The Perfect Husband For Girls | Ft. Kshtish Priyadarshini Ramesh Vinod Ram

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 19 окт 2024

Комментарии • 223

  • @Cutandfunny
    @Cutandfunny 8 месяцев назад +73

    In Present & Future -शेतकरी हा ⭐ स्टार Brand असणार आणि आहे❤

  • @ompeste2652
    @ompeste2652 8 месяцев назад +201

    सगळ्या बोलायच्या गोष्टी आहेत..... शेतकरी आणि शेतकऱ्यांच्या मुळाशी कोणतीच मुलगी लग्न करायला तयार नाहीत 😢😢😢😢

    • @dragonboykv
      @dragonboykv 8 месяцев назад +11

      Ka kartil....aaj kal sarvanna luxary lifestyle havi aahe ji city mdhe aste ....aani tyat kahihi chukiche nahi 😊

    • @mansideshmukh6959
      @mansideshmukh6959 8 месяцев назад +3

      goshat tshi nahii yee hoo shetkarynna badlav lagel ata nahi t muli nahi bhetnar karan te tyanchya bahinaa mulinaa sudha job vala ch shodhat ahet

    • @dragonboykv
      @dragonboykv 8 месяцев назад

      @@mansideshmukh6959 tech tr mhntoy mi....aata shetkaryanna sheti Advance karavi lagel technology cha vapar karun.......tarach khi hou shkta...nhitr mg faar kashtacha ayushya kadhava lagnar

    • @Mr.SantoshPatil-rg4ru
      @Mr.SantoshPatil-rg4ru 8 месяцев назад +3

      मानसिकता बदलण्यासाठी प्रयत्न करणे काळाची गरज आहे

    • @SidverseYT
      @SidverseYT 8 месяцев назад +5

      City madhe rahnara pn pahije ani sheti pn pahije 😂

  • @Gandhmaticha_cooking_and_vlogs
    @Gandhmaticha_cooking_and_vlogs 8 месяцев назад +45

    मी स्वतः सांगली जिल्ह्यातील एका साध्या खेड्यात राहते, शहरासारखा झगमगाट नाही इथे, पण कमी पण नाही कुठल्या गोष्टीची,ज्या गोष्टींची आवश्यकता आहे त्या सगळ्या आता ग्रामीण भागात उपलब्ध आहेत, वातावरण पण सुंदर आणि स्वच्छ असत, मोजुन मापून काहीच नसत, बाकीच्या पोरींचं माहित नाही, पण मला आयुष्यात कधीच शहरांच आकर्षण वाटल नाही, आणि सासर पण खेड्यात च असावं अशी माझी मनापासून इच्छा आहे ❤❤❤❤❤

    • @akshaythaware2875
      @akshaythaware2875 8 месяцев назад +5

      Nice

    • @dattabhalekar1993
      @dattabhalekar1993 4 месяца назад +1

      अशा विचाराच्या मुली फार कमी आहेत ❤❤❤

  • @I_LOVE_MY_INDIA1947
    @I_LOVE_MY_INDIA1947 8 месяцев назад +60

    वय 32 आहे पण आजूबाजूला पाहतोय लग्न होऊन काही महिने ते 2 वर्ष झालेले case लढत आहे..आता यात एक मात्र फिक्स पोटगी मुलालाच द्यावी लागणार..
    कॉलेजला असताना एका पोरीने जाम फिरवला आणि मी त्यालाच प्रेम समजून 1 वर्ष वाया घालवला.नंतर तिने जी **** लाथ मारली त्यातून भरपूर काय शिकलो..प्रेम नसत अस नाही असत पण आपणच ओळखायला चुकतो..कॉलेज मधील त्या पोरीच पण लग्नानंतर 3 महिन्यात घटस्फोट झाला..मित्रानो एक लक्षात ठेवा जे होत ते चांगल्यासाठीच..देवांनी नक्कीच प्रतेकासाठी चांगला जोडीदार बनवून ठेवलाय..

    • @prasadmankar7650
      @prasadmankar7650 8 месяцев назад

      Bro me 34yrs cah ahe & maza ata 2022 la lagna zala & me ata divorce ghetoy. Chutiya mulin peksha vait tyancha aai ahe. I would say love marriage kara or else foreign cha mulishi kara but marathi mulishi lagna nako. Marathi mulinna maaz alay khup.

