How Women Use Victim Card? | Ft. Adv. Snehal Karmarkar

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 3 авг 2024
  • Namaskar Mandali,
    Marriage is very strong institution in India. It is one of the most memorable event in everyone's life. When two partners starts living together, there are chances of disputes, differences of opinions and misunderstandings. Unfortunately some couples files case against each other in court of law. Many men says Indian law favors women and it is against men, women misuses law and harass men for no reason. Is there any truth in this claim? What is the way out for men from this? and really women are doing misuse of law ? To discuss this topic extensively we have invited Mrs. Snehal Karmarkar, a renowned lawyer today on Vaicharik Gappa. Do watch this full episode. To know more watch this video till the end..
    Also, let us know how you liked the episode & what you think about it in the comment box.
    Speaker from public: Adv. Snehal Karmarkar
    ----------------------------------------------------------------------------
    New Kidebaj T-Shirt -
    kidebaj.com
    Karma T-Shirt -
    kidebaj.com/products/karma-bl...
    Jagun Ghya T-Shirt -
    kidebaj.com/products/jagun-gh...
    ----------------------------------------------------------------------------
    If you want to involve as a Volunteer in this Vaicharik Movement contact us by filling the form below -
    marathikida.in/vk-volunteer
    If you want to be a Speaker for the Vaicharik Movement contact us by filling the form below -
    marathikida.in/speak-on-vk
    ----------------------------------------------------------------------------
    0:00 - Introduction
    1:22 - What is the difference between Feminism and Pseudo-feminism?
    5:24 - What are the consequences of this Pseudo-feminism on families and partners?
    7:04 - How is the misuse of the law ?
    11:20 - Is there a law for men?
    16:33 - Can broken relationships be reconnected using the law?
    18:30 - Why do girls marry early?
    21:51 - Do entrapments occur through Dating Apps?
    24:13 - How to recognize authenticity between boys and girls?
    28:45 - Are there entrapments in Arranged Marriages and what precautions should be taken?
    32:47 - Is it appropriate to judge someone solely based on love?
    ----------------------------------------------------------------------------
    Become a member of the Vaicharik Kida:
    RUclips
    / @vaicharikkida
    Facebook
    / vaicharikkida
    Instagram
    / vaicharikkida
    Twitter
    / vaicharikkida
    --------------------------------------------------------------------------------
    Our Other Channels :
    Marathi Kida
    / @marathikida
    Khadad Kida
    / @khadadkide
    --------------------------------------------------------------------------------
    Camera: Prashant Shelke
    Editing: Vishal Sarkate
    Direction: Suraj Khatavkar
    Concept: Prashant Dandekar
    Thumbnail: Tejas Rathod
    Editorial Review: Bhushan Bhonde
    #vaicharikkida #motivation #inspiration #reality #marathi #people #prespective #life #love #relationship #rape #case #indianlaw #misuseoflaw #feminist #feminism #fakefeminism #womenrights #equality #datingapps #dating #blackmail #trap #onlinefraud #datingappsmisuse

Комментарии • 284

  • @vallabhkarmarkar5617
    @vallabhkarmarkar5617 2 месяца назад +61

    वकिल मॅडमनी youth ला आपलीशी वाटेल अश्या सोप्या भाषेत सगळ्या गोष्टी समजावून सांगितल्या. खूप मस्त..!!!

  • @Jagdishhkbdfg
    @Jagdishhkbdfg 2 месяца назад +40

    पुरुषांवर जो अन्न्याय होत आहे त्याच्यावर कायदा बनवला पाहिजे. कारण महिलांनी कायद्याचा गैरवापर करत आहेत अस मला वाटत. कोर्टानं पुरूषासाठी पण कायदा बनवला पाहिजे. पुरुष पण माणूसच आहे त्यांच्या आयुष्याबद्दल पण विचार केला पाहिजे.

  • @sanjaypagare5984
    @sanjaypagare5984 Месяц назад +24

    स्नेहल मॅडमचे आभार. त्यांची भूमिका निष्पक्ष वाटली. पण आपले कायदे खूप चुकीचे आहेत. पुरुष गुन्हेगार हे गृहितच धरले जाते. 498, 125, D.V. Act इ. कायदे misuse केले जात आहेत. खूप पुरुषांचे आयुष्य बरबाद होतेय. त्याचा कोणी विचार करत नाही.

