Is This End Of Family Owned Farming Business ? | Marathi Motivational Speech

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 2 окт 2024

Комментарии • 1 тыс.

  • @nileshkumare8831
    @nileshkumare8831 Год назад +38

    शेतकऱ्याच्या मुलांनी ब्रँड च्या मागे न लागता "शेतकरीच"हा एक ब्रँड आहे हे जाणून घेतले पाहिजे...! खूप छान मार्गदर्शन केले दादा. 👌👌👌👌धन्यवाद 🙏

  • @माझाननुला
    @माझाननुला Год назад +253

    दादा मी पुण्यात राहून जन्माला येऊन माझं कॉम्पुटर sci शिक्षण असून सुद्धा मी एका कोरडवाहू शेतकरी नवऱ् निवडला अज तोच नवरा बागायतदार दार झालंय लग्ननतर मला पुण्यातल्या आयुष्य माहित आहेच मला शेतकऱ्याची पण आयुष्य जगायची उत्सुकता होती 👍🏻

  • @umeshdhaigude3504
    @umeshdhaigude3504 Год назад +19

    मी सर्वप्रथम या चॅनेलची मनापासून आभार मानतो कारण अशा अभ्यासू व्यक्तिमत्त्वाचा आज आम्हाला पूर्ण व्हिडिओ बघायला मिळाला आणि दादा तुमचं मनापासून आभार की जे काय तुम्ही आज पूर्ण व्हिडिओमध्ये जे सांगितलं ते खरच खूप काही गोष्टी घेण्यासारखा आहे आणि ही खरी वास्तविकता शेतकऱ्यांची आहे......

  • @jagadguru2372
    @jagadguru2372 Год назад +34

    भाऊ लाज नाही वाटत पण भागत नाही शेतीत, बस आम्ही शेती चक्रातून बाहेर पडतो आहे ,,,पिढ्या गेल्या आमच्या शेती करण्यात ,,,,बाकी बांड्या मारणं खूप सोपं ,,असत

  • @vaibhavnarute1212
    @vaibhavnarute1212 Год назад +22

    मस्त दादा ...तु खरच बोलला आपणच आपल्या शेतकऱ्यांच्या बरोबर उभं राहिलं पाहिजे.....तरच शेती टिकेल आणि शेतकरी पण...

  • @akshaydarekar1123
    @akshaydarekar1123 Год назад +51

    डोळ्यात पाणी आणलेस दादा खरोखर सत्य परिस्थीती आहे जोपर्यंत आजचा सुशिक्षित तरुण शेतीत उतरत नाही तोपर्यंत शेतीला चांगले दिवस येणार नाही...असो एक ना एक दिवस तरी येईल शेतकऱ्याचा की ज्यावेळी या देशातला अन्नदाता खरचं सुखी होईल🙏🙏अन्नदाता सुखी भव:🙏

  • @amolpagire6263
    @amolpagire6263 Год назад +69

    एकच नंबर आपण शेतकर्‍यांच्या मुलानी या नेत्यांन मागे कुत्र्या सारखे फिरण्या पेक्षा आपल्या बापा सोबत शेतीत फिरलेले केव्हा hi चांगले......

  • @OmkarMadageVlogs
    @OmkarMadageVlogs Год назад +36

    अगदी सत्य परिस्थिती मांडली आकाश दादा❤️😘

  • @Onkar-v1n
    @Onkar-v1n Год назад +558

    दादा माझे वडील शेतकरी आहेत माझी bsc agri झाली आहे . आणि पुढील शिक्षणासाठी इटली ला जाणार आहे, शेती साठी मला काही तरी शिकून काही तरी शेतकऱ्यांसाठी काही तरी मोठे काम करीन....💯💪🌱🌲🌾🌻

  • @prathmeshmane7348
    @prathmeshmane7348 Год назад +419

    ज्या दिवशी शेतमालाची किंमत शेतकरी ठरवेल, त्या दिवशी शेतकरी जगात सर्वात श्रीमंत लोकांच्या यादीत असतील.💥

    • @krishnatrading9376
      @krishnatrading9376 Год назад +27

      ते कधीच होणार नाही आणी त्याचे स्वप्न बघणे म्हणजेच चंद्र प्रथ्वीवर आणण्यासाखे आहे त्या भाबड्या आशेवर बसू नका आपन काय पिकाचे हे माहीत नाही तोपर्यंत सुधारणारच नाहीत

    • @jitendrapol4728
      @jitendrapol4728 Год назад +5

      एक छान पण न साकार होणार स्वप्न

    • @dipakchormal6752
      @dipakchormal6752 Год назад +3

      He kadhich honar nahi

    • @poutryfriend4321
      @poutryfriend4321 Год назад +8

      इथल्या व्यवस्थेला शेतकरी सुखीच होऊ द्यायचा नाही मुळ किडा.

