अतिशय महत्त्वाचा आणि लेटेस्ट विषय मांडलात..सर तुमचा हा विडियो नक्कीच समाजातील प्रत्येक वयोगटातील व्यक्तींना या वाईट प्रवृत्ती पासुन वाचवेल एका निष्पापाला धिर देईल नक्कीच एक नवी जाग्रुती या समाजात घडवेल. वैचारिक किडा व सौरभ सर आपण अशा प्रकारचेच समाजातील ज्वलंत विषय घेवुन या...या विडियो साठी आपले आभार.
Maza barober zala ahe he...video call war screen recording karun malach video pathvnyat aala & 15 k demand zali ..me lagech mazi sagli social media warchi account lock keli / delete keli..me konalach paise dile nahit...kahi karat nahi he lok aapanach ghabrun jato ugichch
@@mayureshdesai7776 kahi karaych nahi ... Aple sarva ac lock karun theva ani zhalach as tar.. Tyala block kara... Kahi karat nahit te... Fact ghabrun jau naka... Tula kay karaych te kar mhnaych tyala
माझ्या सोबत पण घडल होत हे मी लगेच माझ्या फ्रेंड ला सांगल पोलिस कॅप्लेंट केली त्या नंतर 3 - 4 दिवसांनी माझ्या फ्रेंड ला पण तसाच call आला होता पण मी त्याला माझ्या सोबत काय झालं ते सांगितलं होत म्हणून तो सतर्क होता म्हणून तो वाचला सर्वांना एक विनंती आहे तुमच्या सोबत जर अस काही झालं असेल तर लाजू नका आणि कोणत्याही फ्रेंड ने त्याची मस्करी करू नका आज तो हे उद्या तुम्ही असाल...
Thank you Bhava for making video on this topic. I had personally became victim of these kind of scams from which fortunately I came out without giving up to these scammers. We need more awareness on this topic! Thank you again!
Sir tumhi aaj je social work kartay te jar 10 varshapurvi suru kel ast tar kiti nishpap lok ya sarv vayit goshtinpasun vachale aste... Well done... Great job sir👌👍🙏
Aajparyanat yevdhe videos pahile Pn tumcha videos sarkhe videos khuthech nahi. Je ahe, jas ahe, je chaly te jascha tas tumhi samor thevta..... Khrach Dada manal tumhala..... Khup changali information Sanagta.... Ani ha video tr mla khup informative. Vatala, ahe, thank you so much.....
सर भाऊ मी खेडेगावातून आहे माझ्याबरोबर पण झाला असेल स्कॅम एक 18000 रुपये लुटले राव मला कहानी जर सांगितली तर वेडे होतील लोक बेकार फसवलं घरी माहित नाही माझ्या आजपर्यंत
Mazya sobt pn Zal hot Asch dada to mnt HOTA tumchya नातेवाईकाला हा व्हिडिओ सेंड केला पण मी पैसे न देता कन्फर्म केलं की हा व्हिडिओ त्यांना आला की नाही mnaun त्यांना मी सांगितलं की माझ्या सोबत अस असा झालं पण ते म्हणत होते असे कोणतेच व्हिडिओ मला आले नाही. त्यामुळे मी त्यामधून बाहेर निघालो मी पण hang zalo Hoto pn mazya fed सर्कल मुळे मी आज जिवंत आहे 👍👍
Social Media चा वापर सोसल एवढाच केला पाहिजे... आत्महत्या करू नका, धैर्याने या संकटाला सामोरे जा...🙏 बाकी हा व्हिडिओ मधून खूप माहिती प्रबोधन झाले... Ty Vaicharik Kida....All The Best...
हा आत्ता एक business झालाय आणि त्यात खूप लोक आडकले आहेत आणि त्यात आजुन add होत आहेत . हा विषय खुप serious आहे पण लोकांना ते समजत नाहीं त्यामुळे ते यामध्ये लगेच फसतात आणि एकदा का यामध्ये अडकले तर बाहेर पडणे खुप कठीण आहे.
