शेतकरीला पोरगी देवनार नाही म्हणजेच लोकांचे कुटूंब नष्ट होनार आणखी नोकर भिक मागणार हेच धोरण राहीले तर मराठी मानस संपणार हेच मरठ.याना.हवे शेतकरी नसला तर अख्या जगाला भिक मागावी लागेल पैशाची भाजी खानार.काय पुण्यात तलोक सुतकी चेहरे ने वागतात
आणि हो आणखी एक गोष्ट माझ्या बहिणींची लग्ने सुदधा शेतकरी घरातच झालेली आहेत पण त्यांचे मिस्टर निर्व्यसनी आणि उत्तम प्रकारे शेती करत असल्यामुळे माझ्या बहिणी अगदी सुखात आहेत
@@real_kissa आभारी आहे, पण प्रत्येकानेच जर परिस्थितीचा विचार करून आपल्या मुलींची लग्न कर्तृत्ववान आणि निर्व्यसनी, कष्टाळू वृत्तीच्या मुलांना देऊन त्यांना आयुष्यात पुढे जाण्यासाठी प्रोत्साहन दयावे ! आणि तसेही आज अशी भरपूर मुले आहेत त्यांनी शुन्यातून विश्व निर्माण केले आहे, आणि अशा ही मुली आहेत ज्यांनी उच्चशिक्षण घेऊन, नोकरी करून आपल्या नवर्याला देशोधडीला लावल आहे !
ज्या शेतकरी मुलाच लग्न करायच असेल त्यांनी स्वतः च्या बहिणीला शेतकरी मुलाला देउन साट लोट करावा......स्वता च्या बहिणीला नोकरदार, शहरात राहणार बघणार...स्वता पहिला शेतकरी मुलाला मुलगी द्या आणी त्यांच्यातिल मुलगी करुन घ्या.
अगदी बरोबर शेतकऱ्यांनी आपली मुलगी शेतकरी मुलालाच द्यायची म्हणजे शेतकरी जे पिकवील ते फक्त शेतकरी असल त्यालाच विकायचं थोडक्यात नोकरदार मध्यम वर्गीय लोकांनी त्यांच्या मुली नोकरदार आणि व्यावसायिक मुलांना च द्या शयची
बरोबर आहेत बरेशे मुद्दे.. ज्यावेळी शेकऱ्याचा मालाला चांगला भाव मिळेल त्यादिवशी चित्र वेगळ असेल.. आजून थोडी वर्षे नंतर शेतकरी लोकांनाच चांगले दिवस येणार आहेत
मी पण एक ग्रॅजूएट शेतकरी आहे, शेती व्यवसाय तोटेदायक आहे यात तूम्ही अपेक्षा मारूण जगण्यापलीकडे काहीही करू शकत नाही, म्हणून मी पण माझ्या मूलीच्या लग्णाच्या वेळी हा विचार नक्कीच करणार, खिशात पैसे असल्यावर मी पण तूमच्यासारख्या मोठ्या मोठ्या गप्पा हाणू शकतो
दादा शेती सारखा मणाचा मोकळा व्यवसाय नाही पण व्यवसस्था वेवस्तीत नाही त्या वेवसायला सगळया बाजुन पोखरुन खाल्ल आतेय .शेतकरी कोणकोणाशी लडणार म्हाणून शेतकरी सुद्धा शेतकऱ्यांला मुलगी द्यायला नाही म्हणतोय.आजून खुप बोलण्यासारखे तशी मानशीकता ना सरकारची ना इतर कोणाची
इयक सांगण्यापेक्षा जर शेती मालाला भाव मिळाला कीं सर्व प्रॉब्लेम सुटतील आज महागाई पाहता 20 वर्ष अगोदर कापसाला जे भाव होते तेच आजही आहे यावर बोला महागाई किती वाढली यानुसार शेती मालाला भाव वाढवा❤
नक्कीच. शेतीला शाश्वत उत्पन्न मिळालं की चित्र बदलायला सुरुवात होईल. याबद्दल आमहो चर्चा केली होती. बघून प्रतिक्रिया नक्की कळवा. ruclips.net/video/e3lMfulk5UY/видео.htmlsi=4V1ewxDwz_Ikv8Db
शेतकरी पोरांची लग्न झाली नाही तर भविष्यात अन्न अन्न करून टाचा घासून मरावं लागेल ध्यानात ठेवा. शेतकरी पोरांची लग्नच नाही झाली तर ते कोणासाठी कमवतील? स्वतःला लागेल तेव्हडचं पिकवतील आणि मजेत राहतील.
आम्ही याचसाठी हा विषय पॉडकास्टसाठी निवडला. शेतकरी टिकला तर शेती टिकेल, शेती टिकली तर आपण सगळे. आपण ज्याला जगाचा पोशिंदा म्हणतो त्याचे हे हाल बघण्यासारखे नाहीत. शेवटी आपल्या सगळ्यांचं मूळ शेतीतच आहे!
Kahi vishay nai honar bhau, anna kami padla ki anna-dhanyachi kimmmat vadhnar. Bhandwaldaar aplya bakkal paishachya jivavar kavdi mol jamin gheun america sarkha total mechanisation kartil. Ek matra hoil, anna dhanyachi kimmat evdhi vadhel ki naukari karnara radnar 😂😂
प्रत्येक मुलीच्या बापाला वाटते की आपली मुलगी सुखात राहावी आणि त्याला हे ही माहिती आहे कीं शेतकरी सुखी नाही तर तो आपल्या मुलीला काय सुखात ठेवेल जर शेतकरी सुखी असता तर ही वेळ आली नसती
खरं बोललात. शेतकरी सुखी झाला तर त्याचे लग्नं होतील. मुलगा आणि मुलगी दोघेही सुखाने संसार करू शकतील. ruclips.net/video/e3lMfulk5UY/видео.htmlsi=KAuj4WiuyTbzcoxa
Farming is the only business in India which does not have any Tax no matter how much you earn out of it. There are countries people who do farming in desert l, If still one can't do successful farming in India then it's their fault.