    • @royalmarathatiger8744
      @royalmarathatiger8744 Год назад +5

      मुळात याची गरजच नाही. आपण जे पिकवतो त्याला थोडा दम खाऊन विकणे ही kala karane

  • @vitthalgardi
    @vitthalgardi Год назад +9

    2 कारण आहे. आणि समाधान पण आहे🤝
    १)शाळेत मास्तर लोकांनी विद्यार्थ्यांना शिक्षणाबरोबर सामाजिक शिक्षण पण द्यावं, हे सगळ्यात मोठं दुर्दैव आहे. कारण बियर बार मध्ये १५ -२२ वर्षाचे पोरं बिनधास्त दारू पीत बसतात काही लाजा नाही त्यांना.
    २) मायबाप आजकाल लेकरांचा जास्तच लाड करीत आहे, अहो त्यांना रिकाम बसू देऊ नका, फावल्या वेळेत त्यांना शेतात घाला.
    मग तेव्हा तुमची मेहनत त्यांना कळेल.
    नाहीतर त्यांना शेती सोपी वाटून आपला बाप लय पैसे कमावतो असं वाटेल ..... शेतात कोंबा त्यांना.

  • @yogirajkadam4839
    @yogirajkadam4839 Год назад +4

    दादा खरो खर चांगल बोललात जर आधी शेतकऱ्याच्या पोरांनी आई बापाला शेतीला मदत केली ना तर खरच शेतीला वेगळा दार्जा मिळल पण शेतकऱ्याच पोरग साहेबां च्याच गाडी मग फिरत ही खरी शोकांतिका आहे आज चाललेली खरी परस्थिती आहे ही 🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @sushilkumarpatil285
    @sushilkumarpatil285 Год назад +7

    आपण आपल्या शेतकरी भावांची कर्मकहाणी स्पष्ट शब्दांत मांडली वास्तविक आहे.
    पहिला काळ हा उत्तम शेती दुय्यम व्यापार कनिष्ठ नौकरी..आता येणारा काळही उत्तम शेतीच असेल 💐💐

  • @vikramkachhava5857
    @vikramkachhava5857 Год назад +11

    खूप छान सर माहिती खूपच छान दिली सर .
    पण खरा प्रॉब्लेम मुलाचं लग्नाचा आहे .तुम्ही मुलींना किव्हा मुलीचे वडिलांना उद्देशून सांगा.मुलींची खरी मानसिकता अशी झाली आहे की मुलाने पैसे नाही कमवले तरी चालेल पण त्यांना फक्त मज्या करायची असते नवरा बिचारा 8 तास कंपनीत कामाला जातो आणि त्या मुलीला दिवसभर fkt मोबाईल पाहिजे त्यांना सासू नको सासरे नको .प्रत्येक शेतकऱ्याकडेच त्याचे आई वडील असतात आणि नोकरी वल्या कडे नाही राहत म्हणून मुली म्हणतात की मुलगा काही का करेना पण bhayer पाहिजे.खरच खूप छान माहिती दिली.

  • @ajaypatil9118
    @ajaypatil9118 Год назад +4

    मन अगदी भरून आले... खुपचं अभिमान आहे आम्हाला तुम्ही आमच्या खानदेशातील तसेच शेतकरी पुत्र असून आम्हाला मार्गदर्शन करत आहात असेच मार्गदर्शन पुढे पण तुमच्या व्हिडिओतून आम्हाला प्राप्त होईल अशी आशा करतो,तुमच्यासारखे शेतकरी पुत्र असले,तर नक्कीच दादा शेतकरी या जगावर आधीराज्य करणारच... असेच व्हिडिओ आणि तुमचे मार्गदर्शन आमच्यासारख्या शेतकरी पुत्रांना आवर्जून सांगतील कि शेतकऱ्याच्या मुलाची जबाबदारी काय आहे, आणि नेमके सु:ख कशात आहे हे लक्षात आणून देतील.... 🙏धन्यवाद दादा 🙏मनःपूर्वक आभारी आहे या शेतकरी पुत्रांचा🙏🙏🙏

  • @aniketpawar7931
    @aniketpawar7931 Год назад +3

    तुमचे विचार खूप चांगले आहेत.....पण असुदयात हो एक दिवस आपला शेतकऱ्यांचा नक्की येणार.

  • @Sathnisargachi2102
    @Sathnisargachi2102 Год назад +730

    शेतकऱ्यावर बोलून तुम्हीं views मिळवले भाऊ.पण प्रत्येक्षात शेतकऱ्याची परिस्थीती खुप विदारक आहे. मी एक शेतकरी बापाचा मुलगा आहे. नौकरी लागली नाही म्हणून शेती करतोय.आणि शेती करतोय म्हणुन लग्न होत नाहीं. कारण शेती कमी आहे.आता शेती पण नको वाटते.

    • @bharatjumbad182
      @bharatjumbad182 Год назад +35

      जावदे भावा, होईल नको काळजी करूं😅😅

    • @vaishalipatil3184
      @vaishalipatil3184 Год назад +8

      Hi

    • @User_9063
      @User_9063 Год назад +16

      भाऊ सगळेच दिवस सारखे नसतात.