  • @sonfire1
    @sonfire1 8 месяцев назад +65

    नवरा - खूप पैसे वाला हवा
    नवरी - गोरी आणि Vergin हवी
    पण खूप कमी संख्या आहे अश्या स्थळा ची
    😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂

  • @shilvardhangaikwad6980
    @shilvardhangaikwad6980 8 месяцев назад +39

    शेतकऱ्याचे पण चागले दिवस येवो हीच प्रार्थना😢🙏🙏

  • @nitinsherkhane9129
    @nitinsherkhane9129 7 месяцев назад +4

    तुम्ही सामान्य माणसाना विचारा कारण त्याच्या मूळच तुम्ही व तुमचा शो मोठा झाला तुम्हाला ओळख मिळाली

  • @akashpawar4050
    @akashpawar4050 8 месяцев назад +27

    1M लवकरच 🤩
    पण सूरज भाई जुन्या व्हिडिओज मध्ये जी माझा होती ती आता नाही 😅

  • @sayajirajepawar7935
    @sayajirajepawar7935 8 месяцев назад +18

    हुंडा घेणं चुकीचं आहे पण हे मुलांकडून हुंड्याच्या दुप्पट पैसा असणाऱ्या अपेक्षा बरोबर 👌🏻💯

  • @lalitaarwade9448
    @lalitaarwade9448 8 месяцев назад +6

    सगळ्या भौतिक गोष्टी आवश्यक आहेतच पण जर एकमेकांवर जर विश्वास नसेल आणि रेस्पेक्ट नसेल तर कितीही प्रेम असो ते प्रेम किंवा लग्न टिकणार नाही .

  • @DADA_KONDAKE
    @DADA_KONDAKE 8 месяцев назад +119

    मुलींना फक्त पैसा हवा असतो, नवरा कसाही असला तरी चालतो...💯🙂

    • @nisha.maharashtriangirl4750
      @nisha.maharashtriangirl4750 8 месяцев назад +5

      Servch muli nstat asha....

    • @shivamingale498
      @shivamingale498 8 месяцев назад

      ​@@nisha.maharashtriangirl4750खरंच की काय 😂

    • @llllllll859
      @llllllll859 8 месяцев назад +1

      ​@@nisha.maharashtriangirl4750हो, त्या फक्त तांदळात असणाऱ्या खड्या एवढ्याच शिल्लक आहेत !

    • @vitthalmagar3216
      @vitthalmagar3216 8 месяцев назад

      👍👍

    • @himanshuwankhede2287
      @himanshuwankhede2287 8 месяцев назад +4

      Mulakde khup paisa aahe pan khup ragit swabhav aahe roj ratri daru peun hukumat chalvto chalel mulila..

  • @Sharushmi
    @Sharushmi 8 месяцев назад +5

    बाकी मुली असतील की ज्यांना शेतकरी मुलगा नको आहे, गावा मध्ये राहायचं नाही आहे, city मध्ये हॉटेलिंग अँड freedom पाहिजे आहे. पण मला नाही आवडत हे सगळं. मला गावा मध्ये राहायला आवडते, माती खूप आवडते, माती मध्ये खेळणं आवडते.
    मला मॉडर्न लाईफ च नको वाटते. पैश्या पेक्षा माणूस आणि माणुसकी महत्वाची वाटते.

  • @Mr.SantoshPatil-rg4ru
    @Mr.SantoshPatil-rg4ru 8 месяцев назад +5

    मानसिकता बदलण्यासाठी प्रयत्न करणे काळाची गरज आहे आणि असे विषय येणे आणि सर्वांना विचार करायला लावले पाहिजे

  • @Omkar_kotmire_23
    @Omkar_kotmire_23 8 месяцев назад +5

    भावा हाच प्रश्न एका मुली पेक्ष्या अनेक मुलींना विचार आणि तू असाच दुसरा व्हिडिओ बनाव .

  • @satishgadadare535
    @satishgadadare535 8 месяцев назад +18

    मुलीनां छपरी मुले आवडतात 100%.

