१० नापास अ असलेल्या वेक्तीला कंपनी मध्ये काय काम असेल हे कोणाला सांगण्याची गरज नाही... मग काय वेवसाय करणे हाच पर्याय आहे नाही तर काय काय काम करावं लागतं हे तुमच्या येवढं कोणी चांगल्याप्रकारे सांगणार नाही....! खुप छान जिद्द ठेवली नियोजन.....
व्यवसाय बद्दलचे खूप छान विचार आहेत पण मी माझ्या मते असे सांगेन की एक उद्योजक सुद्धा फिरू शकतो. एक उद्योजक होणे व व्यवसाय बद्दलची मानसिकता तयार पाहिजे व्यवसाय चालू ठेवून आपण आपले वैयक्तिक जीवनामध्ये जेव्हा वेळ देऊन फिरण्यासाठी बाहेर जातो व व्यवसाय सुद्धा चालू राहतो हा एक मॅनेजमेंट चा भाग आहे
खूप छान.. तुमची जिद्द पाहून खरंच motivation मिळालं.. आपण यांना पुन्हा बोलण्याची संधी द्यावी.. प्रत्येक जण बिझनेस साठी बनलेला नसतो पण आपण जे ठरवतो ते करू शकतो. हे पण तेवढंच खरं आहे..
आपली मैत्री आपण सोबत घालवलेला वेळ, तुझ्या गोष्टी, अवघड़ ती जिवनाची ती परिस्थिति आणि अश्या वातावरणात वेगवान गतीने समोर जात असलेल्या आयुष्यातील येणाऱ्या असंख्य अगणित अडचणी पण तु कधी थांबला नाहीस आणि हार मानली नाहीस खर तर या गोष्टीचा खुप अभिमान वाटतो आज तुला एकुन मन तृप्त झाल जिंकलास मित्रा Hats opp to you man🙌 Keep growing more an more All the best!❣️
खूप छान असतात तुमचे व्हिडिओ.. 👍🙏 मी पण एक youtube चैनल open केल आहे एक शिक्षिका आणि बालसंस्कार चा अनुभव असल्यामुळे विद्यार्थी व पालक यांच्या मार्गदर्शनासाठी आणि त्यांना प्रेरित करण्यासाठी. Jayshri marathi Motivation कृपया एकदा भावत दया. धन्यवाद
सगळ व्हिडिओ मला माझाशी relate zala मि 2022 Bcom passout आहे 2 years account experience ahe आणि आता corporate office मधे on roll job करतोय पण मला जॉब अजिबात आवडत नाही खूप विचार करतो काय करू शकतो पण mind मध्ये idea नाही यात बिझनेस ची
It's been 14 years in ISRO... however now I feel my decision was wrong since we have been not paid as much as other space agencies...so no financial stability.... Here One has to work according to South Indian seniors, then whats the point keeping your brain idle. Also most of its office location are in south india...so again no family life... Better to quit and start of your own. Note: most of the South Indians are happy in ISRO since almost All of them got located in their state or district. Problem is for North Indians. Don't go on what's published in mainstream media.
जॉब मध्ये अजिबात सुट्टी वगैरे काही मिळत नाही. हा मोठा गैरसमज आहे. मिळाली तरी तिचा जेव्हा उपयोग नसतो तेव्हा मिळते. ते background music नको हो. व्हिडिओ बंद करावासा वाटला.
आदी तर तुझा खूप अभिनंदन सागर पाटील खूप अभिमान वाटतो तुला इथे पाहून आपण वाणिज्य पहिल्या वर्षला सोबत होतो खांडेवाल महाविद्यालयात (अकोला ) .. तेव्हा तुझी धडपड सुरूच होती आता त्याचा परिणाम दिसून येतो आहे .....भविष्यातील वाटचाली साठी खूप शुभेच्छा
@@SagarGarve1 ho ani dada suppose car chi company ahe tith jobs ahet so tithlya lokanni jr tharavla ki job nko apan bussiness karu tr kasa chalel Ghari tr car banau shakat nhi na Simple gosti ahet
Mens wear suru kara, barech wholesale che dukan aahet tethun maal vikat aana.. aani त्याचे व्हिडिओ करून करून सोशल मीडिया वर टाका.. आधी तुमचे margin कमी ठेवा.. एकदा लोकांना माहिती झाले गर्दी व्हायला लागली की margin थोड वाढवा.. काम करत रहा यश मिळेल..