    • @smitapatil8691
      @smitapatil8691 27 дней назад

      हे अगदी खरं आहे . अतेतायी ,कांगावेबाज , विलासी वृत्तीच्या मूली आणि त्यांचे अविचारी पालक केवळ आपल्या चुका लपवण्यासाठी आणि पालकत्वाच्या अतिप्रेशर मुळे अशा कायद्यांचा सर्रास वापर करत आहेत . मग हे असंच सुरू राहणार का ? . . . .
      - - - मी एक . .अशा प्रकरणात भरडल्या जाणाऱ्या , एका मध्यम वर्गीय सरळ साधं सोप्प आयुष्य जगणाऱ्या , कुटुंबातली एकूलत्या एक भावाची मोठी बहिण !!

  • @avi6878
    @avi6878 2 месяца назад +35

    चर्चा अतिशय सुंदर झाली आणि त्यातून काहीतरी ज्ञान घेण्यासारखे होते. ॲडव्होकेट मॅडमने सुद्धा अतिशय सुंदर विश्लेषण केले आहे

  • @godofliberty3664
    @godofliberty3664 2 месяца назад +31

    मुलींना शिक्षणाचा अधिकार व प्रोत्साहन महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी दिला आहे, त्यांचे प्रत्येक भारतीय महिलांनी शतशः आभार मानायला हवेत.

  • @ShivajiShinde-ou4qk
    @ShivajiShinde-ou4qk Месяц назад +4

    Thanks मॅडम मी सुद्धा खूप बॅड पॅच मधून जात आहे तुमचे मार्गदर्शन ऐकून खूप छान वाटलं...

  • @latanawale9906
    @latanawale9906 2 месяца назад +19

    खुप महत्वाच्या विषयावर सखोल चर्चा केली मॅम.मुद्देसुद माडणी,नात्यात , विश्वास,रिसपेक्ट,आणि एडजस्टमेन्ट ,व खरं प्रेम ह्या गोष्टी महत्वाच्या आहेत.हि दोन्ही बाजूने झाली तरच नातं टिकतं,परंतू आजच्या ह्या व्यक्तिस्वातंत्र्याच्या प्रभावामुळे रियालीटीला फाटे फोडले जातात,म्हणून फॅमीलीला good रिजल्ट मिळत नाहीत कुटूंब खचून जात.म्हणून खोट्या केसेस करू नयेत.सगळच वार्यावरची वरात होऊन बसतं,ह्यात प्रतिष्ठा नाहीच,

  • @stephenbhosale8976
    @stephenbhosale8976 2 дня назад

    हे अगदीच खरं. अनेक मुली आणि त्यांचे आई वडील ब्लॅक मेल करतात आणि फसवतात. म्हणून सावध रहा.

  • @vinayakkulkarni2965
    @vinayakkulkarni2965 2 месяца назад +20

    उत्तम... सर्वानी पहावा असा हा एपिसोड... 🙏

  • @user-gc6ci4db2n
    @user-gc6ci4db2n 11 дней назад +1

    गप्पा चांगल्या झाल्या. आवडले, विचारांना दिशा देणारे आहे. माझ्या कडून शुभेच्छा.

  • @AKATSUKI_TA
    @AKATSUKI_TA 2 месяца назад +18

    अरे ही तर माझ्या बरोबर... क्लास मध्ये होती 10वी ला... छान छान👍👌

  • @rajendrashinde7445
    @rajendrashinde7445 2 месяца назад +40

    घटस्फोटीत पुरुषाला त्याच्या मुलीची कस्टडी देत नाहीत त्यावर एखादा पॉडकास्ट बनावा ही विनंती.

  • @satishmandve5763
    @satishmandve5763 2 месяца назад +55

    498 सारख्या कलामांमुळे करोडो मुलांचे भविष्य उद्ध्वस्त झालेत

    • @nitinkulkarni8246
      @nitinkulkarni8246 2 месяца назад +14

      आपले खासदार विचार न करता बिल पास करता त्याचा परिणाम आहे

    • @DesaiUday77
      @DesaiUday77 2 месяца назад +7

      Mhanun aaj kal mulana lagn krtana pan bhiti vatte

    • @MoreRespectt
      @MoreRespectt 2 месяца назад +4

      @@DesaiUday77 me tar kharach lagachya bbhangadit padnarch nahi

    • @MoreRespectt
      @MoreRespectt 2 месяца назад +1

      Ajun pan hot rahtil

    • @sumedhwathore7622
      @sumedhwathore7622 Месяц назад +1

      Crpc 125(maintenance) पण दुरुपयोग होतो मी स्वतः ही केस fight करत आहे

  • @vaibhavsutar7663
    @vaibhavsutar7663 2 месяца назад +38

    फालतू कायदा आणि फालतू न्यायव्यवस्था.....डोळे बंद ठेऊन केलेला कारभार....अन्याय नेहमी पुरुषावर

    • @svbarve
      @svbarve 2 месяца назад

      You are absolutely right

    • @vaishnavisarangdhar7653
      @vaishnavisarangdhar7653 Месяц назад +2

      Injustice happens with females and transgender persons also.