    • @vkhindu8044
      @vkhindu8044 7 месяцев назад +5

      अगदी बरोबर कष्टाळू आणि होतकरू मुल आवडत नाहीत
      महिन्याला एक पोरगी पटवणारा आवडतो

    • @yupp_harish3936
      @yupp_harish3936 3 месяца назад +1

      maja waline chapri sathi 7vrshach naat todl

  • @shreeandme
    @shreeandme 8 месяцев назад +8

    जर शेतकरी मुले ही शिक्षण घेऊन विकासनशील शेती करू लागली तर मुली आणि त्यांची फॅमिली त्या मुलासोबत आपल्या मुलीच लग्न नक्की लावून देतील. पण आजकाल 70-80% मुले 27-28 वयापर्यंत काहीच काम करत नाहीत अगदी शेतात ही आई वडिलांना मदत करू लागत नाही आणि लग्नाचे वय झाले कि सांगतात आम्ही शेतकरी आहोत आणि शेतकरी मुलाला कोणी मुली देत नाही. प्रगतशील शेतकरी व्हा मग चांगली आणि विचारी मुलगी नक्कीच तुमच्या शेतात राबायाला नाही म्हणणार नाही

    • @ganeshgadade7018
      @ganeshgadade7018 8 месяцев назад

      शेतकरी मुल ल ई काम करतात

  • @sanjanapatil3734
    @sanjanapatil3734 8 месяцев назад +3

    खूप चांगला मेसेज पोहोचलेला आहे या व्हिडिओ through

    • @Ash78677
      @Ash78677 8 месяцев назад

      😮gf banegi

  • @sachinbhosale7908
    @sachinbhosale7908 8 месяцев назад +2

    तुम्ही please Army वाल्यासाठी लोकांचे काय विचार आहेत असा vedio बनवा 🙏🙏 बाकी आम्हाला तुमचे व्हिडिओ खूप आवडतात आम्ही खूप वाट बघतो परत एकदा request आहे army वर vedio बनवा 🙏❤️

    • @dvj9008216067
      @dvj9008216067 8 месяцев назад

      दुरून डोंगर साजरे.
      लवकर भरती व्हायचं, व्यसन सुरू करायची
      लवकर गजकायचं शरीर निकामी होऊन
      संसाराचे सुख बाकीचे यांपेक्षा 20 टक्केच घेऊ देऊ शकतात
      लवकर राग येतो
      समाजापासून दुरावलेले राहतात
      पै पाव्हण्याच्यात मिळायला अवघडल्यासारखे होतं

  • @sameerindap8552
    @sameerindap8552 8 месяцев назад +3

    Body shaming khup hotoy aplya india made , kala nako , height ne small nako , takla nako ,porga bagyla aalye ka shopping la aalye variety magtat ....👍 Devane vichr nahi kela mansana banvtana mag tumhi kye variety magta👍

  • @rajeshchaudhari942
    @rajeshchaudhari942 8 месяцев назад +7

    मराठी किडा...1 M very soon ❤

  • @Phoenixdeng
    @Phoenixdeng 8 месяцев назад +7

    मला गावात राहायला आवडत ..आणि शेतकरी पण ....सगळ्यात आरोग्यदायी आयुष्य तर खेड्यात आहे ....पण मुलगा educated शेतकरी असावा😊

  • @akshayshinde4573
    @akshayshinde4573 8 месяцев назад +28

    एक दिवस असा येईल भावा शेतकरी हा ब्रँडच राहणार.

    • @covershow6887
      @covershow6887 8 месяцев назад +4

      ब्रँड तर होईल तेव्हा होईल पण आजचे दिवस खूप वाईट आहे ह्या मुली शेतकर्‍यांच्या मुलांशी लग्न करायला तयार नाही मुलांची वय निघून चाललय काय करावं समजना

  • @INDIANSHRIRAM
    @INDIANSHRIRAM 8 месяцев назад +58

    अपेक्षा कधीही संपत नाहीत मुली असु की मुले असु. 😢😂❤❤

    • @Clutch_GODKing_cobra
      @Clutch_GODKing_cobra 8 месяцев назад +2

      मला मुलांच्या अपेक्षा सांगा .😢

    • @khiladirowdy
      @khiladirowdy 8 месяцев назад

      ​@@Clutch_GODKing_cobraआयुषयभरासाठी साथ हवी काटकसरी हवी घरच्यांना सभालयला हवी अरे आम्ही महिन्यात boyfriend बदलतो आणि याची ईच्छा सात जनमाची 😂😂😂😂

    • @llllllll859
      @llllllll859 8 месяцев назад +3

      मुलांच्या काय अपेक्षा असतात 😂?