हो.. माझ्या सोबत पण असा एक किस्सा घडला, 1st std पासून सोबत असलेल्या एका मित्राची FB ला request आली(जो पोलिस मध्ये आहे ), मी accept केली, नंतर थोड्या वेळाने msg आला भावा hospital madhe आहे, आणि मित्राची मुलगी खूप serious आहे, पैसे पाहिजे होत थोड, किती पाहिजे म्हणाल मी तर बोलला 10k . एवढं नाहीत म्हणाल माझ्याकडे तो बोलला जेवढं असतील तेवढं पाठव 2-3 days मध्ये रिटर्न देतो नंतर मी व्हिडिओ कॉल केला त्याला, कॉल नाहि उचलला त्याने मोबाईल use करायला परमिशन नाही बोलला. मी what's app ला msg केला तो तेव्हा लक्षात आलं की नेट तर बंद आहे याचं..🤔 नंतर साधा कॉल झाला तेव्हा लक्षात आलं की fb ch account हॅक झालाय त्याच... माझे पैसे नाहीत गेले...... पण तो पर्यंत त्याचा एका मित्राचं 6k गेलं होतं 😔😔 एका पोलिस सोबत अस होत असेल तर आपल्या सारख्या सर्वसामान्य जनता च काय? अस मोठ कोड पडत....😒 म्हणून एकच सल्ला आहे की, कुणीही पैसे मागत असेल तर कॉल करून confirm करा, थोडा लागला तरी चालेल, पण पैसे लगेच देवू नका.....plz 🙏
आपण , स्वतःच Danger zone मध्यें जात असतो . आपणच , खड्डें खणत असतो . मुलींच्या बाबतीत सुद्धां अशा घटना होतात .त्यांनी या गोष्टीपासून दूरच राहिले पाहिजे . कोणाला नंबर देणें , फोटो देणें , सारखें बोलतं बसणे ... या सर्व गोष्टीं ... संकटाला आमंत्रण. देणाऱ्याच.आहेत .याचा मोह , टाळला पाहिजे
khup chan hee kaharch ghadtay lokansobat mazy friend sobat pan asa zala hota facebook varun . tyni konalch asngitla nahi mala sagitla hota tar lagech mi tycha fb,wp. ac varun sagla bolck kela aaani paise pan nahi pathvle tar nantr tycha call pan nahi aala . asaha lokanla krupaya paise pathvu naka paise dile ki tee aajun magatat aani aasha video call pasun saawdhan raha.
अशे कॉल्स मला पण आलेला आहे.. मुलींचा फोटो असतो DP ला.. मी डायरेक्ट ब्लॉक करतो.. पण मी सॉफ्टवेअर इंजिनिअर आहे.. सायबर क्राईम बद्दल जागरूक आहे.. हा व्हिडिओ मी सर्वांशी शेअर करणार.. 😂😂😂😂
सर तुम्ही समाजात चांगले परिवर्तन घडवण्याचे कार्य करत आहात आम्हाला तुमचा अभिमान वाटतो.........जय हिंद 🇮🇳 जय भारत.
अतिशय महत्त्वाचा आणि लेटेस्ट विषय मांडलात..सर तुमचा हा विडियो नक्कीच समाजातील प्रत्येक वयोगटातील व्यक्तींना या वाईट प्रवृत्ती पासुन वाचवेल एका निष्पापाला धिर देईल नक्कीच एक नवी जाग्रुती या समाजात घडवेल. वैचारिक किडा व सौरभ सर आपण अशा प्रकारचेच समाजातील ज्वलंत विषय घेवुन या...या विडियो साठी आपले आभार.
8 JJ JJ j8
Nice information video.👍
थोडक्यात पण लय महत्त्वाचा गंभीर विषय हातातून बोलला भावा..कोटी नमस्कार 🌹🌹🌹🙏👍
अगदी बरोबर आहे.
बुरा मत देखो
बुरा मत बोलो
बुरा मत सुनो..
Maza barober zala ahe he...video call war screen recording karun malach video pathvnyat aala & 15 k demand zali ..me lagech mazi sagli social media warchi account lock keli / delete keli..me konalach paise dile nahit...kahi karat nahi he lok aapanach ghabrun jato ugichch
काय करायचे मग हयात सापडले तर
@@mayureshdesai7776 kahi karaych nahi
... Aple sarva ac lock karun theva ani zhalach as tar.. Tyala block kara... Kahi karat nahit te... Fact ghabrun jau naka... Tula kay karaych te kar mhnaych tyala
माझ्या सोबत पण घडल होत हे मी लगेच माझ्या फ्रेंड ला सांगल पोलिस कॅप्लेंट केली त्या नंतर 3 - 4 दिवसांनी माझ्या फ्रेंड ला पण तसाच call आला होता पण मी त्याला माझ्या सोबत काय झालं ते सांगितलं होत म्हणून तो सतर्क होता म्हणून तो वाचला सर्वांना एक विनंती आहे तुमच्या सोबत जर अस काही झालं असेल तर लाजू नका आणि कोणत्याही फ्रेंड ने त्याची मस्करी करू नका आज तो हे उद्या तुम्ही असाल...