  • @iornman7382
    @iornman7382 5 дней назад

    वकील मॅडम फारच अभ्यासू आहेत 🙏🙏

  • @mandarp9472
    @mandarp9472 2 месяца назад +30

    498 A, Domestic Violence Act, Hindu Marriage Act, Cr PC 125 हे सर्व कायदे एकतर्फी मुलींच्या बाजूचे आहेत. मुलांना सरकारी व्यवस्था आणि न्यायालय कडून अजिबात न्याय मिळत नाही. आयुष्यातील 15 - 20 वर्षे बरबाद होतात, पैसे खर्च होतात मुलींच्या खोट्या cases मुळे.

    • @hemanthatnolkar3567
      @hemanthatnolkar3567 2 месяца назад +5

      स्त्री आणि पुरुष समान नागरी कायदा कधी येणार आहे, feminises विरुद्ध कायदा कधी येणार आहे 😢😡😡

    • @tarunshah8582
      @tarunshah8582 2 месяца назад +3

      tyapeksha ashya mulinchi supari deun marvun takayach... best option aahe

    • @kavishwarmokal124
      @kavishwarmokal124 2 месяца назад

      ​@@tarunshah8582अगदी बरोबर .. 👍👍

  • @ShubhamMali-di2sy
    @ShubhamMali-di2sy 2 месяца назад +10

    खुप महत्त्वाची माहिती दिली ताईंनी.

  • @bipinshinde7213
    @bipinshinde7213 2 месяца назад +24

    हिन्दू संस्कृतीत लग्नाअगोदर संमंध. ठेवण चुकीचं आहे.है चांगल होत.आता नत्यांमध्ये पवित्रता राहिली नाही.पाचीमात्या संसृतीचा अवलंब करून हिंदुसंसृतीची वाट लावली.परत्री माता भगिनिसंमान हे संताचे विचार लोकांनी सोडून दिले आहेत.जय शिवाजी जय भवानी.

    • @sunny57jo
      @sunny57jo 2 месяца назад

      आपण हिंदुधर्म आणिलग्नाअगोदरचे संबंध यांचा संबंध नको ठेवूया. पार महाभारत (कुंती, सत्यवती उर्फ मत्स्यगधा) पासून ही गोष्ट अस्तित्वात होती. आज मुली नोकरी करतात, घरापासून कधी कधी दूर राहतात. शारीरिक भूक ,लग्न लांबल्याने भागलेली नसते (दोन्ही बाजूंनी). अशा वेळी कायद्यांना हे मुद्दे विचारात घ्यावे लागतील.

    • @PS-nm2rs
      @PS-nm2rs 7 дней назад +1

      Sagala dosh naughty america site cha ahe

    • @aka7293
      @aka7293 6 дней назад

      @@PS-nm2rs पाहू नका...स्व:नियंत्रण नावाचा प्रकार आहे की नाही 😂

  • @chandrakantahire8725
    @chandrakantahire8725 13 дней назад

    खूपचं चांगलीं चर्चा आणि बातचीत करण्यात आलेली आहे.. आजच्या आपल्या तरूण पिढीला मुला मुलींना चांगला संदेश देण्यात आलेला आहे की चांगल्या रीतीनें घर संसार करा.. आपले आयुष्य चांगल्या पद्धतीने जगा व एकमेकांची काळजी घ्या जेणे करून पुढील काळात आयुष्य सुखाने जगता येईल.

