व्हिडिओ कसा वाटला आणि अजून कोणत्या टॉपिकवर व्हिडिओ बनवू हे कमेंट करून नक्की सांगा , धन्यवाद 🙏🤗 Open your Demat Account with Motilal Oswal www.motilaloswal.com/campaign/Registrationoffers/Page242/SEM_Campaign135.html?
अग ताई किती छान सागते ऐकतच रहावस वाटतय जे बोलतिना जस माझच चाललय. अगदी असच मजबरोबर झालय पण आता नाही.... मि प्रयत्न करीन.तु बोलतेस तसच ....वागणँचा . God bless you.. Thanku.
खरचं ताई तुम्ही जे या व्हिडिओ मध्ये सांगीलत ते माझ्या लाईफ मध्ये घडून गेलं. आता ती मला सोडून ती दुसऱ्या सोबत Ralation मध्ये आहे ज्या व्यक्तींना मी खूप जीव लावला होता..ती मला सोडून गेली तेव्हा मला खूप दुःख झाल पण आता यापासून बाहेर यायचं कस या वर व्हिडिओ बनवा...
Sneha tuze vidios karech khup chan aani prerna dayi astaat me tuze pratek vidio ekte khup shiknya sarkhe astaat yaar you are my favorite friends😘❤ 1 no motivational speak aahes tu ashich khup khup pude ja aani chan chan vidio pathvun aamhala positive thev🤗 love u dear...😘❤💋
तुझे विडीओ बघितल्यापासुन मी पुन्हा नवीन एक जन्म घेतल्या सारख झालय.... जिवनात एक नविन रंग आला आहे.... मला नविन जन्म दिल्याबद्दल तुला खुप खुप धन्यवाद....🥰🤗🙏🏻🙏🏻🤗 Thanks you....
खूपचं छान वाटल ताई डे हे बरेच दा घडते लाईफ मध्ये या वर एकच पर्याय. जशास तसे वागायचे आपला स्वाभिमान गहाण ठेवून दुसऱ्या सोबत जुळून घेणे म्हणजे आपल्या आत्मसन्मानाला धक्का बसतो
I'm so busy in my life, It's used to happen to me before but now I am like if you treat me good I will definitely treat you better but if you treat me wrong then you are permanently gone. Always Keep in mind that 1) INVEST IN YOURSELF... 2) DON'T RUN BEHIND ANYONE OR ANYTHING , RUN BEHIND YOURSELF AND ONE DAY EVERYONE WILL RUN BEHIND YOU..
फार छान सांगितलं धन्यवाद तुझी मनोकामना पुर्ण होवो बेटा मी 54 वर्षाचा आहे मला मुलगी नाही भावाची मुलगी खूप इगोनोर करते मी खुपदुःखी आहे काय करू बेटा तूच सांग
व्हिडिओ कसा वाटला आणि अजून कोणत्या टॉपिकवर व्हिडिओ बनवू
हे कमेंट करून नक्की सांगा , धन्यवाद 🙏🤗
Open your Demat Account with Motilal Oswal
www.motilaloswal.com/campaign/Registrationoffers/Page242/SEM_Campaign135.html?
Khup bhari vichar aahet tuze didi khup bhari samjavte
Didi 12 th board exam var motivation video kar
ताई तुझ्या परखड विचारातून ,मिठास सनसनी आवाजातून. काळजात छाप उमटून मस्तकात सुधारणेची वीज चमकवून भटकलेल मस्तक जाग्यावर आणणार आहे.
Ur really great sis💯💯Tysm for motivation
Move on with memories
अग ताई किती छान सागते ऐकतच रहावस वाटतय जे बोलतिना जस माझच चाललय. अगदी असच मजबरोबर झालय पण आता नाही.... मि प्रयत्न करीन.तु बोलतेस तसच ....वागणँचा .
God bless you..
Thanku.
thnku 🤗
खरच मी खूप dipressed होतो but तुझी motivational speech ऐकून मी माझ्यात आलो!! खरच Special thnx!!
ताई खरंच जेव्हा आपण स्वता बदलतं नाहि तो पर्यंत काहीच होऊ शकत नाही thank you so much ताई 😊
Thanks ताई तुझं बोलणं माझ्या life ची
जुळत आहे. खूपच छान. ताई पण या गोष्टी मुळे जास्त लोकांशी बोलायचं बंद केलं आहे.
Absolutely true, खरंय तुझं ताई, मी पण लाईफ मध्ये असा अनुभव घेतला आहे, धन्यवाद ताई चांगला व्हिडिओ आहे 👍
💯👍👍 बरोबर आहे एक आणि एक वाक्य खरं आहे..
