मुलांना शिस्त कशी लावायची ?| Khuspus with Omkar | Hema Honwad | Marathi Podcast

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 25 янв 2025

Комментарии • 272

  • @amuktamuk
    @amuktamuk  9 месяцев назад +50

    मित्रांनो आपलं Merch घेण्यासाठी लगेच click करा 🙌
    Amuktamuk.swiftindi.com

    • @madhurakharde7978
      @madhurakharde7978 9 месяцев назад +10

      Khup chan topic ahe 😊...masta aa

    • @sayalizarekar3989
      @sayalizarekar3989 9 месяцев назад +7

      मुलांचा अभ्यास घ्यायचा की नाही, आणि कसा घ्यायचा ? हा विषय teacher madam, हेमा होनावड ह्यांच्या बरोबर घ्या ना please. आजकालच्या जीवघेण्या स्पर्धेमध्ये मुलांची मानसिकता जपत त्यांची जडघडण कशी घ्यावी? हा प्रश्न सगळ्या new moms ला सतत पडतो. कृपया मार्गदर्शन द्या😊

    • @Anil.bhange
      @Anil.bhange 9 месяцев назад +4

      त्या कवितेचा एक स्मॉल शॉर्ट्स वीडियो कराल का… खूप छान चालेल

    • @madhurajoshi7275
      @madhurajoshi7275 9 месяцев назад +2

      पण तुझं तू बघ ना.. So relatable😀

    • @Aakanksha-d3w
      @Aakanksha-d3w 9 месяцев назад +2

      To have deep understanding of
      our child, then its a better way to
      mould their thinking. 🙏

  • @sharmilapuranik229
    @sharmilapuranik229 9 месяцев назад +93

    मॅडम चा बोलण्याचा टोन जरी मुलांशी बोलताना वापरला तरी खूप छान होईल,माझी आजी सातवी पास होती पण मॅडम नी सांगितलेल्या सगळ्या गोष्टी मला वाढवताना तिने वापरल्या,मला वांग्याची भाजी आवडत नसे,माझ्या आजीने माझ्याशी बोलून जेव्हा वांग्याची भाजी केली तेव्हा माझ्या आवडीची पण भाजी केली,मला दोन घास वांग्याच्या भाजीचे खायचे मग आवडीची भाजी असा नियम होता.मॅडम म्हणाल्या ते खर आहे ,मुलांच्या मनात काय सुरू आहे ऐकल पाहिजे ,खूप छान मुलाखत,मी आता आजी आहे तरी खूप शिकण्यासारखे होते🙏

  • @nehanadkarni1001
    @nehanadkarni1001 9 месяцев назад +19

    सुंदर पॉडकास्ट भाग २ घ्या हा अर्धाच वाटतो आहे . हेमा मॅम खूपच सौम्य आणि शांततेत राहण्याचे गमक सांगून गेल्या त्याच बरोबर ओमकार hats off वयाने इतका लहान असून अभ्यास करून मुलाखत खूपच छान झाली

  • @ruchirabhosle8224
    @ruchirabhosle8224 8 месяцев назад +6

    खूप छान विषय आणि छान संवाद,
    आताच्या 1990 चे जन्म झालेली पिढी, 2016/17 चे लग्न झालेली पिढी, आता ते पालक आहेत अशा पिढीला शिस्त लावण्यावर एक चर्चा व्हायला हवी.

  • @rajshreemuley1864
    @rajshreemuley1864 9 месяцев назад +13

    मी आता आजी आहे. परंतु मी होनवाड मॅडम ला पहिले आणि माझ्या मुलाच्या बालपणी येऊन पोहोचले. माझ्या मुलाच्या त्या प्रिन्सिपॉल होत्या. साधारण काल असेल 1996 चा. बालशिक्षण मंदिर, मयूर कॉलनी, पुणे. मॅडम ला पाहून खूपच आनंद वाटला. त्या पूर्वी होत्या तस्याच आहेत. अतिशय शांत, बोली भाषा अत्यन्त सुंदर आणि सोपी.
    अश्या शिक्षिका समाजाची गरज आहे. खूपच छान 🌹🌹

    • @santydreams1
      @santydreams1 9 месяцев назад

      अश्या शिक्षिका आम्हाला भेटल्या असत्या तर आज जो आहे कदाचित त्याहून जास्त चांगला असतो.