  • @dnyaneshkavhar3184
    @dnyaneshkavhar3184 2 месяца назад +3

    अॅडवोकेट मॅडमनी खुप छान विश्लेशन केले 🎉🎉

  • @Abhishek-sd9oc
    @Abhishek-sd9oc 2 месяца назад +9

    मॅडम...एखाद्या मुलीने मुलाला नकार दिला तर पोलिस case का करता येत नहीं?? या उलट मुलाने लग्नास नकार दिला तर त्याचा वर rape case वगेरे लागते....असा का?? केरळ HC ह्याचवर statment दिलीय

  • @ravindradadke2356
    @ravindradadke2356 2 месяца назад +4

    साधक बाधक चर्चा होती. चांगली/ चांगला शोधण्याचा कोणताच 'forमुला' नसतो. ज्याने त्याने त्या त्या वेळेस स्वतःचा विवेक वापरून निर्णय घेणे अन त्याच्या बरेवाईट परिणामांसाठी तयार राहणे.
    सकारात्मक दृष्टीने मी म्हणेन 'Trust but verify',
    एकटे राहू शकत असाल तर प्रेमात पडा व
    प्रेमात पडल्यावर जर अघटित घडलं तर escape route तयार असू द्या.
    तसेच लग्न झाल्यावर १००० दिवसांपर्यंत अपत्य होऊ देऊ नका, probation period समजा. मौल्यवान दिल्या घेतल्या गोष्टींची तारखेसहित नोंद ठेवा. जोडीदाराचा आदर करा पण स्वतःची किंमत शाबूत ठेवा.
    बाकी वेळेवर सोडून द्या.

  • @ashokpuranik1640
    @ashokpuranik1640 16 дней назад +2

    कायदा मुलींच्या बाजूने आहे हे चूक आहे.

  • @vithalkhedekar9927
    @vithalkhedekar9927 2 месяца назад +3

    खूप छान चर्चा झाली

  • @virajburungale3537
    @virajburungale3537 2 месяца назад +3

    खूप सविस्तर मांडणी केलीत.... 🙏

  • @appasurve3249
    @appasurve3249 2 месяца назад +2

    फार सुंदर माहिती दिली त्या बदल मनापासून धन्यवाद उपयुक्त माहिती आहे

  • @omkardatar6448
    @omkardatar6448 2 месяца назад +3

    स्नेहल मॅडमनी सर्वांचं हीत विचारात घेऊन खूप उत्तम प्रकारे सर्व गोष्टी समजावून सांगितल्या आहेत
    परंतु ह्या व्यतिरिक्त अजून बऱ्याच गोष्टी आहेत ज्या मध्ये अजूनही स्त्री - पुरुष असमानता आहे.
    पुरुष पूर्वीही त्यांची कर्तव्य चोख पार पाडत होते आणि आज ही करतायत. पुरुषांच्या role मध्ये काहीही बदल झालेला नाही. त्यांना हे सांगितलं जातं की career बनव मोठं होऊन तुला बायका,मुलं,आई वडील सर्वांचा भार तुलाच उचलायचाय. त्यांच्या आवडी निवडी, त्यांचं काय passion आहे हे त्यांचे आई वडीलही त्यांना विचारत नाहीत. मुलींना हे किती प्रमाणत बिंबवण्यात येत, थोडंसं ही नाही..
    Females want to be independent because they will not have to depend on husband for their financial needs.
    Males want to do and achieve something because they have the responsibility of their wife children and parents.
    This doesnt mean that females cant take responsibility
    This is the big difference in the defination of being independent in males and females.

  • @nileshchavan8801
    @nileshchavan8801 29 дней назад +2

    हा भाऊ खरच एवढी पुस्तक वाचतो का बळच wallpaper लवला आहे

  • @vishalmane8078
    @vishalmane8078 Месяц назад +2

    समाजात असे पण काही उदाहरणं आहेत की लग्नाच्या आधी प्रेम प्रकरण होवून पण झालेल्या सगळ्या गोष्टी(पडलेलं एक गोड स्वप्न म्हणून) विसरून लग्नानंतर अगदी मनापासून संसार करत आहेत,,,,

  • @sudhirsalunkhe6046
    @sudhirsalunkhe6046 2 месяца назад +3

    ताई चा एक नंबर डायलॉग तुजा कबीर सिंग होतो 😅😂

  • @sakharamtambe1513
    @sakharamtambe1513 2 месяца назад +2

    मॅडम तुमचे कौतुक करावे तेवढे कमीच आहे खुप छान सोप्या भाषेत समजुन महिती सागितले

  • @sumedhwathore7622
    @sumedhwathore7622 Месяц назад +3

    वैवाहिक कायदे भारतात 498 A, 125 crpc (maintenance), डोमेस्टिक violence act खूप सहजपणे पने दुरूपयोग होतो

  • @nitinkulkarni02
    @nitinkulkarni02 2 месяца назад +4

    कायदा नुकसान भरपाई देऊ शकेल पण चांगला पर्याय नाही देऊ शकत ( नवरा किंवा बायको) , त्यामुळे हा फरक समजणे जरुरी आहे . सगळे प्रॉब्लेम्स कायदयाचा मार्ग वापरून नाही सोडवता येणार.

