Majha Katta Hastay Na Hasylach Pahije:भाऊ कदम, निलेश साबळे, ओंकार भोजने; खळखळूण हसवणारा 'माझा कट्टा'
HTML-код
- Опубликовано: 20 апр 2024
- #ABPMajha #MarathiNews #majhakatta #bhaukadam #nileshsable #omkarbhojane #hastaynahasaylachpahije
Majha Katta : 'चला हवा येऊ द्या' (Chala Hawa Yeu Dya) या कार्यक्रमाने निरोप घेतल्यानंतर डॉ.निलेश साबळे (Nilesh Sabale) पुन्हा एक नवा हास्य कार्यक्रम प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन येणार आहे. कलर्स मराठी वाहिनीवर येत्या 27 एप्रिलपासून ‘हसताय ना? हसायलाच पाहिजे!’ (Hastay Na Hasylach Pahije) हा कार्यक्रम सुरु होणार आहे. या कार्यक्रमातून निलेश साबळे आणि भाऊ कदम यांची जोडगोळी तर असणारच आहे, पण enत्यांच्या जोडीला ओंकार भोजने देखील प्रेक्षकांचं मनोरंजन करणार आहे. त्यामुळे या कार्यक्रमाबाबत प्रेक्षकांमध्ये बरीच उत्सुकता पाहायला मिळतेय.
दरम्यान नुकतच डॉ. निलेश साबळे, भाऊ कदम आणि ओंकार भोजने यांनी माझा कट्टावर हजेरी लावली. हवा येऊ द्याने प्रेक्षकांचा निरोप घेतला, त्यानंतर या कार्यक्रमाची घोषणा करण्यात आली. पण आता हा देखील कार्यक्रम हवा येऊ द्या सारखा असणार का असा प्रश्न प्रेक्षकांना पडला होता. पण या प्रश्नाचं उत्तर डॉ. निलेश साबळेने माझा कट्टावर दिलं. तसेच यावेळी त्याने या कार्यक्रमाच्या फॉरमॅट सांगितला आहे.
ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
Subscribe to our RUclips channel here: / abpmajhatv
For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abplive.com/
Social Media Handles:
Facebook: / abpmajha
Twitter: / abpmajhatv
/ abpmajhatv
Download ABP App for Apple: itunes.apple.com/in/app/abp-l...
Download ABP App for Android: play.google.com/store/apps/de...
भाऊ आणि ओंकार धुमाकूळ घालणार यात वाद नाहीच डाॅ.नव्या कार्यक्रम साठी लाख लाख शुभेच्छा
भोजने कडून अपेक्षा बाकी निलेश आणि भाऊचा आला कंटाळा नुसते बाई चे roll करतात
Bhojane la pn Bai banavtil he lok😂
ओंकार ❤❤
खूप मजा येणार आहे... निलेश नं. १ अभिनेता
ओंकार भोजने किती छान बोलतो, आतापर्यंत फक्त कलाकार म्हणून आवडायचा पण माणूस म्हणून त्यांचे विचार खूप चांगले आहे. ऐकत राहावंसं वाटतं त्याला..
निलेश साबळे यांची आकलन शक्ती जाम भारी आहे...बारिक चिरुन ठेवलेल्या कांद्यात पण विनोद शोधणारे अवलिया कलाकार आहात आपण सर्वजण...😂😂😂😂 बेस्ट ऑफ लक 🎉🎉
Superb experience Nilesh Sabale Bhau kadam and Omkar bhojne all very down to earth but the same time brilliant actors comedians hat's off to all three
आपल्या सर्वांच्या कष्टाने पुन्हा रसिकांना आनंद देणारच . तुम्हाला खूप खूप शुभेच्छा ❤
निलेश हुषार आहेत पण मला वटते कि त्यांना काही मर्यादा आहेत.एखादा एपिसोड नट साडी नेसतो ते ठिक आहे कदाचित त्या भागाची ती गरज असू शकते पण रोजच हे नट साडी नेसतात. आता हे हिडीस वाटतः पहायला. तोचतोचपणा आला म्हणून हवा येऊ द्या ची हवा गेली. नविन सुरू हैणार्या मालिकेतही परत तेच. ओंकारने तरी त्याचे टॅलंट असे फुकट घालवू नये.हास्य जत्रेशी तुलना नको. तिथे निखळ विनोद,निखळ मनोरंजन असते. अजून तरी गरज म्हणूनही कोणताही नट साडी नेसला नाही.
