लग्न ठरेना वैताकेल नवरदेव! इंदुरीकर महाराज कॉमेडी किर्तन! Indurikar maharaj comedy kirtan

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 25 янв 2025
  • ह.भ.प.निवृत्ती महाराज इंदूरीकर हे महाराष्ट्रातील लोकप्रिय कीर्तनकार आहेत .
    समाजातील सामाजिक प्रश्नावर त्यांच्या किर्तनाच्या माध्यमातुन ते अनेक मुद्दे मांडतात जे कि समाजाच्या फायद्याचेच असतात ,त्यांची विनोदी शैली लहान मुले, तरुण , तसेच सर्व वयोगटातील लोकांना मनापासुन आवडते ...विनोदातून सामाजिक प्रश्नावर अचुक बोट ठेवणे हि त्यांची किर्तनाची पद्धत सर्वांनाच आवडते .मराठी तरुणांनी व्यवसायात उतरले पाहिजे ,आई वडिलांची सेवा केली पाहिजे , माणसाने माणसाशी माणुसकीने वागले पाहिजे, लग्नातले खर्च कमी केले पाहिजे, हुंडा घेनार्यावरही महाराज त्यांच्या शैलीत आसूड ओढतात , पैसा योग्य मार्गाने कमावला पाहिजे तसेच वायफळ खर्च बंद केला पाहिजे
    व्यसन करू नये व्यसनात पैसा आणि शरीराचे दोन्हीचेही नुकसान होते ....आजवर अनेक तरुणांनी महाराजांच्या किर्तनातून मार्गदर्शन घेऊन चांगल्या मार्गाला लागले आहेत ....आपल्या स्वतःच्या जीवावर उभे राहत आहेत ...
    ते जे काही बोलतात ते सत्य आहे व त्या शब्दा ची जनतेला गरज आहे
    टीप.आमचे कोणतेही व्हिडीओ परवानगी शिवाय डाऊनलोड तसेच अपलोड करू नये. कृपया काळजी घ्यावी.
    Marathisuperstar [Copyright]
    विडीओ आवडल्यास like करा share करा
    ........व चैनल ला सुब्स्क्रीईब करा ........
    .....आपला अमूल्य वेळ दिल्या बद्दल .....
    ....................धन्यवाद .................
    #nivaruttimaharajindurikarkirtan #indurikarmaharajkirtan #indurikarmaharajcomedykirtan #marathicomedy

Комментарии • 182

  • @er_omkar_jarhad
    @er_omkar_jarhad Год назад +44

    इंदुरीकर महाराज म्हणजे आपला जीव आहे..❤️🌍🥰🚩🙇🏻

  • @vijayrajput5569
    @vijayrajput5569 Год назад +53

    सत्य परिस्थिति वर बोलणारे एकमेव महाराज ईंदुरिकर महाराज ग्रेट महाराज धन्यवाद जयहिंद जय भारत वंदेमातरम

  • @sheeziqbal
    @sheeziqbal 9 месяцев назад +3

    Lots of love and respect to Indurikar Maharaj ❤

  • @alkasonawane1420
    @alkasonawane1420 9 месяцев назад +10

    माहारज तुमच्या मुळे बरीच मुल आणि मुली सुधारत आहे धन्यवाद 🙏🙏

  • @vijaypatil596
    @vijaypatil596 7 месяцев назад +3

    इंदुलकर महाराज यांच्या सारखे उशार कोणी नाही

  • @vijaywagh3000
    @vijaywagh3000 10 месяцев назад +5

    👌👌🙏💐अगदी बरोबर बोलतात महाराज 🙏🙏

  • @rajankulye1136
    @rajankulye1136 10 месяцев назад +2

    महाराजांना महाराष्ट्र भूषण द्या. समाजसुधारक ,लोकांना जगायला शिकवले.