  • @ganeshshinde6575
    @ganeshshinde6575 2 месяца назад +1

    खुप छान माहिती मिळाली

  • @pravintakale4650
    @pravintakale4650 2 месяца назад

    Khup cha knowledgeable video thanks to madam & to channel

  • @HP_67892
    @HP_67892 2 месяца назад +11

    खुप Practical मुद्द्यावर हात घातलाय. ह्या गोष्टींवर Podcast होणं गरजेचं होतं

  • @madhukarbhurke1718
    @madhukarbhurke1718 2 месяца назад

    खूप छान विश्लेषण.

  • @someshwarmbhoyar4916
    @someshwarmbhoyar4916 2 месяца назад +1

    खुपचं छान चर्चा खुपचं छान

  • @shubharambhcreative5745
    @shubharambhcreative5745 2 месяца назад +1

    Thank you so much for the valuable information

  • @mshiwale5500
    @mshiwale5500 2 месяца назад +2

    खुपच छान व्हिडीयो।
    सध्या मागील पंधरवाड्यात आलेला सुप्रीम कोर्टाचा ४९८ अ मध्ये आलेला निवाड्यानंतर सरकार ला नियमात बदल करण्यासाठी विनंती केली. नविन घडामोडी लक्षात घेऊन व्हिडीयो बनवा.🌷🌹🙏

  • @rohitkunde8207
    @rohitkunde8207 2 месяца назад +1

    Khup chan informative video

  • @kundanbaviskar-uc2sw
    @kundanbaviskar-uc2sw 2 месяца назад +1

    I think this is very important point for youth thank for this video and we want this types more videos my friends

  • @abhishek-hf7gz
    @abhishek-hf7gz 2 месяца назад +24

    आज शेतकरी मुलं खूप छान आहे
    पण मुली लग्नासाठी मिळत नाही
    फार अवघड आहे

    • @smitarb8463
      @smitarb8463 2 месяца назад +2

      Shahratlya mulina chalto, tumchya gavatlya mulina nako ahe. Jyala tyala shahrala yaychay ani mulacha baap pan shahratlach mulga baghto.

    • @godofliberty3664
      @godofliberty3664 2 месяца назад +3

      तूम्ही म्हणता ते खरं आहे, माझ्या नातेवाईकातील एक उदाहरण देतो.
      पण शेतकरी कुटुंबातील मुले, तसेच खेडेगावातील मुले ही आपली मानसिकता बदलत नाहीत.
      एक शिक्षक होता त्याच्याबरोबर शहरातील चांगल्या घरच्या मुलीने लग्न केले, घरातील सर्व सामान, हुंडा, दागिने सगळे देऊनही तिला खूप त्रास देत होता, मारत होता व रिटायर्ड आहे तरी त्याची सवय जात नाही. बायकोला वेगळे ठेवले आहे व काहीच पैसे देत नाही ती कसतरी घर चालवते. ती शाळेत हुशार, हाॅकी खेळणे, संगीत वाद्य वाजवत होती तरीही ती शेतातील कामे करायची, रोज गायीचे म्हैसीचे दूध काढणे वगैरे कामे पण करायची, ५ वाजता उठून ५० ते ६० भाकऱ्या व भाजी करत होती. आणखी बरेच काही आहे. इथे सर्व सांगू शकत नाही. अशा कारणांमुळे इच्छा असूनही मुली खेडेगावात किंवा शेतकरी मुलांबरोबर लग्न करायला इच्छित नसतात.