    • @khiladirowdy
      @khiladirowdy 8 месяцев назад

      @@Clutch_GODKing_cobra hot item

    • @prasadmankar7650
      @prasadmankar7650 8 месяцев назад

      @@Clutch_GODKing_cobra kahich nahi. but marathi mulich chutiya ahet & tyancha aai bapan maaz ahe. Love marriage kara kontya pan caste madhe. Arranged marriage cha fandat naka padu.

  • @surajpisal4005
    @surajpisal4005 8 месяцев назад +8

    Engagement zali tari flirting tevdha ch karto Suraj....!!!😅😜

  • @nisha.maharashtriangirl4750
    @nisha.maharashtriangirl4750 8 месяцев назад +5

    Mla personal v4rl tr mla respect...Love ....Care...Attentions simple look ...nd Specially Comedy krnare boys aawdtat...mg tyachakd shrimanti aso kinva nso kahi frk pdt nahi..servch Muli paise nd Cities sathi Vedya nstat...😅😅

  • @Devabhai-k1s
    @Devabhai-k1s 8 месяцев назад +43

    *मुलींना फक्त शेतकरी मुलगा चालत नाही*

    • @ShivrajMugade
      @ShivrajMugade 8 месяцев назад +4

      😢

    • @CristianoRonaldo-ng9wx
      @CristianoRonaldo-ng9wx 8 месяцев назад +2

      zhali radaradi suru zhali

    • @LetsGoforDabash
      @LetsGoforDabash 8 месяцев назад +2

      ​@@CristianoRonaldo-ng9wx रडा रडी कसली ??? गरीब पोराला स्वतः घर चालवून main provider बनवू शकत नाही तर मग फेमिनिझम च काय मुराब्बा बनवणार पोर 🤔

    • @ganeshgadade7018
      @ganeshgadade7018 8 месяцев назад +2

      ​@@CristianoRonaldo-ng9wxतु उपशी राहुन बघ

    • @LetsGoforDabash
      @LetsGoforDabash 6 месяцев назад

      @@ganeshgadade7018 या असल्या येडझव्यांना लॉजिक नावाचा प्रकार समजत नाही भावा !!! हे स्वतःच्या बापाला बी बलात्कारी म्हणणारी पैदास आहे

  • @ganeshnagargoje0433
    @ganeshnagargoje0433 8 месяцев назад +9

    सरकारी नोकरी असल्यावर 50 वर्षांचा माणूस 25 वर्षांचा वाटतो हेच शेवटचं सत्य आहे

    • @devendragosavi425
      @devendragosavi425 6 месяцев назад

      अगदी बरोबर, आमच्या नाशिक मध्ये मागच्या वर्षी एक लग्न झालं,
      मुलगी 23 वर्षाची, दिसायला सुंदर.
      मुलगा 38 वर्षाचा, त्याच्या पेक्षा माझे 54 वर्षाचे वडील पण चांगले दिसतात असा दिसायला. पण काय सरकारी अधिकारी PWD मध्ये, मग जमल😂😂
      त्यामुळे हे romantic असन वगैरे ह्या फालतू गोष्टी आहेत, पैसा असेल तर मुलींना म्हातारा नवरा पण चालतो😂😂

    • @yupp_harish3936
      @yupp_harish3936 3 месяца назад

      😂

  • @akashkshetre4299
    @akashkshetre4299 8 месяцев назад +1

    तसा खरा विचार केला तर , शेतकरी आहेत म्हणून सर्व जण आहेत

  • @rajutetambe2950
    @rajutetambe2950 8 месяцев назад +5

    Makes sense to be part of both city and village. Whats wrong with that? Boys should aim for both city living and having a farm in village. Go for both.