  • @laxmichopda6422
    @laxmichopda6422 Год назад +30

    खरोखर खूप चांगले सामाजिक प्रबोधन आहे,पैसा आला की हे फॅड आलेत, मुलीच्या आई वडिलांनी अशी परवानगी देऊ नये,
    सत्य आहे कडू असेल तरी ,हसत हसत सहज बरेच सांगून गेलेत,

  • @gajananmore5992
    @gajananmore5992 Год назад +21

    तुमच्या मला अभीमान आहे कारण तुमचे विचार समाजाला दुसीत वातावरण रोकण्या चे समाजकार्य करत आहात माहाराज

  • @ganeshgadekar4658
    @ganeshgadekar4658 15 дней назад

    महाराज खरं आहे 😢😢😢😢

  • @pallavikurle2651
    @pallavikurle2651 2 месяца назад

    Indorikar maharajanch Kirtak 100%saty

  • @maheshshinde6348
    @maheshshinde6348 11 месяцев назад +25

    इंंदुरीकर महाराज हे एक ज्वलंत उदाहरण आहे महाराज हे चालू घडामोडी वर चांगले बोलतात अभिमान आहे मला

  • @SukdevNagare-jr3rw
    @SukdevNagare-jr3rw Год назад +16

    आदरनीय ईंदुरकर महाराज अगदी बरोबर बोलले आहेत

  • @kailasgavhane7084
    @kailasgavhane7084 10 месяцев назад

    अगदी बरोबर आहे महाराज👍👍

  • @ganpatpatil5674
    @ganpatpatil5674 10 месяцев назад +2

    महाराज नंबर वन बोलात

  • @catvideo3314
    @catvideo3314 Год назад +24

    खूप छान कीर्तन 🙏
    Pre wedding बद्दल जे बोललात ते अतिशय योग्य बोललात. असेच प्रबोधन करा महाराज.
    धन्य हो 🙏

    • @mindblowing3377
      @mindblowing3377 11 месяцев назад

      Kirtan nahi, tamasha aahe 😂😂

  • @roshansarogade2359
    @roshansarogade2359 Год назад +46

    तुमचं कर्तन ऐकून माझी दारू सुटली आहे ❤❤❤

    • @mindblowing3377
      @mindblowing3377 11 месяцев назад +3

      mhanje ha nasta tar tujhi daru sutli nasti.😂😂 Kay bhava aata hyach tamasha mandal join kar 😂😂

    • @mangeshbhosale8067
      @mangeshbhosale8067 9 месяцев назад

      Mastch dost

  • @jitendrajanjirkar3934
    @jitendrajanjirkar3934 Год назад +65

    महाराजांच्या कीर्तनातून लोकांनी 10% जरी घेतले तरी जीवनाचे सार्थक होईल

  • @vastvikta821
    @vastvikta821 11 месяцев назад +3

    देव वैगेरे काही नाही,स्वतः करम वर सर्व जीवन अवलंबून असते. चांगल्या ,हुशार,संस्कारी लोकांच्या संपर्कात राहिल्यास त्यांचे अनमोल मार्गदर्शन मिळाल्यावर जीवन सुफल,सुजलाम,सुखी,समाधानी होते.बाकी सर्व कर्मकांड आणि धर्माचा बाजार मांडला आहे.

    • @sunnymaind
      @sunnymaind 9 месяцев назад

      Tula mansik vikar ahe bhau😢

    • @ganeshkadam8980
      @ganeshkadam8980 3 месяца назад

      बापाला तरी माणतोस का

  • @SurykantPachpute
    @SurykantPachpute 7 месяцев назад +3

    शेतकरी मुलाचे लग्न जमतनाही कारण शेती करतो आपण त्याचे समाज्यात माप काढतो पालात रहाणारा दरवेशी यांना ह्या आडचणी नाही शेतकरी मुलाचे प्रश्न आहे हे या पाच वर्षात झाल्या याला भाजप सरकारचे शेतकरी विरोधी धोरण शेतीचा स्वतंत्र आर्थसंकल्प माडां जर शेतकरी मुलाची लग्न कशी होत नाही पहा शेतकरी नवरदेव आहेका शोधत येतुल

  • @RajendraGaikwadGaikwad-ww1oi
    @RajendraGaikwadGaikwad-ww1oi 4 месяца назад

    महाराजांचे एकणे काळाची गरज

  • @I_love_my_India1995
    @I_love_my_India1995 8 месяцев назад

    त्यांचा सांगण्याचा ढंग जरी विनोदी असला तरी त्यात खूपच समाज सुधारण्याची तळमळ असते...