    • @suchibidkar7960
      @suchibidkar7960 Год назад +59

      बरोबर.. शेतकऱयाला साधी ijjat👍पण kuni करत नहीं.. आम्ही दोघी niradhar👍बहिणी शेती करतो.. पण खूप tras

    • @User_9063
      @User_9063 Год назад +34

      @@suchibidkar7960 ताई नाळ मातीशी आहे.जे इज्जत करत नाहीत त्यांची एक दिवस नक्की माती होणार

  • @dnyaneshwarsonawane1616
    @dnyaneshwarsonawane1616 Год назад +9

    दादा आहे सगळं खरं आहे पण आजची परिस्थिती पाहून आमच्या शेतकरी बापच सांगतोय की बाळा तू शेती करू नकोस मालक होण्यापेक्षा नोकर हो हे वास्तव आहे आज चे

  • @mayurgurav321
    @mayurgurav321 Год назад +54

    आज पर्यंतचा सगळ्यात Top video
    Confidence वाढवला दादा तुम्ही
    आभारी आहे दादा Thanks
    🐄🐃🌿🇮🇳🙏🏻❤️👌🔥🔥🔥🙇💯🕒

  • @rajendrasurashe2755
    @rajendrasurashe2755 Год назад +18

    शेतकरीच शेतकऱ्यांच्या मुलांना मुली देत नाही तो पुणे मुंबई वाला बघतो मग कसे होणार

  • @Naadjeevapalikadcha
    @Naadjeevapalikadcha Год назад +3

    आजकाल शेतकऱ्यांच्या पोरांकडे सुद्धा smart device ale ahet त्यामुळे दिवभर data , reels यामुळे हळूहळू शहराचे ओढ लगली आहे .. शेती कश्ट मागे पडले आहे आणि जागा असली तरी ती विकणे plotting करणे , बिल्डर ल विकणे , असल्या गोष्टी चालू आहेत

  • @chidanandmhamane3691
    @chidanandmhamane3691 Год назад +25

    आज फक्त शेतीवरच आवलंबुन राहिल तर शेतकरी कुटूंबाला 2 वेळेसच जेवनही मिळत नाही 100% सत्य आहे

  • @nirashabhor9016
    @nirashabhor9016 Год назад +11

    बरोबर आहे तुझ आकाश proud of you🙏

  • @pralhadjoshi7183
    @pralhadjoshi7183 Год назад +14

    हो शेतकरी माझा राजा ...आणी तो असायलाच पाहीजे...👏👏👏🌹🌹🌹

  • @krushnadatar5493
    @krushnadatar5493 Год назад +3

    खरच खुप चांगला प्रतिसाद मिळाला आहे. 🙏🙏

  • @bhagwattanwade704
    @bhagwattanwade704 Год назад +6

    हे दादा तु शेतकर्यासाठी काळजाला हात घातलाय खरच सत्य परीथीती आहे शेतकरी बाप काय आसतौ ते कळुध्या या नैकरदाराला

  • @s.staiwade4576
    @s.staiwade4576 Год назад +6

    तुझा गोष्ट बरोबब आहे दादा...

  • @subhashjedhe9074
    @subhashjedhe9074 Год назад +2

    मी सुभाष जेधे , मी थोड्याच कमेंट वाचल्या मित्रहो जो पर्यंत प्रत्येक युवक कष्ट प्रामाणिक करत नाही किंवा मी अखिल भारतीय मराठा महासंघ पुणे जिल्हा उपाध्यक्ष म्हणून कार्य करत असताना खूप युवकांना भेटलो व माझे अनुभव शेअर केले मी रोजगार हमीवर , विहिरीचा गाळ काढणे , खांदनी बांधणी उसाची , अशी नरीच काम करत या पदावर पोहोचलो , मित्रहो फक्त मराठा म्हणून नाही आज मी व्यवस्थित शटल आहे पण योग्य वयात खूप मेहनत केली व आता बर्याच लोकांसाठी मदत करत आहे व युवकयुवती यांनी व्यवसायासाठी काम करतोय व त्यासाठी बँकेमार्फत व्यवसाय कर्ज प्रकरणासाठी काम करतोय पण युवक पाहिजे तसा स्पोर्ट करत नाही ही शोकांतिका आहे

  • @मराठीमाणूस-ह7म

    Thank you वैचारिक किडा..... बेस्ट thing happened to me that RUclips suggested me video from this channel

  • @ajitaryaan1086
    @ajitaryaan1086 Год назад +5

    शेतकरी हा खरा राजा आहे

  • @isawrzamare4168
    @isawrzamare4168 Год назад +1

    आकाश भाऊ माझे वय 83 वर्ष अजूनही मी शेतात काम करीत आहे काम करायला माझ्या मुलांना सुद्धा या वयात सुद्धा काम करायला त्यांच्यापुढे असतो मला शेतीची अतिशय आवड आहे पण सध्या मजूर मिळत नाही सरकारने सर्व फुकट देण्यास सुरुवात केल्यामुळे मजूर लोक काम करायला उन्हात नको म्हणतात पण तसे शेतकऱ्यांना उन्हात काम करावे लागत आहे थंडी पाऊस उन्हाळा रात्री-अपरात्री शेतामध्ये काम करावे लागत आहे पण तो आनंद वेगळा

  • @kuldeepsalunkhe3987
    @kuldeepsalunkhe3987 Год назад +13

    मी ऑटोमोबाईल इंजिनियर असून शेती करत आहे. माझे वडील शेतकरीच आहेत.
    मला अभिमान आहे मी व माझे वडील शेतकरी असल्याचा.
    जय जवान जय किसान जय महाराष्ट्र