हा गोष्ट खरी आहे की पुरूष प्रधान प्रथा लैंगिक आकर्षणातून झाली पण आज त्यामध्ये बदल झाला आहे पण यातून स्त्रीयानी नविन विकास साधायला पाहिजे होता पण त्यांच्या कामगंध छळामुळे नवीन युवा वर्ग जेरीस आला आहे त्यामुळे सर्वच युवा वर्गाने लग्न न करण्याची योजना आखली पाहिजे
आजच युग खूप खराब आहे मुलीचे लग्न करतांना सर्व गोष्टी पाहा. पण मुलगा संस्कारी मिळाला तर काहीच बघू नका सरळ लग्न करून द्या. कारण तो मोलमजुरी करून सुद्धा पोट भरू शकतो आणि समाधानी राहू शकतो. आणि हो तो आपल्या बायकोला सुद्धा आयुष्यभर सुखी ठेऊ शकतो. आज प्रत्येकजण सर्व गोष्टी असून सुद्धा मानसिक विकाराने त्रस्त आहे🙏🙏😊😊😊😊
सरांचा एक मुद्दा फार आवडला, मुलगा मोदक मध्ये जाऊन 300/400 रोज कमावतो आणि त्याचे वडील दुसऱ्याला 700/800 रुपये मजुरी देऊन आपल्या शेतात कामाला बोलावतो. इथे स्पष्ट दिसतंय की महिन्याकाठी 10/12 हजार रुपयांचा तोटा होतो. हेच काम पोराने स्वतः च्या शेतात केले तर कुणाला मजुरी द्यायचे काम नाही, परिणामी एकरी उत्पन्न वाढेल. ❤
खर बोलतील काय फरक पडतो अशी अपेक्षा नाहि पण शेती उत्तम आहे आणि राहणार कारण 1 जर एक पिढी नोकरी करत आहे पण त्यांचे आपत्य किंवा मूल नोकरी करेलच असे नाहि कारण मुलांची वाढलेली स्पर्धा वाढलेली लोकसंख्या त्यामुळे पुढील पिढी नोकरी नोकरी करेल असे काही निश्चित नाही त्यामुळे शेती उत्तम आहे आणि पुढच्या पिढीला एक विमा पॉलिसी नुसार आहे त्यामुळे शेतकरी राजा आहे आणि भविष्यात राजा राहणार यात काही शंका नाही
मुलगी ज्या घरात सून म्हणून जाईल त्याच घरातील मुलगी सून म्हणून आपल्या घरी आणांवी. सगळे मुलगा जलमला आला की बास आता मुलगी नाहीच म्हणून एक मुलगा आणि मुलगी असावी मग वरच सूत्र जमेल.....🎉
शेतकऱ्यांच्या मुलांनी लग्न न करण्यापेक्षा शेतकऱ्यांनी शेती करण्याचे पाच वर्षाकरिता सोडून द्या व स्वतःला लागेल इतकंच अन्नधान्याची शेती करावी अर्थात पेरणी बंद आंदोलन करा व तेव्हा स्वामीनाथन आयोग लागू होऊ शकतो
@@navnathnavnath7562 शेतकऱ्याच्या तरुण मुलांच्या समोर कोणाचं काही चालणार नाही व आज त्यांचा मुली मिळत नसल्यामुळे संसार बसू शकत नाही म्हणून मुलांनीच मनावर घेऊन कसे फिरते ते पहायला पाहिजे व पेरू नाही दिलं पाहिजे जरी पेरलं राउंड ऑफ मारो आंदोलन चालू करायचं व जेल भरो आंदोलन करायचं 100% मी गॅरंटी देतो की हे सक्सेस होईल कारण तरुणांची क्रांती म्हणजे काही दिवसापूर्वी बांगलादेशात पाहिली त्याच्या अगोदर आपण श्रीलंकेत पाहिली त्याच्या अगोदर अफगाणिस्तानमधील तालिबान यांची पहिली तरुण जे करू शकतात ते कोणीच काही करू शकत नाही कारण त्यांचा जीवन जगण्याचा व मरण्याचा प्रश्न आहे
गरीब लोकांचा विचार करा जे भूमिहीन आहेत नोकरी चाकरी , मजुरी, वडापाव , चहा टपरी वर लेकर जगवतात झाली तुमची हौस आत्तापर्यंत दिवस बदलले शेती वाल्याला शेतीवाले पोरी देईनात इतक्या दिबस मजा मारली की तुम्ही लोकांनी
मा झ शिक्षण एम ए पर्यंत आहे.पण मला शेती करण्याची खूप आवड आहे पण माझी सासू-सासरे मला शेती करू देत नाहीत असं कसं म्हणता की तुम्ही शेतकऱ्याच्या मुली शेतीमध्ये काम करत नाही किंवा शेती करत नाही.
मुलींच्या घरच्या लोकांच्या अपेक्षा खुप आहेत.. मी एकटा मुलगा आई बाबा ला. शेती आहे बाबा चा बिझनेस गावात 15 गुंठ्यांत बंगला आणि मी सॉफ्टवेअर इंजिनिअर आहे पण हे सगळ चार वर्षा पूर्वी बरचस नव्हता आता आम्ही पुढे गेलो तर लग्नासाठी आठरा ठिकाणं वरून स्थळ आलं.. सांगना एवढंच की आजकल पैसे शेती घर सगळ चांगल लागतं. 22 एप्रिल ला चांगली मुलगी बघून लग्न केलं.. आता जीवन सुखी चालू आहे..
आता हे लोकांना कोण सांगणार, शेतकरी हा भावनिक आहे, पण सध्याच्या जगात पैशाच्या पुढे काहीच चालत नाही हे मुलांनी समजून घेतलं पाहिजे, बहुतेक ही गावात राहिलेले मुले शिक्षण जमलं नाही म्हणून शेती करतात , आणि नंतर अशा ओरडा करतात काही जमलं नाही म्हणून शेती करायची आणि ती पण जमत नाही कस काय मुली भेटतील
खरच छान बोलले तुम्ही.....पण तुम्ही सांगितल्याप्रमाणे शेतीला प्रतिष्ठा मिळेल असा व्यवसाय करण्यासाठी जो platform पाहिजे तो उपलब्ध करून देण्यासाठी नेमक कोण कुठे कमी पडतंय... काहीच कळत नाहीये😢 पण परिस्थिती मात्र खूप गंभीर बनत चाललीय.....आणि ज्या दिवशी शेती धोक्यात येईल त्या दिवशी संपूर्ण जगाची वाटचाल ही विनाशाकडे होईल हे नक्की.....🙏
आमच्या इकडे खूप अशा केसेस झाल्यात, लोकं थोडे दिवस MIDC मध्ये कामाला राहतात, मग त्याचं लग्न होते, गहु, बाजरी, अन्नधान्य सगळं गावावरूनच पुरवतात तरी पण थोड्याच दिवसात त्यांचे लय हाल व्हायला लागतात, आणि मग ते चार सहा महिन्यात पुन्हा गावाला 🐎🐎रोंग्या/पोबारा करतात. आणि पुन्हा मुख्य 🌾🌱🍇व्यवसायाकडे येतात.🙏🏻😆😅😂🤣🤣
बोलायला बर वाट ऐकालाही बर वाट सुरूवात कोणी करणार नाही तुमच्या सारखी अशी सुंदर भाषण ही देता आमच्या कडे लोक आजू बाजू चईपण ते स्वत: पासून सुरुवात करणार नाही दुसर्यांना अक्कल शिकवणार तुम्ही काही नाही केले ना तर होऊन होऊन काय होईल नवीन परिणामाला सामोरे जावे लागणार
आपण निराश न होता प्रयत्न चालू ठेवा. आम्ही तुमच्यासोबत आहोत! आम्ही तुमची परिस्थिती समजू शकतो पण तरीही ड्रायव्हर लोकं कधी हार मानत नाहीत. शुभेच्छा तुम्हाला. लवकरच तुम्हाला मुलगी मिळेल आणि आम्हाला निमंत्रण येईल! 😊
यावर उपाय म्हणून एकच आहे, की शेतकऱ्याने फक्त स्वतः साठीच जगावं आणि कडधान्ये आणि भाजीपाला पिके ही कमी प्रमाणात पिकवून शेतकऱ्याने शेतकऱ्यांसोबत देवाण घेवाण करा आणि इतर पिके जसे कापूस कॉन्ट्रॅक्ट farming मध्ये medicinal plants ची शेती करा..... तेव्हा कदाचित हमी भाव व शेतकऱ्याची किंमत कळेल....