Thank you Bhava for making video on this topic. I had personally became victim of these kind of scams from which fortunately I came out without giving up to these scammers. We need more awareness on this topic! Thank you again!
Lot's of thanks to you all team...that you spoke on this serious topic.....god bless you...
अगदीच गरजेचा विषय मांडला तोपण आपल्या साध्या सोप्प्या भाषेत.
पडद्या पाठीमागच एक कडू सत्य...💯
खरंच असं नाही झालं पाहिजे अति उत्तम मेसेज आहे हा लोकांना खरंच समजायला पाहिजे समजत असून सुद्धा जाणून-बुजून लोक करत असतात
अशा लोकांन पासून सावधान विषय फक्त आपल्या मानसिकतेवरचा आहे आणि समाजाचा 😥
खूप चांगला व्हिडिओ आहे, सामान्य माणसाला सजग करण्यासाठी, नक्कीच महत्वाचा ठरेल.
Sir tumhi aaj je social work kartay te jar 10 varshapurvi suru kel ast tar kiti nishpap lok ya sarv vayit goshtinpasun vachale aste... Well done... Great job sir👌👍🙏
Mi tumcha msg maza padhatine लोकांना सांगेन खूप चांगला msg ahe tumcha
Aajparyanat yevdhe videos pahile Pn tumcha videos sarkhe videos khuthech nahi. Je ahe, jas ahe, je chaly te jascha tas tumhi samor thevta..... Khrach Dada manal tumhala..... Khup changali information Sanagta.... Ani ha video tr mla khup informative. Vatala, ahe, thank you so much.....
खूप गरजेची माहिती दिली दादा, आभारी आहे तुमचा मना पासून 🙏🏻
It's happening with new generation mostly
*it's reality /it's true 🙌🙌🙌
सर्वात चांगला उपाय म्हणजे साेशल मिडीयाचा कमीत कमी वापर करा.
सर खरंच खूप महत्वाचा व्हिडीओ बनवला त्याला🙏✌️👌
सर भाऊ मी खेडेगावातून आहे माझ्याबरोबर पण झाला असेल स्कॅम एक 18000 रुपये लुटले राव मला कहानी जर सांगितली तर वेडे होतील लोक बेकार फसवलं घरी माहित नाही माझ्या आजपर्यंत
Mazya sobt pn Zal hot Asch dada to mnt HOTA tumchya नातेवाईकाला हा व्हिडिओ सेंड केला पण मी पैसे न देता कन्फर्म केलं की हा व्हिडिओ त्यांना आला की नाही mnaun त्यांना मी सांगितलं की माझ्या सोबत अस असा झालं पण ते म्हणत होते असे कोणतेच व्हिडिओ मला आले नाही. त्यामुळे मी त्यामधून बाहेर निघालो मी पण hang zalo Hoto pn mazya fed सर्कल मुळे मी आज जिवंत आहे 👍👍
VAICHARIK KIDA.... you are doing great. asach aamhala information motivation det raha . THANKYOU
सगळ्यात महत्त्वाची गोष्ट सांगितली
मला 2 वेळा व्हिडिओ कॉल आला होता.मी रेकॉर्ड केला तिला पाठवला,मग तिनी मला ब्लॉक केलं. 😂😂
हुशार!!!🤣
😂😂🤣
मला पण आला होता.
Mg tumhi pn record jhala asal na???
Waaa 😂😂
Social Media चा वापर सोसल एवढाच केला पाहिजे...
आत्महत्या करू नका, धैर्याने या संकटाला सामोरे जा...🙏
बाकी हा व्हिडिओ मधून खूप माहिती प्रबोधन झाले...
Ty Vaicharik Kida....All The Best...
अतिशय चांगला व्हिडिओ आणि माहिती.