  • @marathimanus7734
    @marathimanus7734 Год назад +19

    Dada tumche vichar khup great aahet pn zaly as shetkari mulanna muli milne khup motha problem zalay tyamul pratyekala iccha nstana keval lagnasathi tri ek job ghyava lagtoy nytr konachi iccha aahe nokar mhanun aayushha bhar jgne...jyachyakde jada sheti aahe aahe tyach thik aahe pn kmi shetivale mulanchi dvidha mnstithi zaliy job krava ki sheti karn shevti lagnacha prashn yetoy aaibap tri kuthun muli bghun denar .....maf kra sir pn reality aahe .....🙏

  • @ganeshkulkarni2949
    @ganeshkulkarni2949 Год назад +11

    🔥 Ekdam 🔥 Mast 🔥 Vichar 🔥 Aahet 🔥 Tumhe 🔥 Bhaiya 🔥🔥

  • @navnathhake4366
    @navnathhake4366 Год назад +4

    भाऊ शेतीत पैसा नाही म्हणून त्याला इज्जत नाही. अर्थशास्त्र असं शिकवत ज्या धंदयात सर्वात जास्त धोका त्या धंदयात सर्वात जास्त नफा. पण शेतीत उलट आहे 🙏🏻

  • @maheshshinde1596
    @maheshshinde1596 Год назад +11

    शेती करणारा व्यक्ती गरीब पण शेतमाल विकणारा व्यक्ती श्रीमंत हे विकसनशील देशांचं शेतीचं गणित आहे.

  • @nitindhawanevlogs7781
    @nitindhawanevlogs7781 Год назад +11

    शेतकऱ्यांच्या मालाचा भाव हा शेतकऱ्यांनाच् ठरवता आला पाहिजे....यासाठी प्रयत्न करतोय दादा तीन वर्ष झालीत....तुम्ही पण प्रयत्न करा जर जमेल तर....जर हे सत्यात उतरले...तर मग बघा सगळे शेतकर्याचि पोरं शेतीच करणार...

  • @harichandranaik85
    @harichandranaik85 Год назад +15

    खरंच शिकलेल्या मुलांनी आणि मुलींनी शेतीकडे वळले पाहिजे...

  • @bapuraopote3158
    @bapuraopote3158 Год назад +1

    खरंच भाऊ तुझा एक एक शब्द काळजाला लगलारे रे भाऊ खरंच डोळ्यात पाणी आले तुझे हे शब्द ऐकून

  • @sunilsautade7585
    @sunilsautade7585 Год назад +29

    I am a MPSC post holder guy....( Assistant Engineer at PWD government of Maharashtra) I am not shy to work in my farm ....मी दररोज दुध काढतो घरी आल्यावर.

    • @avirajshinde1987
      @avirajshinde1987 Год назад

      तुम्ही PWD वाले कोणाचं दूध काढता ते चांगले माहित आहे

  • @GajarBalumamancha
    @GajarBalumamancha Год назад +4

    अप्रतिम खूपच सुंदर दादा छान माहिती दिलीत आपण👌👌👌

  • @jyotiingale
    @jyotiingale Год назад +3

    शेतकरी व शेती या वर बोलणार सोपे आहे. पण शेती करा मग कळेल.

  • @ashishnikam9380
    @ashishnikam9380 Год назад +41

    What a video...hats off to you वैचारिक किडा...Really great....please continue your work...your videos are very helpful for all types of people in society...thanks from bottom of my hearts

  • @JustEnjoy-if6jq
    @JustEnjoy-if6jq Год назад +8

    दादा तुम्ही जे बोलतायेत ते फक्त ऐकायला गोड वाटत
    पण प्रत्यक्षात ते फार अवघड आहे हो
    स्वतः शेतीत जेव्हा तुम्ही काम करणार ना तेव्हा तुम्हाला कळेल का नको म्हणतात मुल शेती करायला
    अहो दहा हजार पगार वाला सुखी आहे पण शेतकरी नाही
    तुम्ही सुद्धा व्हिडिओ AC रूम मध्ये बसवून बनवला आहे शेतात नाही

    • @gautamtembhurne3107
      @gautamtembhurne3107 10 месяцев назад

      Brobar

    • @pawankumar-hg9we
      @pawankumar-hg9we 22 дня назад

      असं नाहीये भावा शहरात राहणं दिवंसेदिवस अवघड होत चाललाय

  • @onkarsatpute3508
    @onkarsatpute3508 Год назад +22

    मुलांमध्ये उसळत रक्त जाग करण्याचं काम तुमचा मानतील भावनांमधून व्यक्त केलंत सुंदर👏👏👏👌👌🤞

  • @komalkale8960
    @komalkale8960 Год назад +11

    भाऊ निसर्गाच्या अनियमिततामुळे शेती loss मध्ये आहे....👎

  • @ajitbhapkar09
    @ajitbhapkar09 Год назад +12

    मुळात शेतकरी स्वतः च्या मुली शेतकरी मुलांना देत नाहीत हे भयानक वास्तव आहे.