खरय ताई तुझं,माझ्या life मध्ये पण असच घडत आहे. पण आता मला मार्ग सापडला.thank you ताई
🌹
Maze pan life
Video bghunch motivation milte ka tula , as manane nhi ka smjt
होय ताई mazya सोबत pn asch घडत होत आता मी पूर्ण बदल करील thank you ताई 💯
खरचं ताई तुम्ही जे या व्हिडिओ मध्ये सांगीलत ते माझ्या लाईफ मध्ये घडून गेलं. आता ती मला सोडून ती दुसऱ्या सोबत Ralation मध्ये आहे ज्या व्यक्तींना मी खूप जीव लावला होता..ती मला सोडून गेली तेव्हा मला खूप दुःख झाल पण आता यापासून बाहेर यायचं कस या वर व्हिडिओ बनवा...
ताई तुमच्या अशाच मार्गदर्शनाची गरज आम्हाला आहे.
किती गोड आवाज आहे... 👌
खूपच छान मनाची मशागत प्रभावशाली व्यक्तिमत्व विकास भाषण
Sneha tuze vidios karech khup chan aani prerna dayi astaat me tuze pratek vidio ekte khup shiknya sarkhe astaat yaar you are my favorite friends😘❤ 1 no motivational speak aahes tu ashich khup khup pude ja aani chan chan vidio pathvun aamhala positive thev🤗 love u dear...😘❤💋
thnks riya
Agdi barobar bollis tai tu....thank u so much 😊🙏🏻🙏🏻
तुझे विडीओ बघितल्यापासुन मी पुन्हा नवीन एक जन्म घेतल्या सारख झालय....
जिवनात एक नविन रंग आला आहे....
मला नविन जन्म दिल्याबद्दल
तुला खुप खुप धन्यवाद....🥰🤗🙏🏻🙏🏻🤗
Thanks you....
100% खर आहे. बरोबर गोष्टी सांगितल्या आहेत video मधे.
Tu khup chaan advice detes
Agdi ekhadya maitrin pramane
❤️✨
खरच खूप छान बनवला व्हिडिओ आमचे जुने दिवस आठवले....
Thank you so much dear ❤️ tumhi ya video madhe je kahi bollat te sarw majhya sobat jhale aahe. Aaj tumchya mule mala motivation milllaa🌹🌹
खरंच खूप छान समजवून सांगितलं तुम्ही...थँक्स..🙏
खूपचं छान वाटल ताई डे हे बरेच दा घडते लाईफ मध्ये
या वर एकच पर्याय. जशास तसे वागायचे आपला स्वाभिमान गहाण ठेवून दुसऱ्या सोबत जुळून घेणे म्हणजे आपल्या आत्मसन्मानाला धक्का बसतो
हो दीदी! हे बरोबर आहे.
खुप छान व्हिडिओज आहेत या चैनेल वरील...खुप खुप धन्यवाद
खूपच छान व्हि ङिओ आहे हीच आनंद हाच जीवनाचा उद्देश आहे
काय किती हुशार आणि किती स्मार्ट आहेस तू
ताई खूप खूप शुभेच्छा ताई खूप छान माहिती दिलीत त्याबद्दल खूप खूप धन्यवाद
तुमचा प्रत्येक विडियो जगण्याची नविन आशा देते..🤞👍👌🙏❣️💞
topic 👉 Mature relationship ❤️/ Accept situation with smile 🥀/ Journey after rejection ☑️ , thanks for this video Sneha 👍
मॅडम अगदी बरोबर बोललात तुम्ही असेच व्हिडिओ बनवत राहा❤❤
खुप छान ताई छान माहिती दिल्या बद्दल ❤
तु खुप महत्त्व सांगत असते असेच व्हिडीओ करत जा ... खुप.. खूप...
तुला यश भेटू दे .,....💯
Your motivational speech is outstanding
हो ताई! अगदी बरोबर आहे😇
अतिशय सुन्दर समजुन सागितल तुम्हीं 🙏🙏🙏
ताई एक नंबर स्पीच व योग्य मार्गदर्शन...खुफ खुफ धन्यवाद
कीती छान विचार प्रधान तुम्ही करता मी तुम्हचा fan. आहे
खरंच मॅडम माझ्या संग् पण असंच होतं आहे so very very thank you very much
I'm so busy in my life, It's used to happen to me before but now I am like if you treat me good I will definitely treat you better but if you treat me wrong then you are permanently gone. Always Keep in mind that
1) INVEST IN YOURSELF...
2) DON'T RUN BEHIND ANYONE OR ANYTHING , RUN BEHIND YOURSELF AND ONE DAY EVERYONE WILL RUN BEHIND YOU..
