शेतकऱ्यांनो शेती विकू नका, जमिनीला येणार आहेत सोन्याचे भाव | Namdevrao Jadhav
HTML-код
- Опубликовано: 6 сен 2024
- Buy Must Read book
Rich Mother Rich Son (Marathi)- amzn.to/2DZCXRt
Jijau The Mother of All Guru - amzn.to/2jwbA6N
हवे असलेले पुस्तक विकत घेण्यासाठी लिंक वर क्लिक करा.
• Shivaji The Managemant Guru (Marathi)
amzn.to/2t2BRPF
• Udyojak Shivaji Maharaj (Marathi)
amzn.to/2u0sXPU
• Karodpati (Marathi)
amzn.to/2sCcXpo
• Ek Sanyashi (Marathi)
amzn.to/2t2Dc8O
• Shivaji Maharajanche Arthashastra (Marathi)
amzn.to/2s74sPz
• Shivaji The Management Guru (English)
amzn.to/2sNbomW
• Chatrapati Shivaji Maharaj (English)
amzn.to/2u0gdsk
------
Channel is managed by Jallosh Media Works, 7977874722
जगभरातील उद्योजकांना एकत्र करत हॉटेल ताज मुंबई येथे भव्य उद्योजक परिषद जून महिन्यात घेत आहोत ज्यांना सहभागी व्हायचे आहे त्यांनी आपली नावे कामेंट करा काहींना पुरस्कार काहींना बोलायची संधी आणि बऱ्याच मोठ्या लोकांना भेटण्याची सर्वाना संधी. श्री रतन टाटा यांना या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून बोलवायचे प्रयत्न करणार आहोत.आपलं एकदा ठरलं की बाकी छत्रपती च्या आशीर्वाद ने कामे मार्गी लागतात हा अनुभव आहेच
कार्यक्रम साठी संपर्क 9850504505, 9112751212,9112452899 आयोजक इंटरनॅशनल शिवबा श्रुस्टी प्रा नामदेवराव जाधव सर जागतिक कीर्तीचे लेखक ,वक्ता ,उद्योजक आणि बिझनेस कोच
Interested
9762475528
9834147843
contct nomber dya sir plz aapla
मस्त सर
@@businessnewschamtkardikhan8383 mm ft
Good Presentation ❤
wow amhalla avadle hya dhalyachi comedy
Very nice Sir
Ok
Hi
Agdi brobar aahe tumch
Sar seatimalala bhavnslyne logveetagl vekatghenar kon pudhari bade pudhari
जय जिजाऊ 🙏🙏
सरकार ने शेती काडून घेणारे धोरण चालू केले आहे
हमीभाव कोण देणार
सत्य वचन रामकृष्ण हरी
तुम्ही सुद्धा माहिती चांगली देत आहात पण लोकांना घुमत आहात यूट्यूब चैनल च्या माध्यमातून तुम्ही सुद्धा भरपूर अफाट पैसा कमवत आहात
1 नंबर सर
खूप छान सर
सर खूप छान
खरचं छान बोलता हो सर ़ धन्यवाद ़
ज्या शेतकरीच्या जमीन नाही त्यान काय करायचे
धन्यवाद सर खूप छान माहिती दिली
खर बोलता सर तुम्ही
सुंदर भाषण, जबरदस्त भाषण 🙏🙏🙏🙏🙏🙏
खूप छान माहितीपूर्ण मार्गदर्शन सर
सर खूप छान मार्गदर्शन करता तुम्ही
Sir tumhi adarsh aahat, ase c amhala margdarshan karat raha,,
बरोबर सर
नक्कीच शेतीला महत्व येणार .
खुपचं सुंदर
धन्यवाद
धन्यवाद सर. तुमचे भाषण खूप मोटिवेशनल आहे.
🙏🚩जय शिवराय 🚩🙏☝️
आदरणीय आहात आपण आणि आपले विचार,
मोतीलाल चौधरी, जळगाव
मस्तच
1 no.
Very nice.
बहोत बडीया सरजी
अभिनंदन सर . खरचं किती छान बोलता हो सर .
सर नक्कीच आपली भेट होणार ,शाबासकी साठी
शान माहिती दिली
एकदम. भारि
खूपच छान माहिती दिली सर👌👌👌
Watch, Share & execute
बरोबर आहे🌾🌾💯
💯
Sir tumhi mahan aahat...... Amhii nashibvan aahot......tumchyasarkhe guru aamhala labhale.... Dhanyavaad sir 👏👏👏
खूपच छान👌👌👍
watch, share and Execute
मामा अगदी बरोबर आहे
खुप छान विचार आहे सर धन्यवाद
Nice sir
वा सर जी,🌷🌷🌷
🌷
सर शेतीविषयक विविध प्रशिक्षण केंद्र आणि त्याची माहिती याचावर विडिओ बनवा सर
सर गोट फार्मिंग वर एक वीडियो बनवा शेतकऱ्यांच्या भल्या साठी पल्ज़ज़्ज़
Chaan vichar sir
सर तुम्ही जे भाषण दिल पुर्ण बरोबर आहे.
जमीन विकणाऱ्या ला मराठी माणूस म्हणत नाही ,बरोबर बोलता सर , आमचा कडे शेती विकून खूप पैसा अला असेल तर लग्नाचा वेळी मुलीचा बाप लगेच मुलगी देतो . कारण मुलाकडे खुप पैसा आहे, सर खरच आज जनतेला तुमचा मार्गदर्शना ची खूप गरज आहे, तुमचा मुले आज मराठी माणूस सुधारेल.