शेतकरी स्वतः शेतकरी मुलाला मुलगी देत नाही. नोकरी करणाऱ्या मुलाला घर आणि शेती नसल्यास कोणी मुली देत नाही. घर शेती आहे नोकरी आहे पण मुलगा दिसायला सावळा आहे तरी कोणी मुलगी देत नाही 😂😂😂. हा सर्व पापा की परी चा परिणाम आहे😂😂😂
हा खूपच गंभीर प्रश्न आहे;जर हा प्रश्न असाच वाढत राहिला तर न लग्न करणाऱ्या लोकांची संख्या प्रचंड वाढेल अन त्याचा लोकसंख्या व अर्थ व्यवस्थेवर विपरीत परिमाण होऊ शकतो
आता शेतकऱ्यांनाच्या मुलांनी राजकारण आणि त्यांच्यामागे न पडता चांगले शिक्षण घेऊन शेअर्स मार्केट चा अभ्यास व्यवसाय करतांना एखाद्या जुन्या व्यवसाय करणाऱ्या दुकानात एक दोन वर्षे अनुभव घेऊन छोट्या भांडवल वर व्यवसाय सुरु करावा तोही मन लावून पण मित्र आले चालले इकडे चालले तिकडे अस करून जमणार नाही तुम्ही अवश्य मित्रांना वेळ द्या व्यवसायचे नियोजन करून आणि राष्ट्रीयकृत बँक मध्ये आपले व्यवहार चांगले ठेवा जेणेकरून पुढील काळात व्यवसाय ला मदत होईल ,आपले कुटुंब ,भाऊबंद ,पाव्हणे यांच्याशी नातेसंबंध चांगले ठेवणे बाकी फालतू उदयोग च नको मग बघा काय बदल होतो तो
तरुणांनी असा विचार केला तर नक्कीच बदल होईल. पण समाजाने तरुणांना योग्य दिशा दाखवायला हवी तसेच सरकारने यादृष्टीने पूरक वातावरण तयार करायला हवं. याबाबद्दल आम्ही बोललो आहोत. बघून प्रतिक्रिया नक्की कळवा. ruclips.net/video/e3lMfulk5UY/видео.htmlsi=4V1ewxDwz_Ikv8Db
एक दिवस शेतकऱ्यांचे येनार आहे पहीले अनाज भरपुर असायचे पण पैसा मिळत नव्हता आता पैसा भरपुर असेल पण अनाज मिळनार नाही कारण लोकसंख्या वाढत आहे शेती कमी होत आहे तेव्हा शेतकरी हा राजा असेल
शेतीमालाला भाव नाही .सरकार शेतकऱ्याचा विचार करत नाही.शेती करायला परवडत नाही खर्च जास्त उत्पन्न कमी म्हणून ही परिस्थिती निर्माण झाली स्वामिनाथन आयोग लागू करा
🙏जय जिनेंद्र रामराम 🙏🌹 सर्व प्रथम आपल्याला आपल्या शेतकरी असल्याचं स्वाभिमान हवं,,,अन जे शेतकय्राला निकृष्ट समजतात त्यांच्याशी नातं जोडण्या पेक्षा आपल्या मातीशी नात अटुट ठेवा,,,
शेतात यांत्रिकीकरणामुळे फारसं काहीही जास्त 12 महिने काम राहिलेलं नाही फक्त हार्वेस्टर वर काढणी होणारे पीक घेतले पाहिजे बैलाची सुद्धा जरूरत छोट्या ट्रॅक्टर मुळे राहिली नाही. छोटे ट्रॅक्टर कुंडली करून देतात फवारणी करून देतात पेरणी करून देतात मोठे ट्रॅक्टर कॉन्ट्रॅक्ट बेसवर उन्हाळी कामं करून घ्यायची असतात
सम प्रमाणात मुलं मुली असत्या तर सगळ्यांची लग्न झाली असती. एकही मुलगा बिगर लग्नाचा राहिला नसता. आणि शेतकरी मुलाला देखील सुशिक्षित मुलगी भेटली असती आणि चांगल्या प्रकारे शेती केली असती.
आनंद शितोडे सर, शेतकरी च शेतकरी मुलाला मुलगी देत नाही याचे मुख्य कारण म्हणजे शासनाने शेतकऱ्यांचा जगण्याचा अधिकार हिरावून घेतलेला आहे अगदी स्वातंत्र्य मिळाल्यापासून शेतकऱ्यांना पाण्याचे स्रोत उपलब्ध नाही, शेतीमालाला कधी शाश्वत भाव नाही शासन शेतकऱ्यांना पूर्वीपासूनच गृहीत धरत आलेला आहे .शेतकरी आपले स्वतःचे हाल बघून शेतकरी , च शेतकरी मुलाला मुलगी देत नाही. शासनाने शेतीमालाला योग्य मोबदला दिल्यास शेतकऱ्याची आर्थिक उन्नती झाली तर निश्चितच ही परिस्थिती बदलेल . कारण मूळ उद्दिष्ट हे आर्थिक उन्नती नसल्यामुळेच आहे
नीट अभ्यास करा आधी, शेती बंद जरी झाली तरी काही फरक पडला नाही, पडणार नाही..मी एक शेतकरी आहे.., फरक पडणार असला असता तर अशी अवस्था आमच्या शेतकरी ची असली नसती
@@ankushekal5808 मार्केट मदे 1800 रूपे quintal गहू मिळतंय, 100 रुपे किलो तेल मिळते, स्वतः बटाटे कांदे आयात केलेलं मिळतंय... मग आपल्या शेतकरी राबून गहू पिकवतो एकरी खर्च येतो 18000 आणि उत्पन 8 quintal × 2200= 17,600 ...मग आयात केलेलं तर डायरेक्ट 18000 1700 ला मिळतंय अडत्याना same परिस्थिती डाळी, कांदा, धान्य, वाटाणा तर 95 टक्के आयात केलेल, मग मला सांगा शेती का करावी..? ज्वारी बाजरी तर शून्य रपये नफा... यात शेतकरी नि न पिकवलेलं च आहे, सगळं बाहेरील देशातील corporate शेतीचेच शाश्वत पुरवठा होतोय, आणि मी एक न लग्न झालेला शेतकरी आहे, तर लग्न झालेंवर माझ्या गरजा शेती अजिबात नाही पूर्ण करणार, कांदा बटाटा तर स्वतः शेतकरी ची हमाली सुद्धा निगत नाही
@@ankushekal5808 आणि ऊस शेतीच म्हणाल तर सगळं खर्च येतो 60000 एकरी आणि light बिल च येते 20 25 हजार इथंच झाले 80 85 हजार 60 टन × 2700 = 162000 वजा 80000 = 82,000 आले पण यात पीक 16 17 महिने गेले, आणि पैसे हातात यायला 2 वर्ष गेले आणि त्यात ही काटा मारी, ऊस तोडणी कामगार एकरी 8 9 हजार घेतले शिवाय तोड करत नाही, ट्रॅक्टर अडकला तर jcb वाला एक वेळस 2000 घेतो ते वेगळंच आहे
मतांचे राजकारण शेतकऱ्यांना संपवायचं जाणिवपुर्वक धोरण आखण्यात आले अन्नधान्य शेतकऱ्यांचे तर नेते फुकटात वाटून मतांचे उत्पन्न पदरात सत्ता हातात आणि निर्सगात ढवळाढवळ झाली त्यामुळेच शेतकऱ्याला फटका बसला आणि अनेक समस्यांमुळे त्याच्या जिवनाची घडी विस्कटून अंधार 🙏🙏🙏🇮🇳
खरं तरं साहेब शेतकरी सुखी झाला पाहिजे, त्यावेळेला आपल्या समाजात एक वेगळीच ओळख निर्माण होईल , मगच मुलीचा बाप असो वा इतर वर्गातील लोक किंवा नोकरदार वर्ग असो .. ह्याला जबाबदार कोण असेल तर सरकार कारण सरकारचं शेती विषयक धोरण बदलतं नाही तर शेतकरी कधीही सुखी होणार नाही...!
साहेब तुमचं म्हणणं अगदी बरोबर आहे परंतु मुलीची अट नोकरदार मुलगा करायचा आहे हे तिचं म्हणणं एकदम शंभर टक्के बरोबर आहे याला कारण शेतीमधील उत्पन्न शेतकऱ्यांनी किती पिकू द्या त्याचा हमीभाव नसल्यामुळे उत्पन्नाची गॅरंटी कमी आहे.
ज्याला जास्त शेती असते,जो स्वतः शेतीत काम नाही करत,नोकरदार असतात त्याला कोणी पण मुलगी देतो... पण ज्याला थोडीच शेती आहे ,जो की स्वतः शेतीत कष्ट करतो ,एका शेत मजुरा सारखीच अवस्था त्याला मुलगी सहजा सहजी नाय देत.... म्हणून खरा शेतकरी कोण शेतमजूर की शेताचा मालक ?