Amezing advice from saurabh sir
महत्वपूर्ण माहीती पाठवली धन्यवाद 🙏👍
14:00 That relatable sentence वय 22 ते 27 आपल्याला माहिती असतं सर्व, कारण आपली लागलेली असते आधी 😂
Thanks bro it's very importance to create awareness about online frouds......I suffered this almost I lost 70000 in online job.
Truly eye opening 👌🏻
अशा विचारांची गरज आहे भावा
खरच महत्त्वाची माहिती दिली दादा 🙏
हा आत्ता एक business झालाय आणि त्यात खूप लोक आडकले आहेत आणि त्यात आजुन add होत आहेत . हा विषय खुप serious आहे पण लोकांना ते समजत नाहीं त्यामुळे ते यामध्ये लगेच फसतात आणि एकदा का यामध्ये अडकले तर बाहेर पडणे खुप कठीण आहे.
Network Marketing
दादा, खूप छान माहिती दिली , thank, s
Thanks for giving very precious information...🙏🏻
Thank You Dada ...❤️
For such a great info ...
You are doing amazing work - Social awareness. Internet user Be Vigilant.
Khup bhari Ani aata chya timing la perfect vishy....🙌🙌🙌👏👏...ty sir....khar ch khup mast mahiti dilat
खूप चांगला विषय मांडला आज....
Kharay bhava amchya ithe Ashi ghatna ghadli hoti tyane shevti sucuide keli.....
😳 😳 ... 😥 😥 ... 🤦 🤦 ... !
नमस्कार, वैचारिक किडा यांनी मुंबई गोवा हायवे दुरावस्थे बद्दल पण एक व्हिडीओ बनवावा ही विनंती 🙏
@Shreyas Gandre वैचारिक किडा हे एक व्यासपीठ आहे वेगवेगळ्या सामाजिक समस्या मांडण्याचे, म्हणून मी त्यांना फक्त विनवणी केली आहे.
Thank you sir for this awareness🙌
that was happened with my friend and he is going through a tought time.
Saurabh dada..ekdumm mast vishay 👍👌🏼👌🏻
Sir best Information Dilit.... Aajun Information lokana pochava Have good Job
Excellent subject.
Today's reality.
व्वा भावा खुपचं छान 👌👌
हो.. माझ्या सोबत पण असा एक किस्सा घडला,
1st std पासून सोबत असलेल्या एका मित्राची FB ला request आली(जो पोलिस मध्ये आहे ), मी accept केली, नंतर थोड्या वेळाने msg आला भावा hospital madhe आहे, आणि मित्राची मुलगी खूप serious आहे, पैसे पाहिजे होत थोड, किती पाहिजे म्हणाल मी तर बोलला 10k .
एवढं नाहीत म्हणाल माझ्याकडे तो बोलला जेवढं असतील तेवढं पाठव 2-3 days मध्ये रिटर्न देतो
नंतर मी व्हिडिओ कॉल केला त्याला, कॉल नाहि उचलला त्याने मोबाईल use करायला परमिशन नाही बोलला.
मी what's app ला msg केला तो तेव्हा लक्षात आलं की नेट तर बंद आहे याचं..🤔
नंतर साधा कॉल झाला तेव्हा लक्षात आलं की fb ch account हॅक झालाय त्याच...
माझे पैसे नाहीत गेले...... पण
तो पर्यंत त्याचा एका मित्राचं 6k गेलं होतं 😔😔 एका पोलिस सोबत अस होत असेल तर आपल्या सारख्या सर्वसामान्य जनता च काय? अस मोठ कोड पडत....😒
म्हणून एकच सल्ला आहे की, कुणीही पैसे मागत असेल तर कॉल करून confirm करा,
थोडा लागला तरी चालेल, पण पैसे लगेच देवू नका.....plz 🙏
आपण , स्वतःच Danger zone मध्यें जात असतो . आपणच , खड्डें खणत असतो . मुलींच्या बाबतीत सुद्धां अशा घटना होतात .त्यांनी या गोष्टीपासून दूरच राहिले पाहिजे . कोणाला नंबर देणें , फोटो देणें , सारखें बोलतं बसणे ... या सर्व गोष्टीं ... संकटाला आमंत्रण. देणाऱ्याच.आहेत .याचा मोह , टाळला पाहिजे
खुप छान व्हिडिओ खूप काही शिकण्या सारख 👌🏻🙏🏻👍
Thank you Saurabh, khoop mahatwacha vishay mandaly tumhi.