व्यवसायात येताना कोणती मानसिक आणि आर्थिक तयारी असावी हे शब्द आणि शब्द खूप छान मार्गदर्शन केलेत. Thanks सागर सर!
१० नापास अ असलेल्या वेक्तीला कंपनी मध्ये काय काम असेल हे कोणाला सांगण्याची गरज नाही... मग काय वेवसाय करणे हाच पर्याय आहे नाही तर काय काय काम करावं लागतं हे तुमच्या येवढं कोणी चांगल्याप्रकारे सांगणार नाही....! खुप छान जिद्द ठेवली नियोजन.....
व्यवसाय बद्दलचे खूप छान विचार आहेत पण मी माझ्या मते असे सांगेन की एक उद्योजक सुद्धा फिरू शकतो. एक उद्योजक होणे व व्यवसाय बद्दलची मानसिकता तयार पाहिजे व्यवसाय चालू ठेवून आपण आपले वैयक्तिक जीवनामध्ये जेव्हा वेळ देऊन फिरण्यासाठी बाहेर जातो व व्यवसाय सुद्धा चालू राहतो हा एक मॅनेजमेंट चा भाग आहे
१००% बरोबर आहे सर उद्योजक पण फिरू शकतो पण पाहिले एक दोन वर्ष जरा कठीण असते मग एकदा सर्व सेट झालं की फिरता येऊ शकते...
खूप छान.. तुमची जिद्द पाहून खरंच motivation मिळालं.. आपण यांना पुन्हा बोलण्याची संधी द्यावी.. प्रत्येक जण बिझनेस साठी बनलेला नसतो पण आपण जे ठरवतो ते करू शकतो. हे पण तेवढंच खरं आहे..
भाई आपली journey खुप inspirational आहे. तुम्हाला बघुन बरेच लोक प्रेरणा घेतील.
आयुष्यात अजुन पुढे जाल हे नक्की 👍🚩
Thank you
आपली मैत्री आपण सोबत घालवलेला वेळ, तुझ्या गोष्टी,
अवघड़ ती जिवनाची ती परिस्थिति आणि अश्या वातावरणात वेगवान गतीने समोर जात असलेल्या आयुष्यातील येणाऱ्या असंख्य अगणित अडचणी पण तु कधी थांबला नाहीस आणि हार मानली नाहीस खर तर या गोष्टीचा खुप अभिमान वाटतो
आज तुला एकुन मन तृप्त झाल जिंकलास मित्रा
Hats opp to you man🙌
Keep growing more an more
All the best!❣️
Thank you Akshay 🙏 😊
अप्रतिम व्हिडिओ सुंदर पद्धतीने आणि कमी वेळात भरपूर काही सांगितले त्यासाठी धन्यवाद 🙏
Really खरंच डोळ्यातून पाणी आले 🥺🫶
Congratulations, Sagar. Really happy to see you on this platform. 🤝🏻
Really खरंच डोळ्यातून पाणी आले
खूप छान पद्धतीने समजावले तुम्ही. मनाशी अशी आशा बाळगतो. की येणाऱ्या काळात नक्कीच आम्ही पण व्यवसाय करू शकू.
Khup chan sir, pustak he aaple guru banun aaplyamaddhe khup motha Badal karu shaktata
खूप छान आपले विचार आणि आपली जिद्द
Team kori pati production tumchybaddal cha respect diwsendivas wadhatch jatoi 🥰😍🔥 tumchya series madhe jo jivantpana ahe to next level ahe
धन्यवाद पुढील व्हिडिओ 🙏
Kup motivation video aasta thanks videos
कधी व्हिडिओ येते आणि बघतो असे वाटते ❤
Br😂
Ho kharach aamhala he vatat 😇
Sorry bhau
Sorry bhau
Sorry' bhava
Nice session and value added guidance from Sagar Sir... Life is a race tej nahi bhagoge to log tumche kuchlkr aage nikal jayenge😊💪💪
Great sir, proud of you
बरोबर बोललात 👌👌
खूपच छान एकदम भारी विचार सांगितले तुम्ही ❤️❤️❤️
thanks sir🙏🙏😊khup bhari motivation kele
Very helpful information sir than you so much sir
खूप छान मार्गदर्शन😊
पहिला लाईक 👍
खूप छान असतात तुमचे व्हिडिओ.. 👍🙏 मी पण एक youtube चैनल open केल आहे एक शिक्षिका आणि बालसंस्कार चा अनुभव असल्यामुळे विद्यार्थी व पालक यांच्या मार्गदर्शनासाठी आणि त्यांना प्रेरित करण्यासाठी. Jayshri marathi Motivation कृपया एकदा भावत दया. धन्यवाद
सगळ व्हिडिओ मला माझाशी relate zala मि 2022 Bcom passout आहे 2 years account experience ahe आणि आता corporate office मधे on roll job करतोय पण मला जॉब अजिबात आवडत नाही
खूप विचार करतो काय करू शकतो पण mind मध्ये idea नाही यात बिझनेस ची
विचार करत रहा स्वतःला विचारत रहा उत्तर मिळतील.. आयुष्यात संयम ठेवणं फार गरजेचं आहे..