  • @suvarnadiwanji334
    @suvarnadiwanji334 9 месяцев назад +8

    हेमा ताई तुमच्या शिकवणीत माझी दोन्ही मुलं घडली . आज कधीही तुमचं नांव जरी घेतलं तरी माझी मुलं आणि आम्ही दोघं आपल्या आठवणीत रमतो.
    पहाटे शाळेत मुलांबरोबर मैदानावर मुलात मुलांबरोबर होवून खेळणं ,प्रत्येक मुलांना तुमच्या वर प्रचंड प्रेम आहे. आणि तुमचे देखिल सर्व मुलांवर माया आहे.
    शतश:प्रणाम ताई तुम्हास. 🙏

  • @anujajoshi9040
    @anujajoshi9040 9 месяцев назад +17

    खूपच छान व्यक्तिमत्त्व, महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या पनवेल शाळेत कार्यरत असताना बेलापूर येथील कार्यशाळेत मॅडमचे खूप मार्गदर्शन मिळाले ,त्यांचे छान अनुभव ऐकले👌👍

  • @prajaktakoshe1428
    @prajaktakoshe1428 9 месяцев назад +15

    आज पालकांना बाहेरच्या जगात पण खूप आव्हानं आहेत...त्या जगात संवेदनशील असणाऱ्यांना जास्त त्रास होतो...त्यात घरी येऊन पुन्हा मुलांसाठी सुजाण पालक बनणे अशी दुहेरी भूमिका आहे....अताची पालकांची पिढी वेगळ्या वातावरणात वाढली आहे आणि आता पालक म्हणून ते स्वतः पण घडत आहेत....याचा stress पालकांवर पण येतो....

    • @mybeautypie4645
      @mybeautypie4645 9 месяцев назад +1

      Kitti apt bolalat tumhi., as if you are speaking my mind

    • @omnanaware12345
      @omnanaware12345 9 месяцев назад

      अगदी बरोबर आहे

  • @diptiingale5946
    @diptiingale5946 2 месяца назад

    आज पर्यंत पालकत्व या विषयावर अनेक पुस्तकं वाचली, अनेक मुलाखती पहिल्या पण ही सगळ्यात सुंदर मुलाखत आहे. खूप आभार.
    एक विनंती आहे एखादा podcast कृपया मुलांसाठी बनवा specially 14 ते 18 वयोगटाच्या मुलांसाठी. धन्यवाद

  • @archanaagarwal454
    @archanaagarwal454 9 месяцев назад +14

    सुंदर, साधी , प्रभावी आणि प्रयोगात्मक चर्चा . असे कार्यक्रम खरेखुरे समाजप्रबोधन घडवून आणतात . शतशा: धन्यवाद 🙏🏻🙏🏻

  • @nehasaraf2216
    @nehasaraf2216 9 месяцев назад +9

    Khup chan episode ... मुलं घरा बरोबर समाजात ही मोठी होतात ..पण दुर्दैवाने आपला समाज मुलांना त्यांची जबाबदारी मानत नाही आणि फार अस्वेदांशिल अस वर्तन करतात..असो .. bullying वर नक्की एखादा episode करा..

  • @My_vlog55
    @My_vlog55 9 месяцев назад +9

    अप्रतिम....खूपच सुंदर भाग झाला....कविता अगदीच related आहै...सगळ्या पालकांसाठी मार्गदर्शक ठरेल अशी माहिती आहे....Thank you🙏❤

  • @Prateekdv
    @Prateekdv 9 месяцев назад +1

    सुंदरच झालाय हा भाग! हेमा मॅडम किती सोप्या शब्दात गुंतागुंतीचे विषय समजावून सांगतात. मनापासून धन्यवाद.

  • @VinitaUttamMachale
    @VinitaUttamMachale 9 месяцев назад +6

    मुलाखतकार कडे बघताना मॅडम ना सारखं तिरक बघावं लागत होत, कदाचित त्यामुळे त्रास , वाटत असेल तर बैठक व्यवस्था यावर विचार करावा,
    खूप आवडतात त्तूमचे विषय, पाहुणे आणि मिळणारे ज्ञान. अप्रतिम

    • @amuktamuk
      @amuktamuk  9 месяцев назад

      नक्की विचार करू! धन्यवाद.

  • @PrachiDate-fm8ie
    @PrachiDate-fm8ie 9 месяцев назад +5

    मुलाखत फारच छान! सहज सोपी सुंदर! आणि ma'am जे बोलतात तस'च' वागतात..आणि त्याचा मुलांवर किती सकारात्मक परिणाम होतो, हे आम्हाला लहानपणी अनुभवायला मिळालं, ही आमच्या सारख्या त्यांच्या विद्यार्थ्यांसाठी खूप मोठी गोष्ट..

  • @shilpachavan7604
    @shilpachavan7604 7 месяцев назад

    अतिशय सहज सोप्या शब्दात उत्कृष्टरित्या मार्गदर्शन करण्यात आले. खूपच प्रशंसनीय आहे. समस्त पालकवर्ग खूपखूप आभारी आहोत.