  • @DnyanuDevalkar_Vlogs
    @DnyanuDevalkar_Vlogs Год назад +60

    खूप वास्तव आणि हृदयस्पर्शी व्हिडिओ आहे..
    मुलांनी जास्त शिकून कमी पगार घेण्यापेक्षा त्या शिक्षणाचा वापर आपल्या शेतीत केला तर कुठलाच शेतकरी गरीब राहणार नाही....💯
    बाकी या व्हिडिओ मधून खूप काही शिकण्यासारखं आहे....✨💯

    • @rohanbhosale3934
      @rohanbhosale3934 Год назад

      Patl bhava आपल्याला

    • @suchibidkar7960
      @suchibidkar7960 Год назад +2

      शेतकरी गरीब आहे. आणि गरीब च राहणार.. कोणताही कर्मचारी शेतकऱ्यांना खूप त्रास देते...

    • @krox477
      @krox477 11 месяцев назад

      Bhai farming is deependent on market forces

  • @Horticulturefarmer
    @Horticulturefarmer Год назад +1

    Next generation will not interested in farming because lack of like
    1.labour cost
    2.expensiveness in tech farming
    3.

  • @kunallandepatil436
    @kunallandepatil436 Год назад +125

    मस्त दादा...तुमचे विचार बरोबर आहे. मला पण अभिमान आहे शेतकरी पुत्राचा.... आणि नक्कीच शेतकरी राज्य करेल जगावर..., आणि तो दिवस दुर नाही....

  • @tryambakvairagar1547
    @tryambakvairagar1547 Год назад

    खूप खूप धन्यवाद चांगली माहिती दिल्याबद्दल पोट तिडकीने बोलताय दादा तुम्ही द्यावा तितकी धन्यवाद खूप खूप कमी आहेत खूप छान माहिती दिली

  • @_shubhamraje
    @_shubhamraje Год назад +10

    ज्यांच्या कडे शेतीच नाही त्यांनी काय करायचे यावर कोणीच बोलत नाही. ज्यांच्या कडे शेती नाही त्याला नौकरी नाही त्या मुलाने काय करायचे,,, जे भूमीहीन आहेत त्यांचा कधी कुणी विचार केला का???😭😢

    • @vikasvikas565
      @vikasvikas565 Год назад +1

      जमिन का विकली मग ,?

    • @kavishwarmokal124
      @kavishwarmokal124 Год назад

      ​@@vikasvikas565jamini vikalya nahit kuni, jyachya kade mulat 3-4 pidhya purvi 15-20 gunthe jamin asel tyachya aatachya pidhichya vatyala kitishi jamin yenar, saglyan kade kaay 30-40 acre jamini nasatat.

  • @nazneenbagwan9368
    @nazneenbagwan9368 Год назад +15

    दादा..मी शेतकरी कुटुंबातून नाहीये. पण शेतकर्‍यांचा आणि त्यांच्या कष्टाचा नेहमीच आदर करते. माझे कित्येक मित्र मैत्रिणी शेतकरी कुटुंबातील होते, आहेत. तुमची तळमळ खरंच शेतकर्‍यांच्या आणि नोकरदार वर्गाच्या तरुणाईने ही जाणीवपुर्वक पहावी, ऐकावी व त्यातून प्रेरणा घ्यावी.

    • @RutuJagtap-kq5id
      @RutuJagtap-kq5id 7 месяцев назад

      Ho khara aahe he
      Maze vadil shetkari aahe

  • @sudhirdhage9814
    @sudhirdhage9814 Год назад +6

    Ek number dada 👌👌
    And proud of you.

  • @Agricos13
    @Agricos13 Год назад +2

    प्रत्येक शेतकरी मुलाचा मनातली भावना व्यक्त केली भाऊ 🙏🙏

  • @swapnilhavale2348
    @swapnilhavale2348 Год назад +10

    भाऊ बरोबर आहे पण दुधाचा भाव 2 वाढला पण पशुखाद्य 400 ने महागल... 🙏

  • @physicsbasic4177
    @physicsbasic4177 Год назад +1

    सत्य परिस्थिती सांगितली भावा 🙏🙏🙏🙏🙏👏👏👏👏👏👏👏👏👏🙏

  • @reshmachaudhari5898
    @reshmachaudhari5898 Год назад +4

    Hatts of u dada...Panich ala dolyat...Doing good work 👌😊

  • @sujitmahadik4988
    @sujitmahadik4988 Год назад +5

    Bhau tuj barobar aha pn vadil ch sheti karun det nhita

  • @Takawanevaibhavt
    @Takawanevaibhavt Год назад +18

    मी पण एक कृषी पदवीधर आहे. आम्ही खूप लोकांना सांगून थकलोय. पण ......

  • @gps3316
    @gps3316 Год назад +4

    मी १ गाईपासुन ६ केलत्या नंतर १च राहीली पुन्हा सुरुवात केली आता ३ गाई केल्या २०२९ मधे आपन ५१ गाईंचा मालक असनार आहे जेव्हा दुध ६०रु लीटर असेल कमीतकमी

  • @shankarphalke4147
    @shankarphalke4147 Год назад +11

    !! आकाशाला भिडवणारे तुझे विचार मनामनामधे जन्म घेतील _ असे सुंदर व्याख्यान दिलेस आकाशबेटा 🚩जयभिमाशंकर 🚩