  • @ganeshlate8396
    @ganeshlate8396 8 месяцев назад +1

    Bhava asa pn ek video hovude molina lgana agother navara kasa hva asta aani lagana krtana kasa hava asto😮

  • @HistoricalWorldMarathi
    @HistoricalWorldMarathi 8 месяцев назад

    Khup chhan video ❤

  • @ashitosh15
    @ashitosh15 8 месяцев назад +2

    मुलींना फक्त पैसे वाला हवा असतो भले तो आंधळा,पांगला, कुरूप, काळा असो फक्त पैसा असवा त्याला भरपूर वेसण असो काही फरक पडत नाही फक्त पैसा भाऊ #moneyiseverything गरिबान खरं प्रेम केलं तर संपला तो पोरी फक्तं पैशाच्या मागे असतात, प्रेम हे फ्कत पैसा असलेल्या पोरं बरोबर होतं

  • @Shub2456
    @Shub2456 8 месяцев назад +3

    advance congrats for 1 million subscriber🔥🔥

  • @TKIETAN
    @TKIETAN 8 месяцев назад +4

    Believe time changes everything #Shetkari❤

  • @CAChiragNavale666
    @CAChiragNavale666 8 месяцев назад

    Sir can you make 1 video that why our marathi film industry is not growing.

  • @babupinjari5698
    @babupinjari5698 7 месяцев назад +2

    आता 2015 पासून मुलींचं प्रमाण मुलांपेक्षा जास्त होत आहे.त्या मुळे येत्या 15 वर्षानंतर मुली भरपूर मिळतील.

  • @prasadmankar7650
    @prasadmankar7650 8 месяцев назад +1

    Mulan sathi sangatoy - Don't chase, just attract. What belongs to you will eventually come to you. Just be yourself. Arrange marriage cha bhangadit lavkar pada (24-26yrs paryant) but jar ushira karnar asel tar love marriage kara. Nantar muli bhetnar nahi.

  • @mumbaikarNeel
    @mumbaikarNeel 8 месяцев назад +1

    Must watch movie.... नवरदेव bsc Agri

  • @Marathimotivation99
    @Marathimotivation99 4 месяца назад +1

    Royal शेतकरी 😎🧡💯

  • @mr.kalakaar9120
    @mr.kalakaar9120 3 месяца назад

    आजच्या मुलींच्या साधारण कमी जास्त प्रमाणात असलेल्या अपेक्षा:
    पैसेवाला हवा, एकुलता एक हवा, स्वतची गाडी घर असावं, dominating नसावा, मी म्हणेन ती पूर्व दिशा आहे अस मानणारा, मी काहीही केलं तरी त्याने प्रश्न विचारायचं नाही, पण मी मात्र त्याला सतत monitor करणार, settled मुलगा हवा, struggler कडे ढुंकूनही बघणार नाहीत, इत्यादी इत्यादी...
    मी अस नाही म्हणणार, सगळ्या अश्या असतात, पण आजकालच्या बऱ्याच अश्याच mentality च्या असतात.

  • @ramdaskolekar1072
    @ramdaskolekar1072 8 месяцев назад +4

    शेतकरी आहे म्हणून तुम्ही आहात, मी पण शेतकरीच आहे

  • @sach7405
    @sach7405 8 месяцев назад +18

    Most awaited vlog ❤😂

  • @harshadakamble548
    @harshadakamble548 8 месяцев назад +3

    Sheti cha vishay nigala mhnaun sangte majya life madhe Jo person ahe ata to IT madhe carriaar karun sheti kartoy ji tyala khup avdte ani tyachya ya ambitions mule to mala avdato garaj padali tar mi pan tyachya sobat sheti karyala ani tyachya sobat khambir pane ubh rahil. Fakt te swapn ahe te swapn ch nako rahayala buss. Karan sheti manje tyacha jiv ahe.....

    • @yupp_harish3936
      @yupp_harish3936 3 месяца назад

      kontya compny mde ahet sir...ani ky role ahe tynna v4un sanga pls..me ek student ahe iT cha

    • @harshadakamble548
      @harshadakamble548 3 месяца назад

      @@yupp_harish3936 yes sure

  • @pankajbhongale9801
    @pankajbhongale9801 8 месяцев назад

    Sensitive vishayala hat ghatlas dada....👍

  • @mansideshmukh6959
    @mansideshmukh6959 8 месяцев назад +3

    malaa vatta ata shetkaryanchya mulannii badall pahije nust sheti chya bharoshya vr rahun nahi hu shakt ani sheti vala manus taychya porila sudhaa nokri vala ch shodhun deto mhnun mulinna dosh deun fayada nahii

  • @manikjadhav1864
    @manikjadhav1864 8 месяцев назад

    Pitya bhai khup vichar karun chan bolatat🙏🙏🙏

  • @meethunghosh1892
    @meethunghosh1892 8 месяцев назад

    *aata chi nex-gen tera tu mera main....kahi chuk nahi ekdam barobar aani sahi...dogha paan aatma nirbhar*