खुप छान👍
खूपच छान व्हिडिओ आहे
It's been 14 years in ISRO... however now I feel my decision was wrong since we have been not paid as much as other space agencies...so no financial stability.... Here One has to work according to South Indian seniors, then whats the point keeping your brain idle.
Also most of its office location are in south india...so again no family life...
Better to quit and start of your own.
Note: most of the South Indians are happy in ISRO since almost All of them got located in their state or district. Problem is for North Indians. Don't go on what's published in mainstream media.
Thank you .Thank you so much sir tumhala protsan dilya bdaal hya video madhun mala khup kahi shikayla bhetla Once again Thank you 😊
खूप inspiring
खूप छान सर ...🙏
Malahi भेटेल ka bolayla khup inspirational kelay me pn interesting story aahe mazi
अप्रतिम 🙏🙏🙏🙏.
सर.......खूप खूप धन्यवाद !!!
Thank you Vidya Madam 🙏❤️
@@SagarGarve1 धन्यवाद सर,
तुम्ही दिलेल्या स्पीच बद्दल खुप काही गोष्टीवरती क्लीयरेंस मिळाला
सर तुमचा कॉन्टेक्ट नंबर द्या
Superb Sir
जॉब मध्ये अजिबात सुट्टी वगैरे काही मिळत नाही. हा मोठा गैरसमज आहे. मिळाली तरी तिचा जेव्हा उपयोग नसतो तेव्हा मिळते.
ते background music नको हो. व्हिडिओ बंद करावासा वाटला.
Super
आदी तर तुझा खूप अभिनंदन सागर पाटील खूप अभिमान वाटतो तुला इथे पाहून आपण वाणिज्य पहिल्या वर्षला सोबत होतो खांडेवाल महाविद्यालयात (अकोला ) .. तेव्हा तुझी धडपड सुरूच होती आता त्याचा परिणाम दिसून येतो आहे .....भविष्यातील वाटचाली साठी खूप शुभेच्छा
Hoy Mast 🌎💯
Reduce volume of background music
Very good 👍
Delighted to watch your video
Please add the Speakers' name in the video titles.
❤❤❤❤❤
🙌
Sarvach lok job sodun aalet tr jya service apan ghetoy te kon denare ??
Ex. IT sector....Software, apps che dukan taku shakta ka tumhi ??
100% barobar aahe pratek vyakti business sathi banala nahi aahe tyamule kahi lok job changala karu shaktat..
@@SagarGarve1 ho ani dada suppose car chi company ahe tith jobs ahet so tithlya lokanni jr tharavla ki job nko apan bussiness karu tr kasa chalel
Ghari tr car banau shakat nhi na
Simple gosti ahet
Jo changala job kru shkto toh kadhi ch business kru shakaat nhi ..aani business mhanje dukan ch navhe tr jethe aapn nasu tethe on aaplya navavar system suru rahil tyala business mhantat
Shaire market chy marathi manus bga ki
Dada startup kraycha ahe men's wear cha
Are yaar please download cha option on theva
download option aahe
2.27 min 16varshacha ha 6 Vela napas zalay aapalyala motivation chya navakhali pagal panavatat kay he
🎉
🙏🏻🌹🌹🙏🏻
Mla thod guidence dya na
Mens wear suru kara, barech wholesale che dukan aahet tethun maal vikat aana.. aani त्याचे व्हिडिओ करून करून सोशल मीडिया वर टाका.. आधी तुमचे margin कमी ठेवा.. एकदा लोकांना माहिती झाले गर्दी व्हायला लागली की margin थोड वाढवा.. काम करत रहा यश मिळेल..
Bhau 10 lakh baki hai bava 12000 payment hai
Mitlano
Super
Nice Sir