  • @pallavimath7728
    @pallavimath7728 9 месяцев назад +3

    Wow! Listening to madam has always been a treat! Happy to have been her studentBSM 1991 batch. And Omkar, good going. What a coincidence- my teacher and my student in this interview together!

  • @geetajathar7593
    @geetajathar7593 9 месяцев назад +3

    खूपच छान संवाद झाला.घरातल्या सर्वांनी
    आत्मपरीक्षण करण्यासारखे आहे.हेमा
    ताईंच्या मार्गदर्शनाचा सगळ्यांना जरूर फायदा होईल .

  • @mayuriphadke8830
    @mayuriphadke8830 9 месяцев назад +2

    खूपच सुंदर आणि मी एक आई असल्याने... खूप उपयोगी... स्वतः मध्ये खूप बदल घडवू शकते मी आणि ते आवश्यक आहे... ह्याची जाणीव... खूप खूप धन्यवाद

  • @shreerangkumthekar2508
    @shreerangkumthekar2508 9 месяцев назад +1

    Honwad maam was The BEST PRINCIPLE we have had, most of you maybe don't know that she is a good trained classical singer too.We are privileged to be her students from 1989 till 1996, those growing up years under here supervision have been etched in our hearts and minds for eternity.

  • @mayasawarkar288
    @mayasawarkar288 9 месяцев назад +1

    खुप सुंदर चर्चा ,छान विचार मिळाले ,गैर समजुती दूर झाल्या
    पालक म्हणुन एक दिशा ,असंही असतं हे कळालं धन्यवाद नमस्कार

  • @prerana.aparna2258
    @prerana.aparna2258 7 месяцев назад +1

    अप्रतिम मुलाखत. व विचार.her interview/gappa needed in every school with parents ts and teachers.❤

  • @SwatiSandeepChaudhari
    @SwatiSandeepChaudhari 4 месяца назад

    आवडले आणि समजलेही आज...वागण्यावर शिक्के नाही मारायचे.घाबरणाऱ्या लोकांपासून लांब राहायचे.आपल्याला पाहिजे ते करून बघायचे....empethy मिळते. मागितले की मिळते.👍👌🤗🙏

  • @samidhahingne71
    @samidhahingne71 9 месяцев назад

    नमस्कार,खउसपूस. कार्यक्रमातील शिक्षणतज्ज्ञ हेमा ताई होनवाड यांची मुलाखत,(गप्पा, संवाद) खूपच छान मार्गदर्शन करणारी आहे.शिक्षा, शिस्त यासंबंधीची मनातील व्याख्या बदलणे आवश्यक आहे हे तीव्रतेने जाणवले.उत्तम!!!!!!!!!!
    धन्यवाद!!!!!!🙏🙏🙏👌👌👌

  • @pbjjoshi4504
    @pbjjoshi4504 9 месяцев назад

    फारच अप्रतिम Podcast.. इतका गहाण विषय सोप्या, सौम्य शब्दात मांडणे खूप कठीण आहे. फार वर्षांनी इतकी छान चर्चा ऐकली. माझी मुलगी २४ वर्षाची आहे, समंजस आहे, Dr आहे.पण तरीही आपण कसे वाढवले, काय चुका झाल्या या सगळ्याचा एक आढावा घेता आला. आणि समाधानही वाटले की आपण या सगळ्याचा विचार करून मुलीला एक सुजाण नागरिक बनवण्याची जबाबदारी पार पाडली. ❤ पुन्हा एकदा खूप धन्यवाद... असेच विषय अजून ऐकणे आवडेल. सध्या special Concern is Screen time/ मोबाईल अतिवापर आणि हा कसा कमी करावा.. त्याबद्दल असेच काहीसे सादर ऐकायला आवडेल..
    Dr Joshi

    • @pbjjoshi4504
      @pbjjoshi4504 9 месяцев назад

      *गहन विषय - Sorry Typo Error

  • @priyankagame5671
    @priyankagame5671 9 месяцев назад +1

    खुप च छान..मला खुप मदत होईल , मागच्या काही दिवसात मला काही प्रश्न पडले त्या सगळ्या प्रश्नांची उत्तर मिळाली मला...खुप खुप धन्यवाद मनापासुन...

  • @MadhuraJoshi2382
    @MadhuraJoshi2382 6 месяцев назад

    खूपच सुंदर एपिसोड. अतिशय शांत पद्धतीने समजावलं आहे होनवाड मॅडम नी. धन्यवाद.

  • @ujwalarajebhosale8675
    @ujwalarajebhosale8675 9 месяцев назад

    नेहमी प्रमाणे खूप छान झाला ❤पण तरी काही तरी राहून गेल्या सारखं वाटतं ....अजून बोलुयात या वर 👍😊 ओके ना टीम अमुक तमुक...एक हक्काचे पॉडकास्ट ❤

    • @amuktamuk
      @amuktamuk  9 месяцев назад

      नक्की.

  • @swaradanargolkar9884
    @swaradanargolkar9884 9 месяцев назад +72

    मुलाखत चांगली आहे पण खूप एकांगी वाटली. फक्त आणि फक्त मुलांच्याच दृष्टिकोनातून विचार मांडले गेले. पण बदलतं जग, सतत आर्थिक जबाबदारी घेणं, मुलांकडून स्वाभाविक अपेक्षा करणं, कुटुंबाची शिस्त पाळणं, शाळेमध्ये प्रार्थनेच्या वेळी शिस्तीत उभं राहणं, शांतपणे प्रार्थना म्हणणं ही आणि इतर अनेक शिस्त पाळणं ह्याबाबत काहीच बोललं गेलं नाही.

    • @uditajoshi2159
      @uditajoshi2159 9 месяцев назад +16

      I think the whole point of this discussion is to give you a child’s perspective as its not possible for them to say it by themselves. Secondly please stop expecting a child to be disciplined exactly according to what you feel is discipline. Its a very subjective thing.

    • @sameerzadgaonkar5709
      @sameerzadgaonkar5709 9 месяцев назад +3

      Fully agree with you

    • @nayanaprabhu7317
      @nayanaprabhu7317 9 месяцев назад +4

      And some or I would say all the points brought up have been addressed. Sometimes when we don't hear what we want to hear we feel disappointed...I guess listening again to the interview may bring the perspective ...and the viewer will get their answers.

    • @RushikeshKurjekar
      @RushikeshKurjekar 8 месяцев назад +3

      कृपया मुलाला मानसिक त्रास देऊ नये मुलं ही मुलांसारखीच वाढवा मुलांना स्वतःच्या फायद्या साठी वापरू नका

    • @NilimaChavan-xc3zs
      @NilimaChavan-xc3zs 5 месяцев назад

      @@RushikeshKurjekarmi kahi bolu ichit ahe.

  • @shubhangisohoni6257
    @shubhangisohoni6257 9 месяцев назад +2

    Honwad madam so Devine soul She is a saviour for many innocent souls of small kids My daughter and me are fan of her...Loads of Thanks and Blessings from bottom of our heart' to Dear Madam ❤
    Thanks a lot

  • @vijayamoon4463
    @vijayamoon4463 9 месяцев назад

    आणखी एक अप्रतीम, महत्त्वपूर्ण आणी खरोखर मुलाला समजून घेऊन त्याच्या व्यक्तिमत्व विकास साठी प्रोत्साहन देणारा podcast मनःपूर्वक अभिनंदन आणि धन्यवाद टीम अमुक तमुक

  • @ranjanabodas5346
    @ranjanabodas5346 5 месяцев назад

    खूप सुंदर शब्दांतून विषयाचे ज्ञान मिळाले. 😊

  • @dnyaneshthesia
    @dnyaneshthesia 7 месяцев назад

    अतिशय महत्त्वाचा विषय आणि अत्यंत प्रगल्भ मुलाखत❤

  • @vaishalikulkarni9823
    @vaishalikulkarni9823 9 месяцев назад +7

    होनवाड मॅडम या आमच्या साठी नेहेमीच आदर्श आहेत.आमच्या मुलांना त्यांच्या सारख्या मुख्या ध्यापिका मिळाल्या. सादर प्रणाम

    • @anjalijambhale9401
      @anjalijambhale9401 9 месяцев назад

      तू कोण गं .किती च्या बँचची मुले तुमची

    • @ranikaleghatge659
      @ranikaleghatge659 5 месяцев назад

      @@vaishalikulkarni9823
      Tya counselling wagere kartat ka?

    • @ranikaleghatge659
      @ranikaleghatge659 5 месяцев назад

      Or they take tutions now

  • @learnmarathieasily
    @learnmarathieasily 9 месяцев назад +1

    नेहमीप्रमाणे सुंदर व्हिडिओ! फक्त मराठीची शिक्षिका म्हणून एक सुचवावंसं वाटलं. Thumbnail वर 'मुलं हट्टीपणाने का वागतात?' असं लिहायला हवं.😊

  • @yashaswinipatil3420
    @yashaswinipatil3420 9 месяцев назад +2

    खुप छान ,आत्ता एक आत्ता साध्या चा school and त्याच बदलत पद्धत जाते, nusta fee,fee ,शिक्षण कमी बाकी सगळे nustat वर वर यावर episode नक्की bagaila आवडेल

  • @pranallimatakar-qu7os
    @pranallimatakar-qu7os 5 месяцев назад

    आज का Discus खूपच छान छान छान छान छान छान 💐💐❤❤🚩🚩🇨🇮🇨🇮🇨🇮🇨🇮🇨🇮🇨🇮🇨🇮🇨🇮🇨🇮🇨🇮🇨🇮

  • @AmbarishJoshi-qp2ew
    @AmbarishJoshi-qp2ew 8 месяцев назад

    मी एक 42गृहीणी आहे. तुमचे सगळे शो ज्ञानाच भांडार आहे.
    मला ऐकून बर वाटत.

  • @relelata
    @relelata 9 месяцев назад +16

    सगळं पटलं. पण मुलं वाढवताना इतका विचार करायला लागतं म्हणून हल्ली तरूण जोडप्यांना मुलं नको असं वाटायला लागलं आहे. मूलं आपल्या करियरच्या व इतर प्रगतीच्या आड येतात असं वाटतं. कारण त्यांना स्वत:ला इतका वेळ नसतो. लग्न व मुलंही हल्ली उशीरा होतात. ह्यात त्यांचा दोष नाही. परिस्थितीच तशी आहे. त्यातच दुसरया कोणी सांगितलं तर आवडत नाही. आईवडिलांना स्वताला मनाची शांतता असेल, त्यांचं बालपण चांगल समाधानकारक गेलं असेल, त्यांच्यात एकमत असेल व शिस्त असेल, तर मुलं वाढवणं सोपं जातं असं मला वाटतं. अर्थात हा विषय इतका complicated आहे की सगळ्याचा balance राखणं अगदी कठीण होत चाललं आहे. शेवटी आईवडील मुलांना उत्तम नागरिक व माणूस बनवण्यात यशस्वी होतात की नाही ते काळच (आणी मुलंच) ठरवतील .
    पण एपिसोड बराच विचार करायला लावणारा झाला हे नक्की!

    • @sujataauti5938
      @sujataauti5938 9 месяцев назад +2

      Mulatch aai vadil hech chidchid bhandane karatayt mulahi tech pahatayat......... Mulanvar parinam honarach

    • @suchetagokhale7183
      @suchetagokhale7183 9 месяцев назад +1

      मुलीनी career ला महत्व देणे समजून घेऊ शकतो पण त्या मुळे त्या लग्ना चा विचार बाजूला ठेवतात किव्वा एवढ्यात नको असे म्हणतात हे निश्चितच समाजाच्या दृष्टीने चुकीचे आहे.

  • @literaturelover-ketaki4462
    @literaturelover-ketaki4462 9 месяцев назад +1

    So nice to hear Honwad ma'am I was a student of BSM 98 batch.... Now a mother of teen can relate to it

  • @swatipadalkar8670
    @swatipadalkar8670 9 месяцев назад +6

    माझ्या दोन्ही मुलांना मॅडम teacher म्हणून मिळाल्या आणि आम्हालाही पालक म्हणून मार्गदर्शन मिळालं हे आमचे भाग्यच. खूप ऋणी आहोत.

  • @sujatasurve5731
    @sujatasurve5731 8 месяцев назад

    चांगला विषय... बाईनी चांगल्या प्रकारे समजावून सांगितला

  • @pranallimatakar-qu7os
    @pranallimatakar-qu7os 5 месяцев назад

    Khuspus के लिये धन्यवाद 👏👏🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @nancytayade4623
    @nancytayade4623 9 месяцев назад

    अतिशय सुंदर विचार 🙏🏻
    पन मला सर्व खुप जड़ जात आहें.मी कुठे तरी चूकले /कमी पडले हे विचार मला सारखे सतावत आहेत. जसा जसा माझा मुलगा मोठा होत आहें तस तस तो विचित्र वागात आहे, अतिशय त्रास होतोय मला.मी डिप्रेशन जाते कि काय…

  • @manishatalgaonkar3546
    @manishatalgaonkar3546 6 месяцев назад

    Khup chhan episode . Omkar prashna khup chan vichartos agadi amchy manatle.Twins parenting var pan episode zala tar mazya vicharat bhar padel, mala 5 yers che mulga ani mulgi ahe maza mulga mazya mulila jasta follow karto, mulga ani muliche vagne vegle aste he samjavun kase sangave ha ani ase anek prashna mala padle ahet tar yavar kahi charcha zali tar avdel. Thank you.

  • @greenearth4611
    @greenearth4611 9 месяцев назад +1

    Fully agree with Ms Honwad’s thoughts and advice. Very well communicated to parents watching this. Interviewer is also good and not unnecessarily interrupting and raising good questions

  • @kavyasachinvedak5broll288
    @kavyasachinvedak5broll288 9 месяцев назад

    Episode नेहमी प्रमाणे छान झाला
    या वर माझ मत अस आहे की.
    प्रत्येका च्या घरातील परीस्थिती ही वेगवेगळी असते. त्याच प्रमाणे मूल ही वेगवेगळीच असतात.
    मॅडम चे अनुभव लक्षात घेऊन आपण आपल्या मुलांना शिस्त लावूच शकतो .
    सगळ्यात पहीलांदी आपल्या मुलांच निरीक्षण करा तर आपल्याला आपली मूल समजतील आणि त्याच्या चूका सुद्धा कळतील . तेही वाद न घालता निरीक्षण केल्याने आपल्याला मुलांनी न सांगता त्यांचे थोडे थोडे problems नक्कीच समजतात.
    Problem च अस नाही पण आपली मूल आपल्याला कळतात 😊
    काही चूकल असेल तर माफी असावी
    पटल असेल तर 😜 लोभ असावा

  • @aditijog4099
    @aditijog4099 9 месяцев назад +55

    Teenage मध्ये जाणाऱ्या मुलांना कसं हँडल करावं. त्यांचाशी कस वागवं. याबद्दल प्लीज़ एक एपिसोड करावा. पालकानं साठी guidance होईल असा काही.

    • @sankkham
      @sankkham 9 месяцев назад +2

      Thobadit mara😂. 90s kids barobar hech zale mhanun 90s chi por jast vaya geli nahit😂

    • @shubhangigarud7528
      @shubhangigarud7528 8 месяцев назад

      खूपच छान मुलाखत हेमा मॅडम खूप च शांत व्यक्तीमत्व... खरचचं टीन एज मुलांबरोबर वर्तन कसे असावे याबाबत मॅडम ची मुलाखत व्हायलाच हवी..

  • @anjalijambhale9401
    @anjalijambhale9401 9 месяцев назад +1

    आमच्या मुलींना होनवाड मँडम मुख्याध्यापिका म्हणून लाभल्या आहेत .त्यांचा आदर्श मुले डोळ्यासमोर ठेवून पुढे छान शिकली आहेत

  • @snigdhapandit2352
    @snigdhapandit2352 8 месяцев назад

    तुमचे सगळेच एपिसोड मी शक्य होईल त्यावेळी पहाते.खूप आवडतात मला.

  • @SciFactsWithPrajakta
    @SciFactsWithPrajakta 8 месяцев назад

    अप्रतिम... Magic in your hand....❤

  • @archanapatil1617
    @archanapatil1617 5 месяцев назад

    खूप छान मुद्देसूद मार्गदर्शन केलं खुप धन्यवाद 😊❤

  • @poonamsanjay
    @poonamsanjay 9 месяцев назад +3

    Hello Madam, felt so nice to see and hear you again! Thanks for all your teachings & and values, which have helped a lot, have always cherished the days at BSM

  • @pranotimonde3765
    @pranotimonde3765 9 месяцев назад

    This was such a heartwarming and important conversation to bring forth. Congratulations and thank you Team Khuspus. We need more conversations like this, to reach more people. Because eventually, we all need to thrive and feel belonged :)

  • @santoshranware4
    @santoshranware4 9 месяцев назад +2

    मॅडम चा आवाज खूप हृदय स्पर्शी आहे, खूप शांत वाटतं ऐकताना❤

  • @amrutapatwardhan9269
    @amrutapatwardhan9269 9 месяцев назад

    खूप छान चर्चा झाली आणि तुमच्या चैनल वर नेहमीच छान विषय किंवा महत्त्वाचा विषय योग्य तऱ्हेने मांडला जातो फार आवडतं मला. खूप शुभेच्छा आणि धन्यवाद.

  • @pranallimatakar-qu7os
    @pranallimatakar-qu7os 5 месяцев назад

    And Looooooooooots thanks a Mr...... Omkar jadhaw Selute👏👏

  • @savitakadam6799
    @savitakadam6799 7 месяцев назад

    खूपच सुंदर विश्लेषण,

  • @rishik7991
    @rishik7991 9 месяцев назад +2

    Kiti chhan vatal aikun.. kiti sanvedanshil.. sadha soppa pan khup chhan dnyaan dile aahe.. ani sundar spashta sahaj marathi aikun kay god vatal.. khup divasani.. mala mazya shaleche divas athavale.. ani amche sir ani bai athavalya.. 🙏🙏🙏

  • @kalyanishindagi1902
    @kalyanishindagi1902 9 месяцев назад

    कमालीच्या आहेत बाई🙏 अजून काही episodes करा यांच्या सोबत please

  • @aditijog4099
    @aditijog4099 9 месяцев назад +2

    खूप च छान झालाय एपीसोड. Being a parent of 9 year’s old,can relate it.
    Good guidance from mam.

  • @revatimandlik644
    @revatimandlik644 9 месяцев назад

    खुप सुंदर मुलाखत. अनेक गोष्टींवर चर्चा झाली .मलाही दोन नातवंड आहेत 12 वर्षा ची त्या साठी खुप मोलाच मार्गदर्शन. खुप धन्यवाद

  • @kavyanandiwadekar9632
    @kavyanandiwadekar9632 9 месяцев назад

    अप्रतिम व्यक्तिमत्व कौशल्य आणि सुंदर माहिती दिली त्याबद्दल तुमचे खुप खुप धन्यवाद 🙏🙏मॅडम

  • @mrunaliniphansalkar3503
    @mrunaliniphansalkar3503 9 месяцев назад +5

    Please make episode on similar lines how to handle teenagers or young adults of age 20 to 24.

  • @shraddhasawant5094
    @shraddhasawant5094 9 месяцев назад

    Atishay sunder churcha.saglyanni pahavi Ashish upyukta church's.

  • @SnehalTalathi-i4d
    @SnehalTalathi-i4d 9 месяцев назад

    I know her scence long she has been same if u ask any person from bal shikshan mandir ,mayur colony....she is one of the idol of soft talking .. understanding teacher..a person with good heart..one who always on side where children is alon ... understood..in fear of something...
    She wrote prayer for school i still remember.....its just fantastic..if any other time u get her on show ask her to sing

  • @swapnilpatil3930
    @swapnilpatil3930 9 месяцев назад +2

    I have been watching videos of Amuk Tamuk for the past 6 months, I really like your content but this video is really very helpful to all parents.A big thumbs up for this video.... Good luck for your further journey...

  • @apurvasawant6513
    @apurvasawant6513 9 месяцев назад

    खूप सुंदर पद्धतीने समजावले तुम्ही, छान विषय घेतलात

  • @siddheshalegaonkar1638
    @siddheshalegaonkar1638 8 месяцев назад

    Beautiful Wisdom! Thank you!

  • @supriyaburgul3503
    @supriyaburgul3503 9 месяцев назад

    Thank you so much for this necessary podcast 🙂 you truly responded to my request I must appreciate Truly you are taking genuine efforts for viewers

  • @madhurighate1100
    @madhurighate1100 9 месяцев назад

    खूप आवडले मॅडम व आपला संवाद.स्वत्:चे अवलोकन करण्यासाठी संधी मिळाली.
    कवितांचे उल्लेख आवडले.पण त्या कुठे मिळतील पूर्णपणे वाचण्यासाठी?

  • @PracheeDeshmane-uw8pr
    @PracheeDeshmane-uw8pr 7 месяцев назад

    Khup ch chan mahiti dili tai ne mazi mulgi ata 3.5 years chi ahe ahe tevha roj navin anubhav me ghet aste ani shikt aste .Phar mja yete

  • @nehanadkarni1001
    @nehanadkarni1001 9 месяцев назад

    व्यसनांची तिन्ही पॉडकास्ट सुंदर झाले

  • @pranallimatakar-qu7os
    @pranallimatakar-qu7os 5 месяцев назад

    खुपच छान खुप सुंदर👌👌💐💐 👏👏🌺🌺🌻🌻❤❤👍👍🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @ShilpaKapse-q8b
    @ShilpaKapse-q8b 9 месяцев назад

    पालकत्व अगदी सोप्पं करून सांगितलं ..खूप धन्यवाद..ma'am ला पुन्हा आमंत्रण द्या ..आम्हाला खूप गोष्टी वेगळ्या angle ने पाहायला कळले

  • @pratikshadevarkar8164
    @pratikshadevarkar8164 9 месяцев назад

    Tumache episode chan astat..Covid mule mulancha mansik jadaghadivar jhalele parinam ani palakani kay karave mulana socially involve vhayala hyacha ekhada episode karava ashi vinanti..ji 1-5 vayatil mul covid mule gharat adakun padli ani jagashi sampark karta ala nahi tyana aaj samjat vavrtana khup kathin jat ahe..

  • @dipmalapardeshi9167
    @dipmalapardeshi9167 8 месяцев назад +1

    खूपच छान मुलाखत आहे

  • @kalpanapatil9407
    @kalpanapatil9407 8 месяцев назад

    मुलाकात खूपच छान वाटली.

  • @sayalizarekar3989
    @sayalizarekar3989 9 месяцев назад

    खूपच सुंदर विषय आणि अतिशय योग्य सल्ले मिळाले! Thank you for such an amazing topic! ❤

  • @mayuriphase7277
    @mayuriphase7277 9 месяцев назад

    Khupch chan mahiti tumhi dili. Manapsun dhanyavad 🙏tumhi sangitleya goshtincha nakkich aami vichar karu😊

  • @pranallimatakar-qu7os
    @pranallimatakar-qu7os 5 месяцев назад

    Omkar jadhaw बो्लतना आपण खूप छान वाटतो 💐💐🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @shashideshmukh9367
    @shashideshmukh9367 9 месяцев назад +2

    Khup khup divas ani tula aikatana chan vatale . I was always swear of ur capacities . Proud of u . Tujhi Nehami athavan yete

  • @prajaktamestry4228
    @prajaktamestry4228 9 месяцев назад

    As always khupach chhan, watching from Dubai. Kiti routine madhale topics gheta. Khup thank you. I am need of this topic.

  • @himanigadgil7010
    @himanigadgil7010 9 месяцев назад

    Excellent Podcast. Very well thought questions by Host and very logical answer by experienced Madam.

  • @bharatigogte7976
    @bharatigogte7976 9 месяцев назад

    Honwad mam खूप अप्रतिम आणी उपयोगी tips. Very matured discussion!!

  • @nutanmore5771
    @nutanmore5771 8 месяцев назад

    मुलाखती खुप छान आहेत. बोध घेण्यासारख्या आहेत, पण जाहिरातीं मूळे व्यत्यय येतो. जाहिराती थोड्या कमी आणि वेळ ही कमी केली तर खूपच छान वाटेल . एकसंध ऐकता येईल.

  • @dabholkaramol
    @dabholkaramol 9 месяцев назад

    Aajchya pidhi sathi phar upaukta mahiti. 👌🏻👌🏻👌🏻Doghanahi dhanyawad 💐🙏💐🙏

  • @sureshlaigude7022
    @sureshlaigude7022 9 месяцев назад

    सर्वांग सुंदर सखोल मुलाखत आई आणि दुसरा गुरू आणि पालक समन्वय 🙏

  • @Kshitijajoshi-ht7bs
    @Kshitijajoshi-ht7bs 9 месяцев назад

    खूप सुंदर आहे ही मुलाखत. Thank you so much 😊

  • @komalmhamankar9606
    @komalmhamankar9606 9 месяцев назад

    Awesome part omkar. Short video milel ka mam ni sangitlelya kavite chi.

  • @killerwhale8
    @killerwhale8 9 месяцев назад

    So nice to see Honwqd ma'm. Me and my brother are extremely fortunate to have been her students. Whatever good we have done in life.. the credit is hers.

  • @fairycatpari5779
    @fairycatpari5779 9 месяцев назад

    Pratek podcast khup Chan astat, aani ha podcast he khup sunder aahe

  • @apoorvapingle8877
    @apoorvapingle8877 9 месяцев назад

    Khup chhan episode. Ajun parenting var aikayla avdel

  • @namdevjadhav8708
    @namdevjadhav8708 7 месяцев назад

    खूप छान मार्गदर्शन

  • @SagarKhedkar
    @SagarKhedkar 9 месяцев назад

    Good episode. Thanks. I kind off knew Honwad madam. Always heard about her from family members but this listen to her first time.

  • @loveyourself-fe5rt
    @loveyourself-fe5rt 9 месяцев назад

    हा पॉडकास्ट छानच होता 👍❤ हेमा मॅमनी दोन्ही बाजू खूप छान समजावून सांगितल्या.
    शिरिषा साठे मॅमनाही बोलवा 👍

  • @ashwinibhandare4957
    @ashwinibhandare4957 5 месяцев назад +1

    खूप छान विषय घेतला आहे.पण ADHD DISORDER हा विषय पण तुम्ही घ्यायला पाहिजे अस वाटत आहे मला. ADHD kids ना घरी कसे वातावरण मिळाल्यास त्याना आणि पालकांना ADHD सोबत लढायला मदत होईल?

  • @aspimprikar
    @aspimprikar 9 месяцев назад

    अतिशय सुंदर मुलाखत!

  • @pranallimatakar-qu7os
    @pranallimatakar-qu7os 5 месяцев назад

    Mam👏👏 selute ह्या धन्यवाद 👏👏

  • @mindit3
    @mindit3 9 месяцев назад

    खुप छान मार्गदर्शन केले मॅडम आणि टीम चे ही आभार🙏💕