  • @rajarammane1717
    @rajarammane1717 Год назад +55

    शेतकऱ्यांच्या मुलाला मुली न देणारे शेतकरीच आहे भाऊ

    • @himmatahire1936
      @himmatahire1936 Год назад +1

      हे तुम्ही खर बोलले

    • @laxmanbirajdar7990
      @laxmanbirajdar7990 Год назад

      Hundabali he 1 karn aahe

    • @sagarchavan2525
      @sagarchavan2525 Год назад

      Shetakari navaro Nako tar shetakari pik food kashala pahije
      Yetya pach varshat mala shetari javayi pahije

  • @Nikolazyko
    @Nikolazyko Год назад +1

    तुमची *तथाकथित वेळ* निघून गेल्यावर अक्कल सुचते की *जातीचं बंधन नाही*
    ती अक्कल आधीच सुचली तर हा *योग्यवेळी* लग्न व्हायचा प्रश्न मोठ्या अंशी सुटेल
    पण नाही
    *जात* सांभाळायचीय
    *पुढे* न्यायचीय 😊

  • @shivshaktikrushnapure7170
    @shivshaktikrushnapure7170 Год назад +19

    धन्यवाद भाऊ तुम्ही शेतकर्या बद्दल खुप छान बोललात एक शेतकरी

  • @namdevmasule304
    @namdevmasule304 Год назад +2

    खरच शेतकरी ची अवघड परिस्थिती आहे दादा मी पण एक शेतकरी आहे खुप आडचणी येतात

  • @saiconstructions5249
    @saiconstructions5249 Год назад +3

    शेती करताना शेतकरी बुडेल की मोठा होईल हा विचार कधीच करत नाही.शेतकरी नेहमी त्याच्या कष्टावर भर देतो.परंतु हल्ली लोडशेडिंग,अस्थिर बाजारभाव,वाढती महागाई याला कंटाळला आहे. त्यात अनियमित पडणारा अवकाळी पाऊस.याला खुप कंटाळलाय शेतकरी त्यात मजूर टंचाई, शेतकर्याच्या मुलाला मुलगी कोणी देत नाही .दिलीच तर पहिली अट अशी असते आमची मुलगी शेतात काम करणार नाही.म्हणजे मुलींच्या घरचेच असे वागतात .मग मुली तेच धरून बसतात.पण सगळ्यानी एकच पीक घेऊ नये .बाजारपेठेत कुठला माल कमी,जास्त ,मार्केटमधे कशाला जास्त मागणी आहे हे कळलं पाहिजे.

  • @vishalgaikwad1677
    @vishalgaikwad1677 Год назад +2

    बरोबर आहे दादा तुमचे
    आम्ही शेतकरी
    जय जवान जय किसान

  • @vilasmadavi4865
    @vilasmadavi4865 Год назад +10

    भाई तुम्ही जे बोलत ते खर आहे, पण वास्तव वेगळाच आहे. मी विदर्भातील आहे आणी मी माझ्या आई - बाबांना काम सांगत नाही तर मला तुम्ही मार्गदर्शन करा असा बोलतो पण आमच्याकडे सर्रर् स पण लुटल्या जाते. (उदा. खत, बिजाई, किटकनाशके, ) इतकेच नाही तर शासकीय कामात सुद्धा लुटल्या जाते. मी नुसता बोलत नाही तर मी स्वतः शेती करतो. हे गोष्ट शेतकऱ्यांनाही व त्यांच्या मुलानासुद्धा समजला सुद्धा आहे पण पैसेवाले लोक छोट्या लोकांना दाबून टाकतात हो, आता तुम्ही मला म्हणाल की हा निगेटिव्ह आहे, पण तस नाही मी 3-4 वर्ष स्पर्धा परीक्षाच अभ्यास बंद करून मी शेती करत आहो, तेही पॉसिटीव्ह विचार करून आणी शेती करणार सोडणार नाही. पण भाई सर्व स्तरावरून शेतकऱ्यांना छडलं जाते त्यामुळे शिकणारा मुलगा शेतीकडे दुर्लक्ष करतो. आणी मी आहे न शेती करणार आणी ते चांगली शेती करणार , कारण मी पूर्ण निर्धार करून शेतीत उतरलो आहे. बाकी तुम्ही चांगल्या पद्धतीने समजावून सांगितले , काही मुलांच्या मनात नक्कीच परिवर्तन घडून येईल आणी संघटित होऊन त्यांना लुटणाऱ्यांचा सुद्धा विरोध करतील अशी आशा करतो.

  • @dhanupatil1766
    @dhanupatil1766 Год назад +1

    अगदी बरोबर मित्रा आकाश

  • @p.9094
    @p.9094 Год назад +7

    आज मी पण सेटल आहे, पण जेव्हा गावी जातो तेव्हा शेतात काम करतो,
    ट्रॅक्टर चालवतो,
    एक गोष्ट सांगतो जो शेतात काम करून कोठेही जातो त्याला तो अनुभव जगात कोणत्याही कामात उपयोगी पडतो असा माझा अनुभव आहे,
    शेतीची आवड इतकी आहे की आज माझ्या कुटुंबाची गावात 100 एकर जमीन आहे,
    अभिमान आहे मला माझ्या शेतकरी बापाचा, ज्याने मला लहानपणी शेतात कामाला लावले, म्हणुन त्याचा किती फायदा मला माझा व्यावसाय करताना होतो आहे हे फक्त मीच जाणतो,

    • @kavishwarmokal124
      @kavishwarmokal124 Год назад

      आमची 10 गुन्ठे पण नाही, जॉब मध्ये महिन्याचे 10000 कमावताना काय हालत होते ते आम्हालाच माहित.