    • @ganeshugale8865
      @ganeshugale8865 2 месяца назад

      मानसिक रोगी असेल तो.. काळ आता बदलत आहे

    • @abhishek-hf7gz
      @abhishek-hf7gz 2 месяца назад

      @@ganeshugale8865 कोण मानसिक रोगी असेल स्पष्ट करा

    • @abhishek-hf7gz
      @abhishek-hf7gz 2 месяца назад +1

      @@godofliberty3664 तो पारंपारिक जुन्या विचारांचा असेल म्हणून तो तस करत असेल aani50-60भाकरी करायची म्हणजे तो काल जुना आहे आज कुटुंब वेगळी आहेत
      परंतु आज शेतकरी मुलं तशी नाही
      मुलींना खुप छान वागणूक देतात. फिरायला नेणं, शॉपिंग ला नेणं, movie ला नेणं वगैरे सगळं करतात
      शेती आज आधुनिक पणे होते
      खूप यंत्रणा आली आहे.
      शेत आहे म्हणजे काम तर करावं लागणारथोडपार कष्टशिवाय पर्याय नाही जगात

  • @dabholkaramol
    @dabholkaramol 19 дней назад

    Khup changale sadarikaran. Dhanyawad doghana 💐🙏🙏

  • @shaikhshahid329
    @shaikhshahid329 2 месяца назад +3

    Ultimate Level Content, Advocate Snehal shares really useful and practical content 🙏

  • @IndiProps-zh2xs
    @IndiProps-zh2xs 2 месяца назад +1

    Khup chhan....

  • @shivalikekare2997
    @shivalikekare2997 2 месяца назад +1

    Loved the words....Irrespective of gender...👏🏻👏🏻👏🏻👏🏻👏🏻

  • @advmaheshphalle9477
    @advmaheshphalle9477 2 месяца назад +3

    Very well said ❤

  • @prashantj456
    @prashantj456 2 месяца назад +2

    Chan ani mahatvacha vishay❤

  • @chintamaniwadke1946
    @chintamaniwadke1946 2 месяца назад +10

    Mumbai - Vaastav Foundation
    Delhi - Save India Family
    Badodra - Samanta Foundation
    Ahamadabad - Patni Pidit Purush Maha sangh
    Aurangabad - Patni Pidit Purush Ashram
    All Above Male NGO

  • @sunitadixit7033
    @sunitadixit7033 2 месяца назад +2

    Changla vishay

  • @anildeshpande17
    @anildeshpande17 2 месяца назад +1

    Nice free talk
    Thanks

  • @UniqueVidhan
    @UniqueVidhan 2 месяца назад +2

    खुप छान 👍

  • @prasadkhadse2924
    @prasadkhadse2924 Месяц назад

    या सगळ्या गोष्टी साठी आजच्या movies pn जबाबदार आहे, आणि आजची पिढी movies or webseries, reels la entertainment peksha jast importence detay

  • @surajkapse3801
    @surajkapse3801 2 месяца назад +1

    Good topic.
    Knowledgeable.

  • @harshitabhoir8706
    @harshitabhoir8706 2 месяца назад +2

    खूप खूप धन्यवाद 🙏

  • @chandrakantwadgaonkar3549
    @chandrakantwadgaonkar3549 2 месяца назад

    Thanks Dada No 1 vido

  • @hinduresistancewinningsakh1082
    @hinduresistancewinningsakh1082 2 месяца назад +3

    बहुदा अमेरिका किंवा युरोप मध्ये यांचे पूर्वज राहत असले पाहिजेत! भारतात पहिल्यापासून सर्वांना मतदानाचा अधिकार होता सगळे अधिकार समान आहेत होते... हि बाष्फळ बडबड वाटतेय

  • @Kailas-eh1pi
    @Kailas-eh1pi 2 месяца назад

    Good analysis straight forward..
    Need more sessions on Friend with benefit..
    Before marriage boys vs After marriage ??
    Boyfriend kadahi चालेल vs Husband money house jobs salary असे का ??
    Arrange marriage vs Love marriage topic with pros cons ??
    वाढी भाव concept म्हणजेच एका आडनाव चे अमुक तमुक सोबत जमत नाही वगैरे ?? प्रथा आणि त्याचा लग्नावर होणारा परिणाम ??
    बेरोजगारी आणि त्याचा लग्नावर होणारा परिणाम ??
    मुले आणि मुली caste aani maarriage ??
    या topics var ajun सेशन घ्या ...with well researched questions and talk to many youth from different sections

  • @Dilip_Garad
    @Dilip_Garad 2 месяца назад +1

    Very practical discussion...

  • @user-eu7zm3sk2j
    @user-eu7zm3sk2j 2 месяца назад +2

    Very nice and beautiful tips for women in this information

  • @rajutetambe2950
    @rajutetambe2950 2 месяца назад +1

    अतिशय सुंदर मुलाखत. 🙏

  • @pratapdeshmukh9064
    @pratapdeshmukh9064 2 месяца назад +4

    तुमच्या मुलाखती पुढ दुनिया गेली आहे 😂

  • @gauravshegokar5641
    @gauravshegokar5641 2 месяца назад +1

    Thank you ☺️

  • @Unknown69-f5i
    @Unknown69-f5i 29 дней назад

    Knowledgeable podcast 💯

  • @rajeshrajshankarraodange5246
    @rajeshrajshankarraodange5246 2 месяца назад

    Superb!

