक्षक मिळत नाहीत.
उपेंद्र लिमये यांच्या अभिनय क्षमतेवर माझा पूर्ण विश्वास, कौतुक, आदर आहे, पण "एबीपी माझा" वर राजीव खांडेकरला खूष करण्यासाठी केलेला माननीय मोदींचा अकारण उल्लेख निश्चितच कुठेतरी खटकतो... उपेंद्र लिमयेंविषयी ती आदराची भावना नष्ट करतो...
Grounded Actor
❤उपेंद्र लिमये Fanclub मंडळ, पुणे❤
Savarkhed ek gaav ek no 😊
Animal nahi Jogwa cinema gajavnara bola .❤
च न दा गेली वाटत फिरायला😂
रांगडा मराठी माणूस नाद खुळा
🥳🤟🎊🎉💥❤️🔥❤️💥🎉🎊👌 सुरश्या , तायप्पा
कडक
Grt actor
❤
He is in Jogwa ❤
@ 15.55 तो कोणा विषयी बोलत आहे ?
+1
उपेंद्र लिमये जी आपण आता खास करून tamil movies मध्ये काम करायला हवे कारण tamil soci political फिल्म्स बनवतात जेकि national award सोबतच कमर्शिअल हि असतात जसे की ex asuran, karnan, maamanan ,madras
❤❤❤❤❤
राजीव खांडेकर सर्वांना अरे तुरे करतात हे फारच विचित्र आणि आगाऊपणाचं वाटतं.
So true..
काम मिळालं ही आनंदाची गोस्ट आहे पण त्या साठी कशाचही समर्थन करणं कितपत योग्य आहे..? या मंडळीना स्वतः च्या स्वार्थापेक्षा काही ही मोठं वाटत नाही, किंबहुना समाजाच काहीतरी देणं लागतं हे कधीच विसरले आहेत
Pratyekala pot bharaychay re at the end gela to gandhiji cha kal Aaj 10rs station la padlele bhetle tari mansa uchlun tyachi ticket gheun train pakdun ghari jaatil tyatla kaal ahe atta
प्रास्ताविक विलक्षण होपलेस होतं..
खांडेकर बोरीष्ट माणूस 😂
डायरेक्टरला जसा पाहिजेत तसा ऍक्टर व्हा
जोगवा ...मुळशी पॅटर्न या चित्रपटांत उत्कृष्ट भूमिका केली होती यांनी त्याचे कौतुक झालेच पाहिजे पण या टुकार चित्रपटात तितकीच भिकर भूमिका यांनी का बरे केली असेल ....त्या पात्राला ना काही अगापिछा होता ना काही संदर्भ .....संवाद तर विचारायलाच नको .....आणि विनोद निर्मिती काय तर वाघाचे चित्र असलेली अंदरवेअर.....
मराठीतला एक उत्कृष्ट कलाकार अशी ओळख असताना ....मराठीत छान चालले असताना ही अवदसा का बरे सुचली असेल यांना...
हिंदीत भूमिका करायचीच होती तर पेज थ्री सारखी दमदार तरी करायची ....
खरि आग लागली ती लिब्रांडु चाटूकार लोकांना एवढा चित्रपट का चालतोय हे ऐकायच तर जयपूर डायलॉग्ज वर संजय दिक्षित सरांनी घेतलेली मुलाखत आवडली व पटली
मुळशी पैटर्न चा उल्लेख देखील नाही?
Movie baghitala .. story nakki negative aahe ..but upendra sirranchi acting khup changli hoti
Khoop talented aht
But 2 min cha bc role sathi kiti
Interviews denar
No nakat bolnarya jabardasti ladu kaka.
By the way upendra is best.
Eetka bhari आवाज...headphones var irritate hotoy😢😢😢😢😢
This anchor is little nervous & jealous
Jogwa madhi kay kaaam kele ahi ahi shibani ek nambar
Dr. Kavita Rane jorat distey rao baki jaudya ho
this host is very bad. Really rural and cheap. this is not the way to question a national award winner actor
Vait vatat ki limaye Sara na national award milala aani tyani yevdhe Marathi Kam kely pn ek Hindi cinema kela to cinema madhun nakki mulani kay ghyaych te mahit nahi . Tyat tyani Kam kel tyanch yevdh koutuk hoty .
Sir great aahet pn tyachi kimat hya lokana aata samjli
MHO माला शिव्या देतो जत्रा
तुमच्या guest सोबत अरेतुरे ची भाषा करून तुमचा मान वाढत नाही, उलट कमीच होतो. ही अमेरिकन संस्कृती नाही, भारतीय संस्कृती आहे. त्यांच्या कर्तृत्वाच नाही तर कमीतकमी त्यांच्या वायच तरी भान ठेवा. तुमचे तीन पाट पत्रकार , ज्यांची काही औकात नाही, तेही त्यांच्याशी अरे तुरे च्या भाषेत बोलत होते. खरतर तुमच्या guest चा मोठेपणा की ते इतके grounded होते 🙏.
Upendra Limaye is best of best Actor and Khandekar is a biased and Patwars Pillu...and 3rd class journalist.
Best actor but animal movie big wrong decision
11:50 ha कुठला movie
Antim " Salman Khan "
15:48 म्हणायचं आहे का???
त्यावेळी अंतिम चित्रपटाबद्दल बद्दल बोलला उप्या.
ENGLIH MARATHI TRANSLATE WORDS MANY
Siranch kam khup moth ahe marathi industry mdhe tyach koutuk sodun tyanna eka 5 min chya role mdhe bandhun nka theu.
Mazya bahinichya navryane animal baghun tila ghari Yeun cooker ne maral. Tich dok phodat hota to. Luckily konitari madhe aale Ani ti vachli nahirar to divas ticha shevtacha divas hota. He asale cinema apan konala Roku shakat nahi baghnyasati pan mazya bahini chya navrya sarkhya mansach asach honar.
आत्ता पर्यंत पाहिलेला सर्वात फालतू picture आहे , Animal😊
Movie third class
South better than bollywood
Khup kharab hair cut aahe ya Anchor lady cha Sorry
Dnyanda kadam madam ne sodla diste
@@aniketwanjari2624ayodhe la geli ahe ti news sati
Toh role positive hota ka 😅😅😅
नाकात बोलू नको उपेंद्र भाऊ
Audience madhlya makada ni ugich doka ka halavla??😅😅😅
लिमये साहेब तुम्ही नाना पाटेकर नंतर सर्वोत्कृष्ट कलाकार पण एवढा third क्लास सिनेमा ची तुम्ही भाग झालात, काही आर्थिक अडचणी होत्या का,?
Ekada punyat 2008madhe bhetalelo namra vyaktimatva
फालतू मूवी, काहीही content नाही, लिमये मराठी बोलला लगेच सगळे खुश, better movie Dunky... बेस्ट content
Animal bogus movie. Gandagi parosi gayi hai.
😅😅😅😅
बकवास अभिनय😂
very upsetting to hear that there are still idiots in our country who think that a movie can influence and change the mentality of the audience.
arre bhai public ko sirf 3 ghante ka timepass chahiye. theatre ke bahar aane ke baad 2 din mei sab bhul jayenge kya movie tha kon tha aur next movie ka wait karenge