  • @priyankapatil581
    @priyankapatil581 Год назад +2

    खुप सुंदर माहिती...

  • @mahendraahire1663
    @mahendraahire1663 Год назад +9

    भाऊ तुम्ही एकदम खरं बोलले मी सुद्धा दुबई वरून जॉब सोडणार आहे तुमच्या व्याख्यान ऐकल्यानंतर माझ्या डोळ्यात पाणी आलं चे शेतीमध्ये आहे ते दुबई मध्ये सुद्धा नाही

  • @vaibhavkank7487
    @vaibhavkank7487 Год назад +13

    एवढे भारी विचार ऐकून आस वाटतंय मी पण शेती करावी

  • @vinodpagar693
    @vinodpagar693 Год назад +5

    शेतकरी एक दिवस नक्कीच या जगावर अधिराज्य गाजवणार दादा आणि तो दिवस दूर नाहीये✌️👑... AGRICOS👑😎

  • @satishbhole4933
    @satishbhole4933 Год назад

    खरच पोरांनी या वर विचार करायला पाहिजे शिक्षण करुन नौकरी न करता शेतकर्याच्या शेती करावी काळी माय कधी उपाशी ठेवत नाही नियोजन बध्द व शासनाकडून मदत मिळाली पाहीजे

  • @Mrfunny125
    @Mrfunny125 Год назад +6

    खूप छान message दिलायेस भावा____ तुझ्या मुळ शेती चं चांगलच महत्त्व समजल.😇

  • @ganeshpawar5375
    @ganeshpawar5375 Год назад +20

    भाऊ शेतकर्‍यांनी पिकवलेला मालाला हमीभाव मिळालाना मग सगळे शतकरयानचे पोर शेती करतील कुणाच्या मदतीची सुद्धा गरज येणार नाही भाऊ हा प्रयत्न तुम्ही शिकलेल्या शेतकर्‍यांच्या पोरांनी करावा धन्यवाद 🙏

    • @dineshsalunke9627
      @dineshsalunke9627 Год назад

      👌🙏

    • @jitendrapol4728
      @jitendrapol4728 Год назад

      हमीभाव म्हणजे काय

    • @ganeshpawar5375
      @ganeshpawar5375 Год назад

      @@jitendrapol4728 म्हनजे प्रत्येक शेतीमालाला त्याचा फिक्स भाव जस की एक पेनची किंमत पाच रुपये आहे तसे शेतकर्‍यांच्या मालाचे भाव पन फिक्स पाहिजे 🙏

  • @gauravsonawane3562
    @gauravsonawane3562 Год назад +30

    मस्त दादा तुमचे विचार ऐकून अस वाटतंय शेतकरी असल्याची लाज नाही तर माज आहे

  • @amitsamgir5252
    @amitsamgir5252 Год назад +2

    1 नंबर सर 👌👌

  • @prashantchirame8215
    @prashantchirame8215 Год назад +3

    मित्रानो शेती मद्ये खूप स्कोप आहे.....थोड डोकं चालवा....पारंपरिक शेती थोडी बाजूला ठेवून आधुनिक शेती कडे वळा.......मार्केट चा अभ्यास ठेवा..... नोकरी मद्ये 8 तास वेळ घालवता तेवढा वेळ मनापासून शेती मद्ये लावा.... शेतकरी ऐकणार नाही नोकरीवल्याला.....आणि हो मीपण शेतकरी आहे

  • @ganrajpandit5556
    @ganrajpandit5556 Год назад +1

    खुप छान दादा खुप भारी वाटलं व्याख्यान आयकून दादा शेतकरी विशयी 👌👌👌

  • @bhagwanmahajan1650
    @bhagwanmahajan1650 Год назад +19

    अप्रतिम बोलला दादा तुम्ही ही खरच काळाची गरज आहे आज मुलं दहा आणि बारा हजाराच्या नोकरीसाठी बाहेर गावाला जातात आणि गावात दोन एकर शेती करू शकत नाही ही खूप मोठी वास्तविकता आहे दादा... मला अभिमान आहे मी स्वतः एम एस सी बी एड केलेले आहे तरी मी शेती करतोय आज मी सुखी आहे 🙏

    • @roshanjadhav2593
      @roshanjadhav2593 Год назад +3

      मला पण शेती करायची आहे

    • @kavirajgaikwad2212
      @kavirajgaikwad2212 Год назад +3

      तुझं बरय, तुझा बाप तुला शेती देतोय, आमचा बाप म्हणतो तु काम कर पैसे फक्त मला दे. कशी करायची शेती.