विनोदजी ,तुम्ही नक्की कुठले, कुठल्या भागाविषयी बोलत आहात
Nice 👌
👌👌👌👌👌👌
Pratanjali ch udaharn khupach chhan
👍👍👍🙏🙏
मी राजगड चा रहिवासी आहे खूप मस्त आहे राजगड
Out standing
Thank You
D
You are my inspiration sir
🙏🙏
🌷
Sir tumcha number bhetel ka 🚩🚩🚩🚩🙏🙏
* ✍️झाडाखाली ठेवलेल्या तुटक्या मूर्तीला बघून कळलं की, परिस्थिती कशीही असो; परंतु कधी स्वतः ला तुटू द्यायचं नाही.*
*कारण हे जग जर तुटल्यावर*
*देवाला घरातून बाहेर काढू शकतं, तर आपण कोण...? * *अपयश अनाथ असते... तर यशाला हजार नातेवाईक असतात....!!!*
*🌹💫 💫🌹* 10 जून पुणे एकदिवसीय शिबीर घरच्या नी घराबाहेर काढण्या अगोदरच या बरं नंतर काय उपयोग!!!+91 80107 79605
🙏🙏🙏🙏🙏🚩 धन्यवाद सर🚩🙏🙏🙏🙏
Make a video on export import
Ok, hansraj
👌👌👌
सर आम्ही खूप प्रभावित झालोय...
You are doing a real noble work..
Thank You, Roy
खरच सर तुमच्या सारखाया मानसाचि खरच गरज आहे आज च्या काळात
Navruti maharaj
Nice
Great speech
👌
जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे
👌👌👌👌👌🙏🙏🙏🙏
🙏
2:25 5:04 5:20 7:30 7:35 8:21 8:31 8:52 9:36 9:43 11:10 11:43
Sir asa video. Banva Bank lon kasa denar aaplya Bina property paper ne
Reply deja sir
Nice no.1namdev maharaj.
Sir , asech Marathi lokana positive ani motivation speech dyeth rhava ....
सर आपलं स्वप्न शेळीपालन करायचे आहे स्वतः उद्योजक बनायचं आहेआपल्या शेतात
Shetkrychy mulala mulgi lagnala koni det nahi
Tyni kay karav
Pls Sambhaji Maharajanvaril pustakanchi link dya mala Sambhaji Maharajanche pustak ghyaychay
1 number
आहो मामा (माझे मामा पण जाधव आहेत) पोरांची चूक नाही ते शहरात जातात... मी bsc agri केलंय शेतीतून ४-८ लाखरुपयांपर्यंत उत्पन्न येत.. वय ३०+झालं तरी स्तळ येईनात... पोरी शेतीला नको म्हणतात...१०-१५ हजार कमावणार नोकरदा राशी लग्न करतात...
Mast bhava sheti krto he aikun.barr watl porgi bhetel mitra compnya band padat chalet ani saglech kay adhikari honar nahit. Barr watl sheti krtoys te aikun
Barobr
भावा मि तमिळनाडु ला आहे सोने चांदी रीफाईनरी आहे महीना 2 लाख मीळवतो पन ऊत्तर तेच
खर आहे, मी ही त्याच अवस्थेत आहे.
माझी पण तिच अवस्था
Sir Self Confidence kasa Vadava ya badal Sagan , Sir Ekada Seminar ' Self Confidence ' ya visha vr please Sir
I'm inspirations u Sir from Karnataka
Yes it's really true sir
Sir your spech change my life . I want to know your daily routine to inspire own self so plese discraib
Waaa
sir aaplyala bhetaicha kasa plz Mumbai t
Big fan...jadhav sir
नुसतं फॅन होऊन जमणार नाही
स्वतःच्या मर्सिडीज मध्ये या भेटायला
Nakicha sir ek divas
Video.kadhicha.
Plubing kam kase ahet
Sir any business ideas for horticulturist 🌱🌲🌳
नामदेवराव जाधव आपल्या विचारांना सलाम हेच विचार शासनाने ठरवलं तर एक गुंठाही जमीन जाऊ देणार नाही पण
शासन खातंय माती
Sir Aapla No Pahije Hota
Sir bank ka mayajal vr video bnva BANK srv jgachi boss ahe
V g
सर तुम्ही खरच गोरगरिबांच्या साठि लढता प्रत्येकाला बिझनेस सागता सर तुम्ही महाराष्ट्रात मुख्यमंत्री झाले पाहिजे सर तुमच्या सारखे नेते देशाला गरज आहे
Maajhya mahiti pramaane Punjab maddhye saddhya Pepsi coumpny Sheti Bhaadetatwar gheun batate aani tomato pikawatat aani ho tumhi saangitlya pramaane gay aani chaara ha business Pandharpur mddhye majhya lahan pana pasun baghitale aahe
Pan pani nahi, pan devachya hatat pani aahe
Vikat gevu tar shakto ka jamin
ज्यांना कष्टाचं करायचं नाही ते नाहीत घेऊ शकत
भाऊ मराठी माणूस काही पण करू शकतो।
प्रयत्न तरी करू शकतो आपण मित्रा।
Khara tar ha Chhatrapati cha Mavala..,
Ha manus nehmi Chhatrapati
che vichar ch nahi tar tya Vicharanna sudhha kasa aaj chya jivnat upyogi karayche he sangtoy...
Mast
Sir mla, pan maza, bussines, mota, keaycha ahe, masala, bussines, kartho me,
Ossmmm....
tnkssssssssssssssssss
आमच्या कवडी मोल भावाने लँड एक्विसिशन च्या नावाने शासनाने गृहनिर्माण प्रोजेक्ट्स साठी 40 वर्षांपूर्वी बळजबरी घेतलेल्या जामिनीचे भाड़े मिळवून द्या...