शेतकरीच आपल्या मुली शेतकर्याला देत नाही, आणि आपला देश शेतीप्रधान आहे पण शेतकरी अडाणी पद्धतीन करतात शिकलेल शेतकर्याच पोरग नोकरीकरीता पाठवतात आणि अडाणी कमी शिकलेला पोरगा शेती करतो त्यामुळे ना शेतीचा विकास होतो ना शेतकर्याचा, मुली चांगल शिक्षण घेतात कमी शिकलेला कींवा अडाणी पोरगा असेल तर त्यांच्या विचारांची तफावत असते म्हणून शेतकर्यानी शेती ला कंपनी म्हणुन बघायला पाहीजे शेतीच उच्च शिक्षण घेतल पाहीजे आणि शेतीत विविध प्रयोग करून शेतकर्याचा दर्जा वाढवला पाहीजे , प्रत्येक गोष्टीत रडारडी करण्यात काहीच अर्थ नाही सहानभूती काही काळा पुर्ती चांगली वाटते .
खरी परिस्थिती अशी आहे की शेती व्यवसायात चोवीस तास काम करावे लागते ते ही सह कुटुंब आणि मोबदला तर सोडा शासनाच्या निर्यात बंदी सारख्या घटक निर्णयामुळे शेती त भांडवल सुद्धा निघत नाही आणि कर्ज बाजारी पणा वाढतो म्हणून शेतकरी बाप शेतकऱ्याला मुलगी देत नाही... नवीन शेतकरी तयार होणे बंद झाले शेती व्यवसाय सोडतात शेतकरी अशीच निर्यात बंदी घातली तर एक दिवस देश उपाशी राहिल..
संपूर्ण व्हिडीओ मध्ये या विषयावर विस्तृत चर्चा केली आहे. तुमची प्रतिक्रिया नक्की कळवा: ruclips.net/video/e3lMfulk5UY/видео.htmlsi=3XmmxhTezd86To64
@DattatrayPathade-if6rx😅😅
😊 3:42 @DattatrayPathade-if6rx
Ho dada kharach ahe he
Shetkarya, ne, kay, tujhi, gand, jhavaychi,
शेतकरीला पोरगी देवनार नाही म्हणजेच लोकांचे कुटूंब नष्ट होनार आणखी नोकर भिक मागणार हेच धोरण राहीले तर मराठी मानस संपणार हेच मरठ.याना.हवे शेतकरी नसला तर अख्या जगाला भिक मागावी लागेल पैशाची भाजी खानार.काय पुण्यात तलोक सुतकी चेहरे ने वागतात
आणि हो आणखी एक गोष्ट माझ्या बहिणींची लग्ने सुदधा शेतकरी घरातच झालेली आहेत पण त्यांचे मिस्टर निर्व्यसनी आणि उत्तम प्रकारे शेती करत असल्यामुळे माझ्या बहिणी अगदी सुखात आहेत
क्या बात है! तुमच्या संपूर्ण कुटुंबाचं विशेष कौतुक! 😊👏🏼
खूप छान.
खूप खूप शुभेच्छा
@@real_kissa आभारी आहे, पण प्रत्येकानेच जर परिस्थितीचा विचार करून आपल्या मुलींची लग्न कर्तृत्ववान आणि निर्व्यसनी, कष्टाळू वृत्तीच्या मुलांना देऊन त्यांना आयुष्यात पुढे जाण्यासाठी प्रोत्साहन दयावे ! आणि तसेही आज अशी भरपूर मुले आहेत त्यांनी शुन्यातून विश्व निर्माण केले आहे, आणि अशा ही मुली आहेत ज्यांनी उच्चशिक्षण घेऊन, नोकरी करून आपल्या नवर्याला देशोधडीला लावल आहे !
अगदी बरोबर.
Aaj kal nirvyasani Ani mehnati mulanchech lagn hoinat ...Karan sheti karto
ज्या शेतकरी मुलाच लग्न करायच असेल त्यांनी स्वतः च्या बहिणीला शेतकरी मुलाला देउन साट लोट करावा......स्वता च्या बहिणीला नोकरदार, शहरात राहणार बघणार...स्वता पहिला शेतकरी मुलाला मुलगी द्या आणी त्यांच्यातिल मुलगी करुन घ्या.
Good
माझा पण हाच विचार आहे.
मुलींना फार्महाउस चालत पण फार्मर चालत नाही
अगदी बरोबर शेतकऱ्यांनी आपली मुलगी शेतकरी मुलालाच द्यायची म्हणजे शेतकरी जे पिकवील ते फक्त शेतकरी असल त्यालाच विकायचं थोडक्यात नोकरदार मध्यम वर्गीय लोकांनी त्यांच्या मुली नोकरदार आणि व्यावसायिक मुलांना च द्या शयची
बरोबर बोले साहेब
ज्या शेतकर्यांना एकच किंवा दोन मुलं आहेत मुलगी नाही त्यांनी काय करायचे
ह्या सर्व गोष्टींना शासनाची धोरणे जबाबदार आहे.कारण शेती खरच खूब होतो.पण शेती मालाला योग्य भाव मिळत नाही.
बरोबर आहेत बरेशे मुद्दे.. ज्यावेळी शेकऱ्याचा मालाला चांगला भाव मिळेल त्यादिवशी चित्र वेगळ असेल.. आजून थोडी वर्षे नंतर शेतकरी लोकांनाच चांगले दिवस येणार आहेत
नक्कीच शेतीला चांगले दिवस येतील. त्यासाठी प्रयत्न करू! 😊
❤❤
@@satyajeetpatil4229 msp sathi punjabi shetkaryanchi sath dyawi... Nusta ghari basun jhak marat honar nahi kahi...
शेती साठी climate change खुप मोठा धोका आहे काही वर्षांनी भुकमारी येंत आहे तयार रहा येता ५० वर्षात
नेमकी किती वर्षे वाट बघावी लागणार.......
शेती विरोध धोरने याला जबाबदार सरकार यावर उपाय स्वामीनाथन आयोग शेती साठी लागू करावे
😂
Apn brobr bolta svaminathn ayog kiti dvs jaletri tyaprmane bjar nahi nvinayog nemava
Somonathn ayog juna ahe. Nvin ayog hava ahe
Aple smprk kse
Chhlsvishy ahe. Cam. Cru adres fon crupacrun dya
खरोखरच खूप मोठा प्रश्न आहे.
तुम्ही जे काम करत आहे ते महत्वाचे आहे.
मी स्वतः आपल्या साथ देणार आहे.
धन्यवाद! खूप खूप आभार! नक्की आपल्या दोस्तांसोबत, पाहुणे मंडळींसोबत share करा.
मी पण एक ग्रॅजूएट शेतकरी आहे, शेती व्यवसाय तोटेदायक आहे यात तूम्ही अपेक्षा मारूण जगण्यापलीकडे काहीही करू शकत नाही, म्हणून मी पण माझ्या मूलीच्या लग्णाच्या वेळी हा विचार नक्कीच करणार, खिशात पैसे असल्यावर मी पण तूमच्यासारख्या मोठ्या मोठ्या गप्पा हाणू शकतो
Mag MSP sathi andolan ka nahi karat tumhi...
Mag tujhya apexa naukari jotata ka 😢😢 vichar kar ani sang
@@sainathborse8539 punjab cha shetkarayann sarkha andolan ka nahi karat tumhi? Ka nahi msp sathi punjab shetkari chi saath deta??
दादा शेती सारखा मणाचा मोकळा व्यवसाय नाही पण व्यवसस्था वेवस्तीत नाही त्या वेवसायला सगळया बाजुन पोखरुन खाल्ल आतेय .शेतकरी कोणकोणाशी लडणार म्हाणून शेतकरी सुद्धा शेतकऱ्यांला मुलगी द्यायला नाही म्हणतोय.आजून खुप बोलण्यासारखे तशी मानशीकता ना सरकारची ना इतर कोणाची
खरं बोललात! 😶
शेतकरी ला मतदान साठी उपयोग केला जातोय , व पुढारी नुकसान करत असतो.