  • @sureshjadhav3702
    @sureshjadhav3702 Год назад +19

    आदरणीय,इदोरीकर महाराज, आपले किर्तने सर्व समाजातील वाईट गोष्टी बाबत प्रबोधनाचे कार्य करत आहेत. हे आजच्या युगात आपण असेच कार्य करण्याची ताकद परमेश्वराने ताकद देवो..आपले पुणे येथे जेथे किर्तन असते तेथे आम्ही किर्तन ऐकायला असतो... खुप आनंद वाटतो.

  • @ramratandajgaye1494
    @ramratandajgaye1494 Год назад +15

    अगदी सत्य समाजप्रबोधन करित आहेत महाराज त्यामधुन चांगल्या गोष्टी शिकण्यासारखे आहेत.

  • @prakashsirsath1012
    @prakashsirsath1012 Год назад +167

    भाऊ लोक फक्त एकूण घेतात आणि एखाद्या विनोदाला असतात आणि पुन्हा येरे माझ्या मागल्या अशी गत होते त्यांची महाराज जे बोलतात ते चालू रीतीवर बोलत असतात ते काही खोटे नाही त्यांचं कीर्तन जर मन लाऊन ऐकले तर खरचं जग सुधारेल

    • @vishnuji8530
      @vishnuji8530 Год назад +13

      इंदुरीकर महाराज धन्यवाद महाशय,,,,आज वर्तमान काळात असे किर्तन जरूरी आहे ,,,

    • @rangnathwaghunde161
      @rangnathwaghunde161 Год назад +1

      ​@@vishnuji8530 ❤😢
      19:41 prpp

    • @harimandalik8145
      @harimandalik8145 Год назад +1

      😊

    • @latakatore9114
      @latakatore9114 Год назад +1

      ​@@vishnuji8530 बरोबर

    • @akashbhosale7376
      @akashbhosale7376 Год назад

      काही फरक पडणार नाही लोकाना खर आहे महाराजाचे

  • @AmbadasBansode-x7z
    @AmbadasBansode-x7z Год назад +8

    Ram Krishna Hari Maharaj 🌹🌹👌👌🙏🙏🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @dhananjaysonawane5986
    @dhananjaysonawane5986 8 месяцев назад

    इंदुरीकर महाराज यांची कीर्तन सत्य

  • @shahajishirke6679
    @shahajishirke6679 9 месяцев назад +1

    महाराज खरे बोलतात . राम कृष्ण हरी.

  • @dinkarraopatil1708
    @dinkarraopatil1708 9 месяцев назад

    निट ऐका हो, फायदा होईलच ,महाराज वंदन आपणास!🙏

  • @RSolutions0669
    @RSolutions0669 Год назад +19

    राम कृष्ण हरी

  • @sakharamdevadhe1509
    @sakharamdevadhe1509 Год назад +6

    महाराज तुम्ही एकदम खरे बोल ता

  • @civilpractical8845
    @civilpractical8845 2 месяца назад

    महाराज मुलीचे चरित्र आणि वागणे वर पण बोला

  • @tanajibinnar4780
    @tanajibinnar4780 Год назад +40

    विनोद। नाही सत्य परिस्तीति संगतात

  • @vishalPawar-mw8dz
    @vishalPawar-mw8dz Год назад +1

    इंदुरकर महाराज की जय ❣️🤣

  • @sanjaykale4641
    @sanjaykale4641 8 месяцев назад

    Maharaj is great

  • @श्री-भ4स
    @श्री-भ4स 9 месяцев назад +1

    महाराज प्री वेडिंग वर बोललात फार बर झालं लोकांनी नवीनच सुरू केले आहे। आमच्या वेळेला लग्नात नवरी भुरक्यात असायची ।आताची नवरी लाज सोडून प्री वेडिंग करती😮