  • @saurabhpitale7656
    @saurabhpitale7656 8 месяцев назад +10

    Ji mulgi aai ani swata madhe swatala choose karayla sangat asel tar to motha red flag 🚩 lamb raha bhavanno 😂

  • @rutikkote
    @rutikkote 8 месяцев назад +5

    कोणतीही मुलगी म्हणत नाही मला शेतकऱ्याच्या मुलाशी लग्न करायचं 😢

  • @Sandeep_financials
    @Sandeep_financials 8 месяцев назад +5

    आजचा दिवस cameraman चा😂😂😂

  • @jaymala47
    @jaymala47 4 месяца назад

    Bhai ti didi ne mulinche sagle demands sangitle pan saglyach muli Yashya changlya gunachya miltil he mi mulgi asun sangu shakte. Mala mhanychay kahi muli tya demands chya laykiche nahi ahet.
    Saglyana tech demands purn hotil he nahi.
    Sad reality ata ahe mahnje muli na job aso kiva naso pan mulgyala pahijech jari tyachi sheti asli tari. He kay nayay mala bolaychay

  • @shamalange_2000
    @shamalange_2000 8 месяцев назад

    मस्त आहे विडियो ❤

  • @adityapanchal7409
    @adityapanchal7409 8 месяцев назад +6

    मुल 2025 madhe :मुलगी जिवंत पाहिजे 😂

  • @varshagaikwad5165
    @varshagaikwad5165 8 месяцев назад +2

    1 paisa, swthach ghar, beter personality. Bharpur property asa pahije

  • @checkthisout9709
    @checkthisout9709 8 месяцев назад +1

    Ajun thode varsh thamba AI pathavatoy ghari sagalyana

  • @mcpitya3191
    @mcpitya3191 8 месяцев назад

    Ani tu bhava ha pan topic ghe ghe je rap mhade og vajtatt te ka pati ahe sagle shivya devun vagare tyana hip hop ch mahiti nahi re mag tyana kay bolnar mi nay majya peksha khup kadipashun rap kartat pan og log khup pati ahe je khar boltat rap mhadun

  • @reporteronemanshow
    @reporteronemanshow 8 месяцев назад

    Congratulations for 1 million...

  • @digitalrushi27
    @digitalrushi27 8 месяцев назад

    Glamorous life, especially

  • @nisha.maharashtriangirl4750
    @nisha.maharashtriangirl4750 8 месяцев назад +5

    Mulancha apeksha astat ...swtaha kale astil tarihi porgi Gori Gori Sunder slim havi aste...😂

    • @Bepositive260
      @Bepositive260 8 месяцев назад +1

      Ani muli swata garib aslya tari navra cororpati asava ashi apeksha kartar

  • @prajaktaogale3810
    @prajaktaogale3810 8 месяцев назад +4

    9:22 to 9:28 💯

  • @moreshwargiripunje7955
    @moreshwargiripunje7955 8 месяцев назад +1

    7:36 are are kiti kiti payeji😂

  • @legendsanket7402
    @legendsanket7402 8 месяцев назад

    Bhau love marriage karnarya var ek video banav

  • @CristianoRonaldo-ng9wx
    @CristianoRonaldo-ng9wx 8 месяцев назад

    SURAJ 1 BIG ADVICE ( BIGGEST MISTAKE IN THIS VIEEO )
    TU FAKTA EKA MULTI LA VICHARLAS TE TICHA PERSONAL OPINION ZHALA MULTIPLE MULINA ( LOKANA ) VICHAR .

  • @niteshchile
    @niteshchile 8 месяцев назад

    Realty ❤❤❤

  • @NikhilBhandarkar-i8p
    @NikhilBhandarkar-i8p 8 месяцев назад

    भाऊ तु ऐदम सुंदर आणि हॉसम दिस्तो

  • @AjuGood14
    @AjuGood14 8 месяцев назад

    हे प्रश्न यांना नको विचारायला..का?