फार छान सांगितलं धन्यवाद तुझी मनोकामना पुर्ण होवो बेटा मी 54 वर्षाचा आहे मला मुलगी नाही भावाची मुलगी खूप इगोनोर करते मी खुपदुःखी आहे काय करू बेटा तूच सांग
कीती छान मागदर्शन आहे धन्यवाद आभार
Thanku Tai...khup chan sangital tumi....👏
खूप छान मी पण ही गोष्ट माझ्या जीवनात इम्पलिमेन्ट करायला शिकलो आहे .
Nice👏👍😊, Maza sobat same aasach seen khupda zal ,
Aata yapudu kona samor zuknar nahi
Khup chan explain karun sagitl.. Ahet tumi.
खुप खुप धन्यवाद ताई खुप मस्त मार्गदर्शन
Excellent💯 khup chan awaj ahe must ahe
खरोखर असेच काही घडत आहे थँक्स
Nice yarrr💯💯😊tysm for best information 💯😊👍
Tuja avaj khup chhan ahe ,Tula etka vichar kasa eytoy😊
Thank u tai pratyek shabd khara ahe 😇
Yerr di tuza aavaj.😌😊❣️
धन्यवाद ताई तुम्ही च मला दिशा दाखवली
Chan Mahiti Dili ❤️👍
Thanks Tai khup chaglya prakari tumi all india til lokan and mala pan prosan milale ahe
खूप छान बोलत माझा बरोबर ही असे खूप वेळा झाले आहे मी आता तू सांगितला प्रमाणे वागणाचा प्रयत्न करीन
Nice ❤️🙂
Tanks tai maj life madhi pun asch gadhla so atha happy😊 hey
Barobar aahe tuz. Kunich kunach naste.
छान ताई खुप सुंदर विचार
बरोबर आहे ताई
तुमचे व्हिडिओ बगून खूप च लाईफ मध्ये मझ्या मी बदल केला पाहिले खूप त्रास होत होता पण तुमचे व्हिडिओ मूळ मला जगण्याची उमिद आली परत thank you so much
khup khup dhnyavaad 😊🙏
Khup chan bolalish taii ❤️😘😘
I like it तुमच्या सर्व गोष्टी एकदम बरोबर आहे,आज पासून no msg
खूप छान मार्गदर्शन ताई🙏👍you are very brilliant, thank you so much 😊
खर आहे ताई .. 🙏🏻
Very nice didu thank u...😊so much 🥰
Tu khup chhan advice detes agdi ekhadya mothya didi sarkhi.......kharrch thank u........🙏😊
Thanks beta far chagal sagital🙏🙏🙏
अग या कल युगात सर्व च सेल्फिश आहे , कोणतंही नात् असो त्यामुळे चांगले कर्म करणे आपल्या हाती , मला असं वाटते , ,
Nice Didi Grate video 👍👍👍🙏🙏🙏🙏
तुमच्या विडिओ मुळे जगण्याची नवीन ऊर्जा निर्माण होते.....💯☑️
काय भारी बोलते राव...माझ्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर मला भेटला या व्हिडिओमध्ये....खुप खुप आभारी आहे ताई 🙏❤️
Thankyou Mlapudhe janyasathimadat keli
Thank you dear , mazya sobat hi asch zal ahe khar ahe he
Khup chaan tai saheb..khup khi shikako..
खुप छान ताई...व्हीडिओ.... काही लोकांना निगेटिव्ह बोलायची सवय आहे
Sister Tuza aavaj khup sweet aage☺️
Khupch chan sangitl tu tai Nice
Great though diii👌👌👍👍 thanks you so much
Hello
Thanks mam ase vyakti majha ajubajulach asatat pan me pratek veli jaude bol. Pan tumache mhnane ekalya var me aajpasun badalel
खूप छान सांगितले..
व्हेरी नाइस खूपच छान व्हिडीओ आहे
खूप छान सांगितले आहे ताई
Very nice di 👌👏
खूप छान सांगितलं ताई तुमी
खरच ग ताई. .
खुप छान विडिवो बनवता तुमी.
Khup chan tai tumhi sangitley tx
Very nice 1NO 👌❤
Osm.... Khupach chhhhan mahite dele.... Me apan assch karanar ye ata
खूप छान मोटिवेशन देतेस
Thanks tai for this information...
Thanks you so much dear
Navra bayko ch natyat kas problems solve kryche sasu nanad khi nastana bhandan lavt asel navryla te kalun sudha gapp basto ani mg navra bayko mdhy bhandan hota tevha ky krv
ब्रेन वाशिंग यावर एक विडीओ बनवा,
Good job, best of luck
Hi
खंरच आहे माझे सोबत पण आसच झालं
Thnx tai so much ❤❤
Khup chan
खूपच छान 100% बरोबर आहे
तुम्ही खरच सांगीतल ताई
Thanks dear
Ho beta he khare ahe nice video
Thank you so much sister