  • @kalyanawasare5615
    @kalyanawasare5615 11 месяцев назад +3

    अजून हजारो वर्षांपर्यंत ज्ञानेश्वरी सामान्य माणसापर्यंत पोहोचेल का नाही,सांगणं कठीण आहे,,,,,निदान पसायदान तरी पोहोचवा,,,,,

    • @marathisuperstar
      @marathisuperstar  11 месяцев назад

      राम कृष्ण हरी विठ्ठल 🙏

  • @AnilNarwade-w6v
    @AnilNarwade-w6v 4 месяца назад

    आठवा आजुबा आहे 😅महाराज 😂😂🙏🙏

  • @Uptodate77612
    @Uptodate77612 9 месяцев назад +1

    Baba tumhi layi hhashitat bar...😆😅 Navardevacha photo...😂

  • @samikshasakpal1716
    @samikshasakpal1716 Год назад +20

    Maharaj tumhi barobar bolta

  • @rameshjadhav9728
    @rameshjadhav9728 9 месяцев назад +1

    सत्य आहे

  • @vimaljadhav3822
    @vimaljadhav3822 Год назад +16

    Verygood

  • @Sachinpatil-vt2ji
    @Sachinpatil-vt2ji Год назад +8

    जेष्ठ प्रबोधनकार श्री निवृत्ती महाराज देशमुख ( इंदुरीकर महाराज ) यांना मणा पासून नमस्कार 🙏🙏🙏

  • @KantilalZende
    @KantilalZende Год назад +8

    100 टक्के

  • @wgjgtgmimgu4762
    @wgjgtgmimgu4762 7 месяцев назад +1

    Z😊

  • @dilipware4735
    @dilipware4735 Год назад +11

    पिक्चर क्वालिटी सुधारा

  • @mohamadhusainshaikh3281
    @mohamadhusainshaikh3281 Год назад +2

    छान छान प्रबोधन आहे।

  • @Anil-sp5g.
    @Anil-sp5g. Год назад +5

    Lokana आता आठवण झाली Ki महाराज खर ani 😅सत्य परिस्थिती मांडतात इथून मागे गम्मत वाटायची

  • @parthghag4111
    @parthghag4111 Год назад +7

    महाराज खरी परीस्थिती मांडतात.

  • @MrIndianmarthivlogs
    @MrIndianmarthivlogs Год назад +2

    खूप छान किर्तन

  • @sakharammohite4886
    @sakharammohite4886 Год назад +38

    महाराजांनी प्री विडिंग बाबत प्रभोधन करा, प्री विडिंग पेक्षा प्री कूकिंग करा,

  • @jaywant99
    @jaywant99 Год назад +8

    13:१० te १४
    एकेकाळचा सुवर्णकाळ होता तो सर्व समाजातील सर्व स्तरांचा छोट्या-मोठ्या चा

  • @Purush21
    @Purush21 11 месяцев назад +2

    महाराजांनीसुद्धा संपूर्ण खरं बोलण सोडून दिलंय. आधी महाराजांना शंभर टक्के समाजाची काळजी होती. आता मात्र मार्मिक कपील शर्मा शो चालतो.