  • @malinikovidratna2039
    @malinikovidratna2039 2 месяца назад +1

    Nice discussion

  • @dilawarbagwan8960
    @dilawarbagwan8960 12 дней назад

    Khup chan mahiti dili madem maze mulawar pan asich khoti kes takli ahe muline khup trras hoto purn kutumbala ase dhande suru zalet tolya tayar ahe faswnuk karnari

  • @rameshritapure7406
    @rameshritapure7406 2 месяца назад

    खूप छान

  • @PratikThane
    @PratikThane 2 месяца назад

    Nice video. Nicely explain. haywawr ek
    Law karayala pahije ki marriage karnaya adhi ek aggreement sign karva both parties and tyachyayt sagale conditions add karayache like .. Not keeping extra marriage affair, kiwa flase cases nahi takayachay by any party boy or girl and with four witness of same families they should sign.. ASa aggreement kela ani uday jar divorce sathi apply kela tar hey document valid asala pahije.tyachi ek copy marriage registar kade asali pahije...tyachymule kadachit marriages tiktil..

  • @smitarb8463
    @smitarb8463 2 месяца назад +11

    Ajj kaal mul ani muli matured partner peksha Baby ani Babu shodhtat mag result kai nighnar? Divorce. Samanjas partner shodha baby babu nahi.

    • @smitarb8463
      @smitarb8463 2 месяца назад +1

      @prathameshadsul8700 dada planning? Lagnachi planning karu shakto. Pan manus kasa bheten yachi planning kashi aste?
      Age gap pan tyat pan mulgi mothi asen ani mulga lahan tar successful hotana pahilay.

  • @Ashavamedh
    @Ashavamedh 2 месяца назад +1

    Best advice on 24.16 to 28.48

  • @mangeshmeshram9864
    @mangeshmeshram9864 2 месяца назад

    Ho hya saglya gosti barobar ahet

  • @vipulmore4944
    @vipulmore4944 2 месяца назад +2

    मॅम
    मुलांची बाजू खूप चांगली मांडली...

  • @businessswot1003
    @businessswot1003 Месяц назад +1

    MEN COMMISSIONS is needed for equality of rights

  • @sahebraoshinde944
    @sahebraoshinde944 12 дней назад

    Good discussion

  • @ganeshkamble5380
    @ganeshkamble5380 Месяц назад

    धन्यवाद

  • @mangesh4725
    @mangesh4725 Месяц назад

    Ek number

  • @maheshkale5640
    @maheshkale5640 2 месяца назад

    Nice sir

  • @aadinathrakshe2852
    @aadinathrakshe2852 2 месяца назад +2

    खालील प्रश्न सुद्धा विचारात घ्यावा.
    पती अथवा पत्नी पूर्ण वेळ मोबाईल स्क्रीनवर असतात. अश्या स्थितीत घरच्यांची. मुलांची हेळसांड होते, तरीही मोबाईल व्यसनी लोक त्यांचा हेका सोडायला तयार नसतात आणि जबरदस्तीने नाते सहन करायची वेळ येते. ह्यावर काही मार्गदर्शन करू शकाल का?

  • @anilkamble3977
    @anilkamble3977 2 месяца назад

    Nice video

  • @rameshrajguru
    @rameshrajguru 2 месяца назад +5

    आत्ताच्या आयुष्यात टेक मुलीची इच्छा असते की मी घराचा जज आणि हेड ऑफिस कारणामुळे बऱ्याचदा घरातले प्रसन्न वातावरण दूषित वातावरणात बदल होतो म्हणजे आजादी चा गैरफायदा आजच्या महिलांनी घेतला आहेत पण त्यामुळे देशाची संस्कृती आणि महिलांची संस्कृती बिघडल्या बिघड मोठ्या प्रमाणात मदत झाली असं वाटतं का

  • @hemanthatnolkar3567
    @hemanthatnolkar3567 2 месяца назад +2

    स्त्री आणि पुरुष समान नागरी कायदा कधी येणार आहे, feminises विरुद्ध कायदा कधी येणार आहे 😢😭😭😭😡😡😡👎👎👎

  • @user-ft4gz4rq2s
    @user-ft4gz4rq2s 5 дней назад

    वकील व कोर्ट डॉ.यांचया कडुन पूरावे लपवून ठेवले गेले.डाकटर मुलगी कीननर होति मुलाने नोकरीचा राजीनामा व१अधीकारी कोर्ट जबाबदार मार्गदर्शन हवे आहे माधव दत्तात्रय लागले देवरूख रत्नागिरी.