Khuo khup shubheccha....hasyjtra aani tumcha कार्यक्रम ऐक प्रेक्षक म्हणून मी तुलना करणार नाही तर दोन्हीही कार्यक्रम बघून खलखळहून हसणार...❤🎉🎉🎉शुभेच्छा
सर्व कमेंट्स करणाऱ्यांना विनंती आहे की प्लीज वाईट कमेंट करु नका...हे सगळेच लोक आपण हसावे म्हणून खूूप कष्ट घेतात....तुम्ही राजकारणातून बाहेर या आणी स्वतासाठी पण जगायला शिका..धन्यवाद..
आमही बघणे सोडुनदिले फवत एवढेच करू शकतो .हसायला तर आले पाहीजे खोटे खोटे हसायला पैसे नाही मिळत आणी मिळाले तरी हसणार नाही .
खऱ्या अर्थाने
सगळ्यात जास्त कॉमेडी जर कोण करत असेल तर त्याचे नाव आहे
कुशल बद्रिके
Unsung comedy man
मस्त भाऊ निलेश, ओमकार
साबळे जरा तुमच्या पात्रांना साड्या नेसावायेचे कमी करा.त्याने हसऱ्या पेक्षा कार्यक्रमाचं हस होत. साड्या न नेसावता विनोद करा बघा कसा चालेल कार्यक्रम. राजू श्रीवास्तव जॉनी लिव्हर कुठे साड्या नसायचे. तुमच्या स्क्रिप्ट मध्ये जोर हवा.
ओंकार भोजने 😂😂😂😂😂❤❤❤❤
Tikde madness machayenge madhe kushal ani gaurya...ani ithe bhau ani onkar chi jodi jamli ahe..all the best..in future chaughanna ektr baghayala aavdel..
रेकॉर्ड अलर्ट 👌🏻👌🏻
Bhari episode honar aahet
Congratulations and all the best Nilesh sir, bhau kadam,omkar❤
हे ञिकूट मला जाम आवडतात...😂😂 मला उत्सुकता आहे की,यांचा कार्यक्रम कधी बघतो ...भोजने ,कदम आणि निलेश नंबर एक अभनेते 😂
Omkar, tujhya sathi kahi pan... Purna Maharashtra cha ladka nat... Lot's of love and happiness to you. ❤❤❤
कार्यक्रम खूप छान आहे .खूप खूप शुभेच्छा🎉
All are very clever and hard worker. Best of luck.
या येणाऱ्या show che episode utube vr pn taka जेणेकरून publicity khup hoil ani सगळ्यांना कुठेही हा show bghta येईल
फुकट्या😂😂
ओंकार गेला आणि mhj बघायची बंद केली बघू आता नवीन काय करतो
सुंदर मुलखात ... 👍👌💐
तुमच्या कट्टे वर सगळं (सुख) हो खरंय सत्य तुम्ही दुःखातू वर आलात ज्यानं वर आलात त्याचाच विसर स्वतःला जपा नाहीतर गाडलं
Onkar bhojane ❤❤❤
स्वप्निल मुळे बंद पडला की का😊य
😅
Omkar Bhojne ani bhau ❤
निलेश, गेली दहा वर्ष आम्ही तुम्हाला हसवत होतो हा तुमचा स्वतःचा ओव्हर कॉन्फिडन्स आहे, बगणारे खरच हसतात का हे तर विचारा पहले काही 1-2 वर्ष बरे होते
Superb
Eagerly waiting for the show
❤❤❤
ओंकार
My thumbs up is for Omkar Bhojane and his poem
Omkar bhojane sir tumhi swatachya payavr kurhad marun ghetli
❤bhau
सागर कारंडे चां पत्ता कट साबळे ने केला... राजकारणी आहे हा साबळे
सर्व छान आहे. पण एक विनंती आहे. प्रत्येक एपिसोड मध्ये भाऊ कदम सारख्या छान नटाला स्त्री चे कपडे घालायला लावून प्रेक्षकांना वेठीस धरू नका, अशी मनापासून विनंती.
रोहित❤
Best wishes to the new program and the team lead by none other than Mr. Sable.
Can We see Kushal badrike in this team?