शेतात कष्ट करावे लागतात, शेण भरावे लागते आणि मुली मुलांच्या पेक्षा जास्त शिकलेल्या असतात म्हणून शेतकऱ्यांना कोणी मुलगी देत नाही. हे वास्तव आहे
@@real_kissasheti wikun shok Pani karychi ahe mulinia lagal tar particular samaj mula sobat firatat Ani zopatat suddha hi paristhiti ahe
इयक सांगण्यापेक्षा जर शेती मालाला भाव मिळाला कीं सर्व प्रॉब्लेम सुटतील
आज महागाई पाहता 20 वर्ष अगोदर कापसाला जे भाव होते तेच आजही आहे यावर बोला महागाई किती वाढली यानुसार शेती मालाला भाव वाढवा❤
नक्कीच. शेतीला शाश्वत उत्पन्न मिळालं की चित्र बदलायला सुरुवात होईल. याबद्दल आमहो चर्चा केली होती. बघून प्रतिक्रिया नक्की कळवा. ruclips.net/video/e3lMfulk5UY/видео.htmlsi=4V1ewxDwz_Ikv8Db
हम्म माझं म्हणणं हेच आहे आज चड्डी पासून बिडी पर्यंत भाव वाढले
शेतकरी पोरांची लग्न झाली नाही तर भविष्यात अन्न अन्न करून टाचा घासून मरावं लागेल ध्यानात ठेवा. शेतकरी पोरांची लग्नच नाही झाली तर ते कोणासाठी कमवतील? स्वतःला लागेल तेव्हडचं पिकवतील आणि मजेत राहतील.
आम्ही याचसाठी हा विषय पॉडकास्टसाठी निवडला. शेतकरी टिकला तर शेती टिकेल, शेती टिकली तर आपण सगळे. आपण ज्याला जगाचा पोशिंदा म्हणतो त्याचे हे हाल बघण्यासारखे नाहीत. शेवटी आपल्या सगळ्यांचं मूळ शेतीतच आहे!
प्रत्येक वेळी शेतकऱ्यांचे काय?
Kahi vishay nai honar bhau, anna kami padla ki anna-dhanyachi kimmmat vadhnar. Bhandwaldaar aplya bakkal paishachya jivavar kavdi mol jamin gheun america sarkha total mechanisation kartil. Ek matra hoil, anna dhanyachi kimmat evdhi vadhel ki naukari karnara radnar 😂😂
😂😂😂
Wadhudet
प्रत्येक मुलीच्या बापाला वाटते की आपली मुलगी सुखात राहावी आणि त्याला हे ही माहिती आहे कीं शेतकरी सुखी नाही तर तो आपल्या मुलीला काय सुखात ठेवेल जर शेतकरी सुखी असता तर ही वेळ आली नसती
खरं बोललात. शेतकरी सुखी झाला तर त्याचे लग्नं होतील. मुलगा आणि मुलगी दोघेही सुखाने संसार करू शकतील. ruclips.net/video/e3lMfulk5UY/видео.htmlsi=KAuj4WiuyTbzcoxa
एकदम बरोबर शेठ?.....
Farming is the only business in India which does not have any Tax no matter how much you earn out of it.
There are countries people who do farming in desert l, If still one can't do successful farming in India then it's their fault.
@@bullseye6969 from wh!ch state u r? Farmers need msp for good price and earn...
100% बरोबर बोले सर तुम्ही 🔥🔥
शेतकर्यांचे सुख सरकारने हिरावुन घेतलं आहे शेतकरी लुटकरणे व जनता फुकट जगणे हे धोरणं सरकारी
हा गोष्ट खरी आहे की पुरूष प्रधान प्रथा लैंगिक आकर्षणातून झाली पण आज त्यामध्ये बदल झाला आहे पण यातून स्त्रीयानी नविन विकास साधायला पाहिजे होता पण त्यांच्या कामगंध छळामुळे नवीन युवा वर्ग जेरीस आला आहे त्यामुळे सर्वच युवा वर्गाने लग्न न करण्याची योजना आखली पाहिजे
साहेब तुम्ही बरोबर मार्गदर्शन करतात पण विदेशात शेतकऱ्यांना शासन मदत करतात मोदी नी शेतकर्यांचे कंबरड मोडले आहे.
karan shetkari 2000 vr samadhan manat ahet
कांग्रेस ने तर या अगोदर लखोनी पैसे दिले वाटत तुला
शेतऱ्यांसाठी कृषी कायदा केला होता तो मागे घ्य्याला सरकारला भाग पाडले, मग आता शेतकऱ्यांचे जीवन मान उंचावले पाहिजे होते ना.
मोदींच्या आधी शेतकरी सोन्याच्या चमच्याने जेवण करत होता?
मी कोणाचाही राजकीय समर्थक नाही फक्त उचलली जीभ लावली टाळ्याला हे पटत नाही
Sarkh modi modi karache pahilya sarkarne Kay dive lavle hote😂😂
आजच युग खूप खराब आहे मुलीचे लग्न करतांना सर्व गोष्टी पाहा.
पण मुलगा संस्कारी मिळाला तर काहीच बघू नका सरळ लग्न करून द्या. कारण तो मोलमजुरी करून सुद्धा पोट भरू शकतो आणि समाधानी राहू शकतो. आणि हो तो आपल्या बायकोला सुद्धा आयुष्यभर सुखी ठेऊ शकतो. आज प्रत्येकजण सर्व गोष्टी असून सुद्धा मानसिक विकाराने त्रस्त आहे🙏🙏😊😊😊😊
छोटया मोठ्या प्रत्येक शेतकऱ्याच्या प्रत्येक शेतीमालाला हमीभाव जर जाहीर केले तर मला वाटते भारतीय शेतकरी नोकरदारापेक्षा जास्त कमाई करून दाखवू शकेल
सरांचा एक मुद्दा फार आवडला, मुलगा मोदक मध्ये जाऊन 300/400 रोज कमावतो आणि त्याचे वडील दुसऱ्याला 700/800 रुपये मजुरी देऊन आपल्या शेतात कामाला बोलावतो. इथे स्पष्ट दिसतंय की महिन्याकाठी 10/12 हजार रुपयांचा तोटा होतो. हेच काम पोराने स्वतः च्या शेतात केले तर कुणाला मजुरी द्यायचे काम नाही, परिणामी एकरी उत्पन्न वाढेल. ❤
😂 लग्न म्हणजे मुलींची आणि त्यांचा आईबापाची मागणी अशी की बदकाच्या बोच्याला मोराचा पिसारा लावण्या सारख्या अपेक्षा
खरे आहे 💯
अगदी बरोबर आहे
😂😂😂
जशी मानसिकता तसेच विचार
खर बोलतील काय फरक पडतो अशी अपेक्षा नाहि पण शेती उत्तम आहे आणि राहणार कारण 1 जर एक पिढी नोकरी करत आहे पण त्यांचे आपत्य किंवा मूल नोकरी करेलच असे नाहि कारण मुलांची वाढलेली स्पर्धा वाढलेली लोकसंख्या त्यामुळे पुढील पिढी नोकरी नोकरी करेल असे काही निश्चित नाही त्यामुळे शेती उत्तम आहे आणि पुढच्या पिढीला एक विमा पॉलिसी नुसार आहे त्यामुळे शेतकरी राजा आहे आणि भविष्यात राजा राहणार यात काही शंका नाही
खर आहे
Brobr BJP ne deti toyyat neli muli kmi ahe tr naukrdar mulala ha problem nahi
मुलगी ज्या घरात सून म्हणून जाईल त्याच घरातील मुलगी सून म्हणून आपल्या घरी आणांवी. सगळे मुलगा जलमला आला की बास आता मुलगी नाहीच म्हणून एक मुलगा आणि मुलगी असावी मग वरच सूत्र जमेल.....🎉
यावर सामाजिक आणि सांस्कृतिक जागरण आवश्यक आहे.