  • @Pratikcy
    @Pratikcy 5 месяцев назад

    Igl

  • @kailaskale7287
    @kailaskale7287 11 месяцев назад +1

    हसून हसून पोट दुखले

  • @rathodman4153
    @rathodman4153 9 месяцев назад

    Barka baba lai hoshiyar ahe samor javu nai porino nahi tar tumcha varpan comedy karnar shagti pravchan kirtan

  • @balasahebkashid5452
    @balasahebkashid5452 Год назад +28

    People should understand this seriously. Very nice awakening. I liked 🌹

  • @SulochanaGoinwad-qw6fm
    @SulochanaGoinwad-qw6fm 9 месяцев назад +1

    महाराज फक्त चालू परिस्थितीवर बोलतात पण परिस्थिती बदलण्यासाठी व परिवर्तनासाठी भाष्य करीत नाहीत..लोकांनी अशांना वेळ देऊ नये..
    जो महाराज समाज बदलाची, परिवर्तनाची भाषा करतात किंवा भाष्य करतात तेच खरे महाराज... फक्त विनोद करणे म्हणजे व्यक्ती चांगला आहे असे नसते...ते तक्ष पोटार्थी असतात...दुसरयाला मोबाइल वापरू नका म्हणतात अन् हे स्वतः वापरतात की नाही..?

  • @anilnimje2016
    @anilnimje2016 Год назад +2

    महाराज, मुला मुलीचे लग्न, प्रेमविवाह या बाबत बोलणया पेक्षा, शिक्षणावर बोला, तेवढी अक्कल दिली नाही देवाने तुम्हाला

    • @nileshbachhav5476
      @nileshbachhav5476 Год назад

      तू एवढा हूशार आहे त्याचि ‌अक्कल काढायला

  • @sitaramrupnar9833
    @sitaramrupnar9833 8 месяцев назад

    ओके

  • @TukaramMulmule-kb2cc
    @TukaramMulmule-kb2cc Год назад

    Ram.krushan.hari.maharaj

  • @dhananjaybedare977
    @dhananjaybedare977 Год назад +5

    महाराजांचा 100% का घेऊ नये

  • @sagarrajnor3402
    @sagarrajnor3402 Год назад +3

    तरी अक्कल येणार नाही

  • @POOJASK-si3ks
    @POOJASK-si3ks 11 месяцев назад

    लग्नाआधी pre wedding ला जायचं आणि मग तिकडे काही सोंग करून मुलगी pregnant झाली की त्या मुलीला लांचन लावून लग्न मोडायचं बरोबर आहे महाराज हे सर्व बंद झाल पाहिजे..

  • @bhartiubale3961
    @bhartiubale3961 Год назад

    😮😮😅😢😢😊
    हखञ😢घञ अंम
    ..
    .
    😊

  • @musicalsoul907
    @musicalsoul907 Год назад

    Kup Chan bolata mharaj

  • @vijaygaware2674
    @vijaygaware2674 Год назад +9

    माझा तुमच्यासारखी कितीतरी कीर्तनकार मेले पण जग सुधारले नाही

  • @RakamjiThombare
    @RakamjiThombare Год назад +1

    Satypresitharmahrajidorekarkertansangatyt

  • @sachinbaraskar8579
    @sachinbaraskar8579 Год назад

    👌🙏

  • @dilipmaske4240
    @dilipmaske4240 Год назад +1

    संत म्हणजे सांसारिक जीवनापासून मुक्त मग त्याने उगाच या हस्त‌क्षेप का करावा

  • @ganeshbhosale5961
    @ganeshbhosale5961 Год назад +7

    🔥🔥🔥🔥

  • @ashokshimpi7878
    @ashokshimpi7878 Год назад +3

    कीर्तन मन लाऊन एइक व आचरणात आणले तरच खरे एइने वाईट रिती वर अगदी बरोबर बोट ठेउन बोलतात . सावध व्हा सनातनी हिन्दुंनो .