Khup chhan mahiti 🙏🏻👍👍
Quality Information ℹ️
Very Nice Information New Generation 👍
bhawa khara vishay bolla ahes tu ek no.❤
Thank you Sir
for sach a great information
धन्यवाद ह्या विषयावर विडिओ आणल्याबद्दल सर्वात जास्त सगळे जण share करा
महत्त्वपूर्ण माहिती🙏
Khup Chan Dada..🔥
Nkki jmel tyanchya paryant Info Pochvu..👍
Dada khup Chan Video banvla aahe ha aani He mazyasobat Ghdle pan aahe.... 👍
Sir tymhi khrch khup changli mahiti deta.......🙏🙏🙏🙏🙏
खुप छान वैचारिक विडीओ🙏🙏🙏
Thank you sir for this information 🙌🏻❤💯
चांगली माहिती दिलीस मित्रा
खूप छान मार्गदर्शन धन्यवाद
thanku so much for giving knowledge 🙏🙏🙏❤️🥰
Important topic aahe information dilya baddal aaple aabhar
अतिशय महत्वाचा विषय मांडला सर
Khup chhan vishay mandala Dada 🙏🙏
Superb information
7 varshat mi pahilyanda youtube la coment keliy..
खूप छान माहीती दिली सर thank you❤
Thanks Brother For Making video on this topic.
khup chan hee kaharch ghadtay lokansobat
mazy friend sobat pan asa zala hota facebook varun .
tyni konalch asngitla nahi mala sagitla hota tar lagech mi tycha fb,wp. ac varun sagla bolck kela aaani paise pan nahi pathvle tar nantr tycha call pan nahi aala . asaha lokanla krupaya paise pathvu naka paise dile ki tee aajun magatat aani aasha video call pasun saawdhan raha.
खरच हे खुप भारी सागितल आहे सर
Thanks for updating us ....
Really sir you are very intelligent...🤞🏻💯
शेवटी जग वासनेतून जन्माला आले आहे, आई बाप समजून घेतील, आपण पण तेच केलं, पोरं तेच करतील
Khup Sundar Mahiti 👌👌👌
Need to talk about this 💯
Right ☺️👍
Thanks sir atishay mahatwachi mahiti dilyabaddal
Please give subtitles I want to share it with non Marathi friends and others
Chhan information 👌
New information 💯good content
Khup khup chan dada sangli la ekhda event theva sir
Thanks you sir kharch yachi garaj aahe yuva pidhila
Thanks for better subject
माझ्या मित्रासोबत पण असच झालं होत पण एक रुपय न देता handel केलं त्यांनी मित्रांना send केलं होत पण सर्व गोष्टी वैवस्तिथ हाताळली
Btw thanks
वासनेचे शिकारी
काय केल होत भाऊ
सगळ्यात उत्तम उपाय - मोबाईलच्या front camera वर, laptop च्या webcam वर काळी टेप लावून ठेवा आणि अनोळखी लोकांना सरळ फाट्यावर मारा!!!
Khup chan video ahe sir khup changli mahiti dili tumhi majhya sobt pan ha scam zala ahe ekda
Thank You Sir For Awareness 🙏👍
जबरदस्त व्हिडिओ भाऊ एक नंबर व्हिडिओ
Very Useful information video, need explore to everyone
खुप छान विषय मांडलात सर
माहिती दिल्या बद्दल धन्यवाद ❤😊
Khup chan dada ani mitrano two factor karun option ahe WhatsApp n Instagram var te nakki on kara jene krun tumcha account hack honar nahi 👍🏻
Khupp Chan vishay👌
अशे कॉल्स मला पण आलेला आहे.. मुलींचा फोटो असतो DP ला.. मी डायरेक्ट ब्लॉक करतो.. पण मी सॉफ्टवेअर इंजिनिअर आहे.. सायबर क्राईम बद्दल जागरूक आहे.. हा व्हिडिओ मी सर्वांशी शेअर करणार.. 😂😂😂😂
छान माहितीपूर्ण मुलाखत
Bahut Achchhi Malumat Diye ho bhai .👍
Tank you खूप खूप धन्यवाद