  • @rashmiware1372
    @rashmiware1372 2 месяца назад

    Khup changala video ahe mam Mazi friend ahe ti khup pain madhye ahe Tila help pahije please help us

  • @saidhavale7789
    @saidhavale7789 2 месяца назад +7

    Mi matrimony var mulgi shodhatoy baryach muli family problems sangun paise pan magtat.

  • @footballlover6266
    @footballlover6266 2 месяца назад +1

    16:43
    शक्यतो याचा काहीच उपयोग होत नाही.....
    पिटीशन दाखल झालेले पुरुष अतिशय मानसिक दबावात असतात... आणि बाकी आयुष गुलामीत जात....
    माझा भाऊ याचं phase मद्ये आहे..

  • @rushikoli3795
    @rushikoli3795 Месяц назад

    33:47 लग्नाच्या आधी झालेला बायको चा बैल 😅😅😅😂😂 मी पण खुप वेळेस झाला आहे शेवटी घरचे आणि मित्र च आले बैलांचा परत माणूस करायला 😊😊

  • @ajjuc1989
    @ajjuc1989 2 дня назад

    very nice

  • @gauravpatil3878
    @gauravpatil3878 2 месяца назад +5

    @20:55 saglikade sahaj mhntat tr ashya muli astat kuthe? city madhe jast trend ki gavakade

  • @AnaghataiLavalekar
    @AnaghataiLavalekar Месяц назад

    खूप वरवरची मांडणी वाटते आहे यात मुली किंवा मुलं असं काळ पांढरं करणे अवघड आहे....

  • @फक्त्तमराठी
    @फक्त्तमराठी 2 месяца назад +2

    हल्ली मराठी मुलींना भय्ये आवडू लागलेत त्याच काय. कोकणातली मराठी मुलगी निर्लज्ज पणे परप्रांतीय भय्या बरोबर खुलेआम गावभर फिरतेय वर मराठी लोकांना शिव्या घालते k h g व्हिडिओ

    • @kiransawant6102
      @kiransawant6102 2 месяца назад

      Talkoknat bharpur mule ahet lagnachi tyna mulich betat nahi ahe

    • @sanket700
      @sanket700 Месяц назад +1

      Mansi Nayak 🤣

  • @chavansunilchavan3069
    @chavansunilchavan3069 2 месяца назад

    Nice

  • @ganeshbhosale7258
    @ganeshbhosale7258 2 месяца назад +1

    Respect

  • @padmajashinde6043
    @padmajashinde6043 2 месяца назад

    Bharat Purush Pradhan Desh aahe.. ithe tumchya sarakhe vakil aahet mhanun Bichare Purush jiv det nahit

  • @shashikantpawar5296
    @shashikantpawar5296 2 месяца назад

    👍👍👍

  • @Ram_bhakt_mahi_katter_hindu
    @Ram_bhakt_mahi_katter_hindu 2 месяца назад +1

    He Sagal khar ahe vidio पाहून खूप माहिती पण मिळाली पण आपल्या मराठी लोकांना किंव्हा मराठी creaters ला suport का नाही करत 98k wevs आहेत पण likes 2k आहेत अस का तुम्हीच सांगा असे का होत आणि अस व्हायला पाहिजे का ? 🧐🤔

  • @abhishekchaure4716
    @abhishekchaure4716 2 месяца назад +3

    पॉडकास्ट मस्त जागेवर शूट केलाय....एवढे पुस्तक ......भरी वाटल background baghayla

  • @chandrakantrmane
    @chandrakantrmane 2 месяца назад +2

    चला कोणीतरी बोलतंय या विषयावर.
    नाहीतर राजकारणी आणि मूर्ख लोकांना स्त्री victim card चा एवढा बाऊ केलंय की विचारायलाच नको

  • @padmajashinde6043
    @padmajashinde6043 2 месяца назад

    Bharta maddhe kayada dhamanusarvani paishanusar badalato ani mag atmahatty zalyavar vakilancha role kay