  • @harshk2311
    @harshk2311 8 месяцев назад +2

    1:34 Lockie Ferguson 😂

  • @RushikeshUghade-u9k
    @RushikeshUghade-u9k 8 месяцев назад +2

    Poranchi ekach apesha
    Fakt porgi bhetli pahije❤😂😂😂😂

  • @Prajwalkashid24
    @Prajwalkashid24 8 месяцев назад +1

    Jai Shri Ram 🚩

  • @kgdkgd4170
    @kgdkgd4170 8 месяцев назад +7

    व्यक्ती तितक्या प्रवृत्ती

  • @somnathgunjal6957
    @somnathgunjal6957 8 месяцев назад +1

    14.36 hurt❤ touching point

  • @rkphotography7582
    @rkphotography7582 8 месяцев назад +1

    normal lokana he prashna v4a actors chi life vegli asti samanya lokana v4a

  • @shitalpatil-ghode685
    @shitalpatil-ghode685 8 месяцев назад

    Khup things ahet jyamule muli nahi mhantat.....not like ki tyana avad nahi.....it's all about the environment....

  • @rgking1364
    @rgking1364 8 месяцев назад +2

    Mulincha apeksha tar asha zalyat swata 1% asel tr mulga 100% pahije

  • @prasadmankar7650
    @prasadmankar7650 8 месяцев назад

    09:09 They deserve better? If they're worth it then they can expect to get better. For ex - tumhi bus ne yenar ani mhanar mula kadhe car pahije tar kasa chalel.

  • @MrVaibhav80
    @MrVaibhav80 8 месяцев назад

    As per my personal opinion: they have 1 condition the man should be affluent.....

  • @NikhilYadav-b8y
    @NikhilYadav-b8y 8 месяцев назад

    MIDC kamagaranvar video banva

  • @bhushan4925
    @bhushan4925 4 месяца назад

    Girlfriend la boyfriend and boyfriend la Girlfriend Kashi havi? Aani Kashi patvatat ?and kon pahil vichart Girlfriend la boyfriend ki boyfriend Girlfriend? Video banvane na please

  • @RailwayWala-nn4kz
    @RailwayWala-nn4kz 8 месяцев назад +2

    Mazhya mitrala Gov job asun pan porgi nahi mhantli 😂

  • @NAPTE.
    @NAPTE. 5 месяцев назад

  • @shireeshingle1320
    @shireeshingle1320 8 месяцев назад

    Royal Farmers ❤❤❤❤❤

  • @shreyashgarud7152
    @shreyashgarud7152 8 месяцев назад +1

    5:00 😂😂

  • @bhagwtdudhatkar7251
    @bhagwtdudhatkar7251 8 месяцев назад +1

    मुलींच्या अवाढव्य अपेक्षामुळे हल्लीची गावाकडची शेतात काम करणारी मुलं शहरात येऊन प्रायव्हेट कंपनीत काम करून करून मारायला आलीत खूप भयावह परिस्थिती आहे

  • @anjubhongare2226
    @anjubhongare2226 8 месяцев назад +1

    Mla tr gavat rahaych bhava asel mulga tr bgh bhau

  • @JohnSmith0009
    @JohnSmith0009 8 месяцев назад

    Sidha sopa answer ahe re... मुलीना छपरा पोरगा आवाडतो 😂

  • @llllllll859
    @llllllll859 8 месяцев назад +2

    अभिनेत्यांना विचारून काय फायदा ( प्रमोशन करणे वेगळी गोष्ट आहे, आणि समाजासमोर समस्या मांडणे वेगळी गोष्ट आहे )......हाच विषय घेऊन, कधी मुंबईत, पुण्यात राहणाऱ्या तरुणांना घेऊन व्हिडिओ बनवा....आणि हो यावर गावातील तरुणांच्या प्रतिक्रिया आईकायला नक्की आवडेल !
    बाकी ज्याची जळते त्यालाच कळते.....त्यामुळे ज्यांचे विषय मांडता त्यांच्याशीच संवाद झाला पाहिजे !

  • @leosarebest
    @leosarebest 8 месяцев назад +9

    Farmers do not earn much.
    Moreover the mindset of people / the environment in the villages is not progressive, its very narrow minded and pretty outdated.
    Its always better to move into a cosmopolitan city (within or even outside India) to get better experiences and mingle with like minded people.
    Leave your village and travel the world.
    YOLO - You only live once.