शेतकरी संपला पाहिजे ही सरकारी खाजगी क्षेत्रांची धोरणे...... 😭😭😭😭😭
शेतकऱ्यांच्या मुलांनी लग्न न करण्यापेक्षा शेतकऱ्यांनी शेती करण्याचे पाच वर्षाकरिता सोडून द्या व स्वतःला लागेल इतकंच अन्नधान्याची शेती करावी अर्थात पेरणी बंद आंदोलन करा व तेव्हा स्वामीनाथन आयोग लागू होऊ शकतो
हे सर्व आपल्या हातात आहे परंतु आपली एकजूट नाही
U r right
@@navnathnavnath7562 शेतकऱ्याच्या तरुण मुलांच्या समोर कोणाचं काही चालणार नाही
व आज त्यांचा मुली मिळत नसल्यामुळे संसार बसू शकत नाही म्हणून मुलांनीच मनावर घेऊन कसे फिरते ते पहायला पाहिजे व पेरू नाही दिलं पाहिजे
जरी पेरलं राउंड ऑफ मारो आंदोलन चालू करायचं
व जेल भरो आंदोलन करायचं 100% मी गॅरंटी देतो की हे सक्सेस होईल कारण तरुणांची क्रांती म्हणजे काही दिवसापूर्वी बांगलादेशात पाहिली त्याच्या अगोदर आपण श्रीलंकेत पाहिली त्याच्या अगोदर अफगाणिस्तानमधील तालिबान यांची पहिली
तरुण जे करू शकतात ते कोणीच काही करू शकत नाही कारण त्यांचा जीवन जगण्याचा व मरण्याचा प्रश्न आहे
अगदी महत्वाचा मुद्दा हाताळला आपण वास्तव परिस्थिती मांडली शेतमालाला उत्पादन खर्चावर आधारित भाव हा एकमेव पर्याय आहे
खरोखर तुम्हाला शेतकऱ्याच्या भावना कळतात
मुली कमी आहेत म्हणून त्याच्या इच्छा वाढल्या. जर कधी सम प्रमाणात असत्या तर प्रत्यकचे लग्न झालं असत
Thanks
Thank you so much for your Support 😊🙏🏻
बरोबर 100% बरोबर आहे धन्यवाद
पिकाला fix भाव मिळाला तर सगळ्या समस्या संपतील।
@@RajMa-x4e जगात कांद्याला मागणी आहे सरकार ने निर्यात बंदी केली मग यात शेतकऱ्यांचा तोटा होत आहे।मागणी असून आपण पुरवठा करत नाहीये।
अगदी बरोबर आहे सर
गरीब लोकांचा विचार करा
जे भूमिहीन आहेत
नोकरी चाकरी , मजुरी, वडापाव , चहा टपरी वर लेकर जगवतात
झाली तुमची हौस आत्तापर्यंत
दिवस बदलले
शेती वाल्याला शेतीवाले पोरी देईनात
इतक्या दिबस मजा मारली की तुम्ही लोकांनी
कधीतरी तुमचे वंशजा कडे जमीन होती . ती सांभाळली असती तर ?
मा झ शिक्षण एम ए पर्यंत आहे.पण मला शेती करण्याची खूप आवड आहे पण माझी सासू-सासरे मला शेती करू देत नाहीत असं कसं म्हणता की तुम्ही शेतकऱ्याच्या मुली शेतीमध्ये काम करत नाही किंवा शेती करत नाही.
सर तुम्ही सत्य गोष्ट सांगितली
जर राज्यकर्ते तुमच्यासारखे राहिले तर खरोखर शेतकरी सुखी होईल धन्यवाद
एकदम बरोबर आहे
मुलींच्या घरच्या लोकांच्या अपेक्षा खुप आहेत.. मी एकटा मुलगा आई बाबा ला.
शेती आहे बाबा चा बिझनेस गावात 15 गुंठ्यांत बंगला आणि मी सॉफ्टवेअर इंजिनिअर आहे पण हे सगळ चार वर्षा पूर्वी बरचस नव्हता आता आम्ही पुढे गेलो तर लग्नासाठी आठरा ठिकाणं वरून स्थळ आलं..
सांगना एवढंच की आजकल पैसे शेती घर सगळ चांगल लागतं.
22 एप्रिल ला चांगली मुलगी बघून लग्न केलं.. आता जीवन सुखी चालू आहे..
आता हे लोकांना कोण सांगणार, शेतकरी हा भावनिक आहे, पण सध्याच्या जगात पैशाच्या पुढे काहीच चालत नाही हे मुलांनी समजून घेतलं पाहिजे, बहुतेक ही गावात राहिलेले मुले शिक्षण जमलं नाही म्हणून शेती करतात , आणि नंतर अशा ओरडा करतात काही जमलं नाही म्हणून शेती करायची आणि ती पण जमत नाही कस काय मुली भेटतील
Barobar bhava
खरच छान बोलले तुम्ही.....पण तुम्ही सांगितल्याप्रमाणे शेतीला प्रतिष्ठा मिळेल असा व्यवसाय करण्यासाठी जो platform पाहिजे तो उपलब्ध करून देण्यासाठी नेमक कोण कुठे कमी पडतंय... काहीच कळत नाहीये😢
पण परिस्थिती मात्र खूप गंभीर बनत चाललीय.....आणि ज्या दिवशी शेती धोक्यात येईल त्या दिवशी संपूर्ण जगाची वाटचाल ही विनाशाकडे होईल हे नक्की.....🙏
True!!
Khup chngle vichaar mamdle saheb😢😢
आमच्या इकडे खूप अशा केसेस झाल्यात, लोकं थोडे दिवस MIDC मध्ये कामाला राहतात, मग त्याचं लग्न होते, गहु, बाजरी, अन्नधान्य सगळं गावावरूनच पुरवतात तरी पण थोड्याच दिवसात त्यांचे लय हाल व्हायला लागतात, आणि मग ते चार सहा महिन्यात पुन्हा गावाला 🐎🐎रोंग्या/पोबारा करतात. आणि पुन्हा मुख्य 🌾🌱🍇व्यवसायाकडे येतात.🙏🏻😆😅😂🤣🤣
Satya paristhiti aahe saheb !
कोटी.कोटी.धंनेवाद.सर
Ekdum barobar aahe he
चांगला अभ्यास करा
खरंच आहे
बरोबर सर 🙏🙏
Barobar ahe sheti asun midc madhe jayla lagtay faqt lagnasathi
बोलायला बर वाट ऐकालाही बर वाट सुरूवात कोणी करणार नाही तुमच्या सारखी अशी सुंदर भाषण ही देता आमच्या कडे लोक आजू बाजू चईपण ते स्वत: पासून सुरुवात करणार नाही दुसर्यांना अक्कल शिकवणार
तुम्ही काही नाही केले ना तर होऊन होऊन काय होईल नवीन परिणामाला सामोरे जावे लागणार
Right💯💯💯💯
ट्रक ड्रायव्हर आहे म्हणून लग्न ठरत नाही 64 मुली पाहिल्या एकही मुलीचा पालक तयार नाही
शेवटी लग्नाचा विचार सोडून दिला
Bhau ashaa sodu Nako ...sagl theek hoelll .. bholebaba chya sharanat ekdaa jaa ❤
असे नको करू होइल लग्न
आपण निराश न होता प्रयत्न चालू ठेवा. आम्ही तुमच्यासोबत आहोत! आम्ही तुमची परिस्थिती समजू शकतो पण तरीही ड्रायव्हर लोकं कधी हार मानत नाहीत. शुभेच्छा तुम्हाला. लवकरच तुम्हाला मुलगी मिळेल आणि आम्हाला निमंत्रण येईल! 😊
जातीव्यवस्था जबाबदार
Barobar sir
यावर उपाय म्हणून एकच आहे,
की शेतकऱ्याने फक्त स्वतः साठीच जगावं आणि कडधान्ये आणि भाजीपाला पिके ही कमी प्रमाणात पिकवून शेतकऱ्याने शेतकऱ्यांसोबत देवाण घेवाण करा आणि इतर पिके जसे कापूस कॉन्ट्रॅक्ट farming मध्ये medicinal plants ची शेती करा..... तेव्हा कदाचित हमी भाव व शेतकऱ्याची किंमत कळेल....
शेतकऱ्यांनी शहरातील मुलींची अपेक्षा असेल तर स्वताची मानसिकता बदलायला हवी
शेती या साठी पाहिजे की, उदया जर नवरा मेला तर पुढ काय? मुलीने कस जगाव म्हणून तो एक प्रकारचा विमा असतो.
विमाच तसे मिळतात की जरी नवरा मेला तरी चालू शकते आणि दुसरं लग्न होतात आजकाल... पहिल्या नवऱ्याच्या अपत्याला स्वीकारून...
🤣🤣🤣🤣🤣
अधिकारी नेमायचा
विकून खायला.
You right speak sir on this subject
सर नमस्कार तुमचा मुद्दा बरोबर आहे दुसरी बाजु राजकीय नेते मंडळीचि निच मानसिकता शेतिमालाचे भाव पाडायचे हा मुद्दा नाही मांडता आला सत्य का सांगत नाही
याबाबत आम्ही पुढील भागात बोललो आहोत तो नक्की बघा- ruclips.net/video/e3lMfulk5UY/видео.htmlsi=KAuj4WiuyTbzcoxa
Super
Ekdam barobar ahe pan kay karych
अतिशय ज्वलंत प्रश्न आहे.
हो, याचे परिणाम हळूहळू येतील समोर!
बरोबर आहे
You r right sir
शेतकरी स्वतः शेतकरी मुलाला मुलगी देत नाही. नोकरी करणाऱ्या मुलाला घर आणि शेती नसल्यास कोणी मुली देत नाही. घर शेती आहे नोकरी आहे पण मुलगा दिसायला सावळा आहे तरी कोणी मुलगी देत नाही 😂😂😂. हा सर्व पापा की परी चा परिणाम आहे😂😂😂
अगदी खरे सर
धन्यवाद 😊🙏🏻
हा खूपच गंभीर प्रश्न आहे;जर हा प्रश्न असाच वाढत राहिला तर न लग्न करणाऱ्या लोकांची संख्या प्रचंड वाढेल अन त्याचा लोकसंख्या व अर्थ व्यवस्थेवर विपरीत परिमाण होऊ शकतो
बरोबर आहे सर
आता शेतकऱ्यांनाच्या मुलांनी राजकारण आणि त्यांच्यामागे न पडता चांगले शिक्षण घेऊन शेअर्स मार्केट चा अभ्यास व्यवसाय करतांना एखाद्या जुन्या व्यवसाय करणाऱ्या दुकानात एक दोन वर्षे अनुभव घेऊन छोट्या भांडवल वर व्यवसाय सुरु करावा तोही मन लावून पण मित्र आले चालले इकडे चालले तिकडे अस करून जमणार नाही तुम्ही अवश्य मित्रांना वेळ द्या व्यवसायचे नियोजन करून आणि राष्ट्रीयकृत बँक मध्ये आपले व्यवहार चांगले ठेवा जेणेकरून पुढील काळात व्यवसाय ला मदत होईल ,आपले कुटुंब ,भाऊबंद ,पाव्हणे यांच्याशी नातेसंबंध चांगले ठेवणे बाकी फालतू उदयोग च नको मग बघा काय बदल होतो तो
तरुणांनी असा विचार केला तर नक्कीच बदल होईल. पण समाजाने तरुणांना योग्य दिशा दाखवायला हवी तसेच सरकारने यादृष्टीने पूरक वातावरण तयार करायला हवं. याबाबद्दल आम्ही बोललो आहोत. बघून प्रतिक्रिया नक्की कळवा.
ruclips.net/video/e3lMfulk5UY/видео.htmlsi=4V1ewxDwz_Ikv8Db
एक नंबर कंमेंट केली सर
❤
एक नबर बोलला
नाही पटल 15 वर्षा पुर्वी मशी सांभाळणार सुद्धा सुंदर मुलीची अपेक्षा करीत होता
मुलींच्या अपेक्षा किती आहेत ते पण सांगा की
Nice video
एक दिवस शेतकऱ्यांचे येनार आहे
पहीले अनाज भरपुर असायचे पण पैसा मिळत नव्हता आता पैसा भरपुर असेल पण
अनाज मिळनार नाही कारण लोकसंख्या वाढत आहे शेती कमी होत आहे
तेव्हा शेतकरी हा राजा असेल
शेतीमालाला भाव नाही .सरकार शेतकऱ्याचा विचार करत नाही.शेती करायला परवडत नाही खर्च जास्त उत्पन्न कमी म्हणून ही परिस्थिती निर्माण झाली स्वामिनाथन आयोग लागू करा
🙏जय जिनेंद्र रामराम 🙏🌹 सर्व प्रथम आपल्याला आपल्या शेतकरी असल्याचं स्वाभिमान हवं,,,अन जे शेतकय्राला निकृष्ट समजतात त्यांच्याशी नातं जोडण्या पेक्षा आपल्या मातीशी नात अटुट ठेवा,,,
सत्य परिस्थिती
Barobar ahe sir tumche 🎉
बरोबर आहे. दादा❤❤
शेतात यांत्रिकीकरणामुळे फारसं काहीही जास्त 12 महिने काम राहिलेलं नाही फक्त हार्वेस्टर वर काढणी होणारे पीक घेतले पाहिजे बैलाची सुद्धा जरूरत छोट्या ट्रॅक्टर मुळे राहिली नाही. छोटे ट्रॅक्टर कुंडली करून देतात फवारणी करून देतात पेरणी करून देतात मोठे ट्रॅक्टर कॉन्ट्रॅक्ट बेसवर उन्हाळी कामं करून घ्यायची असतात
शेतकरी मुलगा आहे गावाकडे नोकरीला असेल पण अपेक्षा पुणे मुंबई इ. शहरात नोकरी ला असावा किंवा सरकारी नोकरी असावी अशाही अपेक्षा आहेत.
सम प्रमाणात मुलं मुली असत्या तर सगळ्यांची लग्न झाली असती. एकही मुलगा बिगर लग्नाचा राहिला नसता. आणि शेतकरी मुलाला देखील सुशिक्षित मुलगी भेटली असती आणि चांगल्या प्रकारे शेती केली असती.
आनंद शितोडे सर, शेतकरी च शेतकरी मुलाला मुलगी देत नाही याचे मुख्य कारण म्हणजे शासनाने शेतकऱ्यांचा जगण्याचा अधिकार हिरावून घेतलेला आहे अगदी स्वातंत्र्य मिळाल्यापासून शेतकऱ्यांना पाण्याचे स्रोत उपलब्ध नाही, शेतीमालाला कधी शाश्वत भाव नाही शासन शेतकऱ्यांना पूर्वीपासूनच गृहीत धरत आलेला आहे .शेतकरी आपले स्वतःचे हाल बघून शेतकरी , च शेतकरी मुलाला मुलगी देत नाही.
शासनाने शेतीमालाला योग्य मोबदला दिल्यास शेतकऱ्याची आर्थिक उन्नती झाली तर निश्चितच ही परिस्थिती बदलेल .
कारण मूळ उद्दिष्ट हे आर्थिक उन्नती नसल्यामुळेच आहे
101% बरोबर
शेतीच भवितव्य धोक्यात येणार आहे. सगळेच शहराकडे गेल्यावर काय होईल ?
मग बळीराजा चे राज्य येणार!