    • @shamshendge8682
      @shamshendge8682 Год назад

      माझं अन् तुझंही ही असंच आहे दादा. उत्पादन जास्त झाले तर माझ्या वडिलांनी मला कधीच शाबासकी दिली नाही पण ज्यावेळी थोडं जरी उत्पादन कमी झाले तरी सगळे खापर माझ्यावर फोडल जातं तुझीच काहीतरी चुक झाली

  • @akshaychapte4354
    @akshaychapte4354 Год назад +1

    शेतकऱ्याची परिस्थिती खूप बिकट आहे माजूर् भेटत नाय कामासाठी जास्त पैसे मागतात जास्त पैसे कुठून आणायचे शेतमालाला बाजार नाय खुप वाईट परिस्तिथी आहे

  • @nikhilshevkari9332
    @nikhilshevkari9332 Год назад +10

    अप्रतिम video... खूप छान अणि अभिमान वाटला कुणी तरी शेतकरी वर्गाचे विषय मांडले..

  • @sandippatil-bf3nk
    @sandippatil-bf3nk Год назад

    खूप छान बोललात ....आकाश दादा
    पण आसा दिवस येईल का ...ज्या दिवशी शेतकरी आपल्या स्वता च्या मालाची किंमत ठरवू शकेल.

    • @kavishwarmokal124
      @kavishwarmokal124 Год назад

      ठरवा किंमत कोणी अडवलयं?

  • @keshavdhage7139
    @keshavdhage7139 Год назад +9

    आसेच व्हिडिओ बनवत जा
    मी हया शेवा तुम्ही देता एक मार्गदर्शन द्वारे
    ह्यातून आमी खूप शिकतो
    धन्यवाद

  • @shantarampatil8775
    @shantarampatil8775 Год назад

    Khup chhan mahiti dili sir
    Abhinadan mee pan shetkari
    Aahe

  • @shubhashbhole7928
    @shubhashbhole7928 Год назад +7

    शाळे पासून च शेती‌शिक्षण दिले पाहिजे.मुलांनी श्रमदान करून एकमेकांना च मदत केली पाहिजे.

  • @someshmirage4394
    @someshmirage4394 Год назад

    आजची परिस्थिती अशी आहे की जे कष्टाळू तरुण आपले घर शेती/व्यवसाय/जॉब सांभाळुन आई वडिलांची काळजी करतात ते ही व्यसनाच्या आहारी न जाता. त्यांच्या वाट्याला दुःखाचा डोंगर जास्त आहे. लग्न करताना या मुलांना व त्यांच्या आई वडिलांना खूप काही सोसावे लागते.मी अशी कितीतरी उदहरणे बागितली आहे त. मुलींच्या आई वडिलांना मुलगा नोकरदार, पुण्यात फ्लॅट, बंगला, गाडी, सोने नाणे, थोडी फार जमीन यांची अपेक्षा असते...
    जर तीच मुलगी छपरी, व्यसनाधीन, कर्जबाजारी पळून जावून लग्न करतात. आणि नंतर मुलींना पष्याताप होतो पण वेळ निघून गेलेली असते.. बसतात मग त्या मुली राबत

  • @CrazyWatcher670
    @CrazyWatcher670 Год назад +5

    He has a strong resentment towards people working in IT and earning good money. Nothing wrong if someone wants to go out, explore the new possibilities while earning good money. When money is good they can take better care of parents. We all are equal. World doesn't revolve around you.

  • @dipaksonawane9343
    @dipaksonawane9343 Год назад +2

    लोक बांध तेव्हा कोरतात जेव्हा ते त्यांच्या आहे त्या शेतातून उत्पन्न घेऊ शकत नाही....

  • @sandeepgaikwad1402
    @sandeepgaikwad1402 Год назад +9

    दादा तुम्ही बोलताय ते आयकायला बर वाटतय पण प्रतक्ष्यात शेतात पिकवलेल्या पिकाचा खर्च,नैसर्गिक आपत्ती,मिळणारा बाजारभाव यांचा एकदा अभ्यास करावा अस मला वाटतय.

  • @dnyaneshwarmaghade9511
    @dnyaneshwarmaghade9511 Год назад

    तुम्ही शेतकऱ्यांसाठी बोलता ते एकदम बरोबर आहे

  • @satwashilasadaphule7094
    @satwashilasadaphule7094 Год назад +7

    आजकाल शिकलेल्या पोरांना आईवडिलांची लाज वाटते स्वतःचे निर्णय घेण्यात ते धन्यता मानतात .तुम्ही बरोबर बोलता आहात

  • @GaneshBuzade369
    @GaneshBuzade369 Год назад +1

    बरोबर दादा मनापासून आवडल आपल्याला 👍#शेतकरी

  • @amitghorpade2982
    @amitghorpade2982 Год назад +7

    तुम्ही सांगता ते बरोबर आहे
    मलाही दुध व्यवसाय करायचा आहे पण घरचे विरोध करतात

  • @rpghorpade1
    @rpghorpade1 Год назад +3

    शेतकऱ्यांना थोडं 4G/ 5G च्या जगात शिकुन पुढे जायला पाहिजे.
    कष्ट सगळीकडे सारखेच असतात.
    AC केबिनमध्ये बसून पण घाम फुटतो रोज आणि महिन्याच्या टारगेट बरोबर BP रोज खालिवर होतो.

  • @girishmasram9245
    @girishmasram9245 Год назад +16

    तुम्ही जे बोललात ते 100% खर आहे दादा...

  • @eaknthgaikwad4868
    @eaknthgaikwad4868 Год назад

    Best Dhule Maharashtra