Old his gold or tem amchi icha juni tem la kayam shobhat bagnaychi
We love you...❤
omkar❤
एक चॅनल आणि कलाकार एक मस्त गट्टी असते.दुस-या चॅनलवर शो फ्लाॅप होईल जसं ipl आणि icl
OG is always OG 'Chala hava yeu dya'
अग्ग अग्ग आई माहित नाही😱😱😱😱
Feeling sorry for you😅
ओंकार ❤
Bhau ❤
Onkar❤❤❤
Duniya dokyavar ghenar hay ra
Ha host aahe ha pratyekala aare / ture karun ka bolavato?? Bhau kadamche vay aata 52 aahe, 52 warshachya wyaktila aare, ture karun bolavane kiti yogya aahe???
i m here for omkar bhojne
खळखळून*
ओंकार इतकं यश मिळवल्यानंतर तुम्ही नोकरी करणार, अजिबात नाही मला माहिती आहे अभिनय करणं तुमची सर्वात आवडती गोष्ट आहे, आणि मला माहिती आहे लोकं चुकीच्या प्रतिक्रिया देतात किंवा चुकीचं बोलतात जे तुम्हाला आवडत नाही म्हणून तुम्ही अभिनय सोडून नोकरी करायचा विचार करत आहात ना, मग असं करुन तुम्ही तुमच्या fans ना नाराज कराल ज्यांना तुम्हाला खूप मोठं झालेलं बघायचं आहे, लोकांकडे कलागुण असुन आवडीचं काही करता येतं नाही ओंकार please तुम्ही असं अजिबात करु नका.
खुप खुप सुंदर प्रतिक्रिया🎉
Sabale aata thamba jara break ghya ... Tech tech hotay sarv ... Kantala aala ata hyacha
Yar lavkar ya mi khup atur tene vat baghtoy ❤
Dnyanada kadam ne ABP Sodla hota na..
खुप माजला होता साबळे....आता आला जमिनीवर 😂
Dsk Kulkarni yanna kattyawar bolwa
ओमकार आणि भाऊ एक नंबर आहेत पण निलेश बकवास आहे
જ્ઞાણદા ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
भोजने अभिनयाच वाटोळ करुन घेतलस साबळे च्या शोमध्येजाऊन सोड शो साबळेला साडी नेसून एकट्याला करू भाऊ कदम सहा महीने कुठच्याच चँनलवर दर्शन देऊ नका तेच तेच पणा अभिनय
Purn interview made onkar la khup Kami lekhlay tumi to khup motha aani khup kashatalu mulga aahe apb valyani he barobar nahi kel😢
Ya anchor la badla
Din cos theta
Khandekar please nit bol re jara tu kadhi sudharnar
Supriya pathare gya and Sagar karande
😁
Ha show pn band padnar 5-6 months mdhe
Omkar bhojne la launch karnyacha nilesh Sable cha kevilvana prayatna.
No can beat Sager, kushal, bharat, shreya. Yanchyashivay tumcha ha karyakram chalnar nahi, rangnar nahi.
Pan ka nahi yana tumhi ghetla ???
Kahi vad ???
हास्यजत्रेणे तुमची हवा काढली, बेरोजगार केले कि काय?
😂😂😂😅😅😅😄😀😆😆😂😂😂😅😅😅😆😆😆😁😁
खांडेकर थोडी नम्रता आणा बोलण्यात
Bhojne ...you better do some job now ....hyanchya naadi laagla tu ....you are far better than this sable and Co......
डाॅ. निलेश आतातरी टोपी काढा.
Sadya kadhi ghalnar.. te sanga 😂😂😂😂
Bhau nko
Tumhi pratekala are ture bolata he bhavat nahi.
Pahila abhinay mukya manasa kelela manus Aaj bolanyache ani hasavanya che Kam thamabata thamavat nahi dr tumhi ....hasavatay na ani hasavala ch pahije ......the dr sabale....
Repeteadness. Jam Boting
Nilesh sablela kon holkato bau kadam mule mot jalay
Big bigger & biggest mistake of OB.
Joined the worst group.
Try to leave ASAP.
Omkar Bhojane doesn't fit into the game .. Time will tell ... He was Ok in Hasy- jatra
साबळे बोर एक्टर आहे
Nilesh la khup oon lagatay..topi ghalun basalay..takalu kuthala
😂😂😂😂
MHJ sodlya nantar Onkar la punha baghitl pan nahi. MHJ is love ❤ He Hardik Pandya character walya lokankadun te connect krn aata nahi honar 😢
Flop show
नव्या विनोदाचा नवा फालतू पणा
No vote for BJP
Vicharsarnicha abhav
Flop 🙏show
Will watch only for onkar bhojane❤❤
Bhau kadam is so overrated