    • @Pritamchavhan97
      @Pritamchavhan97 8 месяцев назад +2

      YOLO दादा मस्त mindset दाखवल
      1Even though farmer don't earn much they manage their living, don't forget if he also shift to city who will grow feed for us? just have transformation in mindset how we can make there life better
      2.yes there are narrow minded people like you who believe in selfishness look out at hivre bajar village they are having good lifestyle because of positive mindset.
      सोच बदल देश बदल रहा है और भी बदलेगा । बस तू नही बदला

    • @leosarebest
      @leosarebest 8 месяцев назад +1

      1) Farming should be seen as a profession.
      If it does not give you any profit then you should not do it.
      I have seen many generations putting a lot of capital (money) and physical effort in farming.
      Unfortunately they end up with debt and struggle to meet basic needs.
      Yes there are exceptions to this.
      But I am talking about the majority of farmers having max 1-2 acres of land.
      I have told my relatives to quit farming and do something else.
      They continue to repeat the same cycle as they do not have any other skills / opportunity.
      Farmers life will not improve till they do not unite and elect farmer leaders.
      Farmers will commit suicide but they cannot even come together and demand for MSP.
      This is the situation after 75 years of independence.
      Nobody can help the farmer as he himself is not ready to change.
      2) I have lived in a village in Maharashtra.
      The amount of politics and hate that the villagers have for one another is at another level.
      Everyone is jealous of other and trying to pull the other person down.
      The situation is so bad that we had to have dispute free village committee (तंटामुक्त गाव​​ samiti).
      Better to leave such environment and mingle with like minded people in the city.
      YOLO.

    • @prasadmankar7650
      @prasadmankar7650 8 месяцев назад

      Khara mhanaych tar mulinch layki nahi aai bapan ghar bandun dyaycha or else city madhe ghar ghyach tya sathi navrya kadun apeksha.

    • @leosarebest
      @leosarebest 8 месяцев назад +1

      Please note that due to female abortions the number of girls is very very less.
      There is huge demand for Girls who are educated and have a job.
      Girls have five to ten marriage proposals to choose from.
      Such girls will definitely reject boys from villages who are into agriculture.
      Boys needs to be mentally prepared for rejections.
      This is the truth of the current marriage market.
      Demand vs Supply.

  • @shubhamuttekar1569
    @shubhamuttekar1569 8 месяцев назад +2

    7:06 #बायको चा बैल 😁😁

  • @kalpenaware3360
    @kalpenaware3360 8 месяцев назад +2

    #agricoss_sab_ka_boss❤️

  • @Heyim_karam_
    @Heyim_karam_ 8 месяцев назад

    Photographer ani video pn banav ky tri ?

  • @shrikantmali2039
    @shrikantmali2039 8 месяцев назад +2

    Hiii suraj

  • @ramharikandekar9049
    @ramharikandekar9049 8 месяцев назад +1

    ❤❤

  • @dhruvsawant.9691
    @dhruvsawant.9691 8 месяцев назад

    Jay shree ram🚩🚩

  • @rohitlandge7033
    @rohitlandge7033 8 месяцев назад

    जेव्हा नाते म्हणजे व्यवहार असतात तेव्हा नफा किंवा तोटा बघितला जाणारच्

  • @prasadmankar7650
    @prasadmankar7650 8 месяцев назад

    Me asha lokanna olakhato je sheti karun pan jast paisa kamavtat tyana pan mulgi bhetana. Problem mulinche aai baap pan ahe.

  • @ashutoshsakhare3448
    @ashutoshsakhare3448 8 месяцев назад

    तू सगळं करतो नीट भाऊ पण जरा समोरच्याला रिस्पेक्ट देत जा अरेतुरे काय आहे????? अतिस्टॅंडर्ड पणा सोडा...... या आधी पण बोललो होतो मी....... तुज्या आणि त्यांच्या वयात खूप फरक आहे...... त्यांचा अनुभव पण खूप आहे त्यांचा तुज्यापेक्षा......

  • @OniichanStudio
    @OniichanStudio 8 месяцев назад

    Lavkarch shetkari punha Raja honar 💯

  • @balajigore7712
    @balajigore7712 8 месяцев назад

    Comming soon 1 m. subscribe 🎉🎉❤

  • @rohitkomvlogs
    @rohitkomvlogs 8 месяцев назад

    First like

  • @devendragosavi425
    @devendragosavi425 6 месяцев назад

    पैसेवाला असला तर मुली म्हाताऱ्या शी सुद्धा लग्न करून घेतील😂😂😂😂