  • @busylife4742
    @busylife4742 9 месяцев назад

    एवढा पैसा असल्यावर कशासाठी आत्महत्या करतात ? मग वर सांगितलेले उद्योग करणारे का मदत करत नाहीत ।

  • @kiranhande3188
    @kiranhande3188 Год назад

    Magchyanchi lagnna Nasti zhali mag kalala asata Tyanna ek number

  • @mindblowing3377
    @mindblowing3377 11 месяцев назад

    Ha devachya nava khali tamasha cha karykram karto.😂 fakt aata lavni baki aahe,ti pan karun tak 😂😂

  • @ajaygavali5555
    @ajaygavali5555 10 месяцев назад

    Are lagna ka hoinat he pn sanga aani lagna zale pahije ya sathi pn paryay sanga. Ny tr udya tumchi ch porgi palvun netil pora

  • @Yogibaba_kapade1998
    @Yogibaba_kapade1998 Год назад

    🙏🙏🚩

  • @Antique000-d5h
    @Antique000-d5h 11 месяцев назад

    Maharaj paise ghetay hasvayche....pn kharach mul depression mdhe ahe tyanch Kay?

  • @rameshchavan1200
    @rameshchavan1200 Год назад +2

    Upay sanga maharaz

  • @innuskazi2313
    @innuskazi2313 Год назад

    Hi

  • @maheshtidke3323
    @maheshtidke3323 Год назад +1

    वस्तुस्थिती खरी पण इतर बोल न नको लोक विनोद समजता

  • @sahadupalve2582
    @sahadupalve2582 Год назад +1

    Ajachya.jamanyat.changalya
    Gostichi.tarun.mandalis.aalarji
    Dhngad.dhiga.matar.priy.

  • @abhaykolhe7806
    @abhaykolhe7806 9 месяцев назад

    Nust time pass

  • @faiyazborkar344
    @faiyazborkar344 Год назад

    🎉

  • @pratimapawar4568
    @pratimapawar4568 Год назад

    Kharach ahe kahi goshti sarvjanik karaychya nastat yachehi bhan lokana nahi

  • @SunilPatil-ng7rt
    @SunilPatil-ng7rt 11 месяцев назад

    कोणाची तरी

  • @sainathkatkar5480
    @sainathkatkar5480 Год назад +4

    Nice Maharaj

  • @nanakhomane185
    @nanakhomane185 Год назад +3

    🙏

  • @Yjs-n1z
    @Yjs-n1z Год назад

    Write

  • @गजाननकेंगार

    महाराज सगळ्या जाती धर्माचे लग्न होत जाते एकटीच नाव घेऊ नका

  • @bajirangchoramale6809
    @bajirangchoramale6809 Год назад +2

    😊😊

  • @archanatambe9330
    @archanatambe9330 Год назад +1

    व्याहीभेट हा खूप सुंदर सोहोला असतो...सगळी लग्न लफड्याची नसतात...
    व्याही भेटी बद्दल इतका आकस का??

    • @nitinlondhe7080
      @nitinlondhe7080 Год назад

      Zhal sagal kirtana madhun aaplyala kay shikyach aahe te samjun ghya, kadhi tri bolta bolta ekhda shand jato toch nka lavun dharu

  • @NavnathGhanghav-yv1dv
    @NavnathGhanghav-yv1dv Год назад

    isnavai--

  • @sudhirathawale576
    @sudhirathawale576 Год назад +1

    हे दरिंदर नेहमी मुला मुलींना नावे ठेवतो..

  • @rajivshirsath
    @rajivshirsath Год назад

    Comedy

  • @sandipjadhao7264
    @sandipjadhao7264 Год назад

    Gajab bhejati hai 😅

  • @shrinandpende4215
    @shrinandpende4215 Год назад

    Dadanho he kirtankar nasun he mharaj bangaliche batna kholun aaplya galyatil bakanna sonyachya salya dakvito

  • @adinathpatil6767
    @adinathpatil6767 Год назад +2

    Good

  • @sandipyadav4642
    @sandipyadav4642 Год назад

    😮

  • @anilbhondwe9690
    @anilbhondwe9690 Год назад +1

    इंदूरीकर महाराज तूम्ही आमच्या आई बहिणीची इज्जत पार वेशीला टागता तुमच्या घरात काय शीजत ते पणं सांगत जावा प्रेक्षकांना