नीट अभ्यास करा आधी, शेती बंद जरी झाली तरी काही फरक पडला नाही, पडणार नाही..मी एक शेतकरी आहे.., फरक पडणार असला असता तर अशी अवस्था आमच्या शेतकरी ची असली नसती
यशवंतराव तुमच लग्न झालेले दिसतय. शेती जर पिकली नाही तर खाणार काय?विचार करा.
@@ankushekal5808 मार्केट मदे 1800 रूपे quintal गहू मिळतंय, 100 रुपे किलो तेल मिळते, स्वतः बटाटे कांदे आयात केलेलं मिळतंय... मग आपल्या शेतकरी राबून गहू पिकवतो एकरी खर्च येतो 18000 आणि उत्पन 8 quintal × 2200= 17,600 ...मग आयात केलेलं तर डायरेक्ट 18000 1700 ला मिळतंय अडत्याना same परिस्थिती डाळी, कांदा, धान्य, वाटाणा तर 95 टक्के आयात केलेल, मग मला सांगा शेती का करावी..? ज्वारी बाजरी तर शून्य रपये नफा... यात शेतकरी नि न पिकवलेलं च आहे, सगळं बाहेरील देशातील corporate शेतीचेच शाश्वत पुरवठा होतोय, आणि मी एक न लग्न झालेला शेतकरी आहे, तर लग्न झालेंवर माझ्या गरजा शेती अजिबात नाही पूर्ण करणार, कांदा बटाटा तर स्वतः शेतकरी ची हमाली सुद्धा निगत नाही
@@ankushekal5808 आणि ऊस शेतीच म्हणाल तर सगळं खर्च येतो 60000 एकरी आणि light बिल च येते 20 25 हजार इथंच झाले 80 85 हजार 60 टन × 2700 = 162000 वजा 80000 = 82,000 आले पण यात पीक 16 17 महिने गेले, आणि पैसे हातात यायला 2 वर्ष गेले आणि त्यात ही काटा मारी, ऊस तोडणी कामगार एकरी 8 9 हजार घेतले शिवाय तोड करत नाही, ट्रॅक्टर अडकला तर jcb वाला एक वेळस 2000 घेतो ते वेगळंच आहे
मतांचे राजकारण शेतकऱ्यांना संपवायचं जाणिवपुर्वक धोरण आखण्यात आले अन्नधान्य शेतकऱ्यांचे तर नेते फुकटात वाटून मतांचे उत्पन्न पदरात सत्ता हातात आणि निर्सगात ढवळाढवळ झाली त्यामुळेच शेतकऱ्याला फटका बसला आणि अनेक समस्यांमुळे त्याच्या जिवनाची घडी विस्कटून अंधार 🙏🙏🙏🇮🇳
खरं तरं साहेब शेतकरी सुखी झाला पाहिजे, त्यावेळेला आपल्या समाजात एक वेगळीच ओळख निर्माण होईल , मगच मुलीचा बाप असो वा इतर वर्गातील लोक किंवा नोकरदार वर्ग असो ..
ह्याला जबाबदार कोण असेल तर सरकार कारण सरकारचं शेती विषयक धोरण बदलतं नाही तर शेतकरी कधीही सुखी होणार नाही...!
साहेब तुमचं म्हणणं अगदी बरोबर आहे परंतु मुलीची अट नोकरदार मुलगा करायचा आहे हे तिचं म्हणणं एकदम शंभर टक्के बरोबर आहे याला कारण शेतीमधील उत्पन्न शेतकऱ्यांनी किती पिकू द्या त्याचा हमीभाव नसल्यामुळे उत्पन्नाची गॅरंटी कमी आहे.
हे बरोबर बोलले सर.
अनुकरण शहरीकरण चालू आहे नुसत.
शेतकऱ्याची पत्नी केव्हाही सुखी आहे.
ऐन वेळेवर शेतीमाल भाव पाडणे हे सरकार चे धोरण चुकीचे आहे.
बरोबर!
एकदम सत्य
मुलगी शिकली मग ती शेतकऱ्याशी लग्न का करेल 😂शिकून समजतं नाही
Fact ahe, ucchshiksit mulga 12 vi pas mulgi karu shakto pn vice versa zal tar kathin rahte
माझा नवरा शेतकरी आहे पुण्यात तरीही मी खूप सुखी आहे 😊❤❤❤ मुलगा पण चांगला आहे
yakdham barobar kaka
महत्वाचा मुद्दा मांडला आहे...
धन्यवाद! संपूर्ण पॉडकास्टवरही प्रतिक्रिया द्यायला विसरू नका. ruclips.net/video/e3lMfulk5UY/видео.htmlsi=50ALnQBKBg6Dsrdc
सत्य परिस्थिती आहे
धन्यवाद! ruclips.net/video/e3lMfulk5UY/видео.htmlsi=50ALnQBKBg6Dsrdc
ट्रेन्ड आहे ; जाईल हळु हळु ; याला कारणीभूत मागच्या दशकात झालेले गर्भपात आहे आणि ते आजही काही प्रमाणात होत आहे.
एक दिवस शेतकऱ्यांचा पण येईल
साहेब मुली नं मिळण्याचे एक कारण शिक्षनमुळे वाढलेले वय वं अपेक्षा
सरकारी धोरण शेतकऱ्यांना मरण, सरकारी धोरणामुळे शेतकरयांना परवडत नाही उत्पादन खर्च अधारीत भाव मिळाला तरच शेतकऱ्यांना न्याय मीळेल.
शेतीविरोधी धोरण यासाठी जबाबदार
ज्याला जास्त शेती असते,जो स्वतः शेतीत काम नाही करत,नोकरदार असतात त्याला कोणी पण मुलगी देतो...
पण ज्याला थोडीच शेती आहे ,जो की स्वतः शेतीत कष्ट करतो ,एका शेत मजुरा सारखीच अवस्था त्याला मुलगी सहजा सहजी नाय देत....
म्हणून खरा शेतकरी कोण शेतमजूर की शेताचा मालक ?
शेतकरीच आपल्या मुली शेतकर्याला देत नाही, आणि आपला देश शेतीप्रधान आहे पण शेतकरी अडाणी पद्धतीन करतात शिकलेल शेतकर्याच पोरग नोकरीकरीता पाठवतात आणि अडाणी कमी शिकलेला पोरगा शेती करतो त्यामुळे ना शेतीचा विकास होतो ना शेतकर्याचा, मुली चांगल शिक्षण घेतात कमी शिकलेला कींवा अडाणी पोरगा असेल तर त्यांच्या विचारांची तफावत असते म्हणून शेतकर्यानी शेती ला कंपनी म्हणुन बघायला पाहीजे शेतीच उच्च शिक्षण घेतल पाहीजे आणि शेतीत विविध प्रयोग करून शेतकर्याचा दर्जा वाढवला पाहीजे , प्रत्येक गोष्टीत रडारडी करण्यात काहीच अर्थ नाही सहानभूती काही काळा पुर्ती चांगली वाटते .
खरी परिस्थिती अशी आहे की
शेती व्यवसायात चोवीस तास काम करावे लागते
ते ही सह कुटुंब
आणि मोबदला तर सोडा
शासनाच्या निर्यात बंदी सारख्या घटक निर्णयामुळे शेती त भांडवल सुद्धा निघत नाही आणि कर्ज बाजारी पणा वाढतो
म्हणून शेतकरी बाप शेतकऱ्याला मुलगी देत नाही...
नवीन शेतकरी तयार होणे बंद झाले शेती व्यवसाय सोडतात शेतकरी
अशीच निर्यात बंदी घातली तर एक दिवस देश उपाशी राहिल..
अगदी बरोबर बोललात
Sir yala jababadar fakt 5 /6 / 7 vetanayog/ pagaravadh aahe
चालू सरकाने तर मुलींना आता शिक्षण मोपत केले मुलांना नाही. तर आता तर वाईट